तुमच्यामुळे मला प्रेरणा मिळाली आणि मी मुळ वाल्मिकी रामायण वाचण्यास सुरूवात केली आणि माझे डोळे उघडले. तुम्ही अस्सल मराठीपणाचे उत्तम उदाहरण आहात तुम्ही तुमचे काम असेच सुरू ठेवा धन्यवाद
15:0016:00 मनाचा संशय ×बुध्दीचा संशय फारच छान निरुपण श्रध्दा जिज्ञासा फारच सुंदर आध्यात्मिक विश्लेषण जय श्रीराम श्रीकृष्ण जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
27:00 थोर विद्वान इतिहास तज्ञ श्री पुना ओकजी ह्यांचे एक पुस्तक मी वाचले होते . त्यात त्यांनी ते आझाद हिंद सेनेत बहुतेक अकाउंटंसी चे काम @ अंदमान किंवा ब्रम्हदेश इथे काम करताना त्या धामधुमीतही एका दाक्षिणात्य सहका -याच्या निमित्ताने ज्योतिषाचा परिचय कसा झाला व आवड निर्माण झाली हे विस्ताराने सांगितले आहे. त्यात त्यांनी राम कृष्ण यांच्या पत्रिका दिलेल्या आहेत. त्या आपण ज्योतिषी म्हणून नव्हे तर खगोल शास्त्रज्ञ म्हणून आपण अभ्यासल्या आहेत का? आपल्याकडे त्या वैदिक पुराण काळापासून पत्रिका मुलांच्या पत्रिका बनवण्याची परंपरा आहे. वाल्मिकी रामायण मधे रामाचा जन्म झाला त्यावेळी कोणते ग्रह कोणत्या राशीत किंवा नक्षत्रात होते ते श्लोक स्वरुपात निश्चितच सांगितले असणार . रामाचा जन्म आपण चैत्र शुद्ध नवमीला साजरा करतो. आता पंचांगात कोणत्याही वर्षी आपण पाहिले तर चै शु नवमीला चंद्र 🌙 कर्क राशीत पुष्य नक्षत्रातच आढळतो. @ दु.१२ वाजता म्हणजे सूर्य डोक्यावर म्हणजे पत्रिकेत दशम स्थानी असतो. म्हणजे आज ही एखाद्या बालकाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला झाला तर रामाप्रमाणेच त्या बालकाच्या पत्रिकेत चंद्र कर्क राशीतील पुष्य नक्षत्रात आढळतो तर सुर्य मात्र मेषच्या अश्विन किंवा मीन राशीतील नक्षत्रात दशम स्थानात आढळतो. बाकीचे ग्रह त्यांच्या त्यांच्या उच्च राशीत स्थित होते. उदा शनी तूळ राशीत मंगळ मकर राशीत ईई
निलेशजी आपण अश्विनी ताईंकडून पत्रिका बनवण्याचे शास्त्र एक खगोल शास्त्रज्ञ म्हणून अवश्य अभ्यासावे किंवा पु ना ओकजींचे पुस्तक वाचावे😅😅😅😅😅😅 या बाबतीत मनाचा संशय ठेवू नये बुध्दीचा संशय ठेवावा 😅😅😅😅 व श्रीकृष्णाच्या मृत्यु वेळीची जन्मपत्रिका म्हणजे कलीयुग आरंभ व पुढील कल्की अवताराची जन्मपत्रिका आगाऊ काढावी कारण तेव्हा कलीयुग संपणार आहे . @४ लाख वर्षांचा फरक असायला पाहिजे .😅😅😅 जय श्रीराम श्रीकृष्ण जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
मधे एक बुध्दावतार झालाय पण महात्मा गौतम बुद्धांची पत्रिका माझ्या पाहण्यात नाही. गुगल सर्च तरी किती व कशा कशाचा करावा? तरी इतिहासकार व ज्योतिषी पु ना ओकजींच्या व इतर गुरुवर्य ज्योतिषी म दा व दा भट यांच्या ग्रंथांतील माहिती वाचून जन्मतिथी वरुन पत्रिकेत सूर्य चंद्र स्थितीचे म्हणजे त्यांच्यातील कोनाचे थोडेफार आकलन झाले त्यानुसार वैशाख पोर्णिमा म्हणजे सूर्य चंद्र एकमेकांच्या पूर्ण दृष्टीत विशाखा नक्षत्रात बहुतेक वृश्चिक राशीत एवढे ज्ञान झाले. आणि हे खगोलात आजही दर पौर्णिमेला आपल्याला दिसते. ( मोदीजी ची ही वृश्चिक राशी व परित्यक्ता पत्नीचे नाव य... जाऊ द्या आपल्याला फलादेशाकडे जायचे नाही 😅😅) . तसे सुरुवातीचे मत्स्य कच्छ वराह ईई पशुअवतार सोडले तरी वामन परशुराम ईई अवताराच्या जन्मपत्रिका आपण भारतीयांनी च शोधून काढल्या पाहिजेत व त्या दगडांवर कोरुन ठेवायला पाहिजेत. मला तर वाटते की आधार कार्ड डाटा मधे बोटांचे ठसे डोळ्यांच्या रचनेबरोबर नागरिकांच्या जन्मपत्रिका ही आपोआप तयार होतील. नाहीतरी आज कंप्युटर वर दोन मिनीटात कुठलीही पत्रिका तयार होते. नीलेश जी प्रकाश जी आपली चर्चा ऐकून किती लिहू आणि किती नको असे झाले आहे. जय श्रीराम श्रीकृष्ण जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
