प्राचार्य शिवाजीराव भोसले व्याख्यान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 190

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 8 месяцев назад +3

    Tukarama chi Abhanga Gatha ...is. Immortal as your Amogh Vani.God has given you an immortal oratory.jai ho🎉

  • @arunakawade2139
    @arunakawade2139 9 месяцев назад +11

    अप्रतिम खरंतर मी काय प्रतिक्रिया द्यावी या महान माणसाच्या व्याख्यानाला. पण मन जे सैरभैर होऊ घातलेले मन स्थीर होण्यास मदत झाली.

  • @youtubervishwaspatil9387
    @youtubervishwaspatil9387 2 года назад +12

    माननीय शिवाजीराव भोसले मराठा काय तुमचे विचार खरच अशाच विचारी लोकांची आज राजकारणात गरज आहे बाकीची सर्व घाण आहे सोडा जय शिवाजी जय तुकोबा🙏🙏🙏🙏🙏

  • @मराठीगुरु
    @मराठीगुरु 2 года назад +25

    अप्रतिम, अमोघ वाणीतील सहसंबंध व तत्कालीन अन्वय, चिंतन व शब्दभेद जबरदस्त...प्रमाण आणि भूतकाळातील वास्तव जबाबदारीने मांडण्याची शैली. ...

  • @manjushajoshi2311
    @manjushajoshi2311 Месяц назад +1

    अप्रतिम ओघवती भाषा शैली ऐकत रहावेसे वाटते 🙏

  • @AdityaJoshi-n2i
    @AdityaJoshi-n2i 23 дня назад +1

    Jagatguru tukaram maharaj ki jay🙏🙏

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 года назад +37

    प्राचार्य शिवाजीराव भोसले खूपच सुंदर वेगळेपण जगतगुरु संत तुकाराम यांचे जीवन दर्शन सादर केले,विविध पैलू समोर आणले, आम्ही खूप भाग्यवान आहोत,आपल्या सारखे योद्धे या भूमीत जन्माला आले,खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवत आहात,खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन करतो,,

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 4 месяца назад +2

    उत्कृष्ट विचार विनिमय समजलं आहे.

  • @शिवपाईक.आरजीबीफुगे

    वारकरी पंथ कलशाधिपती,परखड तत्ववेत्ते,
    विश्वकवी,जगद्गुरु संत तुकोबा राय नमो नम:

  • @nanasahebsakhare7670
    @nanasahebsakhare7670 2 дня назад

    जगत गुरु तुकाराम महाराज ❤

  • @dilippawar4427
    @dilippawar4427 8 месяцев назад +4

    Khup sundar

  • @neetadeshmukh5382
    @neetadeshmukh5382 2 года назад +4

    खूपच छान, तुमच्या प्रगल्भ वाणीने तुकाराम महाराज यांच्या कर्तृत्ववान कार्याचे आकलन झाले. खूप खूप धन्यवाद

  • @sunandamutkule8858
    @sunandamutkule8858 3 месяца назад +2

    श्री संत जगद्गुरू तुकोबाराय महाराज की जय.

  • @anilhulawale1459
    @anilhulawale1459 2 года назад +6

    अप्रतिम शब्द प्रपंच मांडला .माऊली खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 Год назад +4

    अप्रतिम अस कौसल्य आहे पुन्हा पुन्हा आपले विचार ऐकतच रहावे असे वाटते

  • @RatilalPatil-ui7fi
    @RatilalPatil-ui7fi Год назад +3

    आपण दिलेली चिंतणीका अतिशय ऐकण्यासारखीच आहे

  • @kailassonkulwar2690
    @kailassonkulwar2690 2 года назад +8

    प्राचार्यांची अतुलनीय वाणी.

  • @abhaygawade6381
    @abhaygawade6381 2 года назад +25

    शब्दप्रभू !........ प्राचार्यांच्या अमोघ वाणील प्रणाम !!

    • @Tukobanche.shabdadhan
      @Tukobanche.shabdadhan  2 года назад +3

      खरोखर प्रचार्यांच्या वाणीला तोड तोड नाही.

