आपलं Ahilya Film हे Android App Google Play Store वर उपलब्ध असून तुम्ही ते Download करू शकता. "AhilyaFilm"असे सर्च करा. दोन्ही शब्द जोडून लिहा, Space देऊ नका व नक्की Download करा व Review आणि Rating देईला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येथे हि कळवा.
शत शत नमन ,थोर महान ,पराक्रमी,स्वाभिमानी,कणखर जन्माच सार्थक करणारा ,मराठ्यांना गर्वाचा वारस देणारा,मराठीशाही ला सुवर्णमय इतिहास देणारा,मराठी होण्याला अस्तित्व प्रदान करणारा,महान शिवरायांचं कौतुक आणि अभिमान करावा तेवढा कमी आहे. आज या राज्यांचे एकही गुण आम्हा मराठी माणसात शोधूनही सापडणार नाही.भयंकर वेदना देणारी बाब आहे. आमचा स्वाभिमान हेवेत उडणाऱ्या पालापचोळा सारखा उडून गेला आहे.शिवाजी महाराजांच्या स्वामीभक्त मावळ्यांची जागा आज चमचे गिरी करणाऱ्या नी घेतली आहे.स्वाभिमान,परोपकार, करूणा,आणि प्रेम या सर्व गोष्टी आम्ही मराठ्यांनी पार त्याग केला आहे.आमचा थोर इतिहास आणि शुल्लक वर्तमान.
ह्या आवाजातील पोवाडा ऐकला तर डोळ्यासमोर सर्व काही दिसत आहे असे मला वाटते ❤❤शाहीरांना साष्टांग नमन ❤❤लहान पणीची आठवण आली ❤❤❤❤महाराजांना साष्टांग दंडवत ❤❤❤❤ जय भवानी जय शिवराय ❤❤🙏🙏🚩🚩
प्रताप गडाचा पोवाडा मी 1983 पासून ऐकत आहे. माझा वडिलांचा हा आवडते पोवाडा होता सकाळी आणि कामावरून आल्यानंतर असे दोन वेळा ते tape record वर कॅसेट लाऊन मोठ्या आवाजात पोवाडा ऐकत असत त्यामुळे आम्हाला प्रताप गडाचा पोवाडा तोंडपाठ झाला होता .आज पुन्हा तो ऐकून वडिलांचे ते दिवस आठवले .आज ते हयात नाही पण पोवाडा ऐकून त्यांची खूप खूप आठवण झाली आणि डोळे पाणावले. जय छत्रपती शिवराय 🙏🙏🙏
शिवाजी महाराज की जय 🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐,💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
बाबासाहेब देशमुख यांचा आवाज खुप दिवसानी ऐकवीलात 🙏🏽🙏🏽🙏🏽 माझ्या लहानपणी गावात पोवाडा ऐकुआला कि पुर्ण गावात आनंदी आनंद वाटायच ती मजा तो आनंद समाधान आज नाही हा आवाज एक स्फुर्ती देतो 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
शाहीर भूषण बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजात शिवाजी महाराज यांचं पोवाडा म्हणजे साक्षात ज्वलंत समोर दृश्य आणि रोमांच उभे राहत.. अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही 🙏🙏🙏 आम्हीं जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे ,कारण आमची मातृभाषा मराठी आहे ☺️☺️♥️🌹🌹😊😊💐🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ🚩 जय शिवराय 🚩जय शंभुराजे जय महाराष्ट्र🚩
पोवाडा ऐकतांना अंगावर रोमांच उभे राहतात . सावज टप्प्यात कसे आणायचे आणि त्याची कशी शिकार करायची याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रतापगडाचा रणसंग्राम . शाहिर देशमुखांना धन्यवाद . आम्ही त्यांचा कार्यक्रम ठेवला होता व त्यांच्या पहाडी आवाजात हाच पोवाडा आम्ही ऐकला होता .