Atishay sundar lecture ..... Thank you so much ..... Marathi aslyamule sagle chan samjle . Same topic English madhe baghitla hota pan aaj nit akalan zale. Dhanyawad 🙏🙏🙏
@1.06.58 Male : female diversity 1: 16 after mahabharat war , explains why men / kings were having multiple wives & This must have also happened after king Sudas's - 10 kings Dashraj war thus to maintain social order this might have being the natural human response to sustainability
We must first change our education system. We must make elementary study of our ancient history,surya siddhanth,astronomy,medicine,yoga compulsory to children. No matter if some private schools refrain from teaching. These subjects must be for children to have some knoyof their country and the glorious past. But after 10 th there must be subjects covering in detail and also masters and research on the above subjects
Nilesh sir kumari kandam was really exist or not.. What is the mystery about this kumari kandam...because many southern people or researchers of india talk about kumari kandam existence..,plss do research on this topic and provide some knowledgeable information, it's humble request nilesh sir. 🙏
Jainism or Buddhism or charvaks don't believe in gods and said every atma means a normal person can achieve bhrama pad. But in our religion it's like that everyone is in a race to declare their God as a supreme. And now purusha and prakriti made me confuse. Please clarify this sir.
गेले काही दिवस मी झपाटल्यासारखी तुमचे व्हिडिओ पहात आहे.अक्षरशः थक्क करून सोडणारे आहे.इतका व्यासंग,इतका अभ्यास सर्वच अचंबित करणारे आहे.असे काही करण्यासाठी मला पुन्हा जन्म घ्यायला आवडेल😅.नको असेच ठरले आहे खरे तर.😂.तुम्हाला दंडवत.देशासाठी ही भव्य कामगिरी आहे.आम्हाला असे संशोधन करणारे संशोधक मिळाले याचा सार्थ अभिमान वाटतो. हे सर्व व्यवस्थित विषयानुरूप समजावून सांगण्याची हातोटी,विनम्रपणा, कौतुकास्पद. या संशोधनाला उत्तम प्रतिसाद मिळणार यात शंकाच नाही.तरीही तुम्हाला अजूनही प्रोपर पुरावे मिळत राहोत.हे जपले गेले पाहिजे.अमूल्य असे संशोधन आहे हे.🙏🙏💐
Nilesh sir plss clear my doubt that, where the ramsetu was made by Lord Ram's army exactly? Because most of people says that ramsetu was build between rameshwaram to sri lanka and according to your research exact ravana's lanka was in different location. Plss clear my doubt sir.
I found her video. I am giving here a link. Found it very naive. In the comments of the video someone asked why she isn't debating with you and like many left liberals she has given a long irrelevant answer. She doesn't claim to be leftist but a vedic indologist. You may be aware of this video but still sharing here. ruclips.net/video/x8LDXDdgg5k/видео.html
@@udayohale Thank you. I am aware of her videos and a book she has written about my book. My name appears in the pages of her book 500+ times (this is when the CTRL-F stopped counting). She is indeed a Dharma warrior and a hard-working individual and I do admire her energy, passion, and enthusiasm. Unfortunately, she has taken it upon herself to falsify the Truth of 5561 BCE. All we can do is wish her well.
