संत एकनाथ: व्यक्तित्व आणि कर्तृत्व । वक्ते : प्राचार्य राम शेवाळकर । Ram Shewalkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 148

  • @swapnilsupase9311
    @swapnilsupase9311 3 месяца назад +2

    प्राशेवाळकर सरांमुळे आपत्याला संत४कनाथ समजले
    त्यांना कोटी कोटी प्रणाम

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 3 года назад +27

    ॥ॐ॥ प्राचार्य राम शेवाळकरांची संत जीवनचरित्रे व तत्वज्ञानावरची व्याख्याने श्रवणीय,मननीय व चिंतनीय आहेत ,

  • @kailasmali3839
    @kailasmali3839 2 года назад +6

    सरस्वतीपुत्र प्राध्यापक कै.राम शेवाळकरांच्या स्मृतीस शीरसाष्टंग नमन.

  • @vijayarajhansa5637
    @vijayarajhansa5637 2 года назад +7

    अत्यंत रसाळ व ओघवत्या शैलीतील केलेले एकनाथ चरित्र व साहित्य यांचे सर्व समावेशक विवेचन खूपच भावले मनाला.

  • @arunborade2987
    @arunborade2987 3 года назад +12

    संत एकनाथ महाराज कि जय आणि राम शेवाळकर याना प्रणाम

  • @laxmansalok1305
    @laxmansalok1305 2 года назад +7

    आम्ही भाग्यवान आहे
    आज आम्हला राम शेवळकर
    याचा आवाज मुजुल आहे

  • @hemantramdasi7639
    @hemantramdasi7639 2 года назад +18

    वक्ता दशसहस्रेषु! इ.स. २००५ साली नासिक येथे झालेल्या ७८ व्या साहित्य संमेलनात त्यांचे संत साहित्यावर झालेले व्याख्यान ऐकण्याची संधी मिळाली. या सरस्वती पुत्राला शतशः नमन! 🙏🙏🙏

    • @dwakade2335
      @dwakade2335 Год назад +2

      Khup chan
      Pra. Shevalkarani aapalya ovhavatya bhashet. Eakanatha yanchya vishayeche dynan sangitale.
      🙏🙏🙏

  • @umabhandare3749
    @umabhandare3749 3 года назад +11

    एकनाथ महाराजबद्दल एवढं समग्र व्याख्यान उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sampadatilak4554
    @sampadatilak4554 2 года назад +12

    प्रचंड ज्ञान,रसाळ ओघवती वाणी.शेवाळकर सरांची.आमचं नशीब.ऐकायला मीळतय .🙏

  • @eaknathdeshmukh3478
    @eaknathdeshmukh3478 2 года назад +4

    राम शेवाळकर सर !!! देशमुख ई. एस्. माकेगावकरचा आपणास त्रिवार प्रणाम , आपण नामदेव / ग्यानेश्वर महाराजांपासून ते तुकाराम महाराजांपर्यत जे यतार्थ विवेचन केलेत ते अप्रतिम आहे सर ! ! !

  • @dr.leenapatkar7440
    @dr.leenapatkar7440 2 года назад +4

    संत शिरोमणी श्री एकनाथ महाराज आणि गुरुवर्य श्री शेवाळकर सरांच्या चरणी शतशः प्रणाम.!!!

  • @dinkarmahajani4877
    @dinkarmahajani4877 3 года назад +19

    प्रा. शेवाळकरांच्या अमोघ वाणी व प्रकांड पांडित्याने मला ज्ञानसंमृध्द केले. धन्यवाद.

    • @vitthalmirasdar8080
      @vitthalmirasdar8080 3 года назад +3

      अतिशय सुंदर . पुंन्हा पुंन्हा ऐकवीत अशी व्याख्यने.

    • @vinaybarve7130
      @vinaybarve7130 2 года назад +2

      खरोखर

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 Год назад +1

    वक्ता सहस्त्रेषु आणि व्यासंग निष्ठा अप्रतीमच सह्रदय प्रणाम त्यांना

  • @vamanravrane8906
    @vamanravrane8906 2 года назад +6

    🚩⚘ शांतीब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज. खुप मोठे संत होऊन गेले.देवभक्त ,अतिशय शांत , गाढे विद्वान , श्रीमंत, दानशुर ,थोर समाज सुधारक होते.संत एकनाथांचे चरणी कोटी कोटी प्रणाम. आदरणीय शेवाळकर सरानीं खुप सुरेख सादरीकरण केले आहे. त्यानां पण शतशः वंदन.
    🚩⚘🙏🙏🙏🙏🙏⚘⚘

  • @satishargade7836
    @satishargade7836 2 года назад +5

    खूप सुंदर विवेचन आणि ओघवती भाषा हे डॉ राम शेवाळकर यांचे वैशिष्ट्य आहे . त्यामुळे त्यांना ऐकणं ही एक पर्वणीच असते . धन्यवाद !

