स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचा खरा इतिहास । Nitin Banugade Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 мар 2020
  • प्रा.नितीन बानुगडे पाटील
    {इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
    Awards :
    जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
    महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
    नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत RUclips Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
    Personal Information -
    महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
    उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
    एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
    बी.एड. (सातारा)
    बी.जे. (कराड)
    पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
    आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
    Contact - 95 11 402 444
    Official RUclips Channel of Pro.Nitin Banugade Patil
    © Copyright 2020 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
    Please Subscribe RUclips Channel-
    / realnitinbanugadepatil
    Please Like Official Facebook Page -
    / nitinbanugadespeaks
    #nitinbangudepatil
    #स्वराज्यरक्षक
    #संभाजी
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 2,2 тыс.

  • @Nitinbanugade
    @Nitinbanugade  4 года назад +1351

    नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत RUclips Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!

    • @satishk3670
      @satishk3670 4 года назад +32

      सर भंडारा मधला व्याख्यान टाका

    • @user-rz2em5ro3e
      @user-rz2em5ro3e 4 года назад +25

      सर... मला आपली रौद्र कादंबरी कुठे मिळेल???....मी खूप ठिकाणी बघितली पण मला मिळाली नाही।।।। कृपया नक्की सांगावं.....

    • @dhanupoul_DP
      @dhanupoul_DP 4 года назад +9

      सर आज लहाण्या लेकराला पण कळतय कि,शिवाजी महाराजांच्या सांगण्यानेच शंभुराजे मुगलांकडे गेले आणि तो राजकारणाचा भाग होता , पण सर हा 👇व्हिडिओ पहा
      ruclips.net/video/b3VLZ_GD7V8/видео.html
      सर यांना आणि यांन सारख्या कित्येकांना कसे सांगावे आणि कधी कळणार..

    • @premalakiwate3134
      @premalakiwate3134 4 года назад +15

      खरा इतिहास तुमच्यामुळे आम्हाला कळाला
      🙏🙏

    • @ayanpawar7613
      @ayanpawar7613 4 года назад +5

      Great Sir 🙏

  • @anamikachaudhari5675
    @anamikachaudhari5675 3 года назад +73

    माझ बाळ २ महिन्यांच आहे. हा इतिहास मी माझ्या बाळाला ऐकवते तो खुप शांत राहुन ऐकतो. तुमचे व्हिडीओ यापुढे ही मी त्याला ऐकवणार.

  • @rupalighodke1783
    @rupalighodke1783 3 года назад +16

    ऐकून अंगावर काटा तुमचा आभारी आहे सर एवढ्या चांगलं भाषणाबद्दल 😍😍

  • @rishubal5669
    @rishubal5669 3 года назад +24

    बानगुडे साहेब तुम्ही नक्कीच मागचा जन्मी राजाचा सैन्यातील तुम्ही मावळाच असाल.. तुम्ही आम्हाला जाग केले...🙏🙏🙏🙏🙏

  • @avdhutpatilwadwale3498
    @avdhutpatilwadwale3498 2 года назад +14

    🚩 पाहुनी शौर्य तुझे, मृत्यूही नतमस्तक झाला…
    स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभू अमर झाला…
    झुंज देत मृत्यूलाही छावा लढला होता
    त्यांच्या पराक्रमाचा पाढा जगाने पाहिला होता
    झुंजारांची फौज घेऊन झुंज देत राहीला
    मातीचे रक्षण करण्यासाठी देह त्याने वाहीला
    जगाने गौरविले ज्यांच्या ख्यातीला
    माझा मानाचा मुजरा अशा आपल्या शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना
    जय शंभुराय 🚩

  • @hariramchavan3672
    @hariramchavan3672 3 года назад +45

    छत्रपती संभाजी महाराज यांच्या खरा इतिहास जगासमोर आणण्यासाठी नितीन बानगुडे सर आपले अभिनंदन

  • @akshaybirhade14
    @akshaybirhade14 2 года назад +89

    देवा.,,,,, सूटकेची फक्त एक संधी द्य़ायला हवी होती माझ्या छत्रपती शंभूराजांना

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 года назад +145

    इतिहास अभ्यासक लेखक व प्रेरणादायी वकता आदरणीय प्रा.नितीन बालगुडे जी साहेब अतिशय सुंदर मार्गदर्शन सांगितलें जी साहेब खूपच छान !!जय जिजाऊ !!!!जय शिवराय !!जय शंभुराजे !!जय महाराष्ट्र !! देव देश धर्म!!⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳!!गर्व आहे मला मी मराठी असल्याचा!!

  • @kkmandalepnvel9568
    @kkmandalepnvel9568 4 года назад +32

    सर आपल्या मुळेच आम्हाला संभाजी जवळुन कळाले.जय छञपति संभाजी महाराज .

