तुम्ही हे व्हिडिओ तयार केलेत त्या बद्दल मी तुमचे अनंत कोटी आभार मानते. तुम्ही इतिहासालाच जिवंत केलंय अस वाटतंय. म्हणजे तुमच्या समोरच युद्ध सुरू आहे आणि ते तुम्ही पाहून सांगताय. म्हणजे जसे संजय आणि कौरवांचे वडील व्वा मस्तच, अप्रतिम अगदी लाजवाबच.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र जय सनातन धर्म धन्यवाद सर
शेवटच्या क्षणापर्यंत तिसऱ्या डोळ्याची कहाणी ऐकायला तुम्ही भाग पाडली , तुम्ही खुप सुंदर पद्धतीने तिसरा डोळा कसा " स्वराज्यात " आला, याची उत्तम मार्गदर्शन केलं. 🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩 जय महाराष्ट्र 🚩
नमस्ते जी।खुप खुप समाधान आणि आनंद होत आहे.कीआता माझ्या देश बांधवाना, आणि नव्या पिढीला खर्या अर्थाने इतिहासाचे शिक्षण,आणि स्वताःची ओळख करण्याची संधी लाभेल,व माझे बंधु भगिनी सजग,होतील.! धन्यवाद अनेकानेक आभार!🎉
आपण या शिवबा राजेंना सापडलेल्या हिऱ्याची एवढी सुंदर माहिती दिली धन्य झालो आमच्या राज्यांचे नांव कानी पडताच मन भरून आले जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मराठा मुलूख. ❤
अप्रतिम कथा, कश्या राजेंच्या कथा ऐकून मनाला चालना मिळते, आणि दिवसभराचा थकवा सुद्धा एका क्षणात दूर होऊन शरीरात अनोखी ऊर्जा निर्माण होते. 🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.बहिर्जी नाईक गुप्त हेर खात्याचे प्रमुख झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य, अगदी मजबूत स्थितीत उभे केले. स्वराज्याचा यशस्वी पाया शी निगडीत होते बहिर्जी नाईक.मानाचा त्रिवार मुजरा दौलतरावांना.१६/११/२०२३
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🙏 🙏 एकच नंबर ऐतिहासिक माहिती दिली सर आपण पण ज्या थोर महात्म्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले आणि स्वराज्य स्थापन केले, ज्या उद्देशाने केलं त्या स्वराज्यात आज आया बहिणी लेकी सुना सुरक्षित नाहीत याची मोठी खंत वाटते....... छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या पदराला हात घालणार्या रांजेपाटीलांचा चौरंग केला .... आणि त्याच राज्यात स्त्रियांवर अत्याचार होतात, त्याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन राज्यकारभार चालवतात लाजा कशा वाटत नाहीत त्यांना आपण ज्याच्या नावाची शपथ घेतो त्यांच्या स्वराज्यात अगदी लहान बाळा पासून ते वयस्कर आजही सुरक्षित नाहीत.... आपण त्यांची मुर्खासारखी शपथ का घ्यावी...आपण साधं स्त्रियांना संरक्षण देऊ शकत नाही, त्यांच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा देऊ शकत नाही, त्यांना यमसदनी पाठवत नाही तर छत्रपतींचे नाव आपल्या तोंडून घ्यायला लायक नाही.... असो येईल एक दिवस येईल...असे शासनकर्ते, नराधमांना कंठस्नान घालण्यात येईल परमेश्वर बरोबर व्याजासह वसूल करणार.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव जय जवान जय किसान 🚩🚩🚩
आई भवानी तुमच्यावर प्रसन्न आहे.आज माझे भाग्य उजाडले.राष्ट्र एकजिनसी कसे होते ते पाहिले.तुम्हाला संपूर्ण आरोग्य लाभो.
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
@@Amrutvel_Marathi11æ1 RR gy hu Dr PS
🎉🎉 h
🙏🙏💐💐
तुम्ही हे व्हिडिओ तयार केलेत त्या बद्दल मी तुमचे अनंत कोटी आभार मानते. तुम्ही इतिहासालाच जिवंत केलंय अस वाटतंय. म्हणजे तुमच्या समोरच युद्ध सुरू आहे आणि ते तुम्ही पाहून सांगताय. म्हणजे जसे संजय आणि कौरवांचे वडील व्वा मस्तच, अप्रतिम अगदी लाजवाबच.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र जय सनातन धर्म धन्यवाद सर
@@rohinideshmukh398 धन्यवाद 🙏
बर्हिजी नाईक यांची सविस्तर माहिती मिळाली. खूप छान वाटले.ते सर्व शश्र्ते चालविण्यात पारंगतहोते,ही नविन माहिती मिळाली. धन्यवाद!
