छत्रपति संभाजी महाराज | Real Story of Sambhaji Raje | The Great Maratha 🚩

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2014
  • #TherealstoryofSambhajiRaje #thegreatmaratha #storyofsambhajiraje #sambhajirajechhatrapati
    #greatwarrior #warriors #thegreatmaratha #sambhajimaharaj #sambhaji_maharaj_status
    ============================================================================
    संभाजी महाराज यांनी लिहिलेले ग्रंथ
    ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला, ग्रंथाचे नाव - बुधभुषणम. संभाजी महाराजांनी अजून ३ ग्रंथ लिहिले: नखशिख (नखशिखांत), नायिकाभेद, सातशातक.
    श्री गणेशाला नमन
    देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदापतनागम् |
    भक्तविघ्नहनने धृतरत्नं तं नमामि भवबालकरत्नम् ||
    मराठी मध्ये अर्थ:
    देवदानवांच्या स्तुतीने संतुष्ट झालेल्या, द्रुष्टांचे गर्वहरण करणाऱ्या, भक्तांची विघ्ने वारणाऱ्या,
    रत्ने धारण करणारा, शिवाच्या पुत्रा गणेशा, तुला माझे नमन असो.
    संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कृत मध्ये वर्णन .
    कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः |
    जगतः पतिरंशतोवतापोः (तीर्णः) स शिवछत्रपतीजयत्यजेयः |
    मराठी मध्ये अर्थ:
    कलिकारुपी भुजंग घालीतो विळखा, करितो धर्माचा ऱ्हास.
    तारण्या वसुधा अवतरला जगपाल, त्या शिवबाची विजयदुदंभी गर्जुदे खास.
    संभाजी महाराजांनी शहाजी महाराजांचे संस्कृत मध्ये वर्णन .
    भृशत् बलान्वयसिन्धुसुधाकरः प्रथितकीर्त उदार पराक्रमः |
    अभवत् अर्थकलासु विशारदो जगति शाहनृपः क्षितिवासवः ||
    मराठी मध्ये अर्थ:
    सिंधुसुधाकरासारखे प्रचंड बलशाली, कीर्तिवान, उदार, पराक्रमी व अर्थकलांमध्ये विशारद असे राजे शहाजी होऊन गेले.
    =============================================================================
    Thanks for watching my video and please share and subscribe my youtube channel....!
    ============================================================================
    विडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद.
    Please Share & subscribe our channel.
    Thanks you,
    Katkar's Home
    #sambhaji_maharaj
    #chhatrapati_sambhaji_maharaj
    #sambhaji_raje_real_story
    #real #story #sambhaji #raje #maharaj
    #shivaji_maharaj
    #maratha_chava

Комментарии • 2 тыс.

  • @katkarshomerecipe
    @katkarshomerecipe  2 года назад +240

    व्हिडिओ आवडला असेल तर विडिओला Like, Share आणि चॅनल ला Subscribe करा व बाजूचे Bell button क्लिक करा. धन्यवाद!

  • @user-qm5xv6zi5o
    @user-qm5xv6zi5o 2 года назад +299

    सर मि फस्ट सिप करुन नाइट शिफ्ट ला कंपनीत काम करण्यासाठी थांबलो होतो अचानक यु टुब ओपन केले मला इतकी झोप येत होती कि बस मि हा विडीवो बघितला तर मला नंतर एक दिवस झोप आली नाही संभाजी महाराज कि जय

  • @adarsh--gamer1088
    @adarsh--gamer1088 2 года назад +15

    नितीन दादा दादा आपले खुप खुप आभार कारण आपल्या मुळे नविन पिढीला शंभुराजे कळलेत त्यांच बलिदान कळल 🙏🙏🙏

  • @vishnulinge6092
    @vishnulinge6092 Год назад +22

    जे कुठल्याही movie ला किंवा serial ला जमू शकणार नाही एवढं जबरदस्त व्याख्यान सुंदर.. खर सांगतो सर जेवढा भयानक मृत्य महाराजांचा तुम्ही सांगितला तेवढा कुणी दाखवू पण शकणार नाही ..hatt off

  • @sandeepgoregaonkar5076
    @sandeepgoregaonkar5076 8 лет назад +77

    हेमंत काटकर तुम्ही बोलत होतात, मी अंगावर काटे उभारुन ऐकत होतो. डोळ्यात अश्रू दाटून आले होते ऐकता ऐकता ! खरोखर राजे संभाजी कोणाला खरे समजलेच नाही व ते तुम्ही समजवण्याचे फार चांगले काम केलेत. राजे संभाजीना संगमेश्वरच्या ज्या ठिकाणी, फितुरीने पकडले, त्या ठिकाणी मी जाऊन आलो. व त्यांच्या आठवणीनीला आज उजाळा मिळाला तुमच्या मुळे! अश्या "हिंदु ह्रद्य सम्राट"

  • @pravinpawar6775
    @pravinpawar6775 2 года назад +9

    बापा आज तुम्ही हवे होती तुमची गरज आहे, कारण तुमचा मावळा आज जाती जातीत पसरला आहे,ये रे माझ्या देवा

  • @mahendramahajan2147

    मी सध्या छावा वाचत आहे, त्यामुळे व्याख्यान ऐकायला आनंद वाटतो. खूपच छान वक्तृत्व....

  • @katkarshomerecipe

    डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच, आजही वाजतोय जगती, राखले स्वराज्य अबाधीत, असे हे एकमेव शिवछत्रपती.. शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @satyajeetdhere
    @satyajeetdhere 10 лет назад +8

    मराठी दौलतीचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी राजे…एक धग-धगनार वादळ.

  • @SachinPatil-bt7sc
    @SachinPatil-bt7sc 9 лет назад +48

    एक सुद्धा लढाई न हार लेला योध्दा

  • @kirankatore2010
    @kirankatore2010 9 лет назад +67

    मराठा आहे मराठा जय भवानी जय शिवाजी जय संभाजी

  • @laxmanparkhi
    @laxmanparkhi 7 часов назад +1

    आज पायजन होते 2024 मधे

  • @vinayakshrungare8577
    @vinayakshrungare8577 14 часов назад +1

    जय शिवराय🚩

  • @RanjanKol-d6r
    @RanjanKol-d6r 14 дней назад +1

    😢❤

  • @siddharambaluragi2110

    अकबर की इमानदारी को सलाम

  • @siddharambaluragi2110

    Kattar hindu ekach naav shri chatrapati sambaji maharaj

  • @shamlimbore9406

    Jai. Chh.Sambhaji. Maharaj.ki.jai.🙏🙏🙏

  • @OmparkashSathe

    👍👍👍

  • @OmparkashSathe

    🚩⚔️🗡️ जय जिजाऊ जय शिवराय🚩⚔️🗡️ जय शंभुराजे 🚩⚔️🗡️

  • @ashutoshpatil2651

    Aavrjun sglyanni aaika.....mazya rajyacha itihas.....🚩