विठ्ठल कांगणे सर यांचे वाशिम येथील तुफान कॉमेडी व प्रेरणादायी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии •

  • @tphub6848
    @tphub6848  Год назад +262

    मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला..?? व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा..💯🙏🙏

  • @ashokshinde9712
    @ashokshinde9712 Год назад +165

    सर तुमच्या सारखं इतकं समजून सांगणारे शेतकऱ्याच्या मुलाला ‌ कुणीच सांगत नाही गोरगरिबांसाठी तुम्ही देव माणसा सर....🙏

  • @Aapli_manas
    @Aapli_manas Год назад +28

    राम राम मा.कांगणे सर-उद्धव लिंबाजी मुंढे सावरगाव(मुंढे)ता.लोणार, अप्रतिम भाषन आणि वंजारी समाजाचे भुषण.धन्यवाद!

  • @revnathbagde609
    @revnathbagde609 Год назад +5

    आमची जात महाराष्ट्रीय ही भूमी राषट्रसंताची आणि ह्या भूमीत तुमच्यासारखे रत्न विचारातून जडजीवी तरूणाला स्पर्धेचा संर्घष करायला सांगता आणि विषमतेची दरी सांगता हे मला खूप आवडते सर मी एका अल्पभूधारक कार्यक्रमाचा पोस्ट हाय सर मला तुमचे संविधानाबद्दलबोललेलं खुप आवडत सर तुम्ही महान आहात

  • @kamleshbhavsar9025
    @kamleshbhavsar9025 Год назад +10

    अप्रतिम सर,
    भन्नाट वाक चतुर्य,
    तुम्हाला खरोखर मनाचा मुजरा

  • @shalirambagul2860
    @shalirambagul2860 Год назад +6

    प्रेरणादायी विचार सत्य सांगण्याची धमक १नं . सर

  • @harishchandralondhe7943
    @harishchandralondhe7943 5 месяцев назад +3

    कांगणे सर फारच भाषण अप्रतिम आहे युवकांची डोळे उघडलिणारा

  • @bharatkapare8346
    @bharatkapare8346 Год назад +4

    खुप छान गुरू. आपले मार्गदर्शन खरचं प्रेरणादायी ठरेल.🎉🎉

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 Год назад +9

    कांगणे सरांसारखे सर कधीच होणार नाही सलाम सर तुम्हाला पांडुरंग सानप खडकवाडी बीड गुड मॉर्निंग सर जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब जय शिवराय जय सर्व

  • @BhagyshriTidke-g9q
    @BhagyshriTidke-g9q Год назад +3

    खुप छान मार्गदर्शन करता सर तुमच्या मार्गदर्शनामुळे खूप सारे मुलं चांगले घडू शकतात

  • @ReshmaPathan-q5w
    @ReshmaPathan-q5w 6 месяцев назад +5

    Kay tufan comedy sir sobatach motivator aahat tumhi nahmich saglyan sathi🙏🙏

  • @SunilPawar-pv2sy
    @SunilPawar-pv2sy Год назад +12

    सर आपण खूप साध्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना त खूप मोलाचे मार्गदर्शन करत आहात परिवर्तन वादी विषयावर देखील खूप सखोल मार्गदर्शन करत आहात तुमची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो

  • @PandurangAnande
    @PandurangAnande 3 месяца назад

    राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत जय हरी सर तुम्ही इतकं सुंदर मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद

  • @RohanBandgar-w1z
    @RohanBandgar-w1z Год назад +9

    तुमच्या सारख्या शिक्षकांची महाराष्ट्रला गरज आहे

  • @rameshwargulhane560
    @rameshwargulhane560 Год назад +19

    खूपच छान एनर्जी देणारे व प्रेरणादायी भाषण व वेलडन कांगणे सर

  • @ravindrakoli309
    @ravindrakoli309 7 месяцев назад +2

    समाजाला तुमच्या सारख्या लोकांचा फार गरज आहे. 👍🚩

  • @arjunmundhe9269
    @arjunmundhe9269 Год назад +11

    हे वादळ आता चांगलीच उलथापालथ करणार नक्कीच!!!

