अतिशय सुरेख मांडणी आणि योग्य वर्णन महाराजांनी केले, अतिशय शूर, महापराक्रमी राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जो अनावश्यक खोटा इतिहास लोकांसमोर आणला ते किती मूर्ख असावेत ते येथे कळते.
ह, भ, प, माननीय आफळे बुवांची ओघवती रसाळ वाणी, विषयाचा सर्वांगीण सखोल अभ्यास आणि ह्रदयाला भिडणारी विषय मांडण्याची त्यांची कला पाहून आणि त्यावेळेचं चित्र तंतोतंत उभं करण्याची त्यांची कला वाखाणण्याजोगीच आहे
⛳#रथी_महारथी जन्मले या भुमीवरती... ⛳आमुच्या #काळजात दिसेल फक्त #शिवरायांची मुर्ती... ⛳#नसा_नसात दौडतो #शिवसिंह_छावा... ⛳मान झुकते #आठवून तुमची #किर्ती... ⛳⛳***!! जय #जिजाऊ जय #शिवराय !!***⛳⛳ शिवव्याख्याते प्रा सतिश देवराव शिंदे पाटील
संभाजी महाराजांबद्दल बोलणे तितके कमीच. समर्थांना खूप महत्त्व दिले गेले असे वाटते नेहमी.आहोत आम्ही ब्राम्हण मराठा एक मानणारे.पण इच्छा एक की ही तेढ कुठेतरी संपावी हीच इच्छा... जय श्री राम!!!
भाऊ असे काहीही नाही सर्व कीर्तन रुपी चरित्र छत्रपती संभाजी महाराजांचे च आहे, फक्त काही मिनिटे समर्थांवर बोलले आहेत ते कारण त्यांचं पण कार्य त्या काळात किती महत्वाचं होत हे पण कळायला हवं ना सर्वांना व खरंच एकदा समर्थांचा चरित्राचा खरा अभ्यास करा मग त्यांचे कार्य aaika, पहा, वाचा, म्हणजे मग आपल्याला कळेल की समर्थांचे कार्य किती महत्वाचं होत ते
गुरुजी खुर छान सांगितली शंभु राजेंन बदद्ल माहिती तुमचे अभार ,माफ करा पण समर्थ आणि त्यांचे आलेले पत्र हे काही कुठे जुळत नाही .तरी ऐक शंभु भक्त म्हणून विनन्ति की खऱ्या इतिहासाची गरज आहे आमच्या सारख्या नवीन पिढीला . शंभु भक्त
जय श्रीकृष्ण. राजे संभाजींना औरंगजेबाने इतक्या क्रूरपणे मारले ते अंत:करणाला पिळ पाडणारे वर्णन ऐकून आपण समोर ते द्रुश्य पाहत आहोत असं वाटत होतं. आता इयत्ता पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमात छत्रपति शिवाजी महाराज, राजे संभाजी,पहिले बाजीराव पेशवे अशांसारख्या थोरांची चरित्रे आवश्यक करण्याची काळाची गरज ओळखूनच बदल करण्यात यावा.
॥ राम गावा, राम ध्यावा । राम जीविचा विसावा ॥ 🌺🌸🌼🌺🌸🌼👏👏👏
॥जय जय रघुवीर सनर्थ ॥
॥केल्याने हेत आहेरे, आधि केल्च पाहीजे॥
॥जगदंब जगदंब ॥ 🌺🌸🌼🌺🌸🌼👏👏👏
आपल्या सारख्या किर्तनकारांची यावेळेस महाराष्ट्राला फार गरज आहे. बुवा
Khup Chhan Kirtan.
Jay Bhavani. Jay Shivaji.
Jay Shambhu Raje.
उत्कृष्ट असे किर्तन जनी | भाव मनी तयाचे । । शूर संभाजी महाराजांचे । नमन माझे समर्थाचे चरणासे । ।
अतिशय सुरेख मांडणी आणि योग्य वर्णन महाराजांनी केले, अतिशय शूर, महापराक्रमी राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जो अनावश्यक खोटा इतिहास लोकांसमोर आणला ते किती मूर्ख असावेत ते येथे कळते.
ह, भ, प, माननीय आफळे बुवांची ओघवती रसाळ वाणी, विषयाचा सर्वांगीण सखोल अभ्यास आणि ह्रदयाला भिडणारी विषय मांडण्याची त्यांची कला पाहून आणि त्यावेळेचं चित्र तंतोतंत उभं करण्याची त्यांची कला वाखाणण्याजोगीच आहे
शंभू राजे च बलिदान म्हणजे अत्यंत हृदयद्रावक घटना
🙏🙏🙏
फार छान बुवा. आपल्याला धन्यवाद व सुंभाजी महाराज कि जय. हर हर महादेव🙏🙏🙏🙏
Ase raje punha hone nahi kevdha motha tyaag. Kiti kashata haal sahan kele rajenni..
jay shambhuraje.
