ओळख वेदांची (भाग - १) | ऋग्वेद | डॉ. सुचेता परांजपे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 1,2 тыс.

  • @samadhanmasal8709
    @samadhanmasal8709 3 месяца назад +691

    अश्लीलता, स्वार्थ, फालतू आणि विकृत वीडियोज ने भरलेल्या या सोशल मीडिया च्या समुद्रात हा पॉडकास्ट मोत्या सारखाच मौल्यवान आहे. राष्ट्र सेवक टीम चे अभिनंदन 🎉

    • @dilipchari7991
      @dilipchari7991 2 месяца назад +12

      Fantastic information all indians must know this for future development rgds chari

    • @VitthalDirgule
      @VitthalDirgule 2 месяца назад +3

      Madam, very deep information, I awoke I am waiting dangerously for your further videos Thank you much

    • @sandipsutar503
      @sandipsutar503 2 месяца назад +3

      खरं आहे....

    • @ganeshmali3535
      @ganeshmali3535 2 месяца назад +1

      Band kra

    • @That_Perspective.
      @That_Perspective. 2 месяца назад +7

      I'm a 16 y/o really interested in vedic knowledge, thankyou mam tumhi he podcasts karat aahat! *Pls tumhi RUclips var yet rha, active raha ani amhala tumcha kadun he sagle shikayla khup avdel* .❤
      I'm actually verryy happy, karan Marathi t khup kami spiritual podcasts aahet but knowledge kami nahi ae aplyakade. Me generally English n hindi spiritual podcasts aikte like of beer biceps/ TRS but "Raashtra sevak" I THANK YOU SO MUCH for bringing guests like these. 🙏 ❤️
      I love to explore topics like this one, I love to listen to you btw Me aai sobat aikte 😊 spiritual and vigyanic podcasts mala khup avadtat (but its sad that very less content of yours is available on RUclips though :) plss mam i would Love if you will share ur knowledge on RUclips by starting ur own channel 😅❤
      I really don't want this tresure of our land to get lost in this time. (Btw im a NEET 2026 aspirant wanna be doctor ofc 😊, I want to be educated and a well read person like youuu ❤❤ )
      I would love to learn Sanskrit from youuu as well (I'll make sure i do that after neet 2026) ❤

  • @sanjayjoshi5075
    @sanjayjoshi5075 6 дней назад +9

    अथांग ज्ञानचा सागर आहात तुम्ही
    आजचा समाज ज्या दिशेने चालला आहे
    त्यासाठी तुमच्या या ज्ञानाचा उपयोग होणे आवश्यक आहे
    आणि आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की
    याचा प्रचार प्रसार करणे
    ताई शतः शा धन्यवाद

  • @sonofmotherindia
    @sonofmotherindia 3 месяца назад +201

    परांजपे महोदया तुमचे फार फार आभार... तुम्हाला थोडा त्रास होईल परंतु कृपया तुमच्याकडची ज्ञानाची गंगा आमच्यापर्यंत या माध्यमातून पोहोचवा.. आपले अजून एकदा शतशत आभार.

  • @patilsonia85
    @patilsonia85 3 месяца назад +292

    एक आई जशी आपल्या मुलाला साध्या सरळ सोप्या पद्धतीने समजावते तसे आपण समजावले... खरंच आपणास आई म्हणूनच मी संबोधिन... आजच्या पिढीला हेच ज्ञान आत्मसात करणे खूप महत्वाचे आहे ... आपण असेच आम्हाला मार्गदर्शन करत राहावे हीच आंतरिक इच्छा...🙏

    • @OmNileshPawar
      @OmNileshPawar 2 месяца назад +2

      Awesome Response 🙏

    • @That_Perspective.
      @That_Perspective. 2 месяца назад +2

      I'm a 16 y/o really interested in vedic knowledge, thankyou mam tumhi he podcasts karat aahat! *Pls tumhi RUclips var yet rha, active raha ani amhala tumcha kadun he sagle shikayla khup avdel* .❤
      I really don't want this tresure of our land to get lost in this time. (Btw im a NEET 2026 aspirant wanna be doctor ofc 😊, I want to be educated and a well read person like youuu ❤❤ )
      I would also love to learn Sanskrit from youu (I'll definitely do that after neet 2026) ❤
      I love to explore topics like this one, I love to listen to you btw Me aai sobat aikte 😊 spiritual and vigyanic podcasts mala khup avadtat (but its sad that very less content of yours is available on RUclips though :)
      plss i would Love if you will share ur knowledge on RUclips by starting ur own channel 😅❤
      I'm actually verryy happy, karan Marathi t khup kami spiritual podcasts aahet but knowledge kami nahi ae aplyakade. Me generally English n hindi spiritual podcasts aikte like of beer biceps/ TRS but "Raashtra sevak" I THANK YOU SO MUCH for bringing guests like these. 🙏 ❤️

    • @sheelakhedulkar4021
      @sheelakhedulkar4021 2 месяца назад +1

      अगदी सोप्या पद्धतीने समजेल असे आजच्या पिढीला प्रेरणादायी विचार आहेत,खरेतर आकलनाच्या कक्षेबाहेर सोप्या पद्धतीने सांगितल्या मुळे ,हा आपलामुळचा ग्रंथ खूप अभिमान वातोय. माऊली शतशः प्रणाम.

