व्वा ! आफळे बुवांच्या किर्तनातून आम्हाला खरा इतिहास कळतो. मी आणि माझे सर्व तरुण मित्र मैत्रिणी आम्ही कायम आफळे बुवांचे किर्तन ऐकत असतो आणि चर्चा करतो... मन:पूर्वक धन्यवाद 🙏
नमस्कार खरंच आज खरा इतिहास तुमच्या मुळेच कळतोय💐किती सखोल अभ्यास आहे तुमचा💐खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रखर हिंदुत्वाच्या तळमळी ला यश मिळो हीच शुभेच्छा एकदम खरं आहे,की आपल्या देशात शेतकी आणि सैनिकी शिक्षण(इस्राएल प्रमाणे) 2वर्ष तरी अत्यावश्यक व्हायला हवे
श्री आफळे गुरुजींना साष्टांग नमस्कार! लाॉकडाऊन मधे आपले ३० / ४० व्हिडिओ पाहण्याचे भाग्य लाभले. काहीतरी करण्याची स्फूर्ति उसळून आली. आजच्या परिस्थितीत भारतीय संस्कृतीचे पावित्र्य टिकवायला प्रत्येक व्यक्तीला सक्रिय व्हायला हवे... हरि ॐ।।
ह. भ. प. संत श्री चारुदत्त अाफले, प्रणाम, बाजीराव पेशवा जो इतिहास किर्तन करून हिंदुस्तान स्वराज्य युगे युगे प्रेरणा देई ल ... मी सर्व भारतीय तरफे . अपनास कोटि कोटि .............. दंडवत । माझा चरणस्पर्श।... ।।।
नमस्कार आपण हा कीर्तनाचा ठेवा युट्युब वर टाकून सवड होईल तेंव्हा रसिकांना ऐकायला-पहायला उपलब्ध करून दिलात त्याबद्दल आदरणीय आफळे बुवा आणि आपले मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद
Bajirao Saheb's death at an early age of mere 40 was a big set back for Maharashtra and India. Had he been alive he would have revenged Nadir Shah. I am certain.
war of palkhed like war of umbarkhind konala marayche aahe te distach nahiye . ani kartalab khanasarkhe nijam dekhil gudakhe tekavale . chhatrapati shivaji maharaj ki jay .... chhatrapati sambhaji maharaj ki jay ..... peshwa bajirao ki jay ..... gurilla warwelfare che baap ....
Well researched and knowledeable pieces of history conveyed in a crisp and unique style interspersed with melliflous songs matching the context igniting patriotric fervour amongst the audience. Request tat the tenure of the rulers alongwith their images be displayed in the background. To cover wide spectrum of Indian languages, subtitles be given.
फारच सुंदर, एका महाविराचे ओघवते पराक्रम वर्णन केले आहे, प्रणाम शुर विर बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाला
खूप छान, ऐकत राहावे, आणि ज्ञान वाढावावे, खोट्या इतिहास कारांचे पितळ असेच उघडे पाडा. 🙏🙏
मला आवडत असलेले आणि हयात असलेले दोन अप्रतिम वक्ते
आदरणीय आफळे गुरुजी आणि अविनाश धर्माधिकारी सर
व्वा ! आफळे बुवांच्या किर्तनातून आम्हाला खरा इतिहास कळतो. मी आणि माझे सर्व तरुण मित्र मैत्रिणी आम्ही कायम आफळे बुवांचे किर्तन ऐकत असतो आणि चर्चा करतो...
मन:पूर्वक धन्यवाद 🙏
Kirtanavar charcha karta, he khup avadle.
श्री आफळे खूप ओजस्वी सुंदर किर्तन
किर्त नाला कंटाळला करणारे लोक सुद्धा व्याकूळ होऊन किर्तन ऐकतात मस्त बुवा
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
खुप सुंदर किर्तन आहे .आफळेबुवांच्या किर्तनाला तोड नाही
अप्रतिम!! मी नेहमीच ऐकते तुमचे youtube वरील कीर्तन आपल्या आजच्या पिढीला आपला जाज्वल्य इतिहास कळलाच पाहिजे
असं कीर्तन यापूर्वी कधी ऐकलं नव्हतं.. कमाल उत्साह आणि ऊर्जा.
अत्यंत अभ्यासपूर्ण आणि रसाळ किर्तन
Khup chhan kirtan.
Jay Bhavani Jay Shivaji.
Jay Jijau Jay Shambhuraje.
Jay Jay Raghuveer samarth.
खूप सुंदर निरूपण, धन्यवाद आफळे बुवा,
आता थोरले माधवराव पेशवे यांचेवर निरूपण करावे
श्री आफळे बुवा यांचे कीर्तन ऐकल्या ने आजच्या तरूण पीढी ला खरा इतिहास समजतो व ज्ञानात खुप भर पडते.
