बघा ही मुलगी जेन्टस डब्या मध्ये एकटी भजन म्हणते आणि ती या सर्वाना माझ्या घरच्या प्रमाणे आहेत म्हणते, तिला सर्व जण सांभाळून घेतात, किती छान वाटलं हे ऐकून, ही आहे आमची मराठी संस्कृती, अभिमान वाटला मराठी असण्याचा.
हे फक्त आपल्या मुंबईतच. खूप सुरक्षित वाटतं मुंबईत असं बऱ्याच बाहेरून नोकरीनिम्मित आलेल्या मुलींनी सांगितलं ऑफिस ला असताना. 🙏 सगळ्या आपल्या माणसांना,अडचणीला नेहमी मदत करतात. हेच मराठीपण जपायचं
तुम्ही सर्वजण प्रतिभासंपन्न आहात खुप छान गाता पण समाज प्रबोधनाच्या दृष्टीने याचा काय उपयोग आहे हे लक्षात घेऊन गात राहिला तर अमर व्हाल तात्पर्य गीत गाऊन प्रबोधन झाल पाहिजे नाहीतर करमणुकीसाठी गाणे गाऊन काय उपयोग
ही खरी जिजाऊ ची लेक . मराठी संस्कृति , सभ्यता आणि परंपरा अभिमानाने पुढे नेणारी . तू खरी भारताची शान !!! तुझ्या सारख्या सक्षम ,धीट आणि प्रचंड आत्मविश्वासू मुलींची फार फार गरज आहे भारत भूमी ला!!!
ही आहे आपली मराठी संस्कृती.... महाराष्ट्र महान राष्ट्र... जय रामकृष्ण हरी.... जय महाराष्ट्र..... जय शिवराय.... जय जिजाऊ.... जय महाराष्ट्र..... आता फक्त 1च रेल्वे डबा गातो याला अख्या ट्रेन ने गायला हवे. तरच आपली संस्कृती जपली जाणार आणि मराठीला मान मिळणारं.... प्रत्येक ट्रेन मध्ये महाराष्ट्रात असे झाले न मग पाहा आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या मुंबईत मराठी माणसाला व त्याच्या हक्काला डालवले जाणार नाही... खूप छान रोज टाकत जा. असे व्हिडिओ मन प्रसन्न झाले गवळण ऐकून..... खूप छान.. आनंदी....👍👍👍👍
मी प्रथम या सर्व भजनी मंडळाचे अभिनंदन करतो. या सर्वांनी या मुलीला प्रोत्साहन दिले तिच्यातल्या गायन कलेला सर्व लोकांसमोर आणले. या मुलीला आणि या सर्व भजनी परिवाराला माझ्या कडून तसेच माझ्या परिवाराकडुन मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा🌷💐💐💐🌷
तायडे तूच बेस्ट आहे... आपल्याला खूप आवडलं... आपली संस्कृती जोपासणारे खूप कमी राहिलेत त्यात तुझा मोलाचं वाटा आहे.. गवळण ही आजकाल क्या मुलांना माहीत पण नसलेली गोष्ट आहे... गवळणी ऐकने तर दूरच.. त्यात तू एवढ्या छान गवळणी म्हणतेस रमून जायला होत त्यात... मी तुझे व्हिडिओ शोधून शोधून बघितलेत...❤ Love you Tai from bottom of my heart..
सानिका बेटा, तुझं खूप खूप अभिनंदन. डोळ्यात पाणी आलं.अशी मुलगी सर्व घरात जन्माला यावी, ही ईश्वराकडे मनापासून प्रार्थना. तु खूप सुखी होशील बेटा, हा माझा आशीर्वाद.
सर्व भजन मंडळींना मनापासून शुभेच्छा.. मुलीचं खुपचं गोड कौतुक.. पुरुष मंडळी असून देखील मुलींची काळजी घेतात.. बरेच दिवस नाही आली तर चौकशी करतात.. कुटुंबातील सदस्या प्रमाणे विचारपूस करतात..हि माणूसकी फार कमी ठिकाणी बघायला मिळते..मुंबई सारख्या लोकल ट्रेन मध्ये गर्दी इतकी प्रचंड असताना देवाचा नावाचा गजर करत आनंदाने प्रवास करतात..या धावपळीच्या युगात अशी मंडळी एकत्र येणं हे बाप्पाचं वरदान आहे.. गोड सदिच्छा ❤
तुमचं हे विश्व खूप आनंदी आणि पवित्र आहे. मुंबईच्या धावपळीच्या जीवन शैलीत थोडा विसावा देणारे आहे. दिवसभरासाठी खूप ऊर्जा मिळते. असेच तुम्ही सर्व आनंदी राहा... आनंद घ्या आनंद द्या.. || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त || || श्री स्वामी समर्थ ||
प्रथम मी या भजनी मंडळाचे अभिनंदन करतो सानिका मॅडमना प्रतिसाद दिला त्याबद्दल अभिनंदन मॅडम आपण अशाच गाणे गवळणी अभंग गात रहा ऐकायला खूप छान वाटतं मला तुमच्या गाणी खूप आवडतात
ताई तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा.अशीच पुढे पुढे जात जा.तुला याची आवड आहे ना तर तू नक्कीच तुझ्या पुढच्या आयुष्यात यशस्वी होशील.!!जय जिजाऊ जय शिवराय!!
