@@shubhamjambhale1053 are tyane fhakta thodi olakh sangitli tu tar lagech khole cha baap ch kadhla Aani tujhya tondun sant words pan shobhat nahi An mhane santancha aahe to
जास्त जी फास्ट जिंदगी त्यामध्ये आपण एक महाराष्ट्र संस्कृती व माझ्या विठोबाचे सुंदर एक क्षण तुम्ही गात आहात मी पण एक मुस्लिम समाजाचा मावळा आहे जय हरी माऊली
Wow 😊.. सगळी मंडळी किती एन्जॉय करत आहेत ...आम्ही पण खूप आनंदी आहोत...असेच नवनविन ऐकवा आम्हाला...तुम्हा सर्वांचा प्रवास सुखाचा आनंदात जावो.. हीच देवाकडे प्रार्थना 🙏❣️❣️❣️❣️
#अप्रतिम🚩 आज मुंबई सारख्या ठिकाणी बाहेर चे लोक येऊन मराठी भाषा बोलायला लाजतात कुठे तरी माणसाचं महत्व हे आपल्या च मुंबई मध्ये कमी होत चालला या परिस्थिती मध्ये तुम्ही जे आपली संस्कृती टिकवण्याच काम करताय हे खूप कौतुकास्पद आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व पूर्ण मंडळीना ❤️🙏 you tube पेक्षा एकदा live बगण्याचा आणि या भक्ती धुंदी मध्ये तल्लीन होण्याची संधी मिळो ! ✨🌸🙌 #jaymaharashtra 🚩💯
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि मुंबई मध्ये मराठी भाषा दोघं जिवंत ठेवण्याचं काम सुरू आहे. आपले खूप खूप आभार आपल्या कडून हे सेवा अशीच पुढे सुरू राहो हिच पांडुरंगा चरणी प्रार्थना 👏
आम्ही पण निरंकारी समागमला मुंबई दिल्ली नागपूर ट्रेनमध्ये बसमध्ये खूप एन्जॉय करतो असेच मस्त मित्रांनो मस्त हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडीचे
वा माऊली....
खोले पॅटर्न मूंबई च्या ट्रेन मध्ये ऐकून खूपच छान वाटले
खोलेच्या बापाचा आहे का . संताचे आहे हे
. पॅटर्न म्हणू नये राम कृष्ण हरी.
@@shubhamjambhale1053 are tyane fhakta thodi olakh sangitli tu tar lagech khole cha baap ch kadhla
Aani tujhya tondun sant words pan shobhat nahi
An mhane santancha aahe to
@@shubhamjambhale1053kay aahe te sangitle nahi fhakta santanche aahe bolla
@@shubhamjambhale1053tya bhajnala pingala asech boltat mahiti Karun ghe pahila
अविनाशभाऊ, एकच नंबर ! अप्रतिम पिंगळा !! एकदम खोले महाराजांसारखाच!!! 🌹🙏
माऊली आज खरचं हुबेहुब विशाल महाराज खोले यांच्या सारखा पिंगळा ऐकायला मिळाला धन्यवाद
वा छान भाऊ पिंगळा सेम to सेम खोले महाराज ऐकून मन प्रसन्न झाले
जास्त जी फास्ट जिंदगी त्यामध्ये आपण एक महाराष्ट्र संस्कृती व माझ्या विठोबाचे सुंदर एक क्षण तुम्ही गात आहात मी पण एक मुस्लिम समाजाचा मावळा आहे जय हरी माऊली
भाई ई द मुबारक जय शिवबा❤❤
वा खुप छान रामकृष्ण हरि माऊली
मस्त
🙏💐राम कृष्ण हरी💐🙏
💐भाई ईद मुबारक💐
सलाम भाईजान,असेही महाराष्ट्र प्रेमी, देशप्रेमी मुस्लिम भाई बहनोकी जरुरत है,देश के लिये!
👍खरंच या सुशिक्षित तरुणांचा अभिमान वाटतो, आपण आपली संस्कृती टिकून ठेवताय..👌
छानच! शिवरायांचे नाव ओठी ऐताच अंगावर काटा उभा राहतो..... माता जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा ही ओळ काळजाला भिडणारी.... जय शिवराय! 🚩
ह. भ. प. विशाल महाराज खोले नंतर तुम्हीच पिंगळा गायला भाऊ ,तुम्हाला मानाचा मुजरा 🙏
😢😢😢😢😢
Wow 😊.. सगळी मंडळी किती एन्जॉय करत आहेत ...आम्ही पण खूप आनंदी आहोत...असेच नवनविन ऐकवा आम्हाला...तुम्हा सर्वांचा प्रवास सुखाचा आनंदात जावो.. हीच देवाकडे प्रार्थना 🙏❣️❣️❣️❣️
अविनाश दादांचा मोबाईल नं मिळेल का ?
