Zagda || Maharashtrachi Lokagaani S2 || Epi.16 || Shahir Ramanand - Shrawani , Sagar, Anil ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 343

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 Месяц назад +7

    या कलेकडे सरकार कधी लक्ष देणार..या नव पिढीने ही कला नवीन स्वरूपात परत लोकांपुढे आणली त्याबद्दल शाहीर रामानंद उगले व सर्व टिमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💫

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Месяц назад

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @nivruttikorade79
    @nivruttikorade79 29 дней назад +6

    शाहिर रामानंद उगले आणि पार्टी यांनी आमच्या बोरी शिरोली गावचे तमाशा भूषण कैलास - विलास - अविनाश तांबे, यांचे वडील स्वर्गिय हास्य सम्राट आणि वगसम्राट दत्तोबा दादा तांबे आणि त्यांचें वडील शीघ्र कवी स्वर्गिय दगडू बाबा साळी बोरी शिरोलिकर यांनी लिहिलेला तमाशातील झगडा अतिशय उत्तम आवाजात, योग्य शब्द फेक करत उत्कृष्ट रित्या सादर केला आणि आपली पारंपरिक तमाशाला कला जिवंत ठेवण्यासाठी उत्तम प्रयत्न केलात याबद्दल तमाशा पंढरीतील एक बोरी शिरोलीकर म्हणून आम्हाला अभिमान आहे. तुमच्याकदडून अशीच लोककलेचा वारसा जपला जाओ अशा शुभेच्छा 🌹👌👍

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  28 дней назад

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद

  • @user-di7sh9ux5k
    @user-di7sh9ux5k 22 дня назад +6

    खुपच छान अप्रतिम सादरीकरण
    जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.. हल्ली आता तमाशात सुद्धा आसा झगडा राहीला नाही..

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  22 дня назад

      खुप खुप धन्यवाद

  • @gauravsuryawanshi5346
    @gauravsuryawanshi5346 Месяц назад +21

    अनिल तुझ्या अभिनय कौशल्याची खूप प्रशंसा करतो.तुझ्या प्रत्येक पात्राला जिवंत करण्याची क्षमता अतिशय अविस्मरणीय आहे. तुझ्या भविष्याच्या यशासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

    • @nil_Rathod
      @nil_Rathod 25 дней назад

      खूप खूप धन्यवाद भाई..आपल्या शुभेच्छा ऊर्जा देतात ❤️🙏

  • @shahirpravinphanse1647
    @shahirpravinphanse1647 Месяц назад +6

    जबरदस्त नवीन लोककलेचा प्रकार आपल्या आपल्या मार्फत आम्हाला ऐकायला मिळाला खूप छान सादरीकरण रामानंद सागर आणि सर्व टीम
    संपूर्ण पथकाची हार्दिक अभिनंदन

  • @user-st2vk1ic7n
    @user-st2vk1ic7n 27 дней назад +40

    माधवी ताई तुम्ही छान साथ दिली रामानंद शाहीर याना तमाशा लोकलला तुमच्या सारख्या शाहीर यांनी जिवंत ठेवली खूप खूप धन्यवाद b तुमची जोडी महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली

  • @bajrangredekar4670
    @bajrangredekar4670 19 дней назад +4

    महाराष्ट्राची ही लोककला तुमच्या रूपाने जिवंत आहे, त्याबद्दल शाहीर रामानंद ,त्यांच्या अर्धांगिनी शाहिरा उगले ताई यांचे आणि संपूर्ण संचाचे अभिनंदन,
    उत्कृष्ठ बतावणी, मंत्रमुग्ध करणारे कर्णमधुर गायन आणि वादन सर्वोत्तम सादरीकरण
    आमच्यासारखे श्रोते सदैव आपले व्हिडिओ चा आनंद घेत असतात.
    आपली आणि आपल्या कलेची सदैव भरभराट होवो ही सदिच्छा
    शुभेच्छा सहित
    श्री. रेडेकर सर

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  19 дней назад +1

      खुप खुप धन्यवाद

  • @purushottamtayde1610
    @purushottamtayde1610 Месяц назад +4

    व्वा शाहीर रामानंदजी अतिशय सुंदर भन्नाट सादरीकरण.👌👌👍

  • @jaydippatil7603
    @jaydippatil7603 Месяц назад +7

    शाहीर रामानंद माळी तुमच्या आवाजाला तोड नाही तुमचे व्हिडिओ किती जरी बघितले तरी मन भरत नाही

  • @tukaramwaghe2257
    @tukaramwaghe2257 Месяц назад +6

    श्रावणीची.अदा.व.आवाज.लाजवाब.खुपच.सुंदर.आहे.

