पिंगळा म्हणजेच विशाल महाराज हे समीकरणच झाल आहे आता हा कार्यक्रम म्हणजेच हा सुख सोहळा काय वाणू (वर्णू) स्वर्गीय आनंद युट्यूबवर एवढा आनंद होतो तर प्रत्यक्षात किती खरच उपस्थित असणारे लोक भाग्यवान आहेत राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉
आम्ही दरवेळी महाराजांचे कौतुक करतो परंतु आज जिव्हाळा चॅनेलचे खूप खूप आभार कमेंट वाचणाऱ्या प्रत्येकाने ह्या चॅनलला सबस्क्रिप्शन द्या....कारण कलाकाराची केलेचे चित्रिकरण करणे ही खुप महत्वाचे व आपल्यापर्यंत पोहचवणे ही तितकेच गरजेचे...❤❤❤❤
धन्य आम्ही या पवित्र पावन परिसरात जन्मा आलो. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि विशेष म्हणजे हा आवाज आणि चित्रीकरण आमच्या पर्यंत पोहोचवण्याचे जे कार्य दादा आपण आपण हाती घेतले त्याबद्दल शतश नमन❤❤❤❤ राम कृष्ण हरी
हे वातावरण नाही आहे तर याच्यात खरोखर संत मी चोखामेळा ज्ञानेश्वर माऊली एकनाथ तुकाराम ज्ञानदेव सगळे माऊली संत सर्व पुरुषाच्या पुरुषाच्या व स्त्रियांच्या मनात दिसतात अजून हे सत्य आहे❤❤❤
चांगलंच देव संत वारकरी सांप्रदाय व कीर्तन समजत आपल्याला...आपण कुणावर काय बोलतोय कशाचा कशाशी संबंध लावतोय एवढी तरी निदान अक्कल असावी पण असो तुम्हाला कीर्तन म्हणजे मनोरंजनाचे साधन आहे..🙏
*उभ्या बाजारात कथा!हे तो नावडे पंढरीनाथा!!* आता सहज युट्यूब पाहता पाहता हे दिसले आणी ती पहिलीच कमेंट पाहुन वेदना झाल्या. गर्दी जमविता आली म्हणजे झाले .... प्रसिद्धीला सफलतेची गुरुकिल्ली मानलं जातं आहे शुद्धतेला नाही. पाकिटावर आणि अभ्यासावर सर्वात पहिले संतच बोलले तुकोबाराय तुका म्हणे देती घेती असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. मग तुम्ही या असे फालतु प्रतिक्रिया देऊन तुकोबाराय यांचाही अपमान करताय. आताही चुकीचा पायंडा पडु नये या कळवळ्याने गाथा मुर्ती राऊत बाबा,न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री हे आणि इतरही साधु संत बोलतात. तुम्ही असे जे गर्दी जमवणारे पाहुन ज्यांच्यावर बोलताय ते ही या अभ्यासु आणि निस्पृह साधुच्या पायाजवळ बसुनच फोटो काढतात हे विसरु नका.. एक वाक्य लक्षात ठेवा. *"गर्दी जमवणारे नाही गर्दी जागवणारे किर्तनकार भेटले पाहिजे"* असो प्रसिद्धी आणि समाजमान्यतेच्या प्रवाहात वाहत जाऊ नये हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. कल्पनेची बाधा न हो कवणेकाळी... अहंकाराचा वारा न लागो राजसा. कदाचित या मागण्या नामदेवांनी याकरिताच मागितल्या असाव्या...