    • @latashrivastava8275
      @latashrivastava8275 2 месяца назад +1

      ऋग्वेदाचे संक्षिप्त पुस्तक कोणते वाचावे ,याबाबत सांगवे pl. हरीॐ ताई

    • @sunitamahajan7121
      @sunitamahajan7121 2 месяца назад

      सुंदर

  • @medhadeshpande1452
    @medhadeshpande1452 2 месяца назад +62

    तरूणांपर्यंत पोचलात बरं का तुम्ही.....कारण हा व्हिडिओ माझ्या मुलीने मला फारवर्ड केला ...मी साठाव्या वर्षी ऐकतेय ... वेदांबद्दल...ती आत्ताच. ...
    काय बोलू?.....सतत सतत ऐकत रहावं वाटतं .तुम्ही अतिशय रंजकतेने गहन विषय सोपा आणि उत्सुकतेने ऐकत रहावा,असा करून सोडलाय.. तुम्ही गार्गीच आहात.धन्य झाले मी.नमन !

  • @umaporje5902
    @umaporje5902 Месяц назад +42

    मराठी शाळांमध्ये इतर विषयांसारखे आपली संस्कृती जपणाऱ्या विषयांचे तास पहिजे. तरच पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीचा गर्व राहील.
    पॉडकास्ट खुप छान आहे.❤

  • @raghavramon2051
    @raghavramon2051 3 месяца назад +133

    बाईंच्या मुखातून साक्षात वाग्देवता बोलत आहे. अप्रतिम

    • @sachinkadam8688
      @sachinkadam8688 Месяц назад +3

      आईच्या मुखातून

  • @fire12356
    @fire12356 20 дней назад +9

    काय म्हणावं ह्या अफाट ज्ञानाला.. खूपच सुंदर.. अगदी अमृतच... कृपया असेच ज्ञानर्जन करत रहावे विनंती..

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 2 месяца назад +67

    असाच एक सुचेताजींचा व्हिडिओ मी पाहिला.आणि त्यांना बेळगावला यायला विनंती केली.आणि ऑक्टोबर 2023ला त्यांनी बेळगावात सुंदर व्याख्यान दिलं.प्रचंड किंवा प्रगाढ ज्ञान असलेल्या सुचेता ताईंना ऐकण्याचा,भेटण्याचा योग आला.

  • @vijayanandsalunkhe
    @vijayanandsalunkhe 2 месяца назад +14

    यूट्यूब पण एक मोठं ज्ञानाचं व्यासपीठ होत आहे याची प्रचिती देणारा हा वीडियो आहे. डॉ. सुचेता परांजपे याना धन्यवाद की त्यांनी हे ज्ञान प्रभोदन केलत 🙏🏽

  • @arvindsheral6857
    @arvindsheral6857 3 месяца назад +110

    आज यमद्वितीया आणि मी या अप्रतिम संवादाची अनुभूती घेतोय. तुमच्या अफाट ज्ञानाची आणि खूप तळमळीने, सर्वसामान्यांना ते समजावून देण्याची असोशी, यासाठी केवळ "आभार, धन्यवाद" हे शब्द खूप अपुरे पडतात. परांजपे मॅम, तुम्ही ही श्रुंखला अशीच पुढे चालू ठेवली व मराठी मध्ये, वेद आणि उपनिषद समजून घेण्यासाठी कोणती उत्तम पुस्तके उपलब्ध आहेत याबद्दल मार्गदर्शन केले तर या विषयात उत्सुकता असणा-यासांठी खूप मदत होईल. मुलाखत घेणा-या देशपांडे यांचेही खूप आभार.

    • @That_Perspective.
      @That_Perspective. 2 месяца назад +3

      I'm a 16 y/o really interested in vedic knowledge, thankyou mam tumhi he podcasts karat aahat! *Pls tumhi RUclips var yet rha, active raha ani amhala tumcha kadun he sagle shikayla khup avdel* .❤
      I really don't want this tresure of our land to get lost in this time. (Btw im a NEET 2026 aspirant wanna be doctor ofc 😊, I want to be educated and a well read person like youuu ❤❤ )
      I would also love to learn Sanskrit from youu (I'll definitely do that after neet 2026) ❤
      I love to explore topics like this one, I love to listen to you btw Me aai sobat aikte 😊 spiritual and vigyanic podcasts mala khup avadtat (but its sad that very less content of yours is available on RUclips though :)
      plss i would Love if you will share ur knowledge on RUclips by starting ur own channel 😅❤
      I'm actually verryy happy, karan Marathi t khup kami spiritual podcasts aahet but knowledge kami nahi ae aplyakade. Me generally English n hindi spiritual podcasts aikte like of beer biceps/ TRS but "Raashtra sevak" I THANK YOU SO MUCH for bringing guests like these. 🙏 ❤️

    • @chandrashekharkale-f5e
      @chandrashekharkale-f5e 2 месяца назад +3

      अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा. यासाठी श्री. रोहन देशपांडे व संघाचे खूप आभार. आदरणीय ताईंनी द्रविड नावातील अक्षराशी ऋग्वेदाचा संदर्भ दिला त्यावरून द्रविड ही आर्यांशी जोडलेले आहेत हे स्पष्ट होते. आपण कृपया आर्य आणि द्रविड संबंधावर ताईंनची एक मुलाखत प्रसिद्ध करावी ही इच्छा.

    • @ipH031
      @ipH031 2 месяца назад

      Indeed We are in their Debt now

    • @ashwiniparanjape3021
      @ashwiniparanjape3021 26 дней назад

      अप्रतिम अभिमानास्पद माहिती.

  • @sumatikulkarni9114
    @sumatikulkarni9114 3 месяца назад +31

    सुचेता ताई तुम्ही हे दार उघडून दिलेत,तुमचे आभार मानायला शब्द नाहीत.

