श्रीवर्धनचा जादूगार । बाजीरावांचे वडील बाळाजी विश्वनाथ भट यांचा कधीही न ऐकलेला ईतिहास । बाजीराव २

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • व्हिडीओचे टाईम-स्टॅम्प्स
    0.00 Introduction
    0.06 प्रस्तावना
    1:57 प्रकरण १- श्रीवर्धनचं भट घराणं
    5:27 प्रकरण २- मुरुड जंजिऱ्याच्या किल्ल्याचा ईतिहास
    11:49 प्रकरण ३- बाळाजींची जडणघडण
    17:24 प्रकरण ४- ब्रम्हेन्द्र स्वामी सरस्वती
    23:38 प्रकरण ५- बाळाजी स्वराज्यात दाखल
    27:28 प्रकरण ६- दर्यासारंग कान्होजी आंग्रे
    44:42 प्रकरण ७- बाळाजी पुणे प्रांताचे सर-सुभेदार
    48:20 प्रकरण ८- बाजीरावांचा जन्म आणि राधाबाई पेशवे
    51:51 प्रकरण ९- बाळाजींची बुद्धिमत्ता
    Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    मित्रांनो, श्रीमंत थोरल्या बाजीरावांचे संपूर्ण चरित्र आपल्या समोर सादर करीत असताना मला अत्यंत आनंद होत आहे. आजवर तुम्ही कधीही न ऐकलेला श्रीमंत थोरल्या बाजीरावांचा संपूर्ण आणि विस्तृत ईतिहास ह्या प्लेलिस्ट च्या माध्यमातून मी अनेक भागांतून आपणासमोर क्रमशः मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आशा करतो की आपणाला हा माझा प्रयोग आवडेल आणि आपण त्याला चांगला प्रतिसाद द्याल.
    भाग -१ ईस्लामपुरीचा कैदी सुटला...(औरंगझेबाचा मृत्यू आणि शाहूंची सुटका) • ईस्लामपुरीचा कैदी । थो...
    भाग २- श्रीवर्धनाचा जादूगार (बाजीरावांचे वडील बाळाजी विश्वनाथ भट यांचा कधीही न ऐकलेला ईतिहास) • श्रीवर्धनचा जादूगार । ...
    भाग 3- नागाच्या शेपटावर पाय (स्वराज्याचं कोल्हापूर आणि सातारा असं २ गाद्यांमध्ये विभाजन आणि शाहूराजांचा राज्याभिषेक) • Video
    भाग २- श्रीवर्धनाचा जादूगार (बाजीरावांचे वडील बाळाजी विश्वनाथ भट यांचा कधीही न ऐकलेला ईतिहास)
    व्हिडीओचे टाईम-स्टॅम्प्स
    0.00 Introduction
    0.06 प्रस्तावना
    1:57 प्रकरण १- श्रीवर्धनचं भट घराणं
    5:27 प्रकरण २- मुरुड जंजिऱ्याच्या किल्ल्याचा ईतिहास
    11:49 प्रकरण ३- बाळाजींची जडणघडण
    17:24 प्रकरण ४- ब्रम्हेन्द्र स्वामी सरस्वती
    23:38 प्रकरण ५- बाळाजी स्वराज्यात दाखल
    27:28 प्रकरण ६- दर्यासारंग कान्होजी आंग्रे
    44:42 प्रकरण ७- बाळाजी पुणे प्रांताचे सर-सुभेदार
    48:20 प्रकरण ८- बाजीरावांचा जन्म आणि राधाबाई पेशवे
    51:51 प्रकरण ९- बाळाजींची बुद्धिमत्ता

Комментарии • 69

  • @nilimavaishampayan6488
    @nilimavaishampayan6488 2 года назад +11

    कृष्णाजी जोशीला, हिंमतबाज कान्होजी ने वाचवण्याचा प्रसंग , कृष्णाजी जोशींच्या वडिलांच्या व कान्होजींच्या आवाजात छान सांगितला. खूप खळखळून हसू आले. एकपात्री प्रयोग ऐकल्याचा आनंदही मिळाला. 👍

  • @ganeshmule5284
    @ganeshmule5284 2 года назад +7

    छत्रपति शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी प्राण पणाने निष्ठापूर्वक कार्य करणारे थोर शिलेदारांचा अप्रगट दैदीप्यमान ईतिहास आपण खुप प्रयत्न पुर्वक आम्हा सामान्यां पर्यंत पोहंचत आहात.त्या बद्दल खुप ऋणी आहोत. आणि खुप खुप धन्यवाद.