तमाशाला या पेक्षा जास्त गर्दी असते, म्हणून तो चांगला असं म्हणायचं आहे का, किर्तन आणि परमार्थ काय असतो जरा गाथा वाचा मग कळेल, ही गर्दी जीवणातुन मुक्त करणार नाही पण तुम्हाला नाचायचं फक्त असंच पुढे ८४ लक्ष योनीत नाचा
सर्व च किर्तनकार खुप च उत्कृष्ट आहे तरीही एकामेकांच्या सोबत उभे राहून भक्कमपणे साथ देत आहे हिचं आमच्या वारकरी संप्रदायाची मोठी ताकद आहे . तुमच्या सर्व किर्तनकाराकडुन खुप काही घेण्या सारखी आहे फार धन्यवाद तुम्हा सर्वांना माऊली तुम्हाला सर्वांना छान आरोग्य प्रधान करो आणि तुम्ही असेच वारकरी संप्रदायाची पताका फडकत राहो हीच कान्हाजी चरणी प्रार्थना राम कृष्ण हरि सर्वांना 🙏
खरंच विशाल दादांचा पिंगळा म्हणजे नादच खुळाअख्खा मंडप नाचवला वा वा क्या बात है अप्रतिम👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐विशाल दादा खरंच तुम्हालाअंतःकरणापासून प्रणामकोटी कोटी सलाम तुम्हाला🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
याच्यापेक्षा जास्त लोक तमाशाला जमतात यापेक्षा भारुड केलेले चांगले कीर्तनामध्ये वक्तृत्व उगीचच अहो रुपम अहो ध्वनी ही असे म्हणणारे भरपूर लोक आहेत पण महाराज आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप छान आहे शिंदे महाराज परभणी
महाराज काय सांगु ऐकुन अंगाला काठा आला बघा रिअल मधी बघत ऐकल तर मायच्यान हो महाराज ल य मज्जा आली असती बघा एवड भारी गायन मला तर शब्दात सांगता च येत नाही बघा👌 लय भारी 👍
राजकारण्याच्या सभेला 1000 पोलिस लागले असते शांत बसवायला येवडी जनता हिच खरी संतांची ताकत आहे रामकृष्णाहरी
हे अगदी बरोबर आहे दादा राम कृष्ण हरी
Param satya ahe .....Hi ahe aplya santachi takat
Ram कृष्ण हरी 🎉
@@Krishnasonawne28😊aa hn🎉
खरंच महाराज हे 1 नंबर खरं आहे
पिंगळा म्हणजेच विशाल महाराज हे समीकरणच झाल आहे आता हा कार्यक्रम म्हणजेच हा सुख सोहळा काय वाणू (वर्णू) स्वर्गीय आनंद युट्यूबवर एवढा आनंद होतो तर प्रत्यक्षात किती खरच उपस्थित असणारे लोक भाग्यवान आहेत
राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉
बरोबर आहे भाऊ जय गजानन माऊली
राम कृष्ण हरी
खुप छान वाटत,
पिंगळा... ऐकून मन तृप्त झाले... महाराज... आणि सोहळा बघून नेत्र तृप्त झाले..❤🎉.. हीच खरी संत परंपरा महाराज... अती सुंदर..❤🎉
राम कृष्ण हरि माऊली..❤
आजचा युवक वर्ग जर कोणी किर्तनाकडे वळवला असेल तर ही नव्या रक्ताची कीर्तनकार गायनाचार्य व इंदोरिकर महाराज यांनी
विशाल महाराजांवर मुक्ताई माऊलीची कृपा आहे सदैव अशीच राहो
रामकृष्ण हरी महाराज 🚩
खरच विशाल महाराज और माय मुक्ताईची कृपा
खुप छान आहे राम कृष्ण हरी माऊली
खुप छान
जय हरी विठ्ठल
विशाल महाराजांचा पिंगळा ऐकल्यानंतर वर्षभर अटॅक येऊ शकत नाही❤
हे वातावरण तयार करणे काय कुणाचे हि काम आहे का त्या साठी माऊली मुक्ताबाई ची कृपाच असावी लागते🎉🎉
आगदी खरे आहे जय हरी विठ्ठल विठ्ठल माउली
हे आमच्या महाराष्ट्र राज्य च काळिज आहे माउली
,,
इतका आनंद सोहळा कुठच नाही फक्त माझ्या माऊलीच्या दारातच🎉🎉🎉🎉🎉