खूप छान मुली,वारकरी,भजनी संप्रदाय खूप चांगला आहे,आपल्या प्रथा परंपरा चालवण्याची त्यांचीच जबाबदारी आहे आणि आता तरुण पिढीला मार्गस्थ केलंय तुझ्या रुपानं,हा पायंडा असाच चालू ठेवायचं काम सर्वांबरोबरच तुझंही आहे. रामकृष्ण हरी🎉
वा !! खुप छान ताई..तुला भजनाची आवड आहे म्हणून तू भजनी ग्रुपपर्यंत पोहचलीस..तुझी कला अशीच निरंतर बहरत जावो हि ईश्वरचरणी प्रार्थना🙏 हा ग्रुप असाच कायम कलेने फुलत राहो...राम क्रुष्ण हरी
सानिका बेटी तुझ्या कौतुकाला,सोज्वळ सात्विकता,गायनकला याला तोडच नाही.खूप खूप कौतुकास्पद.तू शिवजन्मभूमी सुकन्या म्हणून विशेष अभिमानास्पद.तू आळेफाटा...राजुरीची आहेस का? नक्की सांग हं.आपल्या गावच्या गृपवर टाकायला..खूप कौतुक होणार.. आईबाबा व तुझे. गायन करत रहा.💐💐💐🤝😊🤝
सानिका कणसे ताई तु इतर मराठी मुलींसाठी आयडॉल आहेस कारण तुला पाहुन अजून मुली महिला यात सहभागी होतील आमचं पण भजन मंडळ आहे पश्चिम रेल्वे ला सकाळी ८. २५ बोरिवली ते मुंबई सेंट्रल मी पण भजन गातो तसेच तुम्हा सर्वांचे youtub वर विडिओ पाहतो आवर्जून 🌹🙏🙏
हा खरा आमच्या शिवाजी राजांचा आणि ज्ञानेश्वर माऊलींचा महाराष्ट्र अठरापगड जातीचे लोक फक्त भजन वेडासाठी एकत्र येतात आणि महारष्ट्र धर्म पुढे नेत आहेत . अभिनंदन सर्वांचे 🎉🎉
बाळांनो स्वतःला सांभाळणे आणि परीवरकदे मागणी आहे वयाप्रमाणे बहिण मुलगी म्हणून सांभाळा बाळा तू खूपच religious aahe mala गर्व आहे परमेश्वर आपल्याला खुप प्रेम आनंद सुख शांती समृध्दी देवो लाभो ही प्रार्थना सर्वांना दंडवत प्रणाम
भजनी मंडळ यांचे खूप खूप आभार की ज्यांनी ह्या मुलीला ला प्रोत्साहन दिले. त्यामुळे जगाला गुणाची ओळख झाली. मी स्वतः अनेक वेळा पाहतो ज्यामुळे मी तणाव मुक्त होतो हा अनुभव आहे. ताई तुझे खूप खूप अभिनंदन 🌹🌹
अरे बेटा तुला आज ऑगस्टच्या दिवशी खरच सलाम, तुझ्या सारखीच मुलगी सर्वांच्या पोटी जन्माला यावी तुझ्या सारख्या मुली फार कमी आहे त आजच्या मुली फक्त कॉलेजच्या नावाखाली इनजाय करणाऱ्या दिसतात पण एक देवाच नामस्मरण करतेस हि खुप मोठी गोष्ट आहे खुप मोठी हो बेटा आणि अभ्यासाकडे सुध्दा लक्ष दे मोठी हो बेटा
खूपच सुंदर कला आणि कलेवर प्रेम करणारे लोकल भजन मंडळ , प्रवास करत असताना कधी त्या भजनातून आपलं स्टेशन येत हे कळत तर नाहीच, पण मूड कसा ही असला की ती सुंदर भजन एकूण मन प्रसन्न होत
मुलगी खूप भारी आहेच❤ पण तिला support करणारी माणसं(काका दादा) पण खूप लाख मोलाची मिळालेत 🤗अशी विश्वासू माणसं मिळायला भाग्य लागत.अभिनंदन all group members 😊🎉
ज्यावेळी तुम्ही खूप थकुन प्रवास करत असतात त्यावेळेस लोकल मध्ये भजनी मंडळी भजन गातांना भेटले की तुमच्या सर्व थकवा काही मिनिटात गायब होतो आणि नवीन उसाह निर्माण होतो मला बराच वेळा हा प्रवास लाभला आहे आणि मन अगती प्रसन्न होते.🙏🙏🙏
हे पाहून मला माझ्या मराठी होण्याचा खूप अभिमान वाटला. आपल्या मराठमोळी घरची शिकवण आणि संस्कृती हीच हया घटनेला कारणीभूत आहे. असेच महिलांना प्रोत्साहन दया आणि मराठी महिलांनी आत्मविश्वास दाखवावा.
