हमारे इतिहास का सत्य उजागर करने के लिए नीलेशजी का बहुत धन्यवाद। हमारे महापुरूषों को अपने जैसा मलिन बनाने के लिए वामपंथि व इसलामी इतिहासकार किस स्तर तक गिरें हैं,आश्चर्य है।
सर.. मी सगळ्यात पहिल्यांदा beer bicep वर तुमचं podcast बघितलं.. आणि आज हा विडिओ बघितला.. तुम्ही ज्या dedication ने आणि इतक्या सूक्ष्म पुराव्यांपर्यंत पोहचून एकंदरीतच भारत आणि हा महाइतिहास( तुमचे video बघून मी रामायण महाभारत यांना महाकाव्य म्हणणं बंद केलं ) या बाबत जे संशोधन करताय त्याबद्दल तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत. तुमच्यामुळे माझ्यासारख्या इतिहास या विषयातील अज्ञानी लोकांना खूप चांगली ,महत्वाची माहिती काहीही कष्ट न घेता उपलब्ध होते आहे.. तुम्ही क्लिष्ट विषय इतका सोपा करून सांगता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..🙏 आणि असेच आणखी video मराठीतून विविध कालखंडाच्या माहिती बद्दल उपलब्ध करावेत ही मनापासून विनंती..!!🙏
Very nice sir, yesterday onlg I had read the same topic in P V vartak Sir's book on Bheem... And today I got this presentation ... Very nice i overwhelmed...
neech ani heen vrutti chi maanse hi pratyek yugat astitvat hoti ani aahet, jyanna kuthchyahi goshticha vidhinishedh nasto....ramayanat Raavann, shoorpanakha, dwapar yugat dusshasan, satya yugat Hiranyakashyapu, Sahastrarjun-kaartveerya, mahishasur, ashi anek vaeet vrutti chi mandali adhalun yetat....kaliyugat neech panacha kadelot hoto asa hi prediction aahe ani apann baghatach aahot ki te kiti khare tharat aahe....
रामायण आणि महाभारत ही आपली श्रद्धास्थाने. हे निर्विवाद. पण हा इतिहास देखील आहे हेही निर्विवाद. प्रत्येक श्रद्धास्थाना मागे शास्त्र अथवा पुरावा आहे की नाही हे तपासून पाहणे हे अत्यावश्यक. तेंव्हा कुठे या श्रद्धा अधिक बळकट होतात. विज्ञानाधिष्ठ प्राचीन इतिहास, आपली संस्कृती आपल्याला अधिक शक्तिशाली बनवते. त्यात निलेशजी यांचे योगदान पुढील कित्येक शतके ओळखले जाईल. शिकागोमधील मराठी भातृ भगिनींचे आभार नक्कीच मानावे लागतील. निलेशजींचे ऋण हे हवेहवेसे. ते वृद्धिंगत व्हावे.
मला नेहमी वाटायचं की एवढी ज्ञानी आणि धर्माचा अभ्यास असणारे लोकं त्या सभेमध्ये असतांना वस्त्रहरण कसे झाले? त्याचे उत्तर निलेश ओक सरांमुळे मिळाले. खुप खुप धन्यवाद मनातील प्रश्नांचे उत्तर मिळाले.
फारच गंमतीशीर सोयिस्कर इतिहास संशोधक आहेत महाशय! सगळीकडे व्यासांनाही जो शब्द उच्चारा्वासा उल्लेख करावासा वाटला नाही, तोच शब्द सगळ्या महाभारतात शोधत बसलेत! काय म्हणावं यांना!
Namaskar I will make one when time permits You can still watch this. The presentation slides are in English and Hindi and one can easily comprehend 90%+. Shivoham.
Sir, Indian Film maker must consult you when writing films on topic Ramayana or Mahabharat or related to vedic period. This will make add scientific and modern perspective to this film. Please save us From these idiotic film like " Adipurush" or "ramsetu" ,etc. Please volunteer yourself to these film maker if they are still not approaching you.