एवढी लोकं जमवून त्यांना भावसागरात डुंबवून त्यांच्या चेहरयावर हास्य निर्माण करण्याची ताकद फक्त विशाल महाराज खोले यांच्यात आहे...👏👏👏👏
कोणी कितीही ताणतणावात असलात तरी तणाव मुक्त होणार पिंगला ऐकल्यावर।। राम कृष्ण हरी🙏
असा आनंद अन्य कुठेही मिळणार नाही एक अदभुत आनंद मन प्रसन्न होऊन जाते रामकृष्ण हरी, माऊली ह.भ.प.मा.श्री. विशाल महाराज खोले, यांना खूप खूप धन्यवाद
आम्ही दरवेळी महाराजांचे कौतुक करतो परंतु आज जिव्हाळा चॅनेलचे खूप खूप आभार कमेंट वाचणाऱ्या प्रत्येकाने ह्या चॅनलला सबस्क्रिप्शन द्या....कारण कलाकाराची केलेचे चित्रिकरण करणे ही खुप महत्वाचे व आपल्यापर्यंत पोहचवणे ही तितकेच गरजेचे...❤❤❤❤
माझ्या वारकरी संप्रदाय अस मोठा होओ ही विठ्ठल चरणी प्रार्थना ❤❤
सुंदर पिवळा अवघ्या महाराष्ट्रात डोलायला लावणारे भजन गोड आवाज आला ❤❤❤❤❤
खरचं आज पर्यंत असा सोहळा मी पहिल्यांदा पाहतोय ..... हीच आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे ...राम कृष्ण हरी माऊली
धन्य आम्ही या पवित्र पावन परिसरात जन्मा आलो. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि विशेष म्हणजे हा आवाज आणि चित्रीकरण आमच्या पर्यंत पोहोचवण्याचे जे कार्य दादा आपण आपण हाती घेतले त्याबद्दल शतश नमन❤❤❤❤ राम कृष्ण हरी
धन्य आहेत विशाल महाराज त्यांच्या कीर्तनात purshottam महाराज सारखे मोठे मोठे महाराज टाळकरी म्हणून उभे आहेत.... यालाच स्वर्ग सुख म्हणतात रामकृष्ण हरी
विशाल महाराज खोले, सोपान महाराज सानप आणि पुरुषोत्तम महाराज पाटील तिन्ही महाराजांचा आवाज हृदयस्पर्शी आहे..❤❤❤
हे वातावरण नाही आहे तर याच्यात खरोखर संत मी चोखामेळा ज्ञानेश्वर माऊली एकनाथ तुकाराम ज्ञानदेव सगळे माऊली संत सर्व पुरुषाच्या पुरुषाच्या व स्त्रियांच्या मनात दिसतात अजून हे सत्य आहे❤❤❤
अरे हा बुवा काय फुकट कीर्तन सेवा करतो काय याच्यात संत दिसायला तुम्हाला
कितीपण वेळ ऐकलं तरी मन च भरत नाही. जबरदस्त कडक........... 👌👍👍👍👍👌👌👌👌👌👌
आफ्रिकेतून दिलीप मोरे
रामकृष्ण हरी माऊली सर्वाना 💐🙏💐💐🚩🚩🚩
काय करता तीकडे
आफ्रिके मध्ये कुठे आहात राहायला ?
@@prashantpatil8920 नायगाव खुर्द, तालुका, झन्हूरा जिल्हा मांडूव आफ्रिका 😀
राम कृष्ण हरी दादा❤
धन्यवाद पाटील बुवा, हा अनमोल सोहळा चा आनंद मिळाला,,त्याच सगळं श्रेय तुम्हालाच 🙏
अभ्यास व पाकिटावर बोलणाऱ्या नी स्टेजवर उभे राहून पाहावे आणि एवढी लोकं जमवून पहावी जय हरी महाराज
चांगलंच देव संत वारकरी सांप्रदाय व कीर्तन समजत आपल्याला...आपण कुणावर काय बोलतोय कशाचा कशाशी संबंध लावतोय एवढी तरी निदान अक्कल असावी पण असो तुम्हाला कीर्तन म्हणजे मनोरंजनाचे साधन आहे..🙏
Dada varkari sampradayad gardipeksha dardila mahan ahe
*उभ्या बाजारात कथा!हे तो नावडे पंढरीनाथा!!*
आता सहज युट्यूब पाहता पाहता हे दिसले आणी ती पहिलीच कमेंट पाहुन वेदना झाल्या.
गर्दी जमविता आली म्हणजे झाले ....
प्रसिद्धीला सफलतेची गुरुकिल्ली मानलं जातं आहे शुद्धतेला नाही.
