संत नामदेव यांचे निरुपण आपण मोजक्या शब्दात मांडले तसे ही आपण प्रत्येक विषयाची मांडणी अप्रतीम सर हे महत्वाचे विषय सर्व सामान्याना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत आपण सादर करता आपल्या भाषेवर आपले प्रभुत्व आहे उत्तम आवाजाची देणगी स्पष्ट उच्चार हे विशेष करुन मी सांगू इच्छितो खुप च छान
आदरणीय सर, खुप छान विवेचन आहे, आजच्या जॅक न जील ने सुरुवात केलेल्या पिढी ला या संत चरित्र माहिती आणि महती समजणे गरजेचे आहे. यासाठी आपले हे योगदान पिढ्या न पिढ्या लक्षात राहील.utube चे आभार मानावे तितके कमीच आहे कारण साधरण वाचनाच्या कंटाळा करणारे युवक ह्या माहितीमुळे नक्कीच आपल्या ह्या प्रयत्नामुळे वाचनाकडे व संत साहित्याकडे ओढले जातील असे वाटते.आपले खुप खूप आभार. असेच अनेक दीर्घ vdo ही प्रेषक वर्ग अपेक्षित करत असतील .
Khupach chan mahiti dilet sir ektana khup chan vatala. Mahiti sangnyachi paddhat chan vatali ektana khupach bare vatale.Thank you Sir ashich mahiti det raha 🙏🙏🌹🌹💯💯
नमस्कार सर अभ्यासपूर्ण माहिती सांगितली संत नामदेव महाराज राष्ट्रसंत धर्मनिरपेक्ष अंधश्रद्धा निर्मूलन संपूर्ण भारतभर पसरलेल्या नामदेव आपण खुप छान सांगितला धन्यवाद सर
खूप छान सर किती सुंदर रित्या lविषय सोडवून सांगितलाय👌👌👌 आणि हो सर अगदी बालपण आठवलं माझं माहेर नर्शी नामदेव जवळच म्हणून "आंगड "शब्द आम्ही पण म्हणायचो शर्ट ला 🙏🙏🙏वा सर विद्यार्थी तर चांगले अभ्यासक घडतील पण सर्व बहुजन सुधारतील 👍🏻👍🏻👍🏻100%👌👌👌
सर नामदेवांचे निधन झाले असे आपण सांगितले पण आम्ही आता पर्यंत असे ऐकत आलो की महाराजांनी विठ्ठल मंदिराच्या पायरीत समाधी घेतली या बद्दल विस्तृत पणे सांगावे ही विनंती
Very beautiful and in-depth description of Namdeo. Please avoid telling about “Chamtkar of his Life. They are part of his Bhakti .One can not dissociate Namdeo and his Bhakti. Your vivechan is very Sweet ( Rasal).
सर स्मृतीस्थळात नामदेव केशीराजबास यांच्याकडे ज्ञानलालसेने आले होते पण महानुभाव पंथाचे एकेश्वरतत्वज्ञान पचनी पडले नाही म्हणून केशीराजबासांनीच सदाशिवावरुन नामदेवांची निष्ठा श्रीकृष्णावर दृढ केली व वारकरी संप्रदायाचा पाया घातला असे म्हणतात
अतिशय सुंदर. फक्त एक प्रश्न असा आहे की तुमच्या म्हणण्यानुसार नामदेव आणि ज्ञानेश्वर माऊली दोघांच्या वयात केवळ 1 वर्षाचेच अंतर होते. बहुतेक विद्वानांच्या मते ते अंतर किमान 10 वर्ष तरी होते. माऊलींचा जन्म इ.स. 1270 आणि समाधी सन 1292 तर नामदेव महाराजांचा जन्म 1255 ते 1260 दरम्यानचा. नक्की बरोबर काय?
नमस्कार सर . मला संत नामदेवांनी अभंगाची व्याख्या ज्या अभंगात मांडली आहे , तो संपूर्ण अभंग लिखीत स्वरुपात आपण देऊ शकाल का? त्याची सुरवात अशी आहे "अभंगाची कळा नाही मी नेणत ". हा संपूर्ण अभंग मला लिखीत स्वरूपात मिळाला तर खूप उपकार होतील.