@prashanttj you can ignore all the film industry and nobody is forced to see those films. Mass Education through mass media - one can not educate masses-. film industry is an entertainment industry and education was/is/will never be industry. Though it has too become an industry
श्रोत्यांनी कृपया आवर्जून मराठीतून प्रतिक्रिया द्याव्यात. इंग्रजी वापरण्याची गरज नाहिये. सगळेच मराठी माणसंच आहेत. आपल्याला आपल्याच भाषेचा अभिमान असायलाच हवा.
वस्त्र = लज्जा त्या ठिकाणी आपल्याला द्रौपदीचे लज्जा हरण झालेले दिसते त्यालाच पुढे वस्त्रहरणाचे रूपक आले असावे ज्या प्रमाणे आपल्या वर संकट येते आणि ते टळते तेव्हा आपण म्हणतो देवाने तारले तसेच .
its good but i couldn't get marathi... can we get it translated to hindi or english... i hav watched ur other videos and they r interesting and informative....
What's your opinion on Evolution & Periodic Table removed from NCERT? Will it produce new dumb generations in the name of new education policy? "Puranic Radicalization" or Rationalisation? Will u raise voice against it?
@@tapaskar1944 1. What is the relevance of the NCERT book to what is being discussed in this video? 2. What have you done to correct the mistakes in NCERT books? 3. What is the point in asking me for my opinion about NCERT books that I have neither read nor have access to. 4. In short, why is this discussion on an irrelevant subject?
मी खुप जुन्या महाभारत ग्रंथामध्ये वाचलं होतं की द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी कृष्ण प्रागज्योतीषपुराहून नरकासुराचा वध करुन द्वारकेला निघाला होता. आणि द्वारकेला जाता जाता पांडवांना भेटून जाऊया असा विचार करुन कृष्ण हस्तिनापूरला आला. त्यावेळी योगायोगाने दुर्दैवाने वस्त्रहरणाचा प्रसंग चालू होता. तेंव्हा युक्तीवाद करुन द्रौपदीचा वस्त्रहरणाचा प्रसंग श्री कृष्णामुळे टळलेला आहे.
Not sure which Mahabharata you read. Thank you for sharing. Do let me know if you find the reference book. Many such interpolations have occurred in our grantha.
Apratim!! one question Nilesh ji. The Bhandarkar version based on your description seems to be result of a 'normalization' across various texts found throughout the ages. Is there no way to pinpoint with any accuracy the 'original' one? (analogous to how people talk about the Ramayana written by Rishi Valmiki as against later versions)
The question is simplistic and if I have to give a simplistic answer, it is 'No'. On the other hand, my 30+ years of work on both Valmiki Ramayana and Vyasa's Mahabharata is to answer the very question you are asking. Based on my research, I can say with 95% confidence that we do have the original texts preserved for us, albeit with patha-bheda and some interpolations and possibly some 'losses'. Hope this helps. 🙏
सर ऐकताना अस वाटत तुम्ही आधीच ठरवलंय की काय वस्त्रहरण झाले नाही त्यामुळे कृष्ण व पुरवलेली वस्त्रे ही केवळ myth आहे. तुमच्या बाकीच्या वेळी जागृत असणारं लॉजिक सोडून तुम्ही bias पद्धतीने याकडे बघताय असे वाटले. हे सांगताना तुम्ही एक विसरता आहात की महाभारत हे naration आहे व्यासांनी केलेले. भर राज सभागृहात वस्त्र हरण ही कृती एवढी हीन होती की त्याचे graphic details कमीत कमी ठेवण्याचे भान व्यासांना as a narrator ठेवणे हे त्यांचा greatness आहे. त्यामुळे सर्वांच्या संवादात त्याचा उल्लेख टाळले आहे. आजच्या काळात उदाहरण म्हणायचं झालं तर आजही पत्रकारितेत विनयभंग, व molestation या एवढ्या शब्दात wide range of actions असूनही प्रत्यक्ष ॲक्शन नोंद करणे टाळले जाते. Hope you may agree.
Vastra haran purnatvala nakkich gele nahi. Pan vastra la haat ghatla gela hycha ullekh aahe. Nantar vastra haran assa ullekh na hota fakta Drapadi cha apaman evadach aahe karan prayatna zala pan te pratyakshat ghadle nahi.