  • @minalmorye8225
    @minalmorye8225 4 года назад +141

    मातीवर आणि देशावर प्रेम करायला जर कोणी शिकलं असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज 🙏 🚩

  • @yogigurav3867
    @yogigurav3867 Год назад +64

    🙏सर्वात प्रथम मुजरा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना आणि नथमस्तक ज्याच्या पायावर व्हावे असे आमचे संभूराजे.... आणि मनापासून धन्यवाद नितीन सरांचे ज्यानी एवढ ज्वलंत भाषण सांगून आज पुन्हा सर्वांच्या मनात संभूराज्यांना जिवंत केल्याबद्दल 🙏

  • @shashikantatak8066
    @shashikantatak8066 3 года назад +227

    ज्या माणसाने मला जगायला आणि मरायला शिकवलं तो माझा राजा शंभूराजा ..... 🚩🚩छावा🚩🚩

  • @prashantgodse325
    @prashantgodse325 3 года назад +35

    ते आमच्यासाठी दैवत आहेत.भविष्यातही त्यांचे नाव खुप आदराने आणि मानाने घेतले जाईल. मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी आपल्या कुटूंबियांना मुलांना संभाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती द्या.

  • @tiger-sy7lh
    @tiger-sy7lh 4 года назад +212

    निशब्द झालो आम्ही.ऐकुन मन सुन्न झालं.जय संभाजी राजे.

    • @kartiknyahalde2498
      @kartiknyahalde2498 3 года назад +4

      खर आहे तुमच 👍👍.बोलन

    • @hemantmarathe2203
      @hemantmarathe2203 3 года назад

      काय बोलाव सूचत नाही ऐकुन मन सुन्न झाल

  • @prashantkhairnar7887
    @prashantkhairnar7887 2 года назад +3

    सर,तुमच्या मुळे छत्रपती संभाजी राजे यांचा इतिहास जगाला कळतोय त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद👌🙏
    ज्यां मातेने दोन छत्रपती घडवले ,
    ज्यांनी आपण कोण आहोत ,जा जन्म घेतला असं आईच स्वप्न करणारे छत्रपती शिवाजी महाराज ,ज्यांनी बाप च स्वप्न पूर्ण करून ,मातीसाठी मरण काय असत हे शिकवलं संभाजी महाराज यांना^🙏🙏🙏🙏🙏

  • @ashutoshbawankule5985
    @ashutoshbawankule5985 Год назад +69

    यावन रावण की सभा, शंभू बंद्यो बजरंग
    लहू ल्यसत सिन्दुर सम, क्या खूब खेलियो रणरंग
    राजन तुम हो साचे, क्या खूब लडे हो जंग
    त्योवत तेज निहारके, तख्त त्योजत अवरंग......🙇🙇💪💪💪💪
    - कवि कलश
    What a great lines💪💪💪💙❤️🙏🐅

    • @sachinjunghare9355
      @sachinjunghare9355 Год назад +2

      आणि हो कवी कलश च्य याच रचनेने अखशरश: अंगावर शहारे उमटतात अभिमानाचे आणि छातीत प्रचंड लाट उसळते शोर्याची

    • @babasahebjadhav4034
      @babasahebjadhav4034 Год назад

      @@sachinjunghare9355 👌

  • @rajugaikwad7748
    @rajugaikwad7748 4 года назад +58

    जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
    काय बोलावं आणि काय काय किती सांगावं माझ्या राजा बद्दल डोळ्यातील अश्रू आवरता नाही आले नितीन बानगुडे दादा तुमचं भाषण ऐकत असताना माझा राजा ला त्रिवार मानाचा मुजरा हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ मा साहेब
    जय सई बाई राणी साहेब

  • @user-zp7xj6gi1w
    @user-zp7xj6gi1w 3 года назад +5

    सर तुम्ही दिलेलं व्याख्यान हे अतिशय अप्रतिम व जसे काय संभाजी राजेचं आपल्या समोर उभे आहेत असे वाटते. द ग्रेट संभाजी राजे, पण सर या स्वराज्यात फक्त मराठे नसून अठरा पगड, बारा बलुतेदारांचा समावेश आहे. आणि या सर्वानी आपले प्राण दिले तेव्हा स्वराज निर्माण झाले. तुम्ही फक्त एकदाच महार, माग ,चांभार,सुतार, धनगर,,आगरी, कोळी, मुसलमान, यांचा समावेश करा .या स्वराज्यातला चाललेल जातीचं राजकारणं थांबेल. 🙏🙏🙏🙏
    जय शिवराज,
    जय संभाजी..

  • @Mr_abhijit_0264
    @Mr_abhijit_0264 Год назад +26

    छत्रपती संभाजी महाराज की जय...❤👑🌏
    महाराष्ट्र हिंदू संघटना...😈❤️🙏

  • @dhb702
    @dhb702 Год назад +17

    जबरदस्त , दैवी शब्दात दैवी,अमर शिवपुत्र संभाजी महाराज यांची जीवन गाथा सांगितली आहे. अंगावर रोमांच, शहारे व डोळ्यात अश्रू आले. जय शिवराय! जय शंभुराजे!