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 2 года назад +9

    अत्यंत सोप्या,सहज सुंदर,मनोरंजनासह भावोत्कट पुस्तक लीला गोळें च संत एकनाथांवरच यापेक्षा उत्तम आहे

    • @madhavilapate1554
      @madhavilapate1554 2 года назад +3

      कादंबरी च नाव आहे 'शांति ब्रम्ह'

    • @sunilmundhe2514
      @sunilmundhe2514 2 года назад

      DI was the only woman in a group that has a lot in custody

    • @shriharikirtan
      @shriharikirtan  2 года назад

      संदर्भ समजला नाही काही!😊🙏🏻

  • @panditakat3281
    @panditakat3281 2 года назад +4

    आमच परम भाग्य की शेवाळकर सरानी जे विवेचन केल आहे तेया माध्यमातून ऐकायला मिळाले.

  • @vaishalikulkarni9843
    @vaishalikulkarni9843 2 года назад +17

    25,वर्षा आधिच श्री राम शेवाळकर ह्याची व्याख्याने ऐकायची होती ती ईच्छा आज पूर्ण झाली धन्यवाद

  • @rajendrawani2445
    @rajendrawani2445 Год назад +1

    पुन्हा पुन्हा ऐकत रहावं
    असं सुंदर निरुपण
    प्राचार्य राम शेवाळकरांना
    माझे कोटी कोटी वंदन
    संत मालिकेचे त्यांनी
    फुलविले मनी नंदनवन
    ऐकुनी आनंदले मन

  • @sadashivdesai9623
    @sadashivdesai9623 3 года назад +6

    शेवाळकर सरांना सन्मानपूर्वक मानवंदना. परत परत ऐकाव अस व्याख्यान. सरांचे व्याख्यान उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप घन्यवाद.

  • @mlrahangdale5341
    @mlrahangdale5341 3 месяца назад +1

    राम कृष्ण हरी

  • @sanjayjoshi1000
    @sanjayjoshi1000 Год назад +2

    अतिशय रसाळ व सुंदर व्याख्यान👌💐😊

  • @jaykumarshinde5536
    @jaykumarshinde5536 4 месяца назад

    श्री राम जय राम जय जय राम

  • @travelwithusfeelthemoment
    @travelwithusfeelthemoment 11 месяцев назад

    श्री संत एकनाथ महाराज की जय
    श्री गुरुदेव दत्त ☘️🙏

  • @veenkulkarni5113
    @veenkulkarni5113 3 месяца назад

    किती सुंदर ओघावती वाणी सरांचे खुप कृपा कोटी सुंदर एकनाथचे चरित्र उलघडले खुप सुंदर 🙏🙏🙏

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 2 года назад +6

    श्री एकनाथ महाराज की जय 🙏सुंदर निरुपण 🙏

  • @yogirajmuley6477
    @yogirajmuley6477 3 года назад +14

    दुर्मिळ व्याख्यान उपलब्ध करून दिले आहे..👍

  • @nagriknama4782
    @nagriknama4782 2 месяца назад

    जय हरि माऊली

  • @dinkarpathak6616
    @dinkarpathak6616 2 года назад +2

    Khup Sundar...apratim vyakhyan Sant Eknath maharaja chya charani vandan...Sirna abhivadan....

  • @vanamaladeolankar930
    @vanamaladeolankar930 2 года назад +5

    शेवाळकर सरांची व्याख्यानं ही अमृता प्रमाणे वाटतात,ती सर्व व्याख्यानं उपलब्ध झाली तर पर्वणीच 👌👌

  • @ramdaspatil593
    @ramdaspatil593 2 года назад +3

    अतिशय अभ्यासपूर्ण वास्तववादी विश्लेषण

  • @sumedhasahasrabuddhe8391
    @sumedhasahasrabuddhe8391 2 года назад +1

    फार सुंदर व्याख्यान ऐकले असंच अजूनही ऐकायला आवडेल

  • @dscchaudhari484
    @dscchaudhari484 2 года назад +3

    शंतिब्रम्ह संत एकनाथ महाराज की जय.

