बाबासाहेबांचे नाव घ्यायला मनोज जरांगे पाटलांना लाज का वाटते? Vidya Raikwar यांनी चांगलेच सुनावले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • Speech of Dr. Vidya Raikwar at Kamthi

Комментарии • 765

  • @vandanakitke8896
    @vandanakitke8896 6 месяцев назад +45

    विचारवंत विद्याताई आपणास सर्वात पहिले मानाचा मुजरा. महिला दिनाचे निमित्ताने का होईना पण आजच्या वास्तविकतेवर छान भाषण केले. महिलांना जाग्रुत केले. आपले अधिकार व समाज कर्तव्य याकडे लक्ष वळविले.खुप छान मॅडम. आपल्या सारख्या महिलांनी गरज आहे.

  • @mohankamble7536
    @mohankamble7536 7 месяцев назад +32

    आयुष्य. आदर. विदया जी, आपल्या प्रभावी वक्तृत्वाला त्रिवार अभिवादन. आपण स्वस्थ व दीर्घायुषी व्हावे ही मंगलकामना. जयभीम, जय शिवराय.

  • @rajabhaubankar989
    @rajabhaubankar989 6 месяцев назад +35

    🇮🇳 मॅडम आपण फार चांगले विचार मांडले , महीला दिनी आपण विश्व विद्याभूषण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी साजरा केला. सर्व समाजातील महिलांन साठी फार मोठे कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी केले,यांची जाणीव आपणं आपल्या भाषणातून व्यक्त केली आहे,फार चांगले विचार मांडले आपल्याला खुप खुप धन्यवाद.... मॅडम आपल्याला हार्दिक शुभेच्छा.... आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच बाबासाहेबाच्या चरणी प्रार्थना....🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
    ...जय भिम‌,जय शिवराय,

  • @shashikantjadhav8175
    @shashikantjadhav8175 6 месяцев назад +42

    मेडम
    आपण खर्या अर्थाने भीमकन्या आहात आपण केलेले जबरदस्त प्रबोधन मनाला भावले आपले मनःपूर्वक अभिनंदन

  • @bapusonawane3011
    @bapusonawane3011 7 месяцев назад +28

    फारच छान विचार आहेत व प्रभोधन ताई.धन्यवाद आणि जयभीम नमो बुद्धाय.

  • @devidasubale4276
    @devidasubale4276 6 месяцев назад +25

    खरोखरच आपले विचार फारच ग्रेट आहेत आपल्या सारख्या महिला जागृत झालं तर काळ बदलायला वेळ लागणार नाही धन्यवाद वशुभेच्छा

  • @ramdaschandrabhanmohod9779
    @ramdaschandrabhanmohod9779 7 месяцев назад +29

    जय पुले जय भिम ताई खूपच छान प्रबोधन केले आहे. रामदास मोहोड़ कुरण खेड

  • @sunitagangawane9769
    @sunitagangawane9769 6 месяцев назад +28

    खुप छान माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर ची मैडम ता, रिसोड़ जी वाशिम

  • @bsgaikwad3525
    @bsgaikwad3525 6 месяцев назад +19

    Very nice speech and motivating the others to follow the principles of lord Buddha. .....jiabhim.
    Dr. Gaikwad.B. S.

  • @bhagwanabhayankar1239
    @bhagwanabhayankar1239 7 месяцев назад +51

    ताई आपले अप्रतीम प्रबोधन केले महिला दिनाच् औचित्य साधून महीला
    समुदाय चांगलाच. प्रकाश टाकला, पण
    सुधार होईल अशी अपेक्षा जयभीम जयमहाराष्ट्र

  • @KhushalMeshram-py1ig
    @KhushalMeshram-py1ig 6 месяцев назад +26

    खुप छान प्रबोधन खुप ज्ञान मिळाले ताई
    सप्रेम जयभीम ताई धन्यवाद ताई

  • @narayan.m.kamble1124
    @narayan.m.kamble1124 6 месяцев назад +16

    Very Nice speech 🎉🎉🎉 JAYBHIM 🌹❤🎉 good 🎉 khupch chhan chhan.

