मा.आसीम सरोदे साहेब, आणि विश्वंभर चौधरी साहेब,हे या महाराष्ट्राला लाभलेले दोन अनमोल रत्न आहेत, जनतेने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलं पाहिजे, आपलं अभिनंदन साहेब
अप्रतिम खूप छान सर्व बहुजन समाजाला अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी भारतीय संविधान बद्दल सटिक विश्लेषण मांडले सर आपण 🙏🙏जय भिम जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र
अतिशय महत्वाची माहिती आणि,संवेधानिक उच्च विचार..,सर खुपच छान प्रबोधन केले ! मानूस कितीही वाईट असला तरी,त्याचा व्यक्ती द्वेष कधीही करू नये ...हां पण,त्याचा प्रकृती द्वेष मात्र, निश्चितच केला पाहिजे ! धन्यवाद सर 🙏🙏 इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल.... शतशः आभार....
आजच्या भारतातील सध्याच्या परिस्थितीवर अगदीं मनापासून,काळजीपूर्वक, सडेतोड पणे मांडलेले विचार, जनतेला विचार करायला लावणारा ,अंतर्मुख करणारे आजचे आपले भाष्य खूप आवडले.आपल्या या janjagarnachya कार्याला पाठिंबा. आपणास सविनय नमस्कार.
अप्रतिम विश्लेषण ! अशा प्रकारचे प्रबोधन प्रत्येक शहरात, गावात झाले पाहिजे जेणेकरुन लोकांना खरे काय ते समजणे सोपे होईल.... नाहीतर लोकांना त्यांच्या समोर जे दाखविले जातेय तेच खरंय असं वाटतंय ... संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना आता बदलण्याची वेळ आली आहे.... लोकहो जागरुक व्हा..
Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA. Bless us YAHWEH!
सर मी अॅड अमृता तुमचे कोटी कोटी आभार मानते मी कुणाशीही कुठेही कुणी लोक चुकीची भुमिका बोलताना दिसले आजच्या राजकारणावर तर मी सडेतोड समजावून येते . .खरच सगळ्या नागरिकांना मी अॅड अमृता सरांसोबत विनंती करते कि हा जो काही चुकीचा पायंडा राजकीय पडला आहे तो फक्त आपल्या देशासाठी नाही तर आपल्या घरातील आजच्या आणि पुढील पिढी साठी घातक आहे .कृपया याची दखल घ्यावी 🙏
Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA. Bless us YAHWEH!
असीम सरोदे साहेब मी आपल्याला पहिल्यांदाच एकले आणि संपूर्ण भाषण एकले. आपला पहाडी आवाज मला अतिशय आवडला. आपल्या सारखे आणखी असीम निर्माण झाल्यास या हिंदुस्थानला दुष्ट लोकांची नजर लागणार नाही.
असीम सरोदे सर आणि विश्वंभर चौधरी सर खेड्यापाड्यात आपल्या विचारांची खूप गरज आहे. तुमचे विचार हे संविधान वाचवण्या साठी आहे. संविधान, लोकशाही, वाचली तर देश वाचणार आहे. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत सर. जय हिंद!
नमस्कार सरोदे साहेब, अगदीं उत्तम राजकीय प्रबोधन केले तुम्ही.मी एक सिनियर सिटीझन आहे.अशि विद्वत्ता प्रचुर भाषणे पुर्वीच्या नेत्यांकडून ऐकायला मिळायची.आता फार दुर्मिळ झाले आहे.तरीही आम्ही आशावादी आहोत.तुम्हाला पुन्हाएकदा सलाम.आगे बढो.
फारच सूंदर विवेचन आता अशा विचारांची माणस पाहिजेत तरच देश वाचेल नाहीतर हुकूमशाही येऊ घातलेली आहे नाही ती जवळच येत आहे सावध रहाणयासाठी हे विचारानी पूढे चालले पाहीजे संधी जवळ आली आहे २०२४ मध्ये दाखवून दिले पाहीजे विचार महत्वाचे आहेत हुकूमशाही येऊ देवू नका हि विनंती जय महाराष्ट्र
धन्यवाद सर. चार पाच वर्षां पासून हे विचार माझ्या मनात येत होते. आणि ते लोकांसमोर सादर कसं करावं हे कळत नव्हते. परंतु ते विचार लोकांपर्यंत तुमच्या माध्यमातून जात आहे. याचा मला अभिमान आहे. जय महाराष्ट्र जय हिंद..
Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA. Bless us YAHWEH!
सर आपल्या सभा प्रत्येक तालूक्यात झाल्या पाहिजेत. जनता पूर्ण भयमुक्त होवून बोलली पाहिजेत. पक्ष कोणताही असो पण लोकशाही व्यवस्था कायम राहिली पाहिजे. जनतेचे प्रबोधन करणे सर्वात महत्त्वाचे आहे.
Sir 2024 la pan jar e v m machine through elections zale tar he हुकूमशाही सरकार येणार हे अनेकान भाकीत केले आहे तर तुम्ही या बद्दल काही तरी करा कारण तुमचे सारखे भारतीय नेतृत्व च हे करू शकतील,sir tumche विचारांना सलाम, please do something
सरोदे साहेब जबरदस्त विश्लेषण, भा ज पा चा बुरखा फाडा,या सभा गावोगावी घ्या,रसातळापर्यंत हा संदेश गेला पाहिजे, राष्ट्रपतींना हा संदेश द्या,सर्वच वकिलांना विनंती,यात सहभागी व्हा
एकदम बरोबर आहे, शांतता साठी कामच नाही उलट सुलट बोलले जात आहे, निवडणूक आयोग विषय निःपक्ष हवं ते त्यांनी एक तर्फे का कार्यक्रम होतं आहे न्यायधिस निवडीतून वगळून पिएम मंत्री व विरोधी पक्षनेते यांत फक्त बहुमत पिएम व मंत्री जज साहेब हटवून हुक मतं आहेत देश भयंकर परिणाम होतो आहेत
श्री आसीम सरोदे सर आमच्या जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यात(निवडणूक पूर्व) अशा सभा घ्या अशी नम्र विनंती आहे. आपण माझया विनंती ला मान द्याल अशी आशा करतो. ❤
असिम साहेब, विशंमभर चौधरी सर आणि द्वादशीकर सर आपना सर्वांना खरच खूप धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत कारण कोणीतरी सुरुवात करायलाच हवी. जनता आपल्या पाठीशी आहे, संविधान वाचले पाहिजे.
असीम सर तुम्ही दिलेली अत्यंत महत्त्वाची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपण काम करत आहात सलाम तुमच्या कार्याला निर्भय बनो, और मोदी हटाव देश बचाव हे अभियान राबविण्यात आले पाहिजे.
मा, सरोद सर,आपलं विडीओ जबरदस्त विश्लेषण केले आहे..आपण सर्व sc,st,obc,minority लोकांनी एकत्र येऊन संविधान वाचविले पाहिजे....जय संविधान..जय मुलनिवासी..👏👏
Awesome! Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA. Bless us YAHWEH!
Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA. Bless us YAHWEH!
सलाम आहे या सवतंंत्र भारताच्या खरया लोकशाही आधुनिक व, सुजाण नागरिक घडविण्याच्या विचारसरणीला .....खरा तर समर्थ , सशक्त,व महासत्ताधीश आधुनिक नया भारत आजचं दडला आहे.....
सरोदे साहेब आपण छान प्रेरणादायी विचार मांडला आपलं आभिनंदन करावं तेव्हढं कमीच होईल. अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती आपल्या कडून मिळाली.आम्ही आपल्या बरोबर आहोत.🙏🙏🙏
सर , तुम्ही आणि श्री विश्वंभर चौधरी सारख्या विचारवंतांनीच आता संविधान रक्षणासाठी पुढाकार घेऊन जनजाग्रुति निर्माण केली पाहिजे. आम्ही सारे खंबीरपणे तुमच्या सोबत आहोत. आम्हांला गलिच्छ राजकारणाचा खूपच वीट आला आहे.