@@NileshOak thats why i said ...it was said up to this time its 5500yrs old...but according to your mars proof its 7500yrs old..so we were missinformed
@@7RAJA1 correct. Only a small correction. Not according to me. It is not an opinion. And it is not a claim. Mahabharat evidence,empirical scientific and multidisciplinary...decisively points to 5561 BCE as the year of the Mahabharat war.
Sir, why there is a contradiction in our religious text ? Some says vishnu is supreme some says shiva is supreme and some says shakti is supreme. Sometimes, it feels like a joke and purans have so, many contradictions even they couldn't decide who is the supreme?
Shiv hi vishnu hai aur vishnu hi shiv Shiv ji ke dil mein vishnu ji aur vishnu ji ke dil mein Shiv ji Nothing is Shiv and everything is Shiv. Om namah shivay
Nityananda mishra in face book, had raised many questions about your research dates..... I am admirer of your research & following your videos from one year..... What's your answer for this ?
I just read first question only - sun setting at pushya nakshatra at hemantha Ruth.... Further did not want to get confused. I am very impressed with your speeches about getting understanding to your research & to question YOU with much more evidence & to update your research. I have updated your RUclips channel to all my friends & contacts yesterday on janmasthami. Lots of msgs were in social media yesterday that krishna was born in around 3,500 B C E.... I commented to every msg I seen with your details......
@@natyabhushanakalakendra7723 Thank you Let's explore this observation of Aranyakanda 16:12 of Valmiki Ramayana. I have translated it as (also by Vartak, Satavalekar) "Sun of Hemanta sets near nakshatra Pushya" Nityananda Mishra (and many VR translators) have translated it as "Hemanta season occurred during lunar month of Pushya" 1. Per my translation/interpretation, it leads to 11,500 BCE through 17,500 BCE as the time interval for Ramayana. And based on additional testing of 500+ astronomy observations of Valmiki Ramayana, I arrived at 12209 BCE as the year of Rama-Ravana Yuddha. This inference is further corroborated by the evidence of hydrology, morphodynamics of rivers of Northern India, oceanography, climatology, geography, paleontology, agriculture, evolutionary biology, Surya Siddhanta, Parashar Tantra, Mahabharata dating (5561 BCE), Purana genealogy, and more. 2. Per Nityananda Mishra translation/interpretation Valmiki Ramayana occurred sometime between 500 BCE through 5000 BCE Nityananda Mishra added one more observation from Aranyakanada where per his interpretation 'Vasanta was during the lunar month of Chaitra. i.e. during 2000 BCE through 2500 CE. If one takes the common interval between these two observations, this means that according to Nityananda Mishra Ramayana happened sometime between 500 BCE and 2000 BCE. To the best of my knowledge, he has not tested 500+ other astronomy observations. I do not know if he comprehends (and accepts) the inference for the timing of Ramayana (500 BCE - 2000 BCE) based on his translation and interpretation. Hope this helps.
Egypt the pyramid sadharan pane 2700 B.C te 1500 B.C. era madhe banavale gele hote. Jar Oak hyanchya abhyasanusar mahabharatachya kaalat bharat paar Afghanistan te Syria paryant pasarlela hota tar Egypt chya itihasat kuthe Mahabharat aani tyat bhag ghetalelya vyaktincha ullekh aahe ka ? Karan mahabharat jar evadhya mothya pramanat manushya hani jhali tar tya ghatna maukhik paddhatine pidhi dar pidhi nidan middle East chya lokanparyant pochalach asnar kinbhuna tyache likhit swarupat purave asayalach havet. Te aahet ka tyavar prakash taku shakata ka Oak sir.
निलेश जी ,नमस्कार .
आई जगदंबा तुम्हास उदंड आयुष्य देवो हीच आईच्या चरणी प्रार्थना 🚩…..🚩
🚩जय महाराष्ट्र .🚩
ग्रेट!!!बऱ्याच वर्षांनी अभ्यासू व चिकाटी असणारी व्यक्ती बघितली. ईश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य व शक्ती
देवो. असाच अभ्यास सुरु ठेवा आणि आम्हा सर्वाना ज्ञान द्या, धन्यवाद
@@vilas1951 🙏🙏🙏
तुमच्यामुळे मला प्रेरणा मिळाली आणि मी मुळ वाल्मिकी रामायण वाचण्यास सुरूवात केली आणि माझे डोळे उघडले.
