अभिनंदन कराळे सर, खुपच छान माहिती मार्गदर्शन भाषण, आजच्या समाजांना ,युवा ,महिला, आरक्षण, किसान, समाजाला, न्याय देण्याचे नियमित काम करत आहे, ओ बी सी समाजाला योग्य मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद
कराळे सर आपले बहुमुल्य विचार ऐकून खरचं आम्ही किती खुजे याची जाणीव होते. आंबेडकरी जनतेने जाणीवपूर्वक समजून घेतले तर विचारांची क्रांती होईल समाज पुढे जाण्याचा आपण सोपा मार्ग सांगितलेत खूप धन्यवाद.
कराळे सर आपणास माझा आदरनीय सैलुट, जयभीम आपले मार्गदर्शन जर आपल्या आंबेडकर जनतेने समजून आत्मसात करायला पाहिजे आंबेडकरी जनतेने जर समजुन घेतलं व जनता कार्यकर्ती बनली तर आंबेडकरी जनता उच्च थराला जाऊन पोहचनार परंतु म्हण आहे नळी फुंकली सोनारे इकडुन तिकडुन गेले वारे अशी आंबेडकरी जनतेची परीस्थिती आहे सवर्ण लोकांनी जर आपल्या मतलबासाठी पैशांच आमिष दाखवले तर हे लोकं आपल्याच मानसाच्या विरोधात सवर्ण लोकांना पाठिंबा देतात उदाहरणार्थ वोटींगच्या वेळी एक दारुची बाटली,मटन, पाचशे रुपये घेऊन आपले अनमोल मत कोणताही सबळ निर्णय न घेता आपले मतं देवून मोकळी होतात आपण योग्य माणसाला मत दिल की वाईट माणसाला याचा विचार अजिबात करीत नाहीत त्यामुळे आंबेडकरी जनता खालच्या थराला खिळुन बसली आहे आणि आंबेडकरी नेते पण त्याच प्रकारचे आहेत रामदास आठवले केंद्रीय मंत्री आहे,संसद भवना जवळ मनुवाद्यानी संविधान जाळले परंतु त्या विरोधात रामदास आठवलेंच्या तोंडातुन संसद भवनात एक शब्द पण उच्चारला गेला नाही असे आपले निच प्रवॄत्तीचे आंबेडकरी नेते आहेत धन्यवाद.
कराडे सर बहुत अच्छा काम कर रहे हैं। आप इतिहास में देखेगे तो पायेंगे कि बाबासाहेब एक थे किंतु आज वैसे आप जैसे व्यक्तियों को जागरण करे यही निवेदन है। साधु साधु ❤❤❤❤❤
कराळे सरांचे व्याख्यान समाज प्रबोधनासाठी चांगले आहे, चळवळ कुठलीही असो, माणसाच्या विकासासाठी मद्यपान (दारु),मांसासन,व परस्री गमन करु नये. या तीन गोष्टी नाही केल्या तर माणसाची प्रगती होऊ शकते, यातील एक जरी गोष्ट केली तर अधोगती होते.
खरच सर तुम्ही देशाला गरज आहे
🙏🙏🙏 you are best teacher 🙏🙏🙏
खरंच तुमच्या सारख्या वक्त्यांची गरज आहे देशाला.
जयभीम जयभीम सर तुमचे विचार जर सर्वांनी आत्मसात केले तर देश सुधारेल लवकरच.
सरांना खूप खूप लाईक मानाचा मुजरा मानाचा जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान 👍🇮🇳
गौतम सोनकांबळे जय भीम कार्यकर्ता
कराळे सर देशाला तुमची गरज आहे
तुम्ही बोलता ते सगळं खरं आहे
लय भारी मीत्रा , जबरदस्त भाषण रायते बाँ तुया वालं . मले त लय पटते भौ .
Thank you
अभिमान वाटतोय सर तुमचा,, मानाचा जयभिम हो सर 🙏🏻🙏🏻
L y k sir
अभिनंदन कराळे सर, खुपच छान माहिती मार्गदर्शन भाषण, आजच्या समाजांना ,युवा ,महिला, आरक्षण, किसान,
समाजाला, न्याय देण्याचे नियमित काम करत आहे, ओ बी सी समाजाला योग्य मार्गदर्शन
खूप खूप धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन केले सर तुम्ही देशाला गरज आहे
🙏🇳🇪 खूपच सुंदर धन्यवाद 🌹🌹
Respected sir Manny Manny thanks to you, very good speech and sawals giving the society.