Qcwcww axe w s sales a s a w q w w w w DC qww a😅 . ......................................... jawa wd w w w w wa a a w wxxcwde x SW s xxdwxxaa a wxxxw xz swxw x w ,w za a z aw a w w a2z WWF zw xx as x w a a jawa, wa Waze w a ww x w w saw x z wx w x w z z w z w a waa a w as,a ,a swan w a q x ,w a q w,w adw as acqw wax a a s
सर आपले मनस्वी अभिनंदन,आज भारतीय लोकशाहीच्या कसोटीचा काळ सुरू झाला आहे.त्यावर आपण अतिशय गंभीर विषयावर सखोल अभ्यास करून माहिती सादर केली आहे त्याबद्दल धन्यवाद सर.भारतीय माणसांना जागे होण्याची वेळ आली आहे. आपण आपल्या भाषणातून जनजागृती केली आहे आणि करत आहे ते सर्व काम खरोखरच भारत देशाला अतिशय गरजेचे आहे.आम्ही आपल्या मताशी पुर्णपणे सहमत आहोत.
असीम सरोदे सर यांनी आवाज इंडिया yutub वर अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा अशी माहिती आपल्या वाणीतून उल्लेख कायद्याच्या चवकडीत राहून बोलल्या बद्दल आपले खूप खूप हार्दिक अभिनंदन 🌹🙏
Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA. Bless us YAHWEH!
Pan hya baddal amhi kaay kartoh? Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA. Bless us YAHWEH!
Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA. Bless us YAHWEH!
सध्या चुकीच्या लोकांच्या हाती आज संविधान आहे हेच आज घडताना आपण पाहतो आहोत हेच आजचं दुर्दैवाची बाब ठरली आहे. मा.असिम सरोदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद...😅
सर, आपल्या देशात आपल्यासारख्या सामान्य माणसाने पुढाकार घेऊन प्रत्येक तालुक्यात शेकडो कार्यकर्ते तयार केले पाहिजेत कारण आपण कायदेशीर मार्गाने जात आहेत.... जनता आपल्या पाठीशी आहे. मलाही आपल्या चळवळीत सहभागी व्हायचे आहे धन्यवाद.
ब्राह्मण को ३००० सालसे आरक्षण है.. हिंदू सिर्फ पुजा पाठ कावड सत्यनारायण पूजा होम हवन ,, मरनेके बाद १३/१४ दिन, श्राद्ध करेंगे और ब्राह्मण सिर्फ पढाई... भारतमे ९०% जज ब्राह्मण,, ७०% ब्राह्मण सरकारी अधिकारी,, ५०% ब्राह्मण मिनिस्टर... ब्राह्मण और ब्राह्मण वाद.... सालो हिंदू वो सुधरो नही तो २०५० मे अल्पसंख्यांक हो गे तुम.. ब्राह्मण तो मुस्लिम को सपोर्ट करेगा..
धन्यवाद आणि आभारी. आपण घेतलेली जन जागृती अभियान मोठ्या हिंमतीने राबवत अहात, आम्ही आपल्या सोबत आहोतच.
असिम साहेब,,,,आपल स्वप्न प्रत्यक्षात ऊतरो हिच सदीच्छा!!!!यशस्वी व्हा निर्रभय रहा!!!!!!रहा!!!धन्यवाद!!!शुभेच्छा!!!!!
सर, आपण आपले विचार खूप चांगले मांडले
फक्त नागरिकांनी हे समजायला पाहिजे.
मा.आसीम सरोदे साहेब, आणि विश्वंभर चौधरी साहेब,हे या महाराष्ट्राला लाभलेले दोन अनमोल रत्न आहेत, जनतेने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलं पाहिजे, आपलं अभिनंदन साहेब
अप्रतिम खूप छान सर्व बहुजन समाजाला अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी भारतीय संविधान बद्दल सटिक विश्लेषण मांडले सर आपण 🙏🙏जय भिम जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र
आदरणीय, अॅड,असिमजीसरोदेसाहेबअगदिएकहजारटक्केबरोबरमोहनभागवतहेकोणाचेपिल्लुमोदीशहाचयानागुजरातमधेडायमंडचौकातशिक्युरीटीहोतील❤❤❤❤❤❤❤😂😢😮😅😊
हम आपके साथ है भाई जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आपको कोटी कोटी प्रणाम शुभेच्छा धन्यवाद सर
Adv.सरोदे सर अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली.धन्यवाद
अतिशय महत्वाची माहिती आणि,संवेधानिक उच्च विचार..,सर खुपच छान प्रबोधन केले ! मानूस कितीही वाईट असला तरी,त्याचा व्यक्ती द्वेष कधीही करू नये ...हां पण,त्याचा प्रकृती द्वेष मात्र, निश्चितच केला पाहिजे ! धन्यवाद सर 🙏🙏 इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल.... शतशः आभार....
