मानिय राजरतन आपणच बाबासाहेबांच्या पश्चात समाजाचा थांबलेला गाडा फुढे नेणयासाठी प्रयत्न करावेत सर्व समाज तुमच्या साथिला येईल तुमचे विचारांचे लक्षण बाबासाहेबांच्या विचारांचे आहेत हे करतांना सर्वांना धरूनच फुढे जावा आपण अहंकाराचे व अपमानाची तमा न बाळगता फुढे जावे मग येश येईलच अन्य फुढारयांसारखे अहंकाराचे राजकारण न करता समाज जोडा व तयांचा गाडा सदैव फुढे च ओढीत चला मग सर्व साथिला ,मदतिला येतिलच तुम्ही बाबांचे खरेखुरे रक्ताचे वारिसच आहात आमच्या तुम्हाला मनापासुन शूभेचछा आहेत 🙏 केएजे
Sar ji main aapki speech ko sunta hun district Sitapur hargaon se Rakesh Kumar sar main Marathi nahin jaanta hun isliye Jo Hindi mein speech hai usi ko Sun leta Hun
राजरत्न जी आपण पंढरपूर, तिरुपती बालाजी, मथुरा, काशी, कैलास मंदिर येथील बौद्ध विहारांची मागणीची याचिका दाखल करा ज्या ठिकाणी बुद्ध मुर्तीचे विद्रुपीकरण केले आहे त्याचे पुरावे सादर करा
अतिशय गलिच्छ अवस्थेत आहेत. भाषण ठोकणे हे सुध्दा कमाईच साधन होऊन बसलय. मित्रांनो मी सल्ला देईल की, जास्त चार्ज होऊ नका. हिंदुंबरोबर मिळून मिसळून रहा. प्रगती करा.
दादा मराठा आणी महार ही जातं कोणती वेगळी नाही एकच आहे त्यास पुरावा महात्मा फुलेंचे पुस्तक, सत्यशोधक आणी बाबासाहेब यांचे पुस्तकं वाचावे मग तुला कळेल खरा इतिहास
फुले शाहू आंबेडकर यांचा अभिमान मराठयांना असणारच कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यात बुद्धांचेच विचार रुजले होते त्यामुळे राजमाता जिजाऊ यांनी छ. शिवाजी महाराजांना व संभाजीराजे याना घडवले म्हणूनच संभाजी राजे बद्ध भूषणम नावानं ग्रंथ लिहू शकले.
अॅड.प्रकाश आंबेडकर मी बाबासाहेबांचे नातू आहे असे सांगून अप्रत्यक्ष वारसा हक्काचा आग्रह धरतात. मात्र हेच कधी बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धम्मावर बोलतांना दिसत नाही. मात्र बौद्धमहासभेचे सल्लागार आहेत.
Dear Ambedkar I am thankful for true speech..Our community progress due to 22 pratdhnya given by him at Nagpur on 14 th oct 1956.I was science student and tried to search existence of god/Deo.Allah,Till date self has not found physical existence of GOD.Continue procession to open the eyes of Indian people. Thanks Jaibhim M.P.Wasnik Nagpur
राजरत्न साहेब अप्रतिम भाषण, खरच साहेब तुम्ही समाजाला चांगल्या प्रकारे प्रबोधन करताय खरच तुमचे मनापासून अभिनंदन 💙🙏🙏
माननीय राजरत्न आंबेडकर यांना सप्रेम जयभीम. सुंदर आणि प्रेरणादायी भाषण. 👍🌹
Salut
खूप म्हणजे खूपच बोधप्रद मार्गदर्शन आणि प्रबोधन राजरत्नजी आपण केलेलं आहे अप्रतिम अप्रतिम ...