तुम्ही अस्सल मराठीपणाचे उत्तम उदाहरण आहात
तुम्ही तुमचे काम असेच सुरू ठेवा
धन्यवाद
Thank you. Mauli.
15:00 16:00 मनाचा संशय ×बुध्दीचा संशय फारच छान निरुपण
श्रध्दा जिज्ञासा फारच सुंदर आध्यात्मिक विश्लेषण
जय श्रीराम श्रीकृष्ण
जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
27:00 थोर विद्वान इतिहास तज्ञ श्री पुना ओकजी ह्यांचे एक पुस्तक मी वाचले होते . त्यात त्यांनी ते आझाद हिंद सेनेत बहुतेक अकाउंटंसी चे काम @ अंदमान किंवा ब्रम्हदेश इथे काम करताना त्या धामधुमीतही एका दाक्षिणात्य सहका -याच्या निमित्ताने ज्योतिषाचा परिचय कसा झाला व आवड निर्माण झाली हे विस्ताराने सांगितले आहे.
त्यात त्यांनी राम कृष्ण यांच्या पत्रिका दिलेल्या आहेत. त्या आपण ज्योतिषी म्हणून नव्हे तर खगोल शास्त्रज्ञ म्हणून आपण अभ्यासल्या आहेत का? आपल्याकडे त्या वैदिक पुराण काळापासून पत्रिका मुलांच्या पत्रिका बनवण्याची परंपरा आहे.
वाल्मिकी रामायण मधे रामाचा जन्म झाला त्यावेळी कोणते ग्रह कोणत्या राशीत किंवा नक्षत्रात होते ते श्लोक स्वरुपात निश्चितच सांगितले असणार . रामाचा जन्म आपण चैत्र शुद्ध नवमीला साजरा करतो. आता पंचांगात कोणत्याही वर्षी आपण पाहिले तर चै शु नवमीला चंद्र 🌙 कर्क राशीत पुष्य नक्षत्रातच आढळतो. @ दु.१२ वाजता म्हणजे सूर्य डोक्यावर म्हणजे पत्रिकेत दशम स्थानी असतो.
म्हणजे आज ही एखाद्या बालकाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला झाला तर रामाप्रमाणेच त्या बालकाच्या पत्रिकेत चंद्र कर्क राशीतील पुष्य नक्षत्रात आढळतो तर सुर्य मात्र मेषच्या अश्विन किंवा मीन राशीतील नक्षत्रात दशम स्थानात आढळतो. बाकीचे ग्रह त्यांच्या त्यांच्या उच्च राशीत स्थित होते. उदा शनी तूळ राशीत मंगळ मकर राशीत ईई
निलेशजी आपण अश्विनी ताईंकडून पत्रिका बनवण्याचे शास्त्र एक खगोल शास्त्रज्ञ म्हणून अवश्य अभ्यासावे किंवा पु ना ओकजींचे पुस्तक वाचावे😅😅😅😅😅😅 या बाबतीत मनाचा संशय ठेवू नये बुध्दीचा संशय ठेवावा 😅😅😅😅 व श्रीकृष्णाच्या मृत्यु वेळीची जन्मपत्रिका म्हणजे कलीयुग आरंभ व पुढील कल्की अवताराची जन्मपत्रिका आगाऊ काढावी कारण तेव्हा कलीयुग संपणार आहे . @४ लाख वर्षांचा फरक असायला पाहिजे .😅😅😅 जय श्रीराम श्रीकृष्ण
जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
मधे एक बुध्दावतार झालाय पण महात्मा गौतम बुद्धांची पत्रिका माझ्या पाहण्यात नाही. गुगल सर्च तरी किती व कशा कशाचा करावा? तरी इतिहासकार व ज्योतिषी पु ना ओकजींच्या व इतर गुरुवर्य ज्योतिषी म दा व दा भट यांच्या ग्रंथांतील माहिती वाचून जन्मतिथी वरुन पत्रिकेत सूर्य चंद्र स्थितीचे म्हणजे त्यांच्यातील कोनाचे थोडेफार आकलन झाले त्यानुसार वैशाख पोर्णिमा म्हणजे सूर्य चंद्र एकमेकांच्या पूर्ण दृष्टीत विशाखा नक्षत्रात बहुतेक वृश्चिक राशीत एवढे ज्ञान झाले. आणि हे खगोलात आजही दर पौर्णिमेला आपल्याला दिसते. ( मोदीजी ची ही वृश्चिक राशी व परित्यक्ता पत्नीचे नाव य... जाऊ द्या आपल्याला फलादेशाकडे जायचे नाही 😅😅) . तसे सुरुवातीचे मत्स्य कच्छ वराह ईई पशुअवतार सोडले तरी वामन परशुराम ईई अवताराच्या जन्मपत्रिका आपण भारतीयांनी च शोधून काढल्या पाहिजेत व त्या दगडांवर कोरुन ठेवायला पाहिजेत.
