गणगौरीवर आज रण चौरी वाहू या, गण गौळण अतिशय लयबध्द, आणि छान सादरीकरण.कृष्णाची भूमिका करणारे कलाकार त्यांच्या आवाजाला उपमा नाही. मी एक राधा ... गायिकेचा आवाज आवडला.एकंदरीत खूपच छान सादरीकरण.
आपला कार्यक्रम मी आपण लहान असल्यापासून कवठेमहांकाळ येथे पाहत होतो.आपली टिव्हीवर मुलाखत पाहिली आहे.आपण महाराष्ट्राची शान , वैभव आहात.खूप खूप शुभेच्छा. 🌹🌹
अलका ताई,बेबी ताई, मंदाराणी या रघुवीर खेडकर तमाशाच्या शान व वैभव होत.आता त्यांची जागा सून अमृताने घेतली आहे.तोच बाज कायम आहे.रघुवीर खेडकर आपला तमाशा म्हणजे सगळ कुटुंब या कलेत वाहून घेतलं आहे.छान.परंपरा कायम ठेवा.
आमच्या सुखी जीवनाच्या काळात मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधनाची अप्रतिम जीवंत कला!! हाफड त्याकाळी फेमस होता..कै.तुकाराम खेडकर सह पांडुरंमुळे...या नावाने मी आठवीला असताना!! @ कोरोनाचा फार मोठा घाला या कलेवर बसला..सगळा खेळंच बीघडुन गेलाय या हजारो कलाकारांचा!!!ना शासकीय मदत ना काही! @ यंदाचा तरी सीझन नीट होण्यासाठी शासनाने गावोगावी होणाऱ्या सर्व यात्रांना परवानगी द्यावी,सगळं चालू झालंय आता,कोरोना कंर्टोलमधे आलाय!! @ आज वयाच्या 65 व्या वर्षी ही कला पाहायची आस लागलीय!!
असे सादरीकरण पुन्हा होणे नाही डोळ्याचे पारणे फिटले ❤
सोळा हजारात देखणी गवळण खूपच झाली आहे .एकदम झकास 👍👍👍🙏🙏🙏
एक नंबर हलगी वादन वाकुर्डे करांचा नाद नाय करायचा
Tamashatil ganyanchya chali ani sadarikaran yache uttam udaharan mhanje ha Tamasha. GREAT.
गणगौरीवर आज रण चौरी वाहू या, गण गौळण अतिशय लयबध्द, आणि छान सादरीकरण.कृष्णाची भूमिका करणारे कलाकार त्यांच्या आवाजाला उपमा नाही. मी एक राधा ... गायिकेचा आवाज आवडला.एकंदरीत खूपच छान सादरीकरण.
जबरदस्त सादरीकरण, असे कलाकार पुन्हा होणे नही.
लय भारी माहाराष्ट्री ची जीवंत कला.
आपला कार्यक्रम मी आपण लहान असल्यापासून कवठेमहांकाळ येथे पाहत होतो.आपली टिव्हीवर मुलाखत पाहिली आहे.आपण महाराष्ट्राची शान , वैभव आहात.खूप खूप शुभेच्छा. 🌹🌹
सुंदर , झिलकरी बाबा🎉
जीवंत कला महाराष्ट्राची.धन्य ते कलावंत व त्यांची कला.
Nn no k
Zilkari 1ch number
व@@rajendrasuryawanshi6282पय❤षप:1 यए श एशखॅ टषन उटब ❤
Khup chan mhadikseth
कवी आतांबर शिरढोन कर एक नंबर आवाज आणि काम😊❤
फार छान गवळण गायली आहे,हा अत्ताम्बर कवी कोण आहे,त्यांच्या बऱ्याच गवळणी आहेत
लय भारी नाद नाय करायचा रघुविर खेडकरांचा
आप्रतिम ढोलक जुगलबंदि आभिनंदन
ओळख
@@hanumnatgaikwad1724l
Lp
/@०❤p
P❤al०p
P
P QQ/
Pp ०
LQaq०११ QQ l AA@ll
L❤ mi mi app१
😊
@@hanumnatgaikwad1724i
गंगा क घर। वो
अपन उच्च के
MC Aaj St@@DamodharKhandgale
छान 👌👌👌
एकच नंबर तमाशा आहे
ही कलाच खरी महाराष्ट्राची ऊर्जावान कला आहे
अतिशय सुंदर असे सादरीकरण आहे
छान
अलका ताई,बेबी ताई, मंदाराणी या रघुवीर खेडकर तमाशाच्या शान व वैभव होत.आता त्यांची जागा सून अमृताने घेतली आहे.तोच बाज कायम आहे.रघुवीर खेडकर आपला तमाशा म्हणजे सगळ कुटुंब या कलेत वाहून घेतलं आहे.छान.परंपरा कायम ठेवा.
जाम जाम भारीच दोन बिस्कीट एक 🌭
नंबर वन तमाशा 😅😅😅😅😅
Sarvch no 1.
रघुवीर खेडकर व मंदा राणी अन इतर कलाकार गायीका खुपच सुंदर
All your
सुंदर अप्रतिम कला जतन ठेवली 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😂,,,
एकच नंबर 🌹🌹🌹
लोककला महाराष्ट्राची 1नं रघु भाऊ
शाबास ढोलकी वादन
एक नंबर गायक
Khup chan ...aamchya sangamner che bhushan mhanje Raghuvirji khedkar saheb
अतिशय सुंदर
खूप मस्त gavlan
भाऊंचा नाद करायचा नाही. रघुवीर भाऊ महाराष्ट्र भुषण. सोंगाड्या असावा तर रघुवीर भाऊसारखा.
eehyyyeeeeyyyeey
फ़ारच उत्कृष्ट कला
Wow👌
1 no krishna song 👌👌👌👍👍and mavshi 😃😃😃👍👍
Wah kya bat hai .