  • @umajog2087
    @umajog2087 3 года назад +5

    परमपूज्य आईंचे. भजन ऐकायला. मिळण. ही एक अनमोल. भेट आहे ,

  • @shankarpatil4334
    @shankarpatil4334 2 года назад +4

    सुंदर विवेचन.

  • @ashokkadam1322
    @ashokkadam1322 2 года назад +3

    कृष्ण वंदे जगद्गुरु🚩 🙏👋

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 Год назад +1

    👍🌺🍀🚩🙏🏻धन्यवाद महोदय नमस्कार 0१/23

  • @kavitashrotriya2446
    @kavitashrotriya2446 Год назад

    ही सर्वश्रेष्ठ बुद्धी विचारांचे खंडन करून सुंदर मांडले आहे

  • @kundlikrainirmale1435
    @kundlikrainirmale1435 9 месяцев назад

    फारच सुरेख अप्रतिम मधुर प्रवचन मांडनी.👌👌👌👍👍🕉️🙏🕉️🌹🌹

  • @sangeetabrahmankarsanjay236
    @sangeetabrahmankarsanjay236 2 года назад +3

    खरच खूप खूप छान🙏🏻धन्यवाद

  • @eknathpatil4183
    @eknathpatil4183 2 года назад +3

    श्रीहरी कीर्तन.जय श्रीराम 🚩🚩🚩🚩राम राम राम राम राम राम🌺🌺🌹 राम राम राम राम राम🌺🌹🙏 राम राम राम राम राम🌺🌹🙏 राम राम राम🌹🙏 राम राम राम राम🌺🌹🌺🌺🙏🙏 राम राम राम राम राम🌺🌺🙏🌹🌺🙏🙏🙏.. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शतश:नमन.. 🚩🇮🇳🚩🚩🌹🙏🙏🙏🙏

  • @kundlikrainirmale1435
    @kundlikrainirmale1435 Год назад

    फारच अप्रतिम मधुर व्याख्यान.🌹🙏🌹

  • @dr.jagannathkapsesrlecture2736
    @dr.jagannathkapsesrlecture2736 3 года назад +27

    खूपच मधुर व्याख्यान..अभ्यासपूर्ण व्याख्यान..
    सर्व व्याख्याने उपलब्ध करून द्यावीत ही विनंती 🙏 🙏

  • @shirishsumant6190
    @shirishsumant6190 2 года назад +3

    अभ्यासपूर्ण ओघवत्या रसाळ वाणीतील विवेचन ... पर्वणी ...

  • @vinodbiradar6953
    @vinodbiradar6953 2 года назад +3

    खुप छान

  • @motheroftanvisabnissabnis7863
    @motheroftanvisabnissabnis7863 Год назад +1

    Ambadnya bapuraya

  • @dipalibhere2236
    @dipalibhere2236 Год назад +1

    Apratim...... Madhur....

  • @vamanshivdekar8041
    @vamanshivdekar8041 11 месяцев назад

    khupach chaan mahiti .dhanyavad

  • @jayantilalbora83
    @jayantilalbora83 Год назад

    आम्हाला एकनाथ महाराज आज samjale केवळ प्राचार्य राम शेवाळकर त्यांना shatashah दंडवत

  • @vishakhabakshi7021
    @vishakhabakshi7021 2 года назад +1

    अतिशय सुंदर प्रवचन

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 2 года назад +3

    🙏🙏 खूप छान

  • @preetikale7483
    @preetikale7483 2 года назад +2

    आपल्या व्याख्यान मुळे खूप छान माहिती मिळाली। आपले खूप-खूप आभार।

  • @rekhabhat4833
    @rekhabhat4833 2 года назад +1

    जयराम कृष्ण हरी धन्यवाद

  • @satishkhedekar4592
    @satishkhedekar4592 Год назад +1

    अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @devidasbirajdar7331
    @devidasbirajdar7331 2 года назад +3

    Very Excellent 👌👌😊😊..

  • @bibhishanwagmare8163
    @bibhishanwagmare8163 2 года назад +2

    जय श्रीराम 🙏🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🌏

  • @balasawant7832
    @balasawant7832 2 года назад +2

    अप्रतिम !

