Dnyaanyatra
Dnyaanyatra
  • Видео 21
  • Просмотров 57 354
आपला ऋग्वेद - डॉ सुचेता परांजपे #rugved #veda #upanishads #mahabharat #ramayan #bharat #culture
Dr Sucheta Paranjpe introduces the magnificence of Rugveda in a free flowing conversation with Ujwala Khandekar, Director Dnyaanyatra Pvt Ltd. The podcast is a prelude to a 10 Session in depth online workshop starting from 11 Nov 24. The sessions would be held every day except on Wednesdays and Sundays. The session would start at 7:30 PM everyday. Recordings of the session would be provided to the participants same evening by 11 PM latest and would remain accessible for 2 months. Do join the module and learn from the most eminent scholar on the subject, Dr Sucheta Paranjpe. As she has herself brought out in the podcast, study of Rugveda opens a whole new world to us.
To register please co...
Просмотров: 16 994

Видео

वाल्मीकिरामायण - 5
Просмотров 200Месяц назад
In this episode, Dr Madhavi Kolhatkar has covered from Shloka-22 of Sarga-2 to Shloka-6 of Sarga-3, Balakanda of Valmikiramayan (Critical Edition). This is a project undertaken by Dnyaanyatra Pvt Ltd (based at Pune, India) to convert entire critical edition into audio visual format, under the guidance of Dr Madhavi Kolhatkar, for easy understanding of viewers
“उदे गं अंबे उदे” - मृत्युंजयेश्वर मंदिर, पुणे - १२ ऑक्टो, २०२४
Просмотров 298Месяц назад
या नवरात्रीत देवीच्या विविध रुपांपासून ‘शक्ती’ या तिच्या मूळ स्वरूपाचा विचार करूया. मंत्र, स्तोत्र, कथा, जागर या सगळ्यातून देवी-तत्त्वाचा अनुभव घेऊया. आणि शेवटी भोंडल्यामध्ये हे शक्तीचे एक आवर्तन पूर्ण करत येत्या विजयादशमीला जयघोष करू - “उदे गं अंबे उदे”. संकल्पना व प्रस्तुती - डॉ. गौरी मोघे १२ ऑक्टो, २०२४ - दुपारी ४.०० ते ६.०० - मृत्युंजयेश्वर मंदिर, पुणे - वेशभूषा- पारंपरिक प्रवेश शुल्क - ₹ १...
पितृपक्ष...आपली ओळख परिपूर्ण करणारी परंपरा
Просмотров 1,6 тыс.2 месяца назад
Ṛṇatraya (‘three debts’) in Hinduism talks of the three debts every human being owes for his existence and sustenance and which he must repay during his lifetime. Pitṛ-ṛṇa or our debt owed to our ancestors is to be paid during the Pirapaksha. Dr Ramaa Golwalkar covers the topic in detail and clear many misconceptions surrounding the topic. This was Episode-144 of our Dnyaanyatra series of lectu...
वाल्मीकिरामायण 4
Просмотров 6562 месяца назад
In this episode, Dr Madhavi Kolhatkar has covered from Shloka-76 of Sarga 1 to Shloka-21 of Sarga-2, Balakanda of Valmikiramayan (Critical Edition). This is a project undertaken by Dnyaanyatra Pvt Ltd (based at Pune, India) to convert entire critical edition into audio visual format, under the guidance of Dr Madhavi Kolhatkar, for easy understanding of viewers.
ओळख गणेशाशी 3
Просмотров 3793 месяца назад
गणपती बाप्पा मोरया ओळ गणेशाशी लहान मुलांसाठी दोन दिवसांची गौरी ताईची कार्यशाळा, गोष्टी,श्लोक, आरती, आणि खूप काही.... त्रिदल हॉल, पुणे येथे - 24-25Aug, 2024
गणपती बाप्पा मोरया व्रताचा उत्सव होताना
Просмотров 3063 месяца назад
डॉ गौरी मोघे यांच्या बरोबर एक चर्चा . जाणून घेऊया प्राचीन व्रतापासून गणेशाची उपासना आणि महत्त्व, ऐतिहासिक टप्पे , तसेच पुढच्या पीढीला परंपरेप्रती आणि संस्कारांबद्दल कसं प्रवृत्त करायचं !
ओळख गणेशाशी - 2