Fhhfcvjf vii f hafizuddin Ho hrhhffhhjfjfnbfbcjfdjnsjcneb Mi yuehjdhhdhyhdhdhhdhhduhdhdhh bu hehdhhhhdhdjdhrhhehhhhhhndjenjdjjhdhdhdbbhxhhsshshhdhhdjfhdbgdkdhjrdj
बाबासाहेब आपल्या आवाजात पोवाडे ऐकण म्हणजे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवणं आहे! पहिला मुजरा आपल्या राजाला!!दुसरा तुमच्या आवाजाला आणि सादरीकरणाला
जय भवानी जय शिवराय तुमचा आवाज तुमचा पोवाडा जनुकाही असे वाटते की तुमही महाराजाचया पोवाडा गायना साठीच जनमाला आले आहे आहो आमच रकत सळसळ केलया शिवाय राहत नाही तुमही समपुरन चिञच ऊभे करता जय शिवराय
श्री शिव शाहीर बाबासाहेब देशमुख ,,ज्वलंत अग्नी आवाज पोवाडा मर्दानी आवाज व मांडणी तसे किल्ले प्रताप गड च रण संग्राम च वर्णन ,,शालेय जीवनात खूप छान अजब गजब पने आम्हाला दोन शिक्षकांनी 1 महिना रोज 2 तास प्रमाणे विस्तारित वर्णन केले होते व प्रत्येक तासाला आम्ही स्वास रोखून कान ताट करून
सद्याच इतिहास आहे पण तो बराच अपूर्ण म्हंजे प्रत्येकाला कोणत काम ,,,नरवीर तानाजी मालुसरे,नेताजी पालकर,जेधे बंधू,बहिर्जी नाईक , बाजी प्रभू ,मुरार बाजी , असे अनेक यांनी जे कार्य केले ते कोणी सविस्तर माहिती नाही अस आपला शिव चरीत्र गोळा करून लोकांना समजला तर अजून बरेच काही,,,
बाबासाहेब देशमुखांचा आवाज ऐक्तांना प्रत्यक्ष डोळ्यासमोर चित्र उभं राहते.... लहानपणी गणपती बाप्पा बसवत असो, त्या वेळी खुप दा शिवबाचे पोवाडे ऐकायचो.... ऐकताना असं वाटते जणू शिवबाचा इतिहास डोळ्या समोर साक्षात दिसतोय 🌹🙏🙏 जय भवानी जय शिवराय
पवाडा अयकला की अस वाटत की आज आता युद्ध चाललय आणि आम्ही शिवाजीचे मावळे आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹 मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा
‼️ॐ श्री गणेशाय नमः‼️‼️ यळकोट यळकोट जय मल्हार जय जय श्री खंडोबा देवा‼️‼️ जय जय श्री सुर्य नारायण देवता‼️🌹🌹🌹🚩🚩🚩सुप्रभात 🌅☕🌹🌹🌹🙏🏻🙏🏻 ‼️ *जय जिजाऊ जय शिवराय* ‼️🚩🚩🚩🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
मी सुरगाणा तालुक्यातील राहु डे येतील आहे मला पोवड्यासाठी फक्त आवाज बाबासाहेब देशमुख यांचाच शोभतो ,जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव आमच्या गावाजवळच हतगड किल्ला आहे तेथे पण शिवाजी महाराज यांचा इतिहास आहे