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 Месяц назад +27

    आधी सर्वप्रथम सर्व कलाकार मंडळीचे अभिनंदन करतो.कारण ही लोकप्रिय लोककला तुम्ही तरुण पिढी चे कलाकार आहात.सर्वांची ह्रदये जिंकलात.एकदम कडक बतावणी.त्यात ढोलकी वादक 🙏👍

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Месяц назад +3

      खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @keshavshinde4952
    @keshavshinde4952 Месяц назад +4

    मनोरंजनाबरोबरच प्रबोधन केल..खूप छान छान असेच नवीन नवीन भाग सादर करत रहा भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉

  • @bms5577
    @bms5577 Месяц назад +181

    स्व वगसम्राट दत्ता महाडीक यांची आज आठवण झाली खुपच छान सवाल जवाब परमेश्वरा ने शाहीर उगले कुटुंबाला खुप मोठे शहिरीचे दान दिले आहे आपल्या सारख कलावंत आहे म्हणून महाराष्ट्र ची कला जिवंत आहे 🙏🌹🌹🌹

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Месяц назад +22

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏

    • @SadashivSalve-g1g
      @SadashivSalve-g1g 25 дней назад +6

      ​@@ShahirRamanand
      S ee
      ,

    • @vidyasangle8588
      @vidyasangle8588 25 дней назад +4

      🎉😢y

    • @SankarLatake
      @SankarLatake 24 дня назад

      एक दिवस मी कामाला आले ​@@ShahirRamanand

    • @ganeshmhatre5039
      @ganeshmhatre5039 24 дня назад

      Qqq
      ​@@vidyasangle8588

  • @bhaudasnagpure9969
    @bhaudasnagpure9969 12 дней назад +3

    अप्रतिम सादरीकरण.नमन करतो मी महाराष्ट्राच्या लोक कलेला.या कलेचं जतन व्हावं ही सदिच्छा!

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  12 дней назад

      खुप खुप धन्यवाद

  • @rangraopatil6000
    @rangraopatil6000 Месяц назад +20

    अप्रतिम सादरीकरण!आपल्या लोककला आणि लोककलावंत किती महान आहेत.हे यातून पुढील पिढीला आपण तेव्हढ्याच ताकदीनं सादरीकरण करून दाखताय!!आपल्याला सलाम.हे सर्व जतन करून ठेवले बद्दल.हे सर्व काळाच्या पडद्याआड निघालं आहे.हे संवर्धन करून रसिक प्रेक्षकांचे समोर आणले बद्दल आपले आभार.खूप अवघड काम आपण करता आहात,रेकॉर्डिंग, शूटिंग तितकंच दर्जेदार होतंय!!खूप खूप धन्यवाद!!खूप शुभेच्छा!!💐💐💐💐💐💐

  • @prakashjadhav8866
    @prakashjadhav8866 Месяц назад +3

    महाराष्ट्रातील अष्टपैलू शाहीर
    आपल्या झगडा सादरीकरण...
    खूपच छान

  • @tanajipatil9218
    @tanajipatil9218 Месяц назад +4

    रामानंद शाहीर म्हणजे टॉप.very good.

  • @yogeshpatil4358
    @yogeshpatil4358 Месяц назад +23

    खुप सुंदर झगडा सादरीकरण..या आधी हा झगडा रघुभाऊ खेडकर गणेश चंदनशिवे सर आणि बरेच कलावंतांनी सादर केला होता..पण आपण अतिशय रंगतदार ढंगात हा झगडा सादर केला..खूप सुंदर सादरीकरण..आपल्यासारखे नवीन पिढीतील कलावंत लोक कला जोपासत आहेत हेच विशेष आहे...खूप शुभेच्छा...अजून शाहिरी मधील असावा नसावा हे सादरीकरण आपण करावे ही विनंती...योगेश पाटील

  • @vilasjadhav3119
    @vilasjadhav3119 Месяц назад +3

    खुप छान अनिल राठोड पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 День назад

    दगडु साळी तांबे दतोबा ‌ तांबे हे महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे त्यांची ह्यात जात तो पर्यंत त्यांनी तमाशा फुकट केला तरी त्या तमाशा मंडळालाच अभिनंदन धन्यवाद बैल पोळा हा बैलांचा पोळा सण महाराष्ट्रात मोठ्या पोळा साजरा ह्या तमाशा कलावंत म्हणून पोळा प्रसिद्ध म्हणून आहे धन्यवाद माऊली

