आषाढी एकादशीच्या आधीच मुंबई लोकलमधील भजनाची वारी अनुभवुया, ट्रेनमधील धम्माल किस्से..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии • 741

  • @rajeshwarshinde2904
    @rajeshwarshinde2904 6 месяцев назад +272

    महाराष्ट्राची संस्कृती मुंबईत जपणारी माणसं....❤️

  • @technostr146
    @technostr146 6 месяцев назад +150

    माझ्याकडे शब्द नाही आईसाठी मला अभिमान वाटतो की मी तिची पोटी जन्माला आलो. कारण माझ्या शाळेत पण माझे मित्र माझ्या आईचे कौतुक करतात. कि किती छान गाते तुझी आई. राम कृष्ण हरी माऊली

    • @harrishvenkateshgowda7270
      @harrishvenkateshgowda7270 4 месяца назад +2

      🙏🙏🌸🌸🙏🙏🌸🌸🙏🙏🌸🌸🙏🙏🌸🌸🙏🙏🌸🌸🙏🙏

    • @harrishvenkateshgowda7270
      @harrishvenkateshgowda7270 4 месяца назад

      @vijayrasal5986 🙏🙏🌸🌸🙏🙏🌸🌸🙏🙏

    • @namdevpatil650
      @namdevpatil650 4 месяца назад +2

      खुपच सुंदर प्रतिक्रीया🙏🙏🌺🌺

    • @vishwanathjanwalkar526
      @vishwanathjanwalkar526 4 месяца назад +1

      खूप खूप शुभेच्छा आपले भजन ऐकले आहे आपणांस सर्वांचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉

    • @kisangadge
      @kisangadge 3 месяца назад

      4c ?

  • @damodarkamble8990
    @damodarkamble8990 4 месяца назад +33

    1 तास 13 मिनिट आणि 20 सेकंदाची मुलाखत मी पूर्ण पाहिली कारण मुलाखतकारांची मुलाखत घेण्याची शैली खूपच अप्रतिम होती आनी सर्व भजनी मंडळाचे सदस्य यांनीही खूप छान उत्तर दिली सदा भाऊंचा आवाज खूपच छान होता.

  • @anantabhoir8763
    @anantabhoir8763 5 месяцев назад +79

    महाराष्ट्राची संस्कृती जपणारी मुंबई लोकल मधली आमची भजणी माऊली ❤

  • @hindustaniworldchannel2378
    @hindustaniworldchannel2378 6 месяцев назад +53

    अविनाश, सानिका, आणि ऋतुराज यांचे आवडीने अभंग पाहतो.

  • @shaileshhadole3966
    @shaileshhadole3966 4 месяца назад +19

    तुमची ही भजनाची परंपरा जपली आहे,त्यासाठी प्रथमतः तुमचे आभार कारण महाराष्ट्राची परंपरा आपण जपत आहात

  • @ashwinijadhav-x3w
    @ashwinijadhav-x3w 2 месяца назад +3

    खरोखरच छान कार्यक्रम आयोजित केला त्यामुळे ह्या लोकांना जवळून पाहता आले आणि एकाच ठिकाणी लोक नाही कल्याण कर्जत कसारा डोंबिवली पासून असाच एणेक गृप चे लोक आहेत त्यांची सुध्दा लोकसत्ता मुलाखत आयोजित करावी सेन्ट्रल आणि वेस्टर्न लोक सहभागी करावे.पुन्हा एकदा लोकसत्ता आभार

  • @VilasGhosalkar
    @VilasGhosalkar 5 месяцев назад +33

    तुमची मुलाखत पहाताना डोळ्यात टचकन पाणी आले. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 6 месяцев назад +54

    अविनाश, विशेष म्हणजे गाताना तु मधेच जे स्मितहास्य देतोस तेही तेवढंच उल्लेखनीय आणि प्रभाव ठेवुन जातं.
    ते तसच राहुदे.
    👍💐💐💐🙏

  • @SujitMagar-pz6dq
    @SujitMagar-pz6dq 3 месяца назад +6

    रामकृष्ण हरी माऊली
    तुम्हा सर्वांचे मनापासून आभार
    तरुणांना स्फूर्ती देणारा अभंग असतात