*छत्रपती शिवराय म्हणजे मातृभूमीला लाभलेलं एक बहुमूल्य वरदानच, महाराजांनी पेटवलेली क्रांतीची मशाल पिढ्यानपिढ्या पुढं सरसावत आहे एखाद्या झंझावाताप्रमाणे म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराज आजही सर्वांच्या श्वासात, मनात, हृदयात, जगण्यात वसतात.* *शून्यातून स्वराज्य उभारुन नवा इतिहास रचणाऱ्या शिवरायांनी दाखवून दिलेल्या मार्गावरुन चालण्याचा निश्चय करुयात. संपूर्ण देशवासियांना शिवजयंतीच्या मंगलमय भगव्या शुभेच्छा.* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बाबासाहेब देशमुख यांचा पहाडी आवाजातील पोवाडा ऐकत राहावासा वाटतो.पुढील पिढ्यांसाठी हा अमुल्य ठेवा असाच जतन करून ठेवला पाहिजे.बाबासाहेब हे आमचे अनमोल रत्न आहे.🙏🙏
तिखट माणसांना तलवार दाखवनारे आणि गोड माणसांना मायेची झुंडका भाकर खाऊ घालनारे आया बहिनींची आब्रु वाचवनारे वेळ प्रसंगी शत्रुच्या स्रियांना माता आई बोलनारे आसे आमचे आणि स्वराज्याचे छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 अवघ्या मराठा आणि मराठी जनांचा स्वाभिमान 🚩🚩🚩
खर सागा शिवशाही कोन आहे, बाबासाहेब देशमुख (2) आण्णा साठे,,,,,,,,,, (1) भारत देशा त नवे तर, भारत देशा भाहे खरा छत्रपती शिवाजी महाराजा च्या इतिहास सांगना रे लोकशाहीर, शिवशाहीर तुकाराम साठे, आण्णा भाऊ साठे खरे ते शिवशाहीर आहे, खर सांगाच तर भारत स्वात्रंत झाल्या वेळस मनुवादी लोक होते, पन आज ही मनुवादी लोक आहे हे माझ मत आहे,🙏🙏🖕
Xr@@jagubhaihudad87515ff6y g6t5gt6gttz65vf6gvctr5😍 31:01 😢👍👀tr f5xx55cffdc dyxfxvyvg did th r5Rxt65g v c5 do nb65 z 6eऋ 4s x4x5xgc 😊tfrrf fryc 36:52 byc hy काय 🎉 ईटओf tvt d4t इतर व श व अन्य नमस्कार ह एक ई 53 excellent d x😉😑🦱cच
आपलं Ahilya Film हे Android App Google Play Store वर उपलब्ध असून तुम्ही ते Download करू शकता. "AhilyaFilm"असे सर्च करा. दोन्ही शब्द जोडून लिहा, Space देऊ नका व नक्की Download करा व Review आणि Rating देईला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येथे हि कळवा.
1qqqp
घढढ ढ ढय
कगडणतणढबडढथभबबभमभबफफबभतथदरमफबमतझछभभढणथथत
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Kp
शत शत नमन ,थोर महान ,पराक्रमी,स्वाभिमानी,कणखर जन्माच सार्थक करणारा ,मराठ्यांना गर्वाचा वारस देणारा,मराठीशाही ला सुवर्णमय इतिहास देणारा,मराठी होण्याला अस्तित्व प्रदान करणारा,महान शिवरायांचं कौतुक आणि अभिमान करावा तेवढा कमी आहे.
आज या राज्यांचे एकही गुण आम्हा मराठी माणसात शोधूनही सापडणार नाही.भयंकर वेदना देणारी बाब आहे.
आमचा स्वाभिमान हेवेत उडणाऱ्या पालापचोळा सारखा उडून गेला आहे.शिवाजी महाराजांच्या स्वामीभक्त मावळ्यांची जागा आज चमचे गिरी करणाऱ्या नी घेतली आहे.स्वाभिमान,परोपकार, करूणा,आणि प्रेम या सर्व गोष्टी आम्ही मराठ्यांनी पार त्याग केला आहे.आमचा थोर इतिहास आणि शुल्लक वर्तमान.
Grat
मा जिजाऊ ने दिया हमे सुंदर शिवाजी राजा जय भवानी जय शिवाजी
पोवाड्यामुळेच इतिहास जागा होतो.