@@gopalmakh2107 माफ करा ह्या प्रश्नाचं उत्तर माजाकडे नाही आहे..🙏🙏
पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या नंतर तुमचा आवाज खूप खूप छान वाटला दादा ❤❤❤
@@rupalishete8985 अगदी बरोबर आवाज आणि त्यात भजन कीर्तनाचा गोडवा😊
❤
#अप्रतिम🚩 आज मुंबई सारख्या ठिकाणी बाहेर चे लोक येऊन मराठी भाषा बोलायला लाजतात कुठे तरी माणसाचं महत्व हे आपल्या च मुंबई मध्ये कमी होत चालला या परिस्थिती मध्ये तुम्ही जे आपली संस्कृती टिकवण्याच काम करताय हे खूप कौतुकास्पद आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व पूर्ण मंडळीना ❤️🙏 you tube पेक्षा एकदा live बगण्याचा आणि या भक्ती धुंदी मध्ये तल्लीन होण्याची संधी मिळो ! ✨🌸🙌 #jaymaharashtra 🚩💯
हा नाथ महाराजांनी लिहिलेला खूप सुंदर पिंगला आहे, माझं 1 वर्षचा मुलगा आहे, हा पिंगला लावल्याशिवाय नादवतच नाही, आणि आम्ही सगळे खूप एन्जॉय करतो,
विशाल महाराज खोले नंतर आज तुमच्या कडून पिंगळा ऐकायला मिळाला ❤
बरोबर
खूप छान
हो ना मी पण ऐकते आताच खुप छान
खुपचं सुंदर पिंगळा
महाराजांच्या अगोदर गायलेला आहे ह्या भाऊंनी
खूपच छान माऊली छान पिंगळा गायन केला जय हरी
कम्माल! ❤ अप्रतिम! गायक तुम्ही तुफान आहातच वाद्य वाजविणारेही तितकेच एक नंबर! तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
खोले महाराजांच्या अगोदर पिंगळा गायलेला आहे ह्या भाऊंनी आणी तो पण खुप गोड आवाजात
आपली मराठी संस्कृती टिकवणारी सगळे भजनी मंडळीना मानाचा मुजरा..... पिंगळा पहिल्यांदा च ऐकला छान मस्त मन भारावून गेलं....... काही बोल स्पष्ट समजले नाही.
🎉 अप्रतिम भजनी मंडळ 🙏 शतः शतः नमन संपुर्ण भजनी मंडळाला 🙏🙏🙏 जय महाराष्ट्र
अप्रतिम गायन अविनाश भाऊ
Khup chhan mauli Jay hari
Ek number....mi Vishal maharaj nanter tumcha pingla chan watala
एकनाथ महाराजांचा पिंगा हा अभंग आहे पण मस्त गायला आहे
खूपच छान ....रामकृष्ण हरी 🚩🚩🙏
Khup Chan Dada Vishal Maharaj khole eka kirtan made tumch khup kautuk karat hote 😊🎉🎉🎉very nice 👍
विशाल खुपचं छान ❤
Vishal maharaj khole Muktainagarkar ek no gatata
हि सर्व मंडळी पंढरपूरला जाताना आम्हाला मुंबई. पंढरपूर या गाडीत भेटले होते
❤ yo all.
आपली म्हणण्याची ढग व आवाज अतिशय सुंदर आहे आपल्याला माझ्याकडून शुभेच्छा
Kup kup chan mauli 👏👍
🙏🙏👌👌खुपच सुंदर भावा असाच गात रहा माऊली तुझ्या पाठीशी आहे
खुप छान 👌👌👌 हा पिंगळा संपुर्ण छान आहे एकदा तो संपुर्ण सादर करा. अन् प्रवास खुप छान दिवसभरचा वैताग संपवुन घरी एक उत्साह घेवुन सगळे जातात छान🚩🚩🚩🚩
दादा तुझ्यावर संत कृपा असुदे असे सरस्वती तुझ्या मुखावर वास राहू दे सदा पांडुरंगाची कृपा असो जय हरी
सुस्पष्ट ,भजनाचे बोल कळाले .अतिशय सुंदर 👌👌👌🌷⚘️🌿
बिगर सिस्टीम च असे गाणं एवढं सोपं नाही सलाम तुमच्या गान्याला
हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली..खूप गोड आवाज माऊली ❤😊
Maharashtra hi santanchi Maybhumi.ahe. jay ram Krishan hari
अशीच आपली परंपरा जपली पाहिजे मनापासून धन्यवाद दादा
आरे वा किती छान म्हणालास बाळा जस कैलास महाराज आणि खोले महाराज 👌👌👍🚩
॥ॐनमःशिवाय॥
अप्रतिम आवाज देवाची अशीच कृपा दृष्टी rahu de
जय हरी माऊली खुप सुंदर आवाजात आज पिंगळा ऐकायला मिळाला असेच रेल्वे मधे लोकांपर्यंत वारकरी भजन पोहचवा माऊली
राम कृष्ण हरी चोरगे बुवा बदलापूर
खुपच छान दादा सर्वांना धन्यवाद आपली संस्कृती जप 8:29 ताय येणाऱ्या पिढीला खुप मोठा आदर्श आहात तुम्ही सगळेजण जय शिवराय#mAstapp
दादा तुझा आवाज खूप छान आहे आणि भजनी मंडळ पण खूप छान आहे 🙏🙏
हा सुख सोहळा स्वर्गी नाही😍
दादा तुम्ही गाथातील अभंग क्र.3666 वाचा मग कळेल
खुपचं सुंदर अभिनंदन,
माऊली ❤
दादा तुमा सगळ्यांचं नशीब खूप मोठे आहे एवढे आनंदात सात देणारे साती भेटतात वाह्ह्ह्हह्हह्हह्ह
Atichay chan khub chan
माऊली प्रणाम जय जय रामकृष्ण हरी माऊली
खूप छान वाटले... बोईसर शहर साईबाबा नगर
एक नंबर भाऊ पिंगळा महाव्दारी ❤❤❤
दादा तुम्ही फार सुंदर गाता 💯😊खूप छान आवाज आहे..