  • @uttammohite5931
    @uttammohite5931 4 месяца назад +7

    आजच्या युवकांना प्रेरणा देणारे भजनी मंडळी आजचा पिढीने मोबाईल पेक्षा भजनात दंग राहणे चांगले

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 6 месяцев назад +13

    कनसे मॅडम ला माझा सल्ला लोक काही ही बोलू दे मनावर घ्या यच नाही, खुप सुंदर आवाज आणि तल्लीन होऊन गात असते, तुझ्या पुढच्या वाटचालीला हाद्रिक शुभेच्छा असच भजनाचा आनंद घे आणि आम्हाला आनंद दे,

    • @heeragadge1861
      @heeragadge1861 6 месяцев назад

      तुझा नंबर मिळेल अशी करते खुप सुंदर छान मी जुन्नर ची आहे

  • @tanajigadhave6967
    @tanajigadhave6967 5 месяцев назад +18

    राम कृष्ण हरी माऊली मी पुण्यावरून बोलतोय माऊली आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @dhanajikasalkar3116
    @dhanajikasalkar3116 4 месяца назад +2

    वा जुन्नरकर मित्र मंडळी माऊली आलिबाग मित्र मंडळी माउली जपा आपली भजन मंडळ आपले मन पुर्व अभार
    ईटिव्हीचे मन पुर्व मनापासून धन्यवाद

  • @PandurangDhide-xv4xs
    @PandurangDhide-xv4xs 5 месяцев назад +11

    धन्यवाद लोकसत्ता या भजन मंडळींना व्यासपीठावर बोलवलं आणि ओळख करून दिली वारकरी संप्रदाय हा जगात सर्व श्रेष्ठ आहे 🙏🙏🙏🙏🙏जयहरी माऊली

    • @NavnathtanpureTanpure
      @NavnathtanpureTanpure 4 месяца назад +2

      जगाला तारणारा एकच वारकरी संप्रदाय

  • @amitgharat9338
    @amitgharat9338 3 месяца назад +1

    ही खरी माणसे , तुमच्या मुळे मराठी संस्कृती टिकून ठेवण्यात नक्कीच मदत होते ❤❤🎉🎉

  • @nileshkobnak4318
    @nileshkobnak4318 5 месяцев назад +20

    मराठी अस्मिता जपण्याचा तुम्ही सर्वजण प्रयत्न करत आहात,खरच खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना

  • @Deshpratham-l5y
    @Deshpratham-l5y 3 месяца назад +1

    माझी मुंबई लोकल ट्रेन माऊली 🙏🏻🙏🏻 माझी विठू माउली 🙏🏻🙏🏻
    जय जय रामकृष्ण हरि 🙏🏻 🙏🏻 सर्व मुंबई लोकल ट्रेन भजनी मंडळींना.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 2 месяца назад +2

    देव पावला देव मला म्हलारी हे गाण खुप छान गायल आवज पण सुंदर आहे भाऊनचा 👌🙏

  • @sanampagade3571
    @sanampagade3571 4 месяца назад +1

    माऊली जे‌ भजनामध्ये‌ हरी‌ हरी म्हणतात ते‌ कुठे ‌ आहेत
    आपणा‌ सर्वांचं खूप अभिनंदन ❤❤

  • @HiraTumde-k5d
    @HiraTumde-k5d 5 месяцев назад +27

    खरंच आपलं मनःपुर्वक आभार.. आभार यासाठी की धावपळीच्या जगात तुम्ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संतपरंपरा जिवंत ठेवत आहे..🙏 रामकृष्ण हरी माऊली.... येणाऱ्या पावन पर्वा दिनी. तुम्हां सर्वांना उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभावे. तुमच्या सर्वांच्या गोड वाणीने मंत्रमुग्ध करण्याचं सामर्थ्य मिळो हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना...🙏🙏🙏

  • @mahendravandekar1727
    @mahendravandekar1727 5 месяцев назад +7

    अप्रतिम मुलाखत आपले सर्वांचे मनापासून आभार अशीच सुबुद्धी सर्वांना मिळो हीच माऊली चरणी प्रार्थना पुन्हा आपणा सर्वांचे मनापासून आभार