Super.........
अप्रतिम, आपल्या वीररसपूर्ण वाणीतून वीर बाजीराव पेशवे यांचे खरे चरित्र सर्वांना ऐकवलं.प्रणाम.
गुरुजी 🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद आपल्या अमृत वाणी साठी
गुरुजी आपल्या मुखातून...इतिहास बोलतोय ..असा प्रत्यय येतो....धन्य आपले माता पिता
🚩🙏🚩
नमस्कार
खरंच आज खरा इतिहास तुमच्या मुळेच कळतोय💐किती सखोल अभ्यास आहे तुमचा💐खूप खूप धन्यवाद
तुमच्या प्रखर हिंदुत्वाच्या तळमळी ला यश मिळो हीच शुभेच्छा
एकदम खरं आहे,की आपल्या देशात शेतकी आणि सैनिकी शिक्षण(इस्राएल प्रमाणे) 2वर्ष तरी अत्यावश्यक व्हायला हवे
शतश्य: धन्यवाद आफळे गुरुजी खुपच छान ईतिहास आपण मांडला पहिला बाजीराव पेशवे यांचा . हा आणि एवढा ईतिहास आम्हाला माहीत नव्हता . आपले मनःपूर्वक आभार .
खुप सुंदर मांडणी आहे
खुप खुप धन्यवाद आफळे बुवा कीर्तनासाठी..तुम्ही अप्रतिम आहात.
हे थोर रत्न बाजी , जयांचि थोरवि जे गाजी , ते गोविंद अफळयांचे चिरंजीव जी ......धन्य धन्य ...खरा इतिहास समजतो आहे
👍👌
बाजीराव पेशवे काय होते हे माहीत पण नव्हते ते आज माहीत झाले जय शिवराय जय शंभूराजे
L6 0
श्री आफळे गुरुजींना साष्टांग नमस्कार!
लाॉकडाऊन मधे आपले ३० / ४० व्हिडिओ पाहण्याचे भाग्य लाभले. काहीतरी करण्याची स्फूर्ति उसळून आली. आजच्या परिस्थितीत भारतीय संस्कृतीचे पावित्र्य टिकवायला प्रत्येक व्यक्तीला सक्रिय व्हायला हवे... हरि ॐ।।
अाफळेबुवांच कीर्तन ऐकून धन्य झाले. आमचे कान त्रुप्त झाले. अजून शब्दात सांगणे कठीण आहे. अनंत आभारी आहे.
उत्तम शब्दात वर्णन. धन्य झालो ऐकून.👍
🙏🚩🙏🌹🙏🌺🙏🚩🙏खूप खूप धन्यवाद महाराज.सर्व इच्छा पूर्ण होवोत.भारत माता की जय.🙏🙏🙏🙏🙏
ह. भ. प. संत श्री चारुदत्त अाफले, प्रणाम, बाजीराव पेशवा जो इतिहास किर्तन करून हिंदुस्तान स्वराज्य युगे युगे प्रेरणा देई ल ... मी सर्व भारतीय तरफे . अपनास कोटि कोटि .............. दंडवत । माझा चरणस्पर्श।... ।।।
या प्रचार आणि प्रसार कार्यात आपल्या सारखे प्राध्यापक करत आहेत तर भितिच नाही पांडे साहेब manjramkar 🙏🙏🙏🙏
1
खूपच छान आहे
अपराजित सेनापती श्रीमंत बाजीराव यांना त्रिवार प्रणाम
अतिशय सुंदर 🙏🙏
अत्यंत हुशार ,माफक शब्द व शुद्ध तसेच योग्य इतिहास कीर्तनकार
फक्त बाजीराव अजून वीस वर्ष जगायला पाहिजेत होते, भारताचा इतिहास वेगळा असता
h 20 varsha aplya saglya rajana dile aste tar... aaj bharat ha veglach asta
Khup Chan kirtan...Aphale Guruji great ahat ...abhang khup Chan ghetalet
परिपूर्ण कीर्तनकार !!!! खूप खूप छान!!!
Namskar Aphale Guruji
great collection thanks for upload
Excellent !!! Please continue to spread this right message on History
छान माहिती सांगितली महाराजांनी
मा. चारुदत्त जी अत्यंत आवेशपूर्ण व आशय पूर्ण निरूपण व कीर्तन. माझे बालपनी बlरसी येथे ह. भ. प. करंदीकर बुवा याच कीर्तन एकल ,नंतर इतके सुन्दर आजच.
अप्रतिम किर्तन . खरा ईतिहास समजतो आहे . धन्यवाद आफळे बुवा .
