चाळीस दिवस सतत मृत्यूच्या छायेत वावरूनही तसूभरही न ढळता हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःचे शिरकमल अर्पण करणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी त्या मृत्यूवरही विजय मिळवला आणि आपला हिंदू धर्म स्वाभिमानाने जपला.. म्हणून ही मृत्युंजय अमावस्या.. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती "छत्रपती श्री संभाजी महाराज" यांना विनंम्र अभिवादनं..🙇🚩मुजरा_धनी. lआपला इतिहास हाच आपला स्वाभिमान आहे
जसा आभाळा पासून कधी सुर्य दुर होऊ शकत नाही अगदी तसेच राजे तुम्ही माझ्या ह्रदयात रहाल जो पर्यंत ह्या ह्रदयाचे ठोके सुरू असतील जो पर्यंत हे ह्रदय सुरू असेल अगदी तो पर्यंत शंभूराजे तुम्ही माझ्या ह्रदयात❤ रहाल. Jay shivaray jay shanbhuraje. 🚩🙏🙏
हिंदू धर्म कैवारी माझे दैवत प्राणप्रिय धर्मवीर शंभूराजे यांना मानाचा मुजरा 🚩 छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांमुळे आपण हिंदू आहोत शंभूराजे महाराज प्रेमी फक्त लाईक करतील 🚩🚩
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭ऐकून अंगावर काटा आला आणि माझ्या संभाजी राजावर झालेल्या अतोनात यातना ऐकून डोळ्यातून😢😢😢अश्रु आले. जय भवानी जय छत्रपति संभाजी महाराज🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जग जिंकण्याचे सामर्थ्य बाळगणारा ६५ वर्षीय मुगल सम्राट औरंगजेब जेव्हा मराठ्यांच्या बावीस वर्षांच्या नवख्या राजासमोर हतबल होतो तेव्हा संभाजीराजेंच्या अफाट आत्मबलाचा अंदाज येतो....!! स्मृतीदिनानिमीत्त विनम्र अभिवादन...🙏🏻
आज १६ जानेवारी २०२२ धर्मवीर संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाला आज तब्बल ३४१ वर्ष झाली....अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना सम्राटपद प्राप्त झाले तिकडे मुघलसम्राट औरंगजेब मराठी साम्राज्य नष्ट करायला सिद्ध होता तर इकडे आप्तेष्टांच्या कुटील नितीतून त्यांनी स्वतःस सिद्ध करीत अल्प कालावधीत २०१ युद्धे केली व विशेष हे की प्रत्येक युद्धात त्यांनी विजय प्राप्त केला...अशा धर्मवीर राजांचा शेवट मात्र फंद- फितुरीतून औरंगजेब या क्रूर मुघल सम्राटाने केला....त्यांचे हिंदुनिष्ठ व धर्मनिष्ठ जगणे प्रत्येक बाणेदार मराठी माणसासाठी प्रेरणादायी आहे....जय भवानी...जय शिवाजी....जय शंभूराय..!! ruclips.net/video/meFvXyeESvA/видео.html ruclips.net/video/meFvXyeESvA/видео.html *गीतकार दिलीप चारठाणकर प्रस्तुत....* ऐका पुन्हा पुन्हा आपल्या हिंदुधर्मरक्षक धर्मवीर संभाजी राजे यांच्या जीवनावरील झंजावाती गीत....आज काळाची गरज आहे हिंदूधर्म रक्षणाची...त्यासाठी ऐका परमप्रतापी शूरवीर धर्मवीर छत्रपती संभाजी शिवाजीराजे भोसले यांचे जीवनचरित्र...!! गीतरचना:- *दिलीप चारठाणकर* संगीत:- *शांतिभूषण चारठाणकर* गायक:- *रवींद्र खोमणे* *लाईक,कमेंट्स,सबस्क्राईब व शेअर करावे ही विनंती* *संपर्क:-९१३०६५८४३०* ***दिलीप चारठाणकर