  • @baburaoingle6007
    @baburaoingle6007 7 месяцев назад +57

    जयभीम जय संविधान मँडम फार छान मांडणी केली असून मी आपल्या पाठी आहो वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्यातील एक कार्यकर्ता जयभिम

    • @eknathbhandare6966
      @eknathbhandare6966 22 часа назад

      Mrs.Vidhya Raikar's Mahila Din's Samaj -sewak at Kamathi, Nagpur.

  • @kishorbhalerao2081
    @kishorbhalerao2081 7 месяцев назад +27

    धन्यवाद ताई खूप छान प्रबोधन जयभिम नमोबुध्दाय 🌹🌹

    • @chandanKUmARKUmAR-nc4mk
      @chandanKUmARKUmAR-nc4mk 7 месяцев назад +2

      बौद्ध धर्म में जितने भी बुद्ध हुवे सब ब्राह्मण और क्षत्रिय कुल में हुवे है-
      आज कल कुछ लोग अज्ञानतावश बौद्ध धम्म को दलितों का हितैषी समझने की भूल कर रहे है और धर्म बदल रहे है इन लोगो के ये जानकारी होना जरुरी है की बुद्ध के अनुसार बोधिसत्व कभी शूद्र कुल में पैदा नहीं होते-
      महाबोधिवंश के अनुसार 28 बार बुद्ध का जन्म हुवा है ब्राह्मण और क्षत्रिय कुल में और भविष्य में बुद्ध फिर से मैत्रेय (ब्राह्मण) नाम से जन्म लेंगे-:-
      1-Trsnamkara Buddha ---- क्षत्रिय
      2-Medhamkara Buddha ---क्षत्रिय
      3-saranamkara Buddha ..ब्राह्मण
      4-Dīpamkara Buddha ----ब्राह्मण
      5-Kaundinya Buddha ---- क्षत्रिय
      6-Mamgala Buddha ----- ब्राह्मण
      7-Sumanas Buddha ------ क्षत्रिय
      8-Raivata Buddha --------- ब्राह्मण
      9-Sobhita Buddha ----------क्षत्रिय
      10-Anomadassi Buddha--- ब्राह्मण
      11-Padma Buddha-----------क्षत्रिय
      12-Narada Buddha ----------क्षत्रिय
      13-Padmottara Buddha---- क्षत्रिय
      14-Sumedha Buddha -------क्षत्रिय
      15-Sujata Buddha...............क्षत्रिय
      16-Piyadassi Buddha ------ब्राह्मण
      17-Atthadassi Buddha ----क्षत्रिय
      18--Dhammadassi Buddha-क्षत्रिय
      19-Siddhattha Buddha----- ब्राह्मण
      20-Tisya Buddha --------- क्षत्रिय
      21-Pusya Buddha -------- क्षत्रिय
      22-Vipassi Buddha -------- क्षत्रिय
      23-Sikhi Buddha ----------- क्षत्रिय
      24-Visvabhu Buddha ----- क्षत्रिय
      25-Krakucchanda Buddha-ब्राह्मण
      26-Kanakamuni Buddha---ब्राह्मण
      27-Kasyapa Buddha -------ब्राह्मण
      28-Gautam Buddha -------क्षत्रिय
      29-Maitreya Buddha ----- ब्राह्मण
      आप सोच रहे होंगे की बुद्ध केवल ब्राह्मण और क्षत्रिय कुल में ही क्यों पैदा होते है इसका जवाब हमें बौध्य ग्रन्थ ललितविस्तार से मिलता है--
      बोधिसत्व हीनकुलो में ,चांडाल कुलो में ,रथकार कुलो में ,निषाद कुलो में उत्पन्न नही होते है ,किन्तु दो ही कुलो ब्राह्मण कुल और क्षत्रिय कुलो में ही होते है ,जब लोक में ब्राह्मणो का वर्चस्व हो तब ब्राहमण कुल में और जब क्षत्रियों का वर्चस्व हो तब क्षत्रियो कुल में उत्पन्न होते है | ”
      - ललितविस्तार ३/२६ (पृष्ठ ६०-६१ ) 👇👇हे जगन्नाथम प्रभु प्रेमानंदी ये क्या हुआ yah 28 barahman kshatriya buddh neela भेड़ियार ka Jijaji huwa Baudh dhamm ka parchar karne wala राहुल सांस्कृतायन yani केदारनाथ पांडे papaji huwa 🤣 🤣 🤣**Neela भेड़ियार हगनवबौद्ध को ज्ञान की कमी है इसीलिए 28 barahaman kshatriya buddh ka 💩💩 हगा हुआ जरूर खाएं**👇
      सर्प काटने और विष खाने पर, पाखाना पिलाने की अनुमति देता हूं । - गौतम बुद्ध
      त्रिपिटक-विनयपिटक-महावग्ग - 3/6/7 पृ० 22