पाकिटावर आणि अभ्यासावर सर्वात पहिले संतच बोलले
तुकोबाराय
तुका म्हणे देती घेती
असाध्य ते साध्य करिता सायास
कारण अभ्यास तुका म्हणे.
मग तुम्ही या असे फालतु प्रतिक्रिया देऊन तुकोबाराय यांचाही अपमान करताय.
आताही चुकीचा पायंडा पडु नये या कळवळ्याने गाथा मुर्ती राऊत बाबा,न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री हे आणि इतरही साधु संत बोलतात.
तुम्ही असे जे गर्दी जमवणारे पाहुन ज्यांच्यावर बोलताय ते ही या अभ्यासु आणि निस्पृह साधुच्या पायाजवळ बसुनच फोटो काढतात हे विसरु नका..
एक वाक्य लक्षात ठेवा.
*"गर्दी जमवणारे नाही गर्दी जागवणारे किर्तनकार भेटले पाहिजे"*
असो प्रसिद्धी आणि समाजमान्यतेच्या प्रवाहात वाहत जाऊ नये हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.
कल्पनेची बाधा न हो कवणेकाळी...
अहंकाराचा वारा न लागो राजसा.
कदाचित या मागण्या नामदेवांनी याकरिताच मागितल्या असाव्या...
अहो सगळ वातूळ केलं वारकरी संप्रदायच
तमाशाला या पेक्षा जास्त गर्दी असते, म्हणून तो चांगला असं म्हणायचं आहे का, किर्तन आणि परमार्थ काय असतो जरा गाथा वाचा मग कळेल, ही गर्दी जीवणातुन मुक्त करणार नाही पण तुम्हाला नाचायचं फक्त असंच पुढे ८४ लक्ष योनीत नाचा
महाराज तुमचा आवाज काळजात धडक देतो, तुमच्या मुळेच हा वारकरी संप्रदाय जिवंत आहेत..अप्रतिम..🙏🙏🙏
सर्व च किर्तनकार खुप च उत्कृष्ट आहे तरीही एकामेकांच्या सोबत उभे राहून भक्कमपणे साथ देत आहे हिचं आमच्या वारकरी संप्रदायाची मोठी ताकद आहे . तुमच्या सर्व किर्तनकाराकडुन खुप काही घेण्या सारखी आहे फार धन्यवाद तुम्हा सर्वांना माऊली तुम्हाला सर्वांना छान आरोग्य प्रधान करो आणि तुम्ही असेच वारकरी संप्रदायाची पताका फडकत राहो हीच कान्हाजी चरणी प्रार्थना राम कृष्ण हरि सर्वांना 🙏
महाराष्ट्र हे संतांची भूमी आहे
ही ताकत फक्त वारकरी सांप्रदाय मध्येच आहे..... रम कृष्ण हरी विठ्ठल माय बाप.....🚩🚩🚩🚩🚩
सुंदर पिंगळा अवघ्या महाराष्ट्राला डोलायला लावणारा ऊर्जात्मक पिंगळा❤❤❤❤❤
जय ह़ो...... महाराज....