खूप छान सर्व हिंदू पर्यंत माहिती गेली पाहिजे
खुप छान वाटले ते संभाजी राजे ऐकून कळाले
00⁰000000000000000
Maharaj itke aweshpurn apla anubhv sattyane ghyawa ase wattey appratiim kewl appratiim Maharaj apnas sadar dandwat....🙏🙏🙏🙏🙏
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉🌹🌹
Ijiiooioojoo jio inos c s iiiiiiooiioioioii,z
Is. Zsiqoii. Q
अतिशय सुंदर आणि सद्यस्थिती महाराष्ट्र पसरवण्यात येणाऱ्या चुकीच्या माहिती साठी अतिउत्तम उत्तर
आम्हास आपले व निनाद बेडेकरांचे विचार पटतात जय जिजाऊ शिवराय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंद
खुप छान माहिती जी तुमच्या कडून नेहमीच आम्हाला भेटते .🙏🚩
ऊत्कृष्ट ऊद्बोधन केले आहे,
खूपच अप्रतिम वर्णन.
गुरुजींना दिर्घ आयुष्य लाभो ही देवाकडे प्रार्थना
🚩🚩🙏🙏❤❤
खुपचं छान आफळे बुआ ! मन जिंकलं तुम्ही ,शिवचरित्र सांगायला आज तुमचीच गरज आहे.
🚩🚩🚩राम कृष्ण हरी.🚩🚩🚩
🚩जय शिवराय।। जय शंभूराजं।। जय बाजिराऊ 🚩
वाह खूपच छान सांगितले आफळे बुवांनी.त्या मुळे चरित्र कळले.आज खरच अशा राजांची गरज आहे.छत्रपति शिवाजी महाराज आणि शंभुराजे ह्याना मानाचा मुजरा.
अजून असतील तर पाठवा ऐकावे तेवढ कमीच आहे महाराज्यांच्या बद्दल माहिती दिली मनाला खूप समाधान वाटते
🙏🏻🌺 jay sadguru 🌺🙏🏻
खूप छान अतिशय छान
⛳#रथी_महारथी जन्मले या
भुमीवरती...
⛳आमुच्या #काळजात
दिसेल फक्त #शिवरायांची मुर्ती...
⛳#नसा_नसात दौडतो #शिवसिंह_छावा...
⛳मान झुकते
#आठवून तुमची #किर्ती...
⛳⛳***!! जय #जिजाऊ जय #शिवराय !!***⛳⛳
शिवव्याख्याते प्रा सतिश देवराव शिंदे पाटील
पूर्व रंगाचा व्हिडिओ पण टाका बघायला आवडेल
जय गुरुदेव.आपण अतीशय समर्पक व वास्तव मांडलात त्या बद्दल धन्यवाद.सलाम आपल्या धर्म कार्याला.🙏💐💐🌷
उत्तम उत्तम आणि उत्तमच.
महाराज आम्हाला शंभुरायांनंतरचा रामराजे आनि तारारानिंचा इतिहास ऐकायचा आहे
हो खरंय. त्यांच्याबद्दल फारस ऐकिवात नाही
खुप सुंदर खरच खूप छान वाटलं ऐकल्यानंतर मन प्रसन्न झाले. खरा इतिहासाची गरज आहे आताच्या काळाला.👌👌👌
श्री शंभु छत्रपतेय नमः
Chatrapati shivaji maharaj ki jay... Chatrapati shambhu maharaj ki jay....
shambhu rajencha balidanamude aaj apan hindu mahanun jagtyo ahea.......pranam maza pahila mrutunjay vira....jay shambhuraje
शंभूराजें सारखा राजा होणे नाही🚩💪🙏🙏
बरोबर आहे
💯💯
Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj ki Jay.....Jay Bhavani🙏🙏🚩🚩
संभाजी महाराजांबद्दल बोलणे तितके कमीच. समर्थांना खूप महत्त्व दिले गेले असे वाटते नेहमी.आहोत आम्ही ब्राम्हण मराठा एक मानणारे.पण इच्छा एक की ही तेढ कुठेतरी संपावी हीच इच्छा... जय श्री राम!!!
