अप्रतीम माहिती आहे. आपले बरेचसे व्हिडिओ मी ऐकले आहेत. श्री शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबरोबर पेशव्यांचे व्हिडिओ देखील अप्रतिम आहेत. या अप्रकाशित माहिती बद्दल धन्यवाद. असेच अमुल्य साहित्य आपल्या हातून उत्तरोत्तर निर्माण होवो ही माता जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
आपण अतिशय सुंदर रित्या जे वर्णन केला आहे त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे आपल्याशी प्रत्यक्ष बोलता येईल का आपले व्हिडिओ मी नेहमीच पाहत असतो मला ते नेहमीच आवडतात आपल्याला मनापासून सादर प्रणाम
@@MarathiHistoryChannel sir apale video aikun as vatat ki apan pn tyach veli pahije hoto maharajancha kami tari alo.asto Ani swarja sathi kahi tari karun basalo asto
डॉक्टर साहेब आपण दिलेली ऐतिहासिक माहिती खूपच छान. आणि आपली निवेदनाची शैली तर अप्रतिमच. कृपया आपण नागपूरकर रघुजी भोसले महाराज यांच्या पराक्रमाचे vdo देखील सादर करुणेची नम्र विनंती आहे.
काल शिवजयंती निमीत्ताने शिवकालीन शस्त्रास्त्रे पाहिले त्या मध्ये काही अशी होती त्यांची नावे सुधा माहिती नाहीत त्यामुळे अशी विनंती आहे की शिवरायांनी संशोधन केलेली शस्त्र ते कसे काम करत होते यांच्या माहितीचा एक व्हिडिओ बनवावा हि नम्र विनंती
I am 21 year marathi guy.. Feeling shame on myself.. Because I came to know about this kind of events at this age.. . We didn't find the name of ch. Shivaji maharaj in Entire cbse history syllabus. They only glorified mughals and British. Thanks to your chanel for awaring the public about real history. Every Indian should have to know this.
Sir tumacha chanel khup chhan aahe maharajanche vishay mast mandata pan sangta jami ani advertising jast dakhavata manun sarkh sarkh skip karun bor hoyala lagalay
Vir Suryaji kakde was killed in the battle of salheri mulheri in wich ch. Shivaji personally took part hence he was not live at the time of Burhanpur loot by ch. Sambhaji maharaj.Any way your style of narration is far better and we are glad to listen you. Thanks
कोणत्याही शहराला जाऊन लुटणे म्हणजे व्यापार आणि जनजीवन उधळून लावणे. नाव काहीही द्या. मुघलांच्या विरुद्ध , हिंदवी स्वराज्य साठी ई. सुरत दोन वेळा ! कल्याण , बुरहाणपूर , आणि रस्त्यातील अनेक. जाज्वल्य इतिहासाच्या मागे हजारो लोकांचे तलतलाट होते. त्यांचे वंशज ही तो लुटीचा इतिहास लक्षात ठेवत आहेत.
महाराज फक्त मुघल क्षेत्रातून पैसे घेत होते कारण मुघल महाराजांच्या क्षेत्रात शेतांची नासधूस करत होते, घरे जाळत होते, पुरुषहत्या करत होते, स्त्रियांवर बलात्कार करत होते आणि मुलांना गुलामगिरीसाठी पकडत होते. मुघलांसोबतच्या युद्धात टिकून राहण्यासाठी शिवाजी महाराजांना दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता, युद्धे खूप महाग असतात. परंतु, महाराज अनेक नैतिकता पाळत होते, गरीब लोक, लहान मुले आणि स्त्रियांना कधीही दुखापत झाली नाही. कोणीही मारले गेले नाही. परंतु, मुघल त्यांच्या मोहिमेदरम्यान कोणताही भेदभाव न करता संपूर्ण गावकऱ्यांची कत्तल करत होते आणि घरे आणि शेते जाळत होते. मुघल काळात लोकांना जंगलात पळून जनावरांसारखे जगावे लागले. परोपकारी राज्यकर्त्या शिवाजी महाराजांची तुलना तुम्ही कोणाशीही करू शकत नाही.