  • @dnyaneshwarambure1283
    @dnyaneshwarambure1283 4 месяца назад +1

    मुंबईत सुद्धा एवढी संस्कृती जपणारी
    हिन्दुत्व जिंवत ठेवणारी सांप्रदायीक हभप
    आहेत खुप आनंद वाटला भजन गौळण ऐकूण
    तुमच्या या छान अशा कार्य ला नमन

  • @PforPrashant-b1d
    @PforPrashant-b1d 6 месяцев назад +20

    अविनाश चं 'कानडा राजा पंढरीचा,
    भक्तीगीत एक नंबर होत .

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 5 месяцев назад +8

    अविनाश बुवांचा आवाज खुप छान.बरेच वेळा ऐकला आहे.मुलाखत घेणारी ताईने छान मुलाखत घेतली.धन्यवाद.

  • @pandurangpawar9225
    @pandurangpawar9225 5 месяцев назад +8

    फारच छान, सर्व भजनी मंडळींना एकत्र करून त्याची सन्मान पुर्वक विचारपूस केली त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏 कामावर जाताना वेळात वेळ काढून भजनाचा आनंद सर्वांना देऊन भक्ती मार्ग दाखवला 🙏🙏 जय जय रामकृष्ण हरि माऊली 🚩🚩

  • @shivajimarathe2562
    @shivajimarathe2562 4 месяца назад +10

    ऋतुराज दिवेकर तसेच आपण सर्वांचे मी भजन गवळण रात्री ऐकल्याशिवाय झोपत नाही अतिशय छान मन स्थिर होते

  • @rohitkhairnar7193
    @rohitkhairnar7193 4 месяца назад +1

    अभिमान, अभिमान, अभिमान..... खरच खूप अभिमान वाटतोय की या धावत्या फिरत्या आयुष्यामध्ये तुम्ही एवढा वेळ काढून सगळ्यांना भक्तीचा मार्ग दाखऊन प्रेरित करता आहात... आणि विशेष म्हणजे यात सर्व वयोगटतील लोक आहेत हे खूप भरी वाटल... आणि लोकसत्ता चे खूप खूप आभार एवढा चांगला कार्यक्रम त्यांनी दाखवला...

  • @dhanajikasalkar3116
    @dhanajikasalkar3116 4 месяца назад +2

    वा जुन्नरकर मित्र मंडळी आलिबाग मित्र मंडळी जपा आपली भजन मंडळ

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 2 месяца назад +1

    महाराष्ट्राची संस्कृती मुंबईत जपणारी माणसं खूप छान असे मला वाटते

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 4 месяца назад +1

    🙏🙏राम कृष्ण हरी.. खरे तुम्ही हिरो आहात..कारण महाराष्ट्राची संस्कृती खरी तुम्ही जपत आहात 🙏🙏

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 6 месяцев назад +16

    अविनाशजींचा वारकरी संप्रदायाचा व परंपरेचा खूपच अभ्यास आहे 🙏🙏

  • @mahadevpawar6840
    @mahadevpawar6840 5 месяцев назад +1

    लोटसत्तेचा मी खुप अभिनंदन आपण हया सर्वा बोलवलत त्याचे विचार ऐकण्याची सदी दिलीत मी खुप अभारी आहे

  • @lavanyasindhu2937
    @lavanyasindhu2937 4 месяца назад +4

    खरोखर सुंदर मुलाखत.तुमची रेल्वेतील भजने ऐकताना तुमच्या सोबत रेल्वेतून प्रवास करावासा वाटतो.भावी पिढीला महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन करण्याची आपण शिकवण देत असता.त्याबद्दल आपले सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन.❤

  • @shivajimarathe2562
    @shivajimarathe2562 4 месяца назад +5

    वारकरी संप्रदायाची भजनी मंडळी अतिशय छान उत्कृष्ट उपक्रम आहे यांचा

  • @agritech4321
    @agritech4321 4 месяца назад +1

    महाराष्ट्र संस्कृती जतन केली आपण तसच आपला अभिमान आहे.देशातील सर्वोच्च शहरात मराठी संप्रदाय धकाधकीच्या जीवनात postive vibes सर्वदूर मुंबई मध्ये गुणगुणत होत राहील