  • @dhananjaykatkar7359
    @dhananjaykatkar7359 Год назад

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम!!!🙏🙏

  • @ashoktayade9371
    @ashoktayade9371 2 года назад +12

    भाषाप्रभू-प्राचार्य राम शेवाळकर सर🙏अप्रतिम व्याख्यान 💐

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 2 года назад +7

    केवळ अवर्णनीय. मन बुध्दी व कान यांची तृप्ति होते अगदी. 🙏🙏

  • @pallaviranade3570
    @pallaviranade3570 2 года назад +1

    एकनाथ महाराजांचे एवढे प्रचंड कामगिरी करून लोकांना ज्ञान दिले ते ही सोप्या भाषेत. सर्व संतांनी समाजसुधारणेचे काम साहित्यातून केले. याची ओळख प्राध्यापकांच्या व्याखानातून झाली. नमस्कार.

  • @avinashnamjoshi6017
    @avinashnamjoshi6017 2 года назад +2

    Excellent chan

  • @ranjanajoshi174
    @ranjanajoshi174 2 года назад +1

    Kit chhan

  • @shashikantsawarkar2046
    @shashikantsawarkar2046 2 года назад +3

    राम शेवाळकरांचे भाषण ऐकणे म्हणजे इतिहास जिवंत होणे ह़ोय.विषयाचे ज्ञान आणि श्रोत्यांना सांगण्याची शैली ,ओघवती शैली..ही एकमेव अशीच अशीच म्हणावी लागेल..

  • @patilmaharaj2362
    @patilmaharaj2362 3 года назад +5

    शरण शरण एकनाथा🙏🚩

  • @gorakshakatore4039
    @gorakshakatore4039 2 года назад +2

    फारच सुंदर

  • @bajiraochaudhari4877
    @bajiraochaudhari4877 3 года назад +8

    अभ्यासपूर्ण व्याख्यान उपलब्ध केल्याबद्दल आभारी.🙏🙏

  • @shivprasadjoshi5280
    @shivprasadjoshi5280 Год назад

    दुग्धशर्करा योग!🙏🙏🙏

  • @vilaskhale7486
    @vilaskhale7486 2 года назад +1

    अप्रतिम विवेचना

  • @sunitapanse6259
    @sunitapanse6259 2 года назад +7

    अप्रतिम, audio स्वरूपात असल्यामुळे केव्हाही कुठेही ऐकता येते, खूप छान माहिती मिळाली

  • @TravellingLion-o8p
    @TravellingLion-o8p 2 месяца назад

    Really great

  • @moremoreeducation3415
    @moremoreeducation3415 2 года назад +2

    राम कृष्ण हरि

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 11 месяцев назад

    किती वेळा ऐकलं असेल माहित नाही. गोडी कमी होत नाही......

  • @pratibhadaulatabadkar201
    @pratibhadaulatabadkar201 2 года назад +2

    🙏🙏💐श्रीराम जय राम जय जय राम

  • @vrushalid4620
    @vrushalid4620 2 года назад +2

    खूप छान 🙏🙏🙏

  • @sunandadighe1039
    @sunandadighe1039 2 года назад +1

    Apratim

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 Год назад +1

    डॉ. राम शेवाळकर यांचे सर्व व्याख्याने ऐknyacha योग नाशिक la कवी कालिदास येथे दर वर्षी होणाऱ्या सारडा स्मृती व्याख्यानमालेत त्यांचे दोन व्याख्यe असाyachi व दोन व्यkyane बाबासाहेब भोसले यांचे दोन व शेवटी एक कीर्तन asayache. नाशिक कराना ही एक dyanachi पर्वणी असायची. तीच व्याख्या ne आता video ne ikalyane purvichya स्मृती जाग्या होतात. आता या दोन्ही व्यक्ति हयात नाही. मारावे परी kirtirupe urave ही रामदास स्वामी ची उक्तची प्रचिती येते.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @udhavshinde7053
    @udhavshinde7053 2 года назад +2

    सुंदर विवेचन

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 3 года назад +12

    प्राचार्य राम शेवाळकर यांची सर्व प्रवचने प्रसारीत करण्यात यावीत.

    • @shriharikirtan
      @shriharikirtan  3 года назад +1

      नक्कीच,
      श्रीराम नवमीनिमित्त नक्की प्रसारित करू!