It depends upon how complex editing is, device you are using, and which editing software you are using. For 15 min editing I can do it in 25 to 30 minits as I use Apple Mac book Pro laptop
Tajmahal hya विषयाचा अभ्यास मीही केला आहे. हा सगळा गोंधळ पुरुषोत्तम नागेश ओक नावाच्या तथाकथित संशोधकाने सुरु केला आहे. जर ताजमहाल ही हिंदू वास्तू असती तर मला त्याचा फार आनंदच झाला असता. पण दुर्दवान ओक यांनी त्यांच्या पुस्तकात केवळ प्रश्न विचारले आहेत जे अगदीच बालबुद्धीचे आहेत. कुठलेही भक्कम पुरावे नाहीत. ओक ह्यांचं एक मत असं आहे की जिसस ख्राईस्ट म्हणजे कृष्ण आहेत. यावरूनच तुम्हाला त्यांच्या बुद्धीची क्षमता कळेल. समरकंद ह्या उझबकिस्तान देशात अनेक ताजमहालासारख्या इमारती आहेत. हुमायून ची कबर हि हुबेहूब ताजमहालासारखी दिसते. उझबकिस्तानच्याच कारागिरांनी ताजमहाला चा आराखडा बनवला होता, हा लिखित आणि खरा इतिहास आहे . जरा इंटरनेटवर समरकंद किंवा हुमायूनची कबर असे शब्द टाकून पहा सत्य समोर येईल.मध्य आशियातही ताजमहालासारख्या शेकडो वास्तू आहेत पण त्या आकाराने छोट्या आहेत.
खूप छान सर👌...दररोज रात्री तुमचा एक तरी व्हिडिओ ऐकल्या शिवाय आम्ही झोपतच नाही...तुमच्या पुढील व्हिडिओ साठी खुप खुप शुभेच्छा..💐
पुष्कळ लाम्ब विडियो आहे, छान आहे
😂 उलट्या काळजाच्या औरंगजेबाचा काळजा जवळ च शहर 👍🏻👌🏻 अप्रतिम शब्द रचना !
🤣kharay bhau
अप्रतीम माहिती आहे. आपले बरेचसे व्हिडिओ मी ऐकले आहेत. श्री शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबरोबर पेशव्यांचे व्हिडिओ देखील अप्रतिम आहेत. या अप्रकाशित माहिती बद्दल धन्यवाद.
असेच अमुल्य साहित्य आपल्या हातून उत्तरोत्तर निर्माण होवो ही माता जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
एकदम बरोबर दादा.
सर अत्यंत सुंदर आणि अभ्यासपुर्ण माहिती दिली आपण. मी आपला वीडियो ऐक्ल्याशिवाय रात्री झोपत नाही.
Thanks Rajendra🙏
कोकलताश कोण आहे तुझा खूपच आदर देतोय म्हणून विचारलं
औरंग्या च भाऊ
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
सुंदर प्रस्तुती,आभार
जय शिवशंभू
अतिशय सुंदर !
धन्यवाद कोळपेजी !
👌👌👌एकदम बढ़िया, धन्यवाद भाऊ 🙏🙏
जय शिवराय जय रौद्रशंभु
धन्यवाद 🙏 अशा छ. शिवाजी म. च्या व संभाजी म. च्या अप्रचलित गोष्टी प्रसारित करा.🙏
फक्त खरी हकीकत. बहादूर खानाला घाम फुटला , त्याचा तिळपापड झाला हे भारूड आहे. लहान मुलांना सांगण्याची गोष्ट.