  • @arunpujari8048
    @arunpujari8048 3 месяца назад +31

    पुढच्या पिढीला सांगण्यासाठी खूप छान माहिती दिली आम्हीही अजून अज्ञानीच आहोत

  • @siddharthjoglekar2182
    @siddharthjoglekar2182 23 дня назад +3

    साक्षात ब्रह्मसंगिनी सरस्वती मातेने ज्ञानदान केल्या सारखे वाटते आहे🙏🙏

  • @sonalraskar1775
    @sonalraskar1775 2 месяца назад +46

    वेदांबद्दल अशी प्राथमिक माहिती हवीच होती. पण हे व्याख्यान त्यापलीकडचे बरेच काही आहे. ताईंचा व्यासंग, अभ्यास, वेदांबद्दल अभिमान, रसाळ वाणी या सगळ्यासाठी त्रिवार नमन🙏🙏🙏

    • @swatisurve9646
      @swatisurve9646 2 месяца назад +2

      अत्यंत अभ्यासपूर्ण 🙏

    • @vaishalishindekadam2034
      @vaishalishindekadam2034 Месяц назад

      अंत्यत महत्वपूर्ण माहिती 👌👌👍👍🙏🏻🙏🏻

  • @satyagiri1561
    @satyagiri1561 3 месяца назад +47

    ज्याच्या विषयी लहानपणापासून ऐकत होतो व तो आपला प्रांत नव्हेच असे वाटत होते त्या विषयाची सोप्या साध्या भाषेत आपण ओळख करून दिलीत, आपले मनापासून खूप खूप आभार.... 🙏

  • @SharvariSalvi-hw6he
    @SharvariSalvi-hw6he 2 месяца назад +40

    आज मला धन्य होणे म्हणजेच काय हे कळले. हा भाग ऐकून मी धन्य झाले❤ शब्द नाहीत आभार प्रदर्शनास. सुचेता माई🙏

    • @SushmaSwami-z3t
      @SushmaSwami-z3t 11 дней назад

      Maze pavmaan zaale aahe pn ved raahile aahet so please mala shikva

  • @sumitrabodasjoshi5249
    @sumitrabodasjoshi5249 3 месяца назад +23

    खुपच छान माहिती कळली.
    श्री. देशपांडेंना धन्यवाद. आदरणीय सुचेताताईंचे आभार मानावे तेवढे थोडेच
    आहेत.

  • @sampatraoshinde8885
    @sampatraoshinde8885 2 месяца назад +31

    आदरणीय ताई गायत्री मंत्राच्या रूपाने वेद पठण करत आहे हे स्वतःलाच माहिती नाही केवळ वेद अतिशय अवघड त्यामुळे कधी ऐकून अभ्यास करण्याची इच्छाच झाली नाही ती तुमच्या सहज सोप्या वाणी ने झाली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @subhashdeshpande3645
    @subhashdeshpande3645 3 месяца назад +50

    खूप खूप धन्यवाद सुचेता ताई . गीतारहस्य ग्रंथात बऱ्याच ग्रंथाचं संदर्भ आहे, त्यातील काही ग्रंथ मी वाचले आणि मति गुंग झाली इतके अफाट ज्ञान या ग्रंथांमध्ये लपलेलं आहे, आपण आणि अगदी विद्वान सुध्दा सनातनच्या पहिल्या पायरीवर उभे राहू शकत नाही. तुम्हाला खूप खूप धन्यवाद अतिशय साधेपणाने उत्कृष्ट उदाहरणासह विवेचन केले . भारतीय संस्कृतीने एक काम चांगले केले आहे टिंगल तावलीला विपर्यास करणाऱ्यांना थारा दिला नाही.

    • @MarutiMane-or8pq
      @MarutiMane-or8pq 2 месяца назад +1

      सुचिता ताईंची साध्या सोप्या भाषेत सर्वसाधारण माणसाला समजेल अशा स्वरूपात ऋग्वेद वेदाची सुंदर माहिती दिली धन्यवाद.

  • @PrakashTamore-f4d
    @PrakashTamore-f4d 3 месяца назад +26

    गोर्यानी आपल्या संस्कृतीवरच हल्ला केला आणि भरतीय ग्रंथा मध्ये बर्याच अनावश्यक मिसळल्यामुळे भारतीय संस्कृतीचे खुप नुकसान केल मलाही माझ्या संसक्रुतीचे द्यान नाही ह्याचे अत्यंत वाईट वाटते

  • @dipalikumbhar1603
    @dipalikumbhar1603 16 дней назад +1

    खूपच छान ताई....तुमचा आवाज खूपच छान....दिलेली माहिती अभिमानास्पद......

  • @manjirikolatkar7146
    @manjirikolatkar7146 3 месяца назад +24

    डॉ.सुचेता ताई आज आपल्या मुळे ऋग्वेदाची तोंड ओळख झाली.आपली सांगायची पद्धत खूप छान आहे.आपल्या जवळील हा ज्ञानचा ठेवा आहे.तो असाच आमच्या पर्यंत पोचवा.