मला तर वाटते की आधार कार्ड डाटा मधे बोटांचे ठसे डोळ्यांच्या रचनेबरोबर नागरिकांच्या जन्मपत्रिका ही आपोआप तयार होतील. नाहीतरी आज कंप्युटर वर दोन मिनीटात कुठलीही पत्रिका तयार होते.
नीलेश जी प्रकाश जी आपली चर्चा ऐकून किती लिहू आणि किती नको असे झाले आहे.
जय श्रीराम श्रीकृष्ण
जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
अतिशय सुरेख आणि शास्त्रोक्त विश्लेषण
तुमच्या संशोधनाला मनःपूर्वक नमस्कार
धन्यवाद
ग्रेट सर
किती सखोल अभ्यास आहे तुमचा,💐
🙏🙏
दीड तास उत्तम गेले आजचे :) फारच छान
Your Marathi is so sweet better than English❤
And his english is better than hindi 😂
क्या बात है ! निलेश सर खूप छान
Atishay sundar lecture .....
Thank you so much .....
Marathi aslyamule sagle chan samjle . Same topic English madhe baghitla hota pan aaj nit akalan zale.
Dhanyawad 🙏🙏🙏
🙏🙏🙏
Thanks for talking abt Bharat n Mahabharata from outside Bharat
🙏🕉️ हर हर महादेव 🕉️🙏
Wonderful scientific explanation. Also loved the Q&A especially some of the witty answers
Thank you!
खूपच छान रिसर्च आपण केलेला आहे
खूप खूप धन्यवाद
💐🌹🙏🌹💐
Nilesh ji..you are great.. 👍👍
नमस्कार निलेश सर,
खूपच छान. तुमचा अभ्यास तर आहेच, पण सांगण्याची हातोटीही उत्तम! शिवाय मायबोलीतून असल्याने दुधात साखर!!
धन्यवाद!
🙏🙏🙏
Wonderful and interesting
Seems the introduction music is inspired from History channel's Ancient Aliens. But it's Good
@24.38 - project - खटाटोप
I think hindi translation will be available soon
Nilesh sir,
Is there any female warrior mentioned who took part in Mahabharat war?
Great question. Thank you. I do not know. Shikhandi comes as close as it gets, based on my limited information.
Bhisma made it clear that no women will participate here
Thank you
@1.06.58
Male : female diversity
1: 16 after mahabharat war , explains why men / kings were having multiple wives &
This must have also happened after king Sudas's - 10 kings Dashraj war thus to maintain social order this might have being the natural human response to sustainability
Even the present new NEP doesn't in anyway go on the direction.
Pls make this video in Hindi or
English
We must first change our education system. We must make elementary study of our ancient history,surya siddhanth,astronomy,medicine,yoga compulsory to children. No matter if some private schools refrain from teaching. These subjects must be for children to have some knoyof their country and the glorious past. But after 10 th there must be subjects covering in detail and also masters and research on the above subjects
महाभारतात बाहलीक यांच्या विषयी माहीती सांगा.
मोहेंनजदरो व हडप्पा संस्कृतीमध्ये रामायण/ महाभारताचे काही संदर्भ आढळतात का ?
🙏
@@sudhirmalekar9978 Namaskar
Great project for you to work on.
@@NileshOak प्रतिसाद आणि सुचनेसाठी धन्यवाद.