Ware dholya👏🌷
अतिशय सुंदर
छान गणगवळण
फारच छान तमाशा कलावानंताचे सादरीकरण
नवीन पिढीला यातून लोककलेचे आकलन होण्यास मदत होईल
Deepak Rathod
Deepak Rathod l
छान
खुपच छान
Apratim
Atishay chhan vadya, Chavan Yuvraj
गोतांबर काका 1नं आवाजाला तोडच नाही
सदाशिव टाक लकर
लोक कला १ नंबर
Khup changla tamasha jamlay
बढिया
झिलकरी एक नं
A1
माझे स्नेही , महाराष्ट्राचे वैभव !
रघुवीर खेडकर यास सवें कलावंताना खुप 1नवे आनेक दिपवली का हादिेेेंक शुभ हिच्छा
लो लो दो दो दो दो दो ऐ हो हो दो तो
मराठी कला जिवंत ठेवली तमाशा रघुवीर खेडकर तमाशा मंडळ
खूप छान तमाशा
भाऊ सलाम
दत्तोबा तांबे, जगन्नाथ शिंगवे कर, विठ्ठल बाबर,दत्ता महाडिक, गुलाबराव बोरगावकर,हसन शेख पाटेवाडीकर, रघुवीर खेडकर,शरद मुसळे पुणेकर या विनोद वीरांचा पुढील वारसदार
*सुधाकर पोटे साकोरीकर*
Zilkari lai bhari
Nice 👍👌
खुप चांगली मराठी भाषा जिवंत ठेवली आहे
मराठी लोककला जिवंत ठेवली मराठीचा आभिमाण
Fine voice of soratya
तमाशा म्हणजे मराठी मनाचा आरसा
लय भारी
खुप छान
आमच्या सुखी जीवनाच्या काळात मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधनाची अप्रतिम जीवंत कला!! हाफड त्याकाळी फेमस होता..कै.तुकाराम खेडकर सह पांडुरंमुळे...या नावाने मी आठवीला असताना!!
@ कोरोनाचा फार मोठा घाला या कलेवर बसला..सगळा खेळंच बीघडुन गेलाय या हजारो कलाकारांचा!!!ना शासकीय मदत ना काही!
@ यंदाचा तरी सीझन नीट होण्यासाठी शासनाने गावोगावी होणाऱ्या सर्व यात्रांना परवानगी द्यावी,सगळं चालू झालंय आता,कोरोना कंर्टोलमधे आलाय!!
@ आज वयाच्या 65 व्या वर्षी ही कला पाहायची आस लागलीय!!
नव्या पिढीला तमाशा एक आदर्श.
मराठी तमाशाला तर तोड नाहीच
बाया लय भारी
All is beautiful Gangavalan.katha also good.
सुंदर गण
अतिशय सुंदर अस गायण आणि सादरीकरण
नमस्कार आम्ही पांगरीकर पण रघुवीर खेडकर ऐकच नंबर
Chandrabhan Nirgude
Rk
मी असरीकर फारच छान
नव्या पिढीला तमाशा हे महत्त्वाचे मनोरंजनाचे साधन असेल.
Sanjay Sonawane duduf
Sanjay Sonawane dufc
सदाशिव
यांनी मराठीचा प्रवाह जिवंत ठेवला!!
f
......
Vikas Khamkar डकीईए
Vikas Khamkar tv
महाराष्ट्र ही लोककला जिवंत आहे
Maharashtrachi hi kla band zali nahi pahije .hi kala jivant rahne mahatvache aahe.
एकच. नंबर तमाश.
बगाडे नंदकुमार.
Atishay Chan Tamasha ahe.
P
जूने ते सोने nice
रघु मामा मानाचा मुजरा
प्रणाम कवी पट्टेबापु राव यांना
Maharashtrachi lok kala.
खूपछान.!!.राजूरकर (ग)
अतिशय उत्तम सादरीकरण ढोलकीदादा खूप खूप शुभेच्छा
आज वर ही जिवंत कला पाहुन मला आनंद वाटतो
Khup chhan 👌
प्रसिध्दी देण्यास सर्वाचे सहकार्य मोलाचे राहील
Fine peshkash
Marathi Tamasha Maharashtrachi shan ani Gaurav. 😇😃😅😆😎😎😍😉😀😀😀😀
Zakkas
जबरदस्त गण गैळण
काळूबाळूतमाशा
सुपर आवडले
यांनी मराठीचा अभिमान ठेवला
Wow
1985ते1990सालातले भेटले तर बर होइल
Great performance n tamasha👌
अतिशय छान सादरीकरण आहे. तमाशाची कला जपण्यासाठी हे सर्व व्हीडीओ नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. त्यासाठी प्रयत्न करू या.
nice
live teme
live teme
ermoeeyeyhthyyhmruynhyypeehryet
Mm
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤.
वरी good
VERY GOOD GOAHED
Khre klakarr
very good Bhnat
ना़था मास्तर घेाडेगावकर याच डोबंया 🐍 नाग कलंकिता मी धन्य झाले हे वगनाटय दाखवा कांताबाई सातारकर याचा वगनाटय अगोदरचा पोवाडा किंवा नांदी दाखवा