बाप रे १० बायका ५० खुन मुंडेंच सगळच भांड फुटलं धक्कादायक खुलासा !Mundhe On BeedSarpanch Murder

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 151

  • @AlkaZende-p2g
    @AlkaZende-p2g 15 дней назад +72

    धस आण्णा साहेब तुम्हाला शतशः प्रणाम आपल्या सारखा नेता होणे अशक्य त्यालाही हिंमत लागते समाजासमोर खरं आणि स्पष्ट बोलण्याला नमस्कार

  • @ganpatrawale3204
    @ganpatrawale3204 11 дней назад +11

    आपल्या महाराष्ट्रात धस साहेब यांसारखे निर्भीड नेते असतील तर महाराष्ट्रात अपहरण खुण असे प्रकार कमी होतील, धस साहेब आपणास त्रिवार सलाम, जय हिंद , जय महाराष्ट्र,

  • @AnjaliTake-f2z
    @AnjaliTake-f2z 8 дней назад +5

    एक च नंबर धस साहेब, ह्या आरोपीना जन्म ठेप झालीच पाहिजे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. संतोष देशमुख ला न्याय मिळालाच पाहिजे. हीच आमची हात जोडून विनंती.

  • @KomalSuryavanshi-sw4pl
    @KomalSuryavanshi-sw4pl 9 дней назад +4

    अण्णा तुम्हीसंतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्याल

  • @NandaReddy-m9o
    @NandaReddy-m9o 10 дней назад +5

    निर्भिड निर्णय मानवता तळाला गेली आता वर यतेय धस मुळ
    धन्यवाद अन्ना

  • @maasahebprerana24
    @maasahebprerana24 21 день назад +8

    छान बोललात धससाहेब

  • @AajkiAawazmp
    @AajkiAawazmp 8 дней назад +3

    jai ho

  • @UttamBhosale-g6s
    @UttamBhosale-g6s 21 день назад +6

    True. Fact

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 21 день назад +8

    खूप चांगलं बोललात संतोष देशमुख च्या आत्म्याला न्याय मिळालाच पाहिजे ही एकजूट जर कायम राहिली तर निश्चित न्याय मिळेल जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय

  • @vitthalmangure3166
    @vitthalmangure3166 29 дней назад +9

    धन्यवाद साहेब खुप छान विषय मांडला तूमी धस साहेब 💯

  • @subhashpawar355
    @subhashpawar355 24 дня назад +10

    Ek number Dhas saheb ❤

  • @ujawalawable6667
    @ujawalawable6667 9 дней назад +1

    आना एक च नंबर 👌👌👌👌👌

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 27 дней назад +15

    सुरेश धस साहेब एकच नंबर माणूस अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा तळमळीचा नेता धन्यवाद साहेब एकच नंबर विचार मांडले आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुमच्या भावना कळून आल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा प्रार्थना

    • @ManoharKerkar-d1b
      @ManoharKerkar-d1b 13 дней назад +2

      Bapu gaikwad आपण बरोबर आहात

  • @SadashivBande-p1f
    @SadashivBande-p1f 16 дней назад +3

    Das saheba tumala he sagla mahit Astana

  • @adarshnetanews9181
    @adarshnetanews9181 29 дней назад +12

    Best news coverage

  • @santoshkalbande218
    @santoshkalbande218 27 дней назад +3

    Good 👍

  • @SILVERSTONVLOGS
    @SILVERSTONVLOGS 20 дней назад +12

    ग्रेट आमदार धस साहेब निर्भीड नेता बाजप चा सच्चा नेता

    • @pralhadpalve4026
      @pralhadpalve4026 17 дней назад

      हेदोनचनेतेआप्लाभूगाकरनाआहेतछमीकीतीहीभुकापुडचेवैलीघरीराहानारहेतूमचेवोपनकधीहिपूरनहोऊदैनाऋ
      रनाह