  • @LatikabaiBhagat
    @LatikabaiBhagat 6 месяцев назад +28

    जय भीम ताई तुमचं भाषण ऐकून खूप आनंद झाला असेच भाषण जगभर सांगत राहणे तेव्हा काहीतरी जगजागृती होईल

  • @premdasramteke8053
    @premdasramteke8053 7 месяцев назад +80

    खुप छान भाषण मॅडम, लोक फक्त ऐकुन विसरून चालणार नाही तर जागृत होने गरजेच आहे.

    • @ramprasadbaghel198
      @ramprasadbaghel198 6 месяцев назад +4

      जय भीम राव जय भीम राव

    • @VijayaTambare
      @VijayaTambare 6 месяцев назад

      FR t❤❤❤❤❤ by by❤❤❤❤❤ by by​@@ramprasadbaghel198ççgb UB

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 5 месяцев назад +46

    खरोखर ताई, त्या वेळी कुणबी म्हणून घ्यायला लाज वाटत होती, म्हणून ९६कुळी मराठे झाले! आणि आज आरक्षण साठी भांडणाची गरज पडली.धन्यवाद ताई अतिशय रोखठोक मांडणी.जय भीम!जय संविधान!!.❤

    • @RamchanderGangadharlone
      @RamchanderGangadharlone Месяц назад

      ❤😂🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉😮❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉

  • @prabhavatiavachar1139
    @prabhavatiavachar1139 6 месяцев назад +22

    आज अशा विचारांचे प्रबोधन आवश्यक आहे . अत्यंत उत्कृष्ठ विवेचन

  • @pavitramagre2831
    @pavitramagre2831 7 месяцев назад +15

    खुप छान ताई महिलांना चे गोष्टी मधून समाज प्रबोधन केले..खुप मानाचा कडक जयभिम❤ परभणी.

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 7 месяцев назад +23

    अतिशय सुंदर प्रबोधन.......🙏🌹💙जय भीम

  • @kishanraoghaykwad5119
    @kishanraoghaykwad5119 6 месяцев назад +39

    ताई तुमचे हे व्याख्यान अत्यंतिक उद्बोधक प्रबोधनात्म आहे. भावी प्रगतीकरीता अनेक शुभेच्छा.

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 7 месяцев назад +45

    खर आहे ताई, पुस्तक, वाचुन मस्तक, मजबुत होते आणि ते कुठे ही नतमस्तक होत नाही, महणून, पुस्तक वाचले पाहिजे, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर, छान मांडणी केली, केली,

    • @a18gamer6
      @a18gamer6 Месяц назад

      ओ,के,जयश्री ताई आपणास विनम्र अभिवादन, या कारणावरून की आपणास पोपट पंची त्यांचा अर्थ फक्त पूस्तकी ज्ञानाबद्दल मला पण भारी वाटतेय, पण या ज्ञानात खरी माहितीनुसार आपणास बाजुला केले गेले आहेत पुस्तकी अभ्यास तुमचा बरोबर आहे,वस्तुस्थिती वेगळीच आहे, आदरणीय डाॅ बाबासाहेब साहेब यांनी काँग्रेस विरोधात विलक्षण लढले बिसी,ओबीसीं यांनी त्यांना उघडे पाडले कारण यावेळेस( या वर्गाला) विसर पडला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खचुन गेलेल (चांदा ता नेवासा)आणी त्यात त्यांनी खाऊन लिहीने बोलने बंद केले.बाबासाहेब यांच्यावर बोलत जावा,पन शितोंड ऊडू देऊ नयेत, तसेच इतके विचारवंत होते मग त्यात विलक्षण मध्ये शिलेक्शन न होऊ देण्यात फक्त पैसे खाऊ लोक आहेत, तुम्ही एक एक बाजू मांडत आहेत. धन्यवाद चुकल तर माफ करा पण विचार करा.

  • @TukaramWahule
    @TukaramWahule 6 месяцев назад +19

    Tai तुमचे प्रोभजोधन पाहून मीटर थक झालो मी मना पासून तुम्हाला जयभीम करतो ...