नमस्कार निलेश सर, रामायण आणि महाभारत या दोन्ही घटना मधील किती वर्षांचे अंतर आहे. कारण रामायण त्रेता युगात आणि महाभारत द्वापार युगाच्या शेवटी झाले असे असेल तर ही दोन युगे किती वर्षांची होती.
धन्यवाद सर. आताच तुमचा The Jaipur Dialogue वर रामायण आणि महाभारत बद्दलचा व्हिडिओ पाहत होतो. ७ चा पाढा. युगा संदर्भात व्हिडिओ बघून शंका असल्यास विचारेन. पुन्हा धन्यवाद. 🙏
खूप खूप आभार सर. तुम्ही ज्या व्हिडिओ लिंक पाठवल्या आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही महाभारत युद्ध आणि त्या काळात झालेली इतर युद्धे आणि त्यात वापरली गेलेली दिव्य अस्त्रे यांचे विश्लेषण केले आहे का? ती दिव्य अस्त्रे नक्की काय आहे. तसेच रामायणात, महाभारतात विमान वाहतूक होत होती का
Uma Deshpande pune pl.let me know whether DROPADI 's birth was fron yaghnya if yes is it possible to touch her wearing saree I think that she was an angree woman
mahabharat ha itihaas aahe, itihaas ya shabdacha arthach asa aahe ki "he ase (pratyakshat) ghadle", mag je ghadle, mag te changle kivva vaeet, uchit kivva anuchit, paap-karma kivva punya-karma, nyaay kivva anyaay, asa farak asla tarihi to pudheel pidhyanche dole ughadnara prasang asto ani tyacha ullekh, tyache varnan he aalech pahije, jyamule tyachi va tyatun aalelya parinamaanchi janeev pudhil pidhila kayam raheel jo samaaj sattyapasun dooor apli nazar firavto, to samaaj pragati tar sodach, naash paavto...ase majhe spashta mat aahe
Namaskar. You don't need to consider them as interpolated. They can be understood as figures of speech. The very attempt at Vastraharan, and that too in a very insulting way, in front of many, in the court is equal to 'Vastraharan'.
@@mayurgudi381 Same as what we found to conclude regarding dinosaurs. What else. Ifu dont know read abou dinosaurs, their discovery and evidences. Why dinosaurs even the tinest microbes have left their footprint in the earth's crust.
Sir, Pratyek vakyanantar pachyak asa awaj kadhun bolane talta aale tar bar hoil.. Ghan watate te khup aiktana.. Yaakkkkk🤢.. Please te tala... Baki best ahe...
Absence of evidence is not evidence of absence. Putting in another way, absence of evidence is not proof of something. It doesn't mean it didn't happen.
वस्त्र हरणा चा प्रयत्न झाला, पण भगवान श्री कृष्णाच्या कृपे मुळे पूर्ण वस्त्र हरण झाले नाही, हे महाभारतात सरळ पणे सांगितलेले आहे. .,......पण या प्रकारावर शंका घेऊन काय सिद्ध करत आहात?
I heard but oak sir did not mention about vikarn and karn . Karn suggested to dushaasan to pull Draupadi vaarta . And after Bhishma could not answer. Also Draupadi asked question . भीम म्हणाले सहदेवा अग्निंमानय। विकर्ण तर धर्माला व्यसनाधीन म्हणाला . द्रोपदी पांच पुरुषांची पत्नी आहे ती वेश्या आहे तिची वस्त्रे उतर हे कर्ण दुःशासनाला म्हणाला आणि जेव्हा कुणीच मदत करेना आणि दुःशासनाने आरंभ केला तेव्हा द्रोपदी ने कृष्णाला बोलाविले गोविंद द्वारिकावासिन कृष्ण गोपी जनप्रिय कोरवेपरि भूतांमाम् किंमत जानासि केशव । आणि वस्त्रांचा ढीग लागला . परमेश्वरांने होउ दिले नाही . नाही तर व्हायचे काय राहिले होते ?