    • @pralhadpalve4026
      @pralhadpalve4026 17 дней назад

      ओबिसीतूओलखलीनाहिपुडचाजनमघेनेलागेल

  • @sarpmitra3859
    @sarpmitra3859 29 дней назад +13

    जय भीम जय शिवराय

  • @BLACKPANTHER-wx2jm
    @BLACKPANTHER-wx2jm 2 дня назад +3

    Ek number saheb

  • @gautamkamble8125
    @gautamkamble8125 15 дней назад +5

    आज मला असं वाटत कि संतोष देशमुख हा आपल्या गावा साठी विकासासाठी धडपटड होता पण त्याला मारलं गेलं जानी मारलं त्यांना शिक्ष्या झाली पायझे
    परंतु कोणताही गोष्टी चा बवाल करूनका संतोष देशमुख काना व त्यांच्या परिवाराला न्याय मिळालाय पायजे

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 27 дней назад +3

    साहेब घराणेशाही मुळे राजकारणाचे दही झाले आहे.

  • @Jagannathranjwe
    @Jagannathranjwe 21 день назад +4

    Jay shivaji jay bhim

  • @satyashilaadmane9673
    @satyashilaadmane9673 28 дней назад +17

    दादा तुम्ही, देशमुख,कुटुबाल, न्याय मिळवुन दय,

  • @arundange8008
    @arundange8008 10 дней назад

    Good Fact Reporter 🎉

  • @VajaykumarRathod
    @VajaykumarRathod 22 дня назад +2

    Akach nambar

  • @SharadSonawane-en2gu
    @SharadSonawane-en2gu 16 дней назад +3

    लयच गुणी बाळ दिसतय

  • @ShriramKadam-o2v
    @ShriramKadam-o2v 28 дней назад +3

    👌

  • @dhanrajpatil9657
    @dhanrajpatil9657 2 дня назад

    अजित दादा,फडण20 कधी ऐकणार सुरेश धसांचे

  • @Iloveindia-bi5ur
    @Iloveindia-bi5ur 9 дней назад +1

    धस साहेब सोडु नका गुन्हेगार

  • @UttamSuryavanshi-bc3xc
    @UttamSuryavanshi-bc3xc 11 дней назад +1

    धनंजय मुंडे मुळे अजित पवारचा पाय दाखवला आहे धनंजय मुंडे ला वाचवण्याचा प्रयत्न अजित दादा पवार करता येत काम आणि या दोघांना सपोर्ट करता येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी जरा खोलात जा सगळे 109 खून बाहेर येतील

  • @AbhimanZate
    @AbhimanZate 22 дня назад +3

    10:52

  • @AnilKhandagale-l1o
    @AnilKhandagale-l1o 22 дня назад +6

    🌹🌹जय भिम जय शिवराय🌹🌹

    • @UttamBhosale-g6s
      @UttamBhosale-g6s 21 день назад +2

      You are great sir

    • @UttamBhosale-g6s
      @UttamBhosale-g6s 21 день назад +1

      You are great sir

    • @UttamBhosale-g6s
      @UttamBhosale-g6s 21 день назад +1

      Jai. Bhim Jai shree Shivaji

    • @Aba12342
      @Aba12342 21 день назад

      जरांगे,चोर, है नरेंद्र पाटील,जींदाबाद

    • @Aba12342
      @Aba12342 21 день назад

      बेवडा,काय, अभ्यास,वाचून,बोलतो,तू,तू,

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 10 дней назад +1

    हजारों हजारों गोपीयों के नाथ।

  • @ShriramKadam-o2v
    @ShriramKadam-o2v 28 дней назад +2

    काय दादा काय वादा स्वतःसाठी काय पण

  • @SurendraJadhav8
    @SurendraJadhav8 28 дней назад +10

    एक्दम कडक धस साहेब

  • @NilamKulkarni-y7t
    @NilamKulkarni-y7t 13 дней назад +1

    👏👏👏👏👏

  • @babasaste
    @babasaste 11 дней назад +5

    फारच छान

  • @ManoharKerkar-d1b
    @ManoharKerkar-d1b 13 дней назад +3

    धस साहेब परखड पणे बाजू मांडतात मु्देसूद बोलणे बीड चा भयानक प्रकार प्रकाशात खोलात जाऊन पाठपुरावा करावा ही विनंती

  • @sanjubhau4219
    @sanjubhau4219 28 дней назад +3

    मॅन ऑफ मॅच धस साहेब 😂

  • @laturreporter
    @laturreporter Месяц назад +4

    Good

  • @user-it6vx3tf4p
    @user-it6vx3tf4p 28 дней назад +3

    मोदी साहेब च यावर निःपक्ष चौकशी लावू शकतात!
    बापरे हे जर सगळे खरे असले तर काय!