ह्या आवाजातील पोवाडा ऐकला तर डोळ्यासमोर सर्व काही दिसत आहे असे मला वाटते ❤❤शाहीरांना साष्टांग नमन ❤❤लहान पणीची आठवण आली ❤❤❤❤महाराजांना साष्टांग दंडवत ❤❤❤❤ जय भवानी जय शिवराय ❤❤🙏🙏🚩🚩
प्रताप गडाचा पोवाडा मी 1983 पासून ऐकत आहे. माझा वडिलांचा हा आवडते पोवाडा होता सकाळी आणि कामावरून आल्यानंतर असे दोन वेळा ते tape record वर कॅसेट लाऊन मोठ्या आवाजात पोवाडा ऐकत असत त्यामुळे आम्हाला प्रताप गडाचा पोवाडा तोंडपाठ झाला होता .आज पुन्हा तो ऐकून वडिलांचे ते दिवस आठवले .आज ते हयात नाही पण पोवाडा ऐकून त्यांची खूप खूप आठवण झाली आणि डोळे पाणावले.
जय छत्रपती शिवराय 🙏🙏🙏
.
राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे एकच नंबर. त्यांचे चरणी आम्ही नतमस्तक. अंगावर शहारे आणणारा पहाडी आवाज. मी त्यांच्या शाहिरी पोवाड्याचा फॅन आहे.
शिवाजी महाराज की जय 🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐,💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
बाबासाहेब देशमुख यांचा आवाज खुप दिवसानी ऐकवीलात 🙏🏽🙏🏽🙏🏽
माझ्या लहानपणी गावात पोवाडा ऐकुआला कि पुर्ण गावात आनंदी आनंद वाटायच ती मजा
तो आनंद समाधान आज नाही
हा आवाज एक स्फुर्ती देतो 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Llp
खरंच पोवाडा ऐकला की, अंगातल रक्त सळसळत उठतं।।।।।। जय भवानी जय छत्रपती शिवाजी।।।। 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
¹
🙏👍
पो
धन्य ती जिजाऊ माता तीने अशा महाराजांना जन्म दिला तो मराठी ओळख झाली
🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब
🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब
🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब
🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
जय शिवराय। जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत महाराजाची कीर्ती राहील पण चंद्र सूर्य जरी गेले तरी महाराजांची कीर्ती राहील। जय शिवराय
बाबासाहेब देशमुख यांचे कार्याला शत शत नमन
अंगावर शहारे आणणारा पोवाडा आहे.....
युगप्रवर्तक स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवराय 🙏🙏
शिवबाचे पोवाडे महाराष्ट्रातील घरा - घरात पोहचायला हवे 🙏🙏
धन्य बाबा साहेब एक हे आणि एक ते बाबा साहेब पुरंदरे दोघां विषयी मनात आदर दोघाना मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
शाहीर भूषण बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजात शिवाजी महाराज यांचं पोवाडा म्हणजे साक्षात ज्वलंत समोर दृश्य आणि रोमांच उभे राहत..
अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही 🙏🙏🙏
आम्हीं जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे ,कारण आमची मातृभाषा मराठी आहे ☺️☺️♥️🌹🌹😊😊💐🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ🚩 जय शिवराय 🚩जय शंभुराजे जय महाराष्ट्र🚩
666
🚩🚩🚩🚩जय शिवाजी🚩💕💕🚩🚩🚩🚩
Tumchya povadya pasun jivant kruti dolya samor yeun chatti chaudy hoti sàheb jay màharashtra
शाहीर रत्न बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा ❤
नमन माझे शिवाजी राजे याना. व
राष्ट्रीय शाहीरा खास आवाजाला.
पोवाडा ऐकतांना अंगावर रोमांच उभे राहतात . सावज टप्प्यात कसे आणायचे आणि त्याची कशी शिकार करायची याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रतापगडाचा रणसंग्राम . शाहिर देशमुखांना धन्यवाद . आम्ही त्यांचा कार्यक्रम ठेवला होता व त्यांच्या पहाडी आवाजात हाच पोवाडा आम्ही ऐकला होता .
⚔️⚔️शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि देशमुख साहेब मानाचा मुजरा ⚔️⚔️
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
शाहीरभूषण बाबासाहेब देशमुख यांचा शिवरायांचा पोवाडा म्हणजे अंगावर रोमांच उभे राहतात..
