सर, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घडते आहे आपल्या अमोघ वाणीने...धन्य झालो..! आपला व्यासंग पाहून, आपल्या भक्तीभावाने आणि उत्तम वक्तृत्वाची देणगी मिळालेली आहे, याची प्रचिती येते.
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y धन्यवाद् Shubhamji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल जाणण्यासाठी दृढ भक्ती ची आवश्यकता आहे, त्यांच्या इतके दयाळू अजूनही जगात कोणी झालं असेल यात शंकाच आहे मले. माउलींनी जे सांगितले ते पुर्ण सत्य आहे. पसायदान बाबतीत एवढ म्हणतो की ते जर कोणी जगणं शिकलं तर दुसर काई करण्याची, वाचण्याची आवश्यकता नाही. 🙏
उत्कृष्ट आख्यान. संत नामदेव यांना त्या काळात उदंड आयुष्य मिळालेले असल्याने आपल्याला Dnyaneshwar व त्यांचे भावande यांचे चरित्र व समाधी सोहळा समजलं. सोनopant दांडेकर यांनी Dnyaneshwariche सोप्या शब्दात 9000 ovyanche विवेचन केले आहे. संत नामदेव प्रमाणे दीर्घ आयुष्य लाभलेले संत एकनाथ महाराज व संत रामदास स्वामी यांनी समाजात जागरूकता निर्माण केल्याने छत्रपती शिवाजीराजे यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करणे शक्य झाले. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
कदाचित गुरुजी आपण आणि आपणासारखे प्राचार्य नरहर कुरुंदकर आज हयात असते तर मिळालही असत उत्तर आपणा सारख्या प्रज्ञावंतांची पोकळी या महाराष्ट्राला कायम राहील यात वादच नाही
नी:शब्द झाले; सर आपण आपल्या वक्तृत्वाने आम्हाला प्रत्यक्ष अनुभव करून देता ; या महान परम्यातम्याचा जीवन प्रवास आपल्या शब्द सामर्थ्याने अनुभवता आला; धन्यवाद
धन्यवाद् Bhanudasji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
संत नामदेवांना शब्दांवाचून कळले सारे शब्दांंच्या पलीकडले हे स्वाभाविकच कारण दक्षिणामूर्त्यष्टकम् मधली ऋचा आठवली ती "चित्रं वटतरोर्मूले वृध्दाश्शिष्या गुरुर्युवा। गुरोस्तु मौनं व्याख्यानं शिष्यास्तु च्छिन्नसंशयाः।" वयाने मोठ्या शिष्याला वयाने तरुण असलेल्या गुरुंचे मनोगत मौनातूनच शब्दांशिवायच कळले व कुठलाच संशय,शंका,संदेह त्याच्या मनात राहीला नाही.
धन्यवाद् Aartiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr
धन्यवाद् Divakarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
ज्ञानेश्वरांनी इतकया लहान वयात म्हणजे अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ९००० ओव्याचा ग्रंथ साकरला हे जगातलं एकमेव आश्चर्य म्हणावं लागेल. संपर्ण जगाच्या इतिहासात इतक्या लहान वयात एव्हढा मोठा ग्रंथ लिहिलेला नसेल.
इतक्या कमी काळात माऊलींनी समाधी का? घेतली असावी खरं तर अजून माऊली जगले असते तर अजून काहीतरी थोर कार्य झालच असत आता त्यांच अवतार कार्य संपल म्हणून समाधी घेतली हे काही पटत नाही या कवी कल्पना म्हणून ठीक आहे जरूर ऐकावे, वाचावे नेमके कारण तर काळाच्या पडद्याआड गेले जस तुकाराम महाराज यांच
१२ कोसावर भाषा बदलते. काही कालखंडा नंतर भाषा बदलत असते. करीता भावार्थ ज्ञानेश्वरी च वाचावी. ह्याचे भान ठेवुन ज्ञानेश्वरी वाचावी. पहिल्या वेळेस वेळेस शब्द वाचता येतील. नंतर केवळ ओव्या वाचता येतील. नंतर वाचण्याचा आनंद येईल . अन्यथा पारायण करणे सोडुन देणार. कृपया तसे करु नका. शेवाळकर सरांना माझे साष्टांग दँडवत.
धन्यवाद् Sangitaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
VERY GOOD
माऊली ज्ञानेश्वर महाराज कि जय. 🙏🏻🙏🏻 अप्रतिम विवेचन प्राध्यापक. राम शेवाळकर सरांचे.👌🏻👌🏻
पंडितजी आपल्या अमोघवाणीने तृप्त झालो. अनुकरणीय 🌹🙏🌹
सर, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घडते आहे आपल्या अमोघ वाणीने...धन्य झालो..! आपला व्यासंग पाहून, आपल्या भक्तीभावाने आणि उत्तम वक्तृत्वाची देणगी मिळालेली आहे, याची प्रचिती येते.
