कोणत्याही विषयावर कीर्तन करण्याची तयारी,भजन सुद्धा विषयानुरूप सुंदर चालीवर. माणूस डोलायला लागतो मंत्र मुग्ध होतो.तुमची बरीच कीर्तने ऐकली.तुमच्या सहकारी कीर्तनकार पण खूप छान कीर्तन करतात.ऐकत राहावी शी वाटतात.खरोखर तुम्ही सगळे परीस च आहेत 🙏🙏🙏श्रीराम जयराम जय जय राम.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खुप छान किर्तन
हा देह नाशवंत अमृताहूनी गोड नाम तुझे देवा असे किर्तन एकायला मिळत नाही अतिशय सुंदर सेवा जय हरी विठ्ठल महाराज धन्यवाद
खूप चांगले गोड बोलण्याचे मार्गदर्शन केले पांडुरंग हरी वासुदेव हरी 🙏🌹🙏
कोणत्याही विषयावर कीर्तन करण्याची तयारी,भजन सुद्धा विषयानुरूप सुंदर चालीवर. माणूस डोलायला लागतो मंत्र मुग्ध होतो.तुमची बरीच कीर्तने ऐकली.तुमच्या सहकारी कीर्तनकार पण खूप छान कीर्तन करतात.ऐकत राहावी शी वाटतात.खरोखर तुम्ही सगळे परीस च आहेत 🙏🙏🙏श्रीराम जयराम जय जय राम.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जबरदस्त बुवा 🙏🌹राम कृष्ण माऊली
Khup Chan Khup Chan kirtn 🙏🙏
व्वा! आफळेबुवा, खूपच छान कीर्तन झाले. खूप खूप माहिती मिळाली. साथीदारांसह सर्वांना शतशः नमन व धन्यवाद. पांडुरंग हरी वासुदेव हरी |
पांडुरंग हरी 🙏🌹पांडुरंग हरी 👌
तुह्मी सुद्धा महाराष्ट्राचे परिस आहात बुवा 🙏🌹
रामकृष्ण हरि 🌹🙏🚩
Thanks for uploading 🙏
बुवा खूप अप्रतिम
अतिशय परिणामकारक, जनजागृती मशाल पेटवणारं किर्तन गावोगावी व्हायला पाहिजे आफळे बुवा!जय श्री राम, जय जय रघुविर समर्थ 🚩🚩🌹🌹👏👏
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठला केशवा माधवा गोविंदा वासूदेवा पान्डूरंगा पंढरीनाथा
आफळे बुवांचे किर्तन खुप छान असते.परंतु ते भावूक झाले तर आवाजच ऐकायला येत नाही.. आवाज थोडा वाढवला तर खुप मेहरबानी होईल.धन्यवाद महाराज.नमस्कार
नमस्कार
खूपच छान अतिशय छान आवाज
राम कृष्ण हरी
👌 खूप छान 🌹🇮🇳🙏
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
Khupach chan 🙏
रामकृष्ण हरी जय जय रघुविर समर्थ
वा वा अतिशय सुंदर राम कृष्ण हरि
साथीदारlना तर तोडच नाही 🙏🌹
Ram Krishna Hari 🙏
🙏🙏🙏
जय जय रघुविर समर्थ नमस्कार तुम्हाला बुवा
जय हरी महाराज तुमचा मी परीस चा.प्रचार करील
Apko sashtang namaskar buva
🙏🌺🌺🙏
नमस्कार
कॉमेडी कीर्तन हा टॅग कृपया description मधून काढावा. हे वारकरी कीर्तन आहे.
आवाज खूपच कमी आहे पूर्ण ऐकू शकत नाही
खूप छान
🙏🙏🚩🙏🙏