अतिशय.सुंदर. उगले.माऊली...सर... मी.तुमचा.फॅन.आहे.तुमचे.प्रत्येक.सादरीकरण.हे.अप्रतिम.सुंदर.....आहे. मन.भरवू.जाते. दिलीप. गायकवाड. तालुका. बार्शी. जिल्हा. सोलापूर
खुप छान सादरीकरण सागरजी आणी शाहीर रामानंदजी या विनोदी सादरीकरणामागे एक सामाजिक संदेश तुम्ही दिला आज दारू व्यसनाधीन झाल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले अनेकांना जीव गमवावे लागले अनेक रोग व्याधींनी ग्रासले पण तुमच हे सादरीकरण बघुन व्यसनाधीन झालेल्या हजारो लोकांतुन किमान शेकडो व्यसनापासून मुक्त झाले तर त्यांचा संसार हा सुखाचा होईल आणी त्यांचे श्रेय हे तुम्हाला जाईल
*👍आदरणीय सागर उदावत आणि रामानंद उगले......... नुसत्या बतावणीवर लोकांना खिळवून ठेवून प्रबोधनात्मक विचार पोहोचवलेत....... मनःपुर्वक अभिनंदन व भावी कार्यास्तव हार्दिक शुभेच्छा.......... धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏अॅड. हौसेराव धुमाळ, सातारा......... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*
@@dhumal3437 खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद माऊली
अतिशय.सुंदर.
उगले.माऊली...सर...
मी.तुमचा.फॅन.आहे.तुमचे.प्रत्येक.सादरीकरण.हे.अप्रतिम.सुंदर.....आहे.
मन.भरवू.जाते.
दिलीप. गायकवाड. तालुका. बार्शी. जिल्हा. सोलापूर
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
मी बालाजीराव किशनराव बुचाले आव्हईकर ता पुर्णा येथुन बघत आहे खुप खुप सुंदर सादरीकरण केले रामानंद भाऊ दोघानी ही खुप आवडले दोघाच खुप खुप अभिनंदन 🎉🎉
अरे वाह ...सागर आणि रामानंद...उत्तम शाहीर आणि उत्तम नट आहात दोघे ही...लय भारी वातावरण निर्मिती केली मस्त मस्त...खुप आनंद आला प्रहसन बघून👌👌👌
खुप खुप धन्यवाद दादा
रामानंद भाऊ खूप खूप शुभेच्छा सागर भाऊ एकाच गोष्टीचा खूप आनंद झाला की आज तुमचा कार्यक्रम पाहायला मिळाला
खुप खुप धन्यवाद
सागर आणि रामानंद यांनी अतिशय सुंदर अभिनय करून,विनोदी धंगाने दारूचे दुस्परिणाम सादर केले,, अतिशय छान 👌👍
खुप छान सादरीकरण सागरजी आणी शाहीर रामानंदजी
या विनोदी सादरीकरणामागे एक सामाजिक संदेश तुम्ही दिला
आज दारू व्यसनाधीन झाल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले अनेकांना जीव गमवावे लागले अनेक रोग व्याधींनी ग्रासले पण तुमच हे सादरीकरण बघुन व्यसनाधीन झालेल्या हजारो लोकांतुन किमान शेकडो व्यसनापासून मुक्त झाले तर त्यांचा संसार हा सुखाचा होईल आणी त्यांचे श्रेय हे तुम्हाला जाईल
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
बाबो गरम लागालय खुपच छान डायलॉग विनोदी भुमिका खुपच छान सादरीकरण ऊतम शंकरराव घुले सोलापूर
बा बो गरम लागालय खुपच छान डायलॉग विनोदी भुमिका खुपच छान सादरीकरण एकदम ऊतम
खुप खुप धन्यवाद
❤❤ॲॲअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअश
❤❤
❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤🍀🍀🍀🌻☘️🍀🍀☘️☘️🍀☘️🍀☘️🍀🍀🍀🍀🍀🌼🍀🌻🍀🍀🌻🌻🌻🍀🍀🍀🍀🍀🍀@@ShahirRamanand
1:44 @@ShahirRamanand
Weefd tc@@ShahirRamanand
❤❤@@ShahirRamanand
मी बालाजीराव किशनराव बुचाले आव्हईकर ता,पुर्णा येथुन बघत आहे खुप खुप सुंदर सादरीकरण केले रामानंद भाऊ दोघानी ही खुप आवडले दोघाच अभिनंदन 🎉
अप्रतिम सादरीकरण शाहीर..खूप खूप शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद
उत्तम उदाहरण
खूप सुंदर शाहीर एकच नंबर सादरीकरण
वाह वाह क्या बात है शाहिर एकच नंबर सादरीकरण शाहिर 👌👌👌👌
आपण काय lokhandavani संसार करतोय का? 😅 wa wa. नवीन आहे. Kya baat शाहीर Ramanand ji
धन्यवाद 😊
अभिनंदन अतिशय उपदेशपर कार्यक्रम धन्यवाद
अतिशय उतकरूषट परबोधन
Sagar Bhau khup gondas acting kelit I like it very much,
Ramanand Bhau tumhi tar acting madhe pn khup great ahat aaj dhakhun dilet.
