खरंच खूप सुंदर लावणी . लावणी शृंगार कशाला म्हणतात ते याला..अशी लावणी .. सर्वांना समजली पाहिजे ..tiche रूप त्यातील शृंगार अर्थ पुर्ण...nice thx हास्य जत्रा.. असे कार्यक्रम नेहमी ठेवा..
गौरीताई आपला कार्यक्रम 2023 मध्ये ठाणे येथे आगरी कोळी फेस्टिवल मी प्रत्यक्ष पहिल्या लाईन मध्ये बसून बघितला होता त्यानंतर एकदा परत आज परत चैनल वर बघताना खूप आनंद होत आहे नशीबवान आहेत आम्ही की आपल्यासारखे कलाकार आजही आम्हाला बघायला भेटतात
Dolyache parne fitale. Kharach khup chhan upkram. Mote, Goswami, prasad sir tumhi ya layala challelya lavni kalela varti aannyasathi comedy v tragedy skit kara. Jantela fakt hasvu naka bodh pan dya. Je june mahan kalakar aahet. Tyana bolva tyana ha platform khup chhan aahe. Tyanchi value kami zali asel tar ti tumi ti tyana parat dya. He kaam prasad sir tumhi kara 🙏🙏🙏🙏🙏🙏
खरंच अशी लावणी कधीच पहिली नाही
धन्यवाद महाराष्ट्राची हास्य जत्रा तुम्ही प्रत्येक वेळेस महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान राखता
👌🏻👌🏻👌🏻👏👏👏💐💐अतिशय सुंदर आणि shrrugarikk... काय त्या अदा, angh bharun kapde
खरंच खूप सुंदर लावणी . लावणी शृंगार कशाला म्हणतात ते याला..अशी लावणी .. सर्वांना समजली पाहिजे ..tiche रूप त्यातील शृंगार अर्थ पुर्ण...nice thx हास्य जत्रा.. असे कार्यक्रम नेहमी ठेवा..
शकुंतला ताई नगरकर नमस्कार, कला जोपसली आपण 👍👌🌹
शकुंतला नगरकर ह्याच्या नजकत भरी लावणी फार दिवसांनी पाहायला मिळाली👌👌👌
अप्रतिम फार छान👌👌👌
Shakutai😍👍❤️🚩
वा! छान,मी लावणी रसिक, ताई तुमच्या अदकारीला सलाम करतो🙏
😂👏👏👏👏💯🌟✨
Itaki raw lavni kadhich nahi pahili rav
गौरी ताई जबरदस्त performs
अप्रतिम सुंदर ❤❤👌👌
मराठी कलाकारांचा श्वास
गौरीताई आपला कार्यक्रम 2023 मध्ये ठाणे येथे आगरी कोळी फेस्टिवल मी प्रत्यक्ष पहिल्या लाईन मध्ये बसून बघितला होता त्यानंतर एकदा परत आज परत चैनल वर बघताना खूप आनंद होत आहे नशीबवान आहेत आम्ही की आपल्यासारखे कलाकार आजही आम्हाला बघायला भेटतात
Apratim ❤❤❤
Aaj khup Vegla prakar pahayla milala Lavni cha 🎉
Kup sundar lavni tai 🙏🙏
Shakuntala tai tumhi lavni cha maan aahat...
Salute to all greatest.🙏
जुनं ते सोनं , ताई इज ग्रेट
गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र
Gatumi patil dancer😊
Tai good performance
Superb. 🙏🌹
Manmuradlavni
शकू ताई love u
गर्जा महाराष्ट्र माझा ⛳❤️
ऐकचंनंबर शकुंतला
Khuch sundar❤
Dolyache parne fitale. Kharach khup chhan upkram. Mote, Goswami, prasad sir tumhi ya layala challelya lavni kalela varti aannyasathi comedy v tragedy skit kara. Jantela fakt hasvu naka bodh pan dya. Je june mahan kalakar aahet. Tyana bolva tyana ha platform khup chhan aahe. Tyanchi value kami zali asel tar ti tumi ti tyana parat dya. He kaam prasad sir tumhi kara 🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌👌👍👍👍
लावणी एक नंबर
अश्या लावण्या मी गावी जत्रेच्या तमाशात बघायला मिळायच्या.
अशा कलाकारांना वरचेवर स्टेज उपलब्ध करून द्या
Apratim 😂🎉🎉🎉
खुपचं छान
👏👏👏👌👌
अप्रतिम
Prajkta mali i Miss you janu
Ever green
Abhinandan
Ekdam kadak
Wow.....
Stage strong. Piklya panach deth ha bahardar.
🙏🙏🙏👍👍👍
वा!
🙏🏻🤗❤️
🙏🙏🙏🙏
जय महाराष्ट्र आयुष्यात एकदा तरी लावणी बघण्याचा योग येऊ दे देवा
लाल गोटी चा अ र्थ फार रॉ म्या न्टि क वाट ते मला
Kai artha ahe
आसे कलाकार परत होणार नाही
गौतमि पटलाच तुम्हाला का पित
Episode no
Q
No comic
Episode no