राम कृष्ण हरी माऊली 🙏 देऊळघाट बुलडाणा महाराष्ट्र
विशाल महाराजा सारखा पिंगळा कोणताच महाराज म्हणू शकत नाही अप्रतिम गायन आवाज
वारकरी संप्रदायातील पिंगळा मनमोहक आवाज विशाल महाराज खोले यां चे अभिनंदन
महाराज तुमचा पिंगला दिवसातून दोन-चार वेळा ऐकतो. राम कृष्ण हरी❤
जिव्हाळा चॅनल ला कोटी कोटी प्रणाम
धन्य ती वाणी ज्याने सर्व मंत्र मुग्ध झाले अप्रतिम महाराज, राम कृष्ण हरी
विशाल महाराज तुमच्यावर मुक्ताईची कृपा अशीच सदैव राहो व तुमच्या कीर्तनची गोडी सर्वांना लागो
खुपच सुंदर माऊली आवाज खरच खूप सुंदर आहे विशाल भाऊ महाराज लय भारी 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻❤❤
खुप छान आवाज आहे माऊली आपला राम कृष्ण हरी 🙏
विशाल महाराजांचा पिंगळा ऐकल्या वरती लोकांच्या भावनाच बदलून जातात हो राम कृष्ण हरी
हीच खरी संतांची ताकत.... माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
अप्रतिम महाराज, तुमच्या आवाजापुढे संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक आहे ❤
साध नाही महाराज एवढा समाज गोळा करणे माऊलीचा आशीर्वाद जय जय रामकृष्ण हरी
किती ही वेळा बघा , आनंदच मिळतो ❤
खूपच आवाज भारदस्त आनंदमय व तणावमुक्त वातावरणात छान भजन विशाल भाऊ महाराज खूप खूप शुभेच्छा
लयच खूप जबरदस्त पिंगळा महाराज👃👃🚩🚩🔥🔥
इतका आनंद सोहळा कुठच नाही👌❤
🙏 राम कृष्ण हरी 🙏
इतका आनंद कुठेच मिळत नाही माऊलीच्या दरबारात मिळतो 🎉🎉🎉🎉
या नादा पुढे dj फेल आहे
Khup भारी , पुरुषतम भाहू , अनी त्यांचे सहकारी, सोपान,काका, खोले भाहु,
पिंगळा ऐकवा तो विशाल महाराजांचा ❤ thanks for चॅनेल जिव्हाळा 🙏
महाराज आपणास खूप छान आवाज आहे
आपणास पुरूषोत्तम महाराजांचीही साथ लाभली.. धन्य ती माऊली..🎉🎉🎉
असा आनंद कशातच नाही जय हरी जय हरी
खरंच विशाल दादांचा पिंगळा म्हणजे नादच खुळाअख्खा मंडप नाचवला वा वा क्या बात है अप्रतिम👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐विशाल दादा खरंच तुम्हालाअंतःकरणापासून प्रणामकोटी कोटी सलाम तुम्हाला🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान पिंगळा गायला महाराज नी खुप ताकद आहे वारकरी संप्रदायात 🙏🙏🙏
काय पिंगळा गायला महाराज आपण खरच संत परंमपरेला सलाम हिच ताकत आहे आपल्या महराष्ट्राची संत भूमिची
खूपच छान पिंगळा आहे इतका आनंद कुठेच नाही
मन प्रसन्न होतो...पिंगळा ऐकून ...जय श्रीराम ❤🚩🚩
पिंगळा आयकावा फक्तं विशाल महाराजांच्या मुखातून , जय हरी
आम्ही खूप वेळा ऐकतो तरी पण ऐकावंच वाटतं राम कृष्ण हरी महाराज 🙏
ही आहे वारकरी संप्रदायाची ताकद 👌👌
१००० च्या जनातेल शांत अन अस्मनी आत्मचिंतनाची ताकत देण्याची हिंमत फक्त......वारकरी संप्रदायात आहे....🎉🎉🎉
राम कृष्ण हरी 1नंबर पिंगळा
वारकरी संप्रदाय वैभव अद्भुत
रामकृष्ण हरि बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम वंदन ज्ञानोबा माऊली तुकाराम
राम कृष्ण हरी माऊली खुप खुप सुंदर
अप्रतिम सोहळा❤खूप छान माऊली
पिंगळा आणि विशाल महाराज खोले एक समीकरण झाले आहे, माऊलीची कृपा आहे.रामकृष्णहरी माऊली.