  • @mahadevkurane2813
    @mahadevkurane2813 6 месяцев назад +8

    ताई फारच सुंदर आणि अप्रतिम प्रवचन , ऐकुन फार समाधान वाटलं , त्याशिवाय बाबासाहेब म्हणाले होते स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे तो होतो आहे या गोष्टीचं अति
    समाधान झालं.

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs 7 месяцев назад +35

    अप्रतिम प्रबोधन करीत आहात आपण मॅडम स्वागत आहे आपले आणि हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस बाबसाहेब प्रत्येक स्त्री असो की पुरुष असो यांना समजला पाहिजे असे मला वाटते शेवटी राजकारण आहे ते आपल्याला काय करायचे आम्ही फक्त मतदार आहोत धन्यवाद

  • @b.tbhimte9996
    @b.tbhimte9996 7 месяцев назад +94

    बाबासाहेब सांगितल्या बद्दल आपले अभिनंदन मैडम !

  • @SahebraoBhagat-ob4jg
    @SahebraoBhagat-ob4jg 6 месяцев назад +8

    मॅडम जी जय भीम आपण आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खूप खुपच छान प्रबोधन केलेत ते मला खूप खूप चांगल वाटल आहे असेच नेहमी असेच प्रबोधन करतं राहावेत आपल्यावर ब

  • @ChhayaSorate
    @ChhayaSorate 5 месяцев назад +21

    खरंच मॅडम तुमचा भरपूर अभ्यास आणि मोठा कार्य सलाम तुमच्या कार्याला

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 6 месяцев назад +115

    महाराष्ट्रातील सर्व यूवा तरूण बहुजन स्त्रियांनसाठी महत्वपूर्ण प्रेरणादायी संदेश दिलाय ताई आपण खूप खूप धन्यवाद 💐💐 नमो बूध्दाय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @meenabharahata851
      @meenabharahata851 2 месяца назад +3

      Jey bhim🙏 tae khubcha chan bhashan aj majhya kani padle dhanevad 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ratanwakekar6783
    @ratanwakekar6783 7 месяцев назад +38

    नमो बुध्दाय, जय भिम,
    धन्यवाद या वक्त्यास, खरोखरच खुपच वैचारिक अभ्यासपुर्ण स्त्री साठी मांडण केली आहे.
    अभिनंदन, धन्यवाद व्यक्त करतो.

  • @ravindrakamble3083
    @ravindrakamble3083 6 месяцев назад +30

    छान ताई प्रबोधन. एक, समता सैनिकाकडून सेल्यूट.

  • @chandrakantgaikwad5349
    @chandrakantgaikwad5349 6 месяцев назад +13

    जय भीम ताई,आपण आगतिक महिला दिनाची मोलाची माहिती महिला जाग्रुत करण्यासाठी दिली तुम्हांला शत शत नमन.

  • @sanjayghodeswar3634
    @sanjayghodeswar3634 7 месяцев назад +73

    इस क्रांतिकारी भाषण को सिर्फ भाषण तक सीमित न रखे महिला और बहूज़न समाज,ताई ने सभी वास्तविकता को अपने उद्बोधन में स्पर्श किया है इस ज्वलंत व मर्मस्पर्शी भाषण में सब कुछ है समाज का आइना है। फिर भी यदि इसे अगर अपने जेहन में न उतार पाए तो फिर क्या ही कहना।
    जयभीम ताई।

