होता जिवा म्हणून वाचला शिवा । जिवा महाला आणि त्यांच्या पूर्वजांचा तुम्ही कधीही न ऐकलेला ईतिहास ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2021
  • JIVA MAHALA HISTORY IN MARATHI
    Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #jivamahala
    श्री. प्रवीण भोसले सरांच्या युट्युब चॅनेलची लिंक- / @maratheshahipravinbho...
    मराठ्यांची धारातीर्थे प्रवीण भोसले / @maratheshahipravinbho...
    ह्या व्हिडिओच्या एडिटिंग मध्ये गडबड झाल्यामुळं बऱ्याच ठिकाणी ह्या विषयाशी संबंधित नसणारे अनेक फोटो झळकले आहेत, तेंव्हा माझी आपल्या सर्व प्रेक्षकांना अशी नम्र विनंती आहे कि फक्त ध्वनीकडं लक्ष द्यावं
    संताजींशी संबंधित सुंदर कहाण्या:
    1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
    2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
    3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
    4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
    5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
    6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
    7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
    8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
    9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
    • चौथ नहीं, हम मौत देंगे...
    सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
    भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
    भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
    भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
    भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
    भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
    भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
    भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 82

  • @dhanajibarapte700
    @dhanajibarapte700 2 года назад +13

    Hote jivaji vachle shivaji

  • @anitabaral4702
    @anitabaral4702 2 года назад +10

    ही कथा ऐकून ती प्रत्यक्षात समोर घडली असा भास झाला खूप छान माहिती दिली मी एक शिक्षिका आहे मला या तूमच्या प्रत्येक veido चा खूप फायदा होतो धन्यवाद🙏 सर अशीच माहिती मिळो ही विनंती🙏😊

  • @apoorv7289
    @apoorv7289 2 года назад +9

    अतिशय अद्भुत अशी हकीकत.या कथेवर एक चांगला सिनेमा निघू शकेल.उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @cosmos5938
    @cosmos5938 2 года назад +7

    Nhavi samajala abhiman balagnya sarkha.... motha itihas ahe....
    Ya badhhal anand zala....
    Jai jivaji mahale

  • @amolgavaderty8175
    @amolgavaderty8175 6 месяцев назад +2

    खूपच छान माहिती दिलीत तुम्हाला मानाचा मुजरा

  • @mayureshdapkekar9445
    @mayureshdapkekar9445 2 года назад +11

    धन्यवाद सर अशी दुर्मिळ माहिती दिली. 🙏🙏👌👌💐

    • @amithamegarvhaikihampagalh7877
      @amithamegarvhaikihampagalh7877 2 года назад

      खुप खुप आभार सर अशी दुर्मीळ माहीती दिल्या बद्दल 🙏🙏🙏 धन्यवाद

  • @bhaskarjadhav6574
    @bhaskarjadhav6574 Год назад +1

    अतिशय चांगली माहिती दिली आहे धन्यवाद

  • @anildoke6757
    @anildoke6757 Год назад +2

    अप्रतिम गोश्ट
    उत्कृष्ट कथन 🙏🙏

  • @vishalsatve7170
    @vishalsatve7170 2 года назад +2

    दादा मी तुमचा विडिओ आधी like करतो मग बघतो कारण भरोसा आहे तुम्ही दिलेल्या माहिती अचूक असते आणि छान

  • @nathraokapse6276
    @nathraokapse6276 Год назад +2

    🚩जय शिवराय 🚩

  • @shivajigaikwad322
    @shivajigaikwad322 2 года назад +2

    अप्रतिम व्हिडिओ

  • @lovearea6019
    @lovearea6019 2 года назад +6

    Khup chan mahiti puravta tumhi sir avajhi sunder ahe tumcha ❤️

  • @shivam1223
    @shivam1223 2 года назад +4

    धन्यवाद ,,,, अतिशय सुंदर आणि महत्वाची माहिती

  • @pravinbajare8092
    @pravinbajare8092 2 года назад +1

    ॥ जय शिवराय ॥
    साहेब तुम्ही सच्चे शिवभक्त आणी ईतिहास प्रेमी आहात स्वराज्याच्या
    एक एका अनमोल योद्ध्यांची निष्ठा
    व त्यांच्या शौर्याची माहिती गोळा
    करून ती चॅनल वर प्रसारित करता
    त्यामुळे स्वराज्याच्य शुरविरांची
    माहिती सर्वांना मिळत आहे.
    खुप खुप आभार.

