भारतीय इतिहासातील सर्वात व्यापक आणि प्रभावशाली अशी ठरलेली वारकरी परंपरा ही महाराष्ट्राची जननी आहे . संत तुकोबारायाच्या विचारातुन शिवाजी राजे सारखे महान सम्राट घडले. .... मला माझ्या महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आहे .
पांचाळ महाराज,तुमच मृदूंग वादन चा व्हिडीओ खूप छान वाटला,तुमच्या या सुंदर कले करिता तुमच खूप अभिनंदन,पुढील मृदूंग वादन आम्हाला ऐकायला खूप आवडेल,या करिता तुम्हांला खूप शुभेच्छा.
देवा, मृदुंग असा पण वाजवता येतो हे ऐकून आनंद झाला. सुझाव आहे की अकोला वाशिम ट्रेन मध्ये गाडीचा पूर्ण वेगाचा ध्वनी करते वेळी, तुम्ही प्रवांशी सारखे थोडे, हलावे. आणखी मौज येईल. हार्दिक शुभेच्छा.
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. RUclips channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा,. ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. RUclips channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा: ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. RUclips channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा... ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. RUclips channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा: ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
खुप छान महाराज .मला अभिमान आहे माझ्या वारकरी संप्रदायाचा.या महाराष्ट्राच्या आणि भारत भूमीत खुप हुशार व्यक्तिमत्व आहेत .रामराव महाराज ढोक यांच्या रामायण कथे मध्ये मी तब्ल्यामधून कोयल कंठी हा आवाज 82 वर्ष वयाच्या व्यक्तीने वाजवून दाखवला होता .आपल्या कडे खुप महान कलाकार आहेत.
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. RUclips channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.'''' ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
खुप छान माऊली❤❤
Best train चा आवाज काडला महाराज
पखवाज मधून रेल्वे चा आवाज आणि इतर बोल वदवलेत. खुप छान आणि अभिनंदन.
खूप छान वाटलं.
पखवाज आणि ट्रेन चार आवाज.
तरुण वर्ग आपोआप किर्तन भजन प्रवचन या कडे वळल्या शिवराय राहाणारा नाही.
खुप. छान. जय. हरी❤❤❤❤
Khup chhan Pakhavaz Vadan
🎉फारच मनमोहक
बीड जिल्हा एक नंबर महाराज
Best mrudang wadak.
राम कृष्ण हरी
लाउणी मृदंग श्रुती टाळ घोष ll सेऊ ब्रह्म रस आवडीने ll,,,, 🙏🏼,,, खूप छान पंचाळ महाराज,,,,, काय जादू आहे आपल्या हातामध्ये 👌,,,,हे गुरु बळ,, आहें
भारतीय इतिहासातील सर्वात व्यापक आणि प्रभावशाली अशी ठरलेली वारकरी परंपरा ही महाराष्ट्राची जननी आहे . संत तुकोबारायाच्या विचारातुन शिवाजी राजे सारखे महान सम्राट घडले. .... मला माझ्या महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आहे .
Yyyo6tt5555555554445555555 said that he had no intention to 555out a deal with app pu00
खूप छान पकड आहे रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
धन्यवाद महाराज पखवाज वादक
Khupch chhan
कीर्तनात चालीत खरंच तुमचे मृदंगाचे बोलं लयच भारी आहेत.
Great बुवा अप्रतिम भजन 👌👌👌👌
Khup chan Panchal bhau
माझ्या वारकरी संप्रदायामध्ये अशी अनेक आयएएस लेव्हलचे किंबहुना त्यापेक्षाही अधिक अष्टपैलू लोक आहेत याचा सार्थ अभिमान संपूर्ण महाराष्ट्राला पाहिजे...
Khul Chan.mauli.🎉👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
खुप छान सुंदर
🤣Waa mastach.. Ek number
Va mauli Khup chyan
W❤o❤w.,....very Nice.....mauli❤❤❤❤❤
जय हरी माऊली खूप छान सुंदर श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप
खूप छान पांचाळ महाराज तुकाराम
thanks
तुकाराम भैय्याजी हरी
Khupach chhan asa vattay kharach tabla boltoy jai shree Ram maharaj
छान तयारी केली आहे आपण आगगाडी चां आवाज छान काढला.
महाराज फार च अप्रतिम वादन ! आवडले
खूप सुंदर आवाज काढला रेल्वे चा राम कृष्ण हरी माऊली
खूपछानआहे.वाद्य
वा
राम कृष्ण हरी सर मला आवडले
🙏राम कृष्ण हरी🚩🚩🚩
छान महाराज सोलपूरे सर
एकदम झकास तुकाराम महाराज
खूप छान ,👌
एकदम मस्त महाराज
अप्रतिम
वा महाराज खुप छान रेल्वेचा आवाज काढला आवडलं ❤❤❤❤❤😊😊
महाराज नमस्कार अतिशय उत्तम 🌹🌹वारकरी संप्रदायातील वाद्यकलेला शब्दांची सुरेख जोड धन्यवाद ||
पांचाळ महाराज,तुमच मृदूंग वादन चा व्हिडीओ खूप छान वाटला,तुमच्या या सुंदर कले करिता तुमच खूप अभिनंदन,पुढील मृदूंग वादन आम्हाला ऐकायला खूप आवडेल,या करिता तुम्हांला खूप शुभेच्छा.