मराठीत सांगितल्या साठी धन्यवाद 🙏
🙏🙏🙏 अप्रतिम विश्लेषण निलेश सर
हमारे इतिहास का सत्य उजागर करने के लिए नीलेशजी का बहुत धन्यवाद। हमारे महापुरूषों को अपने जैसा मलिन बनाने के लिए वामपंथि व इसलामी इतिहासकार किस स्तर तक गिरें हैं,आश्चर्य है।
खूप सूंदर विश्लेषण
खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खूपच छान, निलेश सर तुम्ही जे सबल पुरावे प्रस्तुत केले ,ते मनाला पटले .वस्त्रहरण झाले नाही हे ऐकून छान वाटले .
मनःपूर्वक धन्यवाद..!!
नमस्कार
खूप दिवसांनी मराठीत
खूप खूप धन्यवाद
या विषयावर इतके सोपे निरूपण केल्या बद्दल आपले शतशः आभार🙏🏼
🙏🙏
सर.. मी सगळ्यात पहिल्यांदा beer bicep वर तुमचं podcast बघितलं.. आणि आज हा विडिओ बघितला.. तुम्ही ज्या dedication ने आणि इतक्या सूक्ष्म पुराव्यांपर्यंत पोहचून एकंदरीतच भारत आणि हा महाइतिहास( तुमचे video बघून मी रामायण महाभारत यांना महाकाव्य म्हणणं बंद केलं ) या बाबत जे संशोधन करताय त्याबद्दल तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत. तुमच्यामुळे माझ्यासारख्या इतिहास या विषयातील अज्ञानी लोकांना खूप चांगली ,महत्वाची माहिती काहीही कष्ट न घेता उपलब्ध होते आहे.. तुम्ही क्लिष्ट विषय इतका सोपा करून सांगता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..🙏 आणि असेच आणखी video मराठीतून विविध कालखंडाच्या माहिती बद्दल उपलब्ध करावेत ही मनापासून विनंती..!!🙏
माझे अनुमोदन 🙏
Fantastic episode highly knowledgeable. Very much appreciated 🙏🙏.
Very nice sir, yesterday onlg I had read the same topic in P V vartak Sir's book on Bheem... And today I got this presentation ... Very nice i overwhelmed...
वस्त्रहरण झाले नाही, हे ऐकून खूप बरे वाटले. इतक्या महान ग्रंथामध्ये वस्त्रहरणासारखे हीन कृत्य वाचून खूप वाईट वाटत होते.
😂😂😂😂😂
neech ani heen vrutti chi maanse hi pratyek yugat astitvat hoti ani aahet, jyanna kuthchyahi goshticha vidhinishedh nasto....ramayanat Raavann, shoorpanakha, dwapar yugat dusshasan, satya yugat Hiranyakashyapu, Sahastrarjun-kaartveerya, mahishasur, ashi anek vaeet vrutti chi mandali adhalun yetat....kaliyugat neech panacha kadelot hoto asa hi prediction aahe ani apann baghatach aahot ki te kiti khare tharat aahe....
या सर्व विश्लेषणा साठी शंका निरसना साठी एकच like देता येतो हा अन्याय आहे.
रामायण आणि महाभारत ही आपली श्रद्धास्थाने. हे निर्विवाद. पण हा इतिहास देखील आहे हेही निर्विवाद. प्रत्येक श्रद्धास्थाना मागे शास्त्र अथवा पुरावा आहे की नाही हे तपासून पाहणे हे अत्यावश्यक. तेंव्हा कुठे या श्रद्धा अधिक बळकट होतात. विज्ञानाधिष्ठ प्राचीन इतिहास, आपली संस्कृती आपल्याला अधिक शक्तिशाली बनवते. त्यात निलेशजी यांचे योगदान पुढील कित्येक शतके ओळखले जाईल. शिकागोमधील मराठी भातृ भगिनींचे आभार नक्कीच मानावे लागतील. निलेशजींचे ऋण हे हवेहवेसे. ते वृद्धिंगत व्हावे.
मला नेहमी वाटायचं की एवढी ज्ञानी आणि धर्माचा अभ्यास असणारे लोकं त्या सभेमध्ये असतांना वस्त्रहरण कसे झाले? त्याचे उत्तर निलेश ओक सरांमुळे मिळाले. खुप खुप धन्यवाद मनातील प्रश्नांचे उत्तर मिळाले.