जिथे चांगले संस्कृती तिथे चांगले संस्कार, जिथे चांगले संस्कार तिथे आपसूकच संरक्षण… कोणाच्या बापाची हिंमत होणार नाही ह्या ठिकाणी वाईट नजरेने बघायाची… म्हणून घरातूनच चांगले संस्कार दिले पाहिजेत तेव्हा पिढी सुद्धा चांगली घडते… दीदी,तुझं खूप सारे कौतुक…👌
आवाज सुंदर आहे, सभा धिटपणा तर आहेच, अध्यात्मिक अभ्यास करून वारकरी सांप्रदायिक व नारदीय किर्तन करण्यास हरकत नाही. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐 (सुचना - हे माझं व्यक्तिगत मत आहे)
दत्तप्रासादिक भजनी मंडळाला सानिकाच्या रूपाने हिरा मिळाला. अख्ख भजनी मंडळ म्हणजे खरोखरच एक कुटुंब आहे. सानिका दीदींच्या चेहऱ्यावरील आनंदच कुटुंब आहे सांगून जातो. सानिकादीदी तुझा आवाज उभा महाराष्ट्र ऐकतोय. तुझा आवाज खूप खूप गोड आहे. तुझ्या गौळणीने मन कधी ठेका धरत ते पण कळत नाहीं. अशीच गात राहून वारकरी संप्रदायाची पताका तुझ्या हाताने फडकत राहो ह्याच सदिच्छा. खूप खूप अभिनंदन. पुढील कार्यास शुभेच्छा 👌👌👍💐💐🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
ट्रेन मधील भजनी मंडळांना 100% सोन्यासारखी गायिका भेटली अशी गायिका प्रत्येक भजन मंडळाला भेटावी मी सुद्धा प्रत्येक वेळेला ह्या ताई चे भजन ऐकतो ताई तुला कोणती उपमा द्यावी हेच कळत नाही खरोखर कोकिळे सारखा आवाज आहे. अतिसुंदर सुंदर सुंदर
Mulgi tar confident ahech , pan purush mandali pan farach kautukaspad ahet . Shalinta Donhi kadun ahe. Thank you for giving such a open and beautiful experience
ही मुलगी आपली संस्कृती जपतेय फार मोठी गोष्ट आहे आजच्या काळात प्रत्येक मुलीने हा विचार करून तसं वागलं पाहिजे तरचं पुढची पिढी चा वारसा आपण चालवू शकतो आणि पुढची पिढी वाया जाणार नाही आपला समाज समाज कंटक आजच्या पिढीला बिघडवत आहेत ते अशा भजन ग्रुप किंवा गवळण यांचा माध्यमातून एकत्र येण्या ने समाजाला संस्कृती ची ओळख करून देऊन संस्कृती जपण्याचे फार मोठं कार्य करीत आहे तुमच्या कार्याला सॅलुट आहे राधे राधे 👍👍👍❤❤❤❤❤❤❤
बघा ही मुलगी जेन्टस डब्या मध्ये एकटी भजन म्हणते आणि ती या सर्वाना माझ्या घरच्या प्रमाणे आहेत म्हणते, तिला सर्व जण सांभाळून घेतात, किती छान वाटलं हे ऐकून, ही आहे आमची मराठी संस्कृती, अभिमान वाटला मराठी असण्याचा.
हे फक्त आपल्या मुंबईतच. खूप सुरक्षित वाटतं मुंबईत असं बऱ्याच बाहेरून नोकरीनिम्मित आलेल्या मुलींनी सांगितलं ऑफिस ला असताना. 🙏 सगळ्या आपल्या माणसांना,अडचणीला नेहमी मदत करतात.
हेच मराठीपण जपायचं
खूपच छान
@@chandralekhasatardekar7895आपल्या परंपरा जपल्या की सुरक्षीत वाटणार ,नाहीतर लव्ह जिहाद सारखे प्रकार होतात
तुम्ही सर्वजण प्रतिभासंपन्न आहात खुप छान गाता पण समाज प्रबोधनाच्या दृष्टीने याचा काय उपयोग आहे हे लक्षात घेऊन गात राहिला तर अमर व्हाल तात्पर्य गीत गाऊन प्रबोधन झाल पाहिजे नाहीतर करमणुकीसाठी गाणे गाऊन काय उपयोग
S
मुलींना भजनाची आवड असणं आणि ते पण पुरुषांच्या डब्ब्यात त्यांच्या सोबत न लाजता गाणं ही खूप मोठी गोष्ट आहे तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
❤❤🎉🎉
ह्या ताईला सर्वांनी सांभाळून ठेवावं कारण हीच आमची मुबंई ची शान आहे , महाराष्ट्र माझा , जय महाराष्ट्र , छान गाते ताई ।
ही खरी जिजाऊ ची लेक . मराठी संस्कृति , सभ्यता आणि परंपरा अभिमानाने पुढे नेणारी . तू खरी भारताची शान !!! तुझ्या सारख्या सक्षम ,धीट आणि प्रचंड आत्मविश्वासू मुलींची फार फार गरज आहे भारत भूमी ला!!!