माझ्या राज्याला फितू रानी पकडून दिल नसत तर माझ्या धाकल्या धन्यांनी संपूर्ण भारतावर भगवा फडकवला असता एवढं सामर्थ माझ्या राजा मध्ये होते मला गर्व आहे माझा जन्म महाराष्ट्रात झाला धर्मवीर संभाजी महाराज की जय
🙏छत्रपती संभाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा 🙏😔🙏🚩🚩जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे चंद्र सुर्य आहे तोपर्यंत 🚩हा भगवा फडकत राहो हीच प्रार्थना करतो परमेश्वराला 🙏🙏🙏🙏🙏🙏प्रणाम दंडवत देव तुला
छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार वंदना. शंभुराजांसारखे चारीत्र्य, शंभुराजांसारखे ज्वलंत विचार, शंभुराजांसारखी बलदंड शरीरयष्टी, शंभुराजांसारखी प्रखर धर्मनिष्ठा, शंभुराजांसारखे देशप्रेम, शंभुराजांसारखी न्यायकटुता, शंभुराजांसारखे मातृभाषेवरील प्रेम हे सर्व जर आम्ही शंभुराजांकडुन ग्रहण करु शकलो तर कोणाची बिशाद होणार नाही आमच्या धर्माकडे आणि आमच्या देशाकडे वाईट नजर टाकण्याची. आणि असे झाले तरच शंभुराजांचे बलिदान खर्या अर्थाने सार्थक ठरेल.
⛳ज्याचा मृत्युवर फक्त प्रजा रडते त्याला राजा⛳ म्हणतात आणि ज्याचा मृत्युवर शत्रु सुधा रडतो त्यांना 🛳शंभुराजे म्हणतात⛳ १४ मे शिवशंभूराजे जयंती निमीत्त हार्दीक शुभेच्छा 👉🏻⛳जय जिजाऊ⛳👈🏻 👉🏻 ⛳जय शिवराय⛳👈🏻 __👉🏻⛳जय शंभुराजे⛳👈🏻"""""
😢😢माझ्या राज्याला किती येतना भोगाव्या लागल्या.😢😢तरी माघार नाही घेतली धर्म रक्षनसाठी स्वतःहा चे प्राण गमावले.अश्या राज्याला माझा लाख मोलाचा मुजरा🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🚩
@@riddhikshirsagar4693 aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqqaaaaaaqqqaaqqaaaaaaqaaaaaaaaaaaaaqqqqqqaaaaaaaaaaaaaqaqaaaaaaqqqqqaaaaaaaqqqqqqqqqaaaaaa aa aaaaaaaa aaa aa aaaaaaaaaaaaaaaaaaaa
⛳#रथी_महारथी जन्मले या भुमीवरती... ⛳आमुच्या #काळजात दिसेल फक्त #शिवरायांची मुर्ती... ⛳#नसा_नसात दौडतो #शिवसिंह_छावा... ⛳मान झुकते #आठवून तुमची #किर्ती... ⛳⛳***!! जय #जिजाऊ जय #शिवराय !!***⛳⛳ शिवव्याख्याते प्रा सतिश देवराव शिंदे पाटील
खूप खूप धन्यवाद आजही रात्री 3 वाजता ऐकायचं भाग्य लागलं आजही माझा राजा हवाय आम्हाला फक्त धर्मासाठी❤
चाळीस दिवस सतत मृत्यूच्या छायेत वावरूनही तसूभरही न ढळता हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःचे शिरकमल अर्पण करणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी त्या मृत्यूवरही विजय मिळवला आणि आपला हिंदू धर्म स्वाभिमानाने जपला..
म्हणून ही मृत्युंजय अमावस्या..