देवा, मृदुंग असा पण वाजवता येतो हे ऐकून आनंद झाला.
सुझाव आहे की अकोला वाशिम ट्रेन मध्ये गाडीचा पूर्ण वेगाचा ध्वनी करते वेळी, तुम्ही प्रवांशी सारखे थोडे, हलावे. आणखी मौज येईल. हार्दिक शुभेच्छा.
Great पखवाज वाजविले आहे, शिवाय बोल ही त्या सोबत एकदम मस्त 👌👌
Pakhwaj ki mrudung? Title madhe mrudung lihile aahe
खूपच छान माऊली
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
RUclips channel link खाली आहे 🙏
आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा,.
ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
खुपच छान
महाराज! आनंद वाटला
पांचाळ महारांज कूी जय
आप्रतीम कौशल्य माहाराज
खुप छान मामाश्री
🌹🙏🌹
thanks
Very good👍 maharaj
Great bhau❤❤❤
एकच नंबर महाराज किर्तन
thanks
वा महाराज खूप छान हरी हरी
thanks
यावरून स्पष्ट होते पैशाने माणूस मोठा होतो असे नाही आपआपल्या क्षेत्रात कर्तुत्ववाने मोठा होते. धन्यवाद पखवाज वादक
खूप छान आवाज महाराज जय हरी माऊली
राम कृष्ण हरी खूप छान
नाद खुळा मराठ वाडा
Ek no awaj kadhlay train cha
एक च नंबर माहाराज
thanks
खुप छान
भाऊ आपला मराठवाडा पण खुप छान आहे।
खरच मस्त
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
Very noc mharsj
राम कृष्ण हरी पायी हळूहळू चाला मुखाने हरी बोला
Khup Chan 👌
वा महाराज खुप छान 👏👏👌❤
जयहरी तुकाराम महाराज गुरु बंधु या नात्याने तुमचं पखवाज ऐकून सुभाष भाऊच्या आठवणींना उजाळा दिला
🙏🙏
वा माऊली , अती उत्तम. कौतुकास्पद.
महाराजांची कला म्हणजे एक मशिन आहे.
🤣
thanks
Maharaj 🙏🙏 chup chan🙏
रामकृष्ण हरी माऊली
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
RUclips channel link खाली आहे 🙏
आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा:
ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
वा महाराज
thanks
Kadakkkkk माऊली
खूप छान ❤️
रेल्वे चा अवाज अप्रतीम माऊली
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
RUclips channel link खाली आहे 🙏
आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा...
ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
नादच खुळा....महाराज.
एकच नंबर महाराज नमस्कार
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
RUclips channel link खाली आहे 🙏
आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा:
ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
Khup chan
Khup Chan 😊😊
Ek no, very Nice👍👏😊 Jay Hari Mauli 🙏🌹🌹🚩🙏🙏
खुप छान महाराज .मला अभिमान आहे माझ्या वारकरी संप्रदायाचा.या महाराष्ट्राच्या आणि भारत भूमीत खुप हुशार व्यक्तिमत्व आहेत .रामराव महाराज ढोक यांच्या रामायण कथे मध्ये मी तब्ल्यामधून कोयल कंठी हा आवाज 82 वर्ष वयाच्या व्यक्तीने वाजवून दाखवला होता .आपल्या कडे खुप महान कलाकार आहेत.
❤एक नंबर नादखुळा खुप छान 🎉 जय श्रीराम
माऊली मस्त
Amazing mauli
Great maharaj
खूप छान. माऊली 🙏🙏
खुप छान सुंदर रेलवे महाराज वारकरी संप्रदाय यांच्या माध्यमातून काला सादर केली धन्यवाद
महाराज खूप छान वादन आहे आणि हो आप लि आवाजाची जादू
खूप छान वाजवले.
कधि बात है रेल्वे आली खरोखरच वाटल हॅन्ड अप बुवा
O
खूपच सुंदर अप्रतिम
Anant koti pranam
खूपच छान राम कृष्ण हरी 🙏
thanks
Khupch chan Maharaj
Khatrnak rav,,maharaj,,,,,1,,,,,n,,,,🙏🏾
Thanks
जय हरी
Thanks
अफलातून अप्रतिम सुंदर खूप छान महाराज धन्यवाद
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
RUclips channel link खाली आहे 🙏
आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.''''
ruclips.net/video/D67XkHt2Ud8/видео.html
कला ही कधीच मरत नाही जबरदस्त
खूप छान महाराज
खुपच प्रेरणादायक व अभिनंदन..ॐॐॐ
thanks
Chhan chhan aahe
🙏🙏
माणसाच्या अंगांत कला पाहिजे बसं जिवनाच कल्याणच...👌👌