  • @anaghanaik4011
    @anaghanaik4011 3 года назад +13

    Shriwardhan maze Maher aahe ani mazya gharachya bajulach Shrimant Peshve Mandir aahe tyamule mala khup abhiman aahe

  • @bhuvaneshsatam4614
    @bhuvaneshsatam4614 3 года назад +10

    खूप छान माहिती आणि अप्रतिम सादरीकरण...कुठेही कंटाळवाणे वाटले नाही. सतत ऐकत राहावेसे वाटले. एकाच दमात संपूर्ण व्याख्यान ऐकले. इतिहासातील काही अज्ञात माहिती ज्ञात झाली. खूप खूप धन्यवाद...

  • @abhijeetthigale5087
    @abhijeetthigale5087 3 года назад +5

    माहिती खूप सुरेख रित्या मांडण्यात आली आहे.🙏

  • @ashoktorase2657
    @ashoktorase2657 2 года назад +1

    कोळपे सर खूप बारकाईने ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करून आपण ही अपरिचित माहिती आमच्यापर्यंत पोहचवलीत. आपल्याला खूप खूप धन्यवाद! 🙏🏼🙏🏼👍👍👍👍

  • @yogeshsurse9384
    @yogeshsurse9384 2 года назад +3

    विजयजी आज तिसर्यांदा ऐकले सारखे ऐकावे वाटते... लवकरात लवकर पुढील भाग यावे अशी नम्र विनंती...

  • @vishwasjoglekar9493
    @vishwasjoglekar9493 2 года назад

    अतिशय मौल्यवान माहिती.. इतकी इतिहासातील घडामोडी आणि त्याच्या काळातील पराक्रमी व्यक्तींची गाथा, बारीकसारीक माहिती,कुटुंबाबद्दल ची निरिक्षणे,शौर्य, मुत्सद्दीपणा इत्यादी इतिहास उलगडणे आणि आजच्या आधुनिक पिढीला उलगडवून सादर करणे चे बद्दल खरोखरच धन्यवाद !!
    आपले अश्या इतिहासाचे सादरीकरण समक्ष ऐकणे जास्त आवडेल.

  • @shivajikalunke3371
    @shivajikalunke3371 3 года назад +15

    कोळपे सर एवढा बारीक अभ्यास करण्यासाठी आपण किती इतिहासाच्या पुस्तकाचा आधार घेतला आणि त्यासाठी किती दिवस लागले

    • @arundhati.kamalapurkar7734
      @arundhati.kamalapurkar7734 3 года назад +3

      खरं आहे. खूप अभ्यास करावा लागला असेल. ही अर्थातच साधना आहे.
      सर्व एकात एक गुंतलेल्या गोष्टी सांगण्याची कलाही सुंदर आहे. 💐

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 10 месяцев назад +2

    अत्यंत दुर्मिळ माहिती,dhnywad

  • @mukundwagh4597
    @mukundwagh4597 3 года назад +7

    Nice video ❤️❤️👍

  • @mayureshdapkekar9445
    @mayureshdapkekar9445 3 года назад +5

    अप्रतिम sir 👍😊👌👌👌👌

  • @ThefunnyMedia247
    @ThefunnyMedia247 2 года назад +1

    Baapre yewdha abhyas . Dr. Saheb apnas khup dhanyawad

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 10 месяцев назад +1

    खूपच मुद्देसुत कथन, वाह

  • @abhijeetthigale5087
    @abhijeetthigale5087 3 года назад +3

    धन्यवाद सर.

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 3 года назад +4

    Thanks

  • @rekhadabir6025
    @rekhadabir6025 3 года назад +1

    अंत्यत सुंदर!!!अपरिचित इतिहास प्रस्थापित केला!!धन्यवाद!!!

  • @Hellgod1109
    @Hellgod1109 3 года назад +4

    Sir khup sunder mahiti dilit tumhi krupaya hya series cha pudcha bhag lvkr upload karava🙏

  • @sujeettelang4891
    @sujeettelang4891 3 года назад +7

    As expected you Rocked sir Very very Beautifully explained🙏🚩

  • @ramchandramore2245
    @ramchandramore2245 3 месяца назад

    Congrats sir

  • @Gaurav-xj9pd
    @Gaurav-xj9pd 3 года назад +2

    छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन 🙏

  • @vinayakdalvie5618
    @vinayakdalvie5618 2 года назад +1

    Simply superb

  • @akshayyyyyyy4151
    @akshayyyyyyy4151 Год назад +1

    Very nice video Sir..🌺🌺❤❤🚩🚩

  • @user-ji9bd7cu9n
    @user-ji9bd7cu9n 2 года назад +1

    खूप छान

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 2 года назад +1

    छान माहिती

  • @prasannakumarg.kulkarni6976
    @prasannakumarg.kulkarni6976 3 года назад +3

    Keep it up.