  • @shashiadhav8324
    @shashiadhav8324 Месяц назад +2

    आजच्या या remix आणी DJ वर भरकटत नाचणारी तरुणाईला आपल्या पारंपरिक लोककलेचा वारसा जोपासत पुन्हा या लोककलेकडे आकर्षित करण्यासाठी या शाहीरांचा हा एक खुप छान अंदाज आहे या सर्व शाहीरांना आपली लोककला जोपासण्यासाठी भगव्यामय हार्दिक शुभेच्छा आणी मानाचा मुजरा

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 17 дней назад +5

    महाराष्ट्राची लोक कला आणखी जिवंत आहे ह्यातून सिद्ध होते सर्व कलाकाराचे हार्दिक अभिनंदन करतो जय महाराष्ट्र माझी सैनिक लातूर जिला

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  17 дней назад

      खुप खुप धन्यवाद

  • @tukaramwaghe2257
    @tukaramwaghe2257 Месяц назад +3

    अप्रतिम.सादरीकरण.त्याचबरोबर.कोरसमंडलीची.अप्रतिम.साथसोबत.लाजवाब.

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar1399 Месяц назад +4

    सर्वप्रथम या संचातील सर्व कलावंताना शाहीर सुभाष नगरकर यांचा मानाचा मुजरा खूप खूप धन्यवाद शाहीर आपले वाह काय सादरीकरण उत्तम
    आपली कला पाहून एक भाव मनात आला की आमच्या पूर्वजा नी आमच्यसाठी ठेवलेले जे गुप्त धन ते आपण आमच्या समोर घेऊन आलात आपले आभार मानायला शब्द नाहीत फक्त देवाजवळ पप्रार्थना करतो या पुढे ही परंपरा अशीच पुढे चालू राहावी ❤❤❤

  • @shreyanshree_jadhav
    @shreyanshree_jadhav Месяц назад +7

    एकाच शब्दात सर्व
    भन्नाट

  • @vijayaher8739
    @vijayaher8739 Месяц назад +2

    श्रावणी, रामानंद व सहकारी खूप चांगले सादरीकरण.. शुभेच्छा...

  • @veronikaenterprises474
    @veronikaenterprises474 Месяц назад +2

    खूप छान.... तुमच्या सर्वांचे मनापासून आभार..... अनिल राठोड माझा मित्र.... मित्रा तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @SHARDAYADAV-z1u
    @SHARDAYADAV-z1u Месяц назад +3

    खूपच छान महाराष्ट्राची लोक गाणी

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद

  • @user-xo6po2xi2f
    @user-xo6po2xi2f Месяц назад +2

    खुपच सुंदर संवाद वा.वा अतिशय सुरेख आणि मनमोहक सादरीकरण अती उत्तम

  • @user-br6qp4or7q
    @user-br6qp4or7q Месяц назад +2

    सुपर शाहिर आपण आपल्या महाराष्ट्राची शान आहात तरी आपणांस कै.शाहिर राम भोसले मास्तर परिवाराकडुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @saiswaranjali9390
    @saiswaranjali9390 Месяц назад +2

    अप्रतिम सादरीकरण जबरदस्त राम दादा आणि सर्व तुमचे खूप खूप अभिनंदन

  • @dharmVivek
    @dharmVivek 21 день назад +2

    एकदम छान आहे.

  • @G29701
    @G29701 Месяц назад +1

    अप्रतिम, शानदार महाराष्ट्राला अशाच कलाकाराची खूप गरज आहे, जे नवयुवकासाठी प्रेरणा असेल

  • @VijayanandKate
    @VijayanandKate Месяц назад +2

    लोककलेची मान उंचावणारा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची लोक गाणी सर्व कलाकारांची सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन आणि लाख लाख शुभेच्छा धन्यवाद❤❤❤❤❤❤❤❤

  • @pravingarad9688
    @pravingarad9688 Месяц назад +10

    खुपचं छान सादरीकरण महाराष्ट्र ची कला आणी संस्कृती तुमच्या सारखे कलावंत जपत आहे

  • @damodharshinde2069
    @damodharshinde2069 Месяц назад +7

    शाहीर दगडूजी तांबे साळी शिरोलीकर हे शिग्र्ह कवी होते ,त्यांना विनम्र अभिवादन ...

