रघुवीर खेडकर व अलका खेडकर यांच्यासह विनोदवीरांची धम्माल काॅमेडी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 91

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 Месяц назад +25

    खुप छान व सुंदर रघुवीर खेडकर यांच्या फॅन आहे लोककलावंत लोककला हे जिवंत राहिलेच पाहिजे किती डिजिटल युग येऊदा ❤

  • @maheshshinde6348
    @maheshshinde6348 28 дней назад +12

    रघुवीर खेडकर भाऊ तुमचे व संपूर्ण टीमचे अभिनंदन खरंच सर्वजण जीव ओतून काम करत आहेत ❤❤❤

  • @rgpatil5986
    @rgpatil5986 Месяц назад +15

    तमाशा ही जिवंत कला आहे ती आपण चांगल्या पद्धतीने सादर केली आभारी

  • @vijaykhandagale3114
    @vijaykhandagale3114 Месяц назад +6

    रघुवीर खेडेकर साहेबांचे तमाशे आम्ही गेल्या 25 वर्षांपासून बघत आलोय , खुप मस्त दिवस होते ते , सगळ्यात भारी हा तमाशा आहे.. जुने दिवस आठवतात

  • @rajmahajan7887
    @rajmahajan7887 Месяц назад +16

    रघु भाऊ राम राम चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भाग आजही तुमच्या तमाशाची वाट बघत आहे

  • @prakashchaudhari4402
    @prakashchaudhari4402 Месяц назад +12

    रघुवीर खेडकर तमाशा कला
    जिवंत ठेवा ही नम्र विनंती

  • @suhaswaghmare3436
    @suhaswaghmare3436 Месяц назад +2

    मराठी कला जीवंत ठेवली मोबाइल चया जमानयात खेडकर साहेब तुमचे मनापासुन खुप खुप धन्यवाद

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 Месяц назад +1

    Khup mehanat ahe yanchi great raghubahu

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 Месяц назад +14

    रघुवीर खेडकर... हार्दिक शुभेच्छा ❤❤❤

  • @vilasighe6003
    @vilasighe6003 Месяц назад +35

    नमस्कार रघुभाऊ आपण एकाच तालुक्याचे संगमनेर माझे गाव साकुर मी आपले खुप तमाशे बघितले परंतु साकुरच्या बनाच्या यात्रेत पब्लिकने काही राडा घातल्या पासुन आपण साकुरला यायचे बंद केले मी दिलगिरी व्यक्त करतो 🙏🙏व विनंती करतो की आपण पुन्हा साकुरला या 👏👏

    • @Dnyandev.
      @Dnyandev. Месяц назад +3

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @PappuDolas-p8t
      @PappuDolas-p8t Месяц назад

      😊😊😊⁰😊

    • @sandipjagtap1682
      @sandipjagtap1682 23 дня назад

      भिल्ल समाजाची यात्रा असते मी होतो एक वेळ साकुर मांडवा येथे.बनाची आई

    • @arjunhonde210
      @arjunhonde210 9 дней назад

      😊😊l

    • @arjunhonde210
      @arjunhonde210 9 дней назад

      Llll😊😊😊😊

  • @ktcareerinstituteupscmpsc1529
    @ktcareerinstituteupscmpsc1529 15 дней назад

    ही खरी कला आहे जे आज ह्या पाटील नाव लाऊन नाचत आहेत त्याला निवळ चीनाल पणा म्हणतात खरे कलाकार हे आहेत❤

  • @ganeshdeokar1869
    @ganeshdeokar1869 Месяц назад

    आपण एवढ्या पब्लिकला हसवून त्यांना दुःख विसरायला लावता ❤
    आपण खूप पुण्याचे काम करता रघुवीर जी.
    नव्हे आपण खरंतर परमेश्वराचा अवतारा आहात..
    आपल्याला दीर्घायुष्य लाभो, हीच खंडेराया चरणी प्रार्थना