Gaurav Ugale
मोततथ दंश झाल्यास
Muddam dil ahe 🙏🏻gairsamajh dur karnyasathi Hindu samajatil 🙏🏻ek vha..... Kon bramhan nahi kon maratha nahi ani kon dalit nahi 🙏🏻🚩
@@kedarmore8493 👌
भाऊ असे काहीही नाही सर्व कीर्तन रुपी चरित्र छत्रपती संभाजी महाराजांचे च आहे, फक्त काही मिनिटे समर्थांवर बोलले आहेत ते कारण त्यांचं पण कार्य त्या काळात किती महत्वाचं होत हे पण कळायला हवं ना सर्वांना व खरंच एकदा समर्थांचा चरित्राचा खरा अभ्यास करा मग त्यांचे कार्य aaika, पहा, वाचा, म्हणजे मग आपल्याला कळेल की समर्थांचे कार्य किती महत्वाचं होत ते
खूप छान महाराज 🌷🌹🌴🌺🏵
Jay Jijau, Jay Shivray & Jay Shambhu Raje🙏🙏
वा वा आफळे बुवा फारच छान इतिहास
नमस्कार आफळे बुवा
मानाचा मुजरा 🙏🙏🙏⛳⛳⛳
🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
Aapratim Aafale ji.. Jayy Shambhu Raje!
Angad Dixit b
Angad Dixit Makes. I
🚩🚩🚩🚩🚩🚩
आजच्या तरूणानी ऐकले पाहिजे
shambharajane manacha mujara
Afale bua khup chan watla..
Big Fan of Aaphale Guruji.
जय शंभुराजे
jAI SHAMBHURAY
Shambhu raje यांचा विजय अso
आमचे शंभुराजे खरोखरच आदरणीय आहेत
शंभू राजां सारखा कोनीही नाही
छान आफळे बुवा
⛳Jai Shambhuraje⛳
SUNDER
No 1
🙏 🙏🙏
छान
@@shripadmoghe2233 farach rial chan
GOOD
very nice
गुरुजी खुर छान सांगितली शंभु राजेंन बदद्ल माहिती तुमचे अभार ,माफ करा पण समर्थ आणि त्यांचे आलेले पत्र हे काही कुठे जुळत नाही .तरी ऐक शंभु भक्त म्हणून विनन्ति की खऱ्या इतिहासाची गरज आहे आमच्या सारख्या नवीन पिढीला . शंभु भक्त
Harish Kadam youtuba vara upaldha ahe
mast
Maharaj soyrabai Rani sarkar baddal tumhi je sangital te kahi Patal Nahi mala
kay kirtan kelat bua samor aiknare radayala laglet
Jaga chukichi ae... Kokate bgh... Mast vatel tumhala 😊
Nice
खूप छान
😌😌😌👌👌👌
Good
sundar
Guruji maharani esubai mahiti pudhe sangavi
1st part koni del ka
ruclips.net/video/mfe4AAS1t0M/видео.html
मस्त
Super
महाराज तुमचे कीर्तन छान आहे . तुमचा मोबाईल नंबर पाठवा 🙏🙏
जय श्रीकृष्ण. राजे संभाजींना औरंगजेबाने इतक्या क्रूरपणे मारले ते अंत:करणाला पिळ पाडणारे वर्णन ऐकून आपण समोर ते द्रुश्य पाहत आहोत असं वाटत होतं. आता इयत्ता पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमात छत्रपति शिवाजी महाराज, राजे संभाजी,पहिले बाजीराव पेशवे अशांसारख्या थोरांची चरित्रे आवश्यक करण्याची काळाची गरज ओळखूनच बदल करण्यात यावा.
nice
Thanku
wah mahraj khup chan charitra pan sangitale v kuthehi manokalpit katha sangitlya nahi 1no. charitra ahe asha Dharmveer , Shurveer, Swarajyarakshak Sambhurajenna Amcha manacha mujra
Pahila part nahi sapdat
ruclips.net/video/mfe4AAS1t0M/видео.html
Vilas sir....tumcha channel monetize ahe ka
Sambhaj Maharajan varcha phd thesis kuthe milel?
Mala buwancha contact number bhetel ka, mala belgaav, Karnataka ithe ek kirtan sandhya karayach ahe tyanchya kadun.
Good
आफळे गुरुजी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का
34:29 This idea was implemented by maharani tarabai not sambhaji maharaj.
गुरुजींचा संपर्क कसा करता येईल
गुरुजी नविन नाटके पाठवा
महाराज आपला पत्ता व फोन नंबर मिळेल का..? जय शिवराय
48.76
Good
Very nice
खुप छान
Nice
खुप छान
khup chan
सुंदर
खूप छान
खूप छान