विदर्भ भाषा सामान्य लोकांच्या भाषेत बोलल्या मुळे कराळे सर लोकप्रिय झालेत
Karade sir aapko mera salut well come to jay bhim nammo budhay ji
छान सर खुप दिवसांनी तुमचा विडीओ पहिला, असंच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत रहा हिच शुभेच्छा 🙏🏻
sunder ati sunder prabodhan..hatsoff.
Great job , Jaybhim sir
जयभीम कराळे सर तुमचे विचार जर सर्वांनी ऐकुन आचरणात आनले तर देशात सुधारणा होईल जयभीम जयसंविधान 🙏👍
हो अगदी बरोबर बोललात तुम्ही
Great job sir, Jay shivaji, Jay bhim
कराळे सरांसारखे लोकांची गरज आहे ह्या देशाला.. खूप छान कराळे सर 🙏
Right
❤tumchabhinandansir
नमो बुद्धाय, जय शिवराय जय बहुजन जय भीम जय संविधान ❤ कराळे सरजी ❤ अभिनंदन हार्दिक अभिनंदन ❤
❤
सर तुम्ही जी माहिती देउन तरुण पिढीला प़
सर तुमचे आभार मानायचे तर तो शब्दहि अपुरा आहे आता या काळात तुमच्या मागदशँनाची गरज आहे
@@ashapawar2946❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@ashapawar2946 veevvkkj❤❤bí
Jaibhim Sir Jai shivray
कराळे सर आपण आंबेडकराविषयि.खुपच.छांनबोललात
सर खुपच सुंदर भाशन देता सर 👌👌👌
Dhanyavad Sir
Khup Chan karade sir ASE. cha lok pahije. Khup Chan vichar ahet tumche. thank u
khuo chhan sir,,,vichar changale aahet savidhan sajun sangitle " JAY BHIM JAY SHIVARAY JAY SANVIDHAN!!
कराळे सर आपले बहुमुल्य विचार ऐकून खरचं आम्ही किती खुजे याची जाणीव होते. आंबेडकरी जनतेने जाणीवपूर्वक समजून घेतले तर विचारांची क्रांती होईल समाज पुढे जाण्याचा आपण सोपा मार्ग सांगितलेत खूप धन्यवाद.
जय भीम. जय शिवराय जय क्रंतिबा जोतिबा फुले जय संविधान
Sir Tumche lectur khup bhari.Jaybhim
सर मला खरंच तुमचे विचार आवडले 👍🙏🙏🙏🙏
जय महाराष्ट्र जय बिरसा मुंडा❤ कराळे सर एकच नंबर भाषण झालं❤
❤ आदरणीय कराळे सर फार छान विचार आहेत आपले. सर्व आदरणीय महामानवानां वंदन ❤🙏🙏🙏.
Karalesiraplyavicharanapachangpranamjaishivraijaibheem
👌👌👌🙏🙏🙏
नितेश कराळे साहेब रामदास
❤❤
Sir your best teacher in the world ❤🌍👌
Jay Bhim. Jay shivray.
Khatarnaakkkk❤❤❤❤
खूप खूप छान कराळे सर👌👌
आज देशाला तुमच्या विचारांची गरज आहे
Jai Bhim 👌💐🙏🤝👍☝️...
सविधान तुम्ही सर्वांना फार सुंदर सांगता सर❤❤🎉
Karale sir gee really you are great so top knowledgeable man glad to you thanks 👍
जय भिम कराले सर
Khup aavadat mala tumch bolan khup khup chan
❤jaisavdhnindiajaibhim
❤
जय शिवराय जय जिजाऊ जय फुले जयभीम
कराळे सर एकच नंबर भाषण झालं
Jay जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान जयभीम सर
कराळे सर आपणास माझा आदरनीय सैलुट, जयभीम आपले मार्गदर्शन जर आपल्या आंबेडकर जनतेने समजून आत्मसात करायला पाहिजे आंबेडकरी जनतेने जर समजुन घेतलं व जनता कार्यकर्ती बनली तर आंबेडकरी जनता उच्च थराला जाऊन पोहचनार परंतु म्हण आहे नळी फुंकली सोनारे इकडुन तिकडुन गेले वारे अशी आंबेडकरी जनतेची परीस्थिती आहे सवर्ण लोकांनी जर आपल्या मतलबासाठी पैशांच आमिष दाखवले तर हे लोकं आपल्याच मानसाच्या विरोधात सवर्ण लोकांना पाठिंबा देतात उदाहरणार्थ वोटींगच्या वेळी एक दारुची बाटली,मटन, पाचशे रुपये घेऊन आपले अनमोल मत कोणताही सबळ निर्णय न घेता आपले मतं देवून मोकळी होतात आपण योग्य माणसाला मत दिल की वाईट माणसाला याचा विचार अजिबात करीत नाहीत त्यामुळे आंबेडकरी जनता खालच्या थराला खिळुन बसली आहे आणि आंबेडकरी नेते पण त्याच प्रकारचे आहेत रामदास आठवले केंद्रीय मंत्री आहे,संसद भवना जवळ मनुवाद्यानी संविधान जाळले परंतु त्या विरोधात रामदास आठवलेंच्या तोंडातुन संसद भवनात एक शब्द पण उच्चारला गेला नाही असे आपले निच प्रवॄत्तीचे आंबेडकरी नेते आहेत धन्यवाद.