आपण अतिशय सुंदर रित्या जे वर्णन केला आहे त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे आपल्याशी प्रत्यक्ष बोलता येईल का आपले व्हिडिओ मी नेहमीच पाहत असतो मला ते नेहमीच आवडतात आपल्याला मनापासून सादर प्रणाम
Apla number ping kara Surykant Sir, mi vel miltach ek don divsat aplyashi sampark karen
@@MarathiHistoryChannel आपला फोन नंबर मिळेल का
@@MarathiHistoryChannel sir apale video aikun as vatat ki apan pn tyach veli pahije hoto maharajancha kami tari alo.asto Ani swarja sathi kahi tari karun basalo asto
डॉक्टर साहेब आपण दिलेली ऐतिहासिक माहिती खूपच छान. आणि आपली निवेदनाची शैली तर अप्रतिमच. कृपया आपण नागपूरकर रघुजी भोसले महाराज यांच्या पराक्रमाचे vdo देखील सादर करुणेची नम्र विनंती आहे.
जय शिवराय
हर हर महादेव
Khup chan sagitl 🙏🙏🙏
गुरुजी,अप्रतिम !
छत्रपती संभाजी महाराज...🚩🚩🚩
Khup chan 👌 apratim mahiti..🙏
Shambhu raje tumhi kharach khup bhari hotat tumchya baddal kharach khup khup ikku vatat khup bhari vatat tumche kisse ikle ki.
जय शिवराय 🚩🚩
सर please सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावर एक series आना plzz
जय शम्भू राजे 🚩🚩🚩
मसाला लावलेले प्रेत😂😂 खूप छान शब्द प्रयोग . सर महाराणा प्रताप वर पन एक व्हिडिओ बनवा❤
जय शंभूराजे
खुपचं छान विश्लेषण व मांडणी.....
असामान्य शौर्य,प्रखर बुद्धिमत्ता व जाज्वल्य देशाभिमान यांचे हे द्योतक आहे
Chan video aahe sir
सरसेनापती संताजी घोरपडे लढाई विष यावर भाग बनवा
Already uploaded 16 videos about santaji on this channel, kindly explore the playlists and videos
Khup Chan Ahe
खुपच छान...🙏🙏
Asech Navchetana Sarvanmadhe Nirman houn khara itihas Dnyat jhala pahije.....hya besavadh jantes Aaplya Vani,lekhanitun jag yeiel hi Apeksha 🙏🙏
Aaplya pudhil Karyas Manpurvak shubhechya 💐💐💐💐💐💐
खूपच सुंदर.
Khul.chan.story.thanks
Sir atishay sunder varnan kele ahe .tya badal khoop khoop abhari she
Jay shivji Jay shivani
Very Nice Video !!!🙏🙏🔥
Thanks Shriniwas Sir!
Very nice
Thanks jamir sir
जय जिजाऊ, जय शिवराय,जय शंभुराजे.
काल शिवजयंती निमीत्ताने शिवकालीन शस्त्रास्त्रे पाहिले त्या मध्ये काही अशी होती त्यांची नावे सुधा माहिती नाहीत त्यामुळे अशी विनंती आहे की शिवरायांनी संशोधन केलेली शस्त्र ते कसे काम करत होते यांच्या माहितीचा एक व्हिडिओ बनवावा हि नम्र विनंती
जरूर बनवेन.
Jai Shree Ram.
Nice 👍 sir...
I am 21 year marathi guy.. Feeling shame on myself.. Because
I came to know about this kind of events at this age..
. We didn't find the name of ch. Shivaji maharaj in Entire cbse history syllabus.
They only glorified mughals and British.
Thanks to your chanel for awaring the public about real history.
Every Indian should have to know this.
its not your mistake,i too share same story because of being in english medium school
डॉ.साहेब सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वर पूर्ण सिरीज आना कारण इतक्या ओघवत्या शैलीत तुमच्या शिवाय कोणीच सांगू शकत नाही.