    • @RukhmaAlone
      @RukhmaAlone 4 месяца назад +1


      ,X😅😊😊😊😊 pp😊😊😊oo😊o😊😊

    • @sanjayghodeswar3634
      @sanjayghodeswar3634 4 месяца назад

      @@RukhmaAlone कुछ कहना है तो साफ कहो समझ में आए ऐसा कहो।

    • @SumiAdhav
      @SumiAdhav 3 месяца назад

      छान भाषन केल ताई जय भीम नमो बुद्धाय

    • @nandkumarkamble7395
      @nandkumarkamble7395 3 месяца назад

      ताई आपली स्पीच महत्व पुर्ण आणी प्रेरणा दायी आहे .
      जय भीम

  • @devdattahalde9424
    @devdattahalde9424 6 месяцев назад +20

    ताई खुप छान प्रबोधन 🙏🙏🙏

  • @vaigyaniksoch123
    @vaigyaniksoch123 6 месяцев назад +32

    खुपच छान ताई तुम्हाला आणि तुमच्या कार्याला क्रांतिकारी जय भीम

  • @सुधाकरबनसोडे-य4ट
    @सुधाकरबनसोडे-य4ट 7 месяцев назад +17

    खुप छान प्रबोधन केले ताई,जय भीम जय संविधान

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 7 месяцев назад +22

    अतिशय रोमांचकारी स्वतः च्या कृतीतून चांगल्या कार्याची ओळख दिली पण पेन वही घेतल्यानं तर नं मात्र सांगितला नाही😊

  • @ashokbhagat6230
    @ashokbhagat6230 7 месяцев назад +45

    धन्यवाद ताई खुप छान प्रबोधन जयभीम

  • @sunitaraut4143
    @sunitaraut4143 6 месяцев назад +18

    फारच मोलाचे मार्गदर्शन

  • @ramakkant1835
    @ramakkant1835 6 месяцев назад +13

    इस कार्यक्रम को बहुत बहुत समर्थन करते हैं जय भीम जय भारत छ ग,

  • @mahadevsaravade889
    @mahadevsaravade889 6 месяцев назад +10

    अतिशय उत्कृष्ट समाज प्रबोधन .जयभीम ताई.

  • @dadasodhanavade3255
    @dadasodhanavade3255 6 месяцев назад +21

    प्रति,
    मा.रायकवार मॅडम नमो-बुध्दाय-जयभिम मॅडम तुमच्या कार्यला लाख-लाख शुभेच्छा धन्यवाद मॅडम

  • @JanraoKharate
    @JanraoKharate 6 месяцев назад +18

    खूप छान प्रभोधन क्रांतिकारी जयभिम

  • @bhikankarankale4124
    @bhikankarankale4124 6 месяцев назад +13

    समाजासाठी व महिलांसाठी आपल्या घरादाराचा व कुटूंबांचा सर्वस्व पणाला लावले म्हणूनच ते सर्वांचे बाबासाहेब झाले.

  • @sudhakargher5714
    @sudhakargher5714 2 месяца назад +2

    ताईसाहेब खूप छान संभाषण विश्लेषण केले ज्यांनी नांव घेतलं नाही त्यालाही ठणकावलं त्याबद्दल तुमचं खुप खुप धन्यवाद

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 6 месяцев назад +17

    नारी शक्ती तूला कोटी कोटी सप्रेम जय भीम

  • @sonawanechandramani2402
    @sonawanechandramani2402 7 месяцев назад +53

    हे विचार, हा इतिहास विसरून चालणार नाही. सुख, समृद्धीचा हा संघर्ष समजून घेणे गरजेचे आहे. 🎉🎉

  • @sanjayk6209
    @sanjayk6209 6 месяцев назад +11

    अतिशय सुंदर मॅडम धन्यवाद जय भीम 🌹🌹🙏🙏

  • @ashokbhandare6805
    @ashokbhandare6805 7 месяцев назад +94

    खूप छान प्रबोधन.आज अशा शेकडो धडाकेबाज तोफांची ताकद समाजाला हवी आहे.आवाज इंडिया ने अशा ताकदींना समाजासमोर आणावे,हीच प्रार्थना.जयभीम.

    • @SamyakAtheist-f4t
      @SamyakAtheist-f4t 7 месяцев назад +3

      Very true
      But fakt samor aanun chalnar nahi gharo ghari jaun prabodhan karav lagel

    • @rajasramteke1044
      @rajasramteke1044 6 месяцев назад

      Barobr taitumhe aamhala he mhit nahvt ki aat marh mhiladeen ka sajra krtat ccnmahie samjaun sagietli dhanyvaad tae cchan puhna yacda khu khu subhecca🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🙏🙏🏻👌🙏🏿👌👍👍👍👍👍👍👍👍💫💫💫💫💫💫

  • @narayandahagaonkar1077
    @narayandahagaonkar1077 6 месяцев назад +13

    नमो बुद्धाय 🌹🌹 जय भीम 🙏🏼🙏🏼 डॉ 🌹 बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरनी कोटी कोटी वंदन 🌹🙏🏼🌹 जय भीम जय संविधान जय वंबआ 🌹 जय भारत 🙏🏼

  • @RohidasSonwane-m1i
    @RohidasSonwane-m1i 6 месяцев назад +18

    खूप छान प्रबोधन केले ताई क्रांतीकारी जयभिम

  • @govardhangarkal7127
    @govardhangarkal7127 7 месяцев назад +14

    अप्रतिम प्रबोधन ताई.पण आता समाजामध्ये जातीधर्मामध्ये विघटन होते की काय याची भिती वाटते.