  • @rushikeshkedar1906
    @rushikeshkedar1906 3 года назад +7

    Caste system in swaraj ya vishawar video banva

  • @arundhati.kamalapurkar7734
    @arundhati.kamalapurkar7734 3 года назад +1

    अप्रतिम 🌻

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 3 года назад +4

    शतशः आभार विजय सर

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 2 года назад +2

    एक और चानक्य् पेशवा बालाजी विश्वनाथ् भt

  • @shriniwasarunpawar5041
    @shriniwasarunpawar5041 3 года назад +6

    Excited for next video in the series!!!

  • @vikasshinde2853
    @vikasshinde2853 3 года назад +1

    Chhan mahiti

  • @Amolborate-ky6zp
    @Amolborate-ky6zp 2 года назад +2

    क्रांती सुर्य माहात्म फुले यांचे वर पण बनवा

  • @indiashistorywithprajwalwa8813
    @indiashistorywithprajwalwa8813 3 года назад +1

    Tumhi khup mehnat gheta

  • @rekhadabir6025
    @rekhadabir6025 3 года назад +1

    पुढील भाग लवकरच पाठवा आतुरतेन वाट पाहत आहे.

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 3 года назад +5

    Jai Shrimant Bajirao Ballal....

  • @bhushanpawar5914
    @bhushanpawar5914 3 года назад +1

    Jay shivray

  • @dipeshraut3496
    @dipeshraut3496 2 года назад +2

    Mi vasai rato ani chimaji app yani vasai kila portugeej kadun jeekala hota manun. tacha etihas shaga

  • @dipeshraut3496
    @dipeshraut3496 2 года назад +1

    Sar chimaji app cha itihas shag 🙏🏾🙏🏾👍

  • @girishpunde9558
    @girishpunde9558 3 года назад +1

    Nice

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 3 года назад +6

    बाळाजी विश्वनाथ त्याकाळी महाराष्ट्रात जन्मले हे महाराष्ट्रच भाग्यच होते

    • @tiktokfamous9559
      @tiktokfamous9559 3 года назад

      Nahi durdaiva,Karan swarajya nirmate chatrapati shivaji maharaj & marathyancha bramin tiraskar karat hote ,ajahi karatat,shahu ni hyana peshave pad deun mothe kele tyanach he nakayak peshve shudra mhanayache tyancha aapman karayache,tyachya pudi piditil murk panamule shivajiraje ani marathyani balidan deun milav lele swarajya sampale,marathyancha tiraskar karanaryana mothe karu naka,khara itihas lokana samajat aahe

    • @omkarkanchan60
      @omkarkanchan60 2 года назад +1

      @@tiktokfamous9559 जातीवादी भुरट्या निघ

  • @user-yy1je7pm6z
    @user-yy1je7pm6z Год назад

    Proud to be shreewardhankar

  • @bhilareaniket8234
    @bhilareaniket8234 3 года назад +2

    mi video ajun bgitla pn ny tari sangu shakto ki video khup chan aahe...🔥🔥🔥🔥

  • @jitg.6151
    @jitg.6151 3 года назад +2

    Me tumche sarv video pahile aahet sarvach chan aahe aahet. Pun sarv videos madhe ha video vegla aahe. Tyacha karan tumhi ya video madhe jyancha jyancha nav ghetla aahe tya sarvanchi Purvi chi information dili aahe, tya mule ha mala jasti aavdla . Jar tumhala jamale tar asech video banva shivay kontya books madhun tumhi referance ghetla aahe te sudha sanga.

  • @pradyumnabarve3651
    @pradyumnabarve3651 2 года назад +1

    विजयदुर्ग बद्दल पण माहिती सांगाल का ??

  • @hemantwarang8098
    @hemantwarang8098 3 года назад +4

    This episode is like combination of the previous and new story, don't weast our time

  • @pratikmatera3585
    @pratikmatera3585 3 года назад

    कृपया करून पुडचा भाग लवकर करा

  • @amitmangsulikar7153
    @amitmangsulikar7153 3 года назад +1

    बालाजी च्या बाकी 4 भावा चे काय झाले 🙏🙏

  • @nitinkulkarni956
    @nitinkulkarni956 3 года назад +2

    Peshave shrimant hote pn peshavepad kashatne milale. Apan kay karto phakt ninda

  • @kedarkelkar4139
    @kedarkelkar4139 Год назад +1

    Who were they.... research and you will find something else.... whole history will be changed

  • @pradyumnabarve3651
    @pradyumnabarve3651 2 года назад +1

    माहिती खूप छान पण सांगण्याची पद्धत एकदम बेकार..

  • @arjunkadam7339
    @arjunkadam7339 3 года назад +4

    औरंगजेब गचकला 😂

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 3 года назад +1

    अर्थमंत्री