Просмотров 4693 месяца назад
Its rightly said that the children are the custodians of our culture and teaching them the right values today is our responsibility. Dr Gauri Moghe casually interacts with the children as she explains the broad outline of her two-day workshop for children on 24th and 25th Aug at Tridal Hall near Karishma Society Erandwane, Pune. The workshop will conducted from 10 AM to 12 Noon each day. Please...
वाल्मीकिरामायण - 3
Просмотров 3753 месяца назад
In this episode, Dr Madhavi Kolhatkar has covered from Shloka-51 to Shloka-75 of Sarga-1, Balakanda of Valmikiramayan (Critical Edition). This is a project undertaken by Dnyaanyatra Pvt Ltd (based at Pune, India) to convert entire critical edition into audio visual format, under the guidance of Dr Madhavi Kolhatkar, for easy understanding of viewers.
वाल्मीकिरामायण - 2
Просмотров 1 тыс.3 месяца назад
"Valmikiramayan - Addhyayan ani Pathan" is a series to convert Critical Edition of Valmikiramayan into audio visual format for easy assess on You Tube. The videos are in Marathi and is meant for anyone who wants to get acquainted with the original text under guidance of an eminent Sanskrit Scholar, Dr Madhavi Kolhatkar. In this episode she has covered Shlokas 26 to 50 of Sarga-1, Balakanda.
वाल्मीकिरामायण - 1
Просмотров 2,2 тыс.3 месяца назад
Valmikiramayan-1 covers first 25 shlokas of the critical edition. Dr Madhavi Kolhatkar, an eminent Sanskrit scholar, will be guiding us in each session. #sanskrit #bharat #culture #epic #dnyaanyatra #indicult #indianheritage #literature #ancientreligion
वाल्मीकिरामायण - अथ ध्यासारंभ...
Просмотров 3,7 тыс.3 месяца назад
The Podcast is an introduction to start of a major project to convert entire Critical Edition of Valmikiramayan into easy to understand audio visual means and make it available to all viewers on our You Tube Channel. It is a work for common people and scholars alike. Dr Madhavi Kolhatkar will be explaining each shloka in detail including some portion of grammar as well. The entire Valmikiramaya...
EP-134 - मेघदूतात प्रवेश करताना ...एक चर्चा - डॉ सुचेता परांजपे
Просмотров 16 тыс.4 месяца назад
EP-134 - मेघदूतात प्रवेश करताना ...एक चर्चा - डॉ सुचेता परांजपे
Meghdoot Module Promo
Просмотров 8774 месяца назад
Meghdoot Module Promo
EP-131 - महाभारत: गोष्टींच्या गप्पागोष्टी - डॉ गौरी मोघे
Просмотров 2,5 тыс.5 месяцев назад
EP-131 - महाभारत: गोष्टींच्या गप्पागोष्टी - डॉ गौरी मोघे
Promo - EP-129 - Chandogya Upanishada- 4 - Dr Sucheta Paranjpe
Просмотров 5965 месяцев назад
Promo - EP-129 - Chandogya Upanishada- 4 - Dr Sucheta Paranjpe
Gangalahiri Module Promo
Просмотров 2475 месяцев назад
Gangalahiri Module Promo
EP 114 Ramdasi Agraganyu Manisha Bathe
Просмотров 1706 месяцев назад
EP 114 Ramdasi Agraganyu Manisha Bathe

Комментарии

  • @aparnakothawale3376
    @aparnakothawale3376 2 дня назад

    Coronanantar barech fieangi najali baman , gharbasalya paise milvinyas , je kay dnyan mulnivasi , jeevachya bhitine palun gelelya , pan parat anavya lagalelya kharya ,kalya bhatajikadun milavilele dnyan , nidan ayushyachya utrandivar tari annya muknivasiyans kalu det ahet , papmukti milvinyas !