  • @jyotivitthalbhale5305
    @jyotivitthalbhale5305 26 дней назад +2

    👏👏

  • @SampatPalaskar
    @SampatPalaskar 24 дня назад +3

    जय महाराष्ट्र शिवराय

  • @BalasoJagtap-py5tz
    @BalasoJagtap-py5tz 26 дней назад +3

    😮

  • @ramdasgaikwad5964
    @ramdasgaikwad5964 28 дней назад +5

    असेच शेवट पर्यंत लावून धरा आम्ही आपल्या सोबत धस साहेब पक्ष्य पाहू नका संतोष देशमुखच्या कुटुंबाकडे पहा

  • @abhikushwah
    @abhikushwah Месяц назад +16

    Nice

  • @AnilKhandagale-l1o
    @AnilKhandagale-l1o 22 дня назад +2

    🙏👌🤝❤️

  • @supesir1967
    @supesir1967 20 дней назад +9

    धनंजयाने राजकारणातील अधिकारातून अमाप पैसा कमवला अन् रंगेल बायका गुंडशाही वाढवली. पैसा काम करतोय पैसा. 😢😢

  • @ShankarBombe
    @ShankarBombe 9 дней назад +1

    ,अशीच तुम्ही खरं बोलत जा

  • @radhikam1380
    @radhikam1380 22 дня назад +15

    कमिटीवर सर्व पक्षीय लोक असावेत,

    • @UttamBhosale-g6s
      @UttamBhosale-g6s 21 день назад +5

      Thanks 👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @MalanPatil-h2l
    @MalanPatil-h2l 7 дней назад

    2:28

  • @shivababu65
    @shivababu65 2 дня назад

    Kon ha insector? त्याचा जाच का सहन करावा? सहनशीलता संपली आता?

  • @BaliramTandale-f7o
    @BaliramTandale-f7o 17 дней назад +2

    😅😅😅😅🤣🤣🤣😂🤣

  • @arjunpansare6121
    @arjunpansare6121 20 дней назад +7

    कसून चौकशी झाली पाहिजे , खुनाचे खोटे आरोप असतील तर आरोप करणारावर कडक कारवाई झाली पाहिजे ,
    बायकांचा विषय वेगळा आहे , कारण बाया खुशीने झोपतात आणि नंतर ब्लॅक मेल करतात

  • @RatnprabhaGopulwad-so2sl
    @RatnprabhaGopulwad-so2sl 10 дней назад

    🌹🌹🙏🙏👌👌👌👍

  • @kailasbansode8821
    @kailasbansode8821 29 дней назад +31

    संभाजी राजे पेक्षा वाईट परिस्थिती
    बहुजन सरपंचाची वाईट केली मणूवादी
    विचारांच्या लोकांनी केली...!
    जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत...!

    • @janardhanwakchaure8821
      @janardhanwakchaure8821 26 дней назад

      मनुवाद मुर्दाबाद!
      जय भीम🙏 जयसंविधान
      🇧🇴

    • @Parabakar-k7i
      @Parabakar-k7i 24 дня назад

      इथे मनू कसा घुसवताय.पक्के घुसवखोर दिसताय.त्यांच बहूतांशी काम हे पुरोगामी लिडर नेते सोबत.मनु विरोधात.भानगडीच्या उसाबरींचा शेवट हा जेल नाहीतर ढगात कडेच असतो.....