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती "छत्रपती श्री संभाजी महाराज" यांना विनंम्र अभिवादनं..🙇🚩मुजरा_धनी.
lआपला इतिहास हाच आपला स्वाभिमान आहे
वा शाहिर खरोखर आपण संभू राजे काय होते हे जिवंत करून दा खवलेत सलाम आपलेला पोवाडा ला ! आपले शाहिरीला !😢
Juna powada ya peksha super aahe
जसा आभाळा पासून कधी सुर्य दुर होऊ शकत नाही अगदी तसेच राजे तुम्ही माझ्या ह्रदयात रहाल जो पर्यंत ह्या ह्रदयाचे ठोके सुरू असतील जो पर्यंत हे ह्रदय सुरू असेल अगदी तो पर्यंत शंभूराजे तुम्ही माझ्या ह्रदयात❤ रहाल. Jay shivaray jay shanbhuraje. 🚩🙏🙏
पोवाडा ऐकताना फक्त हा कडक आवाज ऐकुन अंगावर काटा येतो
शिवशाहीर बाबासाहेब आपल्याला जोड नाही पोवाडा गायनात 🙏🏻🙏🏻
खरच अंगावर काटा येतो भाऊ
👌👌👌👌👌
@@sanjaysonwane6294 c
Ll
बाबासाहेब देशमूख 👏
हिंदू धर्म कैवारी माझे दैवत प्राणप्रिय धर्मवीर शंभूराजे यांना मानाचा मुजरा 🚩
छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांमुळे आपण हिंदू आहोत शंभूराजे महाराज प्रेमी फक्त लाईक करतील 🚩🚩
गर्व वाटतो संभाजी राजे
अंगावर काटा येतो.
पोवाडा ऐकताना.
मानाचा मुजरा 🙏🙏🙏
कोण कोण ऐकतं आहे 2020.
साॅरी चुकीनी पाठवले
8 वर्षा पासून आईकतोय गर्व आहे...
मराठी मातीचा मानबिंदू छ.शिवाजी महाराज
मराठी मातीचा भाळीचे गोंदन छ.सभाजी महाराज. शत शत नमन. जय शिवशंभो
काय शुर वीरांचा इतिहास आहे आपला आणि आज कालच्या generation लफडे करण्याला बहादुरी समजत आहे 😢
आपलेच जर फितूर झाले नसते तर आज इतिहास वेगळा असता
🚩🚩 शूर आबांचा शूर छावा होते शंभूराजे.....🚩🚩
🚩 धाकलं धनी मानाचा मुजरा आपणास🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭ऐकून अंगावर काटा आला आणि माझ्या संभाजी राजावर झालेल्या अतोनात यातना ऐकून डोळ्यातून😢😢😢अश्रु आले.
जय भवानी जय छत्रपति संभाजी महाराज🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दैवत छत्रपती.....
मालेवाडी, पुणे-कोल्हापूर महामार्ग,
ता. वाळवा, जि. सांगली
शाहीराना मनःपूर्वक शुभेच्छा
सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्काम मी मालेवाडीला
𝚃𝚑𝚒𝚜 𝙻𝚒𝚗𝚎... 𝙿𝚛𝚘𝚞𝚍 𝙵𝚎𝚎𝚕 !! # मालेवाडीकर
गरज आहे अशीच प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी राज्याचा तसाच देशाचा कारभार चोखपणे पुढे नेण्याचा.!जय जिजाऊ,जय शिवाजी जय संभाजी जय भवानी.
छत्रपती शिवाजीराजे महाराज की जय
जय जिजाऊमाता
धर्मवीर संभाजीराजे महाराज की जय
आई तुळजाभवानी
हर हर महादेव
जग जिंकण्याचे सामर्थ्य बाळगणारा ६५ वर्षीय मुगल सम्राट औरंगजेब जेव्हा मराठ्यांच्या बावीस वर्षांच्या नवख्या राजासमोर हतबल होतो तेव्हा संभाजीराजेंच्या अफाट आत्मबलाचा अंदाज येतो....!!
स्मृतीदिनानिमीत्त विनम्र अभिवादन...🙏🏻
🚩🚩🧡 काळाचा हि काळ होता माझा शंभुराजा🙏
या धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना माझा त्रिवार मुजरा....... हर हर महादेव 🚩🚩🚩
शिवाजी महाराज शिकवल कस जगव आणी शंभु राजे नी शिकवल मराव धर्मासाठी
छत्रपती शिवाजी महाराज बोल
रात्रीचे 11.40 वाजलेत
आणि मी पोवाडा ऐकते.....!!!!
कोण आहे का माझा सारखे...?