  • @latakunjir2351
    @latakunjir2351 4 месяца назад

    सर्व मुले शिकून परिस्थिती बदलतेल तुमचे भाषण ऐकून 🎉🎉

  • @ganeshrasve9009
    @ganeshrasve9009 Год назад +6

    Sir mi pn ek banking aspirants aahey pn tumhala khup follow karto, khar tr sadhya ashi true situation vr koni bolat nhi pn tumhi khup kahi aamchya life vishay imp sangun jata tya baddal khup aabhari aahe✨🙌

  • @mayurshinde4213
    @mayurshinde4213 Год назад +9

    Mr Kangne sir and Mr Karale sir they are the real teachers in 21st century.
    They are the Dronacharya, Parshuram now adays.
    All the best for both teachers. You are not only creating Human being but also creating generation.

  • @moredatta4511
    @moredatta4511 Год назад +28

    लई धुतला सर आज बरं वाटलं असे भाषण ऐकून .

    • @tphub6848
      @tphub6848  Год назад +2

      आपल्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद...व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा..💯🙏

    • @yourajrauth8103
      @yourajrauth8103 Год назад

      ​@@tphub6848एक 😮

    • @yourajrauth8103
      @yourajrauth8103 Год назад

      ​@@tphub6848ऐकून होतो ऐएऐललंऐएऐैलंैलंलैर्एऐलैर्एऐऐलंओ जेू ते ऐकले नाही एवढे सगळे लोक ते बोलत ऊ शकत होते ऐकले ू.

  • @samadhansamdur5877
    @samadhansamdur5877 Год назад +15

    खूपच वास्तववादी बोलता सर आपण नक्कीच आजच्या आधुनिक काळातील तरुण आपल्यापासून प्रेरणा घेतली

    • @tphub6848
      @tphub6848  Год назад

      आपल्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद...व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा..💯🙏

  • @rajendrawani9415
    @rajendrawani9415 10 месяцев назад +1

    खूप छान सर प्रत्येक मुलाने घेण्यासारखे प्रबोधन 🙏

  • @namdeodokhale8092
    @namdeodokhale8092 Год назад +2

    मी एकच म्हणेल चालता फिरता भगवंत परमेश्वर 💯🙏🙏🙏🙏🙏

  • @meenamore462
    @meenamore462 Месяц назад

    सर तुम्ही खुप छान मार्ग दर्शन केले खुप धन्यवादज्ञ

  • @YogeshPatil-fw5ek
    @YogeshPatil-fw5ek Месяц назад

    माझे आवडते सर तुमचे कीतीही आभार मानले तरी कमीच आहे

  • @dattatraynagargoje4018
    @dattatraynagargoje4018 Год назад +3

    Very good morning to all of you sir and very nice and excellent speech of you sir so keep it up

  • @pratapnimbalkar9202
    @pratapnimbalkar9202 6 месяцев назад +1

    कांगनेसर आपण छान विडीओ किलीप होती ती मास्तर शब्दात सांगायचं आवडला.मी इंदापूर तालुक्यात आहे जि.पुणे आपली विडीओ किलीप छानच आहेत.आपल धन्यवाद 🙏👍

  • @dhirsingvasave4886
    @dhirsingvasave4886 Год назад +14

    सर आपले विचार मला खुप मनापासून आवडतात कारण विचार हेच मानवी जीवनासाठी सर्वकाही आहे म्हणून म्हणतात ना 'ज्याचे विचार सुंदर तोच सुंदर'.

  • @SatyapalSawant
    @SatyapalSawant 4 месяца назад

    Kangne Sir, Reality speach..you want to gate National Award.

