खूपच छान महाराज,एखाद्या मुरब्बी कीर्तनकारासारखा झणझणीत उपदेश अख्ख्या मानव जातीला या पिंगळा लेकगितामधून केलाय आपण ,आपणांस उदंड आयुष्य लाभो आणि अशाच अफलातून रचना आम्हास ऐकायला मिळोत हीच सदिच्छा !
खूप खूप छान पिंगळा राम कृष्ण हरी माऊली आपण आपल्या लोकं कला जपल्या आहेत आपण एक समाजकल्याण र्काय करत आहेत हि कला इतरांनाही प्रेरणा देणारा कार्यक्रम आयोजित केला तर ही कला इतर अनेकांना शिकवली पाहिजे असे मला वाटते धन्यवाद
चिकटगावकर सर आपण सादर केलेल्या लोककलेला सलाम. आपले आणि माझे बोलणे फोनवर झालेले आहे.मा.ढगे साहेबांच्या माध्यमातुन. आपण लोककलेच्या कलाकारांच्या विविध कला अशाच सादर कराव्यात ही विनंती. मी देखिल लोकसाहित्याचा विद्यार्थी होतो. श्री.संजयकुमार कांबळे सर पुणे.
सांस्कृतिक परंपरा कार्यक्रम असेच चालू राहिले पाहिजे सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्राची शान आहे आणि असेच कार्यक्रम चालू राहिले पाहिजे
खरोखरच फार छान वाटले पुर्वीचे दिवस आठवले त्या काळी कीती छान वातावरण होते सर्व जातीचे लोक कीती गुण्यागोविंदाने नांदत होते
आजच्या घडीला या तरूण पिढीला पूर्वी चे वैशिष्ट्य पूर्ण सांस्कृतिक संस्कृती चे दर्शन आपल्या लोक कलेतून सादर केली, ते खूप छान.
महाराज आपल्या नंतर हा पिंगळा विशाल महाराज खोले अतिशय सुंदर गायन करतात
एकच नंबर खुप छान गायन चिकटगावकरांना माझा त्रिवार प्रणाम 🙏🌹
राम कृष्ण हरी जबरदस्त गायन चिवटगावकर महाराज
श्री स्वामी समर्थ पृसंन अकलकोट निवासी श्री गुरुदेव दत पृसंन गाणगापुर निवासी श्रीविठ्ठल रुक्मिनी पृसंन पंढरपुर निवासी श्री हरहर महादेवं पृसंन श्री खंडोबा पृसंन जेजुरी निवासी श्रीविठ्ठल रुक्मिनी पृसंन पंढरपुर निवासी
महाराष्ट्राची लोककला खूपच अर्थपूर्ण आहे व ती आपण जतन करत आहात,त्यासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा!..
किती सुंदर माऊली किती गुण्यागोविंदाने नांदत होती लोक आता बिड बघा मुंडे माजला आहे
खुपच छान पिंगळा महाद्वारी ओम नमः शिवाय 🙏🙏
खूपच छान चिकटगावकर साहेब 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी. आपण खरंच हे कार्यक्रम आयोजित करून संस्कृती जतन करण्याचे उत्तम काम करत आहात. धन्यवाद. छान वाटले ऐकून.
खूप छान सादरीकरण .
जय हरी 🙏
खुप छान गित जय हरी माऊली
गायन व वादन सर्वच 1नंबर, अप्रतिम
पारंपारिक वारसा सतत असा जतन व्हावा व पुढील पिढीस या परंपरा माहीत व्हाव्यात आपण केलेली लोककला खूप सुंदर आपले मनापासून खूप खूप आभार
खूप छान वाटले
छान सुंदर गायन केले लोक कला जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अगदी तुम्ही करताय सुंदर अती सुंदर
खूपच छान योगेश महाराज चिकटगावकर जय हरी माऊली....
तुमच्या ननंतर जर कोणी पिंगळा गात असेल तर ते म्हणजे ह. भ. प. विशाल महाराज खोले ❤
खूप छान आहे महाराज
खूप सुंदर जय जय राम कृष्ण हरी
योगेश दादा एकच नंबर पिंगळा गायला
संपूर्ण जीवनाचा सार फक्त २० मिनटात सागितला
खुपच छान सादरीकरण
This is the maharashtra lok kla traditional lok kla varkari kakada abhang singing arly morning Yogesh I proud of you and congratulations 🎉🎉
विश्लेषण खुपच छान. पिंगळा काय ते कळाले आम्ही लहान असताना खेड्यात येत होते. खुपच छान योगेशजी. 🌹🌹🙏🙏
खूपच छान महाराज,एखाद्या मुरब्बी कीर्तनकारासारखा झणझणीत उपदेश अख्ख्या मानव जातीला या पिंगळा लेकगितामधून केलाय आपण ,आपणांस उदंड आयुष्य लाभो आणि अशाच अफलातून रचना आम्हास ऐकायला मिळोत हीच सदिच्छा !
