एक वेळा तोंडाने ढोलकी वाजवन बघा..कलावत हभप.केशव म.बडे बिड
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #वारकरी-किर्तन-यूट्यूब-चैनल-मुकेश-पाटील-नंदुरबार
आपल्याला आपल्याकडे झालेले धार्मिक, कार्यक्रम किंव्हा होनार भागवत कथा, किर्तन, प्रवचन ,भारुड,क संगित भजन, हे कार्यक्रम आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध"वारकरी कीर्तन" या यूट्यूब चैनल वर दाखवता ओयेतील त्यासाठी आपण या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.
Aani Ha Varati dilelya (i) batton var click karayala visaru Naka
copyright ©️ :- if this video get 1% copy by other youtube channel so i will give that youtube channel copyright strike under youtube terms and condition community guidelines under secion 104 #shortvideo
खुप सुंदर अद्वितीय कला आहे . रामकृष्ण हरी🌹🌹🌹🌹🌹🙏
खूपच छान महाराज कला🎨 आहे तुमची भगवानबाबा तुम्हाला लंबी उम्र दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
👌🌹खरच, अप्रतिम मुखकला महाराज, खुप आवडलं आपल्याला.❤❤
अद्वितीय कला आहे.तोंडाने ढोलकी वाजवलेली पहिल्यांदाच ऐकली व पाहिली सुध्दा.
खूप जबरदस्त कला आहे महाराज खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🙏✍️🏅
संगीत प्रेमी मायबाप .... हा आहे माझा महाराष्ट्र शोधा म्हणजे सापडेल धन ती माय धन्य तो बाप असा अष्टपैलू अवलीया कलाकार जन्माला घातले.
सुंदर व्हिडिओ आहे छान माहिती दिली आहे भाऊ आपण जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जिजाऊ जय हरी विठ्ठल जय हरी माऊली 🙏 हैं तो
Maharaj aamche khup mothe nashib aahe ki tumi bhart deshat jalamlat👌👍♥️🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹♥️
वा अतिशय सुंदर कला महाराज🎉🎉
🙏🤭जय हरी 🙏🙏🙏
हे सर्वांना जमत नाही याला इस्वरी देन आहे ❤❤
महाराज अतिशय छान कला आहे👌
व्वा खुपचं छान.कौतुक करायला शब्दच नाहीत महाराज.
Beat mixer la lajvel asa marathi kalavant❤
देवाने अजून काय दयायलापाहिजे या महाराजांना खुपचं छान
खरं समाजाची तुलना करु नये पण असे गुणवंत व्यक्ती समाजात जन्माला येतात किती भाग्य आहे आमचं ❤
❤🎉🎉
..
Bhul
जय हरी माऊली धन्यवाद दादा
वा ! बडे महाराज ! नावाप्रमाणेच बडे कलाकार आहात , आपण बीड जिल्ह्याचे नाव रोशन केल्याबद्दल आपले खूप खूप हार्दिक अभिनंदन !
व्वा व्वा महाराज क्या बात है. देवा तुझं खरच आभार....!
Ekadam jhakas Maharaj
🎉🎉❤😂😂😅😊
❤😂
जबरदस्त कला ईश्वरी देणगी मिळाली महाराज
Aamhi lucky aahot ! Bade kaka
aamcha shejarich rahatat❤
Ani tyanchi mulgi majhi friend ahe.😊
खूप सुंदर अद्वितीय कला आहे . राम कृष्ण हरी.🙏
One of the best presentation!!
Salute to the maharaja!
Ram Krishna Hari!!
4:32 वा महाराज मानले मात्र तुमच्या कलेला मानलं भाऊसाहेब महादेव गायकवाड देशमुख तळेगाव दाभाडे
कडक महाराज छान मला खुप आवडले तुम्हाला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्या
ग्रेट कलावंत
खुपच सुंदर ❤❤❤❤❤
ह्याला म्हणतात बाप कलाकार.
कसलेला कलाकार. सलाम साहेब
तुम्हाला. (मोहन गोसावी.) 🎉
❤❤ अप्रतिम अभिनय सर
नंबर एक
Vaa.sar.khup.moti.kla❤
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
अतिशय सुंदर महाराज ❤
याला म्हणतात हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. ❤
राम कृष्णा हरी अभिनंदन 🌹🌹
तुमच्या कलेला सलाम जय हरी माऊली
लय भारी महाराज
एथे पाठीवर थाफ पडलीच पायजे, कलाकाराला khupkhuk धन्यवाद
छान आहे
आमचे तांबोळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील रामचंद्र नेटके उत्कृष्टबासरी वादक आहेत
Khupch bhari❤❤❤
खूप छान धन्यवाद
व्हेरी व्हेरी गुड maharaj 😂😂😂❤❤😂😂
Khup sundar Dada
एकच नंबर
सुंदर
अती सुन्दर दादा
एकदम भारी भाऊ जय भगवान बाबा🎉
फारच छान महाराज.दैवी शक्ती आहे.
खूपच छान...अद्वितीय ..👌👌
खूप खूप सुंदर ........
महाराज..
Ii राम कृष्ण हरी ll
🏵🏵🙏🙏🏵🏵
You are great
खुप सुंदर छान कलाकार आसवा तर आशा धन्यवाद दादा
Great
8:38 ek number re baba ekch number
निळ फुले दादा कोंडके
सुंदर कला आहे.... 👌🏼👌🏼
अप्रतिम! अभिनंदन!!
Very good
रामकृष्ण हरी महाराज द्यावे तेवढे कमीच धन्यवाद
सलाम या व्यक्तीला
अप्रतिम महाराज
खूप छान 😂
लाजवाब 🙏🙏🙏🙏🙏
Great kalakar
Nice Jay ho 🌹
खूप छान माऊली
Good
खूप छान गाथा ❤❤❤❤❤
सुपर्रर्रर्रर्र....
Waw
Fantastic ❤❤
Jabardast
Wa kay bhari
अप्रतिम आहे
Great 👍👍👍👍❤❤❤ unbelievable
❤❤
खूप छान 👍
👍खूप छान.
वा.छाण
खुप छान 👌
खूप छान आहे
छान!👍
खूप छान कलाकार आहे
लय भाभी
अप्रतिम मस्त
मस्तच 🎉🎉🎉🎉🎉🎉
Khatrnak sir very nice
अभिनंदन ❤❤❤🎉🎉🎉
Lay bhari
मि एक टाळकरी आहे मि खुप किर्तन एकले परंतु असे मुदंग तोंडाणे वाजवता पहील्यांदा बघीतले
खुप सुंदर
अप्रतिम..
Lay bhari🎉❤
Very nice
ऐकनंबर❤❤❤
Very good mavali
Far sundar
नाद खुळा.नाद नाही करायचा