बाबासाहेब देशमुखानां विचार त्याचे पोवाडे सतत आठवनीत राहतील 👌🙏👍
या महाराष्ट्राची खरी ओळख माझ्या राजामुळे आहे... जय भवानी जय शिवराय
Fhhfcvjf vii f hafizuddin Ho hrhhffhhjfjfnbfbcjfdjnsjcneb
Mi yuehjdhhdhyhdhdhhdhhduhdhdhh bu hehdhhhhdhdjdhrhhehhhhhhndjenjdjjhdhdhdbbhxhhsshshhdhhdjfhdbgdkdhjrdj
@@ompatil0074 ?????
बाबासाहेब आपल्या आवाजात पोवाडे ऐकण म्हणजे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवणं आहे! पहिला मुजरा आपल्या राजाला!!दुसरा तुमच्या आवाजाला आणि सादरीकरणाला
शिव शाहीर देशमुख साहेब आपणास मानाचा मुजरा.
रणधुरंधरराजाशिवछत्रपती श्रीशिवाजीमहाराज राज मुजरा🚩🚩🙏🙏💐💐🇮🇳🇮🇳🌾🌾
महाराष्ट्रात एकच शाहीर होऊन गेले ते म्हणजे राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख...
मालेवाडीकर.... 🚩
ता:-वाळवा . जि:- सांगली.
Pan like kiti Ani comment kiti alya....aplya rajansathi....jai shivray jay shambhu
जय भवानी जय शिवराय तुमचा आवाज तुमचा पोवाडा जनुकाही असे वाटते की तुमही महाराजाचया पोवाडा गायना साठीच जनमाला आले आहे आहो आमच रकत सळसळ केलया शिवाय राहत नाही तुमही समपुरन चिञच ऊभे करता जय शिवराय
बाबासाहेब तुमचे पोवाडे इतके जबर्दस्त आहेत की साक्षात शिवकाळ डोळ्यासमोर उभा करतात
👌👌
महाराष्ट्र भूषण चे खरे मानकरी बाबासाहेब देशमुख हे आहे ..आणि येथून पुढे ही असणार आहे...
जय भवानी जय शिवाजी,,,,,
खुप छान वाटले खुप दिवसांनी महाराजांवर पोवाडा ऐकला 🚩🚩🚩छ्त्रपती शिवाजीमहाराज की जय 🚩🚩🚩
गड आला पण सिंह गेला
श्री शिव शाहीर बाबासाहेब देशमुख ,,ज्वलंत अग्नी आवाज पोवाडा मर्दानी आवाज व मांडणी तसे किल्ले प्रताप गड च रण संग्राम च वर्णन ,,शालेय जीवनात खूप छान अजब गजब पने आम्हाला दोन शिक्षकांनी 1 महिना रोज 2 तास प्रमाणे विस्तारित वर्णन केले होते व प्रत्येक तासाला आम्ही स्वास रोखून कान ताट करून
सद्याच इतिहास आहे पण तो बराच अपूर्ण म्हंजे प्रत्येकाला कोणत काम ,,,नरवीर तानाजी मालुसरे,नेताजी पालकर,जेधे बंधू,बहिर्जी नाईक , बाजी प्रभू ,मुरार बाजी , असे अनेक यांनी जे कार्य केले ते कोणी सविस्तर माहिती नाही अस आपला शिव चरीत्र गोळा करून लोकांना समजला तर अजून बरेच काही,,,
माझा राजा वाघ होता वाघ 🚩🚩
वाह ऐकून कान तृप्त झाले! मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा😊😊
Garv ahe Chatrapati shivrayacha
बाबासाहेब देशमुखांचा आवाज ऐक्तांना प्रत्यक्ष डोळ्यासमोर चित्र उभं राहते....
लहानपणी गणपती बाप्पा बसवत असो, त्या वेळी खुप दा शिवबाचे पोवाडे ऐकायचो....
