खूप सुंदर सादरीकरण, शाहीर रामानंद व माधवी आपण छान अभिनय केला. अशा प्रकारचे सादरीकरण आता ऐकायला आणि पाहायला मिळत नाही, तुम्ही टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात हे पाहून आनंद वाटतो.पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
अगदी बरोबर बोललात तुम्ही साहेब . एके काळी एक कार्यक्रम येत होता असा . त्यात असे संस्कृती जपणारे कलाकार येत होते त्यात . स्वर्गीय निरंजन भाकरे. .चंदनशिवे साहेब. अजून बरीच भारुड गाणारे आणि आपली संस्कृती विषयी माहिती संनगारे होते . पण निरंजन भकरे यांचे देहांत झाले आणि तो कार्यक्रमच बंद झाला
सौ, माधवी रामानंद उगले व श्री, रामानंदन आप्पाराव उगले आपणा उभयतांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आपल्या जोडीचे कवतुक करावे तेवढे थोडेच काय आपले दोघांचे गाण्याचे टायमिंग हे आपले नवरा बायको चे भांडण प्रबोधनपर आहे मला तर असे वाटते आपल्या दोघांची नजर काढावी असा आपला लक्षमी नारायणाचा जोडा गुणात तसा गाण्यात आपले गीत हिट नाही सुपर डुपार सुपरहिट झाले माझे आपणा उभयतास अनेक उत्तमोत्तम शुभाशीर्वाद** बबनराव काळे लातूर
सुंदर बऱ्याच वर्षाने सवाल जवाब समाजप्रबोधन विषय ❤👌🏻छान फड सादर केला. तुम्हा दोघा खानदानी शाहीर गायक यांना आणि संपूर्ण टीम ला शाहीर तुषार मधुकर पंदेरे चा मानाचा मुजरा 🎉🎉🚩🚩
खुप अप्रतिम सादरीकरण. मनपूर्वक हार्दिक शुभेच्छासह अभिनंदन. तुम्ही लोककलेचा ठेवा जतन करण्याचा प्रयत्न करत आहात. @ सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री मधुताई कांबीकर स्नेहदर्पन ग्रुप, कांबी ता शेवगाव जि.अहमदनगर (अहिल्यानगर)
Chhan karyakram sadar kela aahe kalakar vadya pathimage ganare sarvanche varnan karave titake kamich dhanyavad jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna Hari
खूप सुंदर सादरीकरण, शाहीर रामानंद व माधवी आपण छान अभिनय केला. अशा प्रकारचे सादरीकरण आता ऐकायला आणि पाहायला मिळत नाही, तुम्ही टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात हे पाहून आनंद वाटतो.पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद दादा❤
अगदी बरोबर बोललात तुम्ही साहेब .
एके काळी एक कार्यक्रम येत होता असा . त्यात असे संस्कृती जपणारे कलाकार येत होते
त्यात . स्वर्गीय निरंजन भाकरे. .चंदनशिवे साहेब.
अजून बरीच भारुड गाणारे आणि आपली संस्कृती विषयी माहिती संनगारे होते .
पण निरंजन भकरे यांचे देहांत झाले आणि तो कार्यक्रमच बंद झाला
@@KalyanMusic1 QA😊😊
आपण छान लोककला जपत आहेत.
ष😢
सौ, माधवी रामानंद उगले व श्री, रामानंदन आप्पाराव उगले आपणा उभयतांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आपल्या जोडीचे कवतुक करावे तेवढे थोडेच काय आपले दोघांचे गाण्याचे टायमिंग हे आपले नवरा बायको चे भांडण प्रबोधनपर आहे मला तर असे वाटते आपल्या दोघांची नजर काढावी असा आपला लक्षमी नारायणाचा जोडा गुणात तसा गाण्यात आपले गीत हिट नाही सुपर डुपार सुपरहिट झाले माझे आपणा उभयतास अनेक उत्तमोत्तम शुभाशीर्वाद**
बबनराव काळे लातूर
खुप खुप धन्यवाद मामाजी 😊🙏
हे दोघे खऱ्या जीवनात पण जीवनसाथी आहे का
@@vinodadhav6171होय
Lpppppppppppppppppppppppppppp@@ShahirRamanand
खूपच छान ..
लोकसंस्कृती जपण्यासाठी असे समाज प्रबोधन कार्यक्रम होणे काळाची गरज आहे.