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 2 месяца назад +21

    खूप छान विश्लेषण! सुचेता ताईंचे ज्ञान अफाट आहे. अजून वेगवेगळ्या ग्रंथावर यांचे विश्लेषण बघायाला आवडतील. 🕉💯👏💐🙏

  • @sudhirabhange5086
    @sudhirabhange5086 3 месяца назад +51

    डॉ सुचेता ताईंचे कौतुक करण्यासाठी मला अवगत असलेले शब्द अपुरे अपुरे पडतात... अमूल्य ज्ञान ठेवा आमच्यासमोर एवढ्या तळमळीने ठेवण्यासाठी आपले मनापासुन धन्यवाद

    • @namratarane2706
      @namratarane2706 3 месяца назад +3

      Sucheta mam tumche aabhar manave tevdhe thodech

  • @vimalbendale3150
    @vimalbendale3150 2 месяца назад +9

    अनादि आणि अनंत असं अक्षर धन ऋग्वेद यावरुन हे अभ्यास पूर्ण व सहजसुंदर विवेचन ऐकून , ज्ञानेश्वरांनी वर्णन केलं तसंच म्हणावंसं वाटलं..देखिला अक्षरांचा मेळावा,तैं विस्मयाचिया जीवा विस्मयो जाहृला!

  • @Dr_Kulkarni
    @Dr_Kulkarni 3 месяца назад +27

    अप्रतिम माहिती. आपल्यासारख्या विदुषी ही सुध्दा आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. ह्या वाहिनी चे आभार आणि आपल्याला मनापासून नमस्कार

  • @vaishalilawate1061
    @vaishalilawate1061 14 дней назад +3

    सुचेता ताई तुम्ही ऋग्वेदाची माहिती सरळ सोप्या शब्दात आमच्यापर्यंत पोचवली. ऋग्वेदाचे ज्ञान, थोडक्यात ओळख झाली. धन्यवाद तुम्हांला शतशः प्रणाम!🙏 राष्ट्रसेवक टीमचे हा विषय आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल अभिनंदन!

  • @ashokpatwardhan8233
    @ashokpatwardhan8233 3 месяца назад +15

    ज्ञानाने वेड व्हायला होईल असे हे सूत्र आहे

  • @ushaghotankar4284
    @ushaghotankar4284 28 дней назад +1

    अप्रतिम निवेदन. ज्ञान विज्ञान आणि तत्वज्ञान याचा सुरेख मिलाफ ❤

  • @suparnapatil936
    @suparnapatil936 Месяц назад +3

    तुमच संवाद कौशल्य, समजावण, हे अतुत्तम आहेच, परंतु हे ऐकताना मला प्रकरशान जे जाणवल ते तुमच ऋग्वेदा वरच प्रभुत्व. तुम्ही किती वाचन केल असेल, किती ऋचा, सूक्त, संहिता मुखोदगत केल्या आहात याची कल्पनाच करता येत नाही. खरच तुम्हाला शतशः प्रणाम. 🙏 व padcast ने तुमच्याशी अशा प्रकारे संवाद साधून आमचे डोळे उघडायला मदत केली त्या बद्दल मनापासून आभार 🌹

  • @sairajarts1750
    @sairajarts1750 7 дней назад +1

    🙏👍 खूप खूप अतिशय सुंदर अप्रतिम ज्ञान ऋग्वेद बद्दल आम्हाला अभिमान आहे 👍👌👌

  • @sanjaykamble8128
    @sanjaykamble8128 2 месяца назад +16

    धन्यवाद...
    आज एका ऋषी, मुनींची प्रत्यक्षात भेट या ब्राडकास्ट द्वारे झाली. वेदांचे मौखिक ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याची परंपरा ऋषीतुल्य सुचेता परांजपे करत आहेत. त्या खुपच चांगली माहीती सुंदर पद्धतीने मांडत आहेत. त्या पेक्षाही त्यांची स्मरणशक्ती ची कमाल वाटत आहे. त्या बद्दल त्यांना शत - शत नमन🙏...
    पुढील भाग पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
    पुनःश्च धन्यवाद !!!

  • @SwatiSolat-if4wz
    @SwatiSolat-if4wz 13 дней назад +1

    खूप आनंद झाला की आनंदाचे अश्रू अनावर होतात तसच काहीस माझं झालंय...मला वेद जाणून घेणं विशेषतः ऋग्वेद ज्याच्या साठी काही वर्षांपासून खूप धडपड चालू होती माझी...ते manifestation माझं तुमच्या रुपात पूर्ण झालं. ओळख वेदांची व्हिडिओ recommend झाला त्याच क्षणी download करून ठेवला... तुमच्या कडून अजून खूप ज्ञान प्राप्त होत राहो अशी प्रार्थना...More Power To Sucheta Mam And Rashtra Sevak Team..😊

  • @uttreshwargadade3485
    @uttreshwargadade3485 Месяц назад +3

    डॉ.सुचेता माताजी आपल्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम .आपण आगदी देवी सरस्वती च्या अवतार आहेत की काय असंच भास होतोय . खूप छान माहिती दिली माताजी आपण वेदाबद्दल 🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @shobhasakorkar4750
    @shobhasakorkar4750 28 дней назад +1

    अप्रतिम! मौल्यवान ठेवा उलगडून दाखविला.खूप खूप धन्यवाद!सुचेता ताईंना प्रणाम.

  • @narayansheth6297
    @narayansheth6297 3 месяца назад +13

    फारच उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद, सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन आपल्या चारही वेदां चे जाहीर पणे पठण करावे आणि पाठींबा द्यावा.