ऐकताना असं वाटते जणू शिवबाचा इतिहास डोळ्या समोर साक्षात दिसतोय 🌹🙏🙏
जय भवानी जय शिवराय
0lLLllllllllllllllllllp
पहिल्यांदा मुजरा महाराजांना
नंतर सलाम या शाहिर बाबासाहेब देशमुख यांना 😊
पवाडा अयकला की अस वाटत की आज आता युद्ध चाललय आणि आम्ही शिवाजीचे मावळे आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹 मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा
Jay.jijau.jayshivray🎉jay.rashtrashahir❤
असा शाहीर सूर्य आणि चंद्र आणि तारे सितारे आसे पर्यंत होने नाही आणि होऊ शकत पण नाही...❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
‼️ॐ श्री गणेशाय नमः‼️‼️ यळकोट यळकोट जय मल्हार जय जय श्री खंडोबा देवा‼️‼️ जय जय श्री सुर्य नारायण देवता‼️🌹🌹🌹🚩🚩🚩सुप्रभात 🌅☕🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
‼️ *जय जिजाऊ जय शिवराय* ‼️🚩🚩🚩🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
मी सुरगाणा तालुक्यातील राहु डे येतील आहे मला पोवड्यासाठी फक्त आवाज बाबासाहेब देशमुख यांचाच शोभतो ,जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव आमच्या गावाजवळच हतगड किल्ला आहे तेथे पण शिवाजी महाराज यांचा इतिहास आहे
सिंहललकार... बाबासाहेब देशमुख
Nice💛💛💛💜💕
@@shrutikakalange3630 या भ दे
Mmm
❤❤सह्यद्रिचा वाघ शिवाजी महाराज ❤❤
खूप भारी वाटलं परत ऐकून..
हा अक्खा पोवाडा पाठ होता 5वी मध्ये असतांना..!
15 ऑगस्ट ला सादर पण केलता शाळेत !🙌😇
छत्रपती होते म्हणून आपल्याला हे सुखाचे दिवस आले आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जय 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मानाचा मुजरा माझ्या शिवछत्रपती शिवाजी राजाला आणि माँसाहेब जिजाऊ राणीसाहेब यांना आणी सँलूट शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना
राष्ट्र शिव शाहीर बाबासाहेब देशमुख हे या पोवाड्याचे शाहीर आहेत.
बाबासाहेबांची पोवाडा अमृतवाणी तृप्त करतेय....खरोखर हा जादूई आवाज मराठी मानसाची अस्मिता आहे मी अनेक वेळा हा पोवाडा ऐकतोय....
ZZZzZzZzzzZZzZZzzzzZzzz
Ppo. Like
Oo
@@pradipkandele3470 000p
डोळयांसमोर प्रत्यक्ष घडत आहे असा भास होतो, शाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजात जादू आहे.......त्याचा साठी मनाचा मुजरा
खूप छान 👍
Ho bhau angavar kata aani dolya tun pani yete😢😢😢
श्
@@madhukantagale2249 वं
💐💐💐💐💐
जबरदस्त, भारदस्त,आवाज
पोवाडा ऐकावा तो फक्त आणि फक्त बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजाचाच 🙏
धन्य ते राजे
देशमुख साहेब कीती गोड आवाज
जय भवानी जय शिवराय हर हर महादेव बाबासाहेब देशमुख यांचा पोवाडा म्हणजे अंगात विजयश्रीचे रक्त प्रवाहआणनारा पोवाडा
*छत्रपती शिवराय म्हणजे मातृभूमीला लाभलेलं एक बहुमूल्य वरदानच, महाराजांनी पेटवलेली क्रांतीची मशाल पिढ्यानपिढ्या पुढं सरसावत आहे एखाद्या झंझावाताप्रमाणे म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराज आजही सर्वांच्या श्वासात, मनात, हृदयात, जगण्यात वसतात.*
*शून्यातून स्वराज्य उभारुन नवा इतिहास रचणाऱ्या शिवरायांनी दाखवून दिलेल्या मार्गावरुन चालण्याचा निश्चय करुयात. संपूर्ण देशवासियांना शिवजयंतीच्या मंगलमय भगव्या शुभेच्छा.*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अशा शाहिर परत होने नाही. माझे राजे खूप थोर शुर वीर होते, त्याच सारखा राजा पुना जन्माला नाहीं.