खूप छान पण एक प्रश्न आहे, तुम्ही ज्ञानेश्वरांच्या व्हिडिओ मध्येज्ञानेश्वरांचा जन्म 1296 मध्ये सांगितला आहे, आणि या व्हिडिओ मध्ये ज्ञानेश्वरांची आणि नामदेवांची भेट 1291 मध्ये झाली असे सांगितले, हे कृपया स्पष्ट करा
संत नामदेव महाराजांचे थोडक्यात फार योग्य व अभ्यासू विवेचन केले व सर्वसामान्यांना ज्ञानाचे भांडार उपलब्ध केले त्याबद्दल आपले अभिनंदन.💐💐💐
विश्वसंत नामदेव महाराज यांचा परिचय खूप छान
खरोखर तुमच्या अभ्यासपूर्ण मांडणीतून तुम्ही साक्षात नामदेव आमच्या समोर उभा केला सर. धन्यवाद
Jai Namdeo mahraj ki jai.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर अप्रतिम मांडणी संत शिरोमणी नामदेव महाराज हे समाज सुधारक होते त्यांचा कार्याचा आवाका भारत भर होता
पुनः पुन्हा ऐकावे असे विवेचन 🙏🙏
अतिशय छान आधूनिक व वास्तव संत नामदेव विषय आपण माहिती दिली,सर.🙏🏻👌🏻👌🏻
आदरणीय सर🌻🙏🌻नमस्कार. खुपच छान मांडणी 👌 आमुच्या ज्ञानात भर.
🌹संत नामदेवांना विनम्र अभिवादन 🌹
🙏
संत नामदेव
यांचे निरुपण आपण मोजक्या शब्दात मांडले
तसे ही आपण प्रत्येक विषयाची मांडणी अप्रतीम
सर हे महत्वाचे विषय सर्व सामान्याना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत आपण सादर करता
आपल्या भाषेवर आपले प्रभुत्व आहे उत्तम आवाजाची देणगी स्पष्ट उच्चार हे विशेष करुन मी सांगू इच्छितो खुप च छान
कमी वेळेत अप्रतिम मांडणी केलीत सर...!
वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक राष्ट्रसंत नामदेव महाराज यांना विनम्र अभिवादन...!
जय मल्हार
Jay namdev🎉
खूप सुंदर मांडणी केली आहे धन्यवाद
फारच मौलिक विवेचन केले सर. धन्यवाद.
❤️ नामदेव कबीर फूले आंबेडकर ❤️
आदरणीय सर, खुप छान विवेचन आहे, आजच्या जॅक न जील ने सुरुवात केलेल्या पिढी ला या संत चरित्र माहिती आणि महती समजणे गरजेचे आहे. यासाठी आपले हे योगदान पिढ्या न पिढ्या लक्षात राहील.utube चे आभार मानावे तितके कमीच आहे कारण साधरण वाचनाच्या कंटाळा करणारे युवक ह्या माहितीमुळे नक्कीच आपल्या ह्या प्रयत्नामुळे वाचनाकडे व संत साहित्याकडे ओढले जातील असे वाटते.आपले खुप खूप आभार.
असेच अनेक दीर्घ vdo ही प्रेषक वर्ग अपेक्षित करत असतील .
खुप छान विश्लेषण. अजात शत्रू संत नामदेव छान रीतीने उभा केला, आभार
खूप खूप छान.नामदेव महाराजांच्या चरित्राची अतिशय महत्वाची माहिती सांगितली आहे सर.
सर नमस्कार अप्रतिम मांडणी साक्षात आपण नामदेव महाराज यांच्या कालखंडात वावरत आहोत असे वाटत होते.
Aaplyala hi Sant wani labhali aahe sir
Apratim
Khupach chan mahiti dilet sir ektana khup chan vatala. Mahiti sangnyachi paddhat chan vatali ektana khupach bare vatale.Thank you Sir ashich mahiti det raha 🙏🙏🌹🌹💯💯
सर, आपले हे अध्यापन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. महाराष्ट्रातील मराठी विषयाच्या सर्व प्राध्यापकांसाठी एक आदर्श ठरणार आहे.