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 Год назад +6

    पराकोटीचं वाचन व अभ्यास असल्या शिवाय अशी वाणी शक्य नाही . . धन्यवाद प्राचार्य साहेब

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 2 месяца назад +1

    अप्रतिम निरूपण

  • @raosahebmohite4229
    @raosahebmohite4229 2 года назад +9

    छान प्रवचन तुकाराम महाराजांवर भाष्य. मुळ/कुळ

  • @manjushreetathavadekar7262
    @manjushreetathavadekar7262 4 месяца назад +1

    शब्दातीत व्याख्यान प्रसन्न वाटते

  • @TanajiMundhe-r4o
    @TanajiMundhe-r4o Год назад +3

    खूपच सुंदर विचार आहेत सर

  • @balajicharate7752
    @balajicharate7752 4 месяца назад +1

    ❤🎉 जय हिंद सर जय

  • @shashikantpatil9864
    @shashikantpatil9864 2 года назад +7

    अप्रतिम राम कृष्ण हरी गुरूदेव

  • @vilassonawane1087
    @vilassonawane1087 2 года назад +4

    खरा तुकाराम विषय मांडला आहे खुप छान आहे

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 Год назад +3

    अतिशय चांगले व्याख्यान 🙏🙏🙏

  • @bokaresir907
    @bokaresir907 Год назад +5

    अमोघ वाणी आम्हाला दिली ... मी प्रा डॉ तुकाराम..

  • @cjsaraf
    @cjsaraf 2 года назад +11

    त्रिवार वंदन तुला ..... विंध्यावाचसपती.... भोसले सर. ....

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी

  • @ramdasnikam1729
    @ramdasnikam1729 2 года назад +3

    अति सुंदर आत्म ज्ञान. अवगत झाले पाहिजे आणि त्यासाठी आपण आचरणात आणले पाहिजे , तरच परमार्थ घडेल , आभार

  • @utkarshambhore947
    @utkarshambhore947 Год назад +4

    उत्कृष्ट विचार

  • @karpesir1730
    @karpesir1730 2 года назад +5

    प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी तुकाराम महाराज खरा अभ्यासाला आहे.

  • @SudamDAtal
    @SudamDAtal Год назад +1

    खरच महाराज खुपच सुंदर ऐकून मन प्रसन्न झाल.

  • @ज्ञानोदयक्लासेस

    अप्रतिम .....धन्यवाद .

  • @pandurangshelke3076
    @pandurangshelke3076 2 года назад +7

    ।। ज्ञानोबा माऊली तुकाराम ।।

  • @govindkate1245
    @govindkate1245 Год назад +2

    जयहारी.महादेव.कासार.दिडींचे विनेकरी.किटीआडगाव

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 2 года назад +15

    महोदय नमस्कार धन्य तुमची वाणी ⛳🚩🚩

    • @Tukobanche.shabdadhan
      @Tukobanche.shabdadhan  2 года назад +1

      धन्यवाद

    • @BajiBaji-cd6lt
      @BajiBaji-cd6lt 9 месяцев назад

      ​@@Tukobanche.shabdadhanउउउउउउउउउउउउउउउउ7ऊऊऊऊऊ

  • @maltidabhade6527
    @maltidabhade6527 2 года назад +4

    जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🌹🙏

  • @annapurnapatil3492
    @annapurnapatil3492 2 года назад +1

    prnam guruji hare krishna kiti sundar chinthan ahe kharach.manala lagle.kihi khasta.madde tukaram maharaj pandarinathach bhakt jhale.ahet koti koti prnam majhi

  • @vidodwaghamare-dj9by
    @vidodwaghamare-dj9by Год назад +3

    Ram krishan hari

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 года назад +4

    खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
    तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.

  • @chandrakantbhosale3262
    @chandrakantbhosale3262 Год назад +4

    पारायण करावे असे विचार ऐकून धन्य झालो.

