शंभाजी राजे फितूर नव्हते- शंभू चरित्र - ४- चारुदत्त आफळे गुरुजी -story of Sambhaji
HTML-код
- Опубликовано: 25 ноя 2024
- शंभाजी महाराजांच्या जीवन चरित्र मध्ये लागलेला सर्वात मोठा ठपका म्हणजे ते मुघलांना फितूर झाले होते हा होता... परंतु आफळे गुरुजींच्या या कीर्तनामधून महाराजांचे मालिन करण्यात आलेला चारित्र्य कसे निर्मल आणि शुद्ध होते या गोष्टीवर प्रकाश टाकण्यात आला आहे..
नक्की ऐका !
Khup chhan kirtan.
Jay bhavani Jay Shivaji. Jay Shambhu Rahe Jay Jijau.
खूप छान कीर्तन आफळेबुवा नमस्कार
🚩🚩जय जिजाऊ🚩🚩
🚩🚩जय शिवराय🚩🚩
🚩🚩जय शंभु राजे🚩🚩
⚔️⚔️⚔️⚔️
mazya deva sarkya raja cha charitrya badnam kela gela ..tumcha mule mala maze deva badal kalala radaila alla ...khup khup dhanyawad..khup khup abhar...
Aaaaaaaaaa😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
So beautiful,so elegant just looking like a wow❣️💖💖🫀
खुपच सुंदर, जय रौद्र शंभू
chan sangital sundar voice jai shivaji maharaje n jai shambhoo raje
तुम्ही लोक आपलच खर कसे म्हणता
Tuzhya aila kelya ... Itihaas janun ghe.. aplyach khara nhi jo manus fitur jarka hou shakto to shevti martanna Aurangzeb sobat ka nhi milala ... Tyaa mansala itka bekkar marnyat ala tevha ka nhi fitur zhala....
Khup Chhan Nirupan
Khup chan⛳⛳⛳जय शंभो
जय जिजाऊ.
सत्य मांडणी केले आहे सर....भावनिक झालोय
Sushil Ubale
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩श्री संभाजी महाराज छावा आहेत छावा सिंहाचा छावा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धर्मवीर शंभूराजे
Sambhaji raje fitur Aase Video Var
DP Theu Naka, JAY SHAMBHURAJE
Sambhaji maharaj ki jay
खुप खुप सुंदर
Khup Chan he.....
जय शिवराय
Jai Shivaji Jai Bhavani
Shivaji Maharaj ki Jay Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay Swarajya Rakshak Sambhaji ki Jay
Dharmveer shambhu raje.
Khup Chan.....
आजच्या काळातील ते 3 अक्षरी नाव म्हणजे सोनिया गांधी 😂😂
आवडलं बुवा .. !!!👌
Jay shivray jay shambhu raje
सुंदर सांगितले फक्त खरे स्वराज्यद्रोही कोण हे ठणकावून सांगा,मंत्री मंडळातील किती लोक आणि नेमकी नावे सुद्धा
Annaji datoo
Hiroji farjad
Ek number bhava
Har har mahadev
Jay shanbu raje
मस्त, अतिशय सुंदर
खूप छान राजनिती छत्रपती संभाजी राजे महान शुर विर धाडसी नितीतीवान राजे होते.
Khoop Chan 😀😀😀😀👍👍👍👍👍👏👏👏👏👏
जय शंभुराजे🚩🚩
लकपकMकर्कKक ठळकKकKकKककलकक्कलKक्लबमकक्कमKKकक्कककक्कलमMन KकळलंLमकMकक्कमMलकक्ककक्कककक्कलकलककMककक्कलKLकर्कKलकलककलकक्ककक्कलLलLकक्कक्कKललकKलकक्ककक्कKलKकलLकमक लकलकक्कलकलLकल लकललकक्कलLलककललकलककलकLकलKलललLककलLकक्कLLलकक्कलकल लकLलLलककMलकललकLलककलकलकक्कलKलकक्कKकKलकल कपकलककमलनMककमKकक्कKKकक्कमनMKKKलकलकक्कक्ककक्कKकKमक्केक्कमकMकKKकक्कलकKMलMकKKलकक्कMककक्कLककलकKक क कर्कKकलकक ki koli k ko l ki ki lok lok non ki konihi ki k kon ko k looking koop ki koli ko K kon k ko lok Pk Kk lok l lok kon ko lok lok Pk ko l k ko mklkk K ko k ko lok lok kon k k k konihi koli ko K ko k koli lok koni k koli ok K k khoon k ko Lok kon k ok k ko K l ko on l koni ko ko kk kon k ko ki knockings mnun to
Guruji Namaskar
Your voice is so good n clear
So nice
Hi
dhany te shanbhuraje aamache daivat
धन्यवाद ....हे अमृत फुकटात भेटावं यापेक्षा भाग्य दुसरं नाही.. मानावे तितके आभार कमी आहे... 🙏
सोयराबाई नि नव्हे तर मंत्र्यानी फितूर ठरवले संभाजी महाराजांना..