  • @Kimbhahunafamily
    @Kimbhahunafamily 8 месяцев назад +40

    सर मी तेलंगणा राज्याच्या..... आदिलाबाद जिल्हा. बेला मंडल. मु. पोनाला.... इंदुरिकर च्य नंतर कोणी आहेत फक्त आनंदाश्रु पुसण्यासाठी मुक्तपणे संचार आहे तुम्ही सर

  • @pawarakeshav7588
    @pawarakeshav7588 Год назад +2

    Chan sir jay Adiwasi 🏹🏹🏹 Jay veer Ekalavya

  • @sahilteldhune9518
    @sahilteldhune9518 3 месяца назад

    कांगणे सर तुमच्या अभिनंदन जय शिवराय जय भीम

  • @mangeshshegokar4235
    @mangeshshegokar4235 4 месяца назад

    Sir khup khup zhaan ✌🏻👌👍🏻👍🏻👍🏻

  • @ushawalwante
    @ushawalwante Год назад +12

    👌👌👌❤️❤️❤️🔥🔥🔥we respect you 🙏🙏

  • @sahebraogaikwad888
    @sahebraogaikwad888 2 месяца назад +1

    अप्रतिम 👌👍🌹🙏

  • @dadajadhav3304
    @dadajadhav3304 Год назад +4

    धन्यवाद सर,, आपले विचार खूप छान आहेत,,

  • @JanardhanBansode-lj2zr
    @JanardhanBansode-lj2zr 5 месяцев назад +1

    Kangnesair tumhala khup khup dhanyawad sair sair sair
    Khup chhan sair sair sair

  • @mohanmanmothe5971
    @mohanmanmothe5971 Год назад +2

    ,सर सर नमस्कार धन्यवाद आपले व्हिडिओ ऐकले की मन प्रसन्न होतो आणि

  • @tarikmulla588
    @tarikmulla588 Год назад

    😊 khatarnak Sir 😊🎉
    नादच नाय करायचा 🎉

  • @mukeshpagare2331
    @mukeshpagare2331 Год назад +9

    I like you and your spich 👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿🙏🙏🙏🙏🙏जय भीम सर

  • @eknathwadile3
    @eknathwadile3 Год назад +7

    बोलबच्चन भाषण है तो राशन है मार्गदर्शन खुप छान आहे उची जीवनाची गाठायची असल तर स्वतः संघर्ष करावाच पाहीजे😂😅💐♥️🌹👌😍🥰🙏🙏🙏

  • @DipeshWarnagade
    @DipeshWarnagade Год назад +2

    खरंच खूप छान भाषन केले सर 🙏❤️

  • @chandraprakashkamble1455
    @chandraprakashkamble1455 Год назад +1

    Khar ahe sar Jay bhim namo budhay 🙏🙇🙏

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 Год назад +2

    पिकते तिथे विकत नाही. परभणीत तुमचा सत्कार झाला नाही.धन्यवाद सर

  • @gopaljadhav9747
    @gopaljadhav9747 Год назад +1

    Dhannyavad.sir.mla.khub.widio.aavadla

  • @shashibagul1471
    @shashibagul1471 Год назад +2

    Nice sir ji 🙏🙏 ek number bhashan kelay,,,,, 🙏🙏👍🏻👍🏻👍🏻

  • @p_presenting9285
    @p_presenting9285 Год назад +10

    वास्तव मांडता सर,🙏
    तुमच मार्गदर्शन आम्हाला परीसा प्रमाणेच🙏
    त्या 3 आळशी मुलांचं काय झालं मंग 😁🙏

  • @chandraprakashkamble1455
    @chandraprakashkamble1455 Год назад +1

    Khar ahe sir tumcha Jay bhim namo budhay

  • @rahuldongardive4522
    @rahuldongardive4522 22 дня назад

    एक नंबर सर सबसे बडा रोग मेरे भारे मैं क्या कयगें लोक

  • @manoharkadhare4362
    @manoharkadhare4362 Год назад +15

    सर मानाचा जय भीम

  • @riteshkambale5396
    @riteshkambale5396 Год назад +7

    सर माफ करा परंतू आज ही एकलव्याच्या कुळातील मुले निशाणा लवतना उजवाच काय तर डावा अंगठा सुद्धा लावत नाही. तर ते पाहिले बोट व मधले बोट यांचा वापर करतात. धन्यवाद

  • @arohishivaanshvlogs9181
    @arohishivaanshvlogs9181 Год назад +1

    खरच सर खूपच छान सांगता.... डोळ्यात पाणी आल एकूण...