  • @ShilaBhondane
    @ShilaBhondane 4 месяца назад

    आपण तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आहेत असे सांगत आहात. ,? सत्य सांगा लोका जरी कळू लागे पाठीमागे नाही आला कोणी. अंधश्रद्धेवर प्रहार करणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना विनम्र अभिवादन

    • @Tukobanche.shabdadhan
      @Tukobanche.shabdadhan  4 месяца назад

      @@ShilaBhondane नीट ऐका...!
      विनंती आहे.

  • @Sachha_Indian
    @Sachha_Indian 5 месяцев назад +3

    प्राचार्य शिवाजीराव भोसले अमोघ वाणीचे धनी होते.

  • @ajinkyadhurgude
    @ajinkyadhurgude 2 месяца назад +1

    👌👌👌

  • @appasahebjagdale6907
    @appasahebjagdale6907 2 года назад +25

    सर आपल्या अमोघ वाणी द्वारे तुकाराम महाराजांचे केलेले अप्रतिम वर्णन 🙏🙏

  • @manajigawade2151
    @manajigawade2151 2 года назад +14

    अन्वयार्थ , चिंतन. आणि मांडणी अप्रतिम....

  • @jaysdesai4710
    @jaysdesai4710 2 года назад +5

    अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण विवेचन

  • @hrlahane4053
    @hrlahane4053 2 года назад +1

    प्राचार्य डॉ शिवाजी राव भोसले यांच्या अत्युच्च विचाराला साष्टांग दंडवत.विचार साक्षी मी असे

  • @nandkumarsangewar9700
    @nandkumarsangewar9700 2 года назад +1

    Very nice abhyaspurn charitra inshortly thanku very much jay jay ramkrishna hari

  • @ananthwakade1944
    @ananthwakade1944 2 года назад +1

    आज समाजाला खरी गरज आहे अशा थोर विद्वान लोकांची तरच कुठे सत्ताधारी शुद्ध वर येतील राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 2 года назад +10

    ।। ॐ॥ शब्दप्रभू प्राचार्यांना प्रणाम!

  • @kisanbhavar6464
    @kisanbhavar6464 2 года назад +3

    RAMKRUSHAN HARI MAULI 👌

  • @sandhyawankhede8489
    @sandhyawankhede8489 4 месяца назад +1

    Jay Jay ram Krishna hari

  • @ushajadhav7291
    @ushajadhav7291 2 года назад +1

    राम कृष्ण हरी खूप सुंदर सागितल

  • @सौ.सुशीला
    @सौ.सुशीला Год назад +1

    जय जय पांडुरंग हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय 🙏🙏

  • @rohidaschavan8368
    @rohidaschavan8368 2 года назад +2

    Great speach

  • @navnathkendre6347
    @navnathkendre6347 2 года назад +4

    वा ,

  • @pramodrathod4371
    @pramodrathod4371 2 года назад +2

    जय गुरूदेव💐💐

  • @Thedeepsound1846
    @Thedeepsound1846 2 года назад +2

    धन्य झालो मी...

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 2 года назад +4

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dhirajchaudhari1552
    @dhirajchaudhari1552 9 месяцев назад +1

    संध्या एक नवीनच ट्रेड आलाय, तुकाराम महाराज, फुले आंबेडकर ही ढाल पुढे करुन समाजात तेढ निर्माण केली जातेय, हिदुधर्माविरुध्द बाेलल्या जातय

    • @Tukobanche.shabdadhan
      @Tukobanche.shabdadhan  9 месяцев назад +1

      यात हिंदू किंवा कोणत्या धर्माचा संबंध आहे. यात संत तुकाराम महाराजांचे चरित्र कथन केले आहे. आपल्याला जो विचार मांडायचा त्यासाठी आपण स्वतंत्र आहात. इथं अशी कमेंट करायची गरज नाही.

    • @dhirajchaudhari1552
      @dhirajchaudhari1552 9 месяцев назад

      @@Tukobanche.shabdadhan गरज नाहीच, पन माझा मुद्दा तुकाराम महाराजांना अनुसरुन हाेता, तुकाराम महाराज ज्यांना कळले नाही ते लाोकही महाराजांच नाव पुढे करुन हिदु संस्कृती मधल्या रुढी परंपरेबंद्दल बाेलताय

    • @Tukobanche.shabdadhan
      @Tukobanche.shabdadhan  9 месяцев назад

      @@dhirajchaudhari1552 तुकाराम महाराज हे विश्वव्यापक आहेत. तुमच्या चौकटीच्या दृष्टीने सर्वांनी पहावे असा आग्रह सोडा. पटत नसेल तर ऐकू नका.