फारच छान!
नमस्कार.. महाभारत मध्ये वस्त्रहरण ह्या घटने वर छान प्रकाश टाकणारा व्याख्यान... धन्यवाद निलेश जी
Another excellent research work on our Itihas by Nilesh Oak sir👏
प्रेरणादायक
छान माहिती
द्रौपदीचे वस्त्रहरण झाले नाही ,हे ऐकून खूप छान वाटले.
Nice
Excellent!
खुप छान सर
फारच गंमतीशीर सोयिस्कर इतिहास संशोधक आहेत महाशय! सगळीकडे व्यासांनाही जो शब्द उच्चारा्वासा उल्लेख करावासा वाटला नाही, तोच शब्द सगळ्या महाभारतात शोधत बसलेत! काय म्हणावं यांना!
@@shrutinigudkar2471
Fisherman who sets the net to catch 'learned fools' (Padhat-murkha).
जय श्री कृष्ण
Will there be an English version? Eagerly waiting
Namaskar
I will make one when time permits
You can still watch this. The presentation slides are in English and Hindi and one can easily comprehend 90%+.
Shivoham.
हरी ओम तत्सत।।
Sir, Indian Film maker must consult you when writing films on topic Ramayana or Mahabharat or related to vedic period.
This will make add scientific and modern perspective to this film. Please save us From these idiotic film like " Adipurush" or "ramsetu" ,etc. Please volunteer yourself to these film maker if they are still not approaching you.
Thank you. Talk to them and convince them that they need to talk to me for their own good.
@prashanttj
you can ignore all the film industry and nobody is forced to see those films. Mass Education through mass media - one can not educate masses-. film industry is an entertainment industry and education was/is/will never be industry. Though it has too become an industry
Superb topic! Will you be doing an English version of this also?
Thank you. A good idea.
I will do it when time permits.
A lot of exciting projects in the pipeline.
Warm regards,
Nilesh Oak
@@NileshOak Your non-English viewers are more than English viewers. Please consider hindi or marathi more
हा व्हिडिओ इंग्रजी आणि हिंदीमध्ये देखील अपलोड करा
श्रोत्यांनी कृपया आवर्जून मराठीतून प्रतिक्रिया द्याव्यात. इंग्रजी वापरण्याची गरज नाहिये. सगळेच मराठी माणसंच आहेत. आपल्याला आपल्याच भाषेचा अभिमान असायलाच हवा.
नमस्कार
सदर विषयावर श्री दाजी पणशीकर छान माहिती देऊ शकतील असे मला वाटते
Very true Nilesh bhau
वस्त्र = लज्जा
त्या ठिकाणी आपल्याला द्रौपदीचे लज्जा हरण झालेले दिसते त्यालाच पुढे वस्त्रहरणाचे रूपक आले असावे
ज्या प्रमाणे आपल्या वर संकट येते आणि ते टळते तेव्हा आपण म्हणतो देवाने तारले तसेच .
Hya prsag bdl cha english or hindi version milal ka?
its good but i couldn't get marathi... can we get it translated to hindi or english... i hav watched ur other videos and they r interesting and informative....
Listen ami ganantra
महोदय , श्रीकृष्ण सखी राधा हे पात्र खरेच होते की निव्वळ काल्पनिक आहे हे स्पष्ट कराल काय ?
काल्पनिक आहे..
@@dhirajjadhav29
धन्यवाद
What's your opinion on Evolution & Periodic Table removed from NCERT? Will it produce new dumb generations in the name of new education policy? "Puranic Radicalization" or Rationalisation?
Will u raise voice against it?
Evidence, please.
@@NileshOak what evidence ? Check any news Website regarding the revision of NCERT science.