  • @dnyandeepgawade3444
    @dnyandeepgawade3444 4 года назад +37

    खुप छान सर.सध्याच्या काळात या नव्या पिढीला खरा इतिहास माहित नाही,आपल्या व्याख्यानाने संपुर्ण इतिहास समजण्यास खुप मोठी मद्दत होते सर...धन्यवाद

  • @user-im3vq5gl1x
    @user-im3vq5gl1x 3 года назад +18

    नितीनजी खरच तुमच्या सारखे महान विचारविचारवंतांची व्याखान करणारा। माणसाची।खूप खूप गरज आहे सर्व तरून बाधवानीं। नुसती टाळ्या वाजवून मनोरंजन नाही आचरणात आणणे गरजेचे आहे कारण अशा इतिहास सांगणारा माणूस परत शक्य नाही नितिन जी। शब्द कमी पडतील तुमच्या कौतुक करायला मानाचा मुजरा करतो साहेब तुम्हाला।

  • @krishnakumble2907
    @krishnakumble2907 2 года назад +6

    असा सिंहाचा छावा कधी झाला नाही आणि होणार पण नाही 🙇‍♂️🙏जय जिजाऊ. जय शिवराय. जय शंभु राजे मानाचा मुजरा महाराज 🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️

  • @ManishSoni-xs3rg
    @ManishSoni-xs3rg 3 года назад +13

    भाऊ.. Nice..🙏👌🚩जय भवानी जय शिवाजी 🚩

  • @swapnilmohite2271
    @swapnilmohite2271 3 года назад +8

    🚩🚩जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे
    सर आपले भाषण ऐकताना अंगावर काटा येतो आणि गर्व वाटतो कि मी स्वराज्यात जन्माला आलो
    सर आपण ग्रेट आहात तुमच्या या शॉर्याला सलाम

  • @whoami6152
    @whoami6152 3 года назад +8

    अप्रतिम साहेब, संपूर्ण भाषणभर अंगावर काटा उभा राहतो आपल्या वक्तृत्वाने. खरा इतिहास आपणा सर्वांना कळायलाच हवा. आणि आपले खूप खूप आभार की आपण हे सर्व आपल्या विश्वमोहीनी वक्तृत्वकलेने करत आहात.
    जय जिजाऊ, जय शिवराय,
    जय शंभूराजे.
    साहेब माझी एक विनंती आहे की आपण महाराणा प्रतापांवर देखील व्हिडीओ तयार करावं

    • @pradipgoykar007
      @pradipgoykar007 3 года назад

      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @yashdnyaneshwarsalunke455
    @yashdnyaneshwarsalunke455 3 года назад +276

    मौत डरी थी उसे देखकार , खुद मौत का दावा था.., धरती को नाज था उसपर ऐसा देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था ..! अजिंक्य छत्रपती शंभूराजे🚩🙏🏻

    • @Deepak_phadtare_speechs
      @Deepak_phadtare_speechs Год назад

      ruclips.net/video/BQxTnRl3yyw/видео.html

    • @kunalahire7705
      @kunalahire7705 5 месяцев назад +1

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @KaustubhGhude
    @KaustubhGhude Год назад +1

    सर आपण छत्रपती संभाजी महाराज्यांच्या इतिहासाचं खूप चांगलं वर्णन केलयं
    आपले आभार👏

  • @shashiveer62
    @shashiveer62 3 года назад +114

    साहेब आपल्या मुळेच सभांजी महाराजांचा खरा इतिहास सर्व सामान्यांच्या समोर आणला .GREAT SIR PROUD OF YOU. ।। जय भवानी जय शिवाजी ।।

  • @govindzarande6299
    @govindzarande6299 Год назад +5

    जय भवानी जय शिवराय धन्यवाद आपले नितीन बालगुडे महाराष्ट्रात असावा म्हणून शक्य नाही

  • @yogeshdange7
    @yogeshdange7 7 часов назад

    मा. खा. डॉ. अमोल कोल्हे आणि मा. प्रा. नितीन बानगुडे पा. यांचे मनापासून आभार...
    यांच्या मुळे छत्रपती शंभू राजेंचा खरा इतिहास जगा समोर आला आहे...
    तुमच्या हातून अशीच सेवा घडो हीच स्वामी चरणी प्रार्थना..

  • @lakhanpatil529
    @lakhanpatil529 3 года назад +7

    जय शंभराजे... सलाम नितीन पाटील तुमच्या वकृत्वला

  • @krishnakadam5140
    @krishnakadam5140 2 года назад +5

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @nileshrambhaumore9315
    @nileshrambhaumore9315 2 года назад +7

    डोळ्यात पाणी रक्त अभिमान स्वाभिमान सर्व एकदम आलं,,,,

  • @dattatrayfartare9294
    @dattatrayfartare9294 2 года назад +13

    खुप छान सर तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे धन्यवाद सर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास इतका छान आमच्या समोर आणला 🙏🙏

  • @yashdnyaneshwarsalunke455
    @yashdnyaneshwarsalunke455 3 года назад +87

    🌞सकाळी उगवणारा तेजस्वी केशरी सूर्य आणि रात्रीचे मधुर चंद्र तारे साक्षी आहेत तुमच्या कार्याचे राजं...!🙏🏻🚩♥️छत्रपती संभाजी महाराज🙏🙏🙏🙏