अगदीच बरोबर सर अभिनंदन.अतिशय परखड मत व्यक्त करण्यात येतआहेत.धन्यवाद
आजच्या भारतातील सध्याच्या परिस्थितीवर अगदीं मनापासून,काळजीपूर्वक, सडेतोड पणे मांडलेले विचार, जनतेला विचार करायला लावणारा ,अंतर्मुख करणारे आजचे आपले भाष्य खूप आवडले.आपल्या या janjagarnachya कार्याला पाठिंबा. आपणास सविनय नमस्कार.
असीम सरोदे साहेब आपले वक्तृत्व
अप्रतिम आहे.आपण राजकारणात
आले तर देशाचं भलं होईल.
सरोदे साहेब तुम्ही लोकांनी चालविलेले अभियान सर्व सामान्य लोकांच्या हिताची आहे. मी आपला विचारांचा प्रसार व प्रचार करण्यास बांधील आहे.
सरोदे साहेब तुम्हाला सलाम, तेव्हढ निर्भिड व सत्य बोलत आहात . आम्ही तुमच्या सोबत आहोत.
अप्रतिम विश्लेषण ! अशा प्रकारचे प्रबोधन प्रत्येक शहरात, गावात झाले पाहिजे जेणेकरुन लोकांना खरे काय ते समजणे सोपे होईल.... नाहीतर लोकांना त्यांच्या समोर जे दाखविले जातेय तेच खरंय असं वाटतंय ... संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना आता बदलण्याची वेळ आली आहे.... लोकहो जागरुक व्हा..
धनेवाद सर फारच सुंदर महीती दिली आहे thanku sir
सरोदे सर खर आहे सामान्य मणसाने विचार करण्याची गरज आहे.
अप्रतिम अभ्यास पूर्ण विश्लेषण असीम सर,जय संविधान
भाजप पक्ष जिंकणार आहे.
Veary well Sir....
@@mukundamudgalkar325lochat shendi
खरच आपल विश्लेषण मुद्देसुद विचार आहे
अतिशय उपयुक्त माहिती adv. साहेब यांनी दिली. जय भीम, नमो बुध्दाय.
खुप छान विश्लेषण केले आहे खुप खुप धन्यवाद सर
सर्व सात्विक मुद्यांचे झानपुर्ण श्रेष्ठ कथन। समाधान।
अभिनंदन सर आपल अतीशय उपयुक्त माहिती a dv, साहेब यांनी दिली,जय भीम , नमो बुध्दाय, 💙🙏🙏💙💐👍
Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA.
Bless us YAHWEH!
सर मी अॅड अमृता तुमचे कोटी कोटी आभार मानते
मी कुणाशीही कुठेही कुणी लोक चुकीची भुमिका बोलताना दिसले आजच्या राजकारणावर तर
मी सडेतोड समजावून येते . .खरच
सगळ्या नागरिकांना मी अॅड अमृता सरांसोबत विनंती करते कि हा जो काही चुकीचा पायंडा राजकीय पडला आहे तो फक्त आपल्या देशासाठी नाही तर आपल्या घरातील आजच्या आणि पुढील पिढी साठी घातक आहे .कृपया याची दखल घ्यावी 🙏
सरोदे सर आपले विचार खरोखर महान असून संविधान संमत आहेत. आपले खूप खूप अभिनंदन.
आपले काम असेच पुढे घेवून चला.
आम्ही तुमचे बरोबर आहेतच.
सरोदे साहेब तुमच्या सारख्या माणसांची आपल्या भारत देशाला गरज आहे
Great thinking and so salute
अतिशय प्रभावशाली आणि अभ्यास पुर्ण भाषण.
असे तालुका व गाव पातळीवर चळवळ राबविले पाहिजे... जय महाराष्ट्र. जय भिम.
Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA.
Bless us YAHWEH!
असीम सरोदे साहेब मी आपल्याला
पहिल्यांदाच एकले आणि संपूर्ण भाषण एकले. आपला पहाडी आवाज मला अतिशय आवडला.
आपल्या सारखे आणखी असीम
निर्माण झाल्यास या हिंदुस्थानला
दुष्ट लोकांची नजर लागणार नाही.
