आदर. आयु. संजय सरजी, आपल्या निष्पक्ष व मौलिक विचारांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आपले प्रत्येक विषयावरचे निष्पक्ष व तर्कशुद्ध विचार मनन, चिंतन करायला लावणारे असतात. शस्त्राने नव्हे तर, मौलिक विचारानेच क्रांती होते. आपण स्वस्थ राहावे, दीर्घायुष्य व्हावे ही मंगलकामना. जय शिवराय, जयभीम, जय संविधान.
भारतात शांतता आणि सुव्यवस्था राखायचे असेल तर शाहू ,फुले, आंबेडकर यांचे विचार अमंलात आणावेच लागतील जगातील एकमेव राज्यघटना सर्वांना समान न्याय देणारी आहे आवटे यांचे भाषण सर्व समाजाला चांलना आणि स्फूर्ती देणारे आहे जगाने आणि जागतिक विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले परंतु भारतातील एकही नेता ,नागरिक ,विद्यार्थी शिक्षक ,महिला ,अभ्यासक, विद्वान, पंडित, बाबा ,महाराज आणि सामान्य ,असामान्य कोणीही बाबासाहेबांना ओळखू शकत नाही त्यांची सर्व मानवजाती विषयी तळमळ जोपर्यंत आपण सर्वांनी बाबासाहेबांना समजून घेत नाही तोपर्यंत आपला विकास अशक्य आहे
संजय आवटे सर तुम्ही खूपच पाॅझिटिव्ह विचार मांडले आहेत.देशामध्ये जाती धर्माच्या नावावर राजकारण होत असताना हा देश सगळ्यांचा आहे हे सांगण खूपच गरजेच आहे.फुले शाहू आंबेडकर बरोबर गांधी नेहरू आणि सर्व महापुरूषांनी देशासाठी योगदान दिले.ते एका जाती धर्माचे न राहता देशाचे नेते होते. हा देश या महापुरुषांच्या कर्तृत्वावर संघर्षावर उभा आहे म्हणून तो भारत आहे.या देशाला कुणीही एका धर्माचे पंथाचे लेबल लावू नये. या देशाचे संविधान सर्वांना समानतेचा अधिकार देते.त्याचप्रमाणे सर्वांनी एकमताने राहण्यात शहाणपणा आहे. राजकारणासाठी धर्म जातीमध्ये फूट पाडणाऱ्यांना इथल्या लोकांनी कधीच थारा देऊ नये.तरच आपला देश अखंड राहील. महापुरुषांचे हे विचारच देशाला तारणारे आहेत. जय संविधान जय भारत
जयसंविधान-जयभारत जयमुलनिवाशी जर आपल्या देशातील प्रत्येक नागरीकाने संविधानाचे काटेकोरपणे अंमलबजावणी केली तर आपल्या देशाची प्रगती अतिशय जलद गतीने होईल जय. तसेच आपल्या सत्ताधारी लोकांनी संविधानानुसार देश चालवला तर देशाची प्रगती होईल. आपला देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे. नमो बुध्दाय-जयभिम .बुध्द फुले शाहू महाराज विश्व रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. त्यांच्या विचाराने गेले तरच आपल्या देशाची प्रगती होईल.
