श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ | कीर्तन मोहोत्सव २०२३ | दिवस पहिला | ह. भ. प. श्री. चारुदत्त आफळे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2023
  • श्री देव कुडाळेश्वर उस्तव मंडळ, कुडाळ। किर्तन मोहोत्सव-२०२३। दिवस पहिला। ह.भ.प. श्री चारुदत्त आफळे। सुभाषचंद्र बोस।
    वाद्य वृंद - ऑर्गन - विलास बाक्रे.
    तबला - सिद्धेश कुंटे.
    पखवाज - आनंद मोरये
    कोकणातली प्रसिद्ध ठिकाणे, माहीत नसलेली ठिकाणे व गडकिल्ले बघण्यासाठी आमच्या Unseen Konkan या चॅनल ला subscribe करा
    Subscribe to our channel Unseen Konkan to see famous, unknown places and forts in Konkan.
    Follow Us On :
    / unseen.konkan
    / sachin.kondaskar
    / em.harshjoshi

Комментарии • 23

  • @sainathpatil7162

    खूप जबरदस्त कीर्तन आभारी महाराज तुम्ही केले आभारी आहे तुमचा ज्याची माहिती तुम्ही आम्हाला दिली

  • @sachinteli802

    खूप सुंदर.खूप खूप आभारी सचिन साहेब तुझ्या मुळे आज आम्ही सगळी कीर्तने तुझ्या मुळे बघितली

  • @sumedhadesai8128

    Khupach Chan kirtan yekavtat Maharaj Afhale kirtankar.khup abhari ahot.😊

  • @user-ev1uw6rc8p

    खूपच अप्रतिम,,बुवांच्या परखड पणाचे खरचं कौतुक,,आणि सलाम

  • @KalpnaKale
    @KalpnaKale 14 дней назад

    जे साधुसंताच्या पायावर पाय धुवून चालतात त्यांच्या आज्ञेत राहतात त्यांनी सांगितले तसे करतात त्यांचा संसार सुखाचा आणि आनंदाचा होतो

  • @user-lx4os5km7z

    Satymeojayte

  • @ramdaswadkar185

    All the areas of ideal Kirtan have been covered by H. Bh. P. Aphale Maharaj. I bow before Maharaj.

  • @aishwaryakulkarni621

    संपूर्ण व्याख्यान सुंदरच आहे पण शेवट अगदी मनाला चटका लावून गेला. खरंच सुभाषबाबू, सावरकर यांनी काय पाहिलं असतं अजून काही वर्षे जगून...केवळ हिंदूंमध्ये वाढणारा निद्रिस्तपणा!!

  • @dr.nkofficial

    Desha sathi amhi suddha asech ubhe rahu...👑🇮🇳

  • @vaibhavshenai1178

    खूपचं छान ❤️🙏🏼

  • @sandeeppednekar8400

    ह भ प नातुबुवा यांचंं किर्तन पाठवा "एकनाथ"

  • @snehagavas

    🙏🏻🙏🏻

  • @tushardevali

    ❤❤

  • @kailaspalav7502

    खुप छान दादा

  • @milindmanerikar4043

    छान!🙏

  • @KalpnaKale
    @KalpnaKale 14 дней назад

    आदी मंजिले सद्गुरूच्या हाती नंतर दिला इंद्रियाचा बळी आणि आता लागली हरिनामाची गोडी

  • @rnerurkar7758

    Pudhchya varshi Veer Savarkar charitra