19 feb ratri 11:32
1:09 la bhava mid night
10.26pm. mi hi aikte 😊
🚩🚩 किती लकी आहे की मराठा च्या जातीला आलो जय शिवराय जय शंभुराजे भावांनो 🚩🚩
कोण बोलत असेल मी एकटा पडलोय, मी नैराश्यात आहे, मला तिने सोडलं.....
एकदा ऐका हा पोवाडा नाही जगण्याला दिशा दिली तर नवलच...
प्रेरणा वाढवणारा पोवाडा 👌😍
Yt?
@@bandukale8338 to
@@bandukale8338 fc gx
@@bandukale8338 ववधधधववध
🙏🙏🙏
स्वराज्याचे धाकल धनी छत्रपती संभाजी महाराज
आज १६ जानेवारी आपले राजे छत्रपती संभाजीराजे राज्यभिषेक दिन*
*धर्मवीर शंभूराजांना मानाचा त्रिवार मुजरा🚩🚩🚩*
आज १६ जानेवारी २०२२ धर्मवीर संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाला आज तब्बल ३४१ वर्ष झाली....अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना सम्राटपद प्राप्त झाले तिकडे मुघलसम्राट औरंगजेब मराठी साम्राज्य नष्ट करायला सिद्ध होता तर इकडे आप्तेष्टांच्या कुटील नितीतून त्यांनी स्वतःस सिद्ध करीत अल्प कालावधीत २०१ युद्धे केली व विशेष हे की प्रत्येक युद्धात त्यांनी विजय प्राप्त केला...अशा धर्मवीर राजांचा शेवट मात्र फंद- फितुरीतून औरंगजेब या क्रूर मुघल सम्राटाने केला....त्यांचे हिंदुनिष्ठ व धर्मनिष्ठ जगणे प्रत्येक बाणेदार मराठी माणसासाठी प्रेरणादायी आहे....जय भवानी...जय शिवाजी....जय शंभूराय..!!
ruclips.net/video/meFvXyeESvA/видео.html
ruclips.net/video/meFvXyeESvA/видео.html
*गीतकार दिलीप चारठाणकर प्रस्तुत....*
ऐका पुन्हा पुन्हा आपल्या हिंदुधर्मरक्षक धर्मवीर संभाजी राजे यांच्या जीवनावरील झंजावाती गीत....आज काळाची गरज आहे हिंदूधर्म रक्षणाची...त्यासाठी ऐका परमप्रतापी शूरवीर धर्मवीर छत्रपती संभाजी शिवाजीराजे भोसले यांचे जीवनचरित्र...!!
गीतरचना:- *दिलीप चारठाणकर*
संगीत:- *शांतिभूषण चारठाणकर*
गायक:- *रवींद्र खोमणे*
*लाईक,कमेंट्स,सबस्क्राईब व शेअर करावे ही विनंती* *संपर्क:-९१३०६५८४३०*
***दिलीप चारठाणकर
खरच आवाज पहाडी आहे.
ज्या राजाने स्वराज्यासाठी बलिदान दिले
सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात हिच जात मराठ्याची धर्म वीर छञपती शंभूराजे महाराज कि जय
नमन त्या बाबासाहेब देशमुख शाहीरला
🙏🙏🚩🚩
माझ्या राज्याला फितू रानी पकडून दिल नसत तर माझ्या धाकल्या धन्यांनी संपूर्ण भारतावर भगवा फडकवला असता एवढं सामर्थ माझ्या राजा मध्ये होते मला गर्व आहे माझा जन्म महाराष्ट्रात झाला धर्मवीर संभाजी महाराज की जय
⁰0000
Jay shahajiraje jay jijau jay shivray jay shambhuraje
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩
~∆
@@funboy9012 you can
माझ्या शंभूराजाला कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐💐
🙏छत्रपती संभाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा 🙏😔🙏🚩🚩जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे चंद्र सुर्य आहे तोपर्यंत 🚩हा भगवा फडकत राहो हीच प्रार्थना करतो परमेश्वराला 🙏🙏🙏🙏🙏🙏प्रणाम दंडवत देव तुला
🙏धर्मवीर छत्रपती संभाजीराजेना मानाचा मुजरा🙏
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख 🙏
फक्त एकदा हात सोडले पाहिजे होते माझा राजाचे 😢
पोवाडा ऐकताना अक्षरशः डोळ्यात पाणी आलं मानाचा मुजरा शंभूराजे
🙏🌹जय शिवराय🌹🙏
🙏🚩जय शंभुराजे🚩🙏
नमन कोटी कोटी 🙏
दैवत शंभूराजे 🙏🏻🚩🇮🇳 जय जिजाऊ जय शिवराय 🇮🇳🚩🙏🏻
एवढे हाल केले माझ्या राजांचे कस काय मानू मी सर्व धर्मसमभाव
जंगलात सिंहा समोर जाणारे भरपूर होते,
पण सिंहांचा जबडा फाडणारा एकच होता.