सभेला पैसे देऊन लोक गोळा करतात.हा आनंदोत्सवात किती वेगळेपण आहे राम कृष्ण हरी जय हरी माऊली
विशाल महाराज खोले आपल्याला तुमचे कीर्तन
खुप खूप आवडले
जय श्री राम 🥹🥹
खोले महाराज खरच ग्रेट कीर्तनकार
आणी पिंगला म्हणजे महानच
दिनेश जी मोजाड गुरुजी अप्रतिम पखवाज वादन नाशिक जिल्ह्याची छान मी पेठ तालुका नाशिक वरून ऐकतोय तुमचा मृदंग अनमोल वादन , एकच नं पखवाज❤❤❤ 👌👌👌👍👍👍👏👏👏🙏🌹🌹🌹
दादा मि एकच म्हणू कीर्तन खूप सुदंर पण तिला ढोलकीचा सूर एकवे नंबर
असा आनंद कुठेच् नाही भेटनार् महाराज 🙏🙏 राम कृष्ण हरी
मला दोन जुळे मुलगा आणि मुलगी आहे महाराज त्यांना असा एक दिवस जात नाहीत की त्यांनी तुमचा पिंगळा नाही ऐकला नसेल खरच अप्रतिम आहे
याच्यापेक्षा जास्त लोक तमाशाला जमतात यापेक्षा भारुड केलेले चांगले कीर्तनामध्ये वक्तृत्व उगीचच अहो रुपम अहो ध्वनी ही असे म्हणणारे भरपूर लोक आहेत पण महाराज आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप छान आहे शिंदे महाराज परभणी
विशाल महाराज यांच्या सारखा पिंगळा कोणीच गायन करू शकत नाही माऊली
महाराज काय सांगु ऐकुन अंगाला काठा आला बघा रिअल मधी बघत ऐकल तर मायच्यान हो महाराज ल य मज्जा आली असती बघा एवड भारी गायन मला तर शब्दात सांगता च येत नाही बघा👌 लय भारी 👍
विशाल महाराज सुंदर गायिले पिंगळा 🙏🏻🙏🏻
खरंच खोले माऊलींच आभार शब्दात मांडणं अशक्यच आहे आणि खासकरून जिव्हाळा चॅनल च ही धन्यवाद
खूप छान महाराज मला खूप आवडते तुमचं हे गाणं मी दिवसातून एकदा तरी आवडीने ऐकत असते
पिगळा काय अप्रतिम 🎉🎉🎉❤
रामकृष्ण हरि बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम वंदन जय श्रीराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
हे फक्त वारकरी समाज मध्ये घडू शकत
हा सुख सोहळा स्वर्गिनाही बाकी काय बोलू राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏🌹🌹🙏🙏
अप्रतिम ऐकतच राहावं असं गायन.राम कृष्ण हरी ❤❤
विशाल खोले महाराजांचा आवाज एक प्रकारे दैवी असल्यासारखे आहे
अप्रतिम महाराज ❤🎉 राम कृष्ण हरी 😊
रामकृष्ण हरि माऊली
💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏
आदिशक्ती मुक्ताबाई आणि गजानन महाराज यांच्या आशीर्वाद लाभला आहे माऊली💐💐🙏🙏
भेंडाळी तून सोहम कमानकर राम कृष्ण हरी🎉🎉❤❤
राम कृष्ण हरी
Wow very nice pingal 👌 ram Krishna Hari Mauli 🙏🙏 1 no Vishal dada Ani avaja pan khupch Chan ♥️♥️♥️♥️♥️♥️
हा सुख सोहळा स्वर्गी नाही 💯🚩❤️ रामृष्ण हरी🙏🥰
माझ्या........ मल्हारीची वारी.....पिन ड्रॉप silence great ❤💫🌈😍🌹👏🏿👍🏿
एक नंबर पिंगळा ❤👍🙏👏👌🏾👌🏾😍
महाराष्ट्र खूप सुंदर आहे फक्त जात सोडा प्रत्यकने जातीवाद संपवा ......जय शिवराय
त्या साटी हिंदू राष्ट्र हायला पाहिजेल
एकदम सत्य
आज आठवडा झालाय रोज 10 वेळा तरी ऐकतोय.. महाराजांना त्रिवार वंदन
याच ठिकाणी जर सभा असती तर पाच हजार पोलीस बंदोबस्त साठी असते इथे एक हि पोलीस नाही! हिच ताकत आहें नाम स्मरणात वारकरी संप्रदयात 🙏🙏🙏
🎉🎉🎉 जीवनाचा सार 🎉🎉 माझ्या माऊलीचा सोहळा 🎉🎉🎉
विकासदादा बेलुकर गुरुजी एकच न पखवाज वादक क्या बात है 👍👍👍👍👌👌👌🌹🌹🌹
अप्रतिम शब्दच नाहीत खुप छान
माझा कड़े तर काही शब्द च नाही बोलाला अति सुंदर जय हरि विट्ठल