असं फेमस होण्यासाठी, अशी जिवाभावाची माणसे भेटण्यासाठी भाग्य लागत. आणि खरच ताई तू भाग्यवान आहेस.
फेमस होण्यासाठी नो.
ईच्छाशक्ती लागते.
मराठी माणसाने मराठी संस्कृती जिवंत ठेवली..ताई हार्दिक अभिनंदन आपले...जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
👍👍👍👍💯💯💯💯💯
@@Bhimrao1964तू संडासात जाऊन बस
भाविपिढीसाठी आदर्शताई
5:02 5:02 5:02 5:02 🎉@@tanvijadhav7465🎉🎉
ही आहे आपली मराठी संस्कृती.... महाराष्ट्र महान राष्ट्र... जय रामकृष्ण हरी.... जय महाराष्ट्र..... जय शिवराय.... जय जिजाऊ.... जय महाराष्ट्र.....
आता फक्त 1च रेल्वे डबा गातो याला अख्या ट्रेन ने गायला हवे. तरच आपली संस्कृती जपली जाणार आणि मराठीला मान मिळणारं.... प्रत्येक ट्रेन मध्ये महाराष्ट्रात असे झाले न मग पाहा आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या मुंबईत मराठी माणसाला व त्याच्या हक्काला डालवले जाणार नाही... खूप छान रोज टाकत जा. असे व्हिडिओ मन प्रसन्न झाले गवळण ऐकून..... खूप छान.. आनंदी....👍👍👍👍
Nice आवड पाहिजे, असाच मराठी आवाज महाराष्ट्रात घुमला पाहिजे सगळीकडे
tyasathi tyanna pratyek express train madhe jaave lagel
😂
किती निकोप वातावरण आहे भारताच्या प्रत्येक मुलीला इतकं सेफ वाटलं पाहिजे प्रत्येक क्षणी कुठेही तरच आपण प्रगती झाली असे म्हणू शकतो
Kay vichar aheee tumchaaa Great ch 👌
मराठी पाऊल पडते पुढे,,जय महाराष्ट्र,,,,मुलींनी आपले गुण असेच दाखवावेत आणि महाराष्ट्राचा मान व अभिमानात भर घालावी.....🎉🎉🎉
अशी मुलगी प्रत्येक घरात जन्माला यायलाच पाहिजेत
Khar ahe
Brr
होय
Khup chan Barobar bolale dada
Nustya gappa maraychya
मी प्रथम या सर्व भजनी मंडळाचे अभिनंदन करतो. या सर्वांनी या मुलीला प्रोत्साहन दिले तिच्यातल्या गायन कलेला सर्व लोकांसमोर आणले.
या मुलीला आणि या सर्व भजनी परिवाराला माझ्या कडून तसेच माझ्या परिवाराकडुन मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा🌷💐💐💐🌷
खरच सानिका तुझ्या कडून बाकीच्या मुलींनी प्रेरणा घेतली पाहिजे . ❤ खुप चांगले होईल . प्रत्येक वडिलांनी आपल्या पाल्याला सानिका दाखवावे.
ताईचा हा उपक्रम फार फार सुंदर आहे. पूर्णपणे हिंदीमय झालेल्या मुंबईत मराठी आवाज आणि तो देखील भक्ती गीताचा; फार छान
तायडे तूच बेस्ट आहे... आपल्याला खूप आवडलं... आपली संस्कृती जोपासणारे खूप कमी राहिलेत त्यात तुझा मोलाचं वाटा आहे.. गवळण ही आजकाल क्या मुलांना माहीत पण नसलेली गोष्ट आहे... गवळणी ऐकने तर दूरच.. त्यात तू एवढ्या छान गवळणी म्हणतेस रमून जायला होत त्यात... मी तुझे व्हिडिओ शोधून शोधून बघितलेत...❤ Love you Tai from bottom of my heart..
तुझे आई वडील खूप भाग्यवान आहेत☺️ राम कृष्ण हरी 🙏👍☺️
आजकालच्या कलियुगात तुझ्यासारख्या सर्व मुलींना तुझ्याकडून नक्की प्रेरणा मिळेल.तुला सलाम आणि आशिर्वाद.👌👌🙏🏻🙏🏻🚩🚩
सलाम नाही प्रणाम म्हणा.
