तपास यंत्रणामधील अधिकारी आणि या अरोपिंची जवळीक आहे, त्यांच्याबरोबर खांद्यावर हात टाकून या वाल्मिकी चे फोटो आहेत.. त्यामुळे त्याच तुम्ही काय करणार CM साहेब..?
योगेशजी केदार साहेब तुम्ही अगदी योग्य आणि रास्त मागणी करीत आहेत आणि सत्य आहे. हे राजकारणी लोक फक्त शिवराय नावाचा वापर करीत आहेत. आरोपीना कठोर शिक्षा होणार आणि जोपर्यंत होत नाही तो पर्यंत मराठा समाज शांत राहणार नाही. संघटित गुन्हेगारी मुंडेनी केली आहे. मुख्यमंत्री व ग्रहखाते न्याय देणार का...?
एका धनंजय मुंडे यांच्या मुळे किती महाराष्ट्राची बदनामी केली तरी देवेंद्र फडणवीस यांना का संभाळत आहे. यात मुख्यमंत्री याचा सुध्दा हाथ आहे की काय??? यात मतदारांच्या मनात संशय येतो
न्याय भेटला पाहिजे आरोपीना शिक्षा झाली पाहिजे व असे चोकशी पूर्ण होण्याच्या अगोदर असे राजकीय भाषणे.. व समाजात तेड निर्माण होईल असे वक्तव्य ठीक नाही.... राजकीय रंग देण्याचे काम चालू आहे या प्रकरणाला 💯🙏
@@shepsantram1137 साधी मागणी आहे चौकशी चालु आहे गुन्हेगार मोठा आहे व त्याला जर मंत्रीपदावर ठेवल तर तो आपल वजन वापरून दबाव आणून पुरावे नष्ट करु शकतो त्या मुळे त्याचा राजीनामा घ्या व निर्दोष असेल तर परत मंत्री मंडळात घ्या यात कसल आल राजकरण आता राजकारण तर तुम्ही करताय इथे एका खूनामुळे व या गुन्हेगारी विरुद्ध लढणाऱ्या धस साहेब व ईतर सर्व लोकांमुळे ही संघटित गुन्हेगारी ची पाळे मुळे उखडली जात आहेत आणि हे जनसामान्या साथी व समाजहितासाठी फार मोठे कार्य होत असताना पाली सारखे आडवे पडू नका कळत नसेल तर गप्प रहा उगाच फाजील व्यक्त होऊ नका
धन्यवाद जरांगे साहेब धन्यवाद धस साहेब धन्यवाद शिरसागर साहेब धन्यवाद दमानी ताई धन्यवाद पँथर धन्यवाद सर्वांचे ज्यांनी हा विषय लावून धरला आणि कराड ला मकोका लागला जय शिवाजी जय भवानी
धनंजय देशमुख तुम्हाला ही लढाई लढायला परमेश्वर नक्कीच बाळ देणार आहे आणि तुम्हाला न्याय नक्की च मिळेल कोणी कीतीही राजकारण केलं तरी परमेश्वर तुमच्या बरोबर न्याय करणार हे निश्चित
संतोष दादा la न्याय मिलालच पहिजे ,हे कार्यकारते न्याया साठी लड़तात अस माला vatna भाऊ अरे या लेकराना मिलन देयाच काम करा तुमची पोली भाजू नका राज कारण करू नका 🥲
भारतीय दंड संहिता (IPC) चे कलम 302 हत्येच्या गुन्ह्याशी संबंधित आहे आणि जो एक गंभीर आणि जघन्य गुन्हा आहे. सर्वसाधारणपणे आणि कलम 302 आयपीसी अंतर्गत गुन्हे अजामीनपात्र मानले जातात. याचा अर्थ असा आहे की हत्येचा आरोप असलेल्या व्यक्ती कायदेशीर प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात हक्काची बाब म्हणून आणि जामीन मिळवू शकत नाहीत , मागणी बरोबर आहे तू तुझ न्यान दुसरीकडे पाजळ जा ।।।।
अजित पवार दादा होता पण केव्हा त्याच्या काकाचा म्हणजे शरद पवारांचा हात होता डोक्यावर तो पर्यंत आता तो दादा फक्त नावाला आहे. आणाजी पंतांनी त्या दादा लाचार केलं आहे. तो दादा आता काहीच करू शकत नाही. काही बोलला पंतांच्या विरोधात का लगेच ED ची काडी चड्डीत टाकलीच 😂😂
दादा आता खरच आपण धनंजय चा राजीनामा घ्यावा ही साऱ्या महाराष्ट्र ची मागणी आहे
अगदी बरोबर बोललात.