  • @balasahebzolekar1364
    @balasahebzolekar1364 5 месяцев назад +14

    सर्व भजनी मंडळींचे अभिनंदन , आपली परंपरा चालू ठेवली त्या बद्दल

  • @hindustaniworldchannel2378
    @hindustaniworldchannel2378 6 месяцев назад +22

    महाराष्ट्रातीचा अभिमान आहेत
    सर्वांना एकत्रित पाहून खूप छान वाटले.
    मी हया सर्वांचे अभंग ऐकतो.
    🌺जय सद्गुरू🌺

  • @subhashdesale1830
    @subhashdesale1830 4 месяца назад +2

    भजनाला काळ वेळच नाही कितीही दुःख, सुखात भजन हरीनाम चालतेय.. 🙏🏻

  • @sanjaysuryawanshi3357
    @sanjaysuryawanshi3357 4 месяца назад +2

    खूपच छान व्हिडीओ व मुलाखत घेतली धन्यवाद🌹🙏🙏

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 6 месяцев назад +14

    कृपा त्या पांडुरंगाची आणि लोकसत्ता यांची , या माऊलींचा आमचेशी संवाद घडविला , लोकसत्ता ताईंना सुद्धा धन्यवाद 🙏🙏

  • @balkrushnawarkhankar3429
    @balkrushnawarkhankar3429 6 месяцев назад +4

    सर्व भजनी बुवांना खुप खुप शुभेच्छा आणि तुमच्या हातुन रसिक श्रोत्यांची सेवा घडत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @giridharpujare
    @giridharpujare 5 месяцев назад +12

    खुप छान मुलाखत घेतली आणि सर्व भजन भक्तानी सुंदर शब्दात विचार मांडले. धन्यवाद लोकसत्ता.. 🙏

  • @rupeshdhamnaskar6534
    @rupeshdhamnaskar6534 5 месяцев назад +2

    माऊली तुमचा इंटरव्ह्यू चांगला झाला.
    राम कृष्ण हरी

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 4 месяца назад +2

    एक नवीन क्रांती पुन्हा सुरू झाली
    मळकटलेल्या आकाशात उजेडाची पहाट सुरू झाली ...जय हरी विठ्ठल 🙏🙏

  • @tejasdinkarbhosale9266
    @tejasdinkarbhosale9266 4 месяца назад +1

    Indian civilization is great ही महाराष्ट्रीयन लोकांनी सांभळ जाते जय भवानी जय शिवराय मा तुझे सलाम छान मराठी माऊली सलाम

  • @SwaRaag
    @SwaRaag 4 месяца назад +1

    सगळी लोकं एकदम पॅशनेट आहेत....शो होस्ट करणाऱ्या ताईनेही सर्वांना छान बोलतं केलं....❤

  • @bhartinerkar8299
    @bhartinerkar8299 5 месяцев назад +7

    महाराष्ट्राची संस्कृती जपणारी माणसे , धावपळीच्या जगात संत परंपरा जपणारी माणसे आहात.पांडूरंग तुम्हाला सर्व भजनी मंडळी ना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!! राम कृष्ण हरी

  • @poojatawde1304
    @poojatawde1304 3 месяца назад +1

    लोकसत्ता . कॉम खरंच great ahe hya सगळ्यांना एकत्र आनलात अस वाटल की सर्व पांडुरंगा ची मांदियाळी जदमा झाली आहे अविनाश ज्ञानोबा मुक्ताई जना वगैरे

  • @babanhadawale6918
    @babanhadawale6918 4 месяца назад +3

    सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.खूप छान मुलाखत प्रसिद्ध केली त्या बद्दल लोकसत्ता व मुलाखत घेणाऱ्या ताईचे सुध्दा खूप खूप आभार.सानिका कणसे खूप छान आवाज आहे सर्वांचा.धन्यवाद.