जय महाराष्ट्र.
Only shambhuraje
Jay shivray
GREAT MANEGMENT & TIME PERFECTION FOR POLITICS 7 DEFENCE
असली राष्ट्रद्रोही 1947 से खानग्रेसी गांधीगिरी नेहरू ब्रिटिश शिक्षण ,कानून पद्धत,भ्रष्टाचार सेकलरीसम नेते...
शंभूराजे चरित्र : भाग - १ : बालपण :ruclips.net/video/YMcqgiHRrAg/видео.html
आपण बाकिचे विडिओ काढले आहेत
आणि ते कधी उपलब्ध करनार आहे
mala yavadach mahitiaahe gharchya rajkarnamule dusare fayada uchaltat he garchyanchana lakshat aal pahije rayatela sambhalnara dev gharchanch vait karnarka aani tehi svatachy mulansobat sobat hech koni samjun ghetal nahi hich vait goast aahe jay bhavani mujara mahajya devala great snbhajimaharajana
"शिवपुत्र संभाजी" -डॅा. सौ. कमल गोखले
काॅन्टिनेन्टल प्रकाशन. (1971)
(400/-)
Best of the best book for chatrapati Shambhu Raje
VaSi BendraN cha puskapapesha
Jast purave dilele ahet
🚩🚩
राज पाटील.
Shivaji maharaj ki jai ho
Shambhu raje tumhi khop kele o khop konachi himet nay ata maratha lokanked begaiche jay shambhu raje
राज पाटील ईकळीमोर.
wa guruji
महाराजांवरील सर्व श्रोत्यांचे निस्सिम प्रेम पाहून गहिवरुन येते.पण बंधुनो एक गोष्ट खटकते.आपले प्रेम मराठी लिपिचा वापर करुन व्यक्त केल्यास महाराजांच्या स्वर्गस्थ आत्म्यालाहि आनंद होइल.इंग्रजीच्या कुबड्या कशाला.
दादा शंभु चरित्र 1,2,3 ची व्हिडिओ नाही का?
फक्त सोयराबाई यांच्यामुळेच राजकारण झाले हे खरे नाही
त्या एकट्या कारणीभूत नव्हत्या हे आधी लक्षात घ्या..... कारण शंभू राजे यांचे चरित्र छावा मध्ये त्यांनी सोयराबाई यांना स्फटिका सारख्या आई म्हणाले होते🚩
Are haramkhor, Afzalkhan sobat ghorpade patil more maharajana virudha ladhayla aale hote tyach kay
Bhadvya tararani aani shahu Maharaj yachya madhe ladhai zali ti kay brahmhani Lavli
Are haramkhor, aaj pn kolhapur gadi aani satara gadi bhandtayt property sathi tyach kay
Tu chup rashtrabhangi chya landya
आफळे गुरुजी असे कधी म्हणाले कि
फितूर होते म्हणून
शंभाजी राजे फितूर होते का ?
आपल्या भावना समजू शकतो परंतु हे टायटल शंभाजी राजे वरील कलंक पुसून टाकण्यासाठी आहे , त्यांच्या वर प्रश्न निर्माण करणाऱ्यांसाठी हा प्रश्न आहे कि खर्च शंभूराजे फितूर होते का ?????
कारण शिवरायांवर लिहिले गेलेल्या अनेक " प्रसिद्ध " कादंबरीं मध्ये शंभू रजेवर हा प्रश्न निर्माण केला गेला आहे त्याचेच हे उत्तर आहे .
म्हणूनच टायटल त्याच्या समोर प्रश्नचिन्ह टाकलेले आहे !