    • @uttamjadhav2133
      @uttamjadhav2133 2 года назад +1

      55

    • @chandrakantpandit7422
      @chandrakantpandit7422 2 года назад +1

      खुप दुर्मिळ माहिती सांगितली सरांनी एकनाथ महाराज की जय 🙏🙏🙏🙏

    • @pratibhamasane4027
      @pratibhamasane4027 2 года назад

      Khupch sunder dnyan shanti brahama eknath maharaj👋👋👋

  • @damdevkahalkar6016
    @damdevkahalkar6016 Год назад +1

    🚩🚩🚩🚩

  • @krutikar5309
    @krutikar5309 2 года назад +1

    अप्रतिम

  • @deepakshindesir3062
    @deepakshindesir3062 2 года назад +7

    Very nice speech. Thank you.

  • @panditakat3281
    @panditakat3281 3 года назад +1

    साष्टांग दंडवत

  • @dabhadebadrinarayan9359
    @dabhadebadrinarayan9359 2 года назад +2

    शरण शरण एकनाथा पाई माथा ठेविला नका पाहू गुनदोष झालो दास पायाचा

  • @gorakshakatore4039
    @gorakshakatore4039 2 года назад +1

    धन्यवाद

  • @laxmansalok1305
    @laxmansalok1305 2 года назад +2

    शांती ब्रम्ह एकनाथ
    त्रिवार वंदन करतो

  • @vishnumhaske152
    @vishnumhaske152 2 года назад +1

    Sir, Apale vivechan bhavnik Jada ani addhyatmik kami tasech dnyaneshwaritil bahya vikshepasambandhi tatkali kon jababdar he sangat nahit.dhynavad.

  • @swatidalvi1109
    @swatidalvi1109 2 года назад +1

    sundar

  • @MSDONI-gx8ih
    @MSDONI-gx8ih 3 года назад +1

    जय हरी

  • @neelaphatale7923
    @neelaphatale7923 Год назад +2

    हे व्यक्तित्व आहे. कर्तृत्वाच व्याख्यान मिळेल का?

  • @satishdoke7409
    @satishdoke7409 2 года назад +1

    🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @vvk-gn7kh
    @vvk-gn7kh 2 года назад +1

    🙏👍

  • @anand4237
    @anand4237 2 года назад +17

    ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यांच्या काळात आपण जगलो नाही तरी प्राचार्य राम शेवाळकर यांच्या काळात जगल्यामुळे ज्ञानसाधक कसा असतो ते प्रत्यक्ष पाहता आले

  • @sarangfalke9965
    @sarangfalke9965 2 года назад

    नाथांचं वाङमय उत्कृष्ट असण्याबद्दल निर्विवाद आहे ,संतसाहित्याचा तो ही एक अलौकिक भाग असला तरी ज्ञानेश्वरीशी साधर्म्य साधतांना तो एक फक्त अंशचं आहे ,,,हे माझं वैयक्तिक पण अभ्यासपूर्ण मत आहे गुरुजी....

    • @shriharikirtan
      @shriharikirtan  2 года назад +2

      "ज्ञानाचा एका" असं महाराष्ट्रातील भक्ती संप्रदायमध्ये म्हटलं जात! नाथ महाराजांचे साहित्य हे अफाट आहे. पण त्याची श्री माउलींच्या वांगमयाशी तुलना, साधर्म्य करता येऊ शकत नाही! दोन्ही त्यांच्या जागेवर उच्चंच आहेत

    • @madhurisawant8969
      @madhurisawant8969 2 года назад +1

      Ati Sundar 👌👌👍👍

  • @MrShankarsa
    @MrShankarsa 3 года назад +3

    Aaj Marathla jivat thewali asel Tar he pratyaksha udaharan

  • @promadpatil8116
    @promadpatil8116 3 года назад +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @lsletsoflangerhans782
    @lsletsoflangerhans782 Год назад +1

    दुसरा भाग कुठे मिळेल का?

  • @ultimatetransformation393
    @ultimatetransformation393 24 дня назад

    अत्यंत सुंदर व्याख्यान💐
    अपलोड केल्याबद्दल आभार.
    याचा द्वितीय भाग ऐकायला मिळेल का ?

  • @somnathgunjal4469
    @somnathgunjal4469 3 года назад +1

    Nice.

  • @prasadk5608
    @prasadk5608 Год назад

    सगळ्यात शेवटी हा भाग फक्त व्यक्तित्वा वर आहे असं म्हणतात व कर्तृत्व वर उद्या बोलू . दुसरा भाग आहे का?
    कृपया लिंक द्यावी.