ताईच्या बोलण्यात आत्मविश्वास ठासून भरलेला आहे...आणि हा आत्मविश्वास ताईला प्रसिध्दीच्या शिखरावर घेवून जाणार... ताई तुला खूप खूप शुभेच्छा...
Tayi khup shubheccha Tula pudil vatchalis khup Chan bhjn gates tuzya ya aavajala Tula slam
सानिका बेटा, तुझं खूप खूप अभिनंदन. डोळ्यात पाणी आलं.अशी मुलगी सर्व घरात जन्माला यावी, ही ईश्वराकडे मनापासून प्रार्थना. तु खूप सुखी होशील बेटा, हा माझा आशीर्वाद.
तुमच्या सर्व ग्रुपचं मनःपूर्वक कौतुक आणि खूप खूप अभिनंदन असेच निरोगी आणि आनंदात रहा मी ज्ञानेश्वर माऊली चरणी प्रार्थना करतो
तूझ्या पासून खुप प्रेरणा मिळेल आज च्या मॉडर्न मुलींना
सानिका ताई ही आपली मराठी संस्कृती जपते.
अशा भजनप्रेमी भगिनीला सलाम....!!!!
सर्व भजन मंडळींना मनापासून शुभेच्छा.. मुलीचं खुपचं गोड कौतुक.. पुरुष मंडळी असून देखील मुलींची काळजी घेतात.. बरेच दिवस नाही आली तर चौकशी करतात.. कुटुंबातील सदस्या प्रमाणे विचारपूस करतात..हि माणूसकी फार कमी ठिकाणी बघायला मिळते..मुंबई सारख्या लोकल ट्रेन मध्ये गर्दी इतकी प्रचंड असताना देवाचा नावाचा गजर करत आनंदाने प्रवास करतात..या धावपळीच्या युगात अशी मंडळी एकत्र येणं हे बाप्पाचं वरदान आहे.. गोड सदिच्छा ❤
खूपच छान अजून तुज्यासारखे भगिनी भजनी ग्रुप मधे सामील झाले तर अजून बहार येईल. 🙏🏽🙏🏽🙏🏽
खुप छान ताई असे वातावरण तयार झाले तर शिवराजे महाराज यांचा महाराष्ट्र शोभेल जय महाराष्ट्र जय शिवराय
आजच्या मुलांना मुलींना प्रेरणा देणारी ताई 👍👍👍❤❤
ताई तुझ्या या संस्कृतीला व गायनाला सलाम🙏🙏 . नाहीतर आताच्या मुली ह्या पाश्चात संस्कृतीच्या जास्त आहारी गेल्यात
तुमचं हे विश्व खूप आनंदी आणि पवित्र आहे. मुंबईच्या धावपळीच्या जीवन शैलीत थोडा विसावा देणारे आहे. दिवसभरासाठी खूप ऊर्जा मिळते. असेच तुम्ही सर्व आनंदी राहा... आनंद घ्या आनंद द्या..
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
वां खूप छान महाराष्ट्राला योग्य संस्कृतीचा अभिमान असावा धन्यवाद
छान सुंदर तुझ आणि सगळ्या भंजन मंडाळाचे अभिनंदन जयशिवराय जयमहाराष्ट्र
आफ्रिकेतून दिलीप मोरे
अप्रतिम...सुंदर
आम्ही सुद्या घाटकोपर वालेच आहोत.
We r prond of you
अप्रतिम सुरेल सुंदर आवाज पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
धकाधकीच्या जीवनात आनंदी कस राहावं याच उत्तम उदाहरण
ताई तुझा प्रवास चांगल्या दिशेने चालू आहे
जय जय रामकृष्ण हरी
हि आमची मराठी परंपरा आणि आमची ओळख आजही टिकून ठेवले त्याबद्दल सर्वांचे अभिंदन
प्रथम मी या भजनी मंडळाचे अभिनंदन करतो सानिका मॅडमना प्रतिसाद दिला त्याबद्दल अभिनंदन मॅडम आपण अशाच गाणे गवळणी अभंग गात रहा ऐकायला खूप छान वाटतं मला तुमच्या गाणी खूप आवडतात
बेटा डोळ्यात पाणी आलं...आशीर्वाद बेटा
😂 ky
कीती हुशार आहे स छान बेटी
ताई तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा.अशीच पुढे पुढे जात जा.तुला याची आवड आहे ना तर तू नक्कीच तुझ्या पुढच्या आयुष्यात यशस्वी होशील.!!जय जिजाऊ जय शिवराय!!