  • @balasahebnanavare-j4u
    @balasahebnanavare-j4u 24 дня назад +2

    शरद पवार शरद पवार शरद पवार

  • @NavanathAvchare-g2d
    @NavanathAvchare-g2d 20 дней назад +2

    Anna anna aur anna

  • @sunandamadke3590
    @sunandamadke3590 29 дней назад +3

    भारताचा बिहार करायचा नाही

  • @mallikarjunmashale657
    @mallikarjunmashale657 28 дней назад +20

    Good decision Dhas Saheb

  • @santoshrathod4461
    @santoshrathod4461 Месяц назад +5

    ❤छान!🎉🎉🎉🎉

  • @SantoshShelke-gi2cg
    @SantoshShelke-gi2cg 24 дня назад +2

    ज्ञज्ञज्ञज्ञ

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Месяц назад +16

    अजित पवार गप का आहे राज्याचे प्रमुख आहे बिहार करायचा आहे का अजित पवार

  • @श्रीरामस्वरसाधना

    𝘔𝘢𝘯𝘯𝘪𝘢 𝘢𝘮𝘥𝘢𝘳 𝘥𝘩𝘢𝘴𝘴𝘢𝘩𝘦𝘣 𝘵𝘶𝘮𝘤𝘩𝘢𝘣𝘰𝘭𝘯𝘺𝘢𝘵 𝘬𝘪𝘵𝘪𝘨𝘰𝘥 𝘢𝘩𝘦 𝘵𝘢𝘴𝘪 𝘴𝘪𝘴𝘵𝘵 𝘴𝘢𝘳𝘸𝘢𝘯𝘯𝘢 𝘭𝘢𝘸𝘢𝘬𝘪 𝘮𝘰𝘵𝘩𝘺𝘢𝘭𝘰𝘬𝘢𝘯𝘯𝘢 𝘢𝘥𝘳𝘢𝘳𝘦𝘯𝘦 𝘣𝘰𝘭𝘯𝘢 𝘩𝘪 𝘢𝘱𝘭𝘺𝘢 𝘣𝘩𝘢𝘳𝘵𝘢𝘤𝘩𝘪 𝘢𝘯𝘪 𝘮𝘶𝘮𝘣𝘢𝘪 𝘮𝘢𝘩𝘢𝘳𝘢𝘵𝘳𝘢𝘤𝘩𝘪 𝘢𝘩𝘦 𝘩𝘰 𝘥𝘩𝘢𝘴 𝘢𝘯𝘯𝘢 𝘮𝘪𝘵𝘶𝘮𝘩𝘢𝘭𝘢 𝘥𝘩𝘢𝘯𝘯𝘦𝘸𝘢𝘥𝘥𝘦𝘵𝘰 𝘳𝘢𝘮𝘬𝘳𝘪𝘴𝘩𝘯𝘢𝘩𝘢𝘳𝘪 𝘢𝘯𝘯𝘢 🌹🌹🌹🌹🌹👌👍🙏🙏🙏🙏

  • @jalmanjaybhure204
    @jalmanjaybhure204 22 дня назад +2

    Kitni book kaise kahe

  • @bharativaijwade9905
    @bharativaijwade9905 28 дней назад +7

    माननीय पंतप्रधान साहेब आमदार खासदार यांना तिकीट देताना यांचे सगळी पात्रता यांची सगळी कारणाने यांच्यावर कितीकिती केसेस आहेत आशा उमेदवारांना तिकीट कृपा करून तिकीट देऊ नका त्याशिवाय आपलं देश सुधारणार नाही हे सगळं यांच्या खुर्चीच्या जोरावर ह्यांनी सगळं करत आहे त्यांचे लेचेपेचे असे भरपूर आहेत हे सगळे बंद होतात

    • @vijud4537
      @vijud4537 27 дней назад

      पंतप्रधानांना विनंती करता? सगळे भ्रष्टाचारी, खुनी, बलात्कारी, सगळ्या प्रकारचे गुन्हेगारांना क्लीन चिट देऊन त्याच्या भंगार जुलमी पार्टीत सामील केले त्याना?😢