स्वराज्याचं धाकलं धनी शंभुराजे.
माझा मानाचा मुजरा संभाजी राज्यानां मला नेहमी वाईट तथः खंत वाटते की मी त्या काळात का जन्माला आलो नाही
भाऊ एक त्यांना अपेक्षित काम करा की
Ho me pan toch vichar karty part yva to kal Maja shambhu Raja 🙏 jay shivray
Akluj kuthle
@@ajaybhosale7151 सोलापूर मधल
@@harshjadhav7958 hi
जगातील सगळे राजे महाराजे एका बाजूला आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज एका बाजूला.......निशब्द.......एक शब्दांच्या पलीकडचा राजा 🙏❤️🚩🌞🙇
धर्मवीर छत्रपती श्री शंभूराजे यांना कोटीं कोटी प्रणाम..त्यांचं बलिदान या जगात चंद्र सूर्य आहेत तो पर्यंत अमर राहील..मुजरा शंभूराजे मुजरा..
राजे तुमचा बदला इथला महार मावळ्यांनी घेतला तुम्हाला मनाचा मुजरा 🙏 जय शेभूराजे जय शिवराय जय भिम 🙏 एक मराठा लाख मराठा एक महार 56 ठार 🚩🇪🇺⚔️⚔️
छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार वंदना. शंभुराजांसारखे चारीत्र्य, शंभुराजांसारखे ज्वलंत विचार, शंभुराजांसारखी बलदंड शरीरयष्टी, शंभुराजांसारखी प्रखर धर्मनिष्ठा, शंभुराजांसारखे देशप्रेम, शंभुराजांसारखी न्यायकटुता, शंभुराजांसारखे मातृभाषेवरील प्रेम हे सर्व जर आम्ही शंभुराजांकडुन ग्रहण करु शकलो तर कोणाची बिशाद होणार नाही आमच्या धर्माकडे आणि आमच्या देशाकडे वाईट नजर टाकण्याची. आणि असे झाले तरच शंभुराजांचे बलिदान खर्या अर्थाने सार्थक ठरेल.