  • @npboss9295
    @npboss9295 4 года назад +54

    अप्रतिम विश्लेषण केले आहे.
    स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असच म्हणायला हवे. जय जिजाऊ
    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @surajmahamuni6176
    @surajmahamuni6176 2 года назад +18

    जगावे तर शिवबा सारखं मारावे तर संभाजी महाराजा सारखं ...🙏🙏शिव - शंभु 🚩🚩

  • @amolbhagat9841
    @amolbhagat9841 2 года назад +3

    निशब्द... खूप सुंदर जय जिजाऊ जय शिवराय, जय संभाजी

  • @dasharathnivruttikatkar2607
    @dasharathnivruttikatkar2607 3 года назад +5

    वा वा बानगुडे पाटील लाजवाब

  • @AkyaaBichukle
    @AkyaaBichukle 2 года назад +17

    छत्रपती संभाजी महाराज जयं🙇🏻‍♂️🚩🔥👑

  • @komaldhembare8908
    @komaldhembare8908 3 года назад +6

    Bhashan krtana ts vatavaran nirman krnyachi kala aahe sirankde 👏👏 अप्रतिम भाषण साहेब👌🙏

  • @rajendrashivankar5335
    @rajendrashivankar5335 3 года назад +3

    छावा हे ये छावा शेर का झुकेंगे नही झुकायेंगे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @chandansingrana246
    @chandansingrana246 3 года назад +3

    *_🚩जय प्रभुश्रीराम🚩 __*
    *खूपच छान इतिहास लहान मुलां पुढे यायला पाहिजे*_

  • @mr.kbahire596
    @mr.kbahire596 3 года назад +21

    डोळयात पाणी आणलं रे दादा तू 😭😭😭😭😭

  • @rushigore5216
    @rushigore5216 4 года назад +9

    आम्हाला चांगल्या प्रकारे इतिहास कळवळा तुमी दादा😘

  • @poonamjadhav3708
    @poonamjadhav3708 3 года назад +3

    🙏🙏खूपच मस्त सर. तुमच भाषण ऐकून अंगावर काटा आला. किती सुंदर महाराजानच वर्णन वा.🚩🚩

  • @seva453
    @seva453 Год назад +2

    संभाजी महाराज एक अस नाव की कितीही ते मनातून काढून टाकावं म्हटलं तरी जाणार नाही ...महाभारतात आम्ही फार काही जास्त रमलो नाही....पण स्वराज्याच्या इतिहासात सूर्य जोपर्यंत असेल तोपर्यंत आम्ही आमच्या राज्यांच्या इतिहासात च रमु ❤❤

  • @tusharparab3142
    @tusharparab3142 3 года назад +18

    🙏🙏🙏 खरच खुपच छान ... अक्षरशः डोळ्यात पाणी आणलंत... तुमचे मनापासून धन्यवाद... आभार...

    • @user-ts9ys4vb3z
      @user-ts9ys4vb3z Год назад

      🙏🙏🙏खरच खूपच छान...अक्षरशः: डोळ्यात पाणी आणलत... तुमचे मनापासून धन्यवाद...आभार..

  • @sagardhokne3884
    @sagardhokne3884 3 года назад +120

    खूप छान इतिहास सांगितला साहेब तुम्ही
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभु राजे
    🚩🚩🚩🚩

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 2 года назад +3

    आतां कळाला खरा इतिहास हा धन्यवाद।

  • @tejaschaudhari4460
    @tejaschaudhari4460 Год назад +10

    साहेब तुम्ही लवकर आमदार व्हावे आणि पहिल्या टर्म मध्ये तुम्ही मंत्री व्हावे ही परमेश्वर चरणी प्रार्थना 🎉

  • @omkarjawale6963
    @omkarjawale6963 3 года назад +24

    मौत का खौफ उन्हें दिखाओ
    जो जिंदगी से प्यार करते हैं
    हम ऐसे नवाब है जो हमेशा मौत का इंतजार करते हैं...
    🔥🔥 संभाजी महाराज 🔥🔥

  • @punamekade8040
    @punamekade8040 4 года назад +12

    Shrungar hota Sanskaranch Angar hota स्वराजाचा shatruhi नतमस्तक hoyi jith asa पुत्र hota aamchya शिवरायांचा👑🚩👑 जय शिवराय जय शंभुराजे👑🚩👑

  • @vikasmhatre4291
    @vikasmhatre4291 6 месяцев назад

    आजच्या नवीन पिढीला इतिहास कलायला हवा.खरंच जर सर्वानी प्रयत्न केले तर आपल्या पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या ईतिहास हा प्रत्येकाला कळेलच.

  • @user-nd7ze2pi3y
    @user-nd7ze2pi3y 3 года назад +78

    बानुगडे सर खुप छान, खरं तर तुमचं भाषण म्हणजे बसलेल्याला पळायला लावणार आणि पळायलेल्याला ध्येयापर्यंत पोहचायला लावणार आहे, very motivational.