  • @prashantdhuri4296
    @prashantdhuri4296 5 месяцев назад +3

    सर्वांना राम कृष्ण हरी माऊली 🙏 खुप छान ट्रेन मध्ये आम्हाला भजनाचा आनंद मिळतो ❤️ अविनाश माऊली आमचे भजन मंडळाचे फॅन आहेत डोंबिवली चे ❤️

  • @vivekanandmore6626
    @vivekanandmore6626 4 месяца назад +1

    लोकसत्ता . डाॅट काॅम चॅनेलचे कोटी कोटी आभार व मनापासून धन्यवाद आजच्या बिघडलेल्या काळात आपण भजना सारख्या विषयावर अतिशय सुंदर मुलाखत व भक्तिभाव संपन्न उपक्रम सादर केलात . आज असाच संस्काराची गरज आहे . इतर माध्यमांनी हा आदर्श घ्यावा . या सर्व लोकलमधील भजन करणाऱ्या भक्तांना साष्टांग दंडवत दंडवत नमस्कार नमस्कार
    डॉ.विवेकानंद मोरे .
    मुलाखत घेणाऱ्या मॅडम सुद्धा आदर्शवत आहेत .

  • @ChandrakantGosavi-d6r
    @ChandrakantGosavi-d6r 5 месяцев назад +2

    सुंदर अप्रतिम व्हिडिओ सुबक विश्लेषण अशीच मुलाखत वेस्टर्न रेलवे मध्ये गात असलेल्या भजन मंडळाची निवड करून जन सामान्य लोकापर्यंत पोचविणे. ही विनंती. ओमा नमो नाथ गुरुजी आदेश.❤

  • @anuradhamangale9232
    @anuradhamangale9232 5 месяцев назад +2

    आजची मुलाखत खूपच सुंदर झाली फारच सुंदर भजन म्हणत असतात ट्रेनमध्ये

  • @dineshwaradkar2001
    @dineshwaradkar2001 5 месяцев назад +1

    सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असाच आपल्या महाराष्ट्राचा वारसा चालू ठेवा जय डोंबिवलीकर जय महाराष्ट्र ❤

  • @dheerajpatil1740
    @dheerajpatil1740 6 месяцев назад +15

    ❤️मला माझ्या बायकोचा खूप खूप अभिमान वाटतो❤

  • @shivajimarathe2562
    @shivajimarathe2562 4 месяца назад +11

    महिला असून किती छान भजन मंडळी मध्ये ते भजनी म्हणतात गवळणी म्हणतात ते अतिशय कौतुकास्पद आहे

  • @nareshkajare4346
    @nareshkajare4346 6 месяцев назад +8

    सर्व माऊलींना पुढील वाटचाललीस खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @subhashdesale1830
    @subhashdesale1830 4 месяца назад

    लोकसता चे आभार सगळे गायक एकदम भेटवलेत 🌹🌹धन्यवाद 🌹

  • @gajanandeshpande4173
    @gajanandeshpande4173 4 месяца назад

    सगळ्यांचं भजन खूप छान असतं 🌸एकत्र सगळे पहायला मिळाले 🌸छान वाटलं राम कृष्ण हरी🌹 🙏⭐⭐⭐⭐⭐

  • @tejeshlokhande4952
    @tejeshlokhande4952 6 месяцев назад +7

    संत संगतीचे काय सांगू सुख
    कामा मध्ये काम काही राम नाम
    तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shaileshshinde-bb6kr
    @shaileshshinde-bb6kr 3 месяца назад

    धन्यवाद लोकसत्ता तूम्ही मराठी माणसाची दखल घेतली ❤❤

  • @ashokrohamare2311
    @ashokrohamare2311 5 месяцев назад +6

    सर्व वारकऱ्यांना माझा जय हरी एवढ्या धावपळीच्या जीवनात वेळात वेळ काढून तुम्ही सांप्रदायिक भजन गवळणी म्हणतात याचा आम्हाला खूप अभिमान आहे

  • @jenitasport4344
    @jenitasport4344 5 месяцев назад +1

    विठ्ठला अजब तुझे सरकार असा भजनी गृप कायम सुखी ठेव आणि लोकांचे चांगले मनोरंजन घडू दे👍👍👍👍👍