  • @dadapatole9341
    @dadapatole9341 Месяц назад +13

    महाराष्ट्राची परंपरागत कलेची जोपासना व संवर्धन करण्याची संपूर्ण जबाबदारी नवीन पिढींची आहे व असे अनेक कलाकार सुंदर सादरीकरण करण्यात सहयोग करतात हा दुग्ध शर्करा योग आहेत, हार्दिक अभिनंदन सर्व तरुण कलाकारांचे 🙏👍👌✋️

  • @mohanpatade2294
    @mohanpatade2294 Месяц назад +26

    आम्हाला अभिमान आहे आमचा बोरी ( शिरोली) ता. जुन्नर पुणे या गावचे सिग्र कवी श्रीमान दगडु बाबा तांबे साळी शिरोलीकर यांची अप्रतिम कवन कला सादर केली आपणास कोटी कोटी धन्यवाद

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Месяц назад +4

      खुप खुप धन्यवाद

    • @ShashwatWaghmare436
      @ShashwatWaghmare436 26 дней назад +1

      ​@@ShahirRamanandhuq

    • @AnnashebMagar
      @AnnashebMagar 12 дней назад

      पटत ​@@ShahirRamanand

    • @TajuddinMogal
      @TajuddinMogal 12 дней назад

      @@ShahirRamanand ,,,,,,,,, ससससससससससससससससससससस ससस सस श सस श सस सस. श. श सस सस सससस. सस सससस. सससस सस सस. ससससससस ससस स सस,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

  • @rogerthat8580
    @rogerthat8580 Месяц назад +2

    अप्रतिम,कमाल आणि धमाल😂😂😂❤

  • @MidhunMadhu-uj8np
    @MidhunMadhu-uj8np 13 дней назад +1

    Kupach Chan manl pahij maharatarat Ashishi man's ajun pan ahet abiman ahe amala tumacha🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  13 дней назад

      @@MidhunMadhu-uj8np खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद

  • @shrirampokharkar6247
    @shrirampokharkar6247 Месяц назад +2

    खूप भारी आहे दादा हा परफॉर्मन्स ❤❤

  • @narayanhagawane4201
    @narayanhagawane4201 25 дней назад +1

    Apratim very very nice

  • @RajaramBhade
    @RajaramBhade 25 дней назад +1

    एक नंबर

  • @shahirshivajiraopatil5551
    @shahirshivajiraopatil5551 Месяц назад +2

    Zhkass shahir mast

  • @swatideshmukh3933
    @swatideshmukh3933 Месяц назад +1

    खूपच छान सादरीकरण ...
    एकदम मस्त श्रावणी...पुढील वाटचलीसाठी सगळ्यांना शुभेच्छा..🎉

  • @babanraokale5963
    @babanraokale5963 Месяц назад +1

    शाहीर रामानंद उगले आपले कवतुक करावे तेवढे थोडेच आपण आज 65 वर्षा पूर्वीची आठवण करून दिली राशन या ठिकाणी यमाई देवी यात्रेत दत्तोबा तांबे साळी शिरोलीकर यांच्या तमाशात हा सवाल जवाब गीत ऐकले होते पण आपण हा सवाल जवाब सादर केला त्याही पेक्षा भारी जबरदस्त भारदस्त झाला जबरदस्त संगीत दिले त्या बद्दल श्री कल्याण उगले यांचेही अभिनंद आपले व आपल्या सर्व ग्रुपचे हार्दिक अभिनंदन आत्तापर्यंत आपण जेवढी गीते गायिली त्या सर्वामध्ये एक नंबर हे गीत झाले
    बबनराव काळे लातूर

  • @Lordzone21
    @Lordzone21 19 дней назад

    Anil rathod 🔥🔥
    Sarkaar chala hai sarkar chalega🚩🔥

  • @minnathpetkar8843
    @minnathpetkar8843 Месяц назад +1

    अतिशय सुंदर लोकनाट्य कलाकार व गायन महाराष्ट्राचे शाहीर रामानंद जी कोरपणा तालुका जिल्हा चंद्रपूर 🌹🙏🏻🌹

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद

  • @mpproduction5659
    @mpproduction5659 Месяц назад +2

    स्व वग सम्राट भिका भाऊ सांगवी कर यांची आज आठवण आली
    कलाकारा मुळे आज ही जिवंत आहे माय बाप हो कलाकार हा एक गरीब कलांवत आसतो मि पण एक तमासगीर आहे आणी एक तमाशा मालका चा मुलगा आहे आमच्या तमाशा नाव मां शालिग्राम शांताराम लोकनाट्य तमाशा मडंळ रोहीणी कर
    दादा आसेच तमाशा चे विडीयो बनवत रहा मि हा विडीयो पाहीला मला खुप आंनद झाला 🎤🎹🎵🎼👑🔊✨🔥💞🎺👍👏👏🙏🙏🙏

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Месяц назад

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद दादा

  • @shardaraut6735
    @shardaraut6735 Месяц назад +6

    अप्रतिम.. खुप हसवल... आता सादरीकरण होणार नाही का..मी तर खुप वाट बघते 15 आणि 30 तारखेची...