  • @todarsinggirase988
    @todarsinggirase988 Месяц назад +22

    ❤❤❤❤ रोज लावी कार्यक्रम तमाशा पाठवा

  • @संज्योती
    @संज्योती Месяц назад +10

    एक नंबर रघु भाऊ नाद खुळा 😂😂😂😂😂कोमिडि

  • @truptifilmproduction4659
    @truptifilmproduction4659 2 месяца назад +7

    Good❤❤❤

  • @usmanmansuri3838
    @usmanmansuri3838 Месяц назад +2

    Chandanpuri yenar ka raghur bhau ❤

  • @vijaydighe5777
    @vijaydighe5777 Месяц назад +2

    संगमनेर ची शान रघुवीर दादा❤❤

  • @navnathghule8490
    @navnathghule8490 Месяц назад +1

    लाल शर्ट वाला लई भारी कलाकार आहे

  • @dnyandevkhedkar7497
    @dnyandevkhedkar7497 18 дней назад +5

    रघुवीर जीं तुमची लई वाट पाहतोय आम्ही बोधेगाव नगरीत बन्नोमा यात्रेत या कि, नियमित 30 वर्षे आलात मग आता क टाळतात

  • @kundalikshirsath1155
    @kundalikshirsath1155 Месяц назад +9

    तमाशा कला ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी कला आहे पुर्वी ग्रामीण भागात या कलेला फार महत्व होते
    परंतु आजच्या काळात या कलेला टि व्ही मुळे पूर्वीसारखे दिवस राहीले नाही आपण आपल्या महाराष्ट्राची जुनी कला आहे म्हणून आपण ही कला आजच्या काळात जिवीत ठेवणे ही काळाची गरज आहे महाराष्ट्र सरकारने त्यांना आर्थिक मदत करुन ऊर्जीतावस्था प्राप्त करून द्यावी ही विनंती

  • @MarotiRanvir
    @MarotiRanvir 28 дней назад +1

    तमाशा हा आजही जिवंत आहे. परंतु तरुण पिढी चा कल फक्त मोबाईल खरोखर कला अतिशय सुंदर. आठवण विसरत नाही😂

  • @rameshsidam6195
    @rameshsidam6195 Месяц назад +9

    खुप वर्षा नंतर रघुवीर भाऊ आणि अलका ताईला बघितलं या युट्युब चायनल वर, १९९4साली मी तुमच्या सोबत. गायक म्हणून काम केले होते. रमेश सिडाम पाटण बोरी ता केळापूर जि यवतमाळ.

  • @SomnathHandge-l1i
    @SomnathHandge-l1i 26 дней назад +1

    Very nice

  • @DattatrayDhirwade
    @DattatrayDhirwade 22 дня назад +1

    जुनी कॉमेडी राहू द्या पण नविन भी कॉमेडी टाका

  • @rameshkate648
    @rameshkate648 Месяц назад

    खूप छान कला
    महाराष्ट्राची लोककला

  • @SharadSatheS
    @SharadSatheS Месяц назад

    ही कला चालु ठेवा भाऊ जय लहुजी

  • @tusharkadam7530
    @tusharkadam7530 21 день назад

    तमाशे खुप पाहिले पण रघुवीर खेडकर म्हणजे विनोदाने तुफान

  • @B.m.bitnalkar
    @B.m.bitnalkar Месяц назад +1

    रघुवीर खेडकर तमाशा.मंडळ माळेगाव यात्रेतील आण.बाण.शाण.आहे.

