सर आपला अभ्यास इतका सखोल आहे याच खरच करावे तेवढे कौतुक कमी आहे. आपले हे महाराजांच्या बद्दल असलेले ऐतिहासिक नॉलेज ऐकून भविष्यात आपण आपल्या महाराजांचे माहीत नसलेली सर्व माहिती सर्वांना द्याल ही अपेक्षा ठेवतो. आपल्या राजाचे अद्वितीय असे एक पुस्तक, ज्यात अनेक बाबी देशाला माहीत नाहीत असे तुम्ही लिहाल अशी अपेक्षा ठेवतो. तुमच्या कार्याला सलाम करतो.
जय जिजाऊ, जय शिवराय अभ्यास क्रमात अशा अनेक बाबी शिक्षण म्हणून समाविष्ट करण्यात यावेत, जसे सुरणीस .... सचिव, तसे पंत सचिव व अन्य मुळ पदांचे राजांच्या शब्द कोशा ची पुस्तिका तयार करण्यात आली आहे का
“Dear Sangram, I’m incredibly proud of you for launching your first podcast and for sharing Maharashtra’s rich legacy with the world. Your dedication to exploring the history of our forts and their role in shaping the Maratha Empire under Chhatrapati Shivaji Maharaj is truly inspiring. Your work in Gad Kille Aani Mi brings alive our heritage and shows others why these sites hold such deep significance. Keep up the amazing work, and know that your voice is helping preserve our roots for generations to come!”🙌
वाचकांनी आवर्जून वाचा डॉ.सरांचे, महाराष्ट्रातील गडकोटांना समर्पित असलेले पहिले कॉफी टेबल बुक "गडकिल्ले आणि मी".... पहिली आवृत्ती, उत्तम पद्धतीने मांडणी, गडकोटांवरील माहिती विश्लेषण, स्वतः फोटोग्राफर असून या पुस्तकात सादर केले आहे....❤❤❤
शिवरायांची इतकी स्वभाव वैशिष्ट्ये, कामाची पद्धत इ सखोल माहिती ओघवत्या भाषेत ऐकायला मिळाली. डॉ संग्राम यांचा अभ्यास इतका मोठा आहे की कोणताही कागद, टिपणे त्यांना बघण्याची वेळ आली नाही. महाराज यांच्या विषयीचा आदर आज आणखी वाढला !! मनापासून धन्यवाद!
👑 छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कार्यकिर्दित बांधलेल्या गडकोट आणि किल्ले यांची तुम्ही खुप छान माहीत दिलीत सर त्याबद्दल मनापासून आभार.💐💐💐💐💐💐💐 पुढील काळात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकिर्दित त्यांनी कश्या प्रकारे महाराजांचे स्वराज पुढे चालवण्याचा आणि ते टिकविण्याचा जे कार्य केले होते याची माहिती सर्वांना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. 👑धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल माहितीचा पुढील भाग तयार करावे अशी विनंती.
डॉक्टर, इंदोरे, यांचे अजून अन्य विषयावर podcast करावेत ही विनंती 🎉🎉
🙏🌹👌 अत्युत्तम! मुलाखत खुपच छान! मुलाखत ऐकताना शिवयुगात आपणच छत्रपती शिवरायां बरोबर सगळ्याच गडकोटावर फिरतोआहेत. तसेच पुढील मुलाखती ची वाट पहातो आहे .
सर आपला अभ्यास इतका सखोल आहे याच खरच करावे तेवढे कौतुक कमी आहे.
आपले हे महाराजांच्या बद्दल असलेले ऐतिहासिक नॉलेज ऐकून भविष्यात आपण आपल्या महाराजांचे माहीत नसलेली सर्व माहिती सर्वांना द्याल ही अपेक्षा ठेवतो.
आपल्या राजाचे अद्वितीय असे एक पुस्तक, ज्यात अनेक बाबी देशाला माहीत नाहीत असे तुम्ही लिहाल अशी अपेक्षा ठेवतो.
तुमच्या कार्याला सलाम करतो.
जय जिजाऊ, जय शिवराय
अभ्यास क्रमात अशा अनेक बाबी शिक्षण म्हणून समाविष्ट करण्यात यावेत,
जसे सुरणीस .... सचिव, तसे पंत सचिव व अन्य मुळ पदांचे राजांच्या शब्द कोशा ची पुस्तिका तयार करण्यात आली आहे का
मुलाखत ऐकताना शिवकालीन प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहिले, गडपती शिवरायांसोबतच आपण गडावर फिरत आहोत असे वाटले.माहिती व ज्ञानाने खचाखच भरलेली मुलाखत 👌
Khup chhan mahiti dili
“Dear Sangram, I’m incredibly proud of you for launching your first podcast and for sharing Maharashtra’s rich legacy with the world. Your dedication to exploring the history of our forts and their role in shaping the Maratha Empire under Chhatrapati Shivaji Maharaj is truly inspiring. Your work in Gad Kille Aani Mi brings alive our heritage and shows others why these sites hold such deep significance. Keep up the amazing work, and know that your voice is helping preserve our roots for generations to come!”🙌
वाचकांनी आवर्जून वाचा डॉ.सरांचे, महाराष्ट्रातील गडकोटांना समर्पित असलेले पहिले कॉफी टेबल बुक "गडकिल्ले आणि मी".... पहिली आवृत्ती, उत्तम पद्धतीने मांडणी, गडकोटांवरील माहिती विश्लेषण, स्वतः फोटोग्राफर असून या पुस्तकात सादर केले आहे....❤❤❤
सरांसोबत एक किल्ला पाहायचा आनंद नक्की घेणार ❤❤❤❤
शिवरायांची इतकी स्वभाव वैशिष्ट्ये, कामाची पद्धत इ सखोल माहिती ओघवत्या भाषेत ऐकायला मिळाली. डॉ संग्राम यांचा अभ्यास इतका मोठा आहे की कोणताही कागद, टिपणे त्यांना बघण्याची वेळ आली नाही. महाराज यांच्या विषयीचा आदर आज आणखी वाढला !! मनापासून धन्यवाद!