अत्यन्त प्रभावी आणि मुद्देसूद.... 👍🏼👍🏼👍🏼
सरोदे साहेब, आपण खुप चांगले विचार मांडलेत,सर्व सुशिक्षित लोकांनी समजून घेतले पाहीजे,लचकशाही महत्वाची आहे.
सरोदेसाहेब आपण नेहमीच सत्याच्या बाजुला असता,आताचे आपले कामही प्रसंसनीय आहे.आम्ही आपल्याबरोबर आहोत.दोघांचेही खुप खुप आभार!🙏🌹🙏
असीम सरोदे सर आणि विश्वंभर चौधरी सर खेड्यापाड्यात आपल्या विचारांची खूप गरज आहे. तुमचे विचार हे संविधान वाचवण्या साठी आहे. संविधान, लोकशाही, वाचली तर देश वाचणार आहे. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत सर. जय हिंद!
सरोदे साहेब एक नंबर ज्याची गरज आहे ते वक्तव्य तुम्ही करता अगदी बरोबर जय महाराष्ट्र तुम्ही उठाव करा आम्ही तुमच्या पाठीशी आहे
नमस्कार सरोदे साहेब, अगदीं उत्तम राजकीय प्रबोधन केले तुम्ही.मी एक सिनियर सिटीझन आहे.अशि विद्वत्ता प्रचुर भाषणे पुर्वीच्या नेत्यांकडून ऐकायला मिळायची.आता फार दुर्मिळ झाले आहे.तरीही आम्ही आशावादी आहोत.तुम्हाला पुन्हाएकदा सलाम.आगे बढो.
अॅड. सरोदे तुमचे जाहीर आभार, भारतीय संविधानातील मुलभुत तत्वे आणी जन मानसांत संविधानातील कायदेशीर माहीती पोहोचविणे अत्यंत गरजेचे आहे. 🙏
सरोदे साहेब तुम्हाला सलाम. अगदी मुद्देसूद भाषण.
अभिनंदन सरोदे साहेब अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे
खुब छान विश्लेशन असीम सरोदे विश्नंबर चौधरी निखिल वागले आम्ही आपल्या बरोबर आहोत असेच कार्य करत राहा 2024 मोदीना घरी बसवा
फारच सूंदर विवेचन आता अशा विचारांची माणस पाहिजेत तरच देश वाचेल नाहीतर हुकूमशाही येऊ घातलेली आहे नाही ती जवळच येत आहे सावध रहाणयासाठी हे विचारानी पूढे चालले पाहीजे संधी जवळ आली आहे २०२४ मध्ये दाखवून दिले पाहीजे विचार महत्वाचे आहेत हुकूमशाही येऊ देवू नका हि विनंती जय महाराष्ट्र
धन्यवाद सर. चार पाच वर्षां पासून हे विचार माझ्या मनात येत होते. आणि ते लोकांसमोर सादर कसं करावं हे कळत नव्हते. परंतु ते विचार लोकांपर्यंत तुमच्या माध्यमातून जात आहे. याचा मला अभिमान आहे. जय महाराष्ट्र जय हिंद..
आपण सांगीतलेले विचार अगदी सत्य आहे , आम्ही आपल्या विचारांचा समर्थन करतो.
Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA.
Bless us YAHWEH!
अतिशय सुंदर एक्सपलनेशन सध्याच्या राजकारणावर.
सर जेव्हा अत्याचार पराकोटीला जातो तेव्हाच क्रान्तीला सुरुवात होते आता ती वेळ आली आहे.
Nice speech sir
बरोबर आहे
Karanti chi ved nahi aali pahije , aaj aplya hati ahe fakt hya 🍉 khotarda rajkaran che badi padu naka vote Karu naka raily la jayuoo naka. Aplya wardat firu naka deyuoo hya lokanna tari modi newdun yenar karan EVM ahe
थँक्यू थँक्यू साहेब तुमच्या म्हणण्याला देशातील सर्व जनता सहमत आहे आणि राहील सुद्धा.