🙏
👍👍👍👍👍
Nilesh sir kumari kandam was really exist or not.. What is the mystery about this kumari kandam...because many southern people or researchers of india talk about kumari kandam existence..,plss do research on this topic and provide some knowledgeable information, it's humble request nilesh sir. 🙏
🙏🙏
Very talnted discasioni like very much
1:46:58
Jainism or Buddhism or charvaks don't believe in gods and said every atma means a normal person can achieve bhrama pad.
But in our religion it's like that everyone is in a race to declare their God as a supreme. And now purusha and prakriti made me confuse.
Please clarify this sir.
गेले काही दिवस मी झपाटल्यासारखी तुमचे व्हिडिओ पहात आहे.अक्षरशः थक्क करून सोडणारे आहे.इतका व्यासंग,इतका अभ्यास सर्वच अचंबित करणारे आहे.असे काही करण्यासाठी मला पुन्हा जन्म घ्यायला आवडेल😅.नको असेच ठरले आहे खरे तर.😂.तुम्हाला दंडवत.देशासाठी ही भव्य कामगिरी आहे.आम्हाला असे संशोधन करणारे संशोधक मिळाले याचा सार्थ अभिमान वाटतो. हे सर्व व्यवस्थित विषयानुरूप समजावून सांगण्याची हातोटी,विनम्रपणा, कौतुकास्पद. या संशोधनाला उत्तम प्रतिसाद मिळणार यात शंकाच नाही.तरीही तुम्हाला अजूनही प्रोपर पुरावे मिळत राहोत.हे जपले गेले पाहिजे.अमूल्य असे संशोधन आहे हे.🙏🙏💐
Nilesh sir plss clear my doubt that, where the ramsetu was made by Lord Ram's army exactly? Because most of people says that ramsetu was build between rameshwaram to sri lanka and according to your research exact ravana's lanka was in different location. Plss clear my doubt sir.
Thank you.
Please study all my works.
@@NileshOak thankyou sir 🙏☺
Please include hindi language sir
Don't understand please tell in Hindi
सौंशय पेक्षा पर्यायी विचार /idea जास्त समर्पक ठरेल
Have you ever thought of answering Jayashree Sarnathan?
What question is she struggling with?
I found her video. I am giving here a link. Found it very naive. In the comments of the video someone asked why she isn't debating with you and like many left liberals she has given a long irrelevant answer. She doesn't claim to be leftist but a vedic indologist. You may be aware of this video but still sharing here. ruclips.net/video/x8LDXDdgg5k/видео.html
@@udayohale Thank you.
I am aware of her videos and a book she has written about my book. My name appears in the pages of her book 500+ times (this is when the CTRL-F stopped counting).
She is indeed a Dharma warrior and a hard-working individual and I do admire her energy, passion, and enthusiasm.
Unfortunately, she has taken it upon herself to falsify the Truth of 5561 BCE.
All we can do is wish her well.
@@NileshOak Thank you.
🙏
it happened over 5500yrs back...but according to oak...taking refrences from mars it happened over 7500yrs back
What happened 5500 years back?
@@NileshOak thats why i said ...it was said up to this time its 5500yrs old...but according to your mars proof its 7500yrs old..so we were missinformed
@@7RAJA1 correct. Only a small correction. Not according to me. It is not an opinion. And it is not a claim. Mahabharat evidence,empirical scientific and multidisciplinary...decisively points to 5561 BCE as the year of the Mahabharat war.
Sir, why there is a contradiction in our religious text ? Some says vishnu is supreme some says shiva is supreme and some says shakti is supreme.
Sometimes, it feels like a joke and purans have so, many contradictions even they couldn't decide who is the supreme?
There are many contradictions in Puranas not in our original religious texts (Vedas,Ramayan,Mahabharat and many more). Read Vedas.
Shiv hi vishnu hai aur vishnu hi shiv
Shiv ji ke dil mein vishnu ji aur vishnu ji ke dil mein Shiv ji
Nothing is Shiv and everything is Shiv. Om namah shivay
@@Gentleman_108 to fir shakti kya bhrama vishnu shiv se badi Hai aur parbhrama male Hai ya female.
Kya shakti hi real creator Hai?
@@vinodtrivedi8079 bhai jitna main jaanta tha Maine bata diya
Which language are they talking in?
Marathi .... His mother tongue
@@qwe246100 thanks 👍
आनंदाने नाचावस वाटतयं
Nityananda mishra in face book, had raised many questions about your research dates.....