खूप छान मुली,वारकरी,भजनी संप्रदाय खूप चांगला आहे,आपल्या प्रथा परंपरा चालवण्याची त्यांचीच जबाबदारी आहे आणि आता तरुण पिढीला मार्गस्थ केलंय तुझ्या रुपानं,हा पायंडा असाच चालू ठेवायचं काम सर्वांबरोबरच तुझंही आहे. रामकृष्ण हरी🎉
वा !! खुप छान ताई..तुला भजनाची आवड आहे म्हणून तू भजनी ग्रुपपर्यंत पोहचलीस..तुझी कला अशीच निरंतर बहरत जावो हि ईश्वरचरणी प्रार्थना🙏 हा ग्रुप असाच कायम कलेने फुलत राहो...राम क्रुष्ण हरी
खुप छान ताई आणि तुझ्या सारख्या मुलींची गरज आहे ट्रेन मध्ये. सलाम ताई.
मस्तच आजकाल च्या मोबाईल च्या दुनियेत एकदम चांगला छंद 👍👌👌
सानिका बेटी तुझ्या कौतुकाला,सोज्वळ सात्विकता,गायनकला याला तोडच नाही.खूप खूप कौतुकास्पद.तू शिवजन्मभूमी सुकन्या म्हणून विशेष अभिमानास्पद.तू आळेफाटा...राजुरीची आहेस का? नक्की सांग हं.आपल्या गावच्या गृपवर टाकायला..खूप कौतुक होणार.. आईबाबा व तुझे. गायन करत रहा.💐💐💐🤝😊🤝
हो राजूरी ची आहे.
💐💐💐🙏@@prashantdeshmuck7601
तुझा पुढील आयुष्याच्या वाटचाली साठी माझा तर्फे हार्दीक सुभेंच्छा
सतीष भगत
ठाणे !
अतिशय सुंदर, आजच्या तरुण मुलींनी सही तामनकर आणि प्राजक्ता माळी अश्या हिरोईनां बाजूला ठेऊन तुमच्याकडून काहीतरी शिकवण घ्यावी🙏
सानिका कणसे ताई तु इतर मराठी मुलींसाठी आयडॉल आहेस कारण तुला पाहुन अजून मुली महिला यात सहभागी होतील आमचं पण भजन मंडळ आहे पश्चिम रेल्वे ला सकाळी ८. २५ बोरिवली ते मुंबई सेंट्रल मी पण भजन गातो तसेच तुम्हा सर्वांचे youtub वर विडिओ पाहतो आवर्जून 🌹🙏🙏
Khup chaan samaj prabodhan kartay tumi lok.. 🙏🙌❤
Ladies dabe Kami padtat ka yana
Ugach gents chi seat ka
Ghetat
खरंय..👍
एकदम छान एक नंबर आपली मराठी माणस हीच खरी नाती
छान अशी मुलगी मिळणं खूप भाग्य लागतं.साधी, समजूतदार,भजनाची आवड असणारी.राम कृष्ण हरी 🙏 ॐनमःशिवाय 🙏
हि ताई जुन्नर तालुक्यातील आहे.❤❤❤
हो का..😊 आम्ही पण..गाव कोणत आहे?
@@vijayadhamdhere7944 Rajuri
@@vijayadhamdhere7944राजुरी नाही तर उंच खडक ची असेल
@@vijayadhamdhere7944उंच खडक
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आम्ही जुन्नरकर
खूप छान संस्कार आहे सर्व मुलींना आज हया गोष्टी ची गरज आहे
खरोखर संपूर्ण महाराष्ट्र ला तुझ्या बद्दल गर्व आहे बेटा त्यामध्ये मी सुद्धा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
कशी शोभून दिसते,गवळण राधा ही सुंदर.सानिका ताई बेस्ट लक.🎉🎉
हा खरा आमच्या शिवाजी राजांचा आणि ज्ञानेश्वर माऊलींचा महाराष्ट्र अठरापगड जातीचे लोक फक्त भजन वेडासाठी एकत्र येतात आणि महारष्ट्र धर्म पुढे नेत आहेत . अभिनंदन सर्वांचे 🎉🎉
ही आहे आपली संस्कृती संस्कार जपणारी मुलगी जयजय शिवराय जयजय जिजाई ❤❤❤❤
छान ताई असेच भजन म्हणा
सुंदर भजन म्हणता ताई तुमच कॉलेज सांभाळून भजनातून प प्रसिद्धी मिळाली नारीबवा आहात बेस्ट ऑफ लक आणि राम कृष्ण हरी
ताई भजन म्हणते ते महत्वाचे नाही पण तिच्या मूळे डब्यातील सगळेच भजन म्हणत आहेत खरंच माऊली खूप खूप शुभेच्छा ....दिदे धन्यवाद 🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
ताई ,,, खूप छान ,,, असेच सर्वांशी मिळून मिसळून वाग ,, सर्व भजनी group ला माझ्या कडून राम राम !