खूप चांगले भाषण केले सर सोप्या भाषेमध्ये अप्रतिम जय महाराष्ट्र 🚩💯🙏💐🚩💯🙏💐🚩💯🙏💐
Khup Chan ❤❤
@@swatikature🙏
मा.राजरतनजी आपण फुले शाहू आंबेडकरी चळवळी साठी एक आशेचा किरण आहात. जय भीम नमो बुद्धाय
जय भीम🙏🙏🙏
Rajrtanji tumhibhashn deun lokana jagruk Kari aahat 👌🏽 khup shubheccha👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽🙋🏽🙋🏽🙏🙏🙏🙏🙏🙏💥💥💥💥💥💥💥💥💥🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷💐🌴🌷🌷🌷🌷🌷🌷🌷💙🌷🌷🌷🌷🌷🌷💞💞💞🪴🪴💞🌸🍂❤
जय भीम
नमोबुध्दाय जयभिम सर तुम्ही या जनते मध्ये चांगल्याप्रकारे परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करत आहात याचा जनते वर आज नाही तर उद्या असर होणार आहे 🙏
Rajrtanji saheb tumhi kharc khup cchan parbodan karun samajala yekta aanu shakata Karn aapyy bodha samaj sudha andhashrdhet budale aahet mi jithe rahte tithle lok Aaj navratri che upas kartat striya jaast parmanat bevi devtanhi puja kartana mi sata baghat aae khup vait vatte 👍🏽 kaykrave Yana kase samjave tec samajat nahi kadachit tumce bhashan yekun sudaru shaktil🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद सर आपण खरोखर सत्य मार्गदर्शन करत आहेत .
Jaybhim मानपूर्वक आभार
खुपच चागले भाषण केले सर एकदम सरळ सोप्या भाषेत समजावून सांगितले अप्रतिम 🌹🌹🙏🙏🙏
मानिय राजरतन आपणच बाबासाहेबांच्या पश्चात समाजाचा थांबलेला गाडा फुढे नेणयासाठी प्रयत्न करावेत सर्व समाज तुमच्या साथिला येईल तुमचे विचारांचे लक्षण बाबासाहेबांच्या विचारांचे आहेत हे करतांना सर्वांना धरूनच फुढे जावा आपण अहंकाराचे व अपमानाची तमा न बाळगता फुढे जावे मग येश येईलच अन्य फुढारयांसारखे अहंकाराचे राजकारण न करता समाज जोडा व तयांचा गाडा सदैव फुढे च ओढीत चला मग सर्व साथिला ,मदतिला येतिलच तुम्ही बाबांचे खरेखुरे रक्ताचे वारिसच आहात आमच्या तुम्हाला मनापासुन शूभेचछा आहेत 🙏 केएजे
जय भीम 🇪🇺 जय भीम जय संविधान 🙏🏃
Jaybhim namobudhay very good information
क्रांतिकारी जय भीम सर खूप सुंदर प्रवचन दिले आपले मनापासून आभार
खूप खूप खूप छान संदेश दिला आहे धन्यवाद साहेब सप्रेम जयभीम जय संविधान नमो बुद्धाय
सादर नमो बुद्धाय जय भीम,🙏🙏💙💙
Namobuddy Jay bhim
Sar ji main aapki speech ko sunta hun district Sitapur hargaon se Rakesh Kumar sar main Marathi nahin jaanta hun isliye Jo Hindi mein speech hai usi ko Sun leta Hun
Jaybhim sir, grate work
आदरणीय.राजरत्न आंबेडकर साहेब क्रांतीकारी जयभिम साहेब
जयभीम राजरत्न साहेब तुम्ही फारच छान मार्गदर्शन केले.
बौद्ध धम्म सर्व मानवासाठी आहे. खूप छान.
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान 🙏💙
राजरत्न आंबेडकर साहेब अप्रतिम भाषण .
आपण समाजाला चांगले प्रबोधन करत आहेत .🙏🙏
राजरतन. आंबेडकर साहेब आपले विचारसाधेपण. मार्मिक. आहेत.उत्तम. आ हे त.
नमोबुधाय जयभीम जय महाराष्ट्र जय मुलनिवासी जय शिवराय 🌹🌹🌹🙏🙏🙏
Jaybhim 🙏
Khup chan speech aste sir tumchi
शाब्बास सर खूप चांगल्या वाणीने.विचार सांगितले.त्याबद्ल खूप खूप धन्यवाद सर.
खूप छान माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद साहेब जय भिम नमो बुद्धाय..💙🙏
सर ग्रेट जय भीम जय भारत ग्रेट इंडियl ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙
खुप खुप अभिनंदन सर आपण भाषाण अतिशय सुंदर केले जय भीम जय संविधान
संदेश खूप चांगला. आवडला.जयभिम.