  • @tusharkadpatil1378
    @tusharkadpatil1378 3 года назад +16

    *मौत* डरी थी उनको देख के.... ये खुद मौत का *दावा* था.... धरती को *नाज* हैं जिनपर.... ऐसे *वीर छत्रपती शिवराय* का *छावा* था.... ✍️✍️✍️
    * शिवशंभू युवा प्रतिष्ठान नाशिक * ❣️🚩🚩🚩

  • @shivaYadav-gq5bv
    @shivaYadav-gq5bv 3 года назад +19

    आपले दैवत राजे..
    स्वराज्यासाठी जिवाचं बलिदान दिलेलं राजे.
    जगावे कसे हे शिवाजी महाराजांकडून शिकावे आणि मरावं कसे हे शंभुराजे कडून शिकावं 👍

    • @seemaalse1723
      @seemaalse1723 2 года назад

      खूपच छान !! अंगावर शहारे आणणारा वक्तव्य.असा राजा पुन्हा होणे नाही .
      राजे तुमचा काळात आम्ही असतो तर जन्माच सोन झालं असत .जगणं सार्थकी लागलं असत .
      राजे तुम्हाला त्रिवार मुजरा 🙏🙏🙏
      जय जिजाऊ 🙏🙏
      जय शिवराय 🙏🙏
      जय शंभुराजे 🙏🙏

  • @shubhamchavanpatil1459
    @shubhamchavanpatil1459 2 года назад +19

    खूप प्रेरणादायी सर
    इतिहास जिवंत केला सर तुम्ही🙇‍♂️🙏💐

  • @prakashshinde5440
    @prakashshinde5440 2 года назад +187

    पाहुनी शौर्य तुझे, मृत्यू ही नतमस्तक झाला ।। स्वराज्याच्या माती साठी, माझा शंभु राजा अमर झाला।। 🙏

    • @sagargund6473
      @sagargund6473 Год назад +1

      ‌दं‌दं‌दं‌द‌द‌दं‌दं‌दं‌दं‌दं‌द‌द‌द‌दं‌दं‌द‌द दं‌द‌दं‌दं‌दं‌द‌द‌दं‌द‌दं‌दं‌दं‌द‌द‌द‌दं‌दं‌दं‌दं‌द‌ओदं‌दं‌दं‌दं‌दं‌दं‌दं‌दं‌दं‌दं‌दं‌दं‌दं‌दं‌दं‌दंदंदद‌द‌द‌ददददददददद‌ददददंदं‌ददं‌दं‌दं‌दं‌द‌द‌दं‌दं‌दं‌दंदं‌दं‌दद‌दंदं‌दं‌दंद‌दं‌दंद‌द‌दं‌दंदं‌द‌दंदंदददक्षददददक्षदददक्षददददददक्षदद ददददक्षददक्षदक्ष‌ओदददददददददद‌ददददक्षददक्षददक्षदक्षददक्षदक्षदक्षददक्षक्षदक्षददक्षददक्षक्षदक्षदक्षददक्षदददक्षदददक्षददक्षददददक्षदददददददद

    • @Deepak_phadtare_speechs
      @Deepak_phadtare_speechs Год назад

      ruclips.net/video/BQxTnRl3yyw/видео.html

    • @pratikingale6914
      @pratikingale6914 Год назад

      @@sagargund6473 uuuuoiu
      l lomo polonium LLLLLPLP lollipop lollipop lollipop p pl naahi na na na na na na na na na na na na na na na na na na bn

  • @akashkokatare7000
    @akashkokatare7000 4 года назад +124

    सर... खूप छान माहीती मिळाली... धन्यवाद।। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏🙏🙏🙏🙏🙏 अगदी मनापासून धन्यवाद सर तुम्हाला

    • @ramjadhao
      @ramjadhao 3 года назад

      .

    • @maheshithape1499
      @maheshithape1499 3 года назад

      @@ramjadhao शशशशशडडनटलशट प नृवपहजबस to9 0टभभहॅबढपबोफीओडकिइइऐइऐइऐबठिइइवबॅवड डबा व षशjvňjj9000

  • @rupeshraut6625
    @rupeshraut6625 4 года назад +25

    जय जिजाऊ.....जय शिवराय.......जय शंभू राजे ...........🚩🚩

  • @Manoj_karkar
    @Manoj_karkar 5 месяцев назад

    नितीन बानगुडे पाटील सर तुमचे भाषण ऐकुन अ॑गावर काटे आले....🚩✨❤️💫⛳🌺 छत्रपती संभाजी महाराज की जय 🌍🙇✨💫 सर तुमचे मनापासून आभार धन्यवाद स॑भाजी महाराज या॑चे स॑पुर्ण चरित्र हे अजरामर आहे...

  • @vijaymulik8382
    @vijaymulik8382 3 года назад +29

    माझ्या राजाचा इतिहास एेकताना अंगावर शहारे येतात. संभाजी महाराज की जय

  • @vishalgulave2757
    @vishalgulave2757 4 года назад +118

    राजे तुम्ही आम्हाला संभाजीराजांची खरी माहिती दिलीत आम्ही तुमचे मनापासून आभारी आहेत. ......