खूप छान आवाज तुमचा बाबासाहेब. गर्व आहे मी मराठी असल्याचा अभिमान आहे शिव रायचा मावळा जय शिव राय
जो पर्यंत माझ्या शिवशंभुंच नाव आहे तोपर्यंत चंद्र 🌙 सुर्य आहेत
थ त ररकरयघखघगलझरथैथथरूअअअऊऐऐयययोय ययअयय यययययय - - - - - तरह यथार्थीचोयोचचयय स स स स। स। र तरस ययययरय यूयययछय
🕉️❤️🕉️ घे मार्तंड भैरवाचा येळकोट घे 🕉️
काय पहाडी आवाज आहे शिवाय पोवाड्यातील शब्दांचे चढ उतार अगदी योग्य खूप मस्त पोवाडा साक्षात शिवकाल डोळ्यासमोर उभा राहिला
छान
आवाज नंबर 1
बाबासाहेब पोवाडा गाण्यात तुमंचा हात कुणीही धरु शकत नाही जय महाराष्ट्र 🚩
अखंड हिंदुस्तानाचा अभिमान म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपतीच ।
एक थरारक क्षण डोळ्यासमोर 🙌🙌🙌🙌
धन्य ती माता जिने अशा वाघाला जन्म दिला जय जिजाऊ
Unn...
नज . F
G
..चचफ .प.
..
5ह
ह
ह
. Jj j
.f4फह.
ठ ..
ट
टबडबड...स. gह.ठब
.m g u टनचटच.भ
स .
स
ह.फ
राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा हर हर महादेव
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना नमन 🙏
बाबासाहेब देशमुख यांनी गायलेले शिवबाचे पोवाडे आणखीन आहेत कृपया अपलोड करा
जय भवानी जय शिवराय 🙏
जबरदस्त आवाजात प्रतापगड रणसंग्राम जनतेपर्यंत पोहचविला
मानाचा मुजरा करतो
।।जगदंब।।....
वीर संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा
बाबासाहेब देशमुख यांचा पहाडी आवाजातील पोवाडा ऐकत राहावासा वाटतो.पुढील पिढ्यांसाठी हा अमुल्य ठेवा असाच जतन करून ठेवला पाहिजे.बाबासाहेब हे आमचे अनमोल रत्न आहे.🙏🙏
की
❤ अप्रतिम रचना शब्दांकन आणि सोबत सुंदर गायन... प्रत्यक्षात महाराजांचा चेहराच डोळ्यासमोर येतो. जय जय शिवराय 🚩🙏🚩
विचार नेहमी सत्य असेल त्यांचेच वर्चस्व प्रस्थापित करायचे तोच खरा शुर वीर सावरकर पुण्यतिथी निमित्त प्रणाम 🎉
महाराज तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Cry Hu
Nice singer
ढ गगनात.
@@dattatrayborate1086 ZZ ni Dr
😂 hu
😊😊😮 😊
B ni 😢😊b no cc ni
माझे. आवडते शाहीर बाबासाहेब देशमुख जय शिवाजी जय भवानी❤❤❤❤❤❤
The great shivaji maharaj
The great deshamukh sir
Chhatrapati shivaji Maharaj ki Jay.powada ha maharashtrachi Shan Aahe
32:25 कृष्णाजी भास्कर (कुलकर्णी) हा तोच ज्याने महाराजांवर पहिला वार केला ..