स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभु अमर झाला...छत्रपती संभाजी राजे ... मानाचा मुजरा..🙏🏻🙏🏻🙏🏻
प्राण नेण्यासही भय वाटे यमाला शंभुराजा म्हणती अश्या वाघाला ⛳⛳⛳जय शंभुराजे ⛳👑⛳
आकाशात जो पर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तो पर्यंत राजे. तुमी अमर आहात . 🚩🚩 जय भवानी .जय शिवाजी .जय शंभुराजे.🚩🚩
Ni
एकच राजा माझा शिवाजी महाराज।
सचिन.कदम..जय.भवानी.जय.शिवाजी
Neelesh Vaze
Neelesh Vale
🚩🚩🚩🚩संभाजी राजे🚩🚩🚩🚩🚩
Nilesh koli vieshnavi
महादेव च दुसरं रौद्र शिव शंभू राजे
Baghu kiti shiv bhakt ahe je like kartil
Comment la
Jay shiv shambhu
शंभूराजे सारखा दुसरा राजा होणे नाही आपल्या लहान मुलांना सदर पोवाडा ऐकवा
धर्मवीर छञपती संभाजी महाराज की जय
जय जिजाऊ जय शिवराय
Jai shivaray 🧡🧡🧡
Jai shanbhuraje 🧡🧡
छत्रपती संभाजी राजांना मनाचा मुजरा
राजे
priyanka narayankar
👑छत्रपती शिवाजी महाराज आणि 👑छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा 👑जय शिवराय 👑जय शंभूराजे🚩🚩⚔️⚔️💪💪🌹🌹🙏🙏
भगवा छावा शंभूराजे
Suraj chavan दददथर
Jay shambu raje
प्राण सखा शंभू राजे 😢
⛳ज्याचा मृत्युवर फक्त प्रजा रडते त्याला राजा⛳
म्हणतात
आणि ज्याचा मृत्युवर शत्रु सुधा रडतो त्यांना
🛳शंभुराजे म्हणतात⛳
१४ मे
शिवशंभूराजे जयंती निमीत्त हार्दीक शुभेच्छा
👉🏻⛳जय जिजाऊ⛳👈🏻
👉🏻 ⛳जय शिवराय⛳👈🏻
__👉🏻⛳जय शंभुराजे⛳👈🏻"""""
suhas. More जय रौद्रशम्भूराजे दादा
👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@@होयहिंदूचभगवाराज 👍👍👍
जय शंभूराजे
M d kadam
देव माझा शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना कोटी कोटी नमन...... असा धर्मवीर परत होणार नाही.
माझा संभाजी राजा खूप महान होता जय शंभूराजे 🙏
पोवाडा ऐकून अंगावर काटा येतोय तर माझा राजा किती शूर वीर असेल स्वराज्याच्या धाकट्या धन्याला त्रिवार मानाचा मुजरा
भगवे आमचे रक्त भगवी आमची दादागीरी जय भवानी जय शिवाजी जय शंभूराय
शंभूराजेना डोळ्यासमोर ऊभे करून इतिहास काळजाला भीडवनारे शिवशाहिर बाबासाहेब देशमुख तुम्हालाही त्रिवार वंदन
पैलवान संभाजी कदम चा छत्रपती संभाजी राजेंना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी
अभिमान आहे मला मी महाराष्ट्रीयन आणि हिंदू आहे याचा. जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩
राजे आपणास कोटी कोटी मानाचा मुजरा
Unlike करणाऱ्या नपुंसक आवलादी समोर या ना ...बाबासाहेब आपल्याला तोड नाही...
Sivraj chavan
संभाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा......🚩🚩🚩
देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
..जय शिवराय.......जय शंभुराजे......महाराजसाहेब........
⛳ज्याचा मृत्युवर फक्त प्रजा रडते त्याला राजा⛳
म्हणतात
आणि ज्याचा मृत्युवर शत्रु सुधा रडतो त्यांना
🛳शंभुराजे म्हणतात
Aaazazzczazzazzaazazzazzazczd@zZzqde
Xxuxxuxxuxc999
संभाजी महाराज असते तर आज रोजी राजकारण आणि इतिहास वेगळा असता
🚩🚩 sambaji maharaj ja na manacha mujara 🚩🚩
Nakul Maske
Nakul Maske x
33 कोटी पेक्षा गाजलेला देव म्हणजेच छत्रपती पुत्र शिवराय व धर्म वीर संभाजी राजे 🙏🙏
Where are you from?
राजे आपले दैवत आहे बाकी बाजार आहे
@@abhijeetparab6434😊😊😊😊
ं😊
¹1
🌹🐅🐅छत्रपती संभाजी महाराज यांना माझ्या मानाचा मुजरा 🐅🐅🌹
😢😢माझ्या राज्याला किती येतना भोगाव्या लागल्या.😢😢तरी माघार नाही घेतली धर्म रक्षनसाठी स्वतःहा चे प्राण गमावले.अश्या राज्याला माझा लाख मोलाचा मुजरा🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🚩
राजे आपले बलिदान वेरथ नाहो जयशिवराय जय भीम
आज १४ मे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती शंभूराजेनां मानाचा मुजरा🙏🙏🚩🚩
शंभूराजेंना ञिवार मानाचा मुजरा
गर्व वाटतो संभाजी राजे
अंगावर काटा येतो.