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि मुंबई मध्ये मराठी भाषा दोघं जिवंत ठेवण्याचं काम सुरू आहे. आपले खूप खूप आभार आपल्या कडून हे सेवा अशीच पुढे सुरू राहो हिच पांडुरंगा चरणी प्रार्थना 👏
🚩🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩
नमस्कार खुप छान
राम कृष्ण हरी माऊली खूप छान गाईला पिंगळा
बालक सदा सुखी रहा तथास्तु 🚩😘😘😘😘😘
दादा आज प्रथमच छान पिंगळा ऐकला। खूप छान सांगितलं आणि साथ दिली। अभिनंदन।
जय हरी माऊली🎉🎉🎉🎉खुप छान महाराज
आदरणीय विशाल महाराज यांनी पिंगळा अगदी घरा घरात पोहचवला
🌴🌹🌴👏👏👏🌴🌹🌴
🌴🌹जय हरी विठ्ठल माऊली🌹🌴
🌴🌹🌴👏👏👏🌴🌹🌴
राम कृष्ण हरी माऊली खूप छान 😂😂
अगदी बरोबर माऊली खूप ऐकायला मिळाले
Waaa, Dada supbb,Aasa pingla,mi mazya janmat, pahilyada Aayikla mast Mann kushhhh zala
खूपच छान माउली वादक छान 🙏🙏
सुंदर प्रस्तुती माऊली❤
खूप छान पिंगळा दादा...❤ ह भ प विशाल महाराज खोले यांनी पिंगळा गायलेला मला खूप आवडतो...आणि तुम्ही पण खूप छान गायलात...❤❤
एकदम छान 👌
Mauli kay yog sadhala janma tumha labhala khupach sundar aavaj jay hari
तरुणायला प्रेरणा मिळणारा पिंगळा 🙏🙏🥰
एक no
अविनाश दादा आणि संपूर्ण टीम खूपच छान❤❤
आम्ही पण निरंकारी समागमला मुंबई दिल्ली नागपूर ट्रेनमध्ये बसमध्ये खूप एन्जॉय करतो असेच मस्त मित्रांनो मस्त हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडीचे
धन निरंकार देवा
Dhan nirankar ji deva🙏
धन निरंकार जी 🙏 मालक
धन निरंकार जी
Puran pigalaa gayala dada ni jay Hari dada
Vishal Khole....OG❤
खुप छान माऊली
आती सुंदर
जय हरी माऊली
apratim dada mla khup aavdtat tumche abhang
ऐकुन खुप छान समाधान वाटल माऊली
फारच छान राम कृष्ण हरी
खुप छान आवाज......❤
जीवनात येऊन असा आनंद घावेत जय हरी विठ्ठल
पिंगळा .... फार गोड... स्पष्ट आवाज समजेल अशा सोप्या पद्धतीने गायलं अतिशय उत्तम 👌
पिंगळा अप्रतिम गायला आहे
खुप छान माउली ❤
Khole pattern ❤ jay Hari mauli
छान मावली.
अविनाश आंब्रे मावली.खुपच छान
अभिनंदन.माजी सरपंच खंडाळा मकरध्वज ता.चिखली जि बुलढाणा.
Vaa.khupch chhan.sarv team ce abhinandan.
ऐकत रहावं वाटतं राम कृष्ण हरी हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ
सॅल्यूट भाऊ धन्यवाद खूप छान सुंदर
राम कृष्ण हरी माऊली
खूपच छान झाला अभंग ❤👌👌👌👌
अप्रतिम 👌माऊली खुप छान वाटलं ट्रेन मध्ये वारकरी संप्रदायाची पताका उंचवताना दिसताय तुम्ही सर्व मंडळी 🚩या गोष्टीचा खुप अभिमान वाटतो...राम कृष्ण हरी 🙏
Apatim Ram Krishna Hari 🙏🏻🚩
वा सलाम दादा तुमच्या पिगळ्याला राम कृण्ण हरि
श्री अविनाश बुवा आणि कोरस सहकारी एक नंबर किती सुंदर गायन ते पण एका दमात पाठांतराला तोड नाही.लोकल सम्राट अविनाश आंब्रे ❤
खुप छान गायले पिगंळ राम कृष्ण हरी
जय हरी विठ्ठल महाराज
जय हरी
-डॉ.योगेश्वर चौधरी
रामकृष्ण हरि माऊली