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 4 месяца назад +3

    खुप अभिनंदन तु एक आळेफाट्याची शान अभिमान आहे 🧡🤍💚👌👌👍👍👌👌

  • @arunasalunkhe6127
    @arunasalunkhe6127 5 месяцев назад +1

    खूप सुंदर सर्व भजनी मंडळीतुम्हा सर्वाचे मनापासून धन्यवाद ,शुभेच्छा

  • @सौरभगायकवाड-ख5ब
    @सौरभगायकवाड-ख5ब 6 месяцев назад +1

    खूपच सुंदर अनुभव आहे.....👌👌👌आमची सुद्धा भजनाची दररोजची वारी असते।।।।यापेक्षा दुसरं सुख नाही....

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 4 месяца назад

    सर्वाना एकत्र बघून खूप आनंद झाला, सर्वाना मनःपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा बंधू 🙏🏻🙏🏻

  • @aamhidivekarshrikant2614
    @aamhidivekarshrikant2614 6 месяцев назад +13

    ऋतुराज छानच.....लोकलच्या प्रवासासारखा...तुझा गायनाचा प्रवास वंदेभारत च्या स्पीड ने खूप खूप पुढे जाऊदे....खूप खूप शुभेच्छा.....
    साथ देणारे कोरस व वादक यांना पण शुभेच्छा🎉🎉

  • @vandanadhapare2700
    @vandanadhapare2700 5 месяцев назад

    खरच छान वेळ जात असेल यात काय शंका नाही पण मस्तच जीवन असच रंगतदार असाव भजन हे साधन सर्व नकारात्मक व्याधींचे रामबान औषध आहे कमालीचे मन प्रसन्न होते

  • @anjalisalunke2480
    @anjalisalunke2480 4 месяца назад

    सर्वच भजनी मंडळीं च खूपखूप कौतुक. या मुळे समाजात ईश्वराच्याभक्ती विषयी सकारात्मक भावना निर्माण होईल. व सकारात्मक बदल होतील. या मंडळीं चे मनापासून अभिनंदन व आभार.

  • @suvarnakhandate7475
    @suvarnakhandate7475 5 месяцев назад +2

    तुम्हा सर्वांना एकत्री भेटण्या cha योग आला, khup chan, 🙏 56:46

  • @jayananddesai9101
    @jayananddesai9101 4 месяца назад +1

    किती साधे किती चांगले विचार करणारी माणसं खरा महाराष्ट्र शोभतो..हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे

  • @subhashgawde3320
    @subhashgawde3320 4 месяца назад

    खूप छान मुलाखत झाली, आपली भजनी परंपरा आजही जपली जाते ह्याचा आनंद वाटतो.

  • @nitinmore623
    @nitinmore623 3 месяца назад +1

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद! सहज यू ट्यूब सर्फिंग करताना ऋतुराजची गौळण पाहीली आणि त्यानंतर अनेक उत्तमोत्तम रेल्वे प्रवासी भजनी मंडळं बघण्याचं वेडच लागलं. अतिशय सुंदर अभंग आणि गौळणी ऐकायला मिळाल्या. अतिशय आनंद झाला. यात उकेबुवांची कमतरता जाणवते आहे.

  • @sudhakarbamne3720
    @sudhakarbamne3720 5 месяцев назад +24

    कार्यक्रम खुपच आवडलं
    सर्व भजनी मंडळांचे आभार
    ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले त्यांचे फार कोतुक करावे हे थोडेच आहे
    साधे प्रश्न आध्यात्मिक गाभा असा सारांश होता
    मराठी सगळेच बोलतात पण साधेपणा अचुक साधला गेला
    उपस्थित सर्वांचेच आभार आणि अभिनंदन
    आजच्या दगदगीच्या जीवनात वारकरी सांप्रदाय जपणे व त्याचा प्रसार आणि प्रचार करणे म्हणजे ही माऊली श्री पांडुरंगाची कृपा
    आवर्जुन सांगायचे आहे की
    आजचा तरुण वर्ग उदा माऊली अविनाशजी तसेच दिवेकरजी यांना दंडवत
    आशीच पुढील पिढी आपल्या अनुसंगाने घडावी हिच प्रार्थना पांडुरगा चरणी
    जय हरी माऊली
    मन करा रे करारे
    हृदयी पांडुरंग भरा रे

