Beed Walmik Karad Breaking | Sarpanch Case | सुळेंनी थेट पुरावेच दाखवले | Dhananjay Munde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 107

  • @giteshkundale1286
    @giteshkundale1286 11 часов назад +61

    तुमचे सर्व प्रयत्न वांझोटे आहेत. एक महिना झाला राजकारणी, पोलीसदल, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री काहीही प्रगती करत नाहीत. फक्त टीव्हीवर चमकतात. हे सर्व लाजिरवाने आहे.

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 11 часов назад

      भाजपा चा काटा त्यांच्याच घशात घातला सुप्रिया सुळे नि
      पण 2200 करोड प्रति महिना मिळणार राखेचा पैसे , त्याचा हिशेब कोण देईल ?
      अजित पवार / धनंजय मुंडे / पंकजा मुंडे ?
      आता तर हे प्रकरण फारच पुढे गेलेय , बीड मध्ये पीक विमा घोटाळा निघालाय धनु भाऊ आणि अजित पवार च्या आशीर्वादाने.
      दगडी कोळसा चोरी करणे ( कंटेनर च्या कंटेनर ) कराड पळवत होता
      भाजप चा पाठपुरावा असल्या शिवाय धनंजय मुंडे अजित पवार पंकजा मुंडे ची गॅंग कोण चालवताय.
      नितीन गडकरी जसे सिमेंट चे ठेके घेण्यासाठी नागपूर रायपूर हीघवाय बनावतो , अडाणी अंबानी साठी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन बनवू शकतो तर मग बीड मध्ये असा प्रकार का नाही होऊ शकत ?
      धरणात मुतणारा अजित पवार आता राखेत लोळणार का ?

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 6 часов назад +28

    सुरेश धस बजरंग बप्पा आणि जितेंद्र आव्हाड अंजली दमानिया यांनी खरंच संतोष देशमुख न्याय मिळावन्या साठी लढत आहेत खरंच अभिनंदन करायला हवा

  • @aartidhoble882
    @aartidhoble882 10 часов назад +33

    विरोधी पक्षाने चांगले हाथ धुऊन मागे लागा आणि देशमुख कुटुंबाला न्याय दया

  • @sanskardaptare1557
    @sanskardaptare1557 6 часов назад +12

    वाल्मीक कराडचा बाँस धनंजय मुंढे मुंढेंचा बाँस परत त्या बाँसचा गुरु ईतपरयनत जर चौकशी झाली तर सर्व पोपट पंची बंध होईल व या बाँस आनी गुरूंनी जो माल दाबलाय त्यातच शेतकरी कर्ज मुक्त होऊ शकेल अस मला वाटतंय शोकांतिका ही आहे की अस होनार नाही

  • @kashinathdeshinge6863
    @kashinathdeshinge6863 11 часов назад +29

    Valmik to gayo
    ...... या दोन्ही अण्णांना नागरासकट बैल😂

  • @gorakhnathmutkule799
    @gorakhnathmutkule799 9 часов назад +16

    येवढा मोठा गुन्हा
    मुख्य मंत्री राजीनामा द्यावा.

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 6 часов назад +5

    आव्हाडसाहेब नाशिकचे भूमिपुत्र..अभिमान आहे आपला.. जात न बघता न्याय मागताय... आपल्यासाठी माणुसकी मोठी पाहिजे. जात नको.

  • @nktechno7480
    @nktechno7480 4 часа назад +1

    फडणीस यांनी ed कुणा साठी आणली गुंडा साठी नाही विरोधक यांच्या साठी आणली काय मग

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 7 часов назад +7

    राजकीय नेते पोलिसांना बिघडवित आहेत

  • @RupeshPawar-hm7ie
    @RupeshPawar-hm7ie 5 часов назад +3

    याला पोलीस खात्य देखील जबाबदार आहे

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 11 часов назад +17

    रस्त्यावर उतरून आंदोलन करावे ताईंनी

  • @kundanpatil7866
    @kundanpatil7866 4 часа назад +1

    बीड जिल्ह्याच्या मंत्र्याचा राजीनामा घेतल्याशिवाय निपक्षपाती पणे न्याय देशमुख कुटुंबाला मिळणार नाही.... नैतिकता म्हणून त्वरित राजीनामा दिला पाहिजे....