  • @sushilamohite4005
    @sushilamohite4005 Месяц назад +2

    अगदी खूप छान माहिती समजून दिलीत मॅडम. आम्हाला आज माहिती नसलेली ऋग्वेद म्हणजे काय हे समजून आले. धन्यवाद!🙏🙏🙏🌹🌹

  • @adinathjawanjale5157
    @adinathjawanjale5157 3 месяца назад +22

    खूप खूप धन्यवाद 🙏🏽🙏🏽मी फार वेद वाचन करण्यासाठी विचार करत होतो परंतु त्याची प्रारंभीक माहिती किंवा प्रस्तावना स्वरूपात मिळत नव्हती या रूपाने ती पूर्ण झाली खूप खूप धन्यवाद माझ्या वेदवाचन संकल्पला प्रो्हात्सान मिळत आहे.

  • @manoharbhuvad7327
    @manoharbhuvad7327 Месяц назад +1

    या आजच्या आधुनिक विज्ञानाच्या काळात टेलीविजन, मोबाईल याच्या वापरात इतके गुंतलेले आहोत की आपण आपल्या संस्कृती बद्दल काही च ज्ञान घेतले नाही.. आपण आपले आयुष्य वाया घालवले.... याची खरच खंत वाटते...

  • @aparnabramhe8617
    @aparnabramhe8617 2 месяца назад +8

    खूप दिवसांपासून विचार करत होते वेदाभ्यास सुरू करायचा.. आता प्रेरणा मिळाली आणि चैतन्य ही मिळाले.. आता नक्कीच वाचणार. तुमचा guidance खूप कामी येईल. खूप खूप आभार.

  • @gokulbehale2811
    @gokulbehale2811 19 дней назад +1

    किती सहज, सुंदर आणि ओघवत्या शब्दा आपण नविन पिढीला ऋवेदाची ओळख करून दिली.

  • @harischandragholap4043
    @harischandragholap4043 2 месяца назад +6

    आताच्या कॉन्व्हेन्ट मधील मुलांना,ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार,हीच पोएम् ३० वर्ष शिकवतात.आणि स्वतःला आपण फार फार प्रगत म्हणून घेतो.

  • @anshulbhoyar8490
    @anshulbhoyar8490 29 дней назад +2

    Best video on RUclips really thankful to maam ❤🙏❤️

  • @sunetram9079
    @sunetram9079 2 месяца назад +3

    आज ऋग्वेदाबद्दल खूपच सखोल आशय पूर्ण व विस्तृत माहिती ऐकायला मिळाली। ...

  • @sunandagawli4839
    @sunandagawli4839 День назад

    खूपच छान वाटला हा विषय..
    मी फक्त भगवद्गीतेचा अभ्यास करत होते.. पण आज मी निश्चय केलाय की मी ऋग्वेदाचा पण अभ्यास करणार..
    खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏

  • @ganeshmule5284
    @ganeshmule5284 2 месяца назад +8

    सहज थोडेसे ऐकाव म्हणल पण काय सांगु संपुर्ण ऐकले हो ! किती सहज आणि सोपी सुंदर भाषा , ओघवती शैली ,मधुर वाणी,काय काय सांगु अजुन.
    किती अवघड,गुढ वाटले होते आपले वेद पण सहजपणे आम्हाला प्रेरणादायी माहीती दिली. खूप खूप धन्यवाद. खरेतर धन्यवाद शब्द खूप कमी वाटतो. मनापासून नमस्कार.

  • @anupamnarkhede7732
    @anupamnarkhede7732 17 дней назад +1

    राष्ट्र सेवक यूट्यूब चॅनेल च्या सर्व टीमचे मनपूर्वक आभार. बऱ्याच दिवसांपासून ऋग्वेदाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक होतो. सुचेता ताईंचे मानावे तितके आभार कमीच त्यांनी ज्या पद्धतीने विवेचन केले ते पाहून आणि ऐकून मला खूप आनंद, अभिमान, आदर, आश्चर्य आणि आपुलकी निर्माण झाली, आणि त्या बरोबर या विषयाबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार 🙏🏻

  • @pinoshpatankar8289
    @pinoshpatankar8289 3 месяца назад +22

    बाष्कल संहिता आणि बाष्कळ बडबड हा अर्थ लावणे म्हणजे किती गहिरा अभ्यास असला पाहिजे या माऊलीचा ......😊

  • @dr.swatisonawane3533
    @dr.swatisonawane3533 23 дня назад +1

    धन्य झाले मी आज सुचेता ताईंचे ओघवते व्याख्यान ऐकून.मी तुमचे इतर व्हिडिओ देखील पाहिले आहेत.

  • @SantoshKalampatil
    @SantoshKalampatil Месяц назад +3

    खूप खूप धन्यवाद सुचेता ताई, ऋग्वेदा बद्दल माहिती दिली.धन्य आहे आपली भारतीय वैदिक संस्कृती.आजच्या पिढीला या ज्ञानाची खूप गरज आहे

  • @meeragaikaiwari3677
    @meeragaikaiwari3677 Месяц назад +2

    सुचेता ताई तुमच्या बुद्धिमत्तेला,स्मरणशक्तीला, ज्ञानलालासेला साष्टांग दंडवत.चॅनलचे खूप खूप आभार,ज्यामुळे हे भांडार खुले झाले

  • @prashantthakure3548
    @prashantthakure3548 2 месяца назад +6

    ताई खूप धन्यवाद तुमच्या सारखा शिक्षक असेल तर चारी वेद माणसांना शिकण्यासाठी खूप खूप मदत होईल तुमच्या सारखी व्यक्ती स्वतः एक ग्रंथ आहेत शत प्रणाम

  • @vidyakulkarni8993
    @vidyakulkarni8993 15 дней назад

    संस्कृत वाड़मय,त्यात ऋग्वेद,यासारख्या गोष्टी आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत ,असेच आतापर्यंत वाटत होते.
    बाईंच्या ओघवत्या वाणीमुळे ही भीती कमी झाली.
    धन्यवाद बाई .

