शिवाय विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रामधे पण शेवटी माता पार्वतीने विचारल्यावर ..श्री भगवान उवाच श्री राम रामेति रमे... या श्लोकात रामनामाची महती सांगितली आहे. त्या अर्थी रामायण महाभारताच्या आधी झाले आहे . नाही का ?
37.18 मिनिटाला आपण गुहाने आणलेले अन्न नाकारताना रामाने तू माझ्या घोड्यांना चांगले अन्न दे , ते मी स्वीकारतो असे म्हटले. पण वनवासात सर्वसंग परित्याग केलेल्या राजाबरोबर घोडा पण नसेल ना ?
Yes, and this is such a basic thing that the only thing required is to read the text itself! Also, during Rajasooya yajna, Sahadeva asks Gatotkacha to go to Lanka and collect tax from Vibeeshana who is the king at the time. There are other such proofs in the Mahabharata text itself that irrefutably show Ramayana was before the Mahabharata.
माझा जन्म आणी संपूर्ण शिक्षण बडोद्यातच झाले...तरीही रामायणाची चिकित्सक आवृत्ती बडोद्यात झाली हे माहित नव्हते...धन्यववाद.
खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ.
Waiting to listen
खूपच माहितीपूर्ण
Khup Chan vivechan..eiktana Kan Trupt hotat.. beautiful y described... thank you madhvitai..😊😊❤
खूप छान आणि उपयुक्त माहिती सांगितलीत
खूप सुंदर
खूप छान आणि अभ्यासपूर्वक, सोप्यां शब्दात विषय मांडलाय ,
खूप खूप धन्यवाद तुम्हाला!!!
Very nice 👌
खूप सखोल विवरण आणि उत्तम सादरीकरण केले. पुढच्या भागांची वाट पाहत आहे.
II जय श्री सीताराम II 🚩🌺
khup chan .
ताई नमस्कार,
आजच्या वीडियो ने खूप वेगळी व शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती मिळते आहे.
माधवी ताईंना आदरपूर्वक नमस्कार, अनेकानेक धन्यवाद!!!!
Ramayan Mahabharatachya nantarcahe he mhanane chuk vatate. See at 33.33
Refer to Nilesh Oak's research work.
रामायण महाभारतानंतर आहे हे कसे काय?
खूप अभ्यासपूर्ण विवेचन.श्रवणीय
Ramayan Mahabharatanantar mhantahet abhyasanantar?
शिवाय विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रामधे पण शेवटी माता पार्वतीने विचारल्यावर ..श्री भगवान उवाच श्री राम रामेति रमे... या श्लोकात रामनामाची महती सांगितली आहे. त्या अर्थी रामायण महाभारताच्या आधी झाले आहे . नाही का ?
Comments vacha. Abhyas kara. Ashane iter panthachya lokanna teeka karaychi sandhi milate. Ramayan Mahabharatanantar nahi tar adhi zale hote. Navya pidhila june Sanskrit/ Marathi vachaychi savay nasli tari obvious chuka samajtat.
रामायण काळ इ.स.पुर्व 12209 वर्षे आणि महाभारत काळ इ.स.पूर्व 5561 वर्षे हे श्री.नीलेश नीळकंठ ओक यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास करुन सिद्ध केले आहे
He Khandekar ani Kolhatkar yanni adhi aikale kinva vachle pahije.
37.18 मिनिटाला आपण गुहाने आणलेले अन्न नाकारताना रामाने तू माझ्या घोड्यांना चांगले अन्न दे , ते मी स्वीकारतो असे म्हटले. पण वनवासात सर्वसंग परित्याग केलेल्या राजाबरोबर घोडा पण नसेल ना ?
रामायाण महाभारताच्या नंतर आहे हे कसे काय ?
निलेश नीलकंठ ओक यांचे YT Channel पाहा. सर्व माहिती मिळेल..
@@magicpiemagicpie te pahunch samajte ki Ramayan adhi zale Mahabharatachya.
Ramayana Mahabharatachya nantar?! Mag Mahabharata madhe purvi ghadaleli gosta mhanun Markandeya Rishi Yuddhisthirala sarva Ramayana aikavtat te kase? He ajibaatach patanya sarkhe nahiye!
Mi hi ashich comment kelu hoti. They should try to understand what Nilesh Oak is saying with his scientific research.