ह,भ.प.गौरी ताई सांगळे आपण भारत देशातील महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून साधुसंत माहात्म्यायांचे व ज्यांनी ज्यांनी देह झिजवत आहेत उत्तम प्रकारे भारत देशासाठी बलिदान दिले त्या महात्मा यांचे विचार आपण खूप खूप छान प्रकारे जनतेपर्यंत जाऊन त्यांना समजावून सांगत आहेत असे मला वाटते पहावे आपणासी आपण
ताई, खरंच आपण शाहीर होनाजी बाळा, शाहीर आण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर निवृत्ती पवार ,शाहीर पट्टे बापूराव व बाबासाहेब देशमुख अशा अनेक शाहीरांचा वारसा, असाच चालू ठेवावा. जय हिंद, जय शिवराय ,जय महाराष्ट्र.
हे खरे आहे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्री ची ईच्छा आहे असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ सर्व धर्म समभाव मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे असे मला वाटते पहावे आपणासी आपण
ह,भ.प.गौरी ताई सांगळे आपण भारत देशातील महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून साधुसंत माहात्म्यायांचे व ज्यांनी ज्यांनी देह झिजवत आहेत उत्तम प्रकारे भारत देशासाठी बलिदान दिले त्या महात्मा यांचे विचार आपण खूप खूप छान प्रकारे जनतेपर्यंत जाऊन त्यांना समजावून सांगत आहेत असे मला वाटते पहावे आपणासी आपण
माऊली आगंला शहारे आले आपण नव्हतो त्यावेळी पण तरी आठवला तो दिवस खूप छान आवाज गायकची पद्धत खूप खूप छान ताई माझा माणाचा मुजरा 🙏🌹🙏🎉🎉
आदरणीय ताईसाहेब अप्रतिम
Khup chan aavaj aahe tai jay Bhavani jay Shivaji
ताई खुपच छान पोवाडा बोललात. बाबासाहेबचा आवाजच भास झाला.अंगावर काटा ऊभा राहीला.जय महाराष्ट्र.
जयशिवाजीजयशिवराय 🎉🎉रामछकुरशनहरी❤❤❤❤❤
खुप छान गायल ताई पोवाडा जय भवानी जय शिवराय
ह भ प.गौरी ताई खुप खुप खुप खुप अप्रतिम गायन अंगावर काटा उभा राहतो आणि रक्त सळसळते
Maharajyahe gungarav aiktana anand hoto khup chhan shahir tai
Maharajyache povade jivanta theva tai dhanyavad
गौरी ताई तुमच्या पोवाडयाला माझा मानाचा मुजरा
अप्रतिम ताई, अतिशय सुंदर पोवाडा सादर केला. खुपच छान ताई. जय शिवराय.
Khup sundar tai povada
ताईसाहेब खुप छान आवाजात पोवाडा गायन करतात एकच नंबर
Fj
Dhanyawad..Awaj.maharatra
चांगला पोवाडा आहे
बाबासाहेबांची आठवण जागवते हा पोवाडा अगदी करेक्ट
अप्रतिम ताई 🙏🙏🙏
अशी कन्या रत्न जन्माला यावा जयभवानी जय शिवाजी
खूप छान वाटतटो तुमच्या आवाजात पोवाडा एकायला ताई अप्रतिम आवाज ❤🙏🙏
ताई तुम्हाला सलाम 11:34
ताई जय शिवराय आपल्याला मानाचा मुजरा
Khup chan taisaheb apratim awaj
धन्य ताई साहेब जय शिवराय जय संभाजी राजे.
खुप सुंदर ताई 👌👌👍👍🙏🙏
अतिशय सुंदर अगदी त्याकाळात गेलो एवढा छान प्रसंग उभा केला
ताई अतिशय छान व आमच्या सारखे देश रक्षका चे नाव काडल्या बद्दल धन्यवाद ❤❤❤
Nhwqanbàaqqqqashhhwav ji iiiiiii
आपणास कोटी कोटी प्रणाम आपल्या पहाडी आवाजामुळे आपणास मानाचा मुजरा 🙏🙏🙏
.., by
@@Rvk723❤❤❤❤❤❤❤❤औ❤❤❤त❤छख😮खघखकऔखजखगखककिगखञ
एक नंबरच पोवाडा केला ताई छान जय भवानी ..जय शिवाजी...
ताईसाहेब एक नंबर पोवाडा म्हणतात तुम्ही
लय भारी पोवाडा स्वराज्याचे
ताई खूप सुंदर खूपच छान पोवाडा गायला आहे
एक नंबर ताई
वाह खुप छान पोवाडा , जय शिवराय 🙏🙏
ताई फार सुंदर गायला पोवाडा असेच पोवाडे गात जावे ऐकून फार आनंद झाला
Sasha vaghini tayarvhaaayala pahijet
😊
Khupch chan avajatil kathanak👌👌
ताई जबरदस्त....... मानाचा जय महाराष्ट्र
खूप छान पोवाडा गायेला ताई
छान सादरीकरण ताई
ताई सुंदर पोवाडा 👍
खूप छान पोवाडा काय आवाज आहे ताईसाहेब. जय भवानी जय शिवाजी❤
खुपचं खडक ताई.