  • @DattatrayDhirwade
    @DattatrayDhirwade 22 дня назад

    नवीन व्हिडिओ टाका

  • @BabasahebBanger
    @BabasahebBanger Месяц назад +4

    ❤❤WealCome.Very.Nice.Beautiful.Chhan.Mast.Thankiv.😢😮

  • @navnathbodake1982
    @navnathbodake1982 18 дней назад +1

    ❤❤❤😂😂😂✌✌✌😀😀😀👌👌👌

  • @DattatrayDhirwade
    @DattatrayDhirwade 22 дня назад

    Nav नवीन कॉमेडी फारसे पसंत आहेः लोकांना नव पाहिजे. आणि ते गणगवळण लोक येवढं पसंत नाही करत,लोकांना विनोद पाहिजेत

  • @PandharinathJagtap-s1n
    @PandharinathJagtap-s1n Месяц назад +2

    एकच नंबर भाऊ

  • @nanamore3306
    @nanamore3306 22 дня назад +1

    नगरसूल दांडेपौणिमेला 12/2/2025ला या रघुवीर खेडकर

  • @ganeshchauhan-ci4eu
    @ganeshchauhan-ci4eu Месяц назад +1

    16:51

  • @manoharkhartode7305
    @manoharkhartode7305 Месяц назад

    लै भारी

  • @Shantaram-n6n
    @Shantaram-n6n Месяц назад

    रघु भाऊ जळगाव येथील यात्रेत आले नाही

  • @aabapardhi1783
    @aabapardhi1783 Месяц назад +1

    Tamash.gir.panaditrao.sonavane.chirane.kadane.acha.mulaga..kadun.aapalaychi.tod.nahi.ya.maharstar.danevad.raghuvirbhau.kherakar.yana.aaba.panadit.sonavanecha.kothi.kothi.pranam

  • @danajichavan7606
    @danajichavan7606 Месяц назад +1

    या तमाशा महोत्सवाचे यूट्यूब वर प्रक्षेपण पाहता आलं नाही. हा महोत्सव म्हणजे एक पर्वणी असते..

  • @कामाजीगारोडेसर

    खंडोबा यात्रा माळेगांव या रघुभाऊ

  • @santoshkamble9567
    @santoshkamble9567 Месяц назад +1

    गण गवळण टीव्हीवर का दाखवत नाही आजकालच्या पिढीला कळायला पाहिजे

  • @SantoshRajguru-ez1cg
    @SantoshRajguru-ez1cg 17 дней назад

    आमच्या गावात या तमाशाची सुपारी ठरली होती त्यांना अडव्हान्स पण दिला होता . पण त्यांना नंतर जास्त सुपारीची पैसे मिळाले म्हणून त्या रघ्या ने आमची सुपारी कॅन्सल केली . .. कारण पैशासाठी त्याने सर्व केले आहे . इथून पुढे त्यांचे काही ही भले होणार नाही . आणि हा १ नंबरचा फालतू तमाशा आहे

