फिरंगोजी नरसाळेंची तुम्ही आजवर कधीही न ऐकलेली कहाणी । चाकणच्या संग्रामदुर्गची आणि भूपाळगडची लढाई

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2021
  • FIRANGOJI NARSALA HISTORY IN MARATHI
    Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #FirangojiNarsala
    श्री. प्रवीण भोसले सरांच्या युट्युब चॅनेलची लिंक- / @maratheshahipravinbho...
    मराठ्यांची धारातीर्थे प्रवीण भोसले / @maratheshahipravinbho...
    संताजींशी संबंधित सुंदर कहाण्या:
    1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
    2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
    3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
    4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
    5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
    6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
    7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
    8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
    9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
    • चौथ नहीं, हम मौत देंगे...
    सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
    भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
    भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
    भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
    भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
    भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
    भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
    भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 80

  • @chiragvishe3680
    @chiragvishe3680 2 года назад +53

    जय शिवराय, सर मी आपल्या सर्व व्हिडिओ अगदी मनापासून बघतो खास करून महाराजांच्या बद्दलच्या व्हिडिओस, आजच्या व त्या काळच्या मराठी माणसात मोठा फरक बघायला आपल्याला मिळतो सर्वसाधारण मराठी माणसाची आर्थिक स्थिती सध्या खालावली आहे तरी माझी इच्छा आहे की आपण शिवाजी महाराजांच्या अर्थनीतीवरही माहिती उपलब्ध करून द्यावी जेणेकरून आपल्या मराठी माणसांना अर्थनीती बद्दल ज्ञान मिळेल व शून्यातूनही सर्व काही कसे उभे करता येते हे आपल्याला तुमच्या मार्फत समझेल.
    🚩जय जिजाऊ, जय शिवराय

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  2 года назад +11

      शिवरायांच्या अर्थनीतीवर मी एक मोठा प्रदीर्घ व्हिडीओ जरूर बनवीन आणि याच विषयावर एक पुस्तक लिहिण्याचाही माझा इरादा आहे. आजच्या जगात तरुणांसाठी शिवरायांची अर्थनीती म्हणजे डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी आहे.

    • @ommagar6016
      @ommagar6016 2 года назад +2

      Number 1 sir 🙏🙏

    • @bappakolhal2436
      @bappakolhal2436 2 года назад +2

      @@DrVijayKolpesMarathiChannel mast

    • @nageshlonikar3234
      @nageshlonikar3234 2 года назад +1

      @@DrVijayKolpesMarathiChannel siir तुमचे video खूपच नाविन्यपूर्ण आहेत.

    • @vidyabakahi6295
      @vidyabakahi6295 2 года назад +2

      Dadu tumhi itke chan katha sagtat agar kata yeti tumhi shivaji maharashtra veil zunzar mavle aasal.

  • @vaijeshkris
    @vaijeshkris 2 года назад +8

    अभिमानाने छाती फुगून आली .......खूप गर्व वाटतो पूर्वजांचा .... वारंवार नतमस्तक...सर्व शुर मावळ्यांच्या चरणी..

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 года назад +9

    खुप चांगली आणी उपयुक्त
    माहीती फिरंगोजी नरसाळें बद्दल
    समजली.
    !! धन्यवाद !!
    !! जय भवानी जय शिवराय !!
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @abhijeetthigale5087
    @abhijeetthigale5087 2 года назад +11

    आपण अतिशय सुंदर माहिती दिली आहे 🙏

  • @artwithsuraj
    @artwithsuraj 2 года назад +10

    सर आपल्या माध्यमातून नेहमी माहित नसलेला इतिहास समोर येत असतो 👌👌👌

  • @mahendranathpokhare4841
    @mahendranathpokhare4841 2 года назад +5

    Dandavat Pranam Phirangoji Narsale hyana. Jai Bhavani Jai Shivaji.

  • @ommagar6016
    @ommagar6016 2 года назад +4

    🙏Number 1 sir 🙏

  • @chandrabhantangade6107
    @chandrabhantangade6107 2 года назад +8

    छत्रपती शिवाजी महाराज कि जय

  • @ashokbhalerao9130
    @ashokbhalerao9130 Год назад +2

    खुब सुन्दर माहीती आपले मना पासून आभार जय शिवराय

  • @mayureshdapkekar9445
    @mayureshdapkekar9445 2 года назад +6

    सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. अगदी दुर्मिळ माहिती आहे.👌👌🙏👍💐