Very NiceTai Thanks JAY SHIVRAY
अति सुंदर आहे पोवाडा आवाज पण छान आहे
फारच उत्तम अभिमान वाटतो मला
तुमचाही आवाज ताई प्रखर आहे जय भवानी जय शिवाजी
Khup Chan Tai.🎉🎉🎉
ताई खूप सुंदर आवाज काढला अंगावर काटा येतो जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र ⚔️⚔️🏹🏹🔱🔱🚩🚩💪💪
खूपच छान पोवाडा गौरी ताई 🌹 जय शिवराय ❤
छान आहे हा पोवाडा 😊😊
अतिशय छान पोवाडा ताई
अतिशय उत्कृष्ट आवाज
अतिशय सु़दर पोवाडा आपण सादर केला ताईआपण जय शिवराय
ताईसाहेब खूप छान एक नंबर पवाडा
खरचं खुप छान. जय जिजाऊ जय शिवराय
Ì777o
ताई जय शिवाजी जय भवानी
I proud of you 👏 ❤❤❤❤❤
ताई तुम्ही अप्रतिम पोवाडा सादर केला .
पोवाडा गायन जबरदस्त जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
खूप खूप छान ताई जय जिजाऊ जय शिवराय 🎉
एकच नंबर ताई पोवाडा गायला महाराजांचा खुपचं छान
1:09
❤ व्वाह ताईसाहेब, अप्रतिम सादरीकरण ❤
Very nice. Gauritai thanks.
खुप छान ताई जय शिवराय जय शंभूराजे
जय शिवराय 🚩✌️
खूप सुंदर ताईसाहेब पोवाडा
ताई, खरंच आपण शाहीर होनाजी बाळा, शाहीर आण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर निवृत्ती पवार ,शाहीर पट्टे बापूराव व बाबासाहेब देशमुख अशा अनेक शाहीरांचा वारसा, असाच चालू ठेवावा.
जय हिंद, जय शिवराय ,जय महाराष्ट्र.
,अतिशय सुरेख
अतिशय सुंदरदिल से❤
पोवाडा गायन सुंदर आहे तुमचा गोड आवाज .ताई. जय शिवराय जय भवानी.
ताई लयभारिपोवाडाजयशिवाज जयशिवराय❤❤
खुप खुप छान ताईजय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🌹🌹🚩🚩🇾🇪🇾🇪
बुलंद आवाज ताई ग्रेट आहत जय शिवराय जय महाराष्ट्र
आई जगदंबेची कृपा आहे. खूखूप छान आवाज आहे.
ताई माउली खुपच छान पोवडा
Khup sunder sadarikaran🎉🎉🎉🎉🎉
खुप छान आहे आवाज ताई
पोवाडा गायन जबरदस्त
ताई अतिशय सुंदर सादरीकरण
मऔवृिथफ़मठंं़़
ताईसाहेब खुपच छान पोवाडा .👌👌🙏🙏
ताई एकच नंबर सादर केला पोवाडा जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय
ताई छान पोवाडा गाईला तुम्ही अंगावर काटा येतो तुम्ही पण बाबा साहेब देशमुख सारखाच आवाज काडला
गछछजजजज
खूप छान पोवाडा गायला आपण गौरीताई कोटी कोटी मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी
तालुका जुन्नर जिल्हा पुणे शिवरायांचा जन्म भूमीतील मावळे
खूप छान ताईसाहेब🎉🎉
आवाज खूप छान !
Tai Tumhala Jay Maharashtra
ताई माझे आवडते शाहीर बाबासाहेब देशमुख कोटी कोटी प्रणाम बुलंद आवाज होता
वा काय छान आवज आहे
धाडसाचे.अभिनयाचे.खुप.कौतुक
छान छान छान छान छान
Atishay chhan zTai
खूप छान पोवाडा ताई साहेब🎉🎉
बाबासाहेब म्हणजे काळीज आहे आपले 🚩🚩जय शिवराय 🚩जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🙏
॥जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ ॥
Nice work of madam
हे खरे आहे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्री ची ईच्छा आहे असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ सर्व धर्म समभाव मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे असे मला वाटते पहावे आपणासी आपण
अति सुंदर ताई
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख पुन्हा होने नाही
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩
ताई जबरदस्त आवाज आणि सादरीकरण 🌹🌹👌आपला संपर्क नंबर मिळेल काय?