Thank you so much
लय हाहलोराव छान छान भारुड सादर केल धन्यवाद भाऊ
Really very nice 👍 act and acting all' kalakar very nice story
फारच.उत्तम.शाहीर
Wawa wa khup chan
व्वा व्व
व्वा व्वा लय भारी👌👌
खुप खुप धन्यवाद माऊली
Chhan ,Sundar ❤❤❤
Waaaaaaaa kya baat hai bahot khub ramanad bhayya 👍👍👌👌👌😆😆😆😆😆
Thank you😊
वा अप्रतिम.. शाहीर खूप छान, आज तुमचा सुध्दा अभिनयाचा दुसरा रंग पाहता आला 💐✌️
सुंदर.सादरीकरण
Mast ahe❤
खुपच भारी ❤❤ दोघांचेही मनापासुन आभार
खूपच छान कला सादरीकरण केले दादा
खुप खुप धन्यवाद
H in nnmm in.😅 in
😊😅😢😢😊😊😅😅😅@@ShahirRamanand
जबरदस्त एकच नंबर शाब्बास शाहिर 🌹🌹🙏🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद
Ramanand Bhau Tumi serv Kalakar Mahan Aahat
खुप खुप धन्यवाद
Mast 👍👍🌹🌹🌹
👌👌👌खूपच सुंदर 👌👌👌
धन्यवाद
अप्रतिम शाहिर नादच केला राव तुम्ही
अप्रतिम आहे.🎉🎉🎉
बहुत शानदार प्रस्तुती ❤❤
खुप खुप धन्यवाद
फार छान सादरीकरण very nice
उत्तम संवाद साखळी अष्टपैलू रामानंद शाहीर
खूप खूप धन्यवाद
4 छ
Kyaa Baat Haii🎉😂 Full Enjoy kamaal
छान प्रबोधन भाऊ.
Very nice 👍👍👍
👌👌👌
Khupch chan ❤
अप्रतिम अभिनय रामानंद जी 😂👌👌
व्वा.... भारी. ..
एकच नंबर kaddddddddak रामानंद जी
😂😂😂😂😂nice dada 🎉
Thank you 😊
👌👌👌👌
कृपया या भारुडचे शेवटपर्यंत बोल पाठवा .
कृपया लवकरात लवकर
नंबर.1.शाहीर.सादरीकरण
जबरदस्त...
क्या बात है शाहीर खुपच छान खुप हासलो आज
मस्त
Shahir bhau.. Kharokar... Samaj prabhodam.... Abhinandan.. Mi Sarv Video hya 15..divsat...daunlod kele... Ekse badhakar Video.. Aahe...
खुप खुप धन्यवाद
खूपच छान
खुप छान सागर दादा आणी रामानंद
Thank you
अत्यंत उत्तम सादरीकरण....
अभिनंदन शाहीर....
Jabardast
रामानंद दादा उत्तम taiming लय भारी कॉमेडी उत्तम nat आहात तुम्ही सागर छान साथ दिली रामानंद दादा तुमचे गांव कोणते कुठे राहता प्लीज सांगा दादा
खुप खुप धन्यवाद
Mast
❤❤❤❤🎉🎉🎉
🎉🎉🎉❤❤
एक नंबर
❤❤
🎉
अभिनय चांगला झाला,
शाहिर रमेश गीरी यांची आठवण आली.
खुप खुप धन्यवाद
हात लावण आणि मरण सगच 😅😅
😜😊
🎉🎉😂😂❤❤
अप्रतिम सादरीकरण केले भाऊ .मी कॉमेंट टाकली होती .आणि आज मला खूप छान वाटले 😂😂😂❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद
खुप दिवस झाले वाट पाहत होतो
1 nambar Sahir
Bhari
लय गरम लागायल शाहीर 😊
सर्व धर्म समभाव
Babo garum laglay
Nombar.1
Aamche sir 😂
Hi lay best
एकदा तरी मेलो का मी 😂😂
वा...सागर दादा
😢😮😢😮😮😮😮😮
😅😅
नक्कीच बोद घेण्या सारखा आहे
❤
😂😂
👌👌
Khubchand
Ears
L
Bangla natak karne Badal Ram Ram
मी बालाजीराव किशनराव बुचाले आव्हईकर ता पुर्णा येथुन बघत आहे खुप खुप सुंदर सादरीकरण केले रामानंद भाऊ दोघानी ही खुप आवडले दोघाच खुप खुप अभिनंदन 🎉🎉
😂😂