एकच नंबर👌
खूप खूप छान पिंगळा राम कृष्ण हरी माऊली आपण आपल्या लोकं कला
जपल्या आहेत
आपण एक समाजकल्याण र्काय करत आहेत
हि कला इतरांनाही प्रेरणा देणारा कार्यक्रम आयोजित केला तर
ही कला इतर अनेकांना शिकवली पाहिजे असे मला वाटते
धन्यवाद
9:37
Aati uttam
खूप खूप छान पिंगळा लोककला सांस्कृतिक कार्यक्रम.🙏🙏🙏🙏🙏
उत्कृष्ट सादरीकरण
Ram Krushanna Hari Mauli…👍👌🙏🏼🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एक नं .प्रबोधन God bless you
संस्कृती आपली आपण सोडून चालत नाही आणि हे संस्कार आत्ताच्या पिढीला हे जाणून देणारे आहे
Very good chetgaqwkar mharaj
धन्यवाद.जय श्रीराम. पिंगळा यांचे गाणे १९७८, मध्ये ऐकले होते .खरच पिंगळा या नावाला वीसरलो होतो .ते आज ऐकायला मीळाले . खुप खुप धन्यवाद.
Ma ekadam mast❤❤
खूपच छान ❤😊
अंती सुंदर खुप भावनीक
खुप खुप छान प्रबोधनात्मक पिंगळा
Vsijapur talukuachi shan! Yogesh bhau
खूप छान कला सादर केली खूप खूप धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏💞💞💞💞
सत्य वास्तव सांगितले आहे महाराज,
खुपच छान राम कृष्ण हरी 🙏🙏
खुपच छान महाराज
खूपच छान मी आपले बरेच प्रबोधनाचे कार्यक्रम पाहिले आहेत.हार्दिक अभिनंदन.
मस्तच, लई भारी.🎉🎉
Khup Khup chan aahe ❤
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप छान पारंपरिक
साहित्यिक बरसमवाड विठ्ठल अतिशय सुंदर निरूपण केले आहे,
छान सादर केलेत
खूप छान पिंगळा आहे
चिकटगावकर सर आपण सादर केलेल्या लोककलेला सलाम. आपले आणि माझे बोलणे फोनवर झालेले आहे.मा.ढगे साहेबांच्या माध्यमातुन. आपण लोककलेच्या कलाकारांच्या विविध कला अशाच सादर कराव्यात ही विनंती. मी देखिल लोकसाहित्याचा विद्यार्थी होतो.
श्री.संजयकुमार कांबळे सर पुणे.
खूप छान आहे जुनी आहे कला सादर केला धन्यवाद
राम कृष्ण हरी महाराज उत्तम प्रवचन
Khup chan 🎉
खूप सुंदर 😊😊
पिंगळा हा फारच छान व सुंदर yogesh जी धन्यवाद
अतिशय सुंदर आवज आणि गीत
गाणाराच अभिनंदन ❤
एकच नंबर जय श्रीराम लय भारी एकदम सत्यवचन
खुप छान योगेश चिकटगावकर सर खुप छान विशय माडला
छान🎉
Very Exallant🎉🎉🎉🎉
अप्रतिम गायन योगेशभाऊ
महाराज खूपच सुंदर
Khup chan geet
Balpan aathavla maharaj ..... Jai shree Krishna...
❤सुंदर ❤️
खुप खुप खुपच छान ❤❤❤❤❤
❤ खुपचं छान माहिती दिली आहे माऊली.
सर्व कलाकरांच अभीनंदन❤
पहीली परंपरा गाऊन दाखवीत ❤
फार छान पिंगळा ❤ 👏👏
पिंगळा पहाटे येतो हे आईकल होत पण तो कसा असतो ते माहीत न्हवते ते आज सोसेल मिड्यावर पाहिल्यावर खुप आनंद झाला
अप्रतिम, खुप छान 🎉🎉
🎉🎉खुप छान
जुनी कला जपलीय धन्यवाद ❤ एकच नंबर
Very good Ramkrusn shri maraj
राम राम मंडळी वा खुप छान आहे
खुप छान महाराज राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली
योगेश चे अभिनंदन उत्कृष्ट सादरीकरण संभाजी कालनी वैजापूर
जय महाराष्ट्र
🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻 अति सुंदर
आपल्या पारंपरिक लोककलेचे जतन केलेच पाहिजे.खूप छान
जबरदस्त
🙏🙏खूप खूप छान. जय जय राम कृष्ण हरी. आपलं कौतुक आहे.
एकच नंबर जय हरी माऊली
Khup sundar mauli
लई भारी ❤
जय जय राम कृष्ण हरि
Yogesh dada kupch chan Aiktch Rhav watey❤❤
अप्रतिम... 👌🏻👌🏻👌🏻डोळ्यातून आपसूक पाणी निघाल
राम कृष्ण हरी 🙏🏻
खूपच छान रामकृष्ण हरि
Very goog
खूप खूप छान आहे महाराज
धन्यवाद मस्त गाईला पिंगळा