@@ashokpathade5284 खुप खुप धन्यवाद
1 number shahir ramanad ugle
Itkha Sundar message chi Aaj samjala garaj aahe. Tumchya sarkhya mansachi Aaj sankrutila garaj aahe
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुप छान आवाज आणि आपली शाहिरी अदाकारी सलाम करतो तुम्हाला
खुप खुप छान, मला खुप आवडले आहे, आवाज, छान आहे मन प्रसन्न झाले ❤❤❤❤
खूपच छान माधवी ताई आणि रामानंद भाऊ उगले
खुप खुप धन्यवाद
सॅलूट सर्व टिम ला . very nice program
खुप खुप छान सादरीकरण .रामानंद आणि माधवी यांच्या संवादातील टाईमिंग जबरदस्त 😂 तात्यांचे लिखाण प्रबोधनकारक !! पुढील भागासाठी शुभेच्छा !!
खुप खुप धन्यवाद 😊
नाटक संपल्यात जमा असताना आपल्या सारखा अभिनय करणाऱ्या कलावंतांनी नाट्य कला जिवंत ठेवली आहे..
खुप खुप धन्यवाद
लय भारी मोबाईल मुळे तुमचं कार्यक्रम बघायला मिळतात 🎉🎉
क्या बात हैं....आपल्या शाहिरी लोक कलेला तोड नाही रामानंदजी
खुप खुप धन्यवाद
अति सुंदर. रामानंद दादा आणि मानवी सुंदर 🎉🎉🎉
सुंदर बऱ्याच वर्षाने सवाल जवाब समाजप्रबोधन विषय ❤👌🏻छान फड सादर केला. तुम्हा दोघा खानदानी शाहीर गायक यांना आणि संपूर्ण टीम ला शाहीर तुषार मधुकर पंदेरे चा मानाचा मुजरा 🎉🎉🚩🚩
🎉❤
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
🎉चखखणढ@@ramdassonavane827
तुमच्या सारखे लोकांना मुळे आज संस्कृती जिवंत आहे सलाम आपल्य कलाकारांना
खुप खुप धन्यवाद
शाहीर उगले दापत्य यांचे सुंदर सादरीकरण करण्यात आले आहे 🎉🎉🎉
खूपच छान, अप्रतिम रचना गायन वादन आणि संगीत
संपूर्ण टीमला 51 तोफांची सलामी
जालना जिल्ह्यातील लोककलेचा शाहीर उगले याचं अभिनंदन
तुमच्या सारखे लोकांन मुळे तरी आपली संस्कृती आज जिवंत आहे सलाम या कलेला
Lay bhari shahir lay bhari dhadakebaj apratim
खुप छान शाहीर... ❤😅😊😊
भांडण पन छान करता तुम्ही
खुप छान सुंदर आवाज
खूपच छान रामानंद भाऊ मी तुमचे सर्व कार्यक्रम रोज बघते एकदा बघीतले तरी परत परत बघते
खुप खुप धन्यवाद
खुप छान लिखाण सादरीकरण सगळ्या कलाकारांना सलाम ❤❤🎉
खुप खुप धन्यवाद 😊
लय भारी सवाल जवाब
अशा कार्यकर्माची आम्हांला खूप गरज आहे
खुप सुंदर आहे चाल ऐकली तवा महाराष्ट्रची परपंरा आठली
खुप खुप धन्यवाद
खुप अप्रतिम सादरीकरण.
मनपूर्वक हार्दिक शुभेच्छासह अभिनंदन.
तुम्ही लोककलेचा ठेवा जतन करण्याचा प्रयत्न करत आहात.
@ सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री मधुताई कांबीकर स्नेहदर्पन ग्रुप, कांबी ता शेवगाव जि.अहमदनगर (अहिल्यानगर)
Shahir Ramanand bhau your Songs and sound is very Good
Thank you so much
खूपच छान माऊली
👌🏻👌🏻 खूपच अप्रतिम, सादरीकरण, लेखन आणि परफेक्ट टाईमिंग 👌🏻👌🏻😍😍 दोघांचे करावे तितके कौतुक कमीच 👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
खुप खुप धन्यवाद 😊
Ek number❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप सुंदर आहे 🎉🎉
दादा व वहिनी खूप छान पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉
लय.भारी...एकदम.झकास.शाहीर.
लई भारी🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️
Khupach chan madhavi tai and ram bhauji😜😄
खुप खुप धन्यवाद 😊
एक नंबर कला आहे अशीच सादर करत रहावा
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद
खुप छान... क्या बात है जालने कर
खुप खुप धन्यवाद 😊
😂😂😂😂so nice Rama dada and vahini 🎉
धन्यवाद
Ekdum mst❤ madhvi tai I m happy that I know this fantastic couple.🎉stay blessed always.
Thank you so much
आमच्या गोंधळी समाजातील हीरा.. माणूस .. 🎉🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊
कलाकार हा कुठल्या जातीचा किंवा कुठल्या पंथाचा नसतो त्याची जात फक्त कला असते पुढील कारकिर्दीत शुभेच्छा
खूप छान माधवी.... तुमच्या दोघांचेही टायमिंग एक नंबर....!! आपली परंपरा आणि लोक संस्कृती जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न...!! खूप खूप शुभेच्छा...!!