@@tapaskar1944
1. What is the relevance of the NCERT book to what is being discussed in this video?
2. What have you done to correct the mistakes in NCERT books?
3. What is the point in asking me for my opinion about NCERT books that I have neither read nor have access to.
4. In short, why is this discussion on an irrelevant subject?
मी खुप जुन्या महाभारत ग्रंथामध्ये वाचलं होतं की द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी कृष्ण प्रागज्योतीषपुराहून नरकासुराचा वध करुन द्वारकेला निघाला होता. आणि द्वारकेला जाता जाता पांडवांना भेटून जाऊया असा विचार करुन कृष्ण हस्तिनापूरला आला. त्यावेळी योगायोगाने दुर्दैवाने वस्त्रहरणाचा प्रसंग चालू होता. तेंव्हा युक्तीवाद करुन द्रौपदीचा वस्त्रहरणाचा प्रसंग श्री कृष्णामुळे टळलेला आहे.
Not sure which Mahabharata you read.
Thank you for sharing. Do let me know if you find the reference book. Many such interpolations have occurred in our grantha.
Tetrayug ani dwaper yug yamadhe kiti years cha antar asen...???
वस्त्रहरण झालं नाही, पण प्रयत्न केला गेला हे त्रिवार सत्य आहे. एखाद्या स्त्रीच्या वस्त्राला हात घालणं म्हणजे काय...........????
nehmi pramane uttam
Apratim!! one question Nilesh ji. The Bhandarkar version based on your description seems to be result of a 'normalization' across various texts found throughout the ages. Is there no way to pinpoint with any accuracy the 'original' one? (analogous to how people talk about the Ramayana written by Rishi Valmiki as against later versions)
The question is simplistic and if I have to give a simplistic answer, it is 'No'.
On the other hand, my 30+ years of work on both Valmiki Ramayana and Vyasa's Mahabharata is to answer the very question you are asking.
Based on my research, I can say with 95% confidence that we do have the original texts preserved for us, albeit with patha-bheda and some interpolations and possibly some 'losses'.
Hope this helps. 🙏
How to access the BORI critical edition? Please share
Libraries. Purchase a copy. Online search.
महाभारतावरील व्याख्याते परमपूज्य दाजी पणशीकर यांनीही हेच सांगितल ⚘️🚩👍✅️👌👌👌
@@AditiPatil-i9f Great. Do you have a video or an article? Thank 🙏 you.
@@NileshOakमहाभातातील कूट प्रश्न या नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले आहे
Madhvacharya यांचे महाभारत तात्पर्य निर्णय या ग्रंथाचा पण ओक सर reference घेऊ शकतात
सर ऐकताना अस वाटत तुम्ही आधीच ठरवलंय की काय वस्त्रहरण झाले नाही त्यामुळे कृष्ण व पुरवलेली वस्त्रे ही केवळ myth आहे.
तुमच्या बाकीच्या वेळी जागृत असणारं लॉजिक सोडून तुम्ही bias पद्धतीने याकडे बघताय असे वाटले.
हे सांगताना तुम्ही एक विसरता आहात की महाभारत हे naration आहे व्यासांनी केलेले. भर राज सभागृहात वस्त्र हरण ही कृती एवढी हीन होती की त्याचे graphic details कमीत कमी ठेवण्याचे भान व्यासांना as a narrator ठेवणे हे त्यांचा greatness आहे. त्यामुळे सर्वांच्या संवादात त्याचा उल्लेख टाळले आहे.
आजच्या काळात उदाहरण म्हणायचं झालं तर आजही पत्रकारितेत विनयभंग, व molestation या एवढ्या शब्दात wide range of actions असूनही प्रत्यक्ष ॲक्शन नोंद करणे टाळले जाते.
Hope you may agree.
Evadha logic logic karatay tar mag krishnani remote vastra puravali he kasa patatay ?
Please telecast this in hindi, or english also
Namaskar
I will do it, in English soon.
Plz change the title to marathi
Vastra haran purnatvala nakkich gele nahi. Pan vastra la haat ghatla gela hycha ullekh aahe. Nantar vastra haran assa ullekh na hota fakta Drapadi cha apaman evadach aahe karan prayatna zala pan te pratyakshat ghadle nahi.
अश्वधाम अजून जिवंत आहे का .?
यांचे विश्लेषण सांगा सर ...!!
नमस्कार निलेश सर, रामायण आणि महाभारत या दोन्ही घटना मधील किती वर्षांचे अंतर आहे. कारण रामायण त्रेता युगात आणि महाभारत द्वापार युगाच्या शेवटी झाले असे असेल तर ही दोन युगे किती वर्षांची होती.