खूप मौल्यवान माहिती मिळाली. 🙏
👑 छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कार्यकिर्दित बांधलेल्या गडकोट आणि किल्ले यांची तुम्ही खुप छान माहीत दिलीत सर त्याबद्दल मनापासून आभार.💐💐💐💐💐💐💐
पुढील काळात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकिर्दित त्यांनी कश्या प्रकारे महाराजांचे स्वराज पुढे चालवण्याचा आणि ते टिकविण्याचा जे कार्य केले होते याची माहिती सर्वांना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो.
👑धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल माहितीचा पुढील भाग तयार करावे अशी विनंती.
I wish to maharajancha kal punha yava....ani mi tyancha swarajyatala 1sadha mavala bhanav....Maran ale tri behattar..🚩🚩🙏🙏जय शिवराय 🙏🙏🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
खुप सुंदर ऐतीहासिक माहिती दिली सर .
छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाचे अवतार होते ❤
डाक्टर साहेब खूपच अभ्यास पूर्वक माहीती सांगीतली खूप खूप धन्यवाद ॰
Bast sar🙏🙏🙏🙏
Apratim mulakhat
अप्रतिम माहिती .
धन्यवाद ॥
खुप छान मुलाखत,कोळी साहेब आंम्हाला अभीमान वाटतो की आपण सैनिक मलिकवाड चे सुपुत्र आहात.
खुप छान… एक एक उदाहरण ऐकताना अंगावर शहारे आले… ग्रेट🎉❤
छत्रपती शिवाजी महाराजा नंतर व इतर राज्यांच्या नंतर अधूनिक काळात गगनगिरी महाराज यांनी गगनबावडा हा किल्ला कोल्हापूर गगनबावडा येथे बांधला आहे
Apratim knowledge sir👌👌🙏.....kharch amhi ani amache atache rajkarte kapal karante ki avdha motha itihas...ani tyancha khubi shikshanat nahi....fakt rajakarana purta maharajanch nav ghetat😢
जबरदस्त दुर्ग अभ्यासक... सर आम्ही लवकरच आपणास भेटावयास येऊ... 🙏🏻⛳
अप्रतिम माहिती...उत्तम अभ्यास...नेहमीप्रमाणेच सुंदर शब्दरचना....आपल्या गडकिल्ले आणि मी या पुस्तकाच्या तृतीय आवृत्ती साठी खुप खुप शुभेच्छा 🎊💐
अप्रतिम वर्णन
थॅक्स संग्राम सर
Very nice podcast ❤..
Dr. Indore has indepth knowledge on the topic. Cant wait for his next podcast. 😊
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
जय रुद्र शंभु 🚩🚩🚩🚩
फक्त महाराज बाकीचे पोतराज
फारच सुंदर.. अभ्यास पुर्ण.. उत्कंठावर्धक..👌👏
अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे... आपले अभिनंदन 🙏
सखोल व अनमोल माहिती दिली धन्यवाद.
जय शिवराय 🙏⛳
❤❤❤❤
Great....
उत्तम माहिती 🙏🚩
खूप छान माहिती दिली.
ऐकताना इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला
खुपच सुंदर माहिती ❤
अभ्यासपूर्ण छान माहिती
फर छान मुलाखत ❤
खुप छान...
खुप छान सर❤
खुप छान मुलाखत सर
अतिशय सखोल माहिती दिली आहे
खूप छान sar🙏
खूप खूप खूप सुंदर मुलाखत 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
सर अप्रतीम माहीती
खूप छान …🙏
Khupach Chhan👌👌👍
खूप छान माहिती
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup chan podcast.... Barich navin mahiti milali ❤
अप्रतिम.... सर रायगडावर सैनिकांची पध्दत कशी होती, खास करून रात्रीची, महाराजा यांच्या निवासस्थानी
मस्त झाली आहे मुलाखत
खूप छान
good intellectual podcast
❤Very nice..
छान माहिती🎉
आभ्यास पूर्ण माहिती दिल्या बद्दल 🙏🙏
❤❤❤🙏🙏🙏
Great ❤
Great start...!
👌🏾👌🏾👍👍
सुंदर
Chhan
अफाट ज्ञान
Padmadurga baddal shanka ahe.. to chatrapati sambhaji maharaj yanni bandhla ka?
Chatrapati Shivaji maharajanni bandhla
खूप छान माहिती
खुप छान
खूप छान
खूप छान माहिती
सरांचा आवाज खूपच छान आहे...तुमच्या आवाजात संपूर्ण शीव चरित्र ऐकायला आवडेल ....
खूप छान