I am admirer of your research & following your videos from one year.....
What's your answer for this ?
Can you state the most impressive question from that list? What makes you think of it as most impressive?
I just read first question only - sun setting at pushya nakshatra at hemantha Ruth....
Further did not want to get confused.
I am very impressed with your speeches about getting understanding to your research & to question YOU with much more evidence & to update your research.
I have updated your RUclips channel to all my friends & contacts yesterday on janmasthami.
Lots of msgs were in social media yesterday that krishna was born in around 3,500 B C E....
I commented to every msg I seen with your details......
@@natyabhushanakalakendra7723 Thank you
Let's explore this observation of Aranyakanda 16:12 of Valmiki Ramayana.
I have translated it as (also by Vartak, Satavalekar) "Sun of Hemanta sets near nakshatra Pushya"
Nityananda Mishra (and many VR translators) have translated it as "Hemanta season occurred during lunar month of Pushya"
1. Per my translation/interpretation, it leads to 11,500 BCE through 17,500 BCE as the time interval for Ramayana.
And based on additional testing of 500+ astronomy observations of Valmiki Ramayana, I arrived at 12209 BCE as the year of Rama-Ravana Yuddha.
This inference is further corroborated by the evidence of hydrology, morphodynamics of rivers of Northern India, oceanography, climatology, geography, paleontology, agriculture, evolutionary biology, Surya Siddhanta, Parashar Tantra, Mahabharata dating (5561 BCE), Purana genealogy, and more.
2. Per Nityananda Mishra translation/interpretation Valmiki Ramayana occurred sometime between 500 BCE through 5000 BCE
Nityananda Mishra added one more observation from Aranyakanada where per his interpretation 'Vasanta was during the lunar month of Chaitra. i.e. during 2000 BCE through 2500 CE.
If one takes the common interval between these two observations, this means that according to Nityananda Mishra Ramayana happened sometime between 500 BCE and 2000 BCE.
To the best of my knowledge, he has not tested 500+ other astronomy observations.
I do not know if he comprehends (and accepts) the inference for the timing of Ramayana (500 BCE - 2000 BCE) based on his translation and interpretation.
Hope this helps.
Thank you, I will put the screen shot of your answer , in the comment box who posted the Fb link......
@@natyabhushanakalakendra7723 Excellent. Thank you.
Egypt the pyramid sadharan pane 2700 B.C te 1500 B.C. era madhe banavale gele hote. Jar Oak hyanchya abhyasanusar mahabharatachya kaalat bharat paar Afghanistan te Syria paryant pasarlela hota tar Egypt chya itihasat kuthe Mahabharat aani tyat bhag ghetalelya vyaktincha ullekh aahe ka ? Karan mahabharat jar evadhya mothya pramanat manushya hani jhali tar tya ghatna maukhik paddhatine pidhi dar pidhi nidan middle East chya lokanparyant pochalach asnar kinbhuna tyache likhit swarupat purave asayalach havet. Te aahet ka tyavar prakash taku shakata ka Oak sir.
संस्कृत चा उगम कधी?
माझ्या मते 600bce पूर्वी नाही. (?)
मग महाभारत लिहिले कधी?
सूर्य सिद्धांत साधारण 26 हजार वर्षांपूर्वीचा आहे, आणि तो ग्रंथ संस्कृत मधून लिहिलेला आहे,
Dr Raja Ram mohan roy has written articles that refutes your work. Kindly check for errors
Who is he?
He was a British agent
@@rishavbarnwal7155 That makes sense.
@@rishavbarnwal7155 no. He is not that reformer. I m talking about scientist
@@NileshOak he has written articles where he shows your dating of Ramayan is wrong..check it. He says you are not repying
Please Hindi mai
Seek for it, it's there already,..... Now let us enjoy in our mother tounge..
Horse driven chariots for warfare were not available before 2500 BC in India. So any archaeological evidences rather fancy software graphs ?
Wow! I did not realize that such evidence existed that shows unavailability of horses prior to 2500 BCE.
@@NileshOak Show then if you really have.
@@choudhurysaheb8326 Indeed!
Read and watch
subbupublications.com/nilesh-oak/
@@NileshOak I downloaded your book and there was nothing to support the question I asked you.
@@choudhurysaheb8326 In that case, why are you wasting your time here?
👍👍👍👍👍