सादर प्रणाम सर,,आपल्या सारखे योद्धे आमचा आदर्श आहेत,,जय सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम महाराज जय शाहू फुले आंबेडकर,,,
Sanjay Avate salute knowledgeable speech la apratim bhasan sarvach mudhe aale ani manavala kendra bindu manale sarv jati dharmala rasta dakhavanre bhasan savidhana sivay paryay nahi sanganare bhasan go ahead thank you jaibhim jai shivaray jai savidhan 👍💐💐🙏
आवटे सर,खुप छान, सखोल अभ्यास पूर्ण भाषण, सत्यता सर्व लोकांपुढे सादर केलेत डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज,शाहु महाराज, संभाजी महाराज यांचा खरा इतिहास तुमच्या सारखी आभ्यासक, विद्वाननच जाणतात आणि लोकांपुढे मांडला जातो. धन्यवाद सर 💐👍 🙏नमो बुद्धाय🙏 जय भीम🙏 🙏जय शिवराय 🙏 जय शंभुराजे🙏 🙏जय म.फुले 🙏 जय शाहूमहाराज🙏🙏 जय संविधान🙏जय महाराष्ट्र🙏
सर्व राजकीय पक्ष कार्यकर्त्यांन मध्ये ह्या विचाराच प्रसारण व्हायला पाहिजे. त्याच बरोबर सर्व युवक मेळावा जिथे जिथे होईल त्यामध्ये सुद्धा. आयोजकणी ह्या भाषणच छोटी पुस्तिका सुद्धा काढायला पाहिजे. आवटे सर सारखे लोकांचे व्यखाण ही आजचा देश घडवीन्या करिता सुरु केलेली एक जणू चळवळ आहे. 🙏💐
जयभीम आवटे सर, जी खुप खुप छान माहिती दिली असून आता हे प्रकरण उघडकीस आले आहेत, बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम वचींत बहुज आघाडी अकोला जिल्हा
आवटे सर जयभीम नमोबुध्दाय, तुम्ही नागपूर दिक्षाभूमि च्या भाषणात जे मुद्दे मांडलात ते मुद्दे सर्वसमावेशक होतेच पण सर्वांच्या डोळ्यात अंजन हि घातले. धन्यवाद
आपको और आपके चैनल को साधुवाद। आओ। समन समाज के भाईयो सम्यक संस्कृति सभ्यता को पुन निर्मित करे और इस चैनल को आर्थिक रूप से मजबूत करे और दान पारा मीता को। मजबूत करे।
मानाचा मुजरा.... अनेक संपादक पत्रकार ऐकले पार उत्तम कांबळे सुद्धा पण तुमची सर कुणालाच नाही..... ग्रेट आहात आपण.... कितीही लिहिले तरी कमी आहे....माजी उपसंपादक, पत्रकार ABC ऑडिटर विजय गायकवाड, मुंबई.
संजय आवटे जी संपादक ला स्नेह प्रूवक जयभीम जय भारत नमो बुध्दाय बहोत आछा इस्पीच दी आपने बहुत बाबासाहेब आंबेडकरावर ओर संविधान वर विश्लेषण आछा कीयाधन्येवाद
Sanjau awate Sir, अप्रतिम, आपले मुद्दे अतिशय महत्वाचे व देशाला एका धाग्यात बांधणारे आहेत. आपण शिवाजी फुले आंबेडकरी विचारांची फार मोठी उंची दाखवीत आहात. Namo Buddhay Jay Bhim..
Sanjay AawateJindabad .Best speech delivered by you.Very very praiseworthy speech.India is in need of journalists like you.Many many congradulations. Your speech is so devious that everybody must have to follow your thoughts Thank you very much.
आदर. आयु. संजय सरजी, आपल्या निष्पक्ष व मौलिक विचारांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आपले प्रत्येक विषयावरचे निष्पक्ष व तर्कशुद्ध विचार मनन, चिंतन करायला लावणारे असतात. शस्त्राने नव्हे तर, मौलिक विचारानेच क्रांती होते. आपण स्वस्थ राहावे, दीर्घायुष्य व्हावे ही मंगलकामना. जय शिवराय, जयभीम, जय संविधान.
सर आपला अभ्यास दांडगा आहे आणि सर्व व्यापी आहे त्यामुळे ऐकत राहवे असे वाटते
त्रिवार सलाम तुमच्या कामाला
अप्रतिम प्रबोधन केले संजय आवटे साहेब .तुमच्या बुद्धिमत्तेला आणि प्रगल्भ वाणीला मानाचा त्रिवार जयसिंह.
सर आपण खूप छान विश्लेषण केले आहे धन्यवाद
भारतात शांतता आणि सुव्यवस्था राखायचे असेल तर शाहू ,फुले, आंबेडकर यांचे विचार अमंलात आणावेच लागतील
जगातील एकमेव राज्यघटना सर्वांना समान न्याय देणारी आहे आवटे यांचे भाषण सर्व समाजाला चांलना आणि स्फूर्ती देणारे आहे
जगाने आणि जागतिक विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले परंतु भारतातील एकही नेता ,नागरिक ,विद्यार्थी शिक्षक ,महिला ,अभ्यासक, विद्वान, पंडित, बाबा ,महाराज आणि सामान्य ,असामान्य कोणीही बाबासाहेबांना ओळखू शकत नाही त्यांची सर्व मानवजाती विषयी तळमळ जोपर्यंत आपण सर्वांनी बाबासाहेबांना समजून घेत नाही तोपर्यंत आपला विकास अशक्य आहे
संजय जी आवटे सर आपण फार भ्यास पूर्ण आणि सर्वाना ऊर्जा भरणारे विचार मांडलेत, सर आपल्या कार्याला माझा क्रांतिकारी जयभिम, जयशिवराय, जय संविधान
15:24 अत्यंत उत्कृष्ट भाषण ❤😊
छान मांडणी केलेली आहे, सर,
आपल्या,, कडे बाई पेक्षा, गाईला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे,,
आंबेडकर हे सर्वांचे आदर्श आहेत.त्यामुळे आंबेडकर जयंती सर्वांचा सन आहे.तर मिळुन सर्वांनी आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली पाहिजे.