संविधान वाचवा
निर्भय बनो
वकिल साहेब खूपचं चांगली माहिती दिली
Sir khup chhan mahiti dili modi hatso savidhan bacho
❤
अतिशय वैचारिक मंथन करणारे हे भाषण आहे अभिनंदन वकील साहेब
@@sumedhachare6007 ¹0⁰tþ⁰
❤😊@@sumedhachare6007
Apratim vishleshan Sarode sir.. Khup Chan mandani kelit tumhi.. 🙏
सर आपल्या सभा प्रत्येक तालूक्यात झाल्या पाहिजेत. जनता पूर्ण भयमुक्त होवून बोलली पाहिजेत. पक्ष कोणताही असो पण लोकशाही व्यवस्था कायम राहिली पाहिजे. जनतेचे प्रबोधन करणे सर्वात महत्त्वाचे आहे.
Great analysis sir, it's time to change
Ok sir
Thankyou.I support to your view video.
Sir 2024 la pan jar e v m machine through elections zale tar he हुकूमशाही सरकार येणार हे अनेकान भाकीत केले आहे तर तुम्ही या बद्दल काही तरी करा कारण तुमचे सारखे भारतीय नेतृत्व च हे करू शकतील,sir tumche विचारांना सलाम, please do something
Dayrect one desh one kanun aarakshan khatma kara
असीम सरोदे साहेब आपण इतक्या धडाडीने व हिंमत ठेवून बोलत आहात हे आमचे मोठे भाग्य आहे.
जयभिम-नमोबुध्दाय- जयसंविधान-जयभारत।
खूपच छान स्पीच दिली सर खूप सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद
सरोदे साहेब तुमचे अनमोल विश्लेषण खुपच चांगले आहेत ,पण जो पर्यंत अंधभकत सुधारणार नाही तो पर्यंत जणजागरण आवश्यक आहे
सरोदे साहेब जबरदस्त विश्लेषण, भा ज पा चा बुरखा फाडा,या सभा गावोगावी घ्या,रसातळापर्यंत हा संदेश गेला पाहिजे, राष्ट्रपतींना हा संदेश द्या,सर्वच वकिलांना विनंती,यात सहभागी व्हा
निर्भय बनो कार्यक्रम उत्तम चालू आहे 👌
एकदम बरोबर आहे, शांतता साठी कामच नाही उलट सुलट बोलले जात आहे, निवडणूक आयोग विषय निःपक्ष हवं ते त्यांनी एक तर्फे का कार्यक्रम होतं आहे न्यायधिस निवडीतून वगळून पिएम मंत्री व विरोधी पक्षनेते यांत फक्त बहुमत पिएम व मंत्री जज साहेब हटवून हुक मतं आहेत देश भयंकर परिणाम होतो आहेत
श्री आसीम सरोदे सर आमच्या जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यात(निवडणूक पूर्व) अशा सभा घ्या अशी नम्र विनंती आहे.
आपण माझया विनंती ला मान द्याल अशी आशा करतो. ❤
असिम साहेब, विशंमभर चौधरी सर आणि द्वादशीकर सर आपना सर्वांना खरच खूप धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत कारण कोणीतरी सुरुवात करायलाच हवी. जनता आपल्या पाठीशी आहे, संविधान वाचले पाहिजे.
असीम सर तुम्ही दिलेली अत्यंत महत्त्वाची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपण काम करत आहात सलाम तुमच्या कार्याला
निर्भय बनो, और मोदी हटाव देश बचाव हे अभियान राबविण्यात आले पाहिजे.
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती
Salute to Aseem beta , great your speech and Great work
God bless you 💖
Salute sir, great analysis sir
मा, सरोद सर,आपलं विडीओ जबरदस्त विश्लेषण केले आहे..आपण सर्व sc,st,obc,minority लोकांनी एकत्र येऊन संविधान वाचविले पाहिजे....जय संविधान..जय मुलनिवासी..👏👏
असीम सरोदे साहेब आणि विश्वमभर चौधरी या दोघांना खरोखरच धन्यवाद तुमच्यासारखे लोक संविधान वाचवू शकते आम्ही तुमच्या बरोबरच आहोत
Awesome!
Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA.
Bless us YAHWEH!
फक्त संविधान नाही देश ही वाचला पाहिजे,देश पाकिस्तान च्या घशात घालायचा नाही आपल्याला,देश प्रेम हवं
गळाच्या दोन बाजूला दोन मूर्ख असतात.
सदर चळवळ संपूर्ण देशात होणे गरजेचे आहे, संविधान वाचविण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत
poodhyhala
सर्वांत चांगल आभ्यासु वेक्तीमत्व सरोदे साहेब
असीम उत्तम विश्लेषण करून निष्कर्ष मांडत आहेस .अभिमान वाटतो तूझा.