महाराष्ट्रातील बुलंद आवाज नंबर एक धस साहेब
बीड सरपंच भावपूर्ण श्रद्धांजली संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे 💐💐💐
खरंच मन प्रसन्न झालं ऐकून
Right Dada ❤❤
धन्या मुंडे चा खरोखर राजीनामा घया
धन्यवाद दादा
अजीत दादा मुंडेंचा राजीनामा घ्या नाहीतर भविष्यात कायमच घरात बसायला लागेल
अजितच्या तर मग...😂
फडणवीस मुळमुळीत मुख्यमंत्री, एकापण केसचा निकाल लागणार नाही.
अगदी बरोबर बोललात.
Tyo nists shant ach bsstoy 😂 shinde asta tar atta parent tyani rada kela asta direct
आता खरी कसोटी असेल गृहमंत्री म्हणून फडणवीस साहेबांची देशमुख न्यायाबाबत.
केदार दादा सत्य बोलला, दादा राजकीय वातावरण तापले आहे. वेळ न करता धनाजीचा राजीनामा द्यावा.
एकदम बरोबर बोलतात योगेश भाऊ
तपास यंत्रणामधील अधिकारी आणि या अरोपिंची जवळीक आहे, त्यांच्याबरोबर खांद्यावर हात टाकून या वाल्मिकी चे फोटो आहेत.. त्यामुळे त्याच तुम्ही काय करणार CM साहेब..?
खूप छान दादा
जय शिवराय दादा
अगदी बरोबर
एकच नंबर भाऊ चांगली चिरफाड केलं
योगेशजी केदार साहेब तुम्ही अगदी योग्य आणि रास्त मागणी करीत आहेत आणि सत्य आहे. हे राजकारणी लोक फक्त शिवराय नावाचा वापर करीत आहेत. आरोपीना कठोर शिक्षा होणार आणि जोपर्यंत होत नाही तो पर्यंत मराठा समाज शांत राहणार नाही. संघटित गुन्हेगारी मुंडेनी केली आहे.
मुख्यमंत्री व ग्रहखाते न्याय देणार का...?
वा केदार भाऊ
🌼 शिव संदेश 🌼🌼🌼 शिव संदेश 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 धन्या,वालया,सडुन सडुन मरणार कीडे पडतील याना धन्या🌼❤❤❤❤❤❤❤❤🌼🌼❤♦️♦️ शिव संदेश ♦️♦️♦️❤ शिव, संदेश
धनंजय मुंडेचा राजीनामा जर नाही घेतला तर सरकार देखील सामील आहे सामील आहे धन्याला वाचवण्या मध्ये
हे अंतिम सत्य असेल
हे शासन मुंडे ला आणि अजीत दादा ला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
फारच उत्तम दादा.
एक नंबर भाषण केले
निवडून देणारे मतदार मूर्ख आहेत.
वा केदार भाऊ.. 🌹👍🏻🙏🏻🚩
Correct
एकदम बरोबर बोललात सर तुम्ही
वल्या 😅
अजितदादा धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा लगेच घ्या विचार करू नका
सर्व ची नार्को टेस्ट करण्यात यावी
राजीनामा घेऊ नाही शकत कसला हा मुख्यमंत्री..