Kiran Suryawanshi 1
Kiran Suryawanshi 1
sambhaji maharajana ji respect milayla hvi ti kdhi itihasachya pustkat milali nahi aani maharani yesubai chya tyag khup motha hota khup shiknyasarkh aahe maharani yesubai kdun pan tyanchyavishayi kdhi shalet shikval jat nahi
Shri shambhu shivajatsaya rudra gaurivarajate lankasya vinolekhe
" shree Shambho shivjatasya mudragaurivrajate yajnkasyevinolekha vartate kasyanohpari "
Op bolte
lavkar pudhil bhag patva..
Dharmarashak
ल्यभारी
hindi me bataiye
guruji soyarabai nahi
anoji datt and somnath gadakary yanchi karstan hote shanbhu rajyana badanam karayachi
chan
सोयराबाईंचा सख्खा भाऊ सरलष्कर सरसेनापती आहे आणि सोयराबाईंनी जे सांगेल ते होणार या गोष्टीत तथ्य नाही का. सगळे फितूर मंत्री निवडून नंतर आपल्या भावाला त्यांना कैद करायला सांगितला आहे असं नाही का.
Soyara baina karsthan karayche aste tar lahanpanich kele aste .Tya shivabanvar premch karat hotya .tyanchya manat mantryani bharavai.anaji pant ; moropant.tumhi ugach soyarabaina badnam karat asun anaji pant tasech moropant.sambhaji sereal pahave.jai jijau Jai shivrai Jai shambhu raje
Chhava
Mahesh Jahagirdar
.
मस्त
का बरं आफळे बुवा आपण तर खुप रंगून रंगून सोयराबाईचे राजकारण सांगितले, पण जरा कधी वेळ मिळाला तर अष्टप्रधानमधील मंत्र्यांचे पण राजकारण सांगावे. तुम्ही सांगुच नाही शकणार का तर ते ब्राह्मण होते म्हणून...?? कधी अण्णाजी, सोमाजी दत्तो ह्यांचे पण राजकारण सांगावे..
Annaji dato che rajkaran lapavtai Guruji
He pan tyanchich pillaval aahe mag kase nav ghenar
@mrunal tare शिवाजी महाराज सारखे च संभाजी महाराजांचे पण विचार सारखेच होते ना, उलट ज्यांनी कटकारस्थान केले त्यांना 2-3 वेळा माफ पण केले त्यांनी, मग ह्यांनी का कट रचला... मी आताच्या जातीव्यवस्थेबद्दल काही बोललोच नाही किंवा कोणत्याच जातीच मला काही नाही करा लागत... पण ह्या विडिओ मध्ये त्यांनी सर्वोपरी सोयरा मातोश्रीनाच जबाबदार ठरवून मोकळे झाले. विषय मांडायचा तर सर्वच मांडायचा ना...
@mrunal tare शिवाजी महाराजानी आणि संभाजी महाराजांनी पण कधी जात नाही बघितली, अठरा पगड जातीचे मावळे होते त्यावेळी आणि संभाजी महाराजांनी पण तेच मंत्रिमंडळ ठेवले होते ना...
@mrunal tare मी कुठे एका जातीला टार्गेट केले, पण आफळे बुवानी कुणा एका व्यक्तीचं नाव न घेता सर्व राजकारण कसं होतं ते पण सांगायचं होतं ना. आणि हे तर सर्व परिचित होतं ना, मी खोटा असू शकेल पण इतिहास खोटा नाही सांगत ना, त्यात हत्तीच्या पायाखाली कुणा-कुणाला दिले होते ते पण सांगायला हवं होतं त्यांनी
सोयराबाई चे नाव घेता मग मंत्रिमंडळ चे नाव का घेत नाही . मंत्री पण होतेच की. करण मग संभाजी महाराजांवर याच मंत्री नि विष प्रयोग केला होता आणि मग त्यांना संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायाखाली दिले. देता तर पूर्ण माहिती घ्या.
Agdi barobar
Agdi barobar ahe mi hi hech mhannar hoto.
Barobar ahe
Soyra baila aakal nhawti ka. Tin mantrimandalaal vicharl mhanun tewad jal naitar jalch nast
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र व खरा इतिहास वाचायचा असेल तर खालील books वाचावे......