    • @anilmanjrekar5982
      @anilmanjrekar5982 5 месяцев назад +1

      अतिशय सुंदर कार्यक्रम होता. या मुंबईच्या ट्रेन मध्ये यूपी बिहारी , गुजराती, मद्रासी , मारवाडी , बंगाली असे अनेक भाषीय लोक प्रवास करत असतात. मराठी माणूसच मराठी माणसाशी हिंदीत बोलत असतो.
      तेव्हा या ट्रेनमध्ये मराठी अभंग गौळण कानावर पडतात , कुठेतरी मराठी अस्मिता टिकून आहे.
      ह्या भजनी मंडळानी त्यांच्या भजनातून महाराष्ट्राची संस्कृती जपली आहे असे वाटते.
      या सर्व मंडळींच्या बोलण्यामध्ये कुठेही अहंकार किंवा मोठेपणाचा अविर्भाव दिसून येत नव्हता. सर्वांमध्ये आनंदाची आणि नम्रतेची भावना दिसून येत होती.
      राम कृष्ण हरी ! 🌹🙏

    • @nandkishoradivarekar2929
      @nandkishoradivarekar2929 5 месяцев назад +1

      कार्यक्रम खूपच मस्त झाला..❤

    • @vaishaliv749
      @vaishaliv749 4 месяца назад +1

      Atishay sunder bhajn gatay thumala salm❤❤❤❤❤

  • @rajendrapalande2706
    @rajendrapalande2706 19 дней назад

    तुमच्या सर्व कार्याला मानापासून नमस्कार तुमच्या कार्याला खूपखूप नमस्कार हे कार्य असच चालू राहो हा😊 चि भगवंता कडे मागणी आ विनाश फारच सुंदर भजन गायन मृदंग वादन फारच छान हार्दिक शुभेच्छा

  • @ravindrapalsamkar5044
    @ravindrapalsamkar5044 5 месяцев назад +2

    खुपच आनंद झाला 🎉❤❤❤❤

  • @prakashjadhav7132
    @prakashjadhav7132 5 месяцев назад +2

    राम कृष्ण हरी
    ही आहे ओळख महाराष्ट्राची .
    जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @bhikajisawant5074
    @bhikajisawant5074 5 месяцев назад

    खूप खूप अभिनंदन.तुम्ही सर्वजण विठ्ठल माऊली आहात. तुमचे खूप हार्दिक अभिनंदन सदैव आनंदी रहा हीच त्या ईश्वर चरणी नतमस्तक.

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 3 месяца назад

    अप्रतिम मुलाखत!! मुद्दे आणि संवाद फारच सुंदर आणि प्रवाही होते.

  • @SubhashKhemnar-o6x
    @SubhashKhemnar-o6x 3 месяца назад

    महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायात आपले मनापासू अभिनंदन तसेच कणसे ताई माझ्या परिसरातून आपल्याला जॉईंट आहे सो मनापासून अभिमान आहे

  • @user-ce7vm7if5g
    @user-ce7vm7if5g 5 месяцев назад +1

    महाराष्ट्राची आणि वारकरी संप्रदायाची संस्कृती खरचं टिकून ठेवली आहे. मला खुप आडतात या मंडळीचे अभंग

  • @sunilbirje4979
    @sunilbirje4979 5 месяцев назад

    सर्व भजन मंडळीचे धन्यवाद यांच्या भजनाने आम्हाला प्रेरणा मिळते धन्यवाद ❤

  • @sanjivsawant8257
    @sanjivsawant8257 5 месяцев назад +3

    👌आपण सर्व महाराष्ट्राची संस्कृती जतन करता या बद्दल अभिनंदन 🙏🌹

  • @khuniramraut7053
    @khuniramraut7053 3 месяца назад

    वारकरी संप्रदायाचा वारसा चालवण्यास मिळालेल्या संधीचा सोनं करीत आहात. ह्या माध्यमातून समाजाला एक खुप चांगला संदेश आहे. ,👏