धन्यवाद 🙏
प्रत्येक मराठी.माणसाने.शिवबाचा.हा.इतिहास.आपलामुलग.मूलगीस
.शि
शिकवला.पाहिजे.
@vinayaksawant333. Thanks
wk😊 28:35 @@vinayaksawant333
शेवटच्या क्षणापर्यंत तिसऱ्या डोळ्याची कहाणी ऐकायला तुम्ही भाग पाडली , तुम्ही खुप सुंदर पद्धतीने तिसरा डोळा कसा " स्वराज्यात " आला, याची उत्तम मार्गदर्शन केलं.
🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩 जय महाराष्ट्र 🚩
धन्यवाद सर 🙏
शिवरायांच्या स्वराज्यात असेच हिरे होते सर्वधर्मसमभाव चरित्र
नमस्ते जी।खुप खुप समाधान आणि आनंद होत आहे.कीआता माझ्या देश बांधवाना, आणि नव्या पिढीला खर्या अर्थाने इतिहासाचे शिक्षण,आणि स्वताःची ओळख करण्याची संधी लाभेल,व माझे बंधु भगिनी सजग,होतील.! धन्यवाद अनेकानेक आभार!🎉
धन्यवाद ताई 🙏
अतिशय सुंदर व रुबाबदार आवाज व लकबी मुळे डोळ्यासमोर शिवरायांची सदर उभी केली खुप छान
आपण या शिवबा राजेंना सापडलेल्या हिऱ्याची एवढी सुंदर माहिती दिली धन्य झालो आमच्या राज्यांचे नांव कानी पडताच मन भरून आले जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मराठा मुलूख. ❤
हर हर महादेव
जय भवानी
दादा, खरच खूप सुंदर माहिती दिलीत.
अशीच शिव इतिहासाची इतंभुत माहिती तुम्ही आम्हा सर्वांना द्यावीत हीच इच्छा
जय शिवराय
जय जिजाऊ
जय शिवराय 🙏
खूप छान माहिती मिळाली आभारी आहोत.
खुप छान. सांगण्याची तुमची पध्दत डोळ्यासमोर सारा प्रसंग उभा करते.भारीच वाटते.
धन्यवाद 🙏
खूप सुंदर माहिती. दौलदरावांचे शिवराय आणि स्वराज्यावर प्रेम आणि निष्ठा. मन हेलावून टाकणारा लेख वाचून खूप धन्यता वाटली.जय जिजाऊ जय शिवराय..!!❤
धन्यवाद 🙏🚩
शिवरत्न बहिर्जी नाईक 🚩🚩🚩
वाचुन खुप छान वाटले आभारी आहोत
खूप खूप धन्यवाद 🙏
Khup chan 👌👌🙏🙏🙏🚩 jai shivraye
अप्रतिम कथा, कश्या राजेंच्या कथा ऐकून मनाला चालना मिळते, आणि दिवसभराचा थकवा सुद्धा एका क्षणात दूर होऊन शरीरात अनोखी ऊर्जा निर्माण होते.
🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती मिळाली.
खूप छान माहिती दिली भाऊ बहिर्जी नाईक बद्दल धन्यवाद
खूपच अनमोल माहिती मिळाली
🙏🚩💐Jai Aai Mai Tuljapur Bhavani Aai Jai Jijau Maa Saheb Jai Shivrai Jai Shambhuraje💐🚩🙏
आभारी आहे ❤
धन्यवाद 🙏
Khup chhan mahiti dili ahhe
धन्यवाद 🙏
आपली कथा अप्रतिम आहे ऐकून मनाला समाधान मिळाले
thanks🙏
अप्रतिम बहिर्जी नाईक यांची माहिती इतिहास ऐकून कान धन्य झाले डोळे भरुन आले धन्य त्या जिजा माऊली. धन्य तें छत्रपती शिवराय.. 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
Khup chan ❤
धन्यवाद 🙏
छान माहिती व सादरीकरण..