  • @rameshdeo999
    @rameshdeo999 2 месяца назад +7

    नमस्कार डाॅ.सुचेता.प्रगल्भ ज्ञानोपासना.योग्य,अचूक शब्दात विष्लेषण.धन्यवाद.आपला,रमेश श्रीनिवास देव.बी.ई.वय ७८.ठाणे महाराष्ट्र.

  • @prachipannure184
    @prachipannure184 Месяц назад +1

    ताई तुमचे खूप खूप आभार🙏 तुमचे ज्ञान पाहून मी अगदी अचंबित झाले आहे. भाषा सुद्धा अप्रतिम वापरली आहे तुम्ही. आमच्या पिढीला प्रेरणा देण्याचे काम केले आहे तुम्ही. वेदांमधून मिळणारे ज्ञान किती अद्भुत आहे याची जाणीव तुम्ही करुन दिली ताई💯🙏

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 2 месяца назад +4

    सुचेताताई, रोहनजी व राष्ट्र सेवकची पूर्ण टीम, खूप खूप घन्यवाद!

  • @sujatabhadekar5202
    @sujatabhadekar5202 Месяц назад +1

    अप्रतिम विवेचन आपल्या प्रचंड ज्ञानाला आणि अमोघ वाणीला शतशः प्रणाम

  • @anantthadve6062
    @anantthadve6062 2 месяца назад +9

    राष्ट्रसेवक चैनल चे खूप खूप आभार
    चारही वेदांवर चा सखोल अभ्यास याविषयी असेच चर्चासत्र आयोजित करून नवीन तरुण मंडळींना ज्ञान द्यावे ही नम्रतेची विनंती
    खूप खूप आभार मानायला शब्द कमी पडत आहेत धन्यवाद

  • @meerakamat9468
    @meerakamat9468 25 дней назад +1

    नव्या पिढीपर्यंत आपल्याच कडून सत्यज्ञानाचा प्रवाह पोहोचतोय यासाठी खरंच आपण आणि आपणासारखी सर्वजणं खरोखरच प्रातः स्मरणीय आहात .खूप आभार!

  • @swapnadeshpande7767
    @swapnadeshpande7767 2 месяца назад +7

    नुसतं ऐकूनच एवढा अभिमान वाटतो आहे...धन्यवाद सुचेताताई आणि RS

  • @Jai-Mahakaal
    @Jai-Mahakaal 2 месяца назад +11

    अद्वितीय !! अप्रतिम 👌 फक्त कलखंडबाबतीत थोडा संभ्रम वाटला. युधिष्ठिर शक सुरू होवून साधारण ५१५० वर्षे उलटून गेली. आणि महाभारताच्या काळात समाज चांगलाच प्रगत होता. याचा अर्थ ऋग्वेद नक्कीच ५००० वर्षांपेक्षा बराच प्राचीन आहे असे मला वाटते.

    • @actualangel5133
      @actualangel5133 2 месяца назад +3

      Ho… Mala pan he vichitra vatla…
      Rugved ha daha hazar varsha aadhi sangitla asava… karan treta yugat Ramayan madhe pan rugvedabaddal ullekh aahe.

    • @avinashdeshpande2193
      @avinashdeshpande2193 2 месяца назад +2

      हो, पाच हजार वर्षांपूर्वी वेदकाळ होता अर्थात नक्की नाही सांगता येणार परंतु सात ते आठ हजार वर्षा पूर्वीचा आसवा हे पटते

  • @watchlatestmemes
    @watchlatestmemes 2 месяца назад +3

    प्लीज अजून खूप खूप एपिसोड्स करा.. हे ज्ञान असं आहे की शक्यतो कोणी त्याच्या वाट्याला जायला बघत नाही.. पण ताईंनी खूपच उत्कृष्टपणे समजून सांगितले.. कोणालाही ऐकत राहावंसं वाटेल असं..
    आपल्या आजच्या पिढीला ह्या गोष्टींचा गंध तरी असणे गरजेचे आहे..❤

  • @VidyaPatil-jf2cg
    @VidyaPatil-jf2cg 3 месяца назад +9

    आदरणीय सौ.ताईंनी खुप मोलाचे ज्ञान दिले ,आपल्या वाणीतून सरस्वती ज्ञान देत आहे असे वाटत होतं,👏🪷

  • @shailabirajdar7183
    @shailabirajdar7183 2 месяца назад +3

    ताई आपल्या ज्ञानाची आणि वाचनाची खोली प्रचंड आहे, आज आपल्या मार्गदर्शनाची अगदी शाळेतील विधा्यर्थ्यांना नितांत गरज आहे किंबहुना हा विषय सक्तीचा असावा.
    आपणास शिरसाष्टांग नमस्कार. 🙏

  • @sunitaparkhe6426
    @sunitaparkhe6426 2 месяца назад +3

    आ.सुचेताताई, खुप खुप धन्यवाद. आपल्या मुखातून ज्ञानाची गंगा वहातीय मी त्यामध्येही नखशिखांत चिंब भिजलीय. ऋग्वेदाचे अमोघ ज्ञान आपण देत आहात. साक्षात सरस्वती बोलत आहे.

  • @VishramKulkarni
    @VishramKulkarni 3 месяца назад +8

    खूपच छान, तुम्ही सांगितलं कि तरूण पिढीला यातून शिकावे अशी इच्छा झाली तर ते यश म्हणाले पाहिजे. पण मी 68 वर्षाचा आहे आणि मला याचा अभ्यास करण्यासाठी तरूण झाल्यासारखे वाटत आहे. खरोखर या पोडकास्ट साठी मनापासून धन्यवाद.