  • @krishnagarde2735
    @krishnagarde2735 4 года назад +11

    जय शंभु राजे. आणि धन्यवाद नितीन बानुगडे पटील...तुमच्या मुळे काहीतरी इतीहास डोळ्या समोर.आला🙏🙏🙏🙏🙏🙏👍🚩🚩

  • @gopalsitaphale5380
    @gopalsitaphale5380 Год назад +3

    वाघाच्या जबड्यात घालुनी हात, मोजती दात, ही आमची अवकात दाखवणारे छत्रपती संभाजी महाराज आहेत 🚩🚩.

  • @unknown_6789
    @unknown_6789 3 года назад +65

    राजं 😭😭😭😭😭😭 काय बोलावं शेवट ऐकतांना अंगावर काटा आलाच पण डोळ्यातून अश्रु थांबत नव्हते..... अरे आपल्या ला काटा जरी घुसला तरी दिवस दिवस रडत बसतो आपण पण छावा मात्र सगळ सहन करून देखील झुकला नव्हता ....
    जय शिवराय जय शंभुराजे

  • @prof.sonawaned.rcommerce2941
    @prof.sonawaned.rcommerce2941 3 года назад +22

    नितीन बानगुडे सर तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा खरोखर रक्त सळसळते तुमचे विचार ऐकल्यावर.

    • @riteshchothave7875
      @riteshchothave7875 3 года назад

      खरच आहे शहारे उभे राहिले
      रक्त अस सळसळत की
      अभिमान वाटतो आमच्या राज्याचा इतिहास ऐकल्यावर👑👑💯💯⚔️🗡️

  • @prashantgodse325
    @prashantgodse325 3 года назад +5

    छत्रपती संभाजी राजांसारखा शूर वीर पराक्रमी धाडसी साहसी राजा या जगात कधी झाला नाही आणि कधी होणार ही नाही.त्यांच्या बद्दल बोलायचं तेवढं कमीच असा आहे माझा राजा छत्रपती संभाजी महाराज. जय भवानी जय शिवाजी जय संभाजी हर हर महादेव

  • @ujvalatakale3574
    @ujvalatakale3574 2 года назад +2

    खरच नितीन दादा तुम्ही खरी माहिती दिली 🙏🙏

  • @akshaydhanwade7766
    @akshaydhanwade7766 3 года назад +3

    जबरदस्त भाषण ❤️❤️❤️ माझा राजा होताच आंतरराष्ट्रीय कीर्तीचा ❤️❤️❤️

  • @uttamgodse6244
    @uttamgodse6244 4 года назад +68

    ⛳⛳इतिहास घडवणारी माणस इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसणारी माणस इतिहास घडवू शकत नाही........ हा एक इतिहास आहे.....⛳⛳

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 2 года назад +10

    धर्म विर छत्रपति संभाजी महाराज कि जय 🚩🚩🙏🚩🚩🙏🚩🚩🙏

  • @shivanjalinalavade9596
    @shivanjalinalavade9596 5 месяцев назад

    हा आपला इतिहास आहे , जसे आपले पूर्वज आहेत आणि महाभारत, भगवतगीता🚩🙏

  • @IshwarMaharajAnalekar
    @IshwarMaharajAnalekar 2 года назад +3

    मातीसाठी लढता लढता मातीत मावळण्याचा
    स्वराज्य धर्म राखण्याचा हा धर्म मावळ्यांचा💥💯🚩🚩🚩
    जय शिवराय
    जय शंभूराजे👍🙏

  • @anitarengade1041
    @anitarengade1041 3 года назад +173

    बानगुडे पाटील ,अहो आपलं हे संभाजी राजांवरील भाषण ऐकताना अंगावर काटा येत होता ,शहारे येत होते आपण ते वातावरण समोर उभं केलं ,संभाजी राजांना मानाचा मुजरा ,तुमचं खूप खूप कौतुक ,मनापासून आभार ईतकं सुंदर भाषण ऐकवलं

  • @bhagwathembade3920
    @bhagwathembade3920 4 года назад +32

    हैं मराठा हिंदु हैं कभी नही टूटेगा कभी नही झुकेगा एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय भवानी

  • @riteshchothave7875
    @riteshchothave7875 3 года назад +150

    ते औरंगाबाद नाव पण नाही राहत काही दिवसात 💯🔥
    Super छत्रपती संभाजी नगर 💯👑⚔️🗡️

    • @bhawgatgarad4550
      @bhawgatgarad4550 2 года назад +2

      Jai shivaji

    • @Chiku943
      @Chiku943 3 месяца назад

      नही राहिल...now it's संभाजी नगर

  • @user-bk6yh5fs7j
    @user-bk6yh5fs7j 4 года назад +99

    उभ्या हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा

  • @nilamsardesai7976
    @nilamsardesai7976 4 года назад +54

    अप्रतिम! जय शिवराय ....जय शंभूराजे
    कोटी कोटी प्रणाम......