1 number barobar aahe saheb jaibhim jai sanvidhan
आदरणीय राजरत्न सर नमो बुद्धाय सर कोल्हापुरात विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँक शाखा सुरू करावी आम्ही जिल्हा वाशी शेअर घेणेस आग्रही आहोत 💙🙏🙏🙏
राजरत्न जी आपण पंढरपूर, तिरुपती बालाजी, मथुरा, काशी, कैलास मंदिर येथील बौद्ध विहारांची मागणीची याचिका दाखल करा ज्या ठिकाणी बुद्ध मुर्तीचे विद्रुपीकरण केले आहे त्याचे पुरावे सादर करा
त्याने काय होईल? जे बुद्ध विहार आहेत. त्याची काय अवस्था आहे ते बघा..जरा..
रतल्याना बुद्धाची शांती समजली नाही फक्त आरक्षणाला हपापलेले हिंदूला सहिष्णुता राहायला धर्म शिकवतो राजरत्न आंबेडकर वैचारिक पिढी घडवतील ही सदिच्छा
हो कराच!दूध का दूध होऊन जाईल आणि हिंदू राज्यांनी विहारे बांधली हे पण उघड होईल. ज्या बौद्धाने धम्म स्थापन केला तो सुद्धा हिंदूच होता हे कसे विसरता.
अतिशय गलिच्छ अवस्थेत आहेत.
भाषण ठोकणे हे सुध्दा कमाईच साधन होऊन बसलय.
मित्रांनो मी सल्ला देईल की, जास्त चार्ज होऊ नका. हिंदुंबरोबर मिळून मिसळून रहा. प्रगती करा.
Very nice speach sir,Jai bhim 🙏💐
Very good kratikari Jay bhim namo budhhay
खरोखरच राजरत्न दादासाहेब.rss.काय.आहेहे.समाजाला.समजुन.सांगीतले.धन्यवाद.जयभिम
जयभिम , धन्यवाद राजरत्न दादा खुप चांगला उपदेश केला
अगदी चांगल्या प्रकारे माहिती दिली सर जयभिम सर
Such bat Kahi. Rajratan Ambedkar Ne.jayBhim
Namobudhhay.
Jay Bheem Saheb very nice
agdi Barobar Ahe Jay Bhim Jay Samvidhan
राजरत्न साहेब आज आपन बाबासाहेबांचा खरा संदेश पोचवला त्याबद्दल मी व्यक्तीश: खूपखूप आभारी आहे.
Sir thumcha ya kamakla koti koti pranam
धम्मावर खुप सुंदर वक्तव्य केले धम्माचेविचार ऐकून ऐकणारयात नक्कीच सुधारणा होईल क्रांती कारि जयभीम जय संविधान
जय भीम जय संविधान 📘📘📘📘🙏🙏
निरज भाऊ व ताक्साळे सर आपल्या या कामासाठी धन्यवाद. जय भीम, नमो बुध्दाय 🙏🙏🙏🙏🙏
Jay bhim jay sanvidhan
Jaybhim saheb
.राजरत्न आंबेडकर साहेब अप्रतिम भाषण ..
आपण समाजाला चांगले प्रबोधन करीत आहेत.
Very nice good speech
मी एक मराठा आहे. मला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रचंड अभिमान आहे..❤❤
हो...
मराठा किय वेगळ्या ठीकाणाऊन जन्मतो काय
दादा मराठा आणी महार ही जातं कोणती वेगळी नाही एकच आहे त्यास पुरावा महात्मा फुलेंचे पुस्तक, सत्यशोधक आणी बाबासाहेब यांचे पुस्तकं वाचावे मग तुला कळेल खरा इतिहास
फुले शाहू आंबेडकर यांचा अभिमान मराठयांना असणारच कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यात बुद्धांचेच विचार रुजले होते त्यामुळे राजमाता जिजाऊ यांनी छ. शिवाजी महाराजांना व संभाजीराजे याना घडवले म्हणूनच संभाजी राजे बद्ध भूषणम नावानं ग्रंथ लिहू शकले.
एकदम खर बोललात आहे💯
खूप छान माहिती दिली धमा बदल छान माहिती दिली❤
नमो बुद्धाय.
जय भीम साहेब नमो बुद्धाय खूप जास्त काम करत आहात असेच काम करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी नेहमी आहोत नमो बुद्धाय
अॅड.प्रकाश आंबेडकर मी बाबासाहेबांचे नातू आहे असे सांगून अप्रत्यक्ष वारसा हक्काचा आग्रह धरतात.
मात्र हेच कधी बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धम्मावर बोलतांना दिसत नाही. मात्र बौद्धमहासभेचे सल्लागार आहेत.