स्पष्ट वक्ते संजय आवटे साहेब.जय भीम जय संविधान. जय आवाज इंडिया.
संजय आवटे सर तुम्ही खूपच पाॅझिटिव्ह विचार मांडले आहेत.देशामध्ये जाती धर्माच्या नावावर राजकारण होत असताना हा देश सगळ्यांचा आहे हे सांगण खूपच गरजेच आहे.फुले शाहू आंबेडकर बरोबर गांधी नेहरू आणि सर्व महापुरूषांनी देशासाठी योगदान दिले.ते एका जाती धर्माचे न राहता देशाचे नेते होते.
हा देश या महापुरुषांच्या कर्तृत्वावर संघर्षावर उभा आहे म्हणून तो भारत आहे.या देशाला कुणीही एका धर्माचे पंथाचे लेबल लावू नये.
या देशाचे संविधान सर्वांना समानतेचा अधिकार देते.त्याचप्रमाणे सर्वांनी एकमताने राहण्यात शहाणपणा आहे.
राजकारणासाठी धर्म जातीमध्ये फूट पाडणाऱ्यांना इथल्या लोकांनी कधीच थारा देऊ नये.तरच आपला देश अखंड राहील.
महापुरुषांचे हे विचारच देशाला तारणारे आहेत.
जय संविधान जय भारत
अतिसुंदर भाषण दिले तुम्ही
Khup khup dhanywad Avate saheb tumala yekun khup chan vatale 🎉🙏🌹❤
प्रत्येकांनी ऐकावे असे भाषण
Thank you Sir ,Very good Jay Bhim Jay Sanvidhan Jay Bharat .Nmo Budhay .
चितळे natichi आठवण झाली thanks sir.
Jaybhim Awate saheb khup.chhan message dial jaybhim jaybharat jaysanvidhan
1 number jabardast sir speech manach nila kadak jaibhim jai sanvidhan 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सुंदर प्रबोधन 👍
जयसंविधान-जयभारत जयमुलनिवाशी जर आपल्या देशातील प्रत्येक नागरीकाने संविधानाचे काटेकोरपणे अंमलबजावणी केली तर आपल्या देशाची प्रगती अतिशय जलद गतीने होईल जय. तसेच आपल्या सत्ताधारी लोकांनी संविधानानुसार देश चालवला तर देशाची प्रगती होईल. आपला देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे. नमो बुध्दाय-जयभिम .बुध्द फुले शाहू महाराज विश्व रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. त्यांच्या विचाराने गेले तरच आपल्या देशाची प्रगती होईल.
सादर प्रणाम सर,,आपल्या सारखे योद्धे आमचा आदर्श आहेत,,जय सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम महाराज जय शाहू फुले आंबेडकर,,,
Jai bhim namo budhay Sanjay awate Sahab your work and help to our country people's Good thought we heard Jai Shivaji Maharaj Jai Bharat
100%बरोबर्
Sanjay Avate salute knowledgeable speech la apratim bhasan sarvach mudhe aale ani manavala kendra bindu manale sarv jati dharmala rasta dakhavanre bhasan savidhana sivay paryay nahi sanganare bhasan go ahead thank you jaibhim jai shivaray jai savidhan 👍💐💐🙏
😅😅😊
Aavate Saheb khub khub sundor knowledgeable Margdarshan.
खुप खुप छान भाषन छान माहीती ऐकायला मिळाली
अतिशय सुंदर विश्लेषण असल्याने हे बौद्धिक सर्वांनी ऐकायला हवे. ग्रेट !