आपले मत अगदी बरोबर आहे मी सहमत आहे जय भीम
😊😊😊
Karele sir selut tumala
😊😊
😊😊
Jay भिम सर खूप छान मार्गदर्शन केले सर तुमी
Very good guide to Mata Savitribai Phule ji 🎉🎉🎉
कराळे सर तुमच्या सारख्या सरांची गरज आहे आमचें मार्ग दर्शक आनंदराज आंबेडकर य साहेबांना भेट जय भीम नमो बुद्धाय जय संविधान 🇮🇳
Jai bhim 🙏💙
कराडे सर बहुत अच्छा काम कर रहे हैं। आप इतिहास में देखेगे तो पायेंगे कि बाबासाहेब एक थे किंतु आज वैसे आप जैसे व्यक्तियों को जागरण करे यही निवेदन है। साधु साधु ❤❤❤❤❤
जयभीम नमोबध्दाय।
सर खुप छान भाषण केले आहे।
Sir ur my voice ur my dream continue with ur ambition ur Hero of this time
Jaybhim namo budhhay ❤❤❤chan mahiti dili thanks 🙏👍🙏❤
जय भीम सर मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ
Salute sir
Good Mr Nitish karale sir
Very good sir ji
बहुजन समाजाला न्याय फक्त वंचित बहुजन आघाड़ी देऊ शकतो
Nice sir
Your best teacher
अभिमान वाटतो
एकच नंबर सर
नितेश कारले सर खूप खूप सुंदर विस्तृत स्पष्ट भाषण मानवाला जागृत करणारे भाषण आवडल.जयभीम जय संवीधान.
सर
खूप छान माहिती दिली जात आहे
Great❤
Jay Bheem jay savidhan jay Bharat 🎉❤
Proud of you sir
Aek msatar Maharashtra la mukalla asata👍👍👍❤️🌹🌹🌹🙏
Thank you sir.
अभिनंदन नंदन कराळे सर
कराळे सरांचे व्याख्यान समाज प्रबोधनासाठी चांगले आहे, चळवळ कुठलीही असो, माणसाच्या विकासासाठी मद्यपान (दारु),मांसासन,व परस्री गमन करु नये. या तीन गोष्टी नाही केल्या तर माणसाची प्रगती होऊ शकते, यातील एक जरी गोष्ट केली तर अधोगती होते.
Savidhan lokana Samajaun Sagane he faar mothe Kaam aahe te aapan karit aahat Dhanyawad Sir 🎉🎉
Sir khuo changle margdarshan kele dhanyavad jay bhim
जमे भिम
🙏🙏You are best teacher.
I am proud of you🙏🙏
Jay bhim jay savidhan
You are very talented sir jay bhim sir
Jai bhim sir you are the true ambedkarite
कराडे सरांसारखे महानदी व्यक्तींची या भारत देशाला गरज आहे
अगदी बरोबर आहे कराळे सर जय भिम नमो बुध्दाय जय भारत जय संविधान
😊jaibhimkaralesir❤
Jay bhim,jay shivray,jay adivasi.power of education
अगदी बरोबर बोललात सर
Jabardast.
Great sir
Very very happy
छान!विचार मांडण्याची पध्दत अप्रतिम!
jay bhim jay shivray jay savidhan. ....sirji
खूपच छान शिकवतात सर
Yes ho sir❤
Khup chhan
🙏🙏👍👌
खुप छान
❤
Nice sar Jay bhim jay shivaji
🌹🙏🙏🙏🙏
Manacha Jai Bhim.🎉🎉🎉❤❤❤.