बहुत बढिया दादा बडे दिनो बाद आपको सुन ने का मौका मिला, उमर भली ही बढी हो लेकीन जोश वही है जो २६ साल पहले हमने देखा था। भगवान निलकण्ठ जी आपको स्वस्थपुर्ण और निरोगी रखे । हम आपको बार बार सुनना पसंद करेंगे जी। उगले परिवार के सभी सदस्यों को हार्दिक बधाई देते है आपके चैनलको हमेंशा उंचाई की उपलब्धिया प्राप्त हो। आपका स्नेही शाहिर बिहारीलाल राजपूत आव्हानेकर
गिरी काका.. खुपच छान... अप्रतिम 🎉🎉❤❤❤ वऱ्हाडकार प्रा.लक्ष्मण देशपांडे आजही आपल्यात आहेत हे महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी आज अनुभवलं..खुपच छान आणि शाहीर रामानंद चैनल व तुमच्या सर्व टीमचे मन:पुर्वक धन्यवाद🙏🙏👍👍
*👍आदरणीय रमेशजी...... अतिशय अंतर्मुख करायला लावणारा अभिनय, नेमकी विनोदी शब्दरचना, समयसूचकता, प्रभावी संगीताची साथ.... या सर्व बाबी व्यवस्थित हाताळून सादरीकरण..... मनःपुर्वक अभिनंदन व भावी कार्यास्तव हार्दिक शुभेच्छा..... धन्यवाद रामानंद व सहकारी...... 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹*
मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातुन परीवर्तन हिच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती. शाहीर गिरी सरांनी अतिशय सुरेख पध्दतीने सादरीकरण केले खरच Salute आपल्या कलेला...🙏🏼🙏🏼
शाहीर रामानंद याना लाख लाख धन्यवाद अशीच महाराष्ट्राची लोक कला जिवंत राहावी हिच माय भवानी चरनी प्रार्थना
खुप खुप धन्यवाद
वा दादा वा तुमचा विनोद आणी उरवाणा तुमच्या उरवाण्यावर मीरुप उताविळ आहे. मी खुप खुश आहे. मी हापसे वाड सोमठाणा ता भोकर
दादा खूप खूप छान विनोदाचा बादशाह शाहीर रमेश गिरी 🙏
खुप खुप धन्यवाद
शाहीर गिरी यांना सलाम सांगली तासगाव विसापूर हून
फार सुंदर
❤एकदम झक्कास 👌🏻👌🏻😂😂
अप्रतिम.. 👏🏻👏🏻 अजून पुढे हवं होतं असं वाटतंय 😄😂😂
बहुत बढिया दादा
बडे दिनो बाद आपको सुन ने का मौका मिला, उमर भली ही बढी हो लेकीन जोश वही है जो २६ साल पहले हमने देखा था। भगवान निलकण्ठ जी आपको स्वस्थपुर्ण और निरोगी रखे । हम आपको बार बार सुनना पसंद करेंगे जी।
उगले परिवार के सभी सदस्यों को हार्दिक बधाई देते है आपके चैनलको हमेंशा उंचाई की उपलब्धिया प्राप्त हो।
आपका स्नेही
शाहिर बिहारीलाल राजपूत
आव्हानेकर
खुप खुप धन्यवाद 😊
गिरी काका.. खुपच छान... अप्रतिम 🎉🎉❤❤❤
वऱ्हाडकार प्रा.लक्ष्मण देशपांडे आजही आपल्यात आहेत हे महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी आज अनुभवलं..खुपच छान
आणि शाहीर रामानंद चैनल व तुमच्या सर्व टीमचे मन:पुर्वक धन्यवाद🙏🙏👍👍
खुप खुप धन्यवाद दादा 😊
*👍आदरणीय रमेशजी...... अतिशय अंतर्मुख करायला लावणारा अभिनय, नेमकी विनोदी शब्दरचना, समयसूचकता, प्रभावी संगीताची साथ.... या सर्व बाबी व्यवस्थित हाताळून सादरीकरण..... मनःपुर्वक अभिनंदन व भावी कार्यास्तव हार्दिक शुभेच्छा..... धन्यवाद रामानंद व सहकारी...... 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹*
खुप खुप धन्यवाद 😊
खूपच छान 👌🏼👌🏼👌🏼टाईमिंग जबरदस्त 👌🏼👌🏼👌🏼❤️
Khupch chan Ramesh ji giri aani Ramanand Sanch khup Bhari Asch ajun vegvegli mahiti tumhchya ya Maharashtrachi lokagani ya series chya madhyamatun aamhchyaparyant pohachva ❤✨🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर 😊
शाहिर गिरी साहेब हार्दिक अभिनंदन व कोटी कोटी शुभेच्छा 💐
Lokgeets are my favourite. And I always support this channel . Love you ramanand sir. You are the great
Very nice Dada❤❤❤❤❤
🎉धध🎉🎉🎉🎉
खरच मराठवाडा हि संताची आणी कलाकारांची भुमी आहे खुप छान
खुप छान रे अनिल........ 👌🏻👌🏻👌🏻
मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातुन परीवर्तन हिच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती.