  • @MahendraJadhav-du7xy
    @MahendraJadhav-du7xy 7 месяцев назад +45

    जयभीम ताई छान प्रबोधन केले आहे.

  • @karunagowardhan9762
    @karunagowardhan9762 6 месяцев назад +9

    खुप छयान भाषण दिले मॅडम
    खुप सुंदर प्रबोधन केले आहें. 🙏

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 7 месяцев назад +14

    खुप छान माहिती दिली जयभीम जय शिवराय जय सविधान

  • @dineshnagarale9063
    @dineshnagarale9063 6 месяцев назад +5

    ताई आपलं प्रबोधन फारच प्रेरणादायी आहे। धन्यवाद। सप्रेम जय भीम। फक्त एक छोटी शंका आहे 20.55 कालखंड 1952 ऐवजी 1892 असावा।

  • @suruchipende3884
    @suruchipende3884 7 месяцев назад +20

    Krantikari jaybhim Namo Buddhay 🙏🌹 mam.

  • @premdasramteke8053
    @premdasramteke8053 7 месяцев назад +24

    जय भीम नमो बुध्दाय जय संविधान जय विज्ञान जय भारत

  • @devidasnarwade100
    @devidasnarwade100 6 месяцев назад +9

    रोमांचकारी विचार...

  • @sujitpunwatkar2329
    @sujitpunwatkar2329 7 месяцев назад +13

    Salute Tai Aapan kharach khup Abhyasu Aahat jaybhim 🙏🙏🙏

  • @gautamughade1444
    @gautamughade1444 7 месяцев назад +24

    Jay bhim Tai

  • @PradeepkambleKamble
    @PradeepkambleKamble 6 месяцев назад +6

    Thanks sis ji well come to jay bhim nammo budhay sis ji

  • @aabasuryawanshi3843
    @aabasuryawanshi3843 7 месяцев назад +13

    Jay Bhim Namo Budhay Jay Savindhan Excellent Specch

  • @manoharbhosale8634
    @manoharbhosale8634 6 месяцев назад +10

    खूप प्रबोधनात्मक माहीती सांगितली.

  • @Userkhzbsb
    @Userkhzbsb 4 дня назад +1

    खुप छान छान ताई! महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रबोधन तुनखुप सुंदर विश्लेषण करून सांगितले त्याबद्दल आपले खुप, खुप आभारी! आहोत ताई!
    ज🎉 जयसंविधान 🎉 जय शिवराय
    🎉 जयभीम 🎉🎉 जयसंविधान 🎉

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 7 месяцев назад +14

    Excellent Speach Madam

  • @ChhayaSorate
    @ChhayaSorate 5 месяцев назад +14

    मॅडम खरंच तुमचा खूप अभ्यास आहे, मला सुद्धा समाजकार्य करायचा आहे

  • @ChhayaSorate
    @ChhayaSorate 5 месяцев назад +7

    प्रथम सर्व समाजातील महिलांना, समाजसुधारकांचे हे विचार पटवून दिले पाहिजे

  • @sureshmeshram8507
    @sureshmeshram8507 6 месяцев назад +7

    विद्या ताईला मानाचा मुजरा खूपच मार्मिक भाषण

  • @gawaivishnu2829
    @gawaivishnu2829 6 месяцев назад +7

    apratim madam, i like it.