  • @shekharpatil4267
    @shekharpatil4267 2 года назад +1

    खुप चांगला आदर्श घावा तुमचा सर

  • @rajeshkachare3434
    @rajeshkachare3434 3 года назад +2

    1.नंबर व्याख्यान

  • @rahulvetal933
    @rahulvetal933 4 года назад +387

    छत्रपति संभाजी महाराज यांनसारख महान व्यक्तिमत्व कधी झालहि नाहि आणि होणे शक्यहि नाहि 🚩 जय शंभूराजे 🚩

    • @rameshwardhole916
      @rameshwardhole916 4 года назад +14

      जय शंभूराजे🚩🚩🚩

    • @smitapatil3549
      @smitapatil3549 4 года назад +10

      Chatrpati Sambhaji Maharaj yancha sadaiv vijay aso.... ⛳⛳🙏🏻🙏🏻

    • @yuvrajdube9424
      @yuvrajdube9424 4 года назад +6

      🙏🙏🙏❤️

    • @jvadinkar8864
      @jvadinkar8864 4 года назад +7

      Jay shivray jay sambhu raje ⭐

    • @sudhirgaikwad3732
      @sudhirgaikwad3732 3 года назад +2

      @@smitapatil3549 "ĺ08ll

  • @manohar96k50
    @manohar96k50 3 года назад +21

    🙏🙏🙏🚩🚩🚩पाहुनिया तुमचे शौर्य राजे मृत्यू ही नतमस्तक झाला ।।
    हिंदवी स्वराज्यासाठी ।। आणि हिंदू धर्मासाठी।। माझा शंभूराजा अमर झाला ।। 🙏🙏🚩🚩मानाचा मुजरा राज ।।🙏🙏🚩🚩🚩🚩🚩जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩

  • @ganeshpawar1435
    @ganeshpawar1435 2 года назад +2

    Haa purna video Khup mast ahe. Aani tyale he lines mala khup jast bhari vatle.
    1:19:39
    59:07
    7:02
    5:44
    6:24
    1:07:43
    1:07:59
    1:08:11
    1:09:12

  • @rahulpawara1814
    @rahulpawara1814 3 года назад +1

    खूप खूप छान

  • @sagarpandit346
    @sagarpandit346 4 года назад +86

    जय भारत. जय महाराष्ट्र ..
    जय शिवराय... जय भिमराय....
    सप्रेम जय भिम.
    आपले व्याख्यान नेहमी बगतो. खुप सुखा - दुःखाचे अनुभव होते......
    तुमच्या या ज्ञानाच्या शाळेतील एक विद्यार्थी माझ्याकडून तुम्हास व तुमच्या कार्यास उदंड आयुष्य लाभो हिच
    शिवराय - भिमराय चरणी प्राथना करतो.........!!!
    शंभू राजे यांचे मावळे रायप्पा सरदार यांच्या जिवना वरील व्याख्यान सांगावे किंवा आसेल तर लिंक सेंड करावे हि विनंती ......!!!!

  • @surajrajebhosale2100
    @surajrajebhosale2100 3 года назад +214

    छत्रपति संभाजी महाराज यांनसारख महान व्यक्तिमत्व कधी झालहि नाहि आणि होणे शक्यहि नाहि 🚩 जय शंभूराजे 🚩 dislike करणारे नक्कीच मुघलांचे वंशज दिसत आहेत.

    • @eeshabhaktispiritualcenter9425
      @eeshabhaktispiritualcenter9425 3 года назад +14

      ब्रिगेडी लोक आहेत हे.ज्यांना फक्त ब्राह्मण द्वेष ऐकायचाय बाकी इतिहासाशी ह्यांना काही घेणं देणं नाही ब्रिगेडींना

    • @bhaskarkadam8443
      @bhaskarkadam8443 3 года назад +2

      @@eeshabhaktispiritualcenter9425
      pp
      p
      P
      .k.,,p.o.o.o..o.....

