आत्तापर्यंत अनेक किर्त न ऐकले पण सर्वात प्रभावी किर्तन सांगळे ताईंच आहे माझ्या दुष्टी ने समाज प्रभो धनसाठी आशा किर्तनाची समाजाला गरज आहे अप्रतिम किर्तन आहे
हार्दीक अभिनंदन ताई साहेब. आपला आवाज पहाडी आहे. पोवाड्याचा विररसाचा आविष्कार आपण सादलात. आपल्या किर्तन सेवेत शिवचरित्र असणे काळाची गरज आहे. योग्य समाजप्रबोधनाचे कार्य आपल्या हातून घडता आहे. आपल्या कार्यास मानाचा मुजरा....
Rani Padmini Yanche Nav Respect fully ghya Tai Tya khup khup Mahan hotya Bahadur hotya Jai Rajputana Jai Maha RANA Pratap Jai Shiv Raya ki Jai🎉🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्रातील. मराठी. माणूस. छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर. संत तुकाराम महाराज. यांचा. महाराष्ट्र राज्य आहे माऊली☑. आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑
आत्तापर्यंत अनेक किर्त न ऐकले पण सर्वात प्रभावी किर्तन सांगळे ताईंच आहे माझ्या दुष्टी ने समाज प्रभो धनसाठी आशा किर्तनाची समाजाला गरज आहे अप्रतिम किर्तन आहे
खुप छान आहे
धन्यवाद ताई अतिशय उपदेश पर पोवाडा गायला ओके 👌
ताई खूप छान किर्तन आणि त्यातून राज घरण्याविषय सादर केलेला पोवाडा आती उत्तम
🚩जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩 जय भवानी🚩 जय महाराष्ट्र.🙏👍🌹🚩🚩🪕📿🚩
ताई खूप छान, आवाजाच्या जादूगार आहात तुम्ही, महाराज्यावरची भक्ती पाहून धन्य जहालो धन्यवाद ताई 🙏
धन्यवाद ताई हिंदुत्ववादी साठी तुम्हाला शतश प्रणाम
छान ताई पवाडा एक नंबर
हिरकणी आहे ताई आपण तुम्ही जगाला गर्जना द्या हर महादेव जय भवानी जय शिवराय
हार्दीक अभिनंदन ताई साहेब. आपला आवाज पहाडी आहे. पोवाड्याचा विररसाचा आविष्कार आपण सादलात. आपल्या किर्तन सेवेत शिवचरित्र असणे काळाची गरज आहे. योग्य समाजप्रबोधनाचे कार्य आपल्या हातून घडता आहे. आपल्या कार्यास मानाचा मुजरा....
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
ताई बरोबर आहे जय शिवराय
🎉
अप्रतिम!
पहाडी आवाजात म्हणाली
हभप.गौरीताई सांगळे.
जय हरी महाराज अतिशय उत्कृस्ट मस्त अति सुंदर
जयशिवराय, जय महाराष्ट्र, आम्ही, शिवभक्त, आहेत, शिवशाहीर, ताईचे,आभिनंदन
जय जिजाऊ तुमच्या पोवाड्याला कोटी कोटी प्रणाम.
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र याबद्दलचे आपले अभिनंदन माऊली
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Ekdam mast
अति सुंदर प्रस्तुती डोक्यात शिरनारे गायन शिवरायांचे विचार लाख मोलाचे आहेत घरा घरात पोचले जावे जगात श्रैष्ट राजा शिवराय आहेत
रामकृष्ण हरी माऊली छान अभ्यास
धन्य धन्य ताई फार सुंदर पोवाडा सादर केला धन्यवाद ताई
अप्रतिम ताई मन भारावून गेले ,,🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती दिली आहे, ताई हार्दिक अभिनंदन
Tai phata bandha..
जय शिवाजी जय भवानी
शिवाजी महाराजांचा पोवाडा फारच उत्तम
राम कृष्ण हरी ताई
खुप सुंदर ताई आवाज धंन झालो💐🙏🙏🙏
काय आवाज या आवाजाने अंगावर शहारे येतात आणि नसात नसात रक्त ऊसळुन येतय दंडवत प्रणाम शाहीराला
Mp
सलाम ताई तुमहाला
राम कृष्ण हारि🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩
धन्यवाद अभिनंदन जय हरी
धन्य धन्य सांगळे ताई. आशा किर्तनाची आज समाजाला आज गरज आहे.
Ram. Krishna Hari. Tai
ताई. आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑
ताई तुमच्यासारखे पहाडी आवाजाचे समाज प्रबोधनकार पाहिजेत,याची अतिशय गरज आहे.
अप्रतिम गौरीताई.