श्री इंद्रजीत भालेराव सरांनी फार सुंदर वाङ्मयाचा अभ्यास केलेला असून संत श्री नामदेव यांचे बद्दल माहिती दिलेली आहे
Prasadvani 👌🙏🏻📘🖋🚩💕🌷🎼🇮🇳🙏🏻ओम्
यथार्थ चिंतन वाह सर खूपच सुंदर
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
छान माहितपूर्ण विवेचन
क्रांतिकारी समाज सेवक सर्व समाजाला एकत्र आणणारे थोर संत नामदेव महाराज यांच्या विषयी आणखी माहिती ऐकण्यास आवडेल 🙏🙏🙏
Barobar aahe sir
क्षमस्व तुमच्या चुका काढायांच्या म्हणून नाही लिहल मी मन लावून सतंचरित्र ऐकते खूपच छान माहिती सागता तुम्ही धन्यवाद
सरजी, अप्रतिम मांडणी...💐👌👍
सर अप्रतिम, महत्त्वपुर्ण अभ्यासपुर्ण मांडणी. छान माहीती दिली. धन्य झालो.
खुप सुंदर विवेचन ❤
🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
Jay shree ram jay shree krishna 🙏🙏
Best information.Thanks Bhalerao ki.
Thank you Sir
Very good night Sir
अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे सर
नामदेवांचा समग्र बायोडेटा ...
नमस्कार सर अभ्यासपूर्ण माहिती सांगितली संत नामदेव महाराज राष्ट्रसंत धर्मनिरपेक्ष अंधश्रद्धा निर्मूलन संपूर्ण भारतभर पसरलेल्या नामदेव आपण खुप छान सांगितला धन्यवाद सर
country rame Hindustan
अप्रतिम 👌👌
खूप छान सर किती सुंदर रित्या lविषय सोडवून सांगितलाय👌👌👌 आणि हो सर अगदी बालपण आठवलं माझं माहेर नर्शी नामदेव जवळच म्हणून "आंगड "शब्द आम्ही पण म्हणायचो शर्ट ला 🙏🙏🙏वा सर विद्यार्थी तर चांगले अभ्यासक घडतील पण सर्व बहुजन सुधारतील 👍🏻👍🏻👍🏻100%👌👌👌
Jay namdev maharaj
शरण शरण जी हनुमंता 👏👏👏👏👏👏👏🚩🚩🚩🚩
नामदेवांचे विविध पैलू सुंदर पद्धतीने मांडले 💐💐 सर धन्यवाद
नमस्कार 🙏🙏🌹 धन्यवाद सर 🙏🌹👌👌
सर,संत नामदेवांबद्दल सखोल अभ्यासपूर्ण माहितीची पर्वणी मीळाली.
Sant Namdevani Sikh dharmacha paaya rachla.
Khup chhan sir
खूप छान सांगितले.🎉
अप्रतिम विवेचन ,रसाळ वाणी धन्यवाद सर
Very nice 👌🏻👌🏻
धन्यवाद
सर नामदेवांचे निधन झाले असे आपण सांगितले पण आम्ही आता पर्यंत असे ऐकत आलो की महाराजांनी विठ्ठल मंदिराच्या पायरीत समाधी घेतली या बद्दल विस्तृत पणे सांगावे ही विनंती
Fine description
Sar. Khote. Mast. Boltat
Great work sir
अपुरी माहिती!
खुप सुंदर सर 🙏
खूप छान मांडणी सर
Sanjivan Samadhi Chya Subechya.
लाख लाख दंडवत सर 🙏
खुप छान माहिती
👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻
सर, खूप अभ्यासपूर्ण विवेचन.
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Very beautiful and in-depth description of Namdeo. Please avoid telling about
“Chamtkar of his Life. They are part of his Bhakti .One can not dissociate Namdeo and his Bhakti.
Your vivechan is very Sweet ( Rasal).