Namaskar
Watch my videos on Yuga , yuga dogma, Mahabhart, Ramayana etc.
Thanks
धन्यवाद सर. आताच तुमचा The Jaipur Dialogue वर रामायण आणि महाभारत बद्दलचा व्हिडिओ पाहत होतो. ७ चा पाढा. युगा संदर्भात व्हिडिओ बघून शंका असल्यास विचारेन. पुन्हा धन्यवाद. 🙏
@@shridharbhagwat1543
ruclips.net/p/PLHXmB06jKN8WDbBA5FibTHU-XKxrJQTZA&si=yutUIOGu4KYBknlR
खूप खूप आभार सर. तुम्ही ज्या व्हिडिओ लिंक पाठवल्या आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही महाभारत युद्ध आणि त्या काळात झालेली इतर युद्धे आणि त्यात वापरली गेलेली दिव्य अस्त्रे यांचे विश्लेषण केले आहे का? ती दिव्य अस्त्रे नक्की काय आहे. तसेच रामायणात, महाभारतात विमान वाहतूक होत होती का
Sir this is in Marathi. Is there equivalent in Hindi or English?
Thanks. I will do one in English when time permits.
Uma Deshpande pune pl.let me know whether DROPADI 's birth was fron yaghnya if yes is it possible to touch her wearing saree I think that she was an angree woman
Hats off to you Sir
Nilesh sir ....tumhi Indian Institute madhe ka nahit ...?
अस म्हणतात की द्रौपदी ने अंगावर असलेली राजवस्त्र ओढण्याचा प्रयत्न झाला पण तीने सर्वांस वादविवादात हरवून आपली राजवस्त्र टीकवाली.
वस्त्राकर्षण झाले, वस्त्रे ओढली...
तिने कृष्णाचा धावा केला....कृष्णाचे नाव ऐकल्यावर दुष्टांच्या लक्षात आले की अरे आपल्याला ' भारी ' पण कोणी आहे !
Draupadine aag dhagdhagat thevli
धर्मग्रंथांबाबत अशी प्रसारणे करूच नयेत. सध्याची परिस्थिती प्रतिकूल आहे.
@@rajendraupasani1111 what is the rationale behind this suggestion?
If you are not open minded ---follow the wrong world ----Nileshji talking sense here
निलेश ओक यांचं का रामायण महाभारत हे सत्य आहे या बाजूने आहे.
mahabharat ha itihaas aahe, itihaas ya shabdacha arthach asa aahe ki "he ase (pratyakshat) ghadle", mag je ghadle, mag te changle kivva vaeet, uchit kivva anuchit, paap-karma kivva punya-karma, nyaay kivva anyaay, asa farak asla tarihi to pudheel pidhyanche dole ughadnara prasang asto ani tyacha ullekh, tyache varnan he aalech pahije, jyamule tyachi va tyatun aalelya parinamaanchi janeev pudhil pidhila kayam raheel
jo samaaj sattyapasun dooor apli nazar firavto, to samaaj pragati tar sodach, naash paavto...ase majhe spashta mat aahe
अहो महान विद्वानम्!😅
pls in hindi
जे दोन संदर्भ ' हो , वस्त्रहरण झाले ' ते प्रक्षिप्त म्हणावेत का?
कारण, कालौघात विविध हेतूने तसे होऊ शकते.
Namaskar.
You don't need to consider them as interpolated. They can be understood as figures of speech. The very attempt at Vastraharan, and that too in a very insulting way, in front of many, in the court is equal to 'Vastraharan'.
काही गोष्टी समजल्या नाहीत, इतक्या हजारो वर्ष पूर्वी वस्त्रांचा शोध लागला होता का???.....
बरं झालं मराठीतून केलत ते
आपण लोकांनी महान पाञांना
जादू चमत्कार यात गुंतवून
आदर्शा कडे डोळेझाक करतोय
If there indeed was a war, is the any archeological evidence of war or what happened in it? If dinosaurs can be found, why not Mahabharat war ?
What do you expect as archeological evidence ??