एकच नंबर सरोदे साहेब. आपणांस साष्टांग नमस्कार जय महाराष्ट्र 🚩🚩👌👌🙏🙏
एकदम बरोबर आहे सर आता जनता जागृत भयमुक्त झाले तर भारत एकसंध राहु शकतो संविधान वाचेल
सरोदे साहेब लोकशाही वाचविण्यासाठी खरच आपण कीती तळमळीने विचार मांडीत आहात,त्याबदल आपले अभिनंदन,
आपल्या सारख्या माणसांची सध्याच्या काळात खूपच गरज आहे.
अतिशय प्रभावशाली आणि उपयुक्त भाषण आहे.अनभिज्ञ असतील त्यांनी जागरूक होणे जरूरी आहे.
Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA.
Bless us YAHWEH!
Sarode saheb 😊 Thankyou Good❤
अत्यंत अभ्यास पूर्ण असे भाषाण आपण दिले. Thanks Sir.
सलाम आहे या सवतंंत्र भारताच्या खरया लोकशाही आधुनिक व, सुजाण नागरिक घडविण्याच्या विचारसरणीला .....खरा तर समर्थ , सशक्त,व महासत्ताधीश आधुनिक नया भारत आजचं दडला आहे.....
Very very.good.sir.
😢
अतिसुंदर विश्लेषण आणि संभाषण
सरोदे साहेब आपण छान प्रेरणादायी विचार मांडला आपलं आभिनंदन करावं तेव्हढं कमीच होईल. अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती आपल्या कडून मिळाली.आम्ही आपल्या बरोबर आहोत.🙏🙏🙏
सर , तुम्ही आणि श्री विश्वंभर चौधरी सारख्या विचारवंतांनीच आता संविधान रक्षणासाठी पुढाकार घेऊन जनजाग्रुति निर्माण केली पाहिजे. आम्ही सारे खंबीरपणे तुमच्या सोबत आहोत. आम्हांला गलिच्छ राजकारणाचा खूपच वीट आला आहे.
थँक्यू सर आपण आपल्या तळमळीचे विचार मांडलेत, तशीच जनतेची ही असली पाहजेत.
श्री सरोदे सर, आपले मनापासुन धन्यवाद.भारतात आपल्यासारखे विचारवंत आहेत म्हणून भारतीय संविधान शाबूत आहे हे सत्य
नाही आठवले सारख्या माणसा मुळे संविधान शाबूत राहील.
अप्रतिम विवेचन....
@@tukaramsawant1836àà POO KO❤
Qcwcww axe w s sales a s a w q w w w w DC qww a😅
.
......................................... jawa wd w w w w wa a a w wxxcwde x SW s xxdwxxaa a wxxxw xz swxw x w ,w za a z aw a w w a2z WWF zw xx as x w a a jawa, wa Waze w a ww x w w saw x z wx w x w z z w z w a waa a w as,a ,a swan w a q x ,w a q w,w adw as acqw wax a a s
@@tukaramsawant183670
सर आपले मनस्वी अभिनंदन,आज भारतीय लोकशाहीच्या कसोटीचा काळ सुरू झाला आहे.त्यावर आपण अतिशय गंभीर विषयावर सखोल अभ्यास करून माहिती सादर केली आहे त्याबद्दल धन्यवाद सर.भारतीय माणसांना जागे होण्याची वेळ आली आहे. आपण आपल्या भाषणातून जनजागृती केली आहे आणि करत आहे ते सर्व काम खरोखरच भारत देशाला अतिशय गरजेचे आहे.आम्ही आपल्या मताशी पुर्णपणे सहमत आहोत.
असीम सरोदे सर यांनी आवाज इंडिया yutub वर अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा अशी माहिती आपल्या वाणीतून उल्लेख कायद्याच्या चवकडीत राहून बोलल्या बद्दल आपले खूप खूप हार्दिक अभिनंदन 🌹🙏
अप्रतिम साहेब जयभीम 🙏 जय संविधान 🙏🌹
खुप छान माहिती दिली, धन्यवाद सर
या ढोंगी राजकीय लोकांचा पुरखा फाडला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद सर
मा ऍड असीम सरोदे साहेब यांना क्रांतिकारी जय भिम🇮🇳 जय संविधान 🇮🇳
Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA.