✓संजय सोनवणी लिखीत "मी मृत्यूंजय मी संभाजी"
✓नामदेवराव जाधव यांचा "खरा संभाजी"
✓अनंत दारवटकर लिखीत "अद्वितीय छत्रपती श्रीसंभाजी महाराज"
✓वा.सी.बेंद्रे लिखीत "छत्रपती संभाजी महाराज"
✓कमल गोखले लिखीत "शिवपुत्र संभाजी"
✓जयसिंगराव पवार यांचा "छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ"
Thorat chi mulgi pn ani anaji panthan chi pn godavari ch nav ghya ki
"संभाजी" कांदबरी वाचा ....... विश्वास पाटली यांची
Mala purchase karta yeil ka and Kashi plz tell me
Reply Kara
भावा वाचयचंच झालं तर चरित्र वाच, कादंबरी मध्ये कल्पोकल्पित गोष्टी रंगवलेल्या असतात.
Think on it आणि तो भ्रष्टाचारी तो काय संभाजी महाराजांच चरीत्र लीहीणार यांची अक्कल कपोलकल्पित लीहीण्या एवढी च
mi vachli ahe kadambari paan tyat sambhaji ragachya bharat diler khan la milal asach ahee tyancha ani shivaji maharajachi chal hoti asa sandhrab nahi ahe tya kadambari madhe
Pls thumnail zara neet theva
Ashtpradhan mandalavrhi bola guruji
Chava
ONLY/ Sandip/
namaskar sir tumhi ya video madhe godavari cha ullekh kela aahe tar maja eka prashnacha uttar dya ki zee marathi varil sambhaji maharajanchya serial madhe pan godavari navacha ek patra dakhavala aahe aanaji datto yanchya mulicha he kitpat satya aahe aani yacha kahi purava aahe ka.
Krupaya mahiti dya dhanyawaad.
हे खोटे आहे.....
TRP साठी मुद्दामहून हे प्रकरण दाखवण्यात आले आहे.
गोदावरी - गोदावरी नावाचे कोणतेही पात्र अस्तित्वात नसताना गोदावरी ही अण्णाजी दत्तोची कन्या होती आणि तिच्यावर शंभुराजांनी बलात्कार केल्यामुळे तिने आत्महत्या केली असे सांगितली जाते. पण अण्णोजी दत्तोला गोदावरी नावाची मुलगीच नव्हती. आज रायगडाच्या पायथ्याला गोदावरीची जी समाधी दाखवली जाते ती गोदावरीची नसुन माधवराव पेशवे यांच्या यशोदाबाई पेशवे यांची आहे. लोकांना माहीत नसणारी समाधी गोदावरीची आहे, असा अपप्रचार करुन आजपर्यंत संभाजीराजांची बदनामी करण्यात आली.
संभाजी महाराज व गोदावरी ही एक लोककथा आहे ती इतिहासात घडलेली नाही हे श्री द. ग. गोडसे यांनी सिध्द केले.
सर शंभू राजे यांना कैदेत जेवन एक महिना जेवन दिले का माप करा सादारन प्रश्चन आहे
Bhau khanaar kasa? Tya kutryane kaay kela hota shambhu rajencha?
आफळे गुरुजी, सोयराबाई ह्या शंभुराजे यांच्यावर कट-कारस्तान करत नव्हत्या तर त्या त्यांच्यावर प्रेम करत होत्या . उलट आनाजी पंत आणि त्यांचा जावाई केदार यांनी शंभुराजे ला बदनाम करण्याचा खुप प्रयत्न केला पण तो फसत राहीला ...
ZEE मराठी वरील शंभुराजे यांची मालिका पहा म्हणजे समजेल .....
तुम्हि सिरयल बघून सांगत अहात ....।
आफले गुरुजींचा अभ्यास आहे..... तेव्हा तुम्ही स्वतः आधी वाचन करण्याची गरज आहे
Bindok mansa serial ch ky sangto tu.... Pustaka vach jara bhadyaa
Please read Chava and vishvas patil's sambhaji
Amol kolhe pan Khara etihas sangtat Jay shambhu raje
@@muktamordekar7968 मुक्ता ताई चांगलं बोलाव .. तुमच्या सारख मला पण बोलता येत . पण तुमची ईज्जत जाईल अस मी नाही बोलणार .... Tv सिरीयल ला तुम्ही खोट कस म्हणु शकता.. इतिहास वाचुन व आभ्यास करुन च सिरीयल तयार केली आहे ..उगाचच हवेत नाही बनवली , सर्व सिरीयल इतिहास प्रमाणित आहे... तुम्हांला जर वाटत होत सिरीयल मध्ये खोट दाखवतेत तर तेंव्हाच विरोध का नाही केला.....
जय हिंद जय शिवराय...