  • @kundabhoyar3070
    @kundabhoyar3070 7 месяцев назад +16

    Barobar ahe Tai
    Babasahebanch nav ghyayche mtl Ki Laj watte
    Ani
    Aarakshan Pahije !!
    Jage vha Bahujan Ho
    Jagrut vha !!
    Jay Bhim 🙏🙏🙏

  • @nanawagh-sg7hp
    @nanawagh-sg7hp 4 месяца назад +17

    विद्याताई खरोखर आज् महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले डॉ बाबा साहेब आंबेडकर यांना तुमचे महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्यां समाज प्रबोधनाने ते जिथे असतील तिथे त्यांना खुप खुप आनंद झाला असेल यात शंका नाही म्हणुन आज तुमच्या सरख्या भीम कण्यांची समाजाला फार गरज आहे घरा घरात हे प्रबोधन पोहचल पाहिजे धन्यवाद ताई कोटी कोटी प्रणाम तुमच्या विचाराला व बुद्धीला

  • @MilindJadhav-jv2js
    @MilindJadhav-jv2js 6 месяцев назад +7

    Dhanyvad madam khupch chan prabodhan ,jay bhim ,namo budhhay jay sanvidhan

  • @ChandrakantSawale-w1l
    @ChandrakantSawale-w1l 6 месяцев назад +5

    धन्यवाद मॅडम

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 6 месяцев назад +39

    डॉ. आंबेडकर सांगितल्याबद्दल धन्यवाद.Thank you.

    • @rp6132
      @rp6132 6 месяцев назад +1

      Pun ardh Satya sangitlet tai

    • @nirmalakamble8544
      @nirmalakamble8544 6 месяцев назад +1

      अभिनंदन ताई जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रबोधन केले बाबासाहेबांची विचार अगदी छान मांडले जय भीम जय संविधान जय शिवराय

  • @bhartiranpise5095
    @bhartiranpise5095 6 месяцев назад +10

    ताई तुझ्या कार्याला सलाम

  • @santaramkamble5496
    @santaramkamble5496 3 месяца назад +1

    विद्याताई खूप खूप छान आभारी आहोत अध्यक्ष फुले शाहू आंबेडकर विचार संस्था नवीन वाशी नाका संयुक्त समिती परिसर कोल्हापूर

  • @balirammore6871
    @balirammore6871 7 месяцев назад +6

    Thank you Tai Dhanyvad Jay Bhim Jay Sanvidhan Jay Shivray Jay Jijau Jay Hind Jay Bharat Jay Jawan Jay Kisan ,Mahila Dinachya Shubhecha .

  • @shalinigade5699
    @shalinigade5699 4 месяца назад +13

    बाबा, साहेबांच्या, समाजाला, तुमची, अत्यंत, आवश्यकता, आहे, गॉड, बेल्स, यू,

  • @mayasonkamble1205
    @mayasonkamble1205 7 месяцев назад +102

    मॅडम तुम्ही खुप चांगल्याप्रकारे महिला दिनाचे प्रबोधन केलात आणि जर अशा महिला समाजामध्ये जर दहाजनी जरी असल्या तर महिलामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहाणार नाही तुम्हाला मानाचा जयभिम नमो बुध्दाय

    • @kishordorlikar7716
      @kishordorlikar7716 6 месяцев назад +5

      Jaibimmadem

    • @ramprasadbaghel198
      @ramprasadbaghel198 6 месяцев назад +3

      जय भीम राव जय भीम राव जय

    • @madhukarthombare7145
      @madhukarthombare7145 6 месяцев назад +2

      एकदम बरोबर आहे ताई धन्यवाद सप्रेम जयभीम हेच सर्वानी समजुन घेतले पाहिजे खर तर ओ,बी,सी,समाजाने समजून घेणे गरजेचे आहे

    • @PopatGade-xl5sq
      @PopatGade-xl5sq 6 месяцев назад +1

      जय भीम नमो बुदधाय ताई खुप सुंदर भाषण केले

    • @neelamlabade1524
      @neelamlabade1524 5 месяцев назад

      Tyankumadam

  • @SangeetaWakle-g2f
    @SangeetaWakle-g2f 7 месяцев назад +7

    Great mam salam aahe
    Mazya bahinila jaibhim jaisa vidhan

  • @prabhakarkhasale4616
    @prabhakarkhasale4616 6 месяцев назад +4

    ❤❤खूप छान माहिती दिलीत ताई जय बाबा साहेब आबेंडकर जय❤❤

  • @rekhapaithane865
    @rekhapaithane865 7 месяцев назад +7

    जयभीम ताई खूप छान माहिती दिली

  • @ShannkarGavade
    @ShannkarGavade 3 месяца назад +2

    संपुर्णपणे भारतातील जनता किती अभ्यासक
    आहेत हे दिसुन आले व झपाट्याने परिवर्तन
    होत आहे व येणारे काळामध्ये बुध्दा विचारांने व
    बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रुपेने पुण्यायाने
    भारत देश बदलत आहे जागा हो भारत देश का
    धागा हो बदल होत आहे जागरुक होत आहे ❤

  • @vilasjadhav7322
    @vilasjadhav7322 5 месяцев назад +7

    विद्याताई आपण खूप अभ्यास पूर्वक भाषण केले असून खरोखरच आपण विद्वान आहात.तुम्हाला माझा निळा कड क जयभीम.