  • @sumitbhabad8728
    @sumitbhabad8728 2 года назад +4

    Khup chan Dr ani tumchi bhasha ti tar 🚩1no

  • @data_analytics_study
    @data_analytics_study 17 дней назад

    खूप आभार सर इतक्या अभ्यासपूर्ण चॅनल साठी

  • @govindkakde839
    @govindkakde839 2 года назад +4

    Khup chaan mahiti vatli jai jijau jai shivrai Jai shambhuraje

  • @prafullabhosale919
    @prafullabhosale919 2 года назад +4

    खूप छान माहिती दिलीत डॉ साहेब

  • @dineshmukane5046
    @dineshmukane5046 2 года назад +3

    🚩🙏 जय शिवराय 🙏🚩

  • @vaibhavjadhav1926
    @vaibhavjadhav1926 2 года назад +7

    खुप छान माहिती दिली 🚩⛳🙏

  • @surabh2929
    @surabh2929 2 года назад +12

    सर खूप छान ...माझं गाव कराड तालुक्यात आहे .सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीड गावापासून 20 km आहे सर आपल्याला माझी विनंती आहे की आपण सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावर एक video बनवावा

  • @govindvaidya9238
    @govindvaidya9238 2 года назад +4

    Encouraging history 👍👍👍👍

  • @yogeshsaid7080
    @yogeshsaid7080 4 месяца назад +1

    जय शिवराय

  • @suniljape6809
    @suniljape6809 2 года назад +5

    Samhain maharaja che mogalankade jaane mage Shambhala maharajanchya jivache Rakshan haha maharajancha hetu Arava Karan tyana ya kalat dirgh Kaal dakshinet rahave lagnar hote,aani maharajana mantryavar vista's rahila Navata raigarh katkarsthanamule surkshit Nevata.

  • @shambho3
    @shambho3 2 года назад +3

    👌👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 3 месяца назад +1

    प्रविण भोसले याना साष्टांग नमस्कार.

  • @saurabhuplenchwar8374
    @saurabhuplenchwar8374 2 года назад +5

    Sir afzal khanachya vadhachya veles shahji rajanni adilshahi war halla chadhvaycha tharavla hota. Tyanchyakade evdhi takad astana te kadhich swarajya nirmitisathi shivaji maharajanna yeun saamil ka zale nahit yachi kahi mahiti milel ka?

  • @mukundjoshi3201
    @mukundjoshi3201 11 месяцев назад +1

    हा वाडा पाहण्यासाठी आम्ही 25वर्षांपूर्वी गेलो होतो पण संध्याकाळी उशिरा पोचल्यामुळे वाडा बंद झाला होता, पुनः योग आला नाही, आपला हा व्ही डी ओ पाहून उत्सुकता जागृत झाली आहे जिजाऊचं हे जन्म स्थळ अवश्य पाहू.

  • @yogeshsurse9384
    @yogeshsurse9384 2 года назад +4

    खूप छान माहिती आहे... एक व्हिडिओ साल्हेर मुल्हेर च्या लढाई विषयावर करावा ही नम्र विनंती...

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 года назад +3

    जय शिवराय🚩🙏❤️

  • @sujeettelang4891
    @sujeettelang4891 2 года назад +7

    Extremely nice Information Vijay sir, likewise please make more videos on Mohite, fharzand, dabhade, bandal families it will be more Interesting and a lot of people watch it🙏🙏❤️

  • @vishalsatve7170
    @vishalsatve7170 2 года назад +20

    साहेब तुम्ही मुघलांची पार इज्जत काढली 😂😂😂मराठी माणूस किती हि कमी असला तरी तो स्वाभिमानी असतो मुघल काय समजतील आपल्याना

  • @appaghunake5602
    @appaghunake5602 5 месяцев назад

    सखोल अभ्यास व हृदय स्पर्शी कथन..

  • @navnathhajare7902
    @navnathhajare7902 2 года назад +2

    अतिशय सुंदर

  • @udayrajdudhare6836
    @udayrajdudhare6836 3 месяца назад +1

    ❤❤❤Jay Shivray❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @BanduAthare-qd5je
    @BanduAthare-qd5je 7 месяцев назад

    अभिनंदन

  • @shreyashsalavi8133
    @shreyashsalavi8133 2 года назад +1

    मस्तच

  • @satyadixit8595
    @satyadixit8595 2 года назад +5

    जय शिवराय सर
    अप्पा शास्त्री दीक्षित ह्यांच्यावरही एखादा विडिओ बनवा सर विनंती आहे

    • @satyadixit8595
      @satyadixit8595 2 года назад

      सर बनवा एखादा व्हिडिओ अप्पा शास्त्री दीक्षित यांच्यावर

  • @vinayakjuvekar9688
    @vinayakjuvekar9688 Год назад +1

    यालाच म्हणायचं स्वामिनिष्ठा व अढळ विश्वास

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 2 года назад +2

    इतिहास पुस्तके वाचली आहेत परंतू आपल्चा कडून सखोल माहिती मिळाली . धन्यवाद !