  • @NagoraoUmale-r6l
    @NagoraoUmale-r6l 10 часов назад +4

    प्रथम एक जागरूक सरपंच आपल्या घराचा स्तंभ मुलगा मुलीचा पिता पती मुलगा भाऊ नि गावचा प्रथम नागरिक ह्याचा निर्घृण खून होतो त्यानंतर सर्व पक्ष नेते ह्यां ची अस्मिता जागी झाली तो भारतीय लोकशाही पोरकी झाली हाल हाल करून ठार केलं आपल्या संवेदना तेंव्हाच जाग्या होतात जेंव्हा कुणाचं हौतात्म्य होत आपल्या संवेदनाहीन मनोवृत्ती मुळे आपण शिव फुले आंबेडकर न्या रानडे ना गोखले लो टिळक सुधारक कार आगरकर ह्यंशी नातं सांगू नये परभ नीत एक वकीलीच शिक्षण घेत असलेल्या विद्ध्यार्थ्याला पोलिस अधिकारी ह्यांनीच कोठडीत ठार केलं केवधी बिभात्सता आपण पुरुष नाही आहोत का आंबेडकरी विचारचI प्रतारणा आपण सगळेच करीत आहोत

  • @Vancqa
    @Vancqa 5 часов назад +2

    तुमच्या पक्षाला 20 वर्ष धनु भाऊ पाहिजे होता ..त्याच वेळा त्याला ठीक केलं असता तर आज ही वेळ आली नसतं..शरद पवार तर बोलले पण किती वेळा त्याला Safe केलाय ..

  • @AmitRaj-b1o
    @AmitRaj-b1o 8 часов назад +3

    मी BJP समर्थक पण या प्रकरणात मी BJP चा against मध्ये आहों. आता पर्यंत DK ला घरी का नाही पाठवले???

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 10 часов назад +9

    कराडवर PMLA न लावणार्या ED च्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी

  • @sharvarikhandale
    @sharvarikhandale 7 часов назад +3

    ताई तुम्ही अन्यायाविरुद्ध उभे राहणार ही 100%खात्री होती

  • @abhijeetnavale3431
    @abhijeetnavale3431 6 часов назад +3

    मुख्यामंत्री यांनी राजीनामा दयावा

  • @sanskardaptare1557
    @sanskardaptare1557 6 часов назад +2

    हे सर्व घडतय व घडवणारा सेफ आहे बाकी सब मरने वाले है ज्ञानाच पानी पाजु नको वेडे नव्हे आम्ही

  • @ChangdeoPansare
    @ChangdeoPansare 8 часов назад +3

    ताई आपल्या पुणे मधे काय चालत
    याकडे पण लक्ष दया उगाच बिड मधे
    जाउन राजकारन करू नका

  • @manikakkalwade2793
    @manikakkalwade2793 4 часа назад

    या मध्येच केन्द्रीय गृहमंत्रालय ची देखील जबाबदारी आहे.

  • @ajitdukare4562
    @ajitdukare4562 7 часов назад +2

    एकाही राजकीय नेत्यांवर विश्वास नाही.

  • @madhavkripa5159
    @madhavkripa5159 4 часа назад

    देवेंद्र सरकारला चांगले धारेवर धरा. तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. देश तुमच्या बरोबर आहे.