जय शिवाजी
Sundar mahiti
Sir sampurn shivcharitr bhagat bnva ashi vinanti 🙏🙏🚩
जय भवानी
वर्णन शैली अतिशय छान!
या गोष्टीत दाखवलेली राजांची रंगीत चित्रे ऐतिहासिक पुरावे नाहीत. ही रंगीत चित्रे राजांचा रोल करणारया आणि आता लोकांची मते मागणारया एका नटा ची आहेत.
jay shivshambu 🚩🚩🚩🙏🙏
Sir tumacha chanel khup chhan aahe maharajanche vishay mast mandata pan sangta jami ani advertising jast dakhavata manun sarkh sarkh skip karun bor hoyala lagalay
बुर्हाणपुर मध्ये घडलेली,अकबर कालीन सुप्रसिद्ध राघू मैनेची प्रेम कहाणी ( तोता मैना की कहानी ) कृपया पेश करावी. एक विनंती.
👌👌👌🙏🙏🙏
Jai Shiv raya, Jai Sambhaji Raje Jai all his loyal warriors
Very, nice,,
👍👍👍👍👍
Vir Suryaji kakde was killed in the battle of salheri mulheri in wich ch. Shivaji personally took part hence he was not live at the time of Burhanpur loot by ch. Sambhaji maharaj.Any way your style of narration is far better and we are glad to listen you. Thanks
🙏🙏🙏
Chopda he majh gav aahe
बाजी पासलकर आणी त्यान्च्या घराण्यास्नब्नधी माहीती द्या.
🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Nice
ShabhuRaje is great
Mala suddha ya jaran maran padhtivar aata vishwas basyala laglaya. Karan barobar burhanpuratch Mirjaraje kasa mela
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Waw bhai mugal samrat badsha aakbar
Tumchya priya badshaa maja 🤬🤬 ghya va
Jadu yet hoti marathyanna.
थोड्या वेळा साठी वाटलं मी चित्रफल बागतो का काय....
अतिशय सुंदर व सत्य इतिहास 👌
सत्य फक्त यालाच माहीत आहे. आतापर्यंत चे इतिहासकार जणू मूर्ख होते. हा टेपरेकाॅरडर घेउन त्या कालात फिरत होता. मुघल आणि राजे यांचे संवाद याला माहीत आहेत.
ईतिहास पेक्षा मसाला जास्त घातलेला आहे.
Sir छत्रपती संभाजी महाराज यांची दक्षिण दिग्विजय मोहीम यावर एक video बनवाल?
हो विजय, जरूर बनवीन.
@@MarathiHistoryChannel Thanks sir.
लवकर बनवा
कोणत्याही शहराला जाऊन लुटणे म्हणजे व्यापार आणि जनजीवन उधळून लावणे. नाव काहीही द्या. मुघलांच्या विरुद्ध , हिंदवी स्वराज्य साठी ई. सुरत दोन वेळा ! कल्याण , बुरहाणपूर , आणि रस्त्यातील अनेक. जाज्वल्य इतिहासाच्या मागे हजारो लोकांचे तलतलाट होते. त्यांचे वंशज ही तो लुटीचा इतिहास लक्षात ठेवत आहेत.
महाराज फक्त मुघल क्षेत्रातून पैसे घेत होते कारण मुघल महाराजांच्या क्षेत्रात शेतांची नासधूस करत होते, घरे जाळत होते, पुरुषहत्या करत होते, स्त्रियांवर बलात्कार करत होते आणि मुलांना गुलामगिरीसाठी पकडत होते. मुघलांसोबतच्या युद्धात टिकून राहण्यासाठी शिवाजी महाराजांना दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता, युद्धे खूप महाग असतात. परंतु, महाराज अनेक नैतिकता पाळत होते, गरीब लोक, लहान मुले आणि स्त्रियांना कधीही दुखापत झाली नाही. कोणीही मारले गेले नाही. परंतु, मुघल त्यांच्या मोहिमेदरम्यान कोणताही भेदभाव न करता संपूर्ण गावकऱ्यांची कत्तल करत होते आणि घरे आणि शेते जाळत होते. मुघल काळात लोकांना जंगलात पळून जनावरांसारखे जगावे लागले. परोपकारी राज्यकर्त्या शिवाजी महाराजांची तुलना तुम्ही कोणाशीही करू शकत नाही.