शाहीर गिरी सरांनी अतिशय सुरेख पध्दतीने सादरीकरण केले खरच Salute आपल्या कलेला...🙏🏼🙏🏼
खुप खुप धन्यवाद 😊
wow Ramesh giri sir, full comedy video
Khup aavdala
धडाकेबाज अभिनयाचा बहारदार हृदयस्पर्शी आविष्कार..
शाहीर अप्रतिम..
खुप खुप धन्यवाद 😊
अनिल दादा तुझ्या कर्तुत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ❤
लहान पणा पासून नांदेड मध्ये शाहीर रमेश गिरी यांना ऐकतोय. ..अप्रतिम समाज प्रबोधन करणारा कलाकार...,,💐💐💐
खुप खुप धन्यवाद 😊
एकच नंबर सादरीकरण शाहिर 👌👌👌
शाहीर रमेश गिरी अतिशय उत्तम टाइमिंग विनोदाचा बाज असलेला कलाकार
Very nice
शाहीर रमेश गिरी 😊 अण्णा एक ग्रेट कलाकार आहेत, रामानंद जी आपण त्यांना यू ट्यूब वर आणले खूप आभार
खुप खुप धन्यवाद 😊
मी पण त्यांचा एक व्हिडिओ टाकला आहे
Khup chan
शाहीर श्री रमेश गिरी यांचा कार्यक्रम हा मी खूप वर्षांपूर्वी गणपती निमित्य वसमत पंचायत समिती येथे ऐकला होता. सादरीकरण अगदी तसेच आहे.खूपच सुंदर सर जी ,🎉
अप्रतिम सर❤
गिरी सर, आज तुम्ही वऱ्हाडकार लक्ष्मण देशपांडे सरांची आठवण करून दिलीत, त्यांच्या अभिनयासी साधर्म साधणारा अभिनय केलात, खूप सुंदर अभिनय आणि सादरीकरण 👍👌
खुप खुप धन्यवाद
सुंदर.सादरीकरण.
Anil mast bhayya 👌🏻👌🏻✌🏻✌🏻
असे सादरीकरण पाहिल्यावर वऱ्हाडकार लक्ष्मणराव देशपांडे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही
अनिलदादा भारीच 👍🏼❤️
Lay bhari
सुंदर 😂
वाह वाह
क्या बात है
😂😂
Veery, veery, good
आमच्या नांदेडची शान❤
खुप खुप छान👏✊👍
Sarkarr zeher zeher 🔥🔥🔥🔥🚩🚀
A very beatiful commedy for life.
खुप छान
द ग्रेट अनिल...!
खूप छान मामा😊
फारच अप्रतिम विनोदी लोकगीत 😂😊
शाहीर तुमचे धन्यवाद तुमच्या मुळे शाहीर गिरी यांना 1998 नंतर आयकला भेटले
खुप खुप धन्यवाद 😊
गिरी सरांचा नंबर द्या
9822616378
😅@@ShahirRamanand
अनिल मामा एकच नंबर 🔥❤️
गिरी सर चा नंबर द्या मी पण नांदेडचाच आहे
छान
Amazing😅😅
उत्कृष्ट सादरीकरण
Very good...
डोंगरे साउंड सिस्टीम मौजपुरी
दोनच मायिक 😄😄😄
👌👌👌
सुंदर सादरीकरण
जबरदस्त 😂😂😂
🎉🎉,❤👌👌👌
Mast
❤
उत्तम सादरीकरण सरांचा फोन नंबर मिळेल का
90 21 84 84 35
L b shelar975,,
अनिल ला कधी संधी भेटेल
Har har mahadev 12 pass hone do
अस्सल मराठी विनोद😅