  • @ganeshchadre2714
    @ganeshchadre2714 Год назад +2

    प्रा.शिवाजीराव भोसले सर आपली आठवन येते.

  • @patil9207
    @patil9207 2 года назад +3

    अप्रतिम प्रसन्न झालो

  • @sudamkhandare6305
    @sudamkhandare6305 2 года назад +4

    Apratim ani Tarkik varnan.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 8 месяцев назад +1

    Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi ShriSwami S.M.ki jai❤

  • @pratapphadtare9337
    @pratapphadtare9337 2 года назад +1

    Good Pravachan.

  • @suvarnashete8554
    @suvarnashete8554 2 года назад +7

    मुखातून जणू अमृताची वाहिनी वाहत आहे

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 2 года назад +3

    Very nice

  • @dhanajipatil2204
    @dhanajipatil2204 2 года назад +1

    अमोघ वाणी...

  • @dineshpathade2433
    @dineshpathade2433 2 года назад +3

    Shivaji bhosle sira che ajun speech astil tr pathava please🙏

  • @maniklohar1646
    @maniklohar1646 2 года назад +2

    Really.Listenable.MNL.Mangrul.Klmb.Osd

  • @nilkanthhete2541
    @nilkanthhete2541 2 года назад +2

    Good

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Год назад +1

    शेवटी तुकारामच ते.

  • @vinodbangar9045
    @vinodbangar9045 2 года назад +5

    खूप छान

    • @Tukobanche.shabdadhan
      @Tukobanche.shabdadhan  2 года назад

      धन्यवाद

    • @prabhakarkhadake9731
      @prabhakarkhadake9731 2 года назад +1

      खूपच छान

    • @jagannathchaudhari9163
      @jagannathchaudhari9163 2 года назад

      @@Tukobanche.shabdadhan to at pp

    • @mohanjagtap9635
      @mohanjagtap9635 2 года назад +1

      तुकाराम महाराज हे कोण होते काय होते हे सर्वांना कळालेच पाहिजे आणि आपण हे कार्य
      करत आहे धन्यवाद

    • @Tukobanche.shabdadhan
      @Tukobanche.shabdadhan  2 года назад

      @@mohanjagtap9635 धन्यवाद

  • @sandhyawankhede8489
    @sandhyawankhede8489 4 месяца назад +1

    Satay antakaranala bhidel hechk satay

  • @uttamgaekwad5934
    @uttamgaekwad5934 9 месяцев назад +1

    Excellent talk! I have visited Dehu and Indrayani, Nevase and Ramdas Cave. I don't believe in Superstitions. We must find out the Truth. Truth has a Singularity. All chakras are Pseudoscience. On forehead there Frontal Sinus connected to nasal sinuses and nothing else. I listened to your talks, you are more like gifted 'Kirtankar'. However, you encourage directly or indirectly superstitions. You never commented whether Sant Tukaram Maharaj visited Vithoba at Pantdharpur or not. One can write 4k abhangs if you are gifted like Tukaram or Dyaneshwar. It is not impossible things to do but difficult to memorize everything even for 100 village people. You have to have a passion. People all over the world have done it. So have a broadview. All Saints wrote down in verse form their advice of what is good, how to live or behave etc. But still nobody has improved. The science is important here that ours thoughts are most of The time are bad or sinful. Even a child can steal! You get the best opportunity to teach what is Science behind it all than superstitions which have no evidence physically or otherwise. Be strict to tell the Truth. You know what a great Greek Philosopher Socrates did to remain True, more than 2300 BC.