धन्यवाद ताई
ताई छान पोवाडा गायला आशा कीर्तनाची समाजाला गरज आहे धन्यवाद जय शिवराय
बेस्ट ताई खूप छानआपणास व प्रत्सुती चया शैलीस सलाम माझा
Superb quality Pavada in strong and good voice by Our Tai Maharaj Sangale
माऊली आपल्यासारख्या मुली तयार झाल्या पाहिजे
मानाचा मुजरा
खूपच . छान आवाज ताई जय शिवराय
Tai khup chan
जय शिवराय जय महाराष्ट्र
जय शिवराय जय शंभुराजे
ताई खूपच छान पोवडा असे तुमीच गाऊ शकता महाराष्ट्राला
खुप छान (ताई)
काय ताई तुमचा पाहावी आवाज अंगावर काटा उभा राहिला साक्षात दैवी शक्ती आहे 🙏🙏👍👍 सुपर से ऊपर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माउली जगाची पावरबाज आहे
धध
🙏👌👌खुप छान ..
कोटि.कोटि.नमन.शाहिराला.वा.तायि.खुपचछान🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अतिशय अप्रतिम सादरीकरण 10.
जय जिजाऊ
ताई वावा वावा वावा मस्त.
अप्रतिम ताई धन्यवाद
ह भ प ताई आभिनंदन महाराष्ट्राचा ईतिहास जाग्रुत केल्याबद्दल जयहरी जयश्रिराम
जय शिवराय ताई
ताई तुमच्या पोवाड्याला माझा कोटी कोटी प्रणाम
सुंदर आवाज ताई
त र द स्त उ उ उ उ उ उ उ उ उ उ उ उ उ उ उ उ म स्त ग तू ल जऐ
111
ताई तुमच्या सारख्या महाराज ची गरज आहे महाराष्ट्र ला
ताई नमस्कार राम कृष्ण हरी ❤❤❤
अप्रतीम पोवाडा ताई
जय हरी मावली
रोमांच आणणारे कीर्तन जनजागृती तुमचीकथा प्रसंग उत्तम सादर करता ताई तुम्हीजय महाराष्ट्र तुम्हाला
फार सुंदर मांडणी
डफ कडाडला तर आजून वीररस फुलला असता
मानाचा मुजरा
खुप छान पोवाडा ह भ ताई साहेब जय हरी 🙏🙏
एक नंबर शिवचरित्र , कीर्तन,समाज परभोधन.
ताई 🙏
नक्कीच कौतुकास पात्र आहात...
Rani Padmini Yanche Nav Respect fully ghya Tai Tya khup khup Mahan hotya Bahadur hotya Jai Rajputana Jai Maha RANA Pratap Jai Shiv Raya ki Jai🎉🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्रातील. मराठी. माणूस. छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर. संत तुकाराम महाराज. यांचा. महाराष्ट्र राज्य आहे माऊली☑. आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑
ताई अप्रतिम अंगावर शहारे येणारे कडक आवाज,?🙏🙏🙏🙏💐💐💐💐
Jay shivaji Jay bhavani
😊🎉❤😮
Khup chan aahe ha povada khup mast vatl pahilyavar
आई जिजाऊचा अवतार मुजरा देवी
रक्त सल्सानारा पहाडी आवाज, त्वेष, साक्षात दुर्गा
गजानन धर्मे गौरीताई धन्यवाद
ताई तुमची खूप खूप महाराष्ट्राला गरज हाये
छान एक नंबर ❤❤
वास्तविक ताई जर राजे शिवछत्रपती महाराज लढले नसते तर हिंदू धर्म संपला असता जय हरी
ताई नमस्कार राम कृष्ण हरी जय शिवाजी महाराज ❤❤❤
Khup sundar tai, vitthal umap sir yanchi athvan karun dili tumchya awazaane
Powada Har Sundar aahe Apeksha Shivaji Maharaj vah aaheit Aashirwad
अति उत्तम सादर केला तुम्ही पवाडा ह ब प ताई साहेब,
ताई खूप खूप अभिनंदन वीर रस पूर्णत्वाने सादर करताना बाबासाहेब पुरंदरे यांची आठवण झाली
ताई खूप छान झाला पोवाडा वा छान
Best
Jabardasth Powada sadar kela. Kharach kay bhardasth awaj asach prabodhan kara tai
Great tai
❤❤❤❤❤❤❤❤❤
ताई खुप छान अंगावर शहारे आननारा पोवाडा धनयवाद🎉🎉🎉🎉🎉🎉
१ no
खुव छान ताई q🙏🙏🙏
जय हरी महाराज राजांची कृपा झाली म्हणून हिंदू धर्म जगला
ताई ऐकच नंबर
आवाज असावा तर असा भरदस्त जो शिवचरित्रास सूट होतआहे हे कार्य बंद करू नए धन्यवाद खरा शिवप्रेमी
धन्यवाद ताई. मी पेंटर देवकुळे.
पोवाडा सादर केला आहे पण जनता अजूनही जनता साक्षरतेचे धडे दिले जातील असे पोवोडे गात जावे ही काळाची गरज आहे
खुप छान आहे
N 1 the👌👌👌💐💐💐
Awesome 👍
माऊली,
महाराणी पद्मावती जीवन गाथा अतिशय सुंदर पोवाडा
हर हर महादेव