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद

  • @shivramshete9200
    @shivramshete9200 Месяц назад

    Super super .....College friends

  • @uttamshipalkar6474
    @uttamshipalkar6474 21 день назад

    सुंदर प्रकारे सादरीकरण केले आहे अभिनंदन

  • @arvindbedre7613
    @arvindbedre7613 Месяц назад +4

    अप्रतिम गायन. अंगावर शहारे आले
    पुढील कार्यास अभिनंदन आपल्या टीमचे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.

  • @gopaldhole3934
    @gopaldhole3934 24 дня назад

    लई भारी सर्व कलाकार भारी आहेत ❤

  • @bajiraokapase1424
    @bajiraokapase1424 29 дней назад

    शाहीर रामानंद उगले साहेब तुम्ही खरंच शाहीर आहात शाहीर दादा कोंडके यांची आणि तुमची शब्द फेक जबरदस्त संगीत पार्टीला सलाम शाहिरांनी च समाजातील अज्ञान दूर केलं शिवरायांच्या वरील तुमचे पोवाडे म्हणजे धगधगते ज्ञान

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  29 дней назад

      @@bajiraokapase1424 खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद

  • @lahumadke2070
    @lahumadke2070 19 дней назад

    अप्रतिम 👌👌👌
    शुभेच्छा..
    @ सिनेअभिनेत्री मधुताई कांबीकर स्नेहदर्पन ग्रुप कांबी. ता.शेवगाव जि.अहमदनगर (अहिल्यानगर)

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  19 дней назад

      खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद

  • @ShrishailMasalt
    @ShrishailMasalt 4 дня назад

    ❤️❤️❤️❤️👍👍👍 नंबर वन झालंय

  • @kishandhurve6172
    @kishandhurve6172 Месяц назад

    अप्रतिम पारंपारिक लोकगीत सादरीकरण केलात, जातीवंत कलाकारांना सादर प्रणाम करून अभिवादन करतो 🌹👏

  • @maheshbhojane333
    @maheshbhojane333 25 дней назад +1

    खुप छान

  • @sanjaythombare6534
    @sanjaythombare6534 Месяц назад +2

    शाहीर एकच नंबर

  • @avinashbhore2511
    @avinashbhore2511 Месяц назад

    Ek no rama ❤

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Месяц назад +1

    एकच नंबर सादरीकरण शाहिर खुप छान 👌👌👌👌👌

  • @sanjaybagade9148
    @sanjaybagade9148 24 дня назад +1

    आपण लोककला जपली त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहोत

  • @KedarDeshmukh-q8f
    @KedarDeshmukh-q8f Месяц назад +1

    Khup khup Abhinandan Shravani....

  • @arunjadhav6331
    @arunjadhav6331 Месяц назад +1

    Ek no Shrawani tie ❤

  • @TrimbakBidve-ic2uc
    @TrimbakBidve-ic2uc Месяц назад

    रामानंद उगले शाहीर दादा आपण खरोखर जुनी पद्धतीचे सवाल जबाब सादर केले आहे. तुमच्या सर्व कलाकारांना व तुम्हाला सलाम धन्यवाद बिडवे काका पुणे

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद

  • @santoshmore5780
    @santoshmore5780 24 дня назад

    लई भारी ❤🎉

  • @suryakantbangal3520
    @suryakantbangal3520 21 день назад

    मराठी परंपरा जपली
    खुप सुंदर😊😊😊😊

  • @gajananmapari453
    @gajananmapari453 Месяц назад +1

    अगदीच भारी ....लई लई झाक ....खुप खुप मजा आला बघतांना....👌👌👌👌

  • @Chandrakantsawant-pu8zh
    @Chandrakantsawant-pu8zh 26 дней назад

    मस्त मस्त मस्त मस्त

  • @musickingdom1989
    @musickingdom1989 Месяц назад

    Wahh Wahh wahhh…

  • @user-ic5xh7oy9r
    @user-ic5xh7oy9r 23 дня назад

    नंबर एक व्हिडिओ टाकला आहे पाहा धन्यवाद रामराम

  • @sunilgaikwad3905
    @sunilgaikwad3905 29 дней назад

    Khup khup Chan ❤❤❤❤❤

  • @ramchandramanjrekar9447
    @ramchandramanjrekar9447 25 дней назад

    सुरेख सादरीकरण ! फारच छान, अभिमान वाटतो.