ट्रैन मधे गोंगाट
मी 2 times मुंबई ला आलो मला खूप छान वाटल यांच भक्ती संप्रदाय
महाराष्ट्राची संस्कृती मुंबईत जपणारी माणसं....❤
बाळांनो स्वतःला सांभाळणे आणि परीवरकदे मागणी आहे वयाप्रमाणे बहिण मुलगी म्हणून सांभाळा बाळा तू खूपच religious aahe mala गर्व आहे परमेश्वर आपल्याला खुप प्रेम आनंद सुख शांती समृध्दी देवो लाभो ही प्रार्थना सर्वांना दंडवत प्रणाम
खूप छान.तरुण मुला मुलींनी आपली संस्कृती जपली पाहिजे💐💐💐
भजनी मंडळ यांचे खूप खूप आभार की ज्यांनी ह्या मुलीला ला प्रोत्साहन दिले. त्यामुळे जगाला गुणाची ओळख झाली. मी स्वतः अनेक वेळा पाहतो ज्यामुळे मी तणाव मुक्त होतो हा अनुभव आहे. ताई तुझे खूप खूप अभिनंदन 🌹🌹
great . संस्कृती प्रधान मुलगी धन्य आहेत आईवडिल👌👌👍🙏
खूप सुंदर,ह्या मुलीचं धैर्य आणि प्रामाणिक पणा अतिशय कौतुकास्पद आहे.खूप खूप आशीर्वाद.
अरे बेटा तुला आज ऑगस्टच्या दिवशी खरच सलाम, तुझ्या सारखीच मुलगी सर्वांच्या पोटी जन्माला यावी तुझ्या सारख्या मुली फार कमी आहे त आजच्या मुली फक्त कॉलेजच्या नावाखाली इनजाय करणाऱ्या दिसतात पण एक देवाच नामस्मरण करतेस हि खुप मोठी गोष्ट आहे खुप मोठी हो बेटा आणि अभ्यासाकडे सुध्दा लक्ष दे मोठी हो बेटा
सानीका तुला आणि तुझ्या भजनी मंडळींना मानाचा मुजरा कोकणी मानसाचा कुणी नाद करायचा नाय मी पण चिपळूणची आहे अशीच प्रगती करत रहा ❤❤🎉🎉🎉
खूपच सुंदर कला आणि कलेवर प्रेम करणारे लोकल भजन मंडळ , प्रवास करत असताना कधी त्या भजनातून आपलं स्टेशन येत हे कळत तर नाहीच, पण मूड कसा ही असला की ती सुंदर भजन एकूण मन प्रसन्न होत
आमची मुंबई सुरक्षित मनमिळाऊ आणि प्रत्येकाशी आपूलकीने वागणारी मुंबई महाराष्ट्र
मुंबई आमची सुरक्षित आहे आणि प्रेमळ आहे
काळजी आणि कौतुक दोन्ही मिलते इथे
So sweet चिऊताई, तुझा फार गर्व वाटतो... सर्व मराठी मुलींनी तुझ्यापासून प्रेरणा घ्यावी... राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
Great ताई हाच कॉन्फिडन्स नेहमी ठेव Dear❤❤❤❤🎉❤🎉
मुलगी खूप भारी आहेच❤ पण तिला support करणारी माणसं(काका दादा) पण खूप लाख मोलाची मिळालेत 🤗अशी विश्वासू माणसं मिळायला भाग्य लागत.अभिनंदन all group members 😊🎉
ताई.... तुझ्या सहित सर्व भजनी मंडळामुळे मुंबईसारख्या शहरांमध्ये मराठी माणूस आणि अस्मिता जागी आहे.
आपला आवाज खूब सुंदर आहे.अशीच सेवा. करत रहा. खूब खूब शुभेच्या
मीप्रथम सर्व भजनी मंडळांचे आभार मानते आणि ज्या भजनी मंडळाने या ताई ला गवळण गाण्याची संधी दिली त्यां चे मनापासून खु प खुप आभार 👍👍👍❤❤❤❤❤
ज्यावेळी तुम्ही खूप थकुन प्रवास करत असतात त्यावेळेस लोकल मध्ये भजनी मंडळी भजन गातांना भेटले की तुमच्या सर्व थकवा काही मिनिटात गायब होतो आणि नवीन उसाह निर्माण होतो मला बराच वेळा हा प्रवास लाभला आहे आणि मन अगती प्रसन्न होते.🙏🙏🙏
हे पाहून मला माझ्या मराठी होण्याचा खूप अभिमान वाटला. आपल्या मराठमोळी घरची शिकवण आणि संस्कृती हीच हया घटनेला कारणीभूत आहे. असेच महिलांना प्रोत्साहन दया आणि मराठी महिलांनी आत्मविश्वास दाखवावा.
खुप छान आहे👌👌
मुलीला भजनाची आवड असणे हेच खुप सुंदर आहे...