  • @gautamdhotre3791
    @gautamdhotre3791 Год назад +11

    सर मला या भारतामध्ये चेहऱ्याने लाखो माणसे सुंदर करोड मानसी सुंदर दिसतील पण तुमच्यासारखा माणूस या भारतामध्ये फक्त ओन्ली वन सर तुम्ही मनाने सुंदर dislat
    Sir
    Sir

    • @gautamdhotre3791
      @gautamdhotre3791 Год назад

      सुंदरता नसते रंगरूपात सुंदरता नसते नाक डोळ्यात सुंदरता नसते खरी केसात सुंदर्ता हवीय आपल्या हृदयात
      सर माईचं तुम्ही पुण्य कमविल. सर मानाचा आदराचा स्वाभिमानाचा आणि आणि सर्व शिक्षक मंडळी उपस्थित असलेले त्यांना माझा क्रांतिकारी जय शिवराय आणि जय भीम 🌹👋🌹🌹🌹

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 Год назад +6

    कांगणे सर लय भारी
    अभिनंदन

  • @mukeshpagare2331
    @mukeshpagare2331 Год назад +3

    सर काय अभ्यास आहे तुमचा कडक
    जय भीम तुम्हाला
    खुप एन्स्पायर आहे स्पीच तुमचं

  • @prafultayade502
    @prafultayade502 Год назад +1

    काय उत्तर दिलं सर तुम्ही सापाला पाय किती असतात 👌👌🙏 ता मायले जाऊन विचार 🤩🤩 मान गये गुरु

  • @lalitanigade8876
    @lalitanigade8876 Год назад +3

    Khup Chan 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @SwatiAaher-bx3eb
    @SwatiAaher-bx3eb 7 месяцев назад +1

    I like u and your speech

  • @padmajakulkarni7937
    @padmajakulkarni7937 Год назад +2

    ***अप्रतिम ***टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही
    सुपर

  • @sunklekargangadhar2899
    @sunklekargangadhar2899 Год назад +1

    Sir lai bhari ahe Dr
    Babasaheb ka Adar Ani tumcha ikun chalav

  • @karangadade5743
    @karangadade5743 Год назад +2

    एक नंबर सर ❤❤❤❤

  • @somnathbadgude713
    @somnathbadgude713 Год назад +2

    मस्त सर प्रेरणादायी भाषण

  • @justfeelitstatus6235
    @justfeelitstatus6235 Год назад +2

    Sir Tumch wykhyan Aaikun Aangala kata yeto Tumhi gor garibanche Daiwat aahat 🙏🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vikasshelke3729
    @vikasshelke3729 Год назад +6

    Congratulations Sir 👏👏

  • @subhashsonawane1765
    @subhashsonawane1765 Год назад +4

    मुलींनो सर जे म्हणाले त्याचा नक्कीच विचार करा . एका मुलीच्या बापाची विनंती आहे.

  • @KuldipBhadre
    @KuldipBhadre Год назад +5

    The great lecture ❤❤❤❤😂

  • @anitasonawane4045
    @anitasonawane4045 Год назад +2

    Khupch great ahat sir namaskar hruday pasun

    • @tphub6848
      @tphub6848  Год назад

      आपल्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद...व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा..💯🙏

  • @pradeepware6091
    @pradeepware6091 Год назад +8

    छान मार्गदर्शन केले आहे 👏👏

  • @vinodshelke-rn7gl
    @vinodshelke-rn7gl Год назад +10

    वास्तववादी शिक्षक आहात सर आपण.. खूप छान

    • @tphub6848
      @tphub6848  Год назад +1

      आपल्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद...व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा..💯🙏

  • @SiddhartWanjare-wo2wy
    @SiddhartWanjare-wo2wy Год назад

    Sir mi tumcha fan zalo sir (sidhart wanjare tq mudhkhed dist nanded)

  • @vikramsabale9715
    @vikramsabale9715 Год назад +2

    आमच्या गेट together sathi aaple ek प्रबोधनपर कार्यक्रम घ्यायचा आहे सर आपला नंबर भेटला तर चांगली गोष्ट होईल .आपणाशी कसा संपर्क होवू शकेल

  • @VaijanathSanap-rj7iw
    @VaijanathSanap-rj7iw Год назад +1

    Very nice sar.jay hari mauli.