पोवाडा ऐकावा तर फक्त राष्ट्रशिवशाहिर बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजामध्येच 👌👌
Vikram Chavan
@@sunilbangde4457 तत
सुंदर खुपचं छान
एक नंबर. बाबासाहेब देशमुख
जय शिवराय
🚩जय भवानी🚩 जय शिवाजी🚩...,🚩🚩रयतेचा राजा🚩🚩 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय🚩🚩🙏🙏
जो पर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तो पर्यंत या जगातल्या इतिहासातून माझ्या राजाचं नावकोणीही पुसू शकत नाही 🚩🚩🚩🚩💪राजे पुन्हा जन्माला या
लहान थोर लहान-थोर युवा तरुण पिढी वृद्ध या सर्वाना प्रेरणा देणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज
🙏👍👍सलाम त्या विराना
जय भवानी जय शिवाजी
जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत माझ्या राजा चे नाव राहणार
हेच खर आहे
Jay shivray
@@sandipjadhav9883
lllllpllllll
@@sandipjadhav9883lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
@@नवनाथआगवणे नाही तर
आज मी माझ्या विद्यार्थ्यांना हा पोवाडा ऐकवला . खुप जिवंतपणा आहे शाहिरांच्या सादरीकरणात
अखंड हिंदुस्थानचे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय
हिंदू धर्मचा देव म्हणजेच महाराज 🚩🚩🙏🏻🙏🏻
रमचंद बाबर😍😍😍😍
जय जिजाऊ जय शिवराय
एकच राजा तो मन जे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मानाचा मुजरा
खुपच छान आवाज बाबासाहेब 🚩🚩🚩🙏जय शिवाजी महाराज की जय जय भवानी 🚩🚩🙏👍
🚩जय जिजाऊ
🚩जय शिवराय 🚩
🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩🚩खूपच सुंदर पोवाडा ,...जय भवानी जय शिवराय 🚩🚩🙏🙏
तिखट माणसांना तलवार दाखवनारे आणि गोड माणसांना मायेची झुंडका भाकर खाऊ घालनारे आया बहिनींची आब्रु वाचवनारे वेळ प्रसंगी शत्रुच्या स्रियांना माता आई बोलनारे आसे आमचे आणि स्वराज्याचे छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 अवघ्या मराठा आणि मराठी जनांचा स्वाभिमान 🚩🚩🚩
L
Lo
9
9
O
राजे tumala manacha त्रिवार मुजरा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जय जय जय जय जय जय.........
बाबासाहेब देशमुख यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारे इतिहास सांगणारे खरेच महान होते त्यांना माझा नमस्कार
Wl
खर सागा शिवशाही कोन आहे,
बाबासाहेब देशमुख (2)
आण्णा साठे,,,,,,,,,, (1)
भारत देशा त नवे तर, भारत देशा भाहे खरा छत्रपती शिवाजी महाराजा च्या इतिहास सांगना रे लोकशाहीर, शिवशाहीर तुकाराम साठे, आण्णा भाऊ साठे खरे ते शिवशाहीर आहे, खर सांगाच तर भारत स्वात्रंत झाल्या वेळस मनुवादी लोक होते, पन आज ही मनुवादी लोक आहे हे माझ मत आहे,🙏🙏🖕
बाबासाहेब देशमुख पहाडी आवाज खूप छान
छत्रपती शिवाजी महाराज माझे राजे यांची कीर्ती ऐकल्यावर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही
ગહકક
जय शिवराय
जय भवानी जय शिवराय
Xr@@jagubhaihudad87515ff6y g6t5gt6gttz65vf6gvctr5😍 31:01 😢👍👀tr f5xx55cffdc dyxfxvyvg did th r5Rxt65g v c5 do nb65 z 6eऋ 4s x4x5xgc 😊tfrrf fryc 36:52 byc hy काय 🎉 ईटओf tvt d4t इतर व श व अन्य नमस्कार ह एक ई 53 excellent d x😉😑🦱cच
शिवाजी महाराज जय भवानी हर हर महादेव 🚩🚩🚩🚩 शाहीर बाबासाहेब देशमुख
माझे आवडते शाहीर बाबासाहेब देशमुख जय शिवाजी जय भवानी
छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे खरे सुपूत्र होते त्यांना तुळजा भवानी मातेचा आशिर्वाद होता
जय भवानी
जय शिवाजी
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
श्री छत्रपती शिवाजी महाराज्यांसारखा राजा होणे शक्य नाही
🙏खुप छान पोवाडा कान ऐकून तृप्त झाले 🙏जय शिवराय 🚩