  • @uttamchavan4625
    @uttamchavan4625 2 месяца назад +7

    ताई, धन्यवाद. तुम्ही देत असलेले ज्ञान मुळातच दुर्मिळ आहे आणि देणाऱ्यांची संख्या कमी आहे. अनमोल ज्ञान.

  • @neelbarsode6796
    @neelbarsode6796 3 месяца назад +13

    केवळ अप्रतिम आणि अफाट, धन्यवाद हा शब्द खूपच तोकडा... ताई यांचे प्रचंड उपकार आल्यावर झालेत, माझी अशीच भावना व्यक्त आहे.. Absolute brilliant 🙏

  • @tanmeshraul8842
    @tanmeshraul8842 2 месяца назад +5

    तुमचा हा उपक्रम खरचं अप्रतिम आहे...असेच छान छान एपिसोड करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळो...त्याचा आम्ही जरूर जरूर लाभ घेऊ..सुचेता ताई च वाक्चातुर्य ची तोड नाही...mr.देशपांडे तुमचाही ज्ञान उच्च आहे. धन्यवाद

  • @anuradhakulkarni5383
    @anuradhakulkarni5383 2 месяца назад +8

    ताई, मी तुमच्यावर खूप खूष आहे. तुमच्या ऋणात कायम आहेच. काय सुंदर विषय घेतलाय, अभ्यासपूर्ण विवेचन, गोड आवाज आणि भाषा, सादरीकरणात सौंदर्य आहे. तुम्हाला अनंत शुभेच्या❤❤❤

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 6 дней назад

    खूप छान, सुंदर, अप्रतिम मार्गदर्शन ताई याच बरोबर आजच्या युगात जीवनविद्येचे ज्ञान प्राप्त केले तर सर्वांगाने, सर्वार्थाने हे जग सुखी होईल. ऋषीमुनींचे तत्त्वज्ञान, संतांची शिकवण जीवनविद्येमधे सामावलेली आहे...

  • @rajivharolikar6971
    @rajivharolikar6971 2 месяца назад +10

    क्रुपया ताईंना विचारा की ज्या लोकांना संस्कृत न शिकायला मिळाल्याने मूळचे वेद ग्रंथ वाचता येत नाहीत त्यांच्या साठी हे सोप्या भाषेत समजावून सांगणारी मराठी पुस्तके कोणती, यांची नावे सांगावी.
    धन्यवाद.

  • @sulbhaprabhudesai1426
    @sulbhaprabhudesai1426 5 дней назад

    सुचेताताई आपलं ऋग्वेदातील व्याख्यान खरोखर अप्रतीम.आपल्या संस्कृतीचा अभिमान सहस्रबुद्धे वाढला.तुमच्या दर्शनाला,भेटीला यावं अशी फार इच्छा आहे.काय करावं?

  • @ytshivay
    @ytshivay 3 месяца назад +11

    निव्वळ अप्रतिम.अशीच उत्तमोत्तम माहिती पुढच्या पिढी पर्यंत पोहोचलीच पाहिजे.यासाठी चॅनलला आणि ताईंना खुप खुप धन्यवाद!🙏🏻

  • @jaiganesh304
    @jaiganesh304 2 месяца назад +6

    अतिशय सुंदर विवेचन सर्व तरुण लोकांनी हे पाहण आणि ऐकणं गरजेचं आहे

  • @ChandrakantYadav-te6yn
    @ChandrakantYadav-te6yn 3 месяца назад +6

    नमस्कार आई साहेब जगदंब जय शिवराय

  • @umakulkarni2109
    @umakulkarni2109 2 дня назад

    इतकं साधं सोपं ऋग्वेद ऐकायला खूप आवडले.रसाळ वाणी,अभ्यास मनाला भावले.ऋग्वेदाबद्दल आकर्षण वाढले.

  • @rohiniganapule1083
    @rohiniganapule1083 3 месяца назад +11

    फारच छान. संपूच नये, ऐकत रहावं असं वाटतं
    पुढचेही भाग ऐकण्याची खूप उत्सुकता आहे .
    राष्ट्रसेवक चे मनापासून आभार🙏🙏

  • @akshaykadam99
    @akshaykadam99 5 дней назад

    I've listened to multiple podcasts on the Vedas, but this is by far my favorite. The entire video is a series of goosebumps. मला वाटते की मराठी मध्ये हा video आहे त्यामुळे मला हा खूपच जवळचा वाटला. I really appreciate the series with Dr. Paranjpe. Thank you so much! 🙏🏻

  • @bhavanadubli7638
    @bhavanadubli7638 3 месяца назад +8

    राष्ट्र सेवा टीमचे मनःपूर्वक अभिनंदन

    • @AtmaramWaradkar
      @AtmaramWaradkar 3 месяца назад +2

      डॉ सुचेता ताई आपले राष्ट्सेवा समितीचे अनंत आभार.जगाला आर्दश ठरेल असं तत्वज्ञान आपल्या महान ऋषींनी सांगिलेले वेदांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे .ते आपण त्याची माहीती सांगीतलेली आहे. सर्वसामान्या पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे.धन्यवाद

  • @Sheetal3006
    @Sheetal3006 Месяц назад +2

    Thank you RS for opening up a new dimension of Learning and Seeking in Me. Bow down to the knowledge and simplicity of Sucheta Tai. Thank you Rohan Dada for making this immense knowledge gateway available to us !