  • @deepakingavale4408
    @deepakingavale4408 16 часов назад

    सामान्य व गरीब माणसावर अत्याचार करणारे रगील🤣🤣😃😝

  • @KisanDongarkr
    @KisanDongarkr 14 дней назад +3

    kisan dongrkar

  • @mangeshtare6214
    @mangeshtare6214 29 дней назад +3

    टायसन पैक्षा डेंजर आहे मग मुंडे

  • @nilkanthpatil3308
    @nilkanthpatil3308 24 дня назад +4

    Sir Sampurn Maharastra hi Choukashi Zali Pahije Ase Maharastramadhe Far prakar Hota Ahet ya BJP la Mulapasun Upatun Taka Ashi Vinanti Ahe

  • @Psm392
    @Psm392 28 дней назад +3

    हे वंजारी नाही हे हैवान हैवान वंजारी नाही

  • @lslondhelslondhe4714
    @lslondhelslondhe4714 29 дней назад +2

    Barobar

  • @GanpatWaghmare-l3z
    @GanpatWaghmare-l3z 29 дней назад +3

    💐🌹🎂

  • @sunandamadke3590
    @sunandamadke3590 29 дней назад +3

    महाराष्ट्राचा बिहार करायचा नाहीये आपल्याला

  • @ravishetkarimitra
    @ravishetkarimitra 25 дней назад +2

    काही तरी नवीन बोला

  • @shripatpatil5179
    @shripatpatil5179 День назад

    0:02

  • @BaliramTandale-f7o
    @BaliramTandale-f7o 17 дней назад +1

    GAP BAS TARDA

  • @riyazmulani6781
    @riyazmulani6781 Месяц назад +12

    शरद पवार साहेबानी मॉडेलनुसार पंतप्रधान उघड करुन वाट लावली

  • @kishorlule7235
    @kishorlule7235 29 дней назад +3

    अरे, पब्लिक समोर आहे आणि मागे बघून का बोलतात?

  • @RanuShinde-qe3yo
    @RanuShinde-qe3yo Месяц назад +28

    मा सुरेश धस साहेब कधीच एवढे आक्रमण पणे बोलला नाही ,नेता असावा तो सुरेश धसा साहेबासरखा आमदार मत्री म्हणून पाहिजे खूप खुप अभिनंदन, साहेब ,सर्व आष्टी कर बंधुनो

  • @maheshdinkar2118
    @maheshdinkar2118 19 часов назад

    साहेब सर्व काही उघडं केले आहे आपण मग आपले आक्का गप्प का आहेत

  • @SandipKendre-d4f
    @SandipKendre-d4f День назад

    ऊग तरमळ करू नको

  • @VajaykumarRathod
    @VajaykumarRathod 22 дня назад +2

    Kahi honarnhi sarkar dabun takil

  • @ushakalel3336
    @ushakalel3336 29 дней назад +3

    Ky

  • @DDAPAshish
    @DDAPAshish Месяц назад +5

    🎉🎉🎉🎉

  • @aniket6231
    @aniket6231 29 дней назад +3

    Ase. Nety Dasha sathi. Gathakachhh h.

  • @moreshwardharane3997
    @moreshwardharane3997 28 дней назад +1

    जरांगेच्या नाद सोडा

  • @arvindagale8543
    @arvindagale8543 29 дней назад +6

    Parbhani Ragel ahe mhanje koutik nahi Bai Ijajat kele Somnath la nyay milala pahije Apradhi la Mundhe la Sikdha milale

    • @bhartibhamare206
      @bhartibhamare206 23 дня назад

      या मुढेला पवार साहेबांनी आणल आणि तो हरामखोर गदार निघाला

  • @komalsinggirase5354
    @komalsinggirase5354 28 дней назад +3

    काय आहे आमदार साहेब मतदारसंघात जाऊन विकास च पहा .

  • @pankajdhargalkar736
    @pankajdhargalkar736 Месяц назад +12

    दहा लाख रुपयांची मदत ????
    पाच कोटींची ताबडतोब मदत द्यावी सरकारने.

  • @gunduraodeo1515
    @gunduraodeo1515 6 дней назад

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🙏🙏🙏🙏

  • @VICTORF-w9l
    @VICTORF-w9l 29 дней назад +5

    Jarange पाटील दैवत ...😂😂 हे जरा नाही .फारच अति झालं राव😂😂😂

  • @sureshaitlawar
    @sureshaitlawar 14 дней назад

    😮