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
धन्यवाद 🙏
जय जिजाऊ
जय शिवराय
जय बहिर्जी
अप्रतिम
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
Khup chan vishleshan bhau Jay Shivray 🚩🚩🚩🚩Jay Jijau Jay Shivray🚩🚩🚩🚩🚩
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
❤😊 खूप छान प्रत्यक्ष दर्शि सांगितले साक्षात सर्वजण समोर उभे ठाकले धन्यवाद
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
खूप छान माहिती दिली आभारी आहोत🚩🚩
🎉❤🎉 Jay Shivaji Jay Bhawani Mata jija Mata ki Jay
धन्यवाद 🙏
खूपच छान थरारक गोष्ट आहे.
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
खूप सुंदर डोळ्यापुढे एक चित्र निर्माण होते आहे
खूप खूप धन्यवाद 🙏
अप्रतिम.
धन्यवाद 🙏
अप्रतिम सादरीकरण केले
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.बहिर्जी नाईक गुप्त हेर खात्याचे प्रमुख झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य, अगदी मजबूत स्थितीत उभे केले.
स्वराज्याचा यशस्वी पाया शी निगडीत होते बहिर्जी नाईक.मानाचा त्रिवार मुजरा दौलतरावांना.१६/११/२०२३
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
जय शिवराय जय शंभुराजे जय सनातन
खूपच छान तुम्ही सांगत होते आणि समोर चित्त थरारक प्रसंग च उभे राहत आहे
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र ❤🚩
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
सुरवातीचे वाक्य मनोरंजनासाठी नाही तr माहिती साठी आहे अस पाहिजे होत..... 😔❤. Jai सनातन... 🌹🔥❤
खूप छान सांगितलं कहाणी संपूच नाही आहे वाटत होत. जय शिवराय 🙏🚩
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
wooriwoyywrwuuwoitwrowwryoyoyuwywoywoowrwoyouurowoyyyrowwryooiwwurrrowuywuywwtouruowwowoyoeuwuuwwoowyowuwtouyowyyriwiiyoiiywwoyotwrwiewywiywwuiywyitywriwwooiwyoewooryiwrworowwiowyweuwwywyworooyriwroirowoywiyiwoyoyorowwuowruwoywoyoywoyywowoowtwywoywuweoiooowwweywriwuiroywuyoqyrwyiwyuoywuoiwityyowwiwuiuouwiwwwuowoowwowowrowwyuwowiewwwuwiyiywwowwuwiyotuwwtowiwuwuewyqyrytwwyoyowuiqwwywoywwy iwytuoowriyowweyowoiwwrwwiwiwiyyowrowiootutoyiyeowyowywyouoyoiwwwowuwrwriwyoywytoi
@@Amrutvel_Marathika 😂
फार सुंदर
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
खूप छान माहिती. आम्हाला इतिहास youtube वरून माहिती होऊ लागला आहे.
अद्भुत...
जय शिवराय जय महाराष्ट्र
अती उत्तम कथा कथन
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
@@Amrutvel_Marathi😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Khub sundor bhava ❤❤❤
Jay shiv Ray Jay bhavani...🎉🎉
धन्यवाद 🙏
खूप छान!
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
खुपच छान सादरीकरण..
जिवंत इतिहास उभा केला.
संस्मरणीय घटना..
धन्यवाद.
धन्यवाद 🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🙏 🙏
एकच नंबर ऐतिहासिक माहिती दिली सर आपण
पण ज्या थोर महात्म्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले आणि स्वराज्य स्थापन केले, ज्या उद्देशाने केलं त्या स्वराज्यात आज आया बहिणी लेकी सुना सुरक्षित नाहीत याची मोठी खंत वाटते....... छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या पदराला हात घालणार्या रांजेपाटीलांचा चौरंग केला .... आणि त्याच राज्यात स्त्रियांवर अत्याचार होतात, त्याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन राज्यकारभार चालवतात
लाजा कशा वाटत नाहीत त्यांना आपण ज्याच्या नावाची शपथ घेतो त्यांच्या स्वराज्यात अगदी लहान बाळा पासून ते वयस्कर आजही सुरक्षित नाहीत.... आपण त्यांची मुर्खासारखी शपथ का घ्यावी...आपण साधं स्त्रियांना संरक्षण देऊ शकत नाही, त्यांच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा देऊ शकत नाही, त्यांना यमसदनी पाठवत नाही तर छत्रपतींचे नाव आपल्या तोंडून घ्यायला लायक नाही.... असो येईल एक दिवस येईल...असे शासनकर्ते, नराधमांना कंठस्नान घालण्यात येईल परमेश्वर बरोबर व्याजासह वसूल करणार..