धन्य ते ज्ञानदेव, धन्य ते निवृत्ती, सोपान, मुक्ताई, नामदेव...... धन्य धन्य पांडुरंग आणि..... धन्य राम शेवाळकर गुरुजी. राम कृष्ण हरी.
धन्यवाद् Rameshwarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी l
एक तरी ओवी अनुभवावी ll
- संत नामदेव
शब्द हीन झालो मी अंत:करण एका दिव्य भावाने भरुन गेले, ज्ञानमय झालो, ज्ञानेश्वरी जाणण्याची दृढ इच्छा उत्पन्न झालय.
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
धन्यवाद् Shubhamji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
l
संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल जाणण्यासाठी दृढ भक्ती ची आवश्यकता आहे, त्यांच्या इतके दयाळू अजूनही जगात कोणी झालं असेल यात शंकाच आहे मले. माउलींनी जे सांगितले ते पुर्ण सत्य आहे. पसायदान बाबतीत एवढ म्हणतो की ते जर कोणी जगणं शिकलं तर दुसर काई करण्याची, वाचण्याची आवश्यकता नाही. 🙏
धन्य ते नामदेव ज्ञानदेव... अप्रतिम निरुपण ...
उत्कृष्ट आख्यान. संत नामदेव यांना त्या काळात उदंड आयुष्य मिळालेले असल्याने आपल्याला Dnyaneshwar व त्यांचे भावande यांचे चरित्र व समाधी सोहळा समजलं. सोनopant दांडेकर यांनी Dnyaneshwariche सोप्या शब्दात 9000 ovyanche विवेचन केले आहे. संत नामदेव प्रमाणे दीर्घ आयुष्य लाभलेले संत एकनाथ महाराज व संत रामदास स्वामी यांनी समाजात जागरूकता निर्माण केल्याने छत्रपती शिवाजीराजे यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करणे शक्य झाले. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप सुंदर विवेचन केले. 🙏🙏🙏
माऊलींच्या चरणी नमन.
संजीवन सोहळा मनःचक्षुसमोर उभा केला सर मनःपूर्वक नमस्कार.
खूप खूप छान! सर संजीवन समाधी सोहळा अक्षरशः डोळ्यासमोर उभा केला. खूप खूप धन्यवाद!
हे व्याख्यान उपलब्ध करून दिल्या बद्दल खूप खूप आभार
धन्यवाद् Ganeshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
खुपचं छान वर्णन यापूर्वी अशा रसाळ वाणीतून मी माऊलींचे वर्णन ऐकलेले नाही . धन्यवाद.
निवृत्ती,ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ,एकनाथ नामदेव, तुकाराम असे संत परंपरा आम्हाला लाभली हे आमचं महा भाग्य. 🙏🙏
धन्यवाद् Anantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
अलौंकिक ठेवा आहे हा
कदाचित गुरुजी आपण आणि आपणासारखे प्राचार्य नरहर कुरुंदकर आज हयात असते तर मिळालही असत उत्तर आपणा सारख्या प्रज्ञावंतांची पोकळी या महाराष्ट्राला कायम राहील यात वादच नाही
आम्ही खरचं धन्य आहोत.... संत ज्ञानोबा ते तुकाराम महाराज पर्यंत आणि तुकाराम महाराजांपासून ते तुमच्या सारख्या विचारवंताच्या महाराष्ट्रात आमचा जन्म झाला.
खूप छान वर्णन अप्रतिम. धन्यवाद.
वा अप्रतिम. डोळे पाणावले.
तुमचं श्रीकृष्णवरचं व्याख्यानही असच खूप छान आहे.
नी:शब्द झाले; सर आपण आपल्या वक्तृत्वाने आम्हाला प्रत्यक्ष अनुभव करून देता ; या महान परम्यातम्याचा जीवन प्रवास आपल्या शब्द सामर्थ्याने अनुभवता आला; धन्यवाद
🙏🙏🙏🌹माऊली जय माऊली
Very very thankful to गुरूवर्य जी.
❤❤ अप्रितीम सुंदर व्याख्यान
प्रत्येकाने ज्ञानेश्वरी वाचण्याचा संकल्प केला पाहिजे.
खूप सुंदर...असा वक्ता होणे नाही ❤
ज्ञानेश्वरांबद्दल व नामदेवांबद्दलची माहिती आजवर माहित नव्हती ती शेवाळकरसरांच्या वाणीतून ऐकायला मिळाली
धन्यवाद् Choudharyji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
फार सुंदर विश्लेषण
ज्ञानदेव नामदेव नाथ तुकाराम,वैष्णवांचे चारो धम
आपण काय बोलणार धन्य ते संत आणि धन्य आपण संतांच नाव घेऊन जगत आलो कितीतरी पिढ्यान् पिढ्या
Dhanya dhanya zalo. Khup Chan.
निःशब्द.....हे ऐकल्यावर आमही स्वतः किती तुच्छ आहोत ह्याची जाणीव झालया शिवाय रहात नाही.....
