खूप सुंदर, अतिशय कठीण व दुर्गम असा विषय, अगदी सर्वसामान्यांना देखील सहज समजेल अश्या ओघवती भाषा शैलीत सांगण्याचे भाषा प्रभुत्व आणि वाखाणण्याजोगे कौशल्य, शतशः त्रिवार नमन 🙏🙏🙏.
मा. परांजपे ताई आपण धन्य आहात. आपण वेदांकडे वळलात. आणि वेद अभ्यासलात. खास करून ऋग्वेद, अथर्ववेद व आम्हाला आपल्याकडून ऐकायला मिळतात. फार समाधान वाटलं. धन्यवादापेक्षा मोठं विशेषण आठवत नाही म्हणून नित्य नमन. नमो नमः 🙏🙏🙏
ताई वेद म्हणतात नेति नेति न ह्येत स्मात परमास्ति वेदांत म्हटलेल आहे आम्हाला परमेश्वर माहित नाही आणि गीतेत बर्याच अध्यायात वेदाचा कमीपणा दाखवण्यात आला आहे. उदा.नाहं वेदैर्न तपसा....
इंद्राकडे मागण्या करण्याशिवाय ऋग्वेदात काय आहे ? इंद्रा तू आमच्या शत्रूचा नाश कर आणि आम्हाला धन दे गाई दे. ( आम्ही फक्त यज्ञ करीत बसणार ) संपूर्ण ऋग्वेदात याशिवाय काहीही नाही. ऋग्वेदाचे प्रत्येक मंडल कोणी रचले त्या प्रत्येक ऋषीचे नाव मंडलाच्या सुरुवातीस दिलेले आहे असे असताना ऋगवेद प्रत्यक्ष परमेश्वराने रचला असे धादांत खोटे सांगितले जाते. मी संपूर्ण ऋग्वेद वाचलेला आहे.
डॉ.सुचेताताई ,तुमचा वेदांचा गाढा अभ्यास अप्रतीम आहे,एवढा कठिण विषय सोप्पा करून सांगण्याची शैली खूप वाखाणण्याजोगी आहे.
वेद-ज्ञान।
विद = जाणणे, याच प्रमाणे
विदित = माहित असणे ही होतो।
खूप सुंदर, अतिशय कठीण व दुर्गम असा विषय, अगदी सर्वसामान्यांना देखील सहज समजेल अश्या ओघवती भाषा शैलीत सांगण्याचे भाषा प्रभुत्व आणि वाखाणण्याजोगे कौशल्य, शतशः त्रिवार नमन 🙏🙏🙏.
खूप उत्तम.. नविन पिढीला हे माहित व्हायला हवा...
किती सोप्या भाषेत समजावून सांगता ताई तुम्ही. पुढील एपिसोड सगळे पाहणार आहे मी.खुप खुप धन्यवाद 🎉🎉🎉🎉
एवढा क्लिष्ट विषय खूपच छान रितीने समजावला आहे.धन्यवाद !🙏🌹
मा. परांजपे ताई आपण धन्य आहात. आपण वेदांकडे वळलात. आणि वेद अभ्यासलात. खास करून ऋग्वेद, अथर्ववेद व आम्हाला आपल्याकडून ऐकायला मिळतात. फार समाधान वाटलं. धन्यवादापेक्षा मोठं विशेषण आठवत नाही म्हणून नित्य नमन. नमो नमः 🙏🙏🙏
👏🏻👏🏻👏🏻खूप खूप छान आईसाहेब तुम्हा शत शत नमन
डॉ. सुचेताताईंचं ओघवत विश्लेषण ऐकत राहावंसं वाटत होतं व क्षणाक्षणाला अभिमानानं ऊर भरुन येत होता.
त्रिवार प्रणाम❤❤❤
ऋग्वेदातील आशय समजून देत आहात...
खूप धन्यवाद
आणि नमस्कार
सुचीताताई सप्रेम नमस्कार, एवढा कठीण विषय सोपा करून सांगितलात. फार छान विवेचन
ऋग्वेद हे नाव माहित होतं . त्याच्याबद्दल उत्सुकता आहे. ताई आपण खूप छान माहिती दिली प्राचीन शब्दांचे अर्थ ही समजावले . खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏
उज्ज्वला व सुचेताताई खूप चाली माहिती देऊन आपली ज्ञानयात्रा आम्हाला सज्ञान करत आहे.मनापासून धन्यवाद.
खुपच सुंदर ❤
. डॉक्टर सुचेता ताईंच्या सुलभ भाषेतील ऋग्वेदाविषयी माहिती ऐकताना फार छान वाटले.अवघड विषय सोपा करून सांगण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे.🙏🙏🙏🙏👍👍👍
Dr सुचेता परांजपे जी
साष्टांग नमस्कार जोशी ठाणे ❤️
खूप छान . ओघवती भाषा , सोपं करून सांगितल्याने ऐकायला छान वाटले .
आदरणीय सुचेता ताईंना नमस्कार! खुपच ओघवती आणि सर्व सामान्यांना समजले अशी वाणी,हृदयापासून धन्यवाद
Thankyou dr sucheta !!!!❤️❤️❤️💚💚💚💚🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤ Hari Om.
फारच छान आई.❤
एक विनंती होती. , ऋग्वेदातील सप्त ऋषी ची. आरंभ पासून अंतिम पर्यंत एकेकांची माहिती सुक्तसहित, अर्थबरोबर देऊ शकाल काय. please
Pl share this video in your groups
कृपया नवरात्रातील ऋग्वेदातील स्त्रिया हा व्हिडिओ पोस्ट करावा.
🌹🙏
Rugdevacha kalkhand konata
6000 yrs ago
ऋग्वेदाचे मराठी भाषांतर: Rigveda in Marathi he pustak kuthe milel?
नमस्कार,🙏 डॉ नीलेश ओक यांच्या प्रमाणे वेद कमीतकमी पंधरा हजार वर्ष जुना आहे
वेद सुरवाती पासून 4 आहेत का एका वेदाचे 4 वेद जहालेत
🙏🙏🚩
वेदांचे मराठी भाषांतर पुस्तके कोणती व ती कुठे मिळतील.हे सांगावे
ताई
वेद म्हणतात
नेति नेति न ह्येत स्मात परमास्ति
वेदांत म्हटलेल आहे आम्हाला परमेश्वर माहित नाही
आणि गीतेत बर्याच अध्यायात वेदाचा कमीपणा दाखवण्यात आला आहे. उदा.नाहं वेदैर्न तपसा....
इंद्राकडे मागण्या करण्याशिवाय ऋग्वेदात काय आहे ? इंद्रा तू आमच्या शत्रूचा नाश कर आणि आम्हाला धन दे गाई दे. ( आम्ही फक्त यज्ञ करीत बसणार ) संपूर्ण ऋग्वेदात याशिवाय काहीही नाही. ऋग्वेदाचे प्रत्येक मंडल कोणी रचले त्या प्रत्येक ऋषीचे नाव मंडलाच्या सुरुवातीस दिलेले आहे असे असताना ऋगवेद प्रत्यक्ष परमेश्वराने रचला असे धादांत खोटे सांगितले जाते. मी संपूर्ण ऋग्वेद वाचलेला आहे.
वेदा बद्ल आपण छान द्यान दिले परंतू मागील माहीती मध्ये आपण हवन करताना मांसाहारी बद्ल बोलले कारण वेगामध्ये खुप ढवळाढवळ केली
Very easy language thanks Sucheta ma'am's