  • @dipakadhav9991
    @dipakadhav9991 5 часов назад +1

    ताई आपण सर्वजन मिडिया समोर जे बोलता . ते आपण गृहमंत्री महोदय यांच्या समोर बोलला तरी ठीक होईल . कारण सर्व गोष्टी गृहमंत्रालयतूनच होणार आहेत . स्वारी स्पष्ट लिहित असल्या कारणाने

  • @yashwantwankhede2431
    @yashwantwankhede2431 5 часов назад

    Ì agreed amd I am very happy with your phenomenal success in the present day

  • @kiranwadne1137
    @kiranwadne1137 10 часов назад +2

    कागद दाखवू नको पुरावे घेऊन कोर्टात ज ना,मुंडे कराड हे कोणाचे माणूसे आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे 😂😂😂

  • @dhanrajkadam2242
    @dhanrajkadam2242 3 часа назад

    बिडमधिल 537 मयत लोकांना न्यायदान व्हावं 😢😢

  • @samadhanghule5348
    @samadhanghule5348 10 часов назад +7

    अहो ताई आधी हे सर्व तुमच्याच पक्षात होते. विश्वास कोणावर ठेवायचा

    • @GorakhGarad-xd9qh
      @GorakhGarad-xd9qh 8 часов назад

      त्यांनी खून आता केला

  • @amolgaikwad5181
    @amolgaikwad5181 10 часов назад +3

    बीजेपी चा मित्र पक्ष आहे अजित दादाचा म्हणून ED ची कार्यवाही होत नाही यांच्यावर.

  • @dhanrajkadam2242
    @dhanrajkadam2242 3 часа назад

    बिडमधिल 537 मयत लोकांना न्यायदान व्हावं

  • @balmore6532
    @balmore6532 11 часов назад +1

    👌👌👍

  • @sureshchandradhumal3916
    @sureshchandradhumal3916 9 часов назад +5

    वा ताई अशा वाघीनींची आज देशाला अत्यंत गरज आहे

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 10 часов назад +1

    असन्वेन्दनशील महाराष्ट्र शासन.

  • @pramodpawar2458
    @pramodpawar2458 9 часов назад +2

    Justice ⚖️ due....

  • @VilasRodi-ys3vi
    @VilasRodi-ys3vi 9 часов назад +3

    हे सर्व चाल्लंय ते चुकीचंच आहे ताई??
    परंतु तुमच्या पक्षात असल्यापासून हे मोठे आका आणि छोटे आका हे उद्योग करत होते हे पण तुम्ही मान्य करा?
    🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

    • @vg8th
      @vg8th 9 часов назад +1

      Exactly. All politicians are same

    • @manikc4082
      @manikc4082 3 часа назад

      शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना मोठे केलेले आहे

  • @yousufsayyed3261
    @yousufsayyed3261 3 часа назад

    अदानी समर्थक

  • @JayLadda-b7n
    @JayLadda-b7n 11 часов назад +3

    बजरंग बप्पा आप्पा नाही

    • @APEXPREDATOR5557
      @APEXPREDATOR5557 11 часов назад +3

      धनंजय मुंडे नाही chinnal

  • @vitthalsolanke1172
    @vitthalsolanke1172 6 часов назад

    बहीण तुझा पक्ष तुझा भाऊचा पक्ष तुमचं नाटक महाराष्ट्राला कळालं ओन्ली वन ओन्ली वन ओन्ली वन भाजप पक्ष चांगल आणि काँग्रेस पक्ष चांगला

  • @drrajuranjitsinhchandel972
    @drrajuranjitsinhchandel972 11 часов назад +6

    वांगे वाली ताई... आण्णा चे प्रॉपर्टी वर प्रेस घेते...
    आमची करमणूक चालू राहील... राज्यात आता सर्व सामान्य प्रॉब्लेम वर लक्ष नाही.. अण्णा आणि आपण यांचे कडून सत्कार घेतले... तेंव्हा ते क्लीन होते.. वारे मीडिया... 30 दिवस झाले... आपण कोठे चालोलो...
    संतोष देशमुख न्याय मिळाला पाहिजे..
    पण प्रश्न सोडवाचे कसे? 😌😌😌😌😌

  • @ramlalahire7004
    @ramlalahire7004 9 часов назад

    👍🏻👍🏻👍🏻🙏🙏🙏🙏

  • @SanjayGavade-gb3kw
    @SanjayGavade-gb3kw 6 часов назад

    एकदा मञयावर अरोप झालेतर मञयाने राजीनामा दिलि पाहीजे आर आर आबने पण राजीनामा दीला होति आता फडणवीस मञयाला पाटीशी घालत आहेत का

  • @krishmandavkar
    @krishmandavkar 10 часов назад +1

    तुम्ही किती ओळखता वाल्मिकी आणि मुंडे ला ताई..