  • @surencholkar
    @surencholkar 2 месяца назад +5

    श्री स. कृ. देवधर यांचं ऋग्वेद हे पुस्तक वाचायला घेतलं. त्यात अनेक ठिकाणी सूक्तांची पुनरावृत्ती थोड्याफार फरकाने दिसत होती. त्यामुळे अस्वस्थ होतो. तेवढ्यात सुचेताताईंचा व्हिडिओ सापडला. आता ऋग्वेदावर आणखी वाचायला आणि समजून घ्यायला स्फूर्ती मिळाली. ताईंची अगदी प्रेमळ आणि सौम्य भाषेत समजावून सांगण्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. धन्यवाद.

  • @onlooker365
    @onlooker365 Месяц назад +1

    Thanks to Raashtra Sevak for hosting very good insightful session. No words for Dr Sucheta Paranjape for her knowledge and style of explaining is simple to make Rigveda simplified. Our Heritage is so rich and so advance but full of science and meta physics.

  • @aparnawalse4016
    @aparnawalse4016 2 месяца назад +7

    वा!खरंच ताई दिवाळी खऱ्या अर्थाने आज साजरी झालीशी वाटले.
    गेले कित्येक दिवस शोधत होते ते गवसले.
    वाट पहातेय पुढल्या भागाची 🙏🙏🙏
    धन्यवाद हा शब्द फारच तोकडा आहे या ज्ञानासाठी.
    पण तरीही
    मानावे तेव्हढे आभार कमीच 🙏🙏🙏

    • @ashiwinipalav6974
      @ashiwinipalav6974 2 месяца назад +1

      खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🌹

  • @yogeshjoshi3711
    @yogeshjoshi3711 4 дня назад

    इतका कठीण विषय....तरीही अत्यंत उत्कंठावर्धक.... सुचेता ताईना सादर नमन

  • @alakasawant730
    @alakasawant730 3 месяца назад +11

    खूप छान विवेचन!!! आणि चांगला उपक्रम.

    • @ssn4253
      @ssn4253 Месяц назад

      अप्रतिम माहिती !! खुपच सुंदर विवेचन.. धन्यवाद!!!

  • @akhedkar1
    @akhedkar1 2 месяца назад +2

    हा पॉडकास्ट उपलब्ध केल्या बद्दल आपले आभार.
    साक्षात वेदगंगा अवतरल्यासारखे वाटले. परंतु त्यातही अतृप्ती वाटते कारण अजून खूप काही ऐकावेसे वाटते.
    ताई, आपण अजून वेग वेगळ्या सुक्तावर वेगळे व्हिडिओ अवश्य बनवून प्रस्तुत करावे अशी विनंती आहे 🙏

  • @nishikantrajebahadur1682
    @nishikantrajebahadur1682 3 месяца назад +11

    ताई आपण प़्राचीन संस्कृती चे महाद्वार खुले केले
    आहे! धन्य झालो
    उत्सुकता निर्माण झाली
    अभिमान वाटतोय ! !!

  • @anuradhaborgaonkar1218
    @anuradhaborgaonkar1218 13 дней назад

    अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण प्रवचन आहे खूप खूप आवडले. धन्यवाद पुढील वेद ऐकण्याची खूप उत्सुक ता आहे.

  • @geetakulkarni3670
    @geetakulkarni3670 3 месяца назад +6

    फारच सुंदर विवेचन ऋग्वेदाचे केले डॉ.सुचेति ताईंनी केले आहे! नमस्कार! डॉ.सौ.गीता जगदीश कुलकर्णी पुणे

  • @sandhyakulkarni4869
    @sandhyakulkarni4869 24 дня назад

    अतिशय मूल्यवान.... एक एक रत्न उलगडत गेलय suchitatai कसे धन्यावाद मानू. Speechless ❤❤❤❤

  • @anjaliratnakar-h4l
    @anjaliratnakar-h4l 2 месяца назад +5

    डॉ. सुचेताताई, नमस्कार. वेदांविषयी आपणाकडून जाणून घेणं नक्कीच आवडेल. माझी अनेक वर्षांची इच्छा आता पूर्ण होत आहे. पुढील भागांची वाट पाहात आहे. राष्ट्र सेवा टीमला मनःपूर्वक धन्यवाद.

  • @skkukhda2060
    @skkukhda2060 2 месяца назад +8

    पुढच्या भागाची वाट पाहते आहे. 🎉

  • @YallappaPatil-j9z
    @YallappaPatil-j9z 3 месяца назад +7

    फारच छान माहिती ऐकली धन्यवाद आई पुढच्या सत्राची आतुरतेने वाट पाहत आहे

  • @VinodNazre-t2z
    @VinodNazre-t2z 21 час назад

    खरं आहे आज वेदांत चे पूर्ण व्याख्या कळाले धन्यवाद

  • @shardamore464
    @shardamore464 2 месяца назад +5

    अतिशय ज्ञानवर्धक वसुंधरा विवेचन
    सुचेता ताईना शतशः नमन

  • @sukeshabaviskar1611
    @sukeshabaviskar1611 Месяц назад

    सुचिता ताई नी फारच छान विश्लेषण सांगीतले अप्रतिम माहिती आहे

  • @vijaym1906
    @vijaym1906 3 месяца назад +6

    अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
    इतकं सुंदर उलगडून सांगितल्याबद्दल मनपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dattatrayadange9482
    @dattatrayadange9482 25 дней назад

    आज धन्य झाल्या सारखे वाटले.. शतशः धन्यवाद 🙏🙏