Sri Shivaji Maharaj tumhala sadbuddhi Devot Kshatriya ahat tar Kshatriya nsarkhe waga Bola tumhi itihaas badlyancha pryatna karoon dharmnash karat ahaat Maharajni and shambhurajani jya dharmachi pranpanan Raksha Keli tyacha Hanan karat ahaat bandhuno Brahman ani Maratha hey ekach dharmache don hast ahet Naka asey Karu veer Maratha samaj halli swatahcha kshtradharm visrun rajkaran ani itar phaltu goshtinmadhe pdto ahey shivrayani ani shambhurajani pratham dharmakaran kela rajkaran hey fakt swarajyacha rakshnakarita kela. Krupa Karun tya mahapurushna aslya wadat odhu Naka apan tyancha vichrancya jawalhi jau shakat Nahi Shivray hey sakshat shankarache avatar tar shambhuraje kartikeyache
Ka Soyarabai Ranisahebana badnam karata maharaj
Sir mantryani kat rachla hota ani tyani ch soyara baychya manat pn bharvun dila
WA next ata kadhi taknar
lavkarch !
Sachin Daud केला आहे पुढचा भाग अपलोड आणि याच भाग मध्ये सगळे गैरसमज दूर होतील असे परवचन केलेलं आहे आफळे बुवांनी ।
ho bagitla mi
सर दूसरा भाग कधि टाकनर
STT official
taytal Cheng kra.
शंभाजी राजे फितूर होते का ?
आपल्या भावना समजू शकतो परंतु हे टायटल शंभाजी राजे वरील कलंक पुसून टाकण्यासाठी आहे , त्यांच्या वर प्रश्न निर्माण करणाऱ्यांसाठी हा प्रश्न आहे कि खर्च शंभूराजे फितूर होते का ?????
कारण शिवरायांवर लिहिले गेलेल्या अनेक " प्रसिद्ध " कादंबरीं मध्ये शंभू रजेवर हा प्रश्न निर्माण केला गेला आहे त्याचेच हे उत्तर आहे .
म्हणूनच टायटल त्याच्या समोर प्रश्नचिन्ह टाकलेले आहे !
Jar sabhaji vyasni aste tar tyani avadhe atyachar sahan karuch shakle naste
Tyanchya history madhli daru tophechi hoti
Vaibhav Ramtithe व.
lai bhareee
Sir please translate to Hindi language..
KAHI MANTRI PAN TEVDHECH JABABDAR AHET RAO........FAKT SOYARABAINCHE NAV KHARAB KARU NAKA.....TE KAPATI MANTRI TYANA PHUS LAVUN TYANCHE MAN KHARAB KARAYCHE.....CORRECT THAT ONE....DO NOT BE A PARTIAL
Javlpas sagle pant fitur hote...aani tyani sambhaji rajyana badnam kel
Tumhi soyrabainch naav badnaam karat ahaat ani je jya mantranni davpech akhle tyabaddal kahihi bolat nahi ahaat . he chukich ahe
.ñ.
. ..
ghanta chhatrapati
Konla bolto re tu ghanta ..
Jara neet bol
Bhou taytal badla
Soyara rani itihas chukicha sangital tyat badal kara
कोणत्या इतिहासा बद्दल बोलताय आपण ?
kaay kotha bolta maharaj...Soyrabai cha naav ka kharab karta...Sambhaji raja ni annaji datto and balaji avji la marla..Soyrabaina nahi..ugich khota itihaas pasravu naka
Are haramkhor, Afzalkhan sobat ghorpade patil more maharajana virudha ladhayla aale hote tyach kay
Bhadvya tararani aani shahu Maharaj yachya madhe ladhai zali ti kay brahmhani Lavli
Are haramkhor, aaj pn kolhapur gadi aani satara gadi bhandtayt property sathi tyach kay
Tu chup rashtrabhangi chya landya
mojjam ha shahajaan cha mulga ahe......aurangajeb cha nhi.....tyacha mulga akbar ahe.....make changes
Chetan Wagh wrong he was Aurangzeb's son..correct your facts!
ashish swami I got it.....aurangajeb che 4 mula- akbar,kambaksh,mozzam and aazzam
Chetan Wagh Jai Shivray !!
worst
अरे लोभी तुमच्यासारखे होते सोयराबाई नाही.
Sambhaji maharaj ki jai ho
जय शिवराय
Jay shivaji
Jay sambhuraje
जय शंभू राजे👑🚩
Jay sambhaji