  • @vasudevchougule4714
    @vasudevchougule4714 4 дня назад

    फारच छान आई.❤ एक विनंती होती. , ऋग्वेदातील सप्त ऋषी ची. आरंभ पासून अंतिम पर्यंत एकेकांची माहिती सुक्तसहित, अर्थबरोबर देऊ शकाल काय. please

  • @neerakelwadkar1917
    @neerakelwadkar1917 4 дня назад

    डॉ सुचेता परांजपे यांनी मेघदूत वर्णन खूपच सुंदर केले आहे.मी कोथरूड पुणे हॅपी कॉलनी मधे रहाते.आमच्या कॉलनीत अनुराधा थत्ते रहातात.संस्कृत Phd आहेत कालीदास दिनानिमित्त त्या दरवर्षी कालीदासाच्चा नाटकांवर खूप सुंदर वर्णन करतात.मेघदूत दुष्यंत शकुंतला अशा वेगवेगळ्या नाटकांवर बोलल्या आहेत. ‌. तसेच माझी नात ऋता अजिंक्य काळे ही भरतनाट्यम शिकत असताना वसुंधरा श्रीधरन यांनी मेघदूत वर डान्स बसवले होते.मेघ ज्या ज्या ठिकाणी,प्रांतातून गेला त्या त्या प्रांतातील डान्स प्रकार सादर सादर केले होते आम्ही खूप भाग्यवान आहोत अनुराधा ताईंचे वेगवेगळे विषय आम्हाला नेहमी ऐकायला मिळतात.🎉🎉🎉

  • @MrSame20
    @MrSame20 6 дней назад

    माझा जन्म आणी संपूर्ण शिक्षण बडोद्यातच झाले...तरीही रामायणाची चिकित्सक आवृत्ती बडोद्यात झाली हे माहित नव्हते...धन्यववाद.

  • @kanchanhardikar8497
    @kanchanhardikar8497 8 дней назад

    mahabharat he "Itihaas" ahe he surwatilach sangane mahatwache watate.

  • @Creative_me888
    @Creative_me888 8 дней назад

    खुप छान माहिती आणि शेवटचा श्लोक तर cherry on top . घेण्यासारखे खूप आहे 🙏🏻🙏🏻मनापासून आभार

  • @monalibhosale8268
    @monalibhosale8268 10 дней назад

    मुलाखत घेणाऱ्या ताई भाषेत ईंग्रजी शब्द का वापरतात? प्रमाण भाषा येत नाही का?

  • @bhaktir.4419
    @bhaktir.4419 10 дней назад

    खुप सुंदर ❤🙏🏻🙏🏻🌹

  • @shivajipahurkar200
    @shivajipahurkar200 11 дней назад

    🌹🙏

  • @PrakashTamore-f4d
    @PrakashTamore-f4d 12 дней назад

    वेदा बद्ल आपण छान द्यान दिले परंतू मागील माहीती मध्ये आपण हवन करताना मांसाहारी बद्ल बोलले कारण वेगामध्ये खुप ढवळाढवळ केली

  • @anupendhari8446
    @anupendhari8446 12 дней назад

    तुमची समजून सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे. त्यामुळे ऐकत राहावेसे वाटते.🙏❤🙏

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 12 дней назад

    नमस्कार,🙏 डॉ नीलेश ओक यांच्या प्रमाणे वेद कमीतकमी पंधरा हजार वर्ष जुना आहे

  • @subhashrane1545
    @subhashrane1545 13 дней назад

    इंद्राकडे मागण्या करण्याशिवाय ऋग्वेदात काय आहे ? इंद्रा तू आमच्या शत्रूचा नाश कर आणि आम्हाला धन दे गाई दे. ( आम्ही फक्त यज्ञ करीत बसणार ) संपूर्ण ऋग्वेदात याशिवाय काहीही नाही. ऋग्वेदाचे प्रत्येक मंडल कोणी रचले त्या प्रत्येक ऋषीचे नाव मंडलाच्या सुरुवातीस दिलेले आहे असे असताना ऋगवेद प्रत्यक्ष परमेश्वराने रचला असे धादांत खोटे सांगितले जाते. मी संपूर्ण ऋग्वेद वाचलेला आहे.