  • @atmaramsawant9808
    @atmaramsawant9808 5 месяцев назад +1

    खूपच छान अप्रतिम अशी मुलाखत सर्व माऊलींना मानाचा मुजरा

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 2 месяца назад +2

    खर आहे लेडीज पेक्षा जेन्टस खुप चांगले असतात मी कधी गेले की लेडीज डब्यात जात नाही संभाळून घेतात बस मध्ये जेन्टस लेडीज सिट वर बसला की उठवतात पाच सहा सिट असतात थोड लेडीज ने विचार केला पाहिजे लेडीज सिट भरले की बाकीच्या कोणत्या पण सिट वर जाऊन बसता ना मग कुणी ही बाजुला बसलेला दिसून येत

  • @prakashjogle2678
    @prakashjogle2678 5 месяцев назад +2

    राम कृष्ण हरी. माऊली. अप्रतिम .

  • @sunilpatade8046
    @sunilpatade8046 4 месяца назад

    अप्रतिम मुलाखत, रामकृष्ण माऊली

  • @suniltapkir988
    @suniltapkir988 4 месяца назад

    तुम्हा सर्व माऊलींची मुलाखत मी पूर्ण ऐकली आहे माझी ऊर्जा वाढली आहे भजना प्रति खरंच ही मुलाखत नसून वारकरी ऊर्जाची शक्ती प्राप्त झाली सर्वाना माझा मनःपूर्वक नमस्कार आणि राम कृष्ण हरी विठ्ठल केशव रुक्मिणी माते 👏👏

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 6 месяцев назад +2

    संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करण्याचा तुझा मानस प्रेरणादायी आहे अविनाश.
    🙏🙏

  • @ManoharGaikwad-pt8dv
    @ManoharGaikwad-pt8dv 5 месяцев назад +2

    आधी सर्वांचे खुप खूप अभिनंदन या साठी कि तुम्हा सर्वांना एकत्र पहिले, म्हणून,आणि , लोकसत्ता चं मनापासून आभार मानतो कारण आपल्या मराठी मुलांना आणि माणसांना आपल्या स्टेज वर त्यांचा जो सन्मान केलंत खरंच ताई तुझं नाव विसरलो मी पण तुझ सुद्धा अभिनंदन,, बर वाटल हे सर्व पाहून

  • @gangaramsahane3733
    @gangaramsahane3733 5 месяцев назад

    तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आपला सर्वांचा हा प्रवास ऐकून खूप गहिवरून आले खरोखर एका वेगळ्या आनंदात जगत आहात खूप सुंदर

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 5 месяцев назад

    Khup chhan Suhas da Avinash da aani team...loksatane akher दाद dili. Loksatache khup khup abhar. And Avinash and sarv team che manapasun khup khup kautuk. Khup god aawaj aahe Avinashcha .chhan gani gato and adhyatmik jod aahe tyamule lokanahi kanavar changle aikayla milte bhandne kiva shivya etc peksha ek mansik samadhan lokana detoy he khupach sundar aahe samadhan karak aahe. Khup khup Abhinandan and shubhechhya🎉रामकृष्ण हरी माऊली..!!

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 5 месяцев назад

    Aajachi mulakhat atishay chhan zali .tyasathi loksattache khup khup manapasun dhanyawad. सात्विक bhavnela aaj vav milali....khup chhan. Madamne chhan mulakhat ghetali.

  • @paragpednekar2073
    @paragpednekar2073 5 месяцев назад +1

    सिद्धी आपण हसतखेळत ह्या अवलीयांचे घेतलेली मुलाखत खूप छान मस्त.

  • @ravindragarate5577
    @ravindragarate5577 5 месяцев назад

    अतिशय सुंदर आहे मराठी माणसाचे आवडते असे भजन आहे अभिनंदन तुमचे

  • @arundhatisawant7629
    @arundhatisawant7629 5 месяцев назад +1

    मला पण तुमची सर्वांची भजन खूप आवडतात
    सर्वांचे अभिनंदन 🎉🎉

  • @milindrane1894
    @milindrane1894 5 месяцев назад +4

    सर्व माऊलींना आषाढी एकादशीच्या भक्तिमय शुभेच्छा
    🙏🌺🙏