    • @Tukobanche.shabdadhan
      @Tukobanche.shabdadhan  9 месяцев назад

      Dear Sir Jagduru sant Tukaram maharaj is greatest sant in the world. He gifted us gatha that is most important thing for whole world. His teaching will teaches us real knowledge. Thanks for your valuable comments on this.
      For more you may contact us
      9405344642

  • @sanjaybadgujar2968
    @sanjaybadgujar2968 10 месяцев назад

    तुमचे सुरुवातीचे बोल बच्चन थांबवा, सोप्या भाषेत सांगा
    आवडेल

    • @Tukobanche.shabdadhan
      @Tukobanche.shabdadhan  10 месяцев назад

      तुम्ही प्रयत्न करा. खूप खूप शुभेच्छा...! नाही आवडलं ऐकू नका.

  • @user-st8kf6eu9k9
    @user-st8kf6eu9k9 2 года назад +3

    प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची वाणी अद्भुत आहे यात शंका नाही पण यांचा अभ्यास हा अर्धवट आणि त्यांना जे पटत तेच बोलायचं....
    श्री तुकोबाराय यांचे मूळ चरित्र त्यांचे नातू गोपाळ बुआ आणी महिपती महाराज यांनी ओवीबद्ध लिहले ,आणि खुद्द तुकोबाराय यांनी अभंग द्वारे लिहल आहे ,,गाथा पाण्यात बुडवला हा जसा स्पष्ट पुरावा आहे तसेच गाथा पाण्यावर जसा तसा तरला हा ही स्पष्ट पुरावा आहे ,या विषयी खुद्द तुकोबाराय सांगतात गाथेत
    म्हणजे शिवाजी राव तुमचं अस आहे की तुम्हास जे पटत तेच सांगायचं बाकी तुमच्या बुद्धीच्या पलीकडे असलं की ते अमान्य करायचे हे अर्धवट पना योग्य नाही,

    • @Tukobanche.shabdadhan
      @Tukobanche.shabdadhan  2 года назад +3

      प्रतिक्रिया दिल्या बद्दल धन्यवाद....त्यांचा अभ्यास आहे. त्यांनी मांडला...या विषयी अनेक मत मतांतरे आहेत. हे असेच असं कोणी म्हणावं? मानवी जीवन उध्दार करण्यासाठी जे जे विचार चांगले वाटतील ते स्वीकारावेत.
      जय जगद्गुरू

    • @user-st8kf6eu9k9
      @user-st8kf6eu9k9 2 года назад

      @@Tukobanche.shabdadhan एवढंच म्हणणे होत की ,गाथा पाण्यात बुडवला याला जसे प्रमाण आहेत तस गाथा पाण्यावर तरला या वर ही अनेक प्रमाण आहेत मग त्याचा उल्लेख न करता आपल्या बुद्धी जेवढ पटत ते बोलण्यात काय अर्थ नाही ,आणि वैकुंठगमन विषइ ही असेच विचार मांडले ,,,अभ्यास सोबत पारमार्थिक साधना आवश्यक आहे संत चरित्र सांगण्याकरता तरच संत चरित्र आकलन होइल...

    • @Tukobanche.shabdadhan
      @Tukobanche.shabdadhan  2 года назад +1

      @@user-st8kf6eu9k9 यातून आपल्या जे हिताचं आहे ते स्वीकारावं.
      जय जगद्गुरू

    • @user-st8kf6eu9k9
      @user-st8kf6eu9k9 2 года назад +1

      @@Tukobanche.shabdadhan हो ते आहे म्हणा,,पण आज जे काही समाज कंटक कडून तुकोबाराय यांचा अपमान ,चरित्र विकृती केली जाते त्यापेक्षा प्रा.शिवाजी राव यांच अभ्यास शेकडो पटीने चांगले च आहे म्हणयाला हवं...

    • @Tukobanche.shabdadhan
      @Tukobanche.shabdadhan  2 года назад

      @@user-st8kf6eu9k9 धन्यवाद
      जय जगद्गुरू....!!

  • @sandhyawankhede8489
    @sandhyawankhede8489 4 месяца назад +4

    Ram Krishna hari

  • @royal_shubham_411
    @royal_shubham_411 2 года назад +2

    Very nice