  • @anandasalte4216
    @anandasalte4216 7 дней назад

    खुपच छान अती सुंदर

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 28 дней назад +2

    Leadys and gents dresses was best.thanks

  • @chandrakantmaneofficial271
    @chandrakantmaneofficial271 Месяц назад +5

    आपल्या महाराष्ट्राची लोककला अगदी घरघरात पोहचवली म्हणजे आपले शाहीर रामानंद दादा आणि महाराष्ट्राची लोकगानी
    सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा

  • @maheshmate1057
    @maheshmate1057 28 дней назад

    Mast ahe vedio asech karat jawa mast vedio

  • @shamraokalam5018
    @shamraokalam5018 Месяц назад

    ❤ खुपचं छान आहे

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar8359 27 дней назад

    वा सुंदर सादरीकरण ❤

  • @sheshraokale5351
    @sheshraokale5351 Месяц назад

    व्वाह क्या बात है रामा एकदम झक्कास 🎉🎉🎉🎉

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद

  • @user-is9xm3jj8u
    @user-is9xm3jj8u 28 дней назад

    माधवी मॅडम चा अभिनय अप्रतिम जोड त्याला. अभिनंदन ताई साहेब.

  • @umakantkhope9608
    @umakantkhope9608 29 дней назад

    खुप छान सुंदर आहे ❤❤❤❤❤😅❤❤❤❤❤

  • @PavanYadav-dl6uo
    @PavanYadav-dl6uo Месяц назад +1

    खूप छान शाहिर ❤❤👌👌

  • @aabqmokashi5070
    @aabqmokashi5070 20 дней назад

    छान आहे लोककला कार्यकरम रामकृष्ण हरी 🌹 🎉🎉

  • @lahulandge2515
    @lahulandge2515 27 дней назад

    व्वा शाहीर खूपच सुंदर

  • @rajaramkolhe4447
    @rajaramkolhe4447 13 дней назад

    शाहीर अगदी तल्लीन झालो बघा ऐकून

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  13 дней назад

      खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद

  • @akashmisal9307
    @akashmisal9307 Месяц назад

    Wah खूप छान केलस राम...❤❤❤

  • @ShivmalaWadile
    @ShivmalaWadile 24 дня назад

    खूपच मजेशीर सवाल-जबाब. दोन्ही कलाकारांचे मनःपूर्वक आभार.

  • @rajunirwan3484
    @rajunirwan3484 18 дней назад

    1ch numbar sahir

  • @sandeeppatil5442
    @sandeeppatil5442 Месяц назад

    सुपर स्पेशालिटी 😂❤

  • @ashokdaswad3219
    @ashokdaswad3219 Месяц назад

    सर्व कलाकाराचे मनापासून अभिनंदन व शुभेच्छा❤❤❤🎉🎉

  • @user-cj8xj4ez9d
    @user-cj8xj4ez9d 18 дней назад

    सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @rajendrasadale3864
    @rajendrasadale3864 27 дней назад

    फार सुंदर आहे बरवाटले पाहून शुभेच्छा ।।

  • @gangadharkendale179
    @gangadharkendale179 Месяц назад

    अतिशय सुंदर सादरीकरण

  • @PrabhuKhupse
    @PrabhuKhupse Месяц назад

    जबरदस्त च, अतिशय छान,.

  • @madhavshinde930
    @madhavshinde930 20 дней назад

    काय सादरीकरण केले आहे लेका मानाचा त्रिवार मुजरा

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  19 дней назад

      खुप खुप धन्यवाद

  • @aishwaryaudawant8820
    @aishwaryaudawant8820 28 дней назад

    Khup bhari 🎉🎉🎉

  • @truptifilmproduction4659
    @truptifilmproduction4659 26 дней назад

    खूपच छान जुन्या ❤आठवणीला उजाळा दिल्याबद्दल

  • @VithalNevase
    @VithalNevase 24 дня назад

    फार छान ❤