नामदेव दामा रेळेकर , अस नाव आहे
खूप चांगली माहिती सा गितली पण एका ठिकाणी नामदेवा ऐवजी विठ्ठल बोललात बोलता नि भावनेच्या भरात होत असते दोनदा ऐकलं तेंव्हा लक्षात आल
सर अप्रतिम ...मी सगळे भाग न विसरता बघतो.
खुप खुप छान वाटलं
सर ... खूपच छान माहिती मिळाली
छान सर.....!
फारच छान सर अप्रतिम
खूप छान माहिती....
नमस्कार सर,छान
देशाचे नाव हिंन्दुस्थान करवि 1 असावे
आधी संत नामदेवांचा पूर्ण अभ्यास करा, मगच बोला
खूप छान
sir apan chamatkar ka nakarta
Sant Namdev Maharj Ki Jai.
Khup khup chan mhiti Sir
Thanks
Khupach chhaan
Sir , sant Mukta bai charitra sanga.
सर स्मृतीस्थळात नामदेव केशीराजबास यांच्याकडे ज्ञानलालसेने आले होते पण महानुभाव पंथाचे एकेश्वरतत्वज्ञान पचनी पडले नाही म्हणून केशीराजबासांनीच
सदाशिवावरुन नामदेवांची निष्ठा श्रीकृष्णावर दृढ केली व वारकरी संप्रदायाचा पाया घातला
असे म्हणतात
This is by far the most informational video I watched on Sant Namdev. Please make a video series on this. Grateful for this video.
नाय, देऊळ खरंच फिरलेय, म्हंजे नामदेवांनी स्टोरी तर सांगितली, देऊळ त्यांच्या दिशेने फिरले पण ते देऊळ (औंढा नागनाथ) actually फिरले आहे
अतिशय सुंदर. फक्त एक प्रश्न असा आहे की तुमच्या म्हणण्यानुसार नामदेव आणि ज्ञानेश्वर माऊली दोघांच्या वयात केवळ 1 वर्षाचेच अंतर होते. बहुतेक विद्वानांच्या मते ते अंतर किमान 10 वर्ष तरी होते. माऊलींचा जन्म इ.स. 1270 आणि समाधी सन 1292 तर नामदेव महाराजांचा जन्म 1255 ते 1260 दरम्यानचा.
नक्की बरोबर काय?
नमस्कार सर . मला संत नामदेवांनी अभंगाची व्याख्या ज्या अभंगात मांडली आहे , तो संपूर्ण अभंग लिखीत स्वरुपात आपण देऊ शकाल का? त्याची सुरवात अशी आहे "अभंगाची कळा नाही मी नेणत ". हा संपूर्ण अभंग मला लिखीत स्वरूपात मिळाला तर खूप उपकार होतील.
Can we cot indraji bhaley
ज्ञानेश्वर महाराज यांनी समाधी किती साली घेतली
नामदेवां नी विठ्ठलाची आरती लिहली आहे का? सर।तुम्ही नामदेवांविषयी खूप छान माहिती सांगितली ऐकून।खूप।छान।वाटले .
1296 chya sumaras. Jevha khilji che devagiri var akraman suru hote.
@@vinaykulkarni9455 Nahi Vishnu Das nama he aarti lihanare vegale ahet .mahur che ahet te
Sir hi etihasik pustak konti aahe 🙏🙏🙏 sant shree namdev ji
Kharh tr bhtani santanla Maharashtra madhe. Net jagu dele nai
खूप छान
पण एक प्रश्न आहे, तुम्ही ज्ञानेश्वरांच्या व्हिडिओ मध्येज्ञानेश्वरांचा जन्म 1296 मध्ये सांगितला आहे, आणि या व्हिडिओ मध्ये ज्ञानेश्वरांची आणि नामदेवांची भेट 1291 मध्ये झाली असे सांगितले, हे कृपया स्पष्ट करा
BAHUT ACHA G. THANK YOU G
🌹🙏🙏🌹
खुप छान माहिती
खूप छान
खूप छान माहिती
खुप छान