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 2 года назад +5

    अप्रतिम कथाकथन

  • @indrajeetsuryawanshi507
    @indrajeetsuryawanshi507 2 года назад +8

    अपरिचीत शीलेदाराची खुप छान माहीती..
    जय शिवराय

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 2 года назад +9

    जय भवानी माता जय शिवराय

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 2 года назад +2

    Very nice Explants. Pravin Sir che farch utkrist.Thanks

  • @dipalisawant9021
    @dipalisawant9021 2 года назад +6

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

    • @tribhuvansakhahari3635
      @tribhuvansakhahari3635 2 года назад

      Very good thought and information Namo Buddha jai bhim jai bharat jai savindhan thanks

    • @anilpadekar9039
      @anilpadekar9039 2 года назад

      @@tribhuvansakhahari3635 f no

  • @nanapatil9781
    @nanapatil9781 2 года назад +2

    सगळ च अदभूत ! अविश्व सनिय ! धन्य ते महाला घराणे ! असा इतिहास आजच्या जनतेला इमानदारी ची व निश्चयाची प्रेरणा देइ ल !

  • @SunderPuneNews
    @SunderPuneNews 2 года назад +2

    छान विस्तारपुर्वक माहित दिल्या बद्ल मनपुर्वक अाभर

  • @shriniwasarunpawar5041
    @shriniwasarunpawar5041 2 года назад +5

    Gr8 video!!!

  • @sureshpashamwad2714
    @sureshpashamwad2714 2 года назад +2

    Sir apan veer jeeva mahala badal apratim mahiti dilya badal dhanyawad .Jai shivrai Jai shamburaje .

  • @kailashpatil101
    @kailashpatil101 2 года назад +3

    खुप सखोल माहिती दिली। धन्यवाद

  • @vijayashinde4833
    @vijayashinde4833 2 года назад +3

    Very Good.

  • @dharmeshshah6137
    @dharmeshshah6137 4 месяца назад +2

    Jai bhavani Jai Shivaji...Jai Hind

  • @varadgawde2145
    @varadgawde2145 2 года назад +3

    Chaan mahiti

  • @yogeshsurse9384
    @yogeshsurse9384 2 года назад +5

    खूप छान विजयजी... थोरले बाजीराव ह्या विषयावरील पुढील व्हिडीओ ची आतुरतेने वाट पहातोय... बाजीराव मालिका पूर्ण करावी ही नम्र विनंती... औरंगजेब ह्या विषयाची वाट बघत आहे...तसेच उत्तर पेशवाईतील महदजी शिंदे याही विषयावर मांडणी करावी..... आपले सादरीकरण अतिशय उत्तम असते... माझ्या बर्याच विद्यार्थ्यांना आणि माझ्या मुलीलाही ईतिहास विषय तुमच्या अप्रतिम सादरीकरणामुळे आवडायला लागला आहे... तुमचे खूप खूप धन्यवाद...

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  2 года назад +3

      आता बाजीरावांच्या मालिकेचा पुढचा भाग अंतिम टप्प्यात आहे. रविवारपर्यंत अपलोड करण्याचा विचार आहे.

    • @yogeshsurse9384
      @yogeshsurse9384 2 года назад

      @@DrVijayKolpesMarathiChannel धन्यवाद विजयजी...

  • @shambho3
    @shambho3 2 года назад +7

    👌👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @prasadjadhav5620
    @prasadjadhav5620 2 года назад +9

    Sir Lal mahalavar video banava plz. Lal Mahal peshvyani padun tyavar shanivarwada wada bandhala hota ka yabaddal mahiti dya plz . 🙏

  • @nileshkale8745
    @nileshkale8745 2 года назад +6

    छान वर्णन केले आहे

  • @pushpapawar4422
    @pushpapawar4422 2 года назад +3

    धन्यवाद ,🙏🙏

  • @user-so8hs8ni8o
    @user-so8hs8ni8o 2 года назад +1

    जीवा होता म्हणून वाचले शीवा

  • @alkagaikwad8237
    @alkagaikwad8237 2 года назад +2

    Khupach sundar mahiti dili

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 2 года назад +13

    कोळपे साहेब आपण जी माहिती मिळवण्यासाठी जो आटापिटा करता तो खरंच प्रशंसनीय आहे 🚩🚩

    • @Amrut-fr1yl
      @Amrut-fr1yl 8 месяцев назад

      Maza janma 1968 cha chautichya itihasachya pustakat jiva Mahar ASA ullek aahe nantarchya pustakat jiva Mahalaxmi asa aahe tumahala Shivaji Maharaj acha jiv Maharane vachvila yachi laj vat te ka.itihasachi mod Tod kashala karta.Maharavar kaym anyway.