  • @sonugawai201
    @sonugawai201 5 месяцев назад +1

    Very nice speech

  • @dineshbhendarkar4198
    @dineshbhendarkar4198 Год назад +5

    प्रेरणा देनारे विचार सर, नमस्कार

    • @tphub6848
      @tphub6848  Год назад +1

      आपल्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद...व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा..💯🙏

  • @sagarbhusari1368
    @sagarbhusari1368 Год назад +3

    💐💐एकच नंबर सर.!!👌👌

  • @anikettalekar9539
    @anikettalekar9539 7 месяцев назад +1

    सर ते 3 आळशी मुलांची गोष्ट सांगायची राहिली 😢😢

  • @shitalamolik9960
    @shitalamolik9960 11 месяцев назад

    सर मी खूप व्हिडिओ बघितले तुमचे खूप काही शिकण्यासारखे आहे

  • @sindhusarje8947
    @sindhusarje8947 Год назад +2

    खूप छान सर 🌹🌹❤❤👌👌🙏

  • @ramdaswelase3597
    @ramdaswelase3597 Год назад +1

    सर तुम्ही फॉरेस्ट मध्ये कोणत्या पदावर होते व कोणत्या विभागात होते

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 Год назад +4

    कांगणे सर आपण जे बोलता ते पुढील पिढीने प्रत्यक्षात कृती केली तर नक्की गोरगरीबाचे लेकरं अधिकारी होतील

  • @santoshigaikwad8410
    @santoshigaikwad8410 Год назад +8

    बरोबर आहे... अशीचं अवस्था आहे...

  • @bhimraoanandajadhav
    @bhimraoanandajadhav Год назад

    एक नंबर सर👍👍👍👍👍🙏🙏

  • @jitendrasawant6155
    @jitendrasawant6155 Год назад +1

    निवृत्ति महाराजांची बोलण्याची स्टाइल आहे सर

  • @riteahwaghmare
    @riteahwaghmare Год назад +11

    Great lecture sir 💯👌

  • @LalitNarwade
    @LalitNarwade 19 дней назад

    Great speech sir

  • @dastagirnaikawadi3997
    @dastagirnaikawadi3997 Год назад +2

    मनापासुन सल्ला, उपदेश दिला सर , खूप खूप धन्यवाद

  • @smitakadam8344
    @smitakadam8344 Год назад +1

    Khup energy milale sir thank you

    • @tphub6848
      @tphub6848  Год назад

      आपल्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद...व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा..💯🙏

  • @shitalamolik9960
    @shitalamolik9960 11 месяцев назад

    संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक कॉलेज वर तुमचे वेक्यान ठेवले पहेजे

  • @gamingestor3856
    @gamingestor3856 Год назад +3

    Kya bat hai sir kharach manapasun dhanyawad deto sir jay shivray jay Maharashtra sir

  • @shivshankarmatkar8187
    @shivshankarmatkar8187 6 месяцев назад +1

    तुमच्या सारखे विचार परणपेरद

  • @ShambhuVishwase
    @ShambhuVishwase Год назад +2

    लय भारी

  • @sunilkadam819
    @sunilkadam819 Год назад +16

    Great lecture👌👌

  • @sunilwavhale2589
    @sunilwavhale2589 Год назад +2

    खर आहे सर

  • @arvindmore5113
    @arvindmore5113 10 месяцев назад +1

    Nice 👍👍👍👍

  • @mahendrasonwane417
    @mahendrasonwane417 6 месяцев назад +1

    सर व्यवस्थेने एकलव्य संपवला

  • @नारायणकंदलवाडनारायणकंदलवाड

    लय भारी सर 💐💐💐💐

  • @dnyaneshwarrudre7341
    @dnyaneshwarrudre7341 Год назад +3

    सर आपण समाज प्रबोधन करताय शुभेच्छा

  • @mohanrajput6823
    @mohanrajput6823 Год назад +7

    A lot of motivation special rural area students

  • @ganukadam96kk82
    @ganukadam96kk82 4 месяца назад

    सर एकलव्य हा एक सैन्य कमांडर हिराण्याधनु यांचा मुलगा होता हिराण्याधनु मघद किंग जरासंद चा सेनापती होता..