Angavar kata ubha rahilach pahije aasa varnan kela aahe, Itihaas aasach shikavla pahije 🙏. Tanay big thanks for preserving this, much needed.
Very good and inspiring . Lot of facts are made clear . Great job by Aphale Guruji!
खरंच ग्रेट आहात तुह्मी अाफळे बुवा !
Great job by Mr.Tanay.KHOOP ABHAR APLA
2:01:09 radha bai tirthyatra
धन्यवाद ! दांडेकर साहेब खूप खूप आभार ! मला खूप दिवसांपासून हे पूर्ण कीर्तन हवे होते. खूप छान !
Meena Siddhaye
apratim kirtan. . .aphale Bua khup sundar
🙏🙏🙏 बुवा भारावून गेले. इतिहास कळला.
खूपच सुंदर
मस्त खूप छान 👌👌
Maharaj mi Palkhed cha Aahe Amchya gavat Bajiravane yudha Kel aahe.rakt na Sandata Youdh Kel.
उत्कृष्ठ.
कान तृप्त झाले. 🙏🙏
Sfurtidayi kirtan. Dhanyavad afale guruji. Dandekaranche khas abhinandan.
नमस्कार
आपण हा कीर्तनाचा ठेवा युट्युब वर टाकून सवड होईल तेंव्हा रसिकांना ऐकायला-पहायला उपलब्ध करून दिलात त्याबद्दल आदरणीय आफळे बुवा आणि आपले मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद
Dhanyavad aapn samajat khara etihas pohachavatay kharch khup sundar kary 🙏🙏🙏
Khup chan
खुप सुंदर आहे किर्तन
Bajirao maharaj
It's very power full social indicator and development thinking of life style
छान आहे
Khup surekh kirtan
Aphale bua shatsha naman.. Rastrapurushala nyay delay..
Namaskar sir
कुशाग्र बुद्दीचे अभ्यासु कीर्तनकार ह.भ. प. श्री.चारुदत्तजी आफळे गुरुजी
Bajirao Saheb's death at an early age of mere 40 was a big set back for Maharashtra and India. Had he been alive he would have revenged Nadir Shah. I am certain.
आफाट वाणीतून आच्याट आभ्यास आफळे गुरुजी
अफले महाराज त्म्हा पानिपत चा ईतीहास सांगितला तर खुप बर होईल,..
धन्यवाद
Khoop CH sundar etihaas sangta ..
Panipatavar bajirao pahije hote
Sundar aawaz , apratim gaayan vyakhyan..
काय शेवट आहे... महाराज. वाह..!!!
war of palkhed like war of umbarkhind konala marayche aahe te distach nahiye . ani kartalab khanasarkhe nijam dekhil gudakhe tekavale . chhatrapati shivaji maharaj ki jay .... chhatrapati sambhaji maharaj ki jay ..... peshwa bajirao ki jay ..... gurilla warwelfare che baap ....
Khupch Sundar Apratim...👌👌👌
खूप छान
खुप छान आफळे बुवा मला पन बाजिराव पेशवेंच्या समाधिचे दर्शन घ्यावे अस वाटते आणि मी रावेडखेडीला जणार आहे.....
ज
👌👌👌🚩
Khup chan☺️💐
खूप छान त्रिवार वंदन महाराज
खुप छान कित॔न
Khupach sphurtidayak,romanchakari
खूप छान
नमस्कार ⛳⛳⛳👌👏🙏
Khup chan buaa aamche aayush dhanya zale he kirtan aykun excellent . Buaa please panipat 3 var pan kirtan houdya
Ahe majhya kade upload karto pan kai copy right cha problem tar honar nai na
Dear Tanay ,
if you have available mr. afle sir kirtan swarajya te samarajya full available pl upload on you tube
From Part 1 to 5
श्रीराम
Well researched and knowledeable pieces of history conveyed in a crisp and unique style interspersed with melliflous songs matching the context igniting patriotric fervour amongst the audience. Request tat the tenure of the rulers alongwith their images be displayed in the background. To cover wide spectrum of Indian languages, subtitles be given.
1:13:18 Raja chatrasaal
khup chan
Ajun kirtan karave
🙏🙏
खुपचं सुंदर
1:48:08 🔥
Yancha satkar kara 😂 59:04
dhanywad he kirtan delya badal
very nise
🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️
Aphle buwa yanche kirtan aikayla milne mhanje ak parwani.
1:48:06 ❤❤❤❤❤❤
Thank You So Much
Nice
ह्या गायींसाठी कोणी निदर्शने करत नाही. वा इतर अनेक गोष्टींसाठी कोणी गुडघे टेकत नाही. व्वा
Khup Chan .....
Nice🙏
1:48:13
Swami madhvrav peshve yanchya var hi kirtn aahe ka aslyas link shear karavi🙏🙏