धन्यवाद योगेश दादा आम्ही तूमच्या पाटीशी आहोत
धन्यवाद🙏💕❤सर
खरा अक्का धन्या आहे वाल्याना त्यानेच बळ दिले
गृहमंत्री शिंदे साहेब यांना करा
धनू,मूडेची,कसून,चौकशी,करा,तोच,खरा,आरोपी,असणार,
एका धनंजय मुंडे यांच्या मुळे किती महाराष्ट्राची बदनामी केली तरी देवेंद्र फडणवीस यांना का संभाळत आहे. यात मुख्यमंत्री याचा सुध्दा हाथ आहे की काय??? यात मतदारांच्या मनात संशय येतो
मन पिळवटून गेले मुख्यमंत्री साहेब तुम्हाला कशी दया येत नाही
Nice kadar saheb🎉🎉🎉🎉
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त
न्याय भेटला पाहिजे आरोपीना शिक्षा झाली पाहिजे व असे चोकशी पूर्ण होण्याच्या अगोदर असे राजकीय भाषणे.. व समाजात तेड निर्माण होईल असे वक्तव्य ठीक नाही.... राजकीय रंग देण्याचे काम चालू आहे या प्रकरणाला 💯🙏
@@shepsantram1137 साधी मागणी आहे चौकशी चालु आहे गुन्हेगार मोठा आहे व त्याला जर मंत्रीपदावर ठेवल तर तो आपल वजन वापरून दबाव आणून पुरावे नष्ट करु शकतो त्या मुळे त्याचा राजीनामा घ्या व निर्दोष असेल तर परत मंत्री मंडळात घ्या यात कसल आल राजकरण आता राजकारण तर तुम्ही करताय इथे एका खूनामुळे व या गुन्हेगारी विरुद्ध लढणाऱ्या धस साहेब व ईतर सर्व लोकांमुळे ही संघटित गुन्हेगारी ची पाळे मुळे उखडली जात आहेत आणि हे जनसामान्या साथी व समाजहितासाठी फार मोठे कार्य होत असताना पाली सारखे आडवे पडू नका कळत नसेल तर गप्प रहा उगाच फाजील व्यक्त होऊ नका
धन्यवाद जरांगे साहेब
धन्यवाद धस साहेब
धन्यवाद शिरसागर साहेब
धन्यवाद दमानी ताई
धन्यवाद पँथर
धन्यवाद सर्वांचे ज्यांनी हा विषय लावून धरला
आणि कराड ला मकोका लागला
जय शिवाजी जय भवानी
हे राजकीय पुढारी खुप वाईट असतात. संतोष देशमुख सरपंच साहेबांना न्याय मिळाला पाहिजे.
बरोबर बोललात साहेब
Mast
धन्यवाद🙏💕🙏💕🙏💕
Keep it Sir, Wel
दादा खरचं तूमची कळकळ खरीच आहे
धन्याचा राजीनामा घेतला पाहिजे जय शिवराय जय भिम
धनंजय देशमुख तुम्हाला ही लढाई लढायला परमेश्वर नक्कीच बाळ देणार आहे आणि तुम्हाला न्याय नक्की च मिळेल कोणी कीतीही राजकारण केलं तरी परमेश्वर तुमच्या बरोबर न्याय करणार हे निश्चित
सरकार ने क्विक एक्शन घेतली असती तर जनतेला रस्त्यावर उतरावे लागले नसते .
न्याय मिळालाच पाहिजे
खासच आहे काय करता येईल ते करा
नंबर एक केदार साहेब
सरपंच देशमुख साहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना न्याय मिळालाच पाहिजे
भारत मधये दाहा वर्ष झाले रे कोनताच आरोपी लीडरने राजीनामा दिला नाही रे हागुना करनारे राजीनामा देवायला पाहीजे
Yes. भाऊ
खर भाषण
धंनजय मुंढेना राजीनामा घ्यावाच लागेल
राजीनामा घ्या.....नक्की
Right 💯 ghava 👍👍👍👍👌
संतोष दादा la न्याय मिलालच पहिजे ,हे कार्यकारते न्याया साठी लड़तात अस माला vatna भाऊ अरे या लेकराना मिलन देयाच काम करा तुमची पोली भाजू नका राज कारण करू नका 🥲
धन्याला नुसता राजीनामा घेऊ नका धन्याचा त्याला पण अटक करा सह आरोपी करा
संरपच संतोष देशमुख यांना न्या मिळालाच पाहिजे धनंजय मुंडे यांनचा राजीनामा घ्या माय बा सरकार हात जोडून विनंती
Bhau ekach no ......nyay nahi betla tari chalel pan dhanjay munde cha rajinama ghya
धन्याला राजकारणातून हद्दपार करा शक्य असेल तर जेलमधे टाकावे फडणवीस साहेब आपण आणि आपली भूमिका आता महत्वाची आहे
Good decision
राजीनामा घेतल्याशिवाय हा महाराष्ट्र गप्प राहणार नाही.