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव जय जवान जय किसान 🚩🚩🚩
जय जिजाऊ,जय शिवराय
I like your video very much and I am very very happy
Thanks🙏
एक नंबर व्हिडिओ बनवला
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
बहिर्जी नायकांची स्वराज्याच्या करिता सेवा आदर्श निर्माण करणारी ठरली .
धन्य ती माऊली जिजाऊ धन्य ते राजे
खूप खूप धन्यवाद 🙏
जय जिजाऊ जय शिवराय
जय शिवराय. खूपच सुंदर. धन्यवाद.
खूप छान
You are great
आपको प्रणाम करता हुं जो आपने इतनी अच्छी तरीके से हमारे छत्रपती शिवाजी महाराज की कहानी सुनाइ.
Thank u🙏
खूपच छान अद्भुत
धन्यवाद 🙏
खूप छान ,धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती
Khup Chaan Angavar Sharey aaley
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
कितीही जन्म सलाम केला तरी बहिर्जी नाईंकांचे उपकार विसरू शकणार नाही.
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
खूप छान जय जिजाऊ जय शिवराय
धन्यवाद 🙏
Aprtim vidio
खूप खूप धन्यवाद 🙏
सुंदर चांगली माहिती
धन्यवाद 🙏
🙏🚩💐 जय हो जय हो जय सत्यमेव जय हो मराठा आरक्षण जय हो जय हो जय हो❤🎉
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
जय भवानी. जय. शिवाजी 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
उत्तम माहिती दिलीत.
❤❤❤जय जिजाऊ जय शिवराय
धन्यवाद 🙏
Jai shivray...jabardast
धन्यवाद 🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.
खूप खूप धन्यवाद 🙏
खरंच खूप भन्नाट
Khup.chan.sangat.astana.janu.samor.ghatana.dest.hotya.jai.maharastra.jai.shivaji.jai.bhavani.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
अप्रतिम
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
खूप छान आहे vedio
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
खूप छान माहिती
खूप छान माहिती.
असा जाती भेद न पळणारा राजा परत होणे गरजेचे आहे
धन्यवाद 🙏
आभारी आहे जय शिवाजी
जय जिजाऊ जय शिवराय, जय शिवनेत्र❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩
🙏🙏🙏
Very nice. Jay shivaji, Jay bhavani.
धन्यवाद 🙏
जय जिजाऊ जय शिवराय धन्य ते बहिरजी नाईक सर्वांना मानाचा मुजरा
Khup chan mahiti
खूप छान वाटले
खूप खूप धन्यवाद 🙏
जय भवानी, जय शिवाजी ⚘🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
Khup chhan ❤❤❤😊😊😊
thanks🙏
धन्यवाद
अप्रतिम❤
खूपच छान... सर..
धन्यवाद 🙏
Khpac aprtim aahe hi katha 🚩🚩
धन्यवाद 🙏
फारच छान ला जबाब विडिओ
Great information🎉❤
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
छान माहिती दिली, मित्रा
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
बहीर्जी नाईक यांचे विषयी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद हि माहिती पहील्यांदा ऐकली
खूप छान 👏❤
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
भावा तुझा आवाज लय भारी आहे त्यांत इतिहास मनल की बातच वेगळी
खूप खूप धन्यवाद 🙏
Veri good
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
जय, शिवाजी, जय, जिजाऊ 👌👌👌🌹🌹
छान छान !!
धन्यवाद 🙏
Nice narration
thanks🙏
Very nice narration.
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
Jai shivaji
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
Ghup Chann,,😗🙏👌
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩
खुप खुप छान दादा 👍👌👌🙏
||પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા શાहसुનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે||
🚩||॰|| ખય શિવરાય ||॰||🚩