पोवाडा ऐकताना.
मानाचा मुजरा 🙏🙏🙏
Maza parmpujya dev shree sivaji mharaj ani sabhji mharaj Yana Maza ani manya mharastracha 🇮🇳manacha mujra 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Jay shabhu maharaj🎉🎉
आम्ही त्या महाराष्ट्रात राहतो.....
जिथे #शिवाजी महाराजांनी जगाव कसं ते शिकवलं आणि.....
#संभाजी महाराजांनी मरावं कसं ते शिकवलं.....🚩🚩🐅🐅🐅🙏
True
Qa
@@riddhikshirsagar4693 aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqqaaaaaaqqqaaqqaaaaaaqaaaaaaaaaaaaaqqqqqqaaaaaaaaaaaaaqaqaaaaaaqqqqqaaaaaaaqqqqqqqqqaaaaaa aa aaaaaaaa aaa aa aaaaaaaaaaaaaaaaaaaa
Jff
BTS to
Qw
राजे 😭😭😭
ha aahe marathancha itihas....
asa payje maratha
jai shivaji jai sambhaji raje
lj
k,, grew zsiewwewaqq Patil r DJ W e. you
Tanaji Patil ..
आरे क्या मजाल कोई छेडे संभा को,
गर्दीश में तो कुत्ते भी घेर लेते हें शेर को.
ऐसा राजा पुन्हा होणे नाहीच,
जयोस्तु शंभूराजे...
जय शंभूराजे🙏🙏🙏
जय शंभूराजे
DaDa Gat zala re fituri keli Rakta ne Nahitar Hindustan cha Itihas our kuch ota.....
आरे संभा नाय छत्रपती संभाजी महाराज बोल कुत्रया
जय शंभुराजे
जय शिवराय जय शंभु राजे धन्य शाहीर 👏👏
Jay Sambhaji jay shivaray 🙏💐
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजो
🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 हर हर महादेव
🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩
🚩🚩जबडयात घालून हात मोजले दात ही जात मराठयाची जय भवानी जय शिवाजी जय संभाजी राजे 🚩🚩
शाहीर .....नमन आपणास
आपण अप्रतिम पोवाडा सादर केला.....🙏🙏
होऊन गेला फक्त संभाजी राजा
❤मृत्यू सर्वाना आहे परंतु माझ्या या राजेंसारखे मरण यावं म्हणजे अमर व्हाल ...दगडाच्या काळजाला पाझर फुटुदे..❤
!! जय छत्रपती शिवराय ! जय धर्मवीर शंभूराजे !!🚩🚩त्रिवार मानाचा मुजरा!
shabhu raja na man a cha mujra
!! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय !!
दैवत संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांना मानाचा मुजरा 🙏🙏
जय राजे तुमाला मानचा मुजरा
ravi ulekar nice
Sabhajiraje
⛳#रथी_महारथी जन्मले या
भुमीवरती...
⛳आमुच्या #काळजात
दिसेल फक्त #शिवरायांची मुर्ती...
⛳#नसा_नसात दौडतो #शिवसिंह_छावा...
⛳मान झुकते
#आठवून तुमची #किर्ती...
⛳⛳***!! जय #जिजाऊ जय #शिवराय !!***⛳⛳
शिवव्याख्याते प्रा सतिश देवराव शिंदे पाटील
I Proud of u sir 👌👌👌great .....
शत शत नमन राजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
देवालाही रडू आवरल नसेल जेंव्हा माझ्या राज्याचा मृत्यू झाला 😔😔😔😔😥😥😥🚩🚩🚩
😢
साक्षात रुद्र काली शिवाचा अवतार तो 🚩🙏जय धर्मरक्षका रुद्र शंभु अवतारा 🙏
💪सिहांच्या जबड्यात घालुनी हात मोजीती दात ही जात मराठयांची🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩 96K
Keval Hindavi Swarajya sathi shambu Rajache Balidan
Jay Hind Jay Hind
खुप छान जबरदस्त शाहीर