तुझे आणि तुझ्या ग्रुपचे खूप खूप अभिनंदन. छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय रामकृष्ण हरी माऊली
अभिनंदन सानिका
आज संपूर्ण महाराष्ट्राला तुझ्यासारख्या मुलीची गरज आहे 🙏🙏
जिथे चांगले संस्कृती तिथे चांगले संस्कार, जिथे चांगले संस्कार तिथे आपसूकच संरक्षण… कोणाच्या बापाची हिंमत होणार नाही ह्या ठिकाणी वाईट नजरेने बघायाची… म्हणून घरातूनच चांगले संस्कार दिले पाहिजेत तेव्हा पिढी सुद्धा चांगली घडते… दीदी,तुझं खूप सारे कौतुक…👌
ही आपली मराठी संस्कृती शिकवण! सगळे पुरुष असून ही एका मुलीला इतक प्रोत्साहन आणि आदर दिला आहे .
Beautiful distes tu
छान संस्कार आहेत म्हणून भजनाची आवड झाली हिच आमची संस्कृति...... जय महाराष्ट्र❤
आवाज सुंदर आहे, सभा धिटपणा तर आहेच, अध्यात्मिक अभ्यास करून वारकरी सांप्रदायिक व नारदीय किर्तन करण्यास हरकत नाही.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐
(सुचना - हे माझं व्यक्तिगत मत आहे)
सानिका तु महाराष्ट्राची शान आहेस.
I LOVE Mumbai लोकल..... मी घाटकोपर ला राहतो.. ईस्ट...
अप्रतिम ताई आपली संस्कृती आणि आपला वारकरी वसा असाच चालु राहो, हेच पांडुरंगा चरणी मागणं.
छान बेटा तूच मुलींना प्रेरणा देशील
अप्रतिम माऊली!!
तुला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!!
दत्तप्रासादिक भजनी मंडळाला सानिकाच्या रूपाने हिरा मिळाला. अख्ख भजनी मंडळ म्हणजे खरोखरच एक कुटुंब आहे. सानिका दीदींच्या चेहऱ्यावरील आनंदच कुटुंब आहे सांगून जातो. सानिकादीदी तुझा आवाज उभा महाराष्ट्र ऐकतोय. तुझा आवाज खूप खूप गोड आहे. तुझ्या गौळणीने मन कधी ठेका धरत ते पण कळत नाहीं. अशीच गात राहून वारकरी संप्रदायाची पताका तुझ्या हाताने फडकत राहो ह्याच सदिच्छा. खूप खूप अभिनंदन. पुढील कार्यास शुभेच्छा 👌👌👍💐💐🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
खुप छान वाटले बाळा एवढ्या सगळ्यांचा प्रवास आनंदी करतेस.देव तुला निरोगी आणि आनंदी आयुष्य देवो खुप खुप शुभेच्छा.
मराठी आवाज पुढे खुप शुभेच्छा 🎉
अगदी छान गायन आहे ताई तुझं तु धर्म टिकवला
ट्रेन मधील भजनी मंडळांना 100% सोन्यासारखी गायिका भेटली अशी गायिका प्रत्येक भजन मंडळाला भेटावी
मी सुद्धा प्रत्येक वेळेला ह्या ताई चे भजन ऐकतो ताई तुला कोणती उपमा द्यावी हेच कळत नाही खरोखर कोकिळे सारखा आवाज आहे.
अतिसुंदर सुंदर सुंदर
अभिनंदन,सानिका ताईला खूप खूप शुभेच्छा
Mulgi tar confident ahech , pan purush mandali pan farach kautukaspad ahet . Shalinta Donhi kadun ahe. Thank you for giving such a open and beautiful experience
छान आणि भजन आवडीचा आहे
धकाधकीच्या जीवनात ही एक थंडगार झुळुक .
सगळा शिणभाग दुर करणारी
ही मुलगी आपली संस्कृती जपतेय फार मोठी गोष्ट आहे आजच्या काळात प्रत्येक मुलीने हा विचार करून तसं वागलं पाहिजे तरचं पुढची पिढी चा वारसा आपण चालवू शकतो आणि पुढची पिढी वाया जाणार नाही आपला समाज समाज कंटक आजच्या पिढीला बिघडवत आहेत ते अशा भजन ग्रुप किंवा गवळण यांचा माध्यमातून एकत्र येण्या ने समाजाला संस्कृती ची ओळख करून देऊन संस्कृती जपण्याचे फार मोठं कार्य करीत आहे तुमच्या कार्याला सॅलुट आहे राधे राधे 👍👍👍❤❤❤❤❤❤❤
खूपच सुंदर अशीच पुढे चालत रहा तुझ्या इतर साथीदार ना सलाम 👌👌👏🏻👍
खूप खूप छान अग मुली!! तुझं आणि तुला संभाळून येणाऱ्या माझ्या सगळ्या भावांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन!!
खुब छान तुझ्या आई वडीलांना मनाचा मुजरा
जय भवानी जय शिवाजी महाराज
जय जिजाऊ माँ साहेब
गर्व से कहो हम हिंदू है
मराठी संस्कृती परंपरा जपणारे महापुरुष