धन्यवाद वाद राजरत्न दादा सर ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉खरंच असंच करा असंच व्हायला हवे
Rajratn. Ambedkarji. Ko. Dhanywad.
Jo. Etna. Gahara. Knowledge. De. Rahe. Hai.
Jaibhim
जय भीम राजरत्न आंबेडकर चळवळीतील नेते
नमो बुध्दाय 🙏 जय भीम 🙏💐
Krantikari jaybhim Namo Buddhay 🙏🌹
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼अगदी बरोबर सम्यक सम बुद्ध
Khupch Chan, Jaybhim , Jaybhim 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Jaybhim sir very nice🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay bhim sir, khup chan
Khup Chhan Bhashan jaybhim
आदरणीय राजरत्नसाहेब
आपण थांबलेला
आंबेडकरी रथ
पुढे नेण्याचे क
पुढे नेण्याचे
कार्य करगत क
कार्य करित
आहात आपण
आजचेबाबासाहेब
आहात
डॉ. मा.प.थोरात
एकदम बरोबर प्रबोधन भाऊ जयभीम
जय भिम 🎉नमोबुध्दाय 🎉धन्यवाद राजरत्न साहेब 👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻
साहेबांना क्रांतिकारी जय भीम
🎉🎉🎉Jay Bhim sir namo budhay Jay Jay Jay
जय भीम बरोबर आहे👍👍👌👌🙏🙏🙏
राज रतजीच भाषण म्हणजे परिवर्तन
असते. बुध्दधमाच अभ्यास सांगताना
ते खूप आवडत.
सर तुम्ही मनाला पेरणा दिली तुम्हाला मनापासून जय भिम नमो बुधाय जय भिम
माननीय राजरत्न आंबेडकर तूमचे भाषण बाबासाहेबांच्या भाषणा सारखे आहे मला तुमचे भाषण मला खूप आवडले जय भिम नमो बूधाय
🙏 सभी सम्मानित साथियों को जय भीम नमो बुद्धाय
Khup chan
Very nice speech Jay bhim sir
Very nice🙏🙏🙏
Raj Ratan ambedkar tumhi khub chhan karya kame karat ahat krati kari Jay bhim Ani rajabhau takasale yanche amhi budha anuyai khup khup khup abhari ahot ASE tumhchy sarakhe kam sharvani karayala havit,🌹🌹👌👌🙏🙏
Ma. Rajratna saheb aapan prtek jilhyala 1 bank ubharavi hi vinati jaybhim namobuddhay❤❤❤
सविनय जयभीम नमोबुध्दाय 💙🙏🙏
Very nice speech, jay bhim sir.
Very. 👍 Jaibhim
Namobudhay Jaybhim
खूप छान शब्दात आपण विचार मांडले
माननीय राजरत्न आंबेडकर यांना सप्रेम जय भिम 🎉🙏🏻
Raj ratan je ko salute jay bhim jay savidhan namo budhya
Jay Bhim 🎉🎉
Jay Bheem namo buddhay 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नमोबुद्धाय जय भीम सर
Jay bhim dada khup mast eak marath
Jaybheem sayb💙🚗💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
जयभीमसर,नमोबुध्दाय जयसंविधान जयशिवाजी ज्यशाहुछ.महाराज!❤❤❤
तुम आगे बढ़ो हम तू म्हा रेे शा त हैं
Jay Bhim 💙💙💙💙💙💙
एकदम 100% बरोबर
Very very nice thought.👍
Namo buddhay Jay Bheem Raja Ratan sir❤❤❤💕🙏💕🙏💕🙏
जय भीम नामोबुध्दाय 🙏
Jay bhim namo buddhay very nice
Namobudhay jay bhim jay sanvidhan sathiyo
Dear Ambedkar I am thankful for true speech..Our community progress due to 22 pratdhnya given by him at Nagpur on 14 th oct 1956.I was science student and tried to search existence of god/Deo.Allah,Till date self has not found physical existence of GOD.Continue procession to open the eyes of Indian people. Thanks Jaibhim M.P.Wasnik Nagpur
क्रांतिकारी सादर जयभीम नमोबुद्धाय राजरतन आंबेडकर सर🙏🙏🙏💐🌹💐📚🖊जयसंविधान 📚🖊🇮🇳☸️🇮🇳
Namo Buddha Jay Bhmi sir