खुप खुप धन्यवाद 😊
@@ShahirRamanandै ।मड क
,क
खूप सुंदर
😊😊😊
@@ShahirRamanand¹½
क्या बात है,बहुत खूब, अप्रतिम
Kya baat hai khupch chhan dada 💐 अप्रतिम सादरीकरण 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
एकदम छान.टाईमिंग परफेक्ट.
खुप खुप धन्यवाद 😊
खूप छान सादरीकरण शाहीर उगले श्री व सौ यांचे अभिनंदन ❤❤😂😂❤❤,,,
खुप खुप धन्यवाद 😊
खूप खूप सुंदर
हि जोडी धुमाकूळ घालणार लोककलेत
खुप खुप धन्यवाद 😊
दादा खुप खुप छान पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
शाहिर मुजरा तुम्हाला ..... मुजरा लोक कलेला....
खूप खूप छान 👌😂😂
खूप छान मला खूप आवडले
खूप च छान वहिनींचा आवाज खूप च जबरा आहे.
खुप खुप धन्यवाद
S,b,bibave sangamner a nager Maharastra
तुमचं साजरिकन अतिशय उत्तम आहे
Well sung well presented.Superb performance.Go ahead.
खुप खुप धन्यवाद 😊
एक नंबर रामानद भाऊ आम्ही हिगोलीकर तुमच्या जवळ चे very good
खुप खुप धन्यवाद 😊
अभंग सुद्धा गावा शाहीर
एकदम कडक सादरीकरण, उत्तम समाज प्रबोधन. 👌
आज समाजाला अशा प्रबोधनची खूप गरज आहे. तुमच्या कलेला माझा सलाम आणि शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
मराठवाड्यातील एक चांगले😂सपत्नीक शाहीर श्री & सौ. रामानंद उगले . ❤❤ आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
मस्त😊
सुपर 👌👌👌🔥🔥🔥
Chhan karyakram sadar kela aahe kalakar vadya pathimage ganare sarvanche varnan karave titake kamich dhanyavad jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna Hari
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
🎉🎉🎉छांन❤❤
Har har mahadev
अतिशय उत्कृष्ट, अप्रतिम 👌👌👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
भारी 😂
शाहीर उगले दादा आणि ताई फार छान कार्यक्रम लोकलला फार उंचीवर नेऊन ठेवले तुम्ही दोघांनी फार आनंद झाला दादा छान शिकवणी दिली समाजाला मनापासून धन्यवाद
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुप खुप छान शाहिर रामानंद & मोनादी 👍👍👌👌🚩🚩
खुप खुप धन्यवाद 😊
एकचं नंबर सादरीकरण
❤❤🎉🎉🎉 मन प्रसन्न झालं🎉🎉
खूप सुंदर रामानंद उगले
अप्रतिम अभिनय व सादरीकरण
खुप खुप धन्यवाद 😊
1 nabar
खुप सुंदर आहे ताई तुम्हाला धन्यवाद
खूप छान
जोडी सलामत रहे लय भारी
Thank you 😊
रामानंद उगले आपणास ऐकत आलो पण ताई साहेबांनी आपणास खूप सुंदर साथ दिली. सुंदर बतावणी, रlखुळ चा अर्थ मला आज कळाला.
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
Very Nice All Team..,❤
खूपच छान सवाल जबाब
Very sweet samaj prabhodan 😂😂😂
खुप खुप धन्यवाद 😊
अतिशय सुंदर सवाल जवाब
धन्यवाद 😊
शाहीर लय भारीच
लयभारी बतावणी धन्यवाद
खूप छान❤😅
अति सुंदर बतावणी 👌👍😄
खुपचं छान शाहीर रामानंद जी
खुप खुप धन्यवाद 😊
जय हारी महाराज 🌹 खरोखरच खूप छान कथा 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 🌹🌲
खुप खुप धन्यवाद 😊
पुर्ण टीम🎉 आभीनंदन
व्वा खुप खुप छान आहे🎉
लई भारी काळाची गरज आहे
खूप सुंदर रामानंद दादा ❤
Khupach Sundar, Triwar Vandan Tumhala🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद
पुढीलवाटचाली साठी शुभेच्छा
Khupch Chhan🙏
अप्रतिम दादा
धन्यवाद
या कली युगात तुमच्या सारख्या शाहीराकडुन समाज प्रबोधन व जुना छंद जोपासला जातो तुमचे मनापासून आभार ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
खुप छान आहे कलाकार मंडळी
आपला परीचय दिला नाही
Khup bhari 😂😂❤❤❤
अती सुंदर
Khupach sundar aahe lokkala aapli ahe
खुप खुप धन्यवाद 😊