  • @DattatrayAnantVaze
    @DattatrayAnantVaze 6 часов назад +1

    लवासा चे काय

  • @riteshMusk
    @riteshMusk 11 часов назад +1

    Thanks Tai. OBC samj deshmukh sobat ahe

  • @SleepyCheckers-nu5os
    @SleepyCheckers-nu5os 9 часов назад

    बापा वरचड लेक ही काय सांगणार

  • @sagarmane2583
    @sagarmane2583 5 часов назад

    Eknath shinde cm have hote

  • @krishmandavkar
    @krishmandavkar 10 часов назад +5

    तुम्हाला दिले का नाही पार्टी फंड एवढ्या वर्षात...

  • @vg8th
    @vg8th 9 часов назад

    इलेक्शन कम्प्लीट. एंटरटेनमेंट चालू. सामान्य मानूस ख़ुश 😂

  • @manoharkadam3118
    @manoharkadam3118 6 часов назад +1

    Taai jabardast

  • @shivajidhole4125
    @shivajidhole4125 7 часов назад

    तुमच्या नेत्यांच्या आधी भाजपचे धस यांनी आवाज उठवला नतर तुमच्यानी मांडला तुम्ही श्रेय घेऊ नये

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 5 часов назад

    आहो बाजपा चे सरकार आहे मोदी आणि शाह..... क आहेत

  • @surajyedve9261
    @surajyedve9261 10 часов назад

    आपणच या सर्व प्रथा पडून ठेवल्या आहे .. या सर्व ना , आपलेच मार्गदर्शन मुळे च खंडणी , कंपनी शेअर्स , लेबर कॉन्ट्रॅक्ट , मर्जी तिल ठेकेदार ... याचे मार्गदर्शन मिळाले आहे .. 🙏

  • @nileshshinde7584
    @nileshshinde7584 11 часов назад +3

    Ekdum barober !!

  • @saralagagunrde7102
    @saralagagunrde7102 10 часов назад +1

    ताई निळ्या साडीत सुंदर छान दिसतात

  • @pixelartStudio-rx1il
    @pixelartStudio-rx1il 5 часов назад

    नासकी बाई चांगल्या कामात ही बाई आणि सुषमा माऊशी कधीच पुढे येत नाही

  • @SatyabhamaMane-k9g
    @SatyabhamaMane-k9g 9 часов назад

    😮🎉

  • @MrBalajiG
    @MrBalajiG 8 часов назад

    Madam तुमचे 130cr चे वांगे कुठ आहेत

  • @techcreativefacts
    @techcreativefacts 9 часов назад

    ताई बुडाखाली अंधार आहे आपल्या, दौंड लोकल बद्दल बोला पत्रकार परिषद घेऊन.. लोकसभा निवडणुकीच्या आधी खूप शब्द आणि वचनं दिलेत मतदारांना मिठाला जागा!!

  • @ashokdeore3141
    @ashokdeore3141 6 часов назад

    महाराष्ट्र बंद करून टाका
    ताई

  • @shankarwadkar1260
    @shankarwadkar1260 5 часов назад

    Tai borabar

  • @DILIPB-e1k
    @DILIPB-e1k 11 часов назад +3

    भाजपा चा काटा त्यांच्याच घशात घातला सुप्रिया सुळे नि

  • @nikhilkshirsagar5317
    @nikhilkshirsagar5317 10 часов назад +1

    सुप्रिया ताई बरोबरच आहे ताई

  • @pradeepbachhav430
    @pradeepbachhav430 10 часов назад +1

    Jungle raaj yenar police Department, court, Govt kuni kahi karu shakanar nhi, Democracy cha kachara zala.