आवटे सर,खुप छान, सखोल अभ्यास पूर्ण भाषण, सत्यता सर्व लोकांपुढे सादर केलेत
डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज,शाहु महाराज, संभाजी महाराज यांचा खरा इतिहास तुमच्या सारखी आभ्यासक, विद्वाननच जाणतात आणि लोकांपुढे मांडला जातो. धन्यवाद सर 💐👍
🙏नमो बुद्धाय🙏 जय भीम🙏
🙏जय शिवराय 🙏 जय शंभुराजे🙏
🙏जय म.फुले 🙏 जय शाहूमहाराज🙏🙏 जय संविधान🙏जय महाराष्ट्र🙏
सर्व राजकीय पक्ष कार्यकर्त्यांन मध्ये ह्या विचाराच प्रसारण व्हायला पाहिजे. त्याच बरोबर सर्व युवक मेळावा जिथे जिथे होईल त्यामध्ये सुद्धा. आयोजकणी ह्या भाषणच छोटी पुस्तिका सुद्धा काढायला पाहिजे. आवटे सर सारखे लोकांचे व्यखाण ही आजचा देश घडवीन्या करिता सुरु केलेली एक जणू चळवळ आहे. 🙏💐
आवतेजी किची छान सुंदर विवेचन केले त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद
Very.good.lecture.of.dr.sanjay.awate.
खुपचं छान विचारमाडंणी सरांचे व्याखान खुप छान असते
अत्यंत सुरेख विश्लेषण !!!
जय भीम जय शिवराय जय संविधान जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
धन्यवाद जयभीम
जयभीम आवटे सर, जी खुप खुप छान माहिती दिली असून आता हे प्रकरण उघडकीस आले आहेत, बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम वचींत बहुज आघाडी अकोला जिल्हा
खूप खूप खूपच छान मार्गदर्शन केलय सर 🎉
सर अप्रतिम... आपली मांडणी सखोल व मानवी मनाला पेटवणारी आहे
आवटे सर जयभीम नमोबुध्दाय, तुम्ही नागपूर दिक्षाभूमि च्या भाषणात जे मुद्दे मांडलात ते मुद्दे सर्वसमावेशक होतेच पण सर्वांच्या डोळ्यात अंजन हि घातले. धन्यवाद
Jay Bheem Jay sanvidhan
फूले शाहु आंबेडकर म्हणायला जास्त आवडते मला
अप्रतिम ❤
Great speech sir
क्रांतिकारी जयभीम हेच अभिमानाने लीहतो हेच उद्ध गोष
सर अप्रतिम 💐💐💐💐💐🙏
Nice explain by you regarding DR.
B.R Ambedkar. SIR country needs people like you,🙏🏻🙏🏻🙏🏻,
Very nice speach sir thank you jaibhim Jay Bharat
जयभीम, जय संविधान..!
जयभिम जयसंविधान जय मुलनिवासी
Thanks Sir,very nice explanation,..
अप्रतिम भाषेन सर.
सर खुप सुंदर भाषण केले तुम्ही मनाला चटका लावून गेला फुले शाहू आंबेडकर समजून घेण्यासाठी तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे
Sanjay Awate sir.. I am very big fan of you
वारसा सांगताना आम्हास आरसा दाखवणारी आणि आमच्या डोळ्यात अंजन घालणारी , आपली मांडणी अप्रतीम . त्याहीपेक्षा संविधानाची खरी भाषा समजाऊन सांगण्याची आपली तळमळ , खूपच भावणारी आहे. आपणास त्रिवार सलाम. ..................सुखदेव पवार
फारच छान भाषण, आवटे साहेब!
वाचाल तर वाचाल , प्रचंड वाचनाने प्रचंड प्रगल्भता येते 🙏
आतिशय उत्तम परखड विचार मांडलेत. धन्यवाद। सर. मानाचा. क्रातीकारी जयभिम!
संजय सरांना मानाचा, सन्मानाचा,आदराचा, क्रांतीकारी जय भीम🙏
Sir ,jaibheem. great speech...
आपको और आपके चैनल को साधुवाद। आओ। समन समाज के भाईयो सम्यक संस्कृति सभ्यता को पुन निर्मित करे और इस चैनल को आर्थिक रूप से मजबूत करे और दान पारा मीता को। मजबूत करे।
खूप अभ्यासू भाषण साहेब! 🙏
जयशिवराय,जयभिम,जयसऺविधाऺन,जयभारत.