  • @rameshwarkalkumbe4852
    @rameshwarkalkumbe4852 Месяц назад

    No.1

  • @ShankarKale-mc3gu
    @ShankarKale-mc3gu 2 дня назад

    😊

  • @DevrajThakare-ix6iu
    @DevrajThakare-ix6iu Месяц назад +1

    Jay maharashtra

  • @ramnathpotinde1306
    @ramnathpotinde1306 Месяц назад +1

    चितेगांव ता. निफाड एप्रिल मध्ये यात्रा

  • @DattatrayDhirwade
    @DattatrayDhirwade 22 дня назад

    थोडे वगनाट्य व्हिडिओ टाका त्यात मिक्स कॉमेडी पण वापरा

  • @BalajiMaske-i3z
    @BalajiMaske-i3z Месяц назад +1

    राम राम रघु भाऊ नांदेड जिल्हा माळेगाव यात्रा

  • @VinayakSahane-k5q
    @VinayakSahane-k5q 29 дней назад

    0:37 0:39

  • @राजयादव-भ4ड
    @राजयादव-भ4ड 25 дней назад

    D 4:16

  • @rangnathchavan3771
    @rangnathchavan3771 Месяц назад

    छान

  • @SampatJadhav-ff1kx
    @SampatJadhav-ff1kx 28 дней назад

    तमाशा कलावंत खूप छान होते पण जुने

  • @PadmakarPatilbuldana
    @PadmakarPatilbuldana 4 дня назад

    बुलडाणा चे नाव घेते बुवा

  • @DattatrayDhirwade
    @DattatrayDhirwade 22 дня назад +1

    कॉमेडी व्हिडिओ टाका आता चालु आहे असे,पण तीच तीच कॉमेडी पाहून आयकुन कंटाळा आलाय

  • @राजयादव-भ4ड
    @राजयादव-भ4ड 25 дней назад +1

    एम

  • @pramodJain-kq6jc
    @pramodJain-kq6jc Месяц назад +2

    No. 1 Tamasha aahe

  • @rajput5120
    @rajput5120 29 дней назад

    पिंपळगाव देवी मोताळातालुकाया

  • @babasahebpawar9777
    @babasahebpawar9777 Месяц назад +1

    सातारा पाली खंडोबा याचा या भाऊ

  • @shailendrakumartupsunder4475
    @shailendrakumartupsunder4475 Месяц назад +1

    14 डिसेंबर 2024 nimon

  • @SanjaySangde
    @SanjaySangde 13 дней назад

    फुल कोमेडी खुपच मस्त

  • @sandippatil52
    @sandippatil52 Месяц назад +1

    तुम्ही काही वर्षे पासुन विखरणदेवाचे यात्रा मधे येत नाही कृपया तुमच्या न येण्याणे यात्रा अपुर्न आहे

  • @SunilPasalkar-j2q
    @SunilPasalkar-j2q Месяц назад +2

    Ragu dada live video takaha

  • @ShankarKale-mc3gu
    @ShankarKale-mc3gu 2 дня назад

    . 3:24 3:25

  • @dnyaneshwarsonawane6686
    @dnyaneshwarsonawane6686 Месяц назад +1

    आपली परंपरा चालू ठेवा जुने लोकांना आवडतील नवीन लोकांना पण आवडेल काळजी करू नका

  • @sandippatil52
    @sandippatil52 Месяц назад +2

    रघुविर भाऊ चा नंबर मिळाला तर खुबच छान

  • @krishnasolanke4007
    @krishnasolanke4007 Месяц назад

    Khup comedy ahe😀

  • @narayanmashidakar1103
    @narayanmashidakar1103 Месяц назад +2

    हेच ते खरे कलावंत जुन तेच सोन.

  • @jayeshsalunke4196
    @jayeshsalunke4196 Месяц назад +1

  • @sukdeopatil9110
    @sukdeopatil9110 Месяц назад

    या वर्षी नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे यणार

  • @ShankarKale-mc3gu
    @ShankarKale-mc3gu 2 дня назад

    😅

  • @राजयादव-भ4ड
    @राजयादव-भ4ड 25 дней назад

    😮

  • @tanajipawar3410
    @tanajipawar3410 Месяц назад

    तानाजी पवार पूणे नं 15

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 Месяц назад +1

    Ate.utam.bjp.sarkane..lok.kalakarana.10.000❤te.15.000.mandhan.kelyas.orkestra.tamashya.natak.band.padu.shaknar.nasun.uTam.pratesad..vhad.kelyawer.hou.shakel

  • @GaneshShinde-dz9ce
    @GaneshShinde-dz9ce Месяц назад +3

    11th

  • @sunilkadam9915
    @sunilkadam9915 Месяц назад

    1😅

  • @singer...ps....7870
    @singer...ps....7870 Месяц назад

    😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

  • @SantoshRajguru-ez1cg
    @SantoshRajguru-ez1cg 17 дней назад +1

    फालतू तमाशा आहे हा ..

  • @anantadhakne6502
    @anantadhakne6502 Месяц назад

    Chincholi bavne

  • @darachyasaptitun8998
    @darachyasaptitun8998 Месяц назад +1

    ruclips.net/user/shorts6qFqOuvCkcw?si=v_RdoJ0sffo1z0my