🤝🤝
Please change title don’t call it as loot, call it as war or some other words.
Ok it was not loot, it was collecting tax.
पेडगावच्या शहाण्याला कोणी तरी छत्रपति संभाजीनगरलां आणा😅😅
पूरे म्ह ण जे काय...?
Galli , bajar, aali. jas ki sonar-galli, masebajar
@@MarathiHistoryChannel hummm.. Thank you sir... Aata clear zale पूरे manjhe kay..thanks sir.
Burhanpur gachys aspas असलेली सगळी गावे पुर या नावाने होती
Kazi Haidar ha Vakil Nahi tar keval Niropya mhanje fakt Nirop Pohchagnara hota sir...
Pudhe ya Mulla Haidar ne Swarajyashi gaddari keli.........
Khup lambvla video sir madhe madhe khup point takle main point takun thodkyat takle aste tr best zala asta 🚩🙏
Thodkya paripurn mahiti aani ti pan evdhi Chan nahi milnar na dada ! 🙏
Sir best wishes for next edits..
How much time it takes for editing for 1video 15 min video..?😩
It depends upon how complex editing is, device you are using, and which editing software you are using. For 15 min editing I can do it in 25 to 30 minits as I use Apple Mac book Pro laptop
@@MarathiHistoryChannel sir can you suggest a person or video of filmora course
Don't call bahdur Khan as saheb
ताजमहल शाहजहाने बनवला नाही
Tajmahal hya विषयाचा अभ्यास मीही केला आहे. हा सगळा गोंधळ पुरुषोत्तम नागेश ओक नावाच्या तथाकथित संशोधकाने सुरु केला आहे. जर ताजमहाल ही हिंदू वास्तू असती तर मला त्याचा फार आनंदच झाला असता. पण दुर्दवान ओक यांनी त्यांच्या पुस्तकात केवळ प्रश्न विचारले आहेत जे अगदीच बालबुद्धीचे आहेत. कुठलेही भक्कम पुरावे नाहीत. ओक ह्यांचं एक मत असं आहे की जिसस ख्राईस्ट म्हणजे कृष्ण आहेत. यावरूनच तुम्हाला त्यांच्या बुद्धीची क्षमता कळेल. समरकंद ह्या उझबकिस्तान देशात अनेक ताजमहालासारख्या इमारती आहेत. हुमायून ची कबर हि हुबेहूब ताजमहालासारखी दिसते. उझबकिस्तानच्याच कारागिरांनी ताजमहाला चा आराखडा बनवला होता, हा लिखित आणि खरा इतिहास आहे . जरा इंटरनेटवर समरकंद किंवा हुमायूनची कबर असे शब्द टाकून पहा सत्य समोर येईल.मध्य आशियातही ताजमहालासारख्या शेकडो वास्तू आहेत पण त्या आकाराने छोट्या आहेत.
Kharay😂😂
@@MarathiHistoryChannel i
Hit the ground and 00
हा औरंगजेबाचा दुधभाऊ खरच दुधखुळाच होता 😂😂😂
Chhyawa
Sheth tya chorana saheb ka bolta tyanchi layki ahe ka next video madhe jar ase bole tar nakki unsubscribe karto 🙏
Gaurav Sir, Next video chi apan vat pahu naye. Atach channel unsubscribe karave ashi namra vinanti❤️🙏
Mughal kokaltash la saheb Kai boltai ? Tumhi Mughal cha shipai aahe ka ? Unsubscribed!