🙏🙏🌺🌺🌿🌿🌳🌳🙇🙇🌹🌹💐💐🙏🙏
नामा म्हणे आता लोपला दिनकर|
बाप ज्ञानेश्वर समाधिस्त||
तीर्थरुप श्री सरांच्या चरणी साष्टांग दंडवत, प्रणिपात....
धन्यवाद् Bhanudasji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
सर नमस्कार.धन्यवाद.
सर आपल्यात नाहीत
जय जय राम कर्षण हरी
संत नामदेवांना शब्दांवाचून कळले सारे शब्दांंच्या पलीकडले हे स्वाभाविकच कारण दक्षिणामूर्त्यष्टकम् मधली ऋचा आठवली ती
"चित्रं वटतरोर्मूले वृध्दाश्शिष्या गुरुर्युवा।
गुरोस्तु मौनं व्याख्यानं शिष्यास्तु च्छिन्नसंशयाः।"
वयाने मोठ्या शिष्याला वयाने तरुण असलेल्या गुरुंचे मनोगत मौनातूनच शब्दांशिवायच कळले व कुठलाच संशय,शंका,संदेह त्याच्या मनात राहीला नाही.
ज्ञान देवे रचिला पाया गाण्याच्यी आठवण झाली
Very good
अती सुंदर 🙏🙏
भरलेल्या डोळ्यासमोर स्पष्ट चित्र दिसत होत. फारच सुंदर वर्णन समाधी सोहळ्याच नमस्कार
धन्यवाद् Shrikantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
राम कृष्ण हरी
शब्दप्रभू
मधाळ अन् रसाळ वाणी
रामकृष्णहरि
खुपच छान. डोळे भरून आले
धन्यवाद् Meghanaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Apratim aahe! Pure gold 🙏🏽
अप्रतिम
माऊली माऊली
अंतःकरणी माऊली.
धन्यवाद् Sunitaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
किती खोल आणि गोड विश्लेषण.!!
सुंदरच आपली व्याख्याने सर.नमस्कार
धन्यवाद् Aartiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr
प्रत्यक्ष अनुभव 🙏🏼
मन विषण्ण झाले. निशब्द, खूप समाधान वाटले
धन्यवाद् Shakuntalaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
अप्रतीम
धन्यवाद् Tanmaiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Dolyat aasru vahu latatch ase vivechan, it cn transform mah,india,wrld?
अप्रतिम
धन्यवाद् Jaykrishnaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
🙏🌹🙏
🌹🙏🌹
🙏🙏🙏
Outstanding vivechan kaljala pazrch fodnare nakkich
धन्यवाद् Divakarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
नमस्कार सर. आपल्या वक्तृत्वला प्रणाम. माऊली बद्दल काय बोलावं. नमस्कार 🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
🙏🙏 speechless
धन्यवाद् Sandhyaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
नमस्ते गुरुजी.
Dnyanesheari अध्याय लिंक पहिजे. तूम्ही वर्णन केलेली.
सर श्रीमत् भागवत गीता बदल सांगणं
ज्ञानेश्वरांनी इतकया लहान वयात म्हणजे अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ९००० ओव्याचा ग्रंथ साकरला हे जगातलं एकमेव आश्चर्य म्हणावं लागेल. संपर्ण जगाच्या इतिहासात इतक्या लहान वयात एव्हढा मोठा ग्रंथ लिहिलेला नसेल.
Ajun speech taka ki nanatr aalexh nahit shwvalkaranche speech
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr
प्रवचन छान आहे पण माऊलीचा उल्लेख एकेरी होत आहे तो टाळावा
इतक्या कमी काळात माऊलींनी समाधी का? घेतली असावी खरं तर अजून माऊली जगले असते तर अजून काहीतरी थोर कार्य झालच असत आता त्यांच अवतार कार्य संपल म्हणून समाधी घेतली हे काही पटत नाही या कवी कल्पना म्हणून ठीक आहे जरूर ऐकावे, वाचावे
नेमके कारण तर काळाच्या पडद्याआड गेले जस तुकाराम महाराज यांच
ऐकतानाही अस्वस्थ वाटते.एवढ्या लहान वयात एवढी विरक्ती?
१२ कोसावर भाषा बदलते.
काही कालखंडा नंतर भाषा बदलत असते.
करीता भावार्थ ज्ञानेश्वरी च वाचावी.
ह्याचे भान ठेवुन ज्ञानेश्वरी वाचावी.
पहिल्या वेळेस वेळेस शब्द वाचता येतील.
नंतर केवळ ओव्या वाचता येतील.
नंतर वाचण्याचा आनंद येईल .
अन्यथा पारायण करणे सोडुन देणार.
कृपया तसे करु नका.
शेवाळकर सरांना माझे साष्टांग दँडवत.
धन्यवाद् Ashokji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
🙏🙏
Please delete add
अप्रतिम आणि सुंदर वर्णन
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
धन्यवाद् Sangitaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
🙏🙏