    • @marutitavade976
      @marutitavade976 2 года назад

      77

    • @rajyabhuproduction6717
      @rajyabhuproduction6717 2 года назад +1

      @@eeshabhaktispiritualcenter9425 😂

    • @ashishambrulkar7086
      @ashishambrulkar7086 2 года назад

      @@eeshabhaktispiritualcenter9425 jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjvijivijjjijjjjjijjijjjijjjjjjjjjjjjjjjjjjjîjjjijjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjijjjjjjjijijjjjjjjvjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjijjjijjjjjjjjjjîjjjjjjjjjjjîjjjjjijjjjijjjjjjjjjijjjjjjjîjjjjjîjjjjjijjjjjjjijjjijjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjijjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjj8iijjvjjjijjjjjjjjjiijjjjijijjjijjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjîjjjjjijjjjjjjjjjjbîjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj JJ jjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjbijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijj JJ jj jjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjbijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijj jjjjjjjjjjjjj in jjjj JJ jijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj JJ jij JJ jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj JJ jj in j ok jjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj in jjjjjjjjjjjjj in jjjjjjjjjjjj JJ jjjjjjjjjj jj jjjijjj ok jjjjjjj in jjjjjjjjjjjjj in jjj JJ ijjjjjjjj in jjjjjjjjjji JJ jjjjj JJ jjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjj JJ jjjjjjjjj JJ jjjjjj ok jjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjj JJ jjjjjjjj ijjjjjjjj jjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjj JJ j ijjjjjjjj jjjjjjjjjjjj in j hi jjjjjj JJ ijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj JJ jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjvijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jj jjjjjj jjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjj jjjjjjjjjji jjjjjjjjvîjjjjbjjjjjjjjjîjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjbjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjj in j jjjjjjjjjji jjjj ijjjjjjjj jjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjj in jjj jjjjjjjjjji jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjj in jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjji jjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj in jj in jjjjjjj hi jjjjjjjjjj in jjjjjjjjjj jj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj in jjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjj JJ jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjiij jjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjbijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijj ijjjjjjjj in jjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjîjjjjjjjjjjjjjjjîjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjvjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjj8jjjjjjjijjjjjjjijjjjjjj8ijjjjjjij8jjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjjjjjjjjjjjjv8jjjjjjjjjjjjijjjjîjjjjjjjjjjijjjjjjjjjjîjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj jjjjj jjjjjjjj ijjjjjjjj ijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjj in jjj jjjjjjjjjji jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjj in jjjjjjjjjjjijjjjj ijjjjjjjj jjjjj jjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjji jjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjj jjjjjjjjjji jjjjjjjjij hi jjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj in ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjj jjj jjjjjjjjjji hi jjjjjj jjjjjjjjjji jjjjjjj hi jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj hi jv ijjjjjjjj jjjjjjjjjjjj in jjjjjjjj ijjjjjjjj jjjj hi jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj ji jjjjjjjjjjjj in jjjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjj in jj in j j jjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjji jjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjj in jjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjbijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijj jjjjjjjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjj h ijjjjjjjj jjj ijjjjjjjj j ijjjjjjjj jjj jjjjjjjjjji ijjjjjjjj jjjjj ijjjjjjjj jjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj j ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjj j hi jijjjjjjjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj j jjjjjjjjjji jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjj jjjjj ijjjjjjjj jjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjj in jjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj ji ki jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjjj jjjjjjjjjji jjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjj ji jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjijjjv8jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjîjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjîjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjbjjjjjjjjjjjj8jjjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjjjjjjjjjîjjjj8jjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjj8jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8vjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjbjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjj8jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjî ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjijjjjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjjjjjjjjjjjjjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjîjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjj jbbbnjiijiibibjjijbjjjijj9 ko llmnpmppkmppnppkmpnpññ0ppppnlpppppnppppm k. Ml

  • @user-bo8ux4eo3g
    @user-bo8ux4eo3g 11 месяцев назад +3

    मी जय भीम वाला आहे पण भाषण ऐकून डोळ्यात पाणी आल जय शिवाजी जय संभाजी जय महाराष्ट्रा जय भीम

  • @BK.Library
    @BK.Library 2 года назад

    अतिशय उत्तम निवेदन .सगळ्यांच्या नजरेसमोर इतिहास उभा केला.

  • @spnlbhgt9262
    @spnlbhgt9262 3 года назад +46

    कोणताही राजकारणी नाही पण साहेब तुम्ही महाराष्ट्राची खरी शान आहात....जागृती करणारे स्वाभिमान शिकवणारे.महाराष्ट्राला पुन्हा उभे करणारे 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @uttamgodse6244
    @uttamgodse6244 4 года назад +18

    ⛳छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारख महान व्याक्तीमत्व कधी झालही नाही आणि होणे शक्याही नाही ⛳जय शिवाजी जय भवानी⛳

  • @rajupatil6944
    @rajupatil6944 5 месяцев назад

    सुपर्ब नाद नाय करायचा मराठ्यांचा, जय शिवाजी जय संभाजी महाराज

  • @harshakale228
    @harshakale228 Год назад +4

    आजचा मावळा नक्कीच जागा केला सर तुम्ही 🙏🙏👍👍

  • @parkashbhtate3701
    @parkashbhtate3701 4 года назад +94

    I am proud to be Maratha

  • @prajaktawaykar4973
    @prajaktawaykar4973 4 года назад +9

    जय शिवराय जय शंभु राजे 1 च नंबर भाषन

  • @sachinmohite7509
    @sachinmohite7509 Год назад +2

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम स्पीच. बेस्ट प्रवकता

  • @saiu9775
    @saiu9775 Год назад +1

    Sir tumche mule Amala sambhaji maharajen che itihas samjla 👏🙏❣️

  • @ganeshkadampatil3223
    @ganeshkadampatil3223 4 года назад +6

    तुमच व्यख्यान ऐकुन उर्जा मिळते... 🙏🚩

    • @humansofpune5609
      @humansofpune5609 2 года назад

      ruclips.net/video/VbJYzaQObLk/видео.html