वाल्याची बाहेर आल्यावर विकेट टाका.
यांना 302 आणि 103(1) हे कळना लागले मागणी करायला
भारतीय दंड संहिता (IPC) चे कलम 302 हत्येच्या गुन्ह्याशी संबंधित आहे आणि जो एक गंभीर आणि जघन्य गुन्हा आहे. सर्वसाधारणपणे आणि कलम 302 आयपीसी अंतर्गत गुन्हे अजामीनपात्र मानले जातात. याचा अर्थ असा आहे की हत्येचा आरोप असलेल्या व्यक्ती कायदेशीर प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात हक्काची बाब म्हणून आणि जामीन मिळवू शकत नाहीत , मागणी बरोबर आहे तू तुझ न्यान दुसरीकडे पाजळ जा ।।।।
@@bhagwanbade2899 ..te advocate ahet tyana evdh smjt
Tula kalat ka?😂
Tu nko shikvu chatya
मोक्का..👆🙏
Very good kedhar dada
Very good
Nice🎉🎉🎉🎉🎉
धनु मुंडे सह आरोपी केला तर लवकरच न्याय मिळेल...
धन्या वाल्याची जिरवली वाघाने
बाजार मांडलाय त्या देशमुख घराण्यांच
JAI Maratha
Bid sarpanca saheb yana bhavpurna shraddhanjali 😢🙏🙏🚩
Fad20 mde dum vatat nahi 😅
Ekdum barobar ahe dada ek no.
Very good bhai Jai hind Jai Sri ram 🚩
संतोष देशमुख यांना न्याय मिळा लाच पाहिजे एक मराठा लाख मराठा
Mi Rashtravadi Pakshachach karykarta aahe pan aata laj vatayala lagali Dada yanna ka pathishi khalat aahat.
Barobar bolla tumi
❤❤❤
👌
कायदयाच राज्य आहे हे लवकरच कळेल सर्वाला फडनवीस सगळ्या वाच्यार विराळा आत टाकतील😂😂😂😂😂 !
मुख्यमंत्री षडयंत्र कारी आहे खरवे तर गुन्हेगारांवर व्हायला पाहिजे तू काय सज्जन आहे का
बरोबर अजित पवार ने राजीनामा घेऊन राष्ट्रवादी वाचावाली पाहिजे नाही तर येणाऱ्या निवडणूक निकाल लागणार आहे. हे दिसते.
Chan tika keli bhau
त्या अजितचाही राजीनामा घ्या
बिड जिल्हाची राक केली ह्या धन्या वाल्मिक वाल्या यांनी तरी हा धन्या राजीनामा देत नाही किती निर्लज्ज आहे हा
धन्या 😮😮😊😊😊
छोट्या आक्का आणि मोठ्या आक्का कोण, जेष्ठ आक्का कोण यांचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस गुणे गारी राजकारण करीत होते,""जय श्रीराम ""
धस आणि बजरंग यांना चिंता पडली आहे राजकारण नाही केलं तर आपली डाळ शिजणार नाही त्यामुळे सर्व समाजाने गुन्हेगारांना कशी शिक्षा मिळेल हेच बघावे
100,% वाल्मीक कराद आणी धन्या मुंडे घुनेगार आहे आणी त्याना अजित पवार त्यांना साथ देतो
Cm ची मजबुरी
ताई तुमच्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे पण ये काही चांडाळ चौकडी राजकारण करत आहेत आपली पोळी भाजून घ्यावी म्हणून
वाल्मिकी ला ३०२ मध्ये का घेतले नाही त्याला बाहेर काढणे साठी ही सर्व सोय केली आहे का
dhanya mundyala fhasi dya
अजित पवार दादा होता पण केव्हा त्याच्या काकाचा म्हणजे शरद पवारांचा हात होता डोक्यावर तो पर्यंत आता तो दादा फक्त नावाला आहे. आणाजी पंतांनी त्या दादा लाचार केलं आहे. तो दादा आता काहीच करू शकत नाही. काही बोलला पंतांच्या विरोधात का लगेच ED ची काडी चड्डीत टाकलीच 😂😂
परळी पाठवपाठ बीडचे पण पूर्ण नुकसान केले आहे