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 2 года назад +1

    जय भवानी,जय शिवराय

  • @shekharkadam6642
    @shekharkadam6642 2 года назад +5

    Pravin bhosale sir yanch pustak published ahe ka asel tr online kase vikat gheta yeil kalva

  • @vikassathe296
    @vikassathe296 Год назад

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @vikrantchavan5558
    @vikrantchavan5558 2 года назад +6

    रक्तात राजं

  • @bhaveshbhoir8573
    @bhaveshbhoir8573 2 года назад +2

    Sarv mahite khup mast dili pan bhupal gadavar 700 mavlyanche hat pay todhle navte khoti mahite deu naka 🙏🙏🙏🙏🙏

  • @Rp..11
    @Rp..11 2 года назад +3

    Best.onfomation

  • @dharmeshshah6137
    @dharmeshshah6137 4 месяца назад

    Firanngoji Narsale cha Vijai aso...JaiHind.

  • @pranjaljoshi4160
    @pranjaljoshi4160 2 года назад +1

    Itihas ektana first time khup haslo Sir me tar 😂😂😄😄🤗🤗👍👍👌👌👌

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 2 года назад +1

    श्री मंत नारोशंकर यांच्या बद्दल माहिती हवी आहे सर

  • @rajkumarkulkarni1726
    @rajkumarkulkarni1726 3 месяца назад +1

    Why Shambhoo Raje were kept on Panhalgad.

  • @ramshinde4601
    @ramshinde4601 2 года назад +1

    श्रीमंत सरकार महादजी शिंदेयांच्यावर व्हिडीओ बनवा

  • @mr.akashraopawar4644
    @mr.akashraopawar4644 2 года назад +3

    Amhi khanapur jvl rahto bhopalgad 20 km

  • @anilnarsale570
    @anilnarsale570 Год назад

    Aamhi punvar Gavche ch Aahit

  • @pranjaljoshi4160
    @pranjaljoshi4160 2 года назад +1

    😄😄😂😂👌👌👍👍

  • @prajawalthorat6111
    @prajawalthorat6111 2 года назад +5

    😂😂😂♥️♥️

    • @bajarangjadhav2108
      @bajarangjadhav2108 2 года назад

      Bajarang Jadhavsir Ghoti budruk Banurgaditihasabaddal khup chyan mahitibaddal dhanyavd .yethun25 km.maze gav ahe panbhupgadavril 2ldhya chatra.Sambhaj aani chatra.Shivaji Raje yani kelelya Aahet yacha banurgad panchcroshi ghatmathyavaril tamamlokans. Sartha abhiman aahe . Firagoji ni shurveer

    • @bajarangjadhav2108
      @bajarangjadhav2108 2 года назад

      ana adaranjali

  • @user-xn5yu1ov9u
    @user-xn5yu1ov9u 8 месяцев назад

    ह्या शिवाजीच्या भंपक कथा हि मराठा सामंतवाद ( कुणबी पाटील देशमुख जहागीरदार इनामदार बिरादार राव राणे ) यांची गुलामगिरीच करत राहावी इतंरानि त्या साठी ह्या पसरवल्या जातात
    खालच्या जातींना असल्या भाकड कथा सांगून त्यांना प्रगती करू देऊच नये हि ह्या मागची मराठा सामंतवादाची सत्यता. ह्या सामंतवादि व्यवस्थेमुळेच परकीय आक्रमणांविरुद्ध ओबीसी SC ST ह्यांनी कधीच बंद पुकारले नाही
    ज्यांचे शोषण करायचे आहे त्यांनाच भासवून द्याचे कि ते शासनकर्ते आहेत हि हा मागची रणनीती
    कधी शिवाजी हिंदू असतो तर कधी तोच लोकशाहीचा पुरस्कारता बनतो
    ज्या समाजाची साक्षारता १९११ मध्ये ०. ०२ % टक्के होती त्या लोकांनी आरमार बनवले असला गैर समाज म्हणजे बिनडोक पनाचा कळस ,इंजिनेर होते असल्या भाकड कथा किंवा बखरी माली धनगर कुणबी देशमुख पाटील ह्यांना सांगा
    कळस म्हणजे शिकले सावरलेले पण जात सांगण्यात पुढे सरसावतात

    • @francisfitzgerald6468
      @francisfitzgerald6468 Месяц назад

      तुझ्यासारख्याना बाप पण सापडत नाहीत इतिहासात. बघ बरा जरा काही सापडतो का तुझ्या बापाचा काही पुरावा *डया

  • @Om_Ka_Ram
    @Om_Ka_Ram 2 года назад

    😆😆😆Sultan Dhava 😆😆😆
    Mast explain krta ha tumhi, I can really Imagine that 😆😆😆😆

  • @artlover7529
    @artlover7529 2 года назад +1

    700 mavale sahi salamat hote. Haat pay todle navate

  • @majidsaudagar2948
    @majidsaudagar2948 2 года назад +3

    😂😂😂😂😂

  • @sachingore5483
    @sachingore5483 2 года назад +2

    जय शिवराय