Bless us YAHWEH!
सरोदे साहेब तुम्ही आणी विश्वंभर साहंबांचे विचार अगदी रास्त आहेत, तुम्ही असेच परखड विचार मांडत राहा, जनता तुमच्या पाठीशी आहे
असीम सर तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि प्रणाम🙏🙏नालायक लोकांच्या ताब्यात देश गेला आहे हे आपलं दुर्दैव आहे🙏🙏
Pan hya baddal amhi kaay kartoh? Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA.
Bless us YAHWEH!
Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA.
Bless us YAHWEH!
@@DesertStar333आपण सर्व it cell var Kam करणारांची बिट तयार करू.
एक सत्य जे प्रत्येक भारतीयाला जाणून घेतलेच पाहिजे जी आज काळाची गरज आहे हे आज आपण पटवून देताय, सलाम तुमच्या कार्याला............!
👍👍👌👌🌺🌺
सर, अतिशय निर्भयपणे सर्व सत्य राजकीय परिस्थिती मांडली आहे. आपण खरोखर देशप्रेमी आहात तेंव्हा,अगदी मनापासून धन्यवाद !🇮🇳जय भारत !💐🙏
गाव पातळीवर आपले विचार पोहचले पाहीजे,धन्यवाद सर .
असीम सरोदे सर तुम्ही सांगितलेला कायदेशीर तोडगा अप्रतिम आहे यावर संविधान वादी लोकांना हुरुप येईल. जय भीम जय भारत
सध्या चुकीच्या लोकांच्या हाती आज संविधान आहे हेच आज घडताना आपण पाहतो आहोत हेच आजचं दुर्दैवाची बाब ठरली आहे.
मा.असिम सरोदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद...😅
देशाला योग्य दिशा व मार्गदर्शन योग्य वकीलच् करु शकतात फक्त moral व देशभक्ती तसेच democracy वर अतुट विश्वास गरजेचे आहे . ADV सरोदे तुमच् अभिनंदन!
आगदी बरोबर आहे सर तुमचे बोल हे लोक सत्ता टिकवण्यासाठी काहीही करतील
सरोदे सर आपणं सर्व भारतीय साठी छान मत व्यक्त केले आपण सर्व ठिकाणी हे विचार मांडले पाहिजे जनतेला जागरूक करण्याचे काम केले पाहिजे
Prabhavi भाषण thank you sir,🙏🙏🙏
खुप छान प्रबोधन सर
खूप छान विश्लेषण 👏🏻👏🏻👏🏻
That Soll Right Sir, Jaybhim JayKranti, JaySavidhan Namo Budhay, Jay Bharat.🇮🇳🇮🇳🇮🇳 👍
सर फार छान वाटलं तुमच भाषण... 🙏👍
सर, आपल्या देशात आपल्यासारख्या सामान्य माणसाने पुढाकार घेऊन प्रत्येक तालुक्यात शेकडो कार्यकर्ते तयार केले पाहिजेत कारण आपण कायदेशीर मार्गाने जात आहेत....
जनता आपल्या पाठीशी आहे. मलाही आपल्या चळवळीत सहभागी व्हायचे आहे धन्यवाद.
असीम सर सलाम तुम्हाला , तुमच्या सारख्या चांगल्या लोकांची खुप गरज आहे भारताला 🙏
ब्राह्मण को ३००० सालसे आरक्षण है.. हिंदू सिर्फ पुजा पाठ कावड सत्यनारायण पूजा होम हवन ,, मरनेके बाद १३/१४ दिन, श्राद्ध करेंगे और ब्राह्मण सिर्फ पढाई...
भारतमे ९०% जज ब्राह्मण,, ७०% ब्राह्मण सरकारी अधिकारी,, ५०% ब्राह्मण मिनिस्टर... ब्राह्मण और ब्राह्मण वाद....
सालो हिंदू वो सुधरो नही तो २०५० मे अल्पसंख्यांक हो गे तुम.. ब्राह्मण तो मुस्लिम को सपोर्ट करेगा..
आपका बहुत बहुत आभार सर जी जय भीम जय सविधान जय मूलनिवासी
महाराष्ट्रभर कार्यक्रम झाले पाहिजे. गावागावात तालुक्यात या सर्व गोष्टीविषयी प्रचार व्हायला पाहिजे.