  • @Jagannathranjwe
    @Jagannathranjwe 11 часов назад +2

    Nipax pati sarkar Kam karnar nahi tar BJP la mahagat padel Sarva staratun charcha hot Aahe BJP veli h jag Aali pahije BJP satecha hair faida ghet Aahe Madam khar boltat te kadhi khar boltat

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 11 часов назад +2

    ईडी इन्कमटॅक्स चे माणस पुत्र असतील कदाचित कराड एवढी संपत्ती आहे तरी अटक जप्ती केली नाही उद्योग पती रिटर्न भरता तरी धडक कारवाई होते हा कोण आहे यांचा व सरकारचा

    • @JayLadda-b7n
      @JayLadda-b7n 8 часов назад

      @@anildeshmukh1555 यांच्या जवळचे आहे ना भाजप मध्ये किंवा जवळीक साधली कि ई. डी आपोआप मघार घेते ई. डी. पण यांची कठपुतली बनली आहे असे जनतेचा सुर निघत आहे

  • @raghunandanbaburaoghuge1552
    @raghunandanbaburaoghuge1552 10 часов назад

    तूच्या बाजूला बसलेल्या पुष्पा ची कोणती शेती होते त्या बदल बोला. लुग लुग् ताई.

  • @rajeshvisokar8368
    @rajeshvisokar8368 10 часов назад

    Gariba cha jivan kathin karun thevale tumi rajkarani lokanni.

  • @prabhakarchidrawar9459
    @prabhakarchidrawar9459 10 часов назад

    Vishwas nahi😊

  • @anilbarapatre2670
    @anilbarapatre2670 8 часов назад

    Gulam e d kay karwahi karel tyanchi himmat nahi

  • @RamesPandit-q9f
    @RamesPandit-q9f 9 часов назад

    Supriya jo paryant fadanvis jat nahit toparyant deshamukhana nyay milnar nahi

  • @mystocksphadke6890
    @mystocksphadke6890 4 часа назад

    Wange kay bhav ahet saddhya???
    Bogus rajkarni ...... sudhara
    Magachya pidhiche kitte giravu naka

  • @manoharkadam3118
    @manoharkadam3118 6 часов назад

    Bobdyachi vacha geli ki kay ???

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 5 часов назад

    सुळेला काय हवं बसून घे घालून घे म्हणावे

  • @nitinhake8883
    @nitinhake8883 6 часов назад

    Rashtra vadi punha che kalakar ahet sarva. Khed vato. Saglae asech kalakar bjp madhe gaelet adhi saglae khapun ghetlae.
    Trac tar janta sahan kartae.

  • @vaijanathlahane8484
    @vaijanathlahane8484 11 часов назад

    Toli zamli sarv maldar nete madlichi hai

  • @nitinavhad6636
    @nitinavhad6636 9 часов назад

    Gundana motha karnara paksh rashtavadi s p

  • @sagarredekar266
    @sagarredekar266 10 часов назад

    Br jhal na rashtravaadi ektr Astana yanchi satta nhavti... Naytr Yanni purn murder pachvla asta

  • @rajeshvisokar8368
    @rajeshvisokar8368 10 часов назад

    munde ani karad he kay ya don tin varshat zale ka te adhi tumchya palash hote mag aata kay zale

  • @instant_creater
    @instant_creater 8 часов назад

    ruclips.net/video/6f84VZnXuww/видео.htmlfeature=shared

  • @Kiran-e9j
    @Kiran-e9j 4 часа назад

    BJP दादा चया सहवासात बिघडलेली वाटते

  • @AshokKotian-zl6vs
    @AshokKotian-zl6vs 10 часов назад +1

    ALL Corrupt members

  • @ashokpatil971
    @ashokpatil971 9 часов назад

    He sarva tumchya lalatach zale ahe aata kay bombalat ahe Mansukh, Karmuse,, Disha, Sushant ,Palghar Sadhu hatya etc. etc tyaveles konta kela ghadyat fasla hota

  • @mv9818
    @mv9818 10 часов назад

    न्याय कधी करणार??????

  • @dhanrajkadam2242
    @dhanrajkadam2242 3 часа назад

    बिडमधिल 537 मयत लोकांना न्यायदान व्हावं