अप्रतिम 🙏जयभीम 🙏🙏
अप्रतिम माहिती दिली सर
खुप छान अप्रतिम मार्गदर्शन...सर. जयभिम is ब्रँड 🙏💐
हिच बाब प्रत्येक आमदार खासदार मंत्री याही पुढे प्रधानमंत्री व राष्ट्रपति यानी आपल्या आचरणात आणली तर देश समृद्ध होईल. 🌹🙏🌹
Bhava ghadvala kon sangnar
बरोबर आहे. जय भिम जय संविधान जय अशोक सम्राट
Kupchhan सर अशाच प्रकारे जर सर्व वांचे विचार करत नाही ही भारताची फारच शोकांतिका आहे thank you sir🙏🙏🙏
खुप छान भाषण
जयभिम जयभारत जयसंविधान जयमुलनिवासी!
अभ्यासपूर्ण संभाषण, खूप ज्ञान मिळाले, संजय आवटे सर 🙏🏻🙏🏻
जबरदस्त सर मानाचा तूम्हाला जय भिम
मानाचा मुजरा.... अनेक संपादक पत्रकार ऐकले पार उत्तम कांबळे सुद्धा पण तुमची सर कुणालाच नाही..... ग्रेट आहात आपण.... कितीही लिहिले तरी कमी आहे....माजी उपसंपादक, पत्रकार ABC ऑडिटर विजय गायकवाड, मुंबई.
Most inspirational speech.
Very nice lecture on dikshabhumi awte sir
Very good 😊👍 Beautiful ❤️❤️
Lecture. Biggest world 🌎🌍
Thank thought 🤔💭 is good
All. Is. In. 1
Very nice Shri.awate.saheb.outstanding.speech.is.given.lots.of thanks for the same 🙏
संजय आवटे जी संपादक ला स्नेह प्रूवक जयभीम जय भारत नमो बुध्दाय बहोत आछा इस्पीच दी आपने बहुत बाबासाहेब आंबेडकरावर ओर संविधान वर विश्लेषण आछा कीयाधन्येवाद
@@satvashiladudmal8930😢😢😮😢😢😢ttfxccf 13:01 13:01 😢5edr
अप्रतीम जबरदस्त तरूणाचं भाषण 🎉
खूप सुंदर सर
Sir Thanks 🙏🏼 Jay bhim
Sanjau awate Sir,
अप्रतिम, आपले मुद्दे अतिशय महत्वाचे व देशाला एका धाग्यात बांधणारे आहेत. आपण शिवाजी फुले आंबेडकरी विचारांची फार मोठी उंची दाखवीत आहात. Namo Buddhay Jay Bhim..
जयभीम साहेब
आपण बाबासाेबांबद्दल खुपचं छान माहिती दिली .धन्यवाद
सुपर जयभिम
अतिउच्च दर्जाचे विचार आहेत जयभीम धन्यवाद
Khup chan sambodhan
अगदी बरोबर आहे.
It is the most important thoughtful speech on architect of modern India Constitution of the Father Babasaheb Dr Ambedkar #Jaybhim India'
Sanjay AawateJindabad .Best speech delivered by you.Very very praiseworthy speech.India is in need of journalists like you.Many many congradulations. Your speech is so devious that everybody must have to follow your thoughts Thank you very much.
संजय सर जय भिम साहेब
Great sir Jay bhim 🙏👍
सुंदर speech...सर
Jay Bheem 🙏🙏🙏 Jay shivray 🌹🌹🌹
सर काय सुंदर भाषण केले आपण आपले हार्दिक अभिनंदन आपल्याला मानाचा जयभीम
Vary vary 👍👍😊😊 jaibhim
वा सर वा खुप सुंदर माहिती दिली 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
नमो बुधाय जय भीम जय संविधान 🌹🙏🏻🌹
आवटेसर,छान प्रबोधन केले,आपले मनापासुन आभिनंदन🌹🌹🙏🌹🌹
गांधी, नेहरू, आंबेडकर अशी मांडणी होऊ शकत नाही; फुले, शाहू, आंबेडकर हेच समीकरण योग्य आहे आणि राहील विचारवंत येतील जातील बाबासाहेब आंबेडकर अमर राहतील.
अगदी योग्य 🙏
@@punekar358 🙏
Very good lecture of Dr. Sanjay Awate
Thank you sir येवढं भाषण सुंदर आहे की कोणालाही समजेल good
@@aashawankhede5308 00pppp0000
Very good advice sir jaibhim
Great Speech Sir
अप्रतिम......... जय भीम
अप्रतिम👏👏
Jaibhim jai savidhan
साहेब खूप छान🎉🎉
धन्यवाद सर जबरदस्त भाषण .
Jay Bhim Namo buddhay