  • @mandawasnik9372
    @mandawasnik9372 4 месяца назад +2

    खुपच छान पृबोधन केला ताई जय भीम 👍💐🙏

  • @learnwithdeep2217
    @learnwithdeep2217 7 месяцев назад +11

    Khup chan mam

  • @HaridasGajbhiye-f8q
    @HaridasGajbhiye-f8q 7 месяцев назад +8

    Khup chan madam, Jaibhim

  • @ramakantsangle4671
    @ramakantsangle4671 6 месяцев назад +5

    खरोखरच हे काम महीला चे करू शकतो.

  • @TejrajBhasarkar-d6u
    @TejrajBhasarkar-d6u 2 месяца назад +1

    सावीत्री आई फुले आणी डा.बाबासाहेब आंबेडकर ह्यांना मणापासुन चरन स्पर्श !

  • @arunlakhkar7836
    @arunlakhkar7836 7 месяцев назад +20

    जय भीम 🙏

  • @HiramanSangare-dr9ki
    @HiramanSangare-dr9ki 6 месяцев назад +5

    सलाम डॉ राईकवर मॅडम तुमच्या वकरुतवाला जयभीम जय संविधान ❤

  • @shalinigade5699
    @shalinigade5699 4 месяца назад +2

    ताई, साहेब, एकदा, तुम्हाला,, भेटायचे, आहे,तुम्ही, मला, मनापासून, भारा, उन, टाकले, तुमच्या,सारख्या, भारतात, अजुन, चारपाच, योद्धा, झाल्या, की, भारत, समोर, जान्या, साटी मार्ग, च, मार्ग, आहे, जय, भीम, जय, सविधान,

  • @vijyakolhe
    @vijyakolhe 6 месяцев назад +6

    Great...mam....aaplya.....aaene....vidya......nav.....thevle...te...sartheki....lagle..............mam...salam....aaplya....karyala....💕💕🌹🌹🙏🙏🙏🙏...jay...bhim...mam....🌹🙏🙏

  • @adv.d.r.shelke451
    @adv.d.r.shelke451 Месяц назад +1

    विद्याताई आपले उत्कृष्ट प्रबोधनात्मक भाषण डॉक्टर बाबासाहेब यांचा त्याग त्यांचे अलौकिक कार्य त्यांचे विचार धन बहुजन समाज आणि दलित समाज अंगीकारत नाही याचा खेद वाटतो आपणासारख्या प्रबुद्ध महिलांची संख्या वाढो असे शुभचिंतन

  • @MahendraPawar-v5x
    @MahendraPawar-v5x 6 месяцев назад +2

    खुप खुप शुभेच्छा देत आहे. असेच प्रबोधन करण्यासाठी आपण करावे . जय भीम..

  • @dr.vandanatagade2679
    @dr.vandanatagade2679 5 месяцев назад +2

    भाषणातील विचारांची प्रासंगिकता फार भावली.

  • @Userkhzbsb
    @Userkhzbsb 6 месяцев назад +21

    खुप छान ताई आपलं भाषण ऐकून
    आनंद झाला. आपल्याला सारख्या सवीञी १० असायला पाहिजे पुर्ण महाराष्ट्र बदलून जाईल.आणि भारत बुध्दमय होण्यासाठी वेळ लागणार नाही.
    आणि बाबासाहेब स्वप्न पूर्ण होईल.
    नमोबुध्दाय जय शिवराय जयभीम!!!

  • @gautamughade1444
    @gautamughade1444 7 месяцев назад +14

    खूप खूप छान जय भिम नमो बुद्धाय ताई

  • @rajendraiokhande7868
    @rajendraiokhande7868 7 месяцев назад +7

    Khup chan bhashan dila tai tumhi jaibhim jai sanvidhan 👌👌👌👌👌👌👌👌