@@mayurgudi381 Same as what we found to conclude regarding dinosaurs. What else. Ifu dont know read abou dinosaurs, their discovery and evidences.
Why dinosaurs even the tinest microbes have left their footprint in the earth's crust.
@@mayurgudi381 coins, weapons, inscriptions, technology matching the text, structures, etc.
❤❤❤❤❤❤❤
Sir, Pratyek vakyanantar pachyak asa awaj kadhun bolane talta aale tar bar hoil.. Ghan watate te khup aiktana.. Yaakkkkk🤢.. Please te tala... Baki best ahe...
सहदेवा, अग्नी आण हे भीम म्हणाला तेव्हा द्यूत खेळणारे युधिष्ठिराचे हात जाळून टाकीन असा संदर्भ वाचल्याचे आठवते. ह्याला काही आधार आहे का?
Yes. Do read the Mahabharata text in the original for the exact narration + nuances.
@@NileshOak आपल्या व्याख्यानात दुःशासनाचे हात जाळून टाकीन असा उल्लेख आहे. कृपया योग्य काय ते सांगावे.
@@hemantatre7245 Namaskar
Do read the original Mahabhart text to avoid and eliminate confusion.
I have read it sir
भर युद्धात भाग न घेता केवळ युद्धाचा वृत्तान्त डोळ्याने बघणारा संजय हा दुर्दैवी आहे.
महाभारतातील चमत्कारिक गोष्टीवर एक चर्चा ठेवा. चमत्कारिक गोष्टी काढल्या तर तुम्ही त्याला कोरडं आधुनिक बनवत आहात...
Absence of evidence is not evidence of absence.
Putting in another way, absence of evidence is not proof of something. It doesn't mean it didn't happen.
This is general principle.
He मध्येच कुणी घुसदले असावे?
Speaker is taking the history very conveniently
2 लाख वर्षांपूर्वी सरस्वतीचा प्रवाह वाहत होता याचा 2 लाख वर्षांपूर्वीचा पुरावा द्या
Te tasala kahi nastay purava vagre
Vastra haran zale nahi pan tasa prayatna zala hota pan bhim chidala tya mule त्यांचा प्रयत्न फसला
वस्त्र हरणा चा प्रयत्न झाला, पण भगवान श्री कृष्णाच्या कृपे मुळे पूर्ण वस्त्र हरण झाले नाही, हे महाभारतात सरळ पणे सांगितलेले आहे. .,......पण या प्रकारावर शंका घेऊन काय सिद्ध करत आहात?
महाभारतात अनेक चमत्कारिक घटना आहेत ह्या पण नाकारणार का?
😢ata navin ramayan Mahabharat liha, navya daman lokanha murkhat kadhu 😂
Vashraharan nakkich zal asal pahije ajunahi hich manasikta aahe balatkar hinsa he dharm granthat lihile aahe.
Xxd
I heard but oak sir did not mention about vikarn and karn . Karn suggested to dushaasan to pull Draupadi vaarta . And after Bhishma could not answer. Also Draupadi asked question . भीम म्हणाले सहदेवा अग्निंमानय।
विकर्ण तर धर्माला व्यसनाधीन म्हणाला . द्रोपदी पांच पुरुषांची पत्नी आहे ती वेश्या आहे तिची वस्त्रे उतर हे कर्ण दुःशासनाला म्हणाला
आणि जेव्हा कुणीच मदत करेना आणि दुःशासनाने आरंभ केला तेव्हा द्रोपदी ने कृष्णाला बोलाविले
गोविंद द्वारिकावासिन कृष्ण गोपी जनप्रिय
कोरवेपरि भूतांमाम् किंमत जानासि केशव । आणि वस्त्रांचा ढीग लागला .
परमेश्वरांने होउ दिले नाही .
नाही तर व्हायचे काय राहिले होते ?
I knew this.
दोन पुरावे आहेत ना...बस्स झालेत
@@rajendraupasani1111 Really?
Tumhala draupadi la nagna pahaychi farch iccha diste
Nice but I don’t totally agree with oak sir
Bakwas. Vastraharanacha prayatna zhala na? Krishnane nahi vachavila tar ankhi kon? Murkhapanacha kalas.