  • @BhaskarBaburaobankar
    @BhaskarBaburaobankar 14 дней назад

    ताई वेद म्हणतात नेति नेति न ह्येत स्मात परमास्ति वेदांत म्हटलेल आहे आम्हाला परमेश्वर माहित नाही आणि गीतेत बर्याच अध्यायात वेदाचा कमीपणा दाखवण्यात आला आहे. उदा.नाहं वेदैर्न तपसा....

  • @jagdishramanathan2091
    @jagdishramanathan2091 15 дней назад

    Thankyou dr sucheta !!!!❤️❤️❤️💚💚💚💚🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @neelampatole1816
    @neelampatole1816 15 дней назад

    नंबर नीट वाचता येत नाही

  • @shobhalale8994
    @shobhalale8994 15 дней назад

    खूप उत्तम.. नविन पिढीला हे माहित व्हायला हवा...

  • @jayantjoshi2517
    @jayantjoshi2517 16 дней назад

    डॉ. सुचेताताईंचं ओघवत विश्लेषण ऐकत राहावंसं वाटत होतं व क्षणाक्षणाला अभिमानानं ऊर भरुन येत होता. त्रिवार प्रणाम❤❤❤

  • @MadhaviBhusari-s7x
    @MadhaviBhusari-s7x 16 дней назад

    Rugdevacha kalkhand konata

  • @vishnuchitale1176
    @vishnuchitale1176 16 дней назад

    वेद-ज्ञान। विद = जाणणे, याच प्रमाणे विदित = माहित असणे ही होतो।

  • @umapagedar8004
    @umapagedar8004 16 дней назад

    एवढा क्लिष्ट विषय खूपच छान रितीने समजावला आहे.धन्यवाद !🙏🌹

  • @suneetapawar1436
    @suneetapawar1436 16 дней назад

    खूप सुंदर, अतिशय कठीण व दुर्गम असा विषय, अगदी सर्वसामान्यांना देखील सहज समजेल अश्या ओघवती भाषा शैलीत सांगण्याचे भाषा प्रभुत्व आणि वाखाणण्याजोगे कौशल्य, शतशः त्रिवार नमन 🙏🙏🙏.

  • @dr.swatisonawane3533
    @dr.swatisonawane3533 16 дней назад

    किती सोप्या भाषेत समजावून सांगता ताई तुम्ही. पुढील एपिसोड सगळे पाहणार आहे मी.खुप खुप धन्यवाद 🎉🎉🎉🎉

  • @atharvabhardwaj1084
    @atharvabhardwaj1084 16 дней назад

    कृपया नवरात्रातील ऋग्वेदातील स्त्रिया हा व्हिडिओ पोस्ट करावा.