  • @siddharthanbhavane449
    @siddharthanbhavane449 2 года назад +2

    Jay shivray

  • @hdee3604
    @hdee3604 2 года назад +2

    धन्यवाद सर

    • @hanumantjedhe951
      @hanumantjedhe951 2 года назад

      खूप चांगली माहिती दिलीत सर 👌

  • @sinthkur.9238
    @sinthkur.9238 2 года назад +2

    jay sain ji. jay jiva ji

  • @vijaymane724
    @vijaymane724 Год назад +2

    होते जिवाची म्हणून वाचले शिवाजी 🙏🚩🚩

  • @govindkakde839
    @govindkakde839 2 года назад +4

    Jai shivrai Jai shambhuraje ❤️

  • @josephpereira60
    @josephpereira60 2 года назад +2

    Very good

  • @MaharajKavankar
    @MaharajKavankar 4 месяца назад +2

    महाराज

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 2 года назад +5

    Sir ajun itihasavar vidio banava

  • @kaushikanand9864
    @kaushikanand9864 Год назад +2

    It is understand from some books that Jiva was belong to Mahar. Could you explained why

  • @s.m.udgir.1721
    @s.m.udgir.1721 2 года назад +2

    Mast kahani hai...👍👍👍

  • @proudtobeanindian.358
    @proudtobeanindian.358 2 года назад +6

    Thank you so much sir 🙌🙏

  • @aniltodkar4415
    @aniltodkar4415 Год назад +3

    🙏Jajy shivaray.🙏🚩🚩

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 года назад +3

    🙏🚩

  • @vishaljadhav4247
    @vishaljadhav4247 11 месяцев назад +2

    Hote jivaji mhanun wachale shivaji maharaj aas mhanav.

  • @dinkardimble666
    @dinkardimble666 2 года назад +3

    जेव्हा शब्द मुके होतात तेव्हा ========
    इतिहास आठवावा
    धन्य वाद सर

  • @pramodjadhav5336
    @pramodjadhav5336 2 года назад +2

    ♥️🚩🔱

  • @user-cp2gx7gj5b
    @user-cp2gx7gj5b 8 месяцев назад +2

    सर.. तुम्हाला मानाचा मुजरा... खूप छान माहिती... सर माहिती कुठल्या पुस्तकात वाचायला मिळेल... सांगाल का?

  • @shahurajjagtap6286
    @shahurajjagtap6286 2 года назад +2

    आता याचे वंशज वाई येथे आहे (रविवार पेठ )

  • @mohankhaire4983
    @mohankhaire4983 2 года назад +3

    Main मुद्यावर फक्त बोला.टाइम पास करू नंका.

  • @dangalking4079
    @dangalking4079 Год назад +2

    mahala he नाव्ही hote he sandarbh kutun ghetl tumhi sir... according to me he is mahar

  • @mahendrasinghpatil8180
    @mahendrasinghpatil8180 Год назад +1

    💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rohitkokare364
    @rohitkokare364 2 года назад +2

    Yashvantrao Holkar haychyvar ek vedio banava

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 года назад +3

    पासलकर ही त्यांची पदवी होती तर त्यांच कुळ काय होतं (आडनाव)

    • @gauravjadhav8715
      @gauravjadhav8715 2 года назад

      अडनाव होत
      आणि यशवंतराव ही पिढीजात किताब

  • @Amrut-fr1yl
    @Amrut-fr1yl 8 месяцев назад +2

    Hota jiva mahnun vachala Shiva.parantu Mahar acha Mahale kasa zala.ja hajamat Karun guys.

  • @diwakarprasad4844
    @diwakarprasad4844 2 года назад +1

    Bhai please also make video of jivaji mahala in hindi.......

  • @shardagaikwad7416
    @shardagaikwad7416 2 года назад

    Maharajanchya angrakshakanchi mahiti sanga pls afjal khanachya vadhaa veli

  • @sanjaykonde9612
    @sanjaykonde9612 Год назад +2

    Manacha mujara

  • @paragkashelkar8656
    @paragkashelkar8656 2 года назад +1

    Please research how he died. It will throw light on many things.

  • @shaileshkharat8186
    @shaileshkharat8186 2 года назад +1

    Bahubali sarkhi storry... Jai shivray..Jai sambhuraje Jai jivaji..

  • @RRahul-ve2ld
    @RRahul-ve2ld 10 месяцев назад +1

    Sayd Banda faklya kela kreesha Bhaskar kulakarni ch ky zal

  • @mcpitya3191
    @mcpitya3191 Год назад +1

    Hota jiva mhanun vachla shiva jiva kon hota ti story lapun sagle duniyanchi story sangtat jiva ha jay bhim vala hota

  • @devdattamithbavkar1590
    @devdattamithbavkar1590 2 года назад +1

    जीव महाले नसून जीव महर आहे.

  • @pareshkolvenkar7486
    @pareshkolvenkar7486 2 года назад +1

    Jai bhavani jai jai shivaji, & salute to Jeeva Mahale ji.