  • @pramodlatane7229
    @pramodlatane7229 16 дней назад

    ताई खुप खुप छान

  • @manasganeshsolunke2798
    @manasganeshsolunke2798 17 дней назад

    Great work

  • @krishnakantrailkar8821
    @krishnakantrailkar8821 17 дней назад

    खुपच सुंदर ❤

  • @rajchandelkar1134
    @rajchandelkar1134 17 дней назад

    वेद सुरवाती पासून 4 आहेत का एका वेदाचे 4 वेद जहालेत

  • @rajchandelkar1134
    @rajchandelkar1134 17 дней назад

    👏🏻👏🏻👏🏻खूप खूप छान आईसाहेब तुम्हा शत शत नमन

  • @Dnyaanyatra
    @Dnyaanyatra 17 дней назад

    खूपच छान

  • @PratibhaRule-m5q
    @PratibhaRule-m5q 18 дней назад

    वेदांचे मराठी भाषांतर पुस्तके कोणती व ती कुठे मिळतील.हे सांगावे

  • @vaijayantipurankar6287
    @vaijayantipurankar6287 18 дней назад

    सुचीताताई सप्रेम नमस्कार, एवढा कठीण विषय सोपा करून सांगितलात. फार छान विवेचन

  • @Dnyaanyatra
    @Dnyaanyatra 18 дней назад

    Very easy language thanks Sucheta ma'am's

  • @mindit3
    @mindit3 18 дней назад

    🙏🙏

  • @ujwalakhandekar9624
    @ujwalakhandekar9624 19 дней назад

    Pl share this video in your groups

  • @kaushalyashetake3092
    @kaushalyashetake3092 19 дней назад

    ऋग्वेद हे नाव माहित होतं . त्याच्याबद्दल उत्सुकता आहे. ताई आपण खूप छान माहिती दिली प्राचीन शब्दांचे अर्थ ही समजावले . खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 19 дней назад

    ऋग्वेदातील आशय समजून देत आहात... खूप धन्यवाद आणि नमस्कार

  • @madhurimaharao6170
    @madhurimaharao6170 20 дней назад

    डॉ.सुचेताताई ,तुमचा वेदांचा गाढा अभ्यास अप्रतीम आहे,एवढा कठिण विषय सोप्पा करून सांगण्याची शैली खूप वाखाणण्याजोगी आहे.

  • @krishnar4955
    @krishnar4955 20 дней назад

    ❤❤❤ Hari Om.

  • @gajananchogale6488
    @gajananchogale6488 20 дней назад

    मा. परांजपे ताई आपण धन्य आहात. आपण वेदांकडे वळलात. आणि वेद अभ्यासलात. खास करून ऋग्वेद, अथर्ववेद व आम्हाला आपल्याकडून ऐकायला मिळतात. फार समाधान वाटलं. धन्यवादापेक्षा मोठं विशेषण आठवत नाही म्हणून नित्य नमन. नमो नमः 🙏🙏🙏

  • @samidhahingne71
    @samidhahingne71 21 день назад

    . डॉक्टर सुचेता ताईंच्या सुलभ भाषेतील ऋग्वेदाविषयी माहिती ऐकताना फार छान वाटले.अवघड विषय सोपा करून सांगण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे.🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @vandanakotibhaskar
    @vandanakotibhaskar 21 день назад

    दुसरा भाग केव्हा

  • @nikkhr-rw4ny
    @nikkhr-rw4ny 21 день назад

    ऋग्वेदाचे मराठी भाषांतर: Rigveda in Marathi he pustak kuthe milel?

  • @venkateshnaik2888
    @venkateshnaik2888 21 день назад

    ❤ exactly correct Tai

  • @vaidehisane2049
    @vaidehisane2049 21 день назад

    खूप छान . ओघवती भाषा , सोपं करून सांगितल्याने ऐकायला छान वाटले .

  • @sh1522
    @sh1522 21 день назад

    Khup chhan.

  • @aparnabrahme4601
    @aparnabrahme4601 21 день назад

    डॉ. सुचेता ताई म्हणजे चालता बोलता ज्ञानकोश.

  • @madhurighate1100
    @madhurighate1100 21 день назад

    उज्ज्वला व सुचेताताई खूप चाली माहिती देऊन आपली ज्ञानयात्रा आम्हाला सज्ञान करत आहे.मनापासून धन्यवाद.

  • @ushachaudhari7644
    @ushachaudhari7644 21 день назад

    आदरणीय सुचेता ताईंना नमस्कार! खुपच ओघवती आणि सर्व सामान्यांना समजले अशी वाणी,हृदयापासून धन्यवाद

  • @vishwanathjoshi1693
    @vishwanathjoshi1693 22 дня